यामुळेच मराठी पोरं उद्योजक होत नाहीत - MARATHI motivational video

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 458

  • @NamdevraoJadhav
    @NamdevraoJadhav  6 лет назад +43

    Jallosh TV new video
    “तुम्ही एक एक रुपयासाठी महाग व्हाल”
    ruclips.net/video/BbMJnduA7jU/видео.html

    • @desiavengers365
      @desiavengers365 6 лет назад +1

      Sir tumhi nagpurat kuthe aahe mi pan nagpur madhla aahe

    • @sagarladdha12
      @sagarladdha12 5 лет назад

      ruclips.net/video/V2sfJfDZN3E/видео.html

    • @sunilrumale1008
      @sunilrumale1008 3 года назад

      Best of luck...

  • @NamdevraoJadhav
    @NamdevraoJadhav  6 лет назад +9

    सर्वांचे आभार- video पाहून share जरूर करा-
    आणि आमची पुस्तके घरपोहच मिळवण्यासाठी संपर्क-9139231340-9112751212

    • @hrushighadge
      @hrushighadge 6 лет назад

      Sir mala ganimi kava book havay

  • @dipakpanchal2414
    @dipakpanchal2414 6 лет назад +124

    जर आपलीच मराठी माणसे आपल्याच माणसाचे पाय खाली ओढ आहेत .तर कशी मोठी होणार मराठी माणसे .मारवाडी .गुजराती यांना कधी त्यांची जात विचारा बघा काय उत्तर देतात ते .आणि हाच प्रश्न मराठी माणसाला विचारला असता मी या जातीचा तो त्या जातीचा यातच आपल्या मराठी माणसाचे मोठेपण दिसते .जर आयुष्यात खरेच मोठे होयचे आसेल तर प्रतेक मराठी माणसा समोर शिवरायांचा आदर्श हवा .तरच मराठी माणूस परप्रांतीयांना चांगले उत्तर शकतो . मराठी माणसाने आता जात हा विषय विसरुन फक्त मराठी म्हणून एकत्र यावे आपली प्रगती करावी .जय शिवराय

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 лет назад +23

      इतरांना दोष देणे हा उपाय नाही- आपली एकजूट निर्माण होण हा उपाय आहे

    • @siddheshwarbansode5184
      @siddheshwarbansode5184 6 лет назад +1

      Your direction is right

    • @khushalDroner
      @khushalDroner 6 лет назад +1

      Exactly

    • @mangeshtawde8376
      @mangeshtawde8376 5 лет назад +6

      Bhau aapli tarun.por chnagli shikleli jatimde adkliy yachi laj vatate...........mi swata marathi mansakde marathi mhanunch bghto mug to koinihi aso jatine ...marathi muslim asala trisuddha.....

    • @sagarladdha12
      @sagarladdha12 5 лет назад

      ruclips.net/video/V2sfJfDZN3E/видео.html

  • @prabhupatilkapate4790
    @prabhupatilkapate4790 6 лет назад +28

    छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेतात पण डोक्यात घेत नाही म्हणून मराठी माणूस जाग्यावर आहे

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 Год назад +4

    मराठी पोरं अभ्यास आणि कामधंदा सोडून दोन कोटींच्या गाडीतून फिरणाऱ्या साहेबांच्या सतरंज्या उचलायचं काम करण्यातच धन्यता मानतात आणि नोकरीचं वय आणि आई-वडील गेल्यावर उपासमार होऊन कप्पाळ बडवतात

  • @ganeshv8304
    @ganeshv8304 6 лет назад +27

    जाधव साहेब तुमचे सर्वच विडिओ खूप छान असतात .."मला वाटत मराठी मुलांना लहान पणा पासूनच उद्योग धंद्यात रुची निर्माण करावी लागणार आहे ..💐👌

  • @arjunpanhale9724
    @arjunpanhale9724 6 лет назад +76

    मारवाडी गुजरात्यांच्या पोरांना त्यांचे आई-वडील /आजी-आजोबा बालपणापासूनच उद्योग- धंद्याचे /उद्योजकतेचे "बाळकडू" पाजत असतात. त्यामुळेच ती लोक उद्योगधंद्यांमध्ये पुढे असावेत. आणि यशस्वी असावेत.
    जय भवानी
    जय शिवाजी
    जय महाराष्ट्र🔍🤔🔬🔭

