तुमच्या माध्यमातून जे व्याख्यान ऐकायला मिळत आहे, त्यामुळे माझ्यात देखील वाचन संस्कार होत आहे. माझी पण लिहायची इच्छा होत होती. पण कसं लिहावं हे कळत नव्हतं पण आज सरांच ऐकून मार्ग कळला. खरच आपण जे platform उपलब्ध करून दिला त्या बद्दल मी नेहमी ऋणी राहिलं.
खुप प्रेरणादायी आहे
खुप छान....!👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻
फार सुंदर आणि प्रेरणादायी.....❤
धन्यवाद 🙏
भारी... खूप छान... उद्धबोधक
प्रेरणदायी व्याख्यान आदरणीय सर ... समोर बसून व्याख्यान ऐकून खूप आनंद झाला..
व्याख्यान सर्वांना खुले असते आपण समोर बसून प्रत्येक व्याख्यान ऐकू शकतात.