प्रकाश आंबेडकर यांची स्फोटक मुलाखत | Prakash Ambedkar | Prasanna Joshi | Marathi Podcast
HTML-код
- Опубликовано: 30 окт 2024
- वंचित बहुजन आघाडी यंदा स्वातंत्ररित्या निवडणूक लढवत आहे. मात्र, भाजपची b टीमचे आरोप, विचारवंतांबाबत वंचितची वागणूक, लोकसभेत कमी झालेली मतांची टक्केवारी. या पार्श्वभूमीवर पक्ष आणि नेते प्रकाश आंबेडकर यांच्यामोर मोठी आव्हाने आहेत. याच अनुषंगाने त्यांच्याशी सविस्तर मुलाखतीचा आहे हा 'बायोस्कोप पॉडकास्ट'
#prakashambedkar #prasannajoshi #marathipodcast #maharashtrapolitics #vanchitbahujanyuvaaaghadi #news
-------
The Bioscope Marathi Social Media Handles:
RUclips : / @thebioscopemarathi
Twitter: x.com/Bioscopemarathi
Facebook: / 61564064610686
Instagram: / thebioscopemarathi
Website: www.bioscope.n...
बस हुए अब हजारों लीडर,
समाज चुनेगा बस आंबेडकर !!! 💙💙💙
❤️❤️❤️💙💙💙💛💛💛💚💚💚💜💜💜✊✊✊
#MaharashtraWithAmbedkar
Loksabha elections deposit japt😂😂
@@omkargarud5802 3% वाल्यांची गुलामी करा गुमन
आंबेडकर हाच पर्याय आता जनतेने निवडलाय...✊
Only VBA.❤
एक संविधान वादी माणूस कसा असावा हे एक उदाहरण आहेत बाळासाहेब आंबेडकर...
हे व्यक्ती सत्तेमध्ये असले काय नसले काय ह्यांना कणभर ही फरक पडणार नाही. कारण अभ्यास .येणारे संकट ह्याची पुर्णपणे जाणिव जाणून आहेत.. असा नेता पुन्हा पुन्हा नाही त्यामुळे आपल्या मुलाबाळांनच्या भविष्यासाठी बाळासाहेब आंबेडकर आणि वंचितचे उमेदवार निवडून देण्याची हीच काळाची गरज आहे....
मुलाखत निट ऐका येणारे धोके स्पष्टपणे सांगितले आहेत..
ही मुलाखत आपल्या कुटुंबातील गृपवर पाठवा आणि सक्ती ने पाहायला सांगा
चर्चा करा..
ही चळवळ जिवंत राहण्यासाठी........ ❤❤❤धन्यवाद श्रध्येयबाळासाहेब❤❤❤
चा चां ये झुंड वाले है शेर झुंड मे नहीं जाता शेर आकेला ही आता है इस्लीये आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर राज्य का नाही बळकी भारत देश का शेर है जय भीम 🙏🙏
अगदी बरोबर बोललात 💯🤝
भारत का शेर
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब.
Barobar
ग्रेट लिडर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
वंबआ चा विजय असो, जयभीम फक्त श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर वंबआ.
ही मुलाखत पाहून मन भारावून गेलय.
किती विद्वत्ता, सखोल चिंतन, राष्ट्राच्या भविष्याचा वेध घेणारी दृष्टी.
प्रसन्न जोशी पण शॉक झाले असतील.
आजच्या घडीला माझ्या मते समाजाबद्दल आणि देशा बद्दल एवढा अभ्यास असणारा नेता देशात सापडणार नाही. परंतु त्यांच दुर्दैव हे की जाती धर्मामध्ये अडकून पडलेल्या लोकांमुळे देशात त्यांच्या विद्वतेला आणि कर्तुत्वाला म्हणावे तसे यश मिळत नाहीये. त्यामुळे आपल्या भारत देशाचे खूप नुकसान होत आहे.
एकदा महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी लोकांनी त्यांना द्यावी. आणि रिझल्ट पहावा.
एवढे वर्ष तर लोकांनी काँग्रेस आणि BJP la sandhi दिलेली आहेच. एकदा वंचित ला संधी द्या. पुढील सर्व पिढ्यांच कल्याण होईल यात शंका नाही.
