#केळी_लागवड
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- नमस्कार..
रानघरच्या माध्यमातून आपण प्रयोगशील #शेतकरी महेश शिंदे यांची मुलाखत घेऊन, त्यांच्या केळी बागेचे व्यवस्थापन पाहणार आहोत ..
#रानघर परिवाराचे #शेतीविषयीमाहिती देणारे व्हिडिओ..
अपलोड केलेला महिना - मे #2020 / #May2020
1#गोठाव्यवस्थापन १०००० रु नोकरी ते १५०००० उत्पनाचा प्रवास..! - • ५ गायीच्या केल्या 20 ग...
२. #मिरचीव्यवस्थापन महिना 30,000/- रू उत्पन्न फक्त वीस गुंठ्यांमध्ये - • #मिरची_लागवड करून घ्या...
३. #डाळिंब बाग व्यवस्थापन - वार्षिक ५ ते ७ लाखाचे पॅकेज लाल हिऱ्यातून - • #Dalimb_lagwad Informa...
4 . महाराष्ट्राची माय #खिल्लार_गाय...! देशी गाय गोठा व्यवस्थापन - • #khillar cow | खिल्लार...
धन्यवाद...!
#रविराजशिंदे
#रानघर परिवार
आजच्या मुलाखतीमध्ये खालील गोष्टी पाहणार आहोत..
1#केळी_लागवड_कशी_करावी
2 केळी लागवडीतून उतपन्न किती मिळते
3 #केळी_बाग_नियोजन
4 केळी खत व्यवस्थापन
5 केळी पिकावरील रोग
6 केळी बागेत घेणारी अंतर्गत पिके
7 केळी बागेत पाण्याचे नियोजन
8 #केळी लागवड कोणत्या महिन्यात करावी
9 केळी #लागवड_पद्धत
10 #केळी_घड_फवारणी
11 #केळी_जाती
Aajchya #Shetkari_mulakhat madhe aapan Khalil mahiti pahnar ahaot
#Keli_lagwad_kashi_karavi
Keli_)lagavaditun_milnare_utpann
#Keli_naug_niyojan
Keli khat vyvasthapan
#Krli_pikavaril_rog
Keli bagaetil #antargat_pike
Keli bagaet panayche niyojan
Keli lagavad kontya mahinayt karav
Keli #lagwad_padhat
#keli Ggad phvarni
#KELI_JATI
Todayes Farmer_interview_point
1 #How_to_plant_ bananas
2 What is the income from banana cultivation
3 #Banana_orchard_planning
4 Banana Fertilizer Management
5 Diseases on banana crop
6 Internal crops grown in the banana orchard
7 Water planning in a banana orchard
8 In which month should banana be planted?
9 Banana # Cultivation_ Method
10 #Banana_ghad_spray
11 #Banana_ species
2 केले की खेती से उपज क्या है?
3 # केला_गार्डिंग_प्लानिंग
4 केला उर्वरक प्रबंधन
5 केले की फसल पर रोग
6 आंतरिक फसलें केले के बाग में उगाई जाती हैं
7 केले के बगीचे में पानी की योजना
किस महीने में 8 केले लगाए जाने चाहिए?
9 केले # कल्टीवेशन_ विधि
10 # केला_घड़_प्रस
11 # केले_ प्रजातियां
2 kele kee khetee se upaj kya hai?
3 # kela_gaarding_plaaning
4 kela urvarak prabandhan
5 kele kee phasal par rog
6 aantarik phasalen kele ke baag mein ugaee jaatee hain
7 kele ke bageeche mein paanee kee yojana
kis maheene mein 8 kele lagae jaane chaahie?
9 kele #kalteeveshan_ vidhi
10 #kela_ghad_pras
11 #kele_ prajaatiyaan
#Ranghar #RavirajShinde #MARATHI_MAHITI #keli_lagwad_Marathi,
फार सुंदर मुलाखत शेतकऱ्यांना फारच उपयोगी दोघांना ही धन्यवाद
👌👌👍जे शेतीत दम नाही म्हणतात त्यांसाठी तुम्हीं सुंदर उदाहरणं आहात..
अभिवादन! खुपच वास्तव माहिती दिलेली आहे.
उत्तम माहिती केली लागवडीबाबत 👍🏻
छान माहिती देताय... ह्यच्या सोबत शेतकऱयांना फळबाग संबंधित सबसिडीची पण माहीती द्या त्या मुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या बळकट होईल....👍
हो सध्या काम चालू आहे..
लवकरच माहिती पुरवू
छान
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
खुप छान माहिती दिली धन्यवाद
Khupach changla asa upkram aahe
Thanks
माहिती तंत्रज्ञान फार छान
केळी घड काढलेल्या नंतर त्या केळी झाडाचं काय करावं माहिती सांगा
1 ekar sathi kamit Kami kharch kiti
केळी लागवड करीता रोगाचे खड्डे, लांबी, रुंदी व खोली कीती असावी - डि. व्ही. रोकडे अमरावती
खूप छान माहिती दिली सर 🙏🙏
धन्यवाद
लागवड कोणत्या महिन्यात केली सर
Sir kelila konte khat dayayche aani kevha dayayche please kalawa
साहेब, केळी लागवडीसाठी सर्वोत्तम टिश्यू-कल्चर दर्जेदार रोपं मला कुठे मिळतील..? जैन नर्सरी वगळून..
1acre mdhe kiti keli lagwad hoil?
Chan
Ek no. 👏🙌
Super.ch
छान माहिती दिली आहे माझा पण विचार आहे लागवड करायची तर अजून माहिती देत रहा
सुरेश दादा तूम्ही बी किसान आणि किसान पाठशाला युट्यूबवर सर्च करा पूर्ण माहिती मिळते आणि त्यांना फॉलो कराल तर कमी खर्च आणि उत्पादन जास्त मिळते
मी शेतकरी नसून सूध्दा त्यांचे व्हिडीओ बघून विश्वासाने ही माहिती देत आहे
#Ranghar👌👌👌
कीती महिन्याचे पीक आहे हे
कोडवा म्हणजे काय
डिसेंबर महिन्यात लागवड करावी का
khup chan
Kontya mahinyat lagan karavi
🎉
मस्त दादा
धन्यवाद
प्राण्यानचा त्रास आहे का काही?
छान माहिती ...
Nice bhau
👌👌
👌👍
Good
Thanks
आम्ही पण केळी पिकवतो 10 ते 11 महिन्यात निगगते
केळी कोणत्या महीन्यात लावावी
Kiti by kiti lagwad karavi
Peru bag mahiti dya..
35 kg ras येते का
sairat vihir pahili ka
1 acre madhe kiti production hote
1200
एक रोप कितीला मिळतील घरपोच
सर आम्ही 1800 झाड लावली त्याच उत्पन्न अंदाजे किती होईल (पहिल्यांदा च लावली) जमीन चांगली आहे पाणी पण भरपूर आहे .
Kamit kami 2 lakh changale rates milale tar 4 lakha cha utpann milate.
रोप कुठ मिलेल
Kdkkkk
Markat koth hi
भाऊ केळी लागवड ही फेब्रुवारी महिन्यात केली तर चालते का
ho..
Ho chalte saheb
एकरी कीती टन माल निघाला होता
सर नंबर पाठवा तुमचा माला माहिती करून घ्यायची आहे
माहिती सांगत असलेले शेतकरी यांचा contact नंबर मिळेल का
,👌👌
Thanks
चुणखडिरानातकेळियेतातका
2011batch Horti
sir tumcha wh no send kara
Please tumacha number patva
सर मो नंबर दया आवश्यक
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद