WOOD WING HOME STAY... LIKES NATURE DREAM HOME...मी आलो नाही...पण यायला आवडेल... मी ही कोल्हापूरचाच आहे स्टॅंडला अयोध्या टॉवर मध्ये ३ BHK आहे... पण नोकरी निमित्त मुंबई ला असतो...THANX ABHIJIT NAVRE & MRS. VAYCHAL MDM👌👌👌...👍👍👍
खूप सुंदर व्हिडिओ अभिजीत सर 👌👌👌Woodwings.., हे मामाचे घर असल्यासारखे... मला नेहमीच वाटते. अतिशय सुंदर रचना,सुंदर बाग, कोल्हापुरी स्वागत आणि जेवण तर नाद करायचा नाही.All the Best Wishes Varsha .Do visit friends...A Best Place to live in🏘️🏘️
Khoop ch sunder video Ya gharachya payabharanipasun te aaj paryant ya gharashi ani gharatlya sarva vyaktinshi amhi jodalele ahe.. Ithli apulaki ha suddha ek mahatwacha bhaag ahe.. Please do visit and enjoy the experience .. Varsha the best host.. God bless you..
खूपच छान आणि सुंदर व्हिडिओ आहे, कोल्हापूर मधे अशी ठिकाणं आहेत हे माहित नव्हतं मी कोल्हापूर चा असून सुद्धा, पण छान आहे हे घर सुद्धा धन्यवाद चांगली माहिती दिलीत त्याबद्दल
सस्नेह नमस्कार.बऱ्याच दिवसांत तुमचा ब्लॉग बघण्यात आला नव्हता.काही सूचनाही मिळाल्या नव्हत्या.त्यामुळे मुद्दाम तुमचं चॅनल शोधलं. वायचळ कुटुंबाचं होमस्टे पाहून खूपच छान वाटलं. कोल्हापूरचं कलापूर हे नाव सार्थ ठरवणारं असंच हे घर आहे. ठळक,पण सुंदर रंगसंगती आणि विविधतेने नटलेलं हे घर म्हणजे खानदानी शालीनतेचा आदर्श नमुनाच खरा.चिरे आणि बेसॉल्टचा कलात्मक वापर करून उभं केलेलं बांधकाम नेहमीच लक्ष्यात राहील. इथे वास्तव्य करणं जेव्हा जमेल तेव्हा खरं,पण इच्छा मात्र नक्कीच आहे.पाहूया कसं जमतंय ते. तुमचा ब्लॉग बघून खूप बरं वाटलं.धन्यवाद!!
धन्यवाद... तुमचा मेसेज वाचून छान वाटल... मधे आईच्या आजारपणामुळे व्हिडीओ करता आले नाहीत.. पण आता या आठवड्यापासून पुन्हा सुरुवात करतोय... वायचळ कुटुंबीयांच घर खरच सुंदर आहे.. नक्की भेट देण्यासारख... धन्यवाद 🙏
नरवरे सर जी, जय भवानी जय शिवा जी महाराज ।आप को बहुत बहुत प्रणाम । सर जी कोल्हापुर और महाराष्ट्र के अन्य ऐतिहासिक धार्मिक तीर्थ स्थलो की जानकारी हिन्दी मे भी देने की कृपा करे , जिससे अधिकतम भक्त, श्रद्धालु, पर्यटक लाभान्वित हो सके ।जय महाराष्ट्र ।
@@AbhijitNavare ओके ओके, नो प्राॅब्लेम, सर्व सांभाळूनच करा, आपणास लवकरच आरोग्य व स कुशलता लाभो ही अंबाबाईच्या चरणी प्रार्थना 🌺🌺💐💐🙏🙏 आपलाच हितचिंतक गणेश टाकळकर औरंगाबाद💐🌺
नमस्कार सर जळगाव वरून बोलतोय कोल्हापुर मध्ये उन्हाळ्यातील थंड पेय ताक लस्सी मठ्ठा यांचे व्हिडिओ बनवा धन्यवाद आमचा जळगावला चहाचा स्टॉल आहे खूप दिवस झाले व्हिडिओ आलेला नाही व्हिडिओ ची वाट पाहत आहे धन्यवाद
हे home stay ठीक आहे पण उन्हाळ्यात अजिबात जाऊ नका non AC आहे प्रचंड गरम होत Bathroom जुने असून पाणी अतिशय कमी दाबाचे आहे आतील रचना ठीक आहे bed 🛏️ फारच कमी उंचीचे आहेत बेडशीट स्वच्छ आहेत बारीक किडे कीटक रात्रीचे हैराण करतात AC नसल्यानें फारच रात्र वैऱ्याची काढली जेवण okok पातेली खरडून वाढले इको फ्रेंडली आहे असेही सांगण्यात आले परंतू येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय पाहता AC आवश्यक आहेत आणि त्याची गरज असते थोडक्यात काय तर मे महिन्यात रात्र वैऱ्याची काढली प्रवासातून दमून विश्रन्ती नाही आणि AC आवश्यक आहे आणि प्रत्येक home stay मध्ये अस्तोसच पण इथ नाही
तुमचा अनुभव ऐकून वाईट वाटल... ह्या व्हिडिओवरची ही पहिलीच निगेटिव्ह कमेंट आहे...अनेक लोक इथे भेट देऊन अतिशय खुश होतात...पण हरकत नाही...ह्या क्षेत्रात अशा गोष्टी होत असतात... वायचळ कुटुंबीय नक्कीच ह्याच्यावर विचार करतील..त्यांचीपण काहीतरी बाजू असेल...मी भेटल्यावर नक्कीच त्यांना ही प्रतिक्रीया कळवीन.....धन्यवाद 🙏
@@AbhijitNavare हो मलाही अशी प्रतिक्रिया देणे अजिबातच योग्य वाटले नाही सगळे जरी छान वाटले तरी आपण किती fresh होतो हे सुध्दा पाहिले पाहिजे आपण एक किवा दोन दिवस विश्रांती साठी जातो आणि तुम्हीं AC use करा कीवा नका करू हा आलेल्या पर्यटकांचा विषय आहे पण फोन वर सुध्दा सांगितले नाही AC नाही त्यात मी आधी फेब्रू मध्ये बुकिंग केले होते सासरे off झाल्यामुळे पुढे गेले जेनुईन कारण होत मी म्हणाले या प्रॉब्लेम मुळे येऊ शकत नाही मी येते माझे बुकिंग मी एवढे झाले की येते पण माझ्याकडून त्या बुकिंग चे पैसे कापून पूर्ण पैसे घेतले बाहेर पूर्ण कोल्हापूर बंद होते आम्ही मुंबईतून आलो होतो दुसरीकडे कुठे जाऊही शकत नव्हतो चार वर्षाच्या छोट्या नातीला सुध्दा रात्र वैऱ्याची काढावी लागली अलीकडे सगळयांना AC ची सवय असते असो
नमस्कार ताई 🙏🏻 आपले म्हणणे अगदी बरोबर आहे...उन्हाळ्यात नक्कीच एसी ची गरज असते....पण मी पर्यावरण विषयी भरपूर काम करत असतें त्यामुळे एसी हा ऑप्शन आम्ही ठेवला नाही आहे.... इको फ्रेंडली होम स्टे असल्यामुळे आपण फॅन- कुलर घटकांच्या सोयीसाठी ठेवल्या आहेत... आणि इतर सीजन तर अतिशय छान आणि थंड असतात त्यामुळे फॅन चीज गरज भासते कधी कधी ती लागत नाही.
धन्यवाद.. घरातील आजारपण आणि अडचणींमुळे व्हिडीओ करता आले नाहीत.. आता जुने व्हिडिओ इडिट करणार आहे...आणि पुढच्या आठवड्यापासून अपलोड करणार आहे...आणि नवीन व्हिडीओ पुढच्या महिन्यापासून सुरू करणार आहे...
@@AbhijitNavare मि पुण्याचा आहे पण दर वर्षी कोल्हापुरला आठ दिवस रहायला येतो गेली १० वर्षे झाली, त्यामुळे कोल्हापुराशि एक वेगळच नाते जडले आहे . तिकडे आलो की पुण्याला जायची इच्छा होत नाही
Rs. 2000 per person for stay and all meals.. she has told in the video and for more information you can contact her...phone no is in the description... thank you
मी कोल्हापूरचा आहे. पण मला ही जागा माहीत नव्हती. तुमच्यामुळे कळली मनापासून धन्यवाद. खूप सुंदर जागा आहे.
धन्यवाद 😊🙏...
Every Family should have a Minimum 1 night stay. Lovely environment around being in kolhapur city u will feel like u are staying in nature….
Yes...surely
Please give me the contact. Details.
खुप छान आजचा व्हिडिओ अभिजित सर अगदी निसर्गाच्या सान्निध्यात रहावे असे ठिकाण एक नंबर
खुपच सुंदर वास्तू
खरोखरच सुंदर व नेहमीप्रमाणेच माहितीपुर्ण.
धन्यवाद महेश साहेब
WOOD WING HOME STAY... LIKES NATURE DREAM HOME...मी आलो नाही...पण यायला आवडेल... मी ही कोल्हापूरचाच आहे स्टॅंडला अयोध्या टॉवर मध्ये ३ BHK आहे... पण नोकरी निमित्त मुंबई ला असतो...THANX ABHIJIT NAVRE & MRS. VAYCHAL MDM👌👌👌...👍👍👍
धन्यवाद साहेब... हे ऐकून खुप छान वाटल...नक्की भेट द्या... तुम्हाला नक्की आवडेल...
खूप सुंदर व्हिडिओ अभिजीत सर 👌👌👌Woodwings.., हे मामाचे घर असल्यासारखे... मला नेहमीच वाटते. अतिशय सुंदर रचना,सुंदर बाग, कोल्हापुरी स्वागत आणि जेवण तर नाद करायचा नाही.All the Best Wishes Varsha .Do visit friends...A Best Place to live in🏘️🏘️
धन्यवाद ताई... खुपच सुंदर घर आहे... इतक्या सुंदर घरात राहण्याची संधी मिळण, ही पण भाग्याची गोष्ट आहे...
Thank you 😍
खुप सुंदर होम स्टे छान आहे
हो...
Khoop ch sunder video
Ya gharachya payabharanipasun te aaj paryant ya gharashi ani gharatlya sarva vyaktinshi amhi jodalele ahe.. Ithli apulaki ha suddha ek mahatwacha bhaag ahe..
Please do visit and enjoy the experience ..
Varsha the best host..
God bless you..
धन्यवाद 🙏.... हे वाचून खुप आनंद झाला... हो..खुप जणांचा हाच अनुभव आहे....
खूपच सुंदर होम स्टे आहे.
हो... नक्कीच... धन्यवाद 🙏
वही. डी. वो चित्रीकरण खूपच सुंदर!
धन्यवाद 🙏😀
खूप खूप छान आहे रे ट पाटवने
धन्यवाद 🙏....खाली description box मधे त्यांचा नंबर दिला आहे...
खुपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ.
धन्यवाद ताई...
दादा तुम्ही प्रतेक comment LA riply देता आहेत या वरून साध्या सरळ सोभवाची ओळख होते आणि आजचा व्हिडियो पण खूपच छान आहे
धन्यवाद ताई... स्वभाव साधा नक्कीच नाही😀... पण आपला बहुमुल्य वेळ देऊन माणस आपल्या व्हिडीओवर कमेंट करतात...मग त्यांना रिप्लाय देण हे माझ करतव्य आहे...
🙏🙏अभिजित जी..
Chaan videos.. 👍
खुप खुप धन्यवाद सावंत साहेब 🙏😊
खूपच छान आणि सुंदर व्हिडिओ आहे, कोल्हापूर मधे अशी ठिकाणं आहेत हे माहित नव्हतं मी कोल्हापूर चा असून सुद्धा, पण छान आहे हे घर सुद्धा
धन्यवाद चांगली माहिती दिलीत त्याबद्दल
हो...काहीतरी वेगळ आणि चांगल दाखवण्याचा प्रयत्न केला होता...धन्यवाद 🙏😊
सस्नेह नमस्कार.बऱ्याच दिवसांत तुमचा ब्लॉग बघण्यात आला नव्हता.काही सूचनाही मिळाल्या नव्हत्या.त्यामुळे मुद्दाम तुमचं चॅनल शोधलं.
वायचळ कुटुंबाचं होमस्टे पाहून खूपच छान वाटलं.
कोल्हापूरचं कलापूर हे नाव सार्थ ठरवणारं असंच हे घर आहे.
ठळक,पण सुंदर रंगसंगती आणि विविधतेने नटलेलं हे घर म्हणजे खानदानी शालीनतेचा आदर्श नमुनाच खरा.चिरे आणि बेसॉल्टचा कलात्मक वापर करून उभं केलेलं बांधकाम नेहमीच लक्ष्यात राहील.
इथे वास्तव्य करणं जेव्हा जमेल तेव्हा खरं,पण इच्छा मात्र नक्कीच आहे.पाहूया कसं जमतंय ते.
तुमचा ब्लॉग बघून खूप बरं वाटलं.धन्यवाद!!
धन्यवाद... तुमचा मेसेज वाचून छान वाटल... मधे आईच्या आजारपणामुळे व्हिडीओ करता आले नाहीत.. पण आता या आठवड्यापासून पुन्हा सुरुवात करतोय...
वायचळ कुटुंबीयांच घर खरच सुंदर आहे.. नक्की भेट देण्यासारख... धन्यवाद 🙏
मला खुप आवडलं मी नक्कीच येईन
धन्यवाद 😊🙏
खुप छान होमस्टे आहे. रहायला आवडेल. Reasonable pricing.
हो नक्कीच... प्रत्यक्षातपण तितकाच चांगला आहे...धन्यवाद
खूपच छान आहे... 👍👍👍
धन्यवाद 😊
नरवरे सर जी, जय भवानी जय शिवा जी महाराज ।आप को बहुत बहुत प्रणाम । सर जी कोल्हापुर और महाराष्ट्र के अन्य ऐतिहासिक धार्मिक तीर्थ स्थलो की जानकारी हिन्दी मे भी देने की कृपा करे , जिससे अधिकतम भक्त, श्रद्धालु, पर्यटक लाभान्वित हो सके ।जय महाराष्ट्र ।
आपके सुझावके लिये मै आपका आभारी हूं...मै भविष्य मैं जरूर हिंदी चॅनल शुरू करनेका प्रयत्न करूंगा....धन्यवाद 🙏🙏🙏
Khupch sunder
धन्यवाद 🙏
Kup mast ahe video ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊🙏
Khup chan vidio ahe Tai
खूप छान.
खुप खुप धन्यवाद 🙏
सुंदर आहे
धन्यवाद 🙏
खूपच छान माहिती मिळाली.
धन्यवाद 😊🙏
Khoop sunder Home stay 🏡 ahe ha. .. thanks Abhijit ji.. July madhe amhi kolhapur la janar ahot tar ithe stay karayla nakki jau. Dhanyawad 🙏
धन्यवाद... नक्की जाऊन या आणि कळवा....
Proud of you
मस्तच, नवरे साहेब
धन्यवाद साहेब ... आपल्या बाहेरगावच्या मित्रांना शेअर करा...
@@AbhijitNavare होय
हा विडीयो छान आहे, पुढील विडीयो लवकर पाठवा बरेच दिवस झालेत 🙏💐💐टाकळकर औरंगाबाद
धन्यवाद.. घरगुती अडचणी आणि आजारपणांमुळे व्हिडीओ अपलोड केले नाहीत.. .आता यापुढे जमेल...जुने व्हिडीओ इडिट करायचे आहेत..लवकरच करीन..
@@AbhijitNavare ओके ओके, नो प्राॅब्लेम, सर्व सांभाळूनच करा, आपणास लवकरच आरोग्य व स कुशलता लाभो ही अंबाबाईच्या चरणी प्रार्थना 🌺🌺💐💐🙏🙏 आपलाच हितचिंतक गणेश टाकळकर औरंगाबाद💐🌺
@@gtakalkar3904 खुप खुप आभार...
proud to be kolhapuri.
🙏
👍 best jayla pahije
बाहेरच्या माणसांना सुचवा....
Very nice n lovely house
Indeed... Thank you
Very very nice videos Sir. Like the home very much.
Thank you very much....indeed its a nice place...
🙏🙏🙏🙏अतिशय सुरेख🙏🙏🙏🙏🙏भोपाल,मध्यप्रदेश
वा....खुप खुप धन्यवाद🙏....
@@AbhijitNavare हा वीडियो मी आधी पण पाहिला होता 👌👌🤟👍
@@nishakalway3281 अच्छा....धन्यवाद
Mastta dada ❤️
धन्यवाद अथर्व ... मला बातमी समजली.. खुप वाईट झाल... आपण भेटू एकदा आणि बोलुया.. आमच्याकडे कधीही ये..
Nice
Thank you very much
Wow dream home 💖😍
Indeed
खूपच छान आहेत तुमचे व्हिडीओ मी नवीन subscriber आहे
खुप खुप आभार
Will surely visit.