    • @rockmax6335
      @rockmax6335 6 лет назад +1

      Arjun Panhale barobar bhava family support ny betat

    • @arjunpanhale9724
      @arjunpanhale9724 6 лет назад +6

      rock max "जिसका कोई नही उसका तो खुदा है यारो" म्हणजेच टेन्शन घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. आपल्या जवळपास असणाऱ्या कोणीही चांगल्या/ यशस्वी मित्र मंडळीपैकी "यशस्वी" माणसाची संगत करून त्याला "गुरुतुल्य" आणि 'शिक्षक' मानून त्यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे असते. आणि 'शून्यातून विश्व' निर्माण करता येते. ब्रह्मांडाची उत्पत्ती ही 'शून्यातून' झालेली आहे. अशी जगामध्ये भरपूर उदाहरणे आहेत. नीट 'अवलोकन' केल्यास सहज रित्या "मार्ग" सापडतो. फक्त स्वतःच्या "जबरदस्त" इच्छाशक्तीची आवश्यकता असते. घरातून सपोर्ट नाही ही 'पळवाट' झाली. अशा गोष्टींकडे कटाक्षाने 'दुर्लक्ष' करून स्वतःचा मार्ग निवडावा. आणि त्यावर चालण्याचे 'पराक्रम' आणि 'धैर्य' धरावे. मार्ग आपोआप सापडतो. हिम्मत करणाऱ्यांचीच दुनिया आहे. बहाने बनवणाऱ्यांना यश मिळत नाही. त्यामुळेच हिम्मत करून मार्ग शोधावा.
      कळावे .
      लाभ व्हावा .
      ॥श्री साईनाथाय नमः॥
      🌷॥श्री साईनाथ प्रसन्न होवो॥🌷
      👍👍बेस्ट ऑफ लक👌👌
      🇮🇳जय भारत🇮🇳
      ♥️जय महाराष्ट्र💖
      🇮🇳🌷🔍🔬🎯🔭🤠✊🤝👏🇮🇳

    • @sandiptapre8470
      @sandiptapre8470 6 лет назад

      Company fault

    • @arjunpanhale9724
      @arjunpanhale9724 6 лет назад +3

      Sandip Tapre कंपनी फॉल्ट नाही. तर, कंपनीचे प्रोडक्शन चांगलेच असते. परंतु, त्याच्यावर होणारे पालकांचे जुनाट संस्कार आणि कालबाह्य चुकीच्या शिक्षण पद्धतीचा परिणाम असतो. कळावे. लाभ व्हावा.
      🇮🇳जय भारत जय महाराष्ट्र♥️
      🌷हम सब भारतीय है🌷
      ॥🔍🔬🔭🌎🕸️🎯🆗॥

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 лет назад +2

      बरोबर- त्यांच्याकडून आपण हे शिकलं पाहिजे

  • @Examfailuretosuccessfultrader
    @Examfailuretosuccessfultrader 5 лет назад +15

    यांना गुलाम म्हणून काम करण्याची सवय झाली आहे

    • @villagegoodlife3948
      @villagegoodlife3948 3 года назад +1

      Aye marathi loke gulam nahit list karun bagh pratyek goshthi chi shuruaat hi marathi mansa pasun zali ahe sangit aso picture aso business aso

  • @funwithvivaan5342
    @funwithvivaan5342 4 года назад +1

    खरेदी फक्तं मराठी माणसा कडूनच 🚩 ✌🏻

  • @sagarnagane7697
    @sagarnagane7697 4 года назад

    खरंच तुम्ही वाट चुकलेल्यांसाठी एक मोठा आधार आहात व मार्गदर्शक.

  • @rockmax6335
    @rockmax6335 6 лет назад +3

    सर आपल्या मराठी लोकांच्या डोक्यात ही नोकरी ची विचार धारणा टाकलेली असते .