बाळासाहेब आंबेडकर आमचे नेते आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
Kaekt
पूर्वापार चालत आलेली ही जी votership आहे तीला Reality आणि Morality समजून घ्यायची नाही आहे . धार्मिक आणि चॉकलेटीवादी वृत्ती असल्यामुळे ना ना त-हेचे लोकं
Absolutely right Sir.
SC-ST-OBC एकता जिंदाबाद बाळासाहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ आहे #VoteForGasCylinder
एक तरफ लाखों लिडर...
लाखों के बराबर एक आंबेडकर..
अगदी बरोबर 💯🤝
सगळे पक्ष मतलबी व भ्रष्ट झाले आहे अपवाद श्रद्धेय बालासाहेब आंबेडकर यांच्या " वंचित " आघाडीचा.यावेळी वंचित आघाडी जवळ धगधगती मुलुख मैदान तोफ श्रद्धेय सुजातदादा आंबेडकर आहे.अबकी बार श्रद्धेय बालासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली " वंचित " सरकार व श्रद्धेय सुजातदादा आंबेडकर उपमुख्यमंत्री..💐
मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटीलसाहेब. फक्त कुणबी जरांगे. समजे पराठे येतील जरांगे पाटीलसाहेबांना मुख्यमंत्री बनवायला.
श्रद्धेय वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर कट्टर समर्थक...... जय संविधान जय भीम 💯💙💪
सर्वना अधिकार पाहिजे असेल तर 18 पगड
जातींना सत्तेत सहभागी व्हावे असे वाटत असेल तर वंचित बहुजन आघाडी एक पर्याय आहे बंधूंनो सर्व बहुजन बांधवांनी वंचित बहुजन आघाडी लाच मतदान करावे ही विनंती जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय लहुजी वस्ताद साळवे जय Dr अण्णा भाऊ साठे साहित्य सम्राट जय महाराष्ट्र जय भारत ❤
सर्व दलित बौद्ध आंबेडकरी समाजाने एकजुटीने येऊन वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून द्या 🙏जय भीम 🙏जय संविधान
चाचा भारत मे लाचारी तो ज्यादा चलती है, हम स्वाभिमानी खानदान से है क्यूकी हमारा बाप डॉ. बाबासाहेब आंबेडकर है. उनके बजेसे हम मे आज स्वाभिमान निर्माण हुवा है इसलिये ऍड. प्रकाश आंबेडकर साहब जो राजनीती करते है हम उनके साथ है.
आज या या महाराष्ट्राला वंचित ची गरज आहे महाराष्ट्रातल्या घराणेशाहीला रोखण्यासाठी फक्त वंचित प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारी फक्त वंचित
येत्या 2024चे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांचा जोरदार प्रचार करून त्यांना बहुमताने विजयी करा आणि त्यांना महाराष्ट्र विधानसभेत पाठवा
या देशाला वाचवणारा व सर्व भारतीय जनता यांना न्याय देणारा कंखर नेता बाबा साहेब रक्त आदरनिय बाळासाहेब आंबेडकर हेच आहेत
म्हणून सर्व बहुजनांनी त्यांच्या पाठीशी खंबीर पणाने उभे राहिले पाहिजे च साथ
देणे आता फारच गरजेचे आहे
नमोबुद्धय जयभीम जयसंविधान
बाळासाहेब आंबेडकर चार विजय असो
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
18 पगड जातींना विधानसभेसाठी उमेदवारी
देणारा एकमेव नेता आद बाळासाहेब आंबेडकर❤
मराठा खानावळ...😂😂
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो नमोबुध्दाय सप्रेम जय भीम
एक तरफ लाखों लीडर...
लाखों के बराबर एक आंबेडकर...!
क्या बात है 💯✌️💐
एक शेर ॲड .बाळासाहेब आंबेडकर साहेब. जय शिवराय जय भीम...