Yes...thank you
नमस्कार सर जळगाव वरून बोलतोय कोल्हापुर मध्ये उन्हाळ्यातील थंड पेय ताक लस्सी मठ्ठा यांचे व्हिडिओ बनवा धन्यवाद आमचा जळगावला चहाचा स्टॉल आहे खूप दिवस झाले व्हिडिओ आलेला नाही व्हिडिओ ची वाट पाहत आहे धन्यवाद
हो.. दादा..घरातील आजारपण आणि काही अडचणींमुळे नाही जमल व्हिडीओ करायला.. मागच्या महिन्यात शुट केलेले व्हिडीओ आहेत..ते आत्ता इडिट करणार आहे...धन्यवाद
MST AHE , KHUP ANTIC AHE , DO VISIT
Yes...
Nice...
Thank you
@@AbhijitNavare aapan bhetuya..
सर खूप छान व्हिडिओ .सर या ताईंच्या घराची एकूण जागा किती आहे .हे कळेल का प्लीज
धन्यवाद 🙏... मला नेमकी माहीती नाही... व्हिडीओखाली description मधे त्यांचा नंबर आहे....त्यांना विचारू शकता...
Sir kohllapur station se Kitna K.M dur h
Approximately 5km...
🙏🙏👍👍विनायक नवरे**सांगली*
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
सुंदर,नक्की भेट देऊ
धन्यवाद 🙏😊
हे home stay ठीक आहे पण उन्हाळ्यात अजिबात जाऊ नका non AC आहे प्रचंड गरम होत
Bathroom जुने असून पाणी अतिशय कमी दाबाचे आहे
आतील रचना ठीक आहे bed 🛏️ फारच कमी उंचीचे आहेत बेडशीट स्वच्छ आहेत बारीक किडे कीटक रात्रीचे हैराण करतात
AC नसल्यानें फारच रात्र वैऱ्याची काढली जेवण okok पातेली खरडून वाढले
इको फ्रेंडली आहे असेही सांगण्यात आले
परंतू येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय पाहता AC आवश्यक आहेत
आणि त्याची गरज असते
थोडक्यात काय तर
मे महिन्यात रात्र वैऱ्याची काढली प्रवासातून दमून विश्रन्ती नाही आणि AC आवश्यक आहे आणि प्रत्येक home stay मध्ये अस्तोसच
पण इथ नाही
तुमचा अनुभव ऐकून वाईट वाटल... ह्या व्हिडिओवरची ही पहिलीच निगेटिव्ह कमेंट आहे...अनेक लोक इथे भेट देऊन अतिशय खुश होतात...पण हरकत नाही...ह्या क्षेत्रात अशा गोष्टी होत असतात... वायचळ कुटुंबीय नक्कीच ह्याच्यावर विचार करतील..त्यांचीपण काहीतरी बाजू असेल...मी भेटल्यावर नक्कीच त्यांना ही प्रतिक्रीया कळवीन.....धन्यवाद 🙏
@@AbhijitNavare हो
मलाही अशी प्रतिक्रिया देणे अजिबातच योग्य वाटले नाही
सगळे जरी छान वाटले तरी आपण किती fresh होतो हे सुध्दा पाहिले पाहिजे आपण एक किवा दोन दिवस विश्रांती साठी जातो
आणि तुम्हीं AC use करा कीवा नका करू हा आलेल्या पर्यटकांचा विषय आहे
पण फोन वर सुध्दा सांगितले नाही AC नाही
त्यात मी आधी फेब्रू मध्ये बुकिंग केले होते
सासरे off झाल्यामुळे पुढे गेले
जेनुईन कारण होत
मी म्हणाले या प्रॉब्लेम मुळे येऊ शकत नाही
मी येते माझे बुकिंग मी एवढे झाले की येते
पण माझ्याकडून त्या बुकिंग चे पैसे कापून पूर्ण पैसे घेतले
बाहेर पूर्ण कोल्हापूर बंद होते आम्ही मुंबईतून आलो होतो
दुसरीकडे कुठे जाऊही शकत नव्हतो
चार वर्षाच्या छोट्या नातीला सुध्दा रात्र वैऱ्याची काढावी लागली
अलीकडे सगळयांना AC ची सवय असते
असो
या क्षेत्रात या गोष्टी होतच असतात.. पण अशा प्रतिक्रियांमुळेच सेवा देणाऱ्यांना विचार करून आपल्यात बदल करण्याची संधी मिळते...