  • @Shriramchormare
    @Shriramchormare 6 лет назад +7

    Thank U Sir मी तुमचा खूप आभारी आहे कारण तुम्ही सांगितलेला हा मुद्दा मी आत्मसात केला मला त्यातून खूप काही शिकण्यासारखं भेटल

  • @Maulisarees
    @Maulisarees 2 года назад +1

    सर अतिशय छान उदाहरण देवून समजावलत.मी ही एक व्यवसायिक आहे आपली मराठी मुलं खूप चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकतात आणि करत ही आहेत फक्त दोन गोष्टी आपण सोडल्या पाहिजेत एक गरम स्वभाव दुसरी गोष्ट म्हणजे लोक काय म्हणतील.बस एवढं सोडलं की आपण चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकतो.मलाही सुरुवातीला लोक महणायचे पर्मनंट नोकरी सोडून व्यवसाय करतोस.मी दुकान 10/12 तास चालू ठेवतो लोक म्हणायचे भैय्या झालास का एवढी हायमारी का करतोस.वाईट वाटायचं पण मनावर घेतलं नाही आज 4 महिन्यात 3 काऊंटर चालू झालेत.आता तीच लोक कौतुक करतात.तुम्हाला सिद्ध करायचं अस्त स्वतःसाठी.मेहनत करा फळ मिळते.नोकरीला जेवढं मानसिक त्रास आहे तेवढा व्यवसायात नाही आणि माणूस active राहतो मनात सतत नवनवीन संकलपणा येतात.पैसा खिशात कायम असतात म्हणून टेन्शन नसतं.जे होईल ते पाहू स्वतः ला समजावता येत.

    • @vinodkurade8911
      @vinodkurade8911 Год назад

      Aapla vyavsay konta aahe bhau aapla mob number massage kara

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 5 лет назад +1

    सर आपण फार चांगले काम करत आहात भंगार च्या धंद्यात मराठी माणसांना मार्ग दर्शन करा

  • @vivekwaykar5557
    @vivekwaykar5557 6 лет назад +20

    Sir तुम्ही great आहात हे एकदम खरं आहे.

  • @rajeshjadhav6813
    @rajeshjadhav6813 6 лет назад +20

    || श्री छञपती शिवाजी महाराज की जय ||
    || जय हिंद जय महाराष्ट्र ||

  • @prathameshpatil8808
    @prathameshpatil8808 2 года назад +4

    मराठी उद्योजक ❤️🙏

  • @Vishal_Billewar_Vlogs
    @Vishal_Billewar_Vlogs 2 года назад +1

    माझ्या गावातील एका गरीब माणसाने काही वर्षापूर्वी नशिराबाद जि जळगाव येथे चहाचा स्टोल लावला होता, मनाच जिद्द & चिकाटी होती, मेहनत घेतली & आज त्याच माणसाचे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ मुंबई - नागपूर हायवेवर मोठ 5 ⭐हॉटेल आहे. या करीता त्या माणसाने खुप वर्षे मेहनत घेतली आहे.

  • @sachinbabanshingare5363
    @sachinbabanshingare5363 4 года назад +8

    मला फक्त पैसे कमवायला आवडते ते पण कष्टानं
    मि एक वेल्डिंग कामं घेणारा contractor आहे आता त्यासोबत Aluminum खिडक्या , बनवायला शिकलोय.

  • @shivarnews24
    @shivarnews24 6 лет назад

    एकदम छान सर. वास्तव चित्र मांडले.

  • @krushnaraut8711
    @krushnaraut8711 6 лет назад +2

    सर एकदम झकास माहिती देत आहात त्याबददल धन्यवाद पण आणखी एक गोष्ट आहे ती अशी कि आपल्याच माणसाला आपली माणसाची प्रगती बघवत नाही हे एक कटू सत्य आहे.