प्रसन्न जोशी हे एकमेव अशे पत्रकार आहेत जे प्रकाश आंबेडकर ये किती महत्वाचे नेते आहेत याची कल्पना असणारे... जय भीम
एकमेव स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड प्रकाश आंबेडकर साहेब आणि एकमेव सक्षम पर्याय वंचित बहुजन आघाडी 💪🏻✊🏻✌🏻
निर्भिड स्वाभिमानी निष्कलंक व्यक्तिमत्त्व ऍड बाळासाहेब आंबेडकर ❤❤❤❤❤❤❤
या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची खरी ताकद दाखवून देऊ...🔥🔥🔥
🤣
@@Vijay-G.डिपॉझिट जप्त 😂
@@go1999-r9iतुमची फसवे गिरी लय दिवस चालणार नाही
सगळा आंबेडकरी समाज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे 💙💙
Only Balasaheb Ambedkar Saheb.
Only VBA
Vote for VBA
वंचित बहुजन आघाडीला मतदान करा व बाळासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री करा..... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤
बाळासाहेबाचा वाढता प्रभावाचा हा परीणाम आहे. म्हणून काही बाळगूड आता सक्रिय झाले आहे. ते आता नाना प्रकारचे आरोप करतील. सावध झाले पाहिजे
VBA zindabad 💪💪 Balasaheb ambedkar zindabad 💪💪 सब जनता एक हो vote for वंचित बहुजन आघाडी अभी नहीं तो कभी नहीं जय भीम 🙏🙏💪💪💯👍👍
आता फक्त वंचित बहुजन आघाडी
अब की बार वंचित बहुजन आघाडी की सरकार!
वंचित बहूजन आघाडीचा विजय असो
एक अभ्यासू स्वाभिमानी बहुजन समाजाचा हितचिंतक नेता श्रेध्देय ऍड बाळासाहेब आंबेडकर नमोबुध्दाय सप्रेम जय भीम
फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब वचित बहुजन आघाडी जीदाबाद जय भिम साहेब😘💕😘💕😘💕
वंचित बहूजन आघाडीचा विजय असो ❤
Respected Adv. Balasaheb Ambedkar Saheb, I am really proud of you for selfrespectfulness and of your deepest knowledge of economics, sociology , politics and of every subjects.I regard myself a very fortunate person for I and my society got a very intellectual and respectfull leader.We will fight for sucssece in Vidhan Sabha Ellection.Adv. Balasaheb Ambedkar Zindabad.
Very impressive interpretation and intellectual Answer by ADV Balasaheb Ambedkar 💙💙💙💙💙💙
वंचित बहुजन आघाडी किंगमेकर 👑🔥
आम्ही फक्त मा बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो जय जय भीम 💙💙💙💙💙💛💛💛💛💛
प्रसन्ना जोशी साहेब खूप छान मुलाखत झाली
फार मुद्देसुद आणि अभ्यासु मुलाखत, चर्चेची सुन्दर मेजवानी
Only and Only one great honorable Adv BALASAHEB SADEH PRAKASH AMBEKAR SAHEB leadership for Nation 🎉🎉🎉❤❤❤Jaybhimnamobuddha Jaybharatdesha Jaysavidhan Jay Shivrai Jay VBA
Great balasaheb ambedkar
Only king VBA jay bhim jay shivray jay obc jay Muslim jay mharshtra
साहेब गेल्या वेळेस आमच्या कडून काँग्रेस आघाडी ला मतदान झालं पण या वेळेस ती चूक होणारं नाही.
मग काय पावर साहेबांच्या चटया उचलायचा काय साहेब 😅😅😂
Tu Gujaratyanchya chahachi cup dhu😂😂😂@@topmarathi4198
Ass
आदरनीय बाळासाहेबांनी युती करायला पाहिजेत ! सर्वांना वाटतंय
पण महाविकास आघाडीला हे कळतय कूठं !महाविकास आघाडी मुद्दाम आंबेडकरी नेतृत्व उभं राहू देत नाही !त्यांना मतांमध्ये भागीदार नको आहे !
म्हणून only बाळासाहेब आंबेडकर ❤
महाराष्ट्रातील. सत्ताधारी विरोधी. चोर दुसरे घंटाचोरा पेक्षा. स्वाभिमानी.
वंचित बहूजन आघाडी भविष्यासाठी.