नमस्कार ताई 🙏🏻
आपले म्हणणे अगदी बरोबर आहे...उन्हाळ्यात नक्कीच एसी ची गरज असते....पण मी पर्यावरण विषयी भरपूर काम करत असतें त्यामुळे एसी हा ऑप्शन आम्ही ठेवला नाही आहे.... इको फ्रेंडली होम स्टे असल्यामुळे आपण फॅन- कुलर घटकांच्या सोयीसाठी ठेवल्या आहेत... आणि इतर सीजन तर अतिशय छान आणि थंड असतात त्यामुळे फॅन चीज गरज भासते कधी कधी ती लागत नाही.
एस टी बस स्थानका पासून किती अंतरावर आहे.
साधारणपणे पाच किलोमीटर
Mehandi program sathi rent var melel ka?
माझ्या माहितीनुसार नाही मिळणार...पण तुम्ही एकदा त्यांच्याशी बोला....मी description मधे नंबर दिलेला आहे.. धन्यवाद
पुढील video कधी येणार
धन्यवाद.. घरातील आजारपण आणि अडचणींमुळे व्हिडीओ करता आले नाहीत.. आता जुने व्हिडिओ इडिट करणार आहे...आणि पुढच्या आठवड्यापासून अपलोड करणार आहे...आणि नवीन व्हिडीओ पुढच्या महिन्यापासून सुरू करणार आहे...
Bus stop pasun kiti km.ahe
Andaje 4 km...
Khup chhan
Phone no ani postal address please
Thank you very much....Please see the description below video...everything is mentioned there
Good माझे दोस्त आहेत ते
Thank you very much..
@@AbhijitNavare pl. contact details.
आपला संपूर्ण पत्ता तसेच फोन नंबर मिळाल्यास बरे होईल.
व्हीडिओखाली description box मधे आहे...धन्यवाद
खाद्य सिरिज चालु करा
नक्कीच.. पुढच्या महिन्यापासून सुरू करणार आहे... अजून काही व्हिडिओ इडिट करायचे आहेत... ते झाल्यावर विचार आहेच....
@@AbhijitNavare" कोल्हापुरची खाद्य संस्कृती" विषयी विशेष आपुलकी आहे
@@sounddecoration3705मी जास्तीत जास्त चांगल दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे... आपण कुठे राहता?
@@AbhijitNavare मि पुण्याचा आहे पण दर वर्षी कोल्हापुरला आठ दिवस रहायला येतो गेली १० वर्षे झाली, त्यामुळे कोल्हापुराशि एक वेगळच नाते जडले आहे . तिकडे आलो की पुण्याला जायची इच्छा होत नाही
@@sounddecoration3705 वा.. हे ऐकून खुपच छान वाटलं
One day stay charges
Rs. 2000 per person for stay and all meals.. she has told in the video and for more information you can contact her...phone no is in the description... thank you
बुकिंग करता फोन नंबर देणे
व्हिडिओत तसच खालील description मधे आहे...
Me call kela Pan contact nahi hoto ahe
kadachit gavala gele astil...pan tumhi message karun theva...
charges per day ?
Rs. 1200 and Rs. 1900 per person... व्हिडीओमधे 17 व्या मिनीटाला पूर्ण माहिती दिली आहे..धन्यवाद
चार व्यक्तीला किती चार्ज आहे
व्हिडीओमधे माहिती दिली आहे....कृपया अधिक माहितीसाठी वर्षाताईंना फोन करा....9423725323
दादा तुमचे 10k zhale त्याबद्दल अभिनदन
खुप खुप आभार...
बुकींग करीता फोन नंबर द्यावा
व्हिडीओ खाली वर्णनात आहे...9423725323
फोन नंबर पाटवा
@@anjanadesai6778 व्हिडिओमध्ये तसेच व्हिडिओ खाली लेखी वर्णनात आहे
ρɾσɱσʂɱ ?
Sir, Can you please ask in English?
मोबाइल नबर आहे
व्हिडीओमधे आणि व्हिडीओखाली आहे...
Per day 1200/- charge for 24 hours
Per person without food...with all meals 2000 per day per person...
खुप छान.
धन्यवाद 😊🙏