  • @jayprakashmalgundkar9292
    @jayprakashmalgundkar9292 4 года назад +6

    मी एका मारवाडी व्यापार्‍याच्या दहा वर्षे संपर्कात आहे.
    दहा वर्षांपुर्वी हा व्यापारी फक्त ५0000 रुपये घेऊन बायको व तीन मुलांसह शहरात आला. दहा वर्षांनंतर त्याची वर्षाची उलाढाल वीस लाखापेक्षाही जास्त आहे. या उलाढाळीत सर्व खर्च वगळता तीस ते पस्तीस टक्के नफा आहे.
    हे लोक गावातुनच वीशीतला नोकर आणतात. त्याना आपल्याडेच रहायला ठेवतात. तो नोकरी करता करतानाच तरबेज होतो आणि आपला स्वतंत्र धंदा चालु करतो. ना शिक्षणाचा खर्च
    ना ट्रेनिंग अनुभवा साठी खर्च. ना होळी, गणपती, दिवाळी सारख्या सणांसाठी सुटी किंवा गावभेट.
    धंदा कॅश वर चालतो त्यामुळे इनकम टॅक्स माफकच.
    ग्राहकाशी वागताना नेहमी जीभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ.
    श्री रामदास स्वामीनी दासबोधात सांगितल्या प्रमाणे स्थानिक राजकीय पुढार्‍यांशी चांगले संबंध प्रस्तापित करुन त्यांच्या सणासुदीच्या दिवसात मोठ्या समारंभात बोलाहुन शाल श्रीफळ व इतर भेट वस्तु देऊन सत्कार करतात. आपण मात्र केजी पासुनच हजारो रुपयांचे डोनेशन देतो. मारवाड्यांची दुय्यम भाषा हिंदी त्यामुळे ते पाच सहा महिन्यात हिंदी भाषेच्या अगदी जवळ पास असलेली मराठी भाषा अवगत करतात. त्यांची मुले घरात आपापसात मराठीच बोलतात. यांच्या बायका धंद्यात लक्ष घालुन नोकर नसताना धंदा सांभाळतात. मुलही दुकानात आई वरोबर बसत धंद्याचे बाळकडु नकळतच घेत असतात. धंद्याच्या नफ्यात ते कुटुंबावर झालेल्या खर्चाची दखल घेत नाहित म्हणजे कुटुंबाला होणारा खर्च हा व्यापारा साठीच झालेला खर्च समजतात. जर का कोण्या दिवशी मोठ्या रक्कमेची आवश्यकता भासते त्यावेळी मारवाड्या कडुनच लाखो रुपये दोन चारच दिवसांकरीता घेतात आणि तत्परतेने ठरलेल्या दिवशीच परत करतात. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे डायरेक्ट सप्लायरशी यांचे वडिलोपार्जित पासुन संबंध असल्यामुळे त्याना डायरेक्ट डिस्टिब्युटरशीप, डिलरशीप मिळते
    आणि हीच आपली पहिली अडचण असते त्यामुळे आपण धंदा करायचा म्हटला की मारवाड्या कडुनच माव घेतो. म्हणुन मराठी माणसाने इंटरनेट वर डायरेक्ट संपर्क साधुन शक्यतो व्यक्तिगत भेटणे जरुरीचे आहे.
    धंदा हा फक्त दुकानात बसुन नाही, तर
    निरनिराळ्या ठिकाणच्या मार्केटमध्ये जाऊन करावा लागतो त्यावेळी तो मोठा होतो.

  • @navnathsangrampandanwadwad3477
    @navnathsangrampandanwadwad3477 5 лет назад

    बरोबर आहे सर खूप छान माहिती मिळाली आहे जर आपल्या शिकार करायची असेल तर वाघांची करायला हवा तर कूटले तर आपल्या लहान सापडले जय हिंद जय महाराष्ट्र best of luck Sir

  • @siddharthkhaire4248
    @siddharthkhaire4248 2 года назад

    सुंदर भाषण ❤️👍🙏

  • @शिवशंभुउद्योगसमुहकोल्हापुर

    अप्रतिम सर खुप छान

  • @santooswal7164
    @santooswal7164 6 лет назад +41

    सर ,मारवाडी समाजात पैश्या ऊपयोग कसा करायचा हे लहाणपणा पासुन शिकतो. नको ती ऊधऴपट्टी मराठी माणसाने टाऴावी पैश्याचे योग्य नियोजन करावे.

    • @AmitNS-ne5yq
      @AmitNS-ne5yq Год назад

      सत्य आहे
      कारण खरी गोष्ट कडूच वाटते

  • @sumitborse
    @sumitborse 6 лет назад +38

    गुजराथी,मारवाडी ह्यांचे 70% धंदे हे पारंपरिक आहेत,आपल्या लोकांकडे पैसा नाही आणि मार्गदर्शन नाही धंद्यात उतरायचं म्हणजे नुकसानीचा धोका असतो आणि नंतर घरच्यांचे टोमणे असतात😂😂😂😂

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 лет назад +6

      1 - paise lagat nahit
      2 - margadarshan hava ahe tar te tumhala ghari basun milnar nahi. Ya 10 tarkhela thane yethe. Buisness highway. Ha kartakram ahe free entry
      3- google Kara amchya vishayi kalel

    • @yashkarwa7794
      @yashkarwa7794 6 лет назад +3

      Kon mhane gharche business astat , dok aste business karayla mhnun chaltat धंदे ugach nahi chalat jalke pana sodun dya

    • @sagarladdha12
      @sagarladdha12 5 лет назад

      ruclips.net/video/V2sfJfDZN3E/видео.html

    • @sido7592
      @sido7592 3 года назад

      Apla lokan Madha proper leader nahe hay manun problem hay

  • @kiraningle4860
    @kiraningle4860 4 года назад

    Kharach khup chan sangital aapan. Jay shivray

  • @sharadbhosale605
    @sharadbhosale605 6 лет назад +10

    सर आपल्या ऑडिओ खूपच अस्पष्ट असतो

  • @maheshbhosale43
    @maheshbhosale43 6 лет назад +5

    MI udyojak aslyacha, mala khup Abhimaan aahe.. Thank you sir..

  • @zaidshaikh4935
    @zaidshaikh4935 4 года назад +2

    Aplya poranni zar thank you, sorry, ani welcome he teen shabd zar zindagi maddhe utravle na tar baas success bhetnaar

  • @mangeshtawde8376
    @mangeshtawde8376 5 лет назад +1

    Sir mla tumchi kamal vatate evda motha maharashtra aapla 12,13 koti loksankhya aapli pn konihi manus phude yet nahi tarun mullana prossahn dyayla...udyogdhandyat utaravayla aani aapli mul jast hi rajkarnyachya mage aahet........tumhala maja salam.....

  • @vikramjadhav1506
    @vikramjadhav1506 4 года назад +1

    Waaaaw suuuuuuuuuper mahiti dili sir tumi

  • @narayanphakade5663
    @narayanphakade5663 6 лет назад

    जबरदस्त सरजी

  • @sachinpawar4602
    @sachinpawar4602 6 лет назад +3

    खरंच सर आपलं हे मार्गदर्शन भावलं आपल्याला.

  • @sachinwalke613
    @sachinwalke613 3 года назад

    Khopcha Chan

  • @sunnymaid8594
    @sunnymaid8594 6 лет назад +29

    सर नाशिकला पन बिझनेस हायवे सभा उपक्रम घ्या ना प्लीज.

  • @rahulsapate4344
    @rahulsapate4344 5 лет назад

    खूप सुंदर Video

  • @gyangiri634
    @gyangiri634 Год назад

    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @shaileshwaydande4588
    @shaileshwaydande4588 5 лет назад

    अगदी बरोबर आहे सर

  • @vishalk5867
    @vishalk5867 6 лет назад +12

    Sir ajun ek... We create the graves of each other and then proudly take credit for it...Unlike it they believe helping each other so that all of them grow together.... Shivaji Maharaj did the same and therefore it was Swarajya. Thanks

  • @suryakantjadhav4885
    @suryakantjadhav4885 6 лет назад

    khupcha chhan margadarasen

  • @sagargaikwad2164
    @sagargaikwad2164 6 лет назад +2

    Best speech again .......

  • @rockmax6335
    @rockmax6335 6 лет назад +1

    तस पाहायला गेल तर, मुंबई ठाणे व त्या सभोवतालचा प्रदेश नावा पुरता आपल्या मराठी लोकांचा आहे पण इथल्या मराठी माणसाने विचार जरी केला कि आज आपण एका मराठी माणसाच्या दुकानातून वस्तू खरेदी करुया तर त्याला 10 -12 दुकान पुढे शोधायला लागतील तरी कुठे देवा कृपेने सापडतो.

  • @akshaykolhe9447
    @akshaykolhe9447 4 года назад

    Kharach ek no

  • @ranublogs1823
    @ranublogs1823 6 лет назад

    Agadi barobar.......

  • @shravandabade2962
    @shravandabade2962 6 лет назад

    Khupch chhan saheb

  • @nitinkale4989
    @nitinkale4989 4 года назад

    छान सर

  • @vikasbhoi276
    @vikasbhoi276 6 лет назад

    Barobar ahe sir. Khup chhan samjavtat tumhi jay maharashtra

  • @dnyaneshwarbhongade3025
    @dnyaneshwarbhongade3025 5 лет назад

    Great Rao

  • @shrikantchikane
    @shrikantchikane 6 лет назад +1

    खुप सुंदर साहेब...

  • @मनोजसावंत-ह7ज

    खूप छान सर,,

  • @nitindukare8837
    @nitindukare8837 6 лет назад

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 6 лет назад

    खरं आहे सर ... धन्यवाद खुप छान माहिती दिली..
    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @shrinivaskadam1998
    @shrinivaskadam1998 6 лет назад

    ⛳जय शिवराय ⛳

  • @gunddhanesh6821
    @gunddhanesh6821 6 лет назад

    मस्त

  • @prakashnarharisswant4074
    @prakashnarharisswant4074 3 года назад

    Thanks sarji 🙏❤️

  • @santoshgaikwad2291
    @santoshgaikwad2291 5 лет назад +1

    Yes we can do business and get success I started Chilli powder business at low investment now getting good opportunities

  • @fishfarm5471
    @fishfarm5471 6 лет назад +3

    Good

  • @mahaabhiratnajitjadhav
    @mahaabhiratnajitjadhav 3 года назад

    You are Inspiring.
    Thanks.

  • @Sairaj717
    @Sairaj717 6 лет назад

    बरोबर आहे

  • @nileshghorpade3092
    @nileshghorpade3092 6 лет назад +1

    Dhanyawad Sir.......

  • @rishikeshdeshmukh7368
    @rishikeshdeshmukh7368 6 лет назад

    Lai bhari exdam correct mahiti sanglit sir

  • @tarunreddy3559
    @tarunreddy3559 6 лет назад +15

    *मराठ्यांची पोरं नाद करतात आणी पैसा उडवतात*

    • @budhuno1913
      @budhuno1913 5 лет назад

      Bhidoo lekin nad karaneka ni...........

    • @comeagainya
      @comeagainya 4 года назад +1

      Aaple Telugu loka pann aata sudharlele aahet Dada... Mi swataha ek Telugodu aaho... Aaple loka tarr business madhe pan khup naav kamvat aahet... Aata marathi lokanni pann business karayla paahije. Jai Telangana Jai Maharashtra Jai Hind

    • @tarunreddy3559
      @tarunreddy3559 4 года назад +1

      @@comeagainya
      Gaaru 🙂

  • @pravinbhilare7958
    @pravinbhilare7958 6 лет назад

    Khup chan sir

  • @dhanrajlokare4478
    @dhanrajlokare4478 6 лет назад +18

    सर आपला ऐक विडीवो होता ़की वॉटसाप चा सुधा रिपलाय देयला मानुस ठेवलाय ़

  • @girishgaikwad7559
    @girishgaikwad7559 6 лет назад

    Thank You Saheb

  • @MindBodySoulSurrounding
    @MindBodySoulSurrounding 6 лет назад

    point hai sir...

  • @aadeshlords1048
    @aadeshlords1048 5 лет назад

    Nice thought

  • @VP-qg4uy
    @VP-qg4uy 6 лет назад +1

    👌👌🙏🙏

  • @blakedgames3448
    @blakedgames3448 3 года назад +2

    मराठी माणुस बिजनेस करतो तेव्हा आपन मराठी लोकच त्याला सपोर्ट करत नही आपले लोक मराठी मानसलच जड़तात सिंधी मारवाड़ी याना भैया भैया करत जतात pan मराठी उद्योजकाला suport करत नाही

  • @harshalyutkar3468
    @harshalyutkar3468 6 лет назад +4

    Jay Maharashtra 🇮🇳🚩

  • @siddheshwarbansode5184
    @siddheshwarbansode5184 6 лет назад +1

    Your direction is right

  • @amar8703
    @amar8703 6 лет назад

    Barobar ahe Saheb tumche

  • @d.s.mohire9882
    @d.s.mohire9882 6 лет назад

    Very realistic

  • @digitalrevolution2750
    @digitalrevolution2750 6 лет назад +4

    Right ®®®………

  • @kundakadam1916
    @kundakadam1916 5 лет назад

    nice sir.

  • @shubhambhange8404
    @shubhambhange8404 6 лет назад

    👌👌

  • @vilas8240
    @vilas8240 6 лет назад +3

    great sir

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 лет назад

      धन्यवाद

    • @vilas8240
      @vilas8240 6 лет назад

      +Namdevrao Jadhav thanks सर खरा इतिहास सांगितल्या बद्दल

  • @balajiwig5850
    @balajiwig5850 6 лет назад +2

    ✌✌✌✌
    JAY SHIVRAY

  • @suyogmedhe6135
    @suyogmedhe6135 6 лет назад +1

    खूप छान मार्गदर्शन केले सर

  • @ameyaparadkar5453
    @ameyaparadkar5453 6 лет назад

    Ho barobar ahe sir

  • @rohanparsewar837
    @rohanparsewar837 6 лет назад +11

    Dear Sir
    I want to start tyre remolding plant. Where can I get guidance for the same

  • @popattikone3688
    @popattikone3688 5 лет назад

    मला आपली सर्व पुस्तके हवी आहेत,,,,कशी आणि कुठे मिळतील

  • @abhayhingade6517
    @abhayhingade6517 6 лет назад

    Jai maharashtra

  • @vaibhavshirsath1782
    @vaibhavshirsath1782 6 лет назад +1

    1no. Sir

  • @s.s.9413
    @s.s.9413 6 лет назад

    Sir khup chan hats off sir....

  • @nileshpatil6698
    @nileshpatil6698 6 лет назад +5

    Sir jalgaon la kadhi yenar

  • @14647383w
    @14647383w 5 лет назад

    Great thought sir

  • @ranjitchougulerc67
    @ranjitchougulerc67 6 лет назад

    Great

  • @sagarvharage
    @sagarvharage 4 года назад

    Correct sir

  • @vaishalibagal2473
    @vaishalibagal2473 6 лет назад

    Sir tumche khup khup aabhar......u r always gives us knowledgeable things......

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 лет назад

      धन्यवाद

    • @vaishalibagal2473
      @vaishalibagal2473 6 лет назад

      Namdevrao Jadhav sir I like your thoughts, ur work...... Sir I'm very glad to listen u....I'm very proud of you.... thank you so much for born in Maharashtra.....

  • @justplay09
    @justplay09 6 лет назад

    Thank you sir.

  • @balajiwig5850
    @balajiwig5850 6 лет назад

    JAY SHIVRAY

  • @onkarkulkarni4379
    @onkarkulkarni4379 6 лет назад

    awsome sir.....ashech video banva sir ....nhi tr tya itihasanchya video mule tarunanchi mathi badkat ahet.....to amuk jaticha tu tamuk jaticha....aaj prent hech krt alet sarwat tarun desh bharat tyasathi aplya sarkhya vidwan mansanchya margdarshnachi graj ahe ti ashya management bhashet....tumhi itihas ya sub la bgal deun ase motivate krnare video banwa ....khra itihas khota itihas jr krt bslot tr ajun prt bhadka bhadki lok itihas accept krt nahiyet...fkt bhadaktat n arajakta majte n netyanchi por landan america ith shikun yeun prt amdar khasdar mantri hotat n apli por bhadakvinaryanchya nadala lagun jindgich smashan krun ghetat....tyasathi tumchya margdarshanachi graj ahe mi khup motha fan ahe tumcha....aaj amchya kde dgreeyanchya pulchundyat nust jon nahiyet...van van firat ahet mazya sarkhi por shikshan asun pn dhanda kraycha tr konta asa prashn nehmi tyanchya mnat satawto...tumcha to ek video boby chay viknara pahila mi khup thikani share kela mi....but itihasawar video banvu nka.....ata khri graj bhartala motivational chi ahe...haan itihasa madhle dakhle jarur dya motivate krnare.....
    engrjani itihas todimodicha lihun ashiya khandat dufli majvinyacha kattartawadane sampawet desh nahi tr aplyala future madhe bhari padtil asach lihlay......plz itihas sodun tumhi motivate video krt ja...ek lokshahicha desh mhnun mi maze v4 mandlet....mi tumchya mula sarkhay maz ky chukat asel tr khadsaun sanga...he chuktay tuz as mhnun.....
    saprem namskar....
    jay shivray
    jay maharashtrr
    jay hind

  • @pareshwagh3012
    @pareshwagh3012 6 лет назад

    Nice video

  • @ajinkyapanchal6556
    @ajinkyapanchal6556 6 лет назад

    thank you Sir

  • @sunnyv227
    @sunnyv227 6 лет назад

    Great speech sir

  • @rushikeshgaware7886
    @rushikeshgaware7886 6 лет назад

    Jai shivray

  • @gauravpatil4912
    @gauravpatil4912 6 лет назад +1

    Thank you Sir. Tumhi Maharashtra che Dr Vivek Bindra aahet.