उत्तम पर्याय आहे.
जयभीम.
भिमाच रक्त बाळासाहेब आंबेडकर ग्रेट इंडियन लीडर
बघा, बाळासाहेबांनी कसं अचूक विश्लेषण केलं आहे की हे राजकीय पक्ष जनतेला कसं उल्लू बनवतात!
चीत भी हमारी और पट भी हमारी!
आंबेडकरवादी अस्थिनीचे निखारे खूप आहेत साहेब, ते स्वतःला खूप विद्वान आणि तत्त्वज्ञानी समजतात.
He's absolutely right about the definition of the violence by Buddha ❤
Only Vba❤
वंचित बहुजन आघाडी❤
महाराष्ट्रातील पक्षामध्ये lidarship दिसून येतं नाही सर्व जात धर्मावर राजकारण दिसून येत आहे सर्व बहुजनांना राजकारण करणारा एकमेव नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांची गरज फुले शाहू आंबेडकर महाराष्ट्राला गरज आहे. सिलिंडर ला 37:14 मत टाकून वंचित बहुजन आघाडी लां निवडून द्या
Great balasaheb ambedkar 🎉🎉 VBA 🎉🎉
Only VBA jindabad 💙💙💙💙
वंचित बहुजन आघाडी विजयी असो 🦅🌍😊
स्वाभिमानी आंबेडकरी चळवळ जीवंत राहणे
महत्वाचे जे फितुर अन लाचार आहेत त्यांना
प्रथम ठोकणे आवश्यक बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ‼️
What a, intresting analysis sir, iam watching your videos always sir keep it up God bless you.jai Bheem sir, chandrakant Rane from Bangalore
Great personality Balasaheb 💐
नमो बुध्दाय जय भिम जय संविधान वंचित जिंदाबाद
SC ST आणि OBC या मधील नेत्यांनी समाजाचे फक्त विभाजन केले
हे नेते समाजाला गृहीत धरतात मी काहीही केले तरी हा समाज माझ्या खिश्यात आहे
कोणाला गृहीत धरणे किती घाताक असते याचा अनुभव आपल्याला लवकरच येईल
जगातले सर्व विचारवंत आणि विद्वान एका बाजूला
आणि बाळासाहेब आंबेडकर एका बाजूला
बरोबर ना
Sc st उपर्गिकरणा वर महविकस आघाडी ची भूमिका स्पष्ट नाही तोपर्यंत अमाच मतदान आंबेडकरांना वांचीतला..
Our vote to VBA
बुद्ध मूर्ती अप्रतिम, प्रसन्नसाहेब.❤
जय भीम साहेब VBA
साहेबांसारखा स्वाभिमानी नेता शोधून सापडणार नाही.
साहेब फक्त रक्ताचेच नाही तर साहेब बाबासाहेबांच्या विचारांचे सुद्धा वारसदार आहेत.
नेते तर भरपूर आहे हो राजरत्न आंबेडकर नेता झाला कशासाठी फक्त सवातच भल करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी जर भल करतो म्हटलं असतं तर काहीक पद भोगली असती पण एकट्या पूरत पण त्यांना पूर्ण जनतेला न्याय द्यायचा आहे राजरत्न आंबेडकर हा लालशी माणूस आहे
Ambedkar saheb good explained 👍
किंग मेकर ❤ बाळासाहेब आंबेडकर❤
अब की बार, आंबेडकर सरकार.💐💐💐
Only VBA sir/madam.
Jay Bhim Namo Buddhay Jay Bharat Jay Savidhan Jay Shivrai Jay Mulnivasi Jay Maharashtra.
वंचीत बहुजन आघाडीचा विजय असो .
वंचित बहुजन आघाडीचा विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजय होणारच. जय वंचित बहुजन आघाडी.
Hon BALASAHEB AMBEDKAR is supremo of our EQUALITY ARMY .
we all his soldiers always alert and for any action on his orders .
JAI BHIM.
JAI BHARAT.
Only Balasaheb Ambedkar
वंचिताच्या न्यायहक्कासाठी.बाप माणूस लढतोय तुमच्या आमच्या साठी. तुमचा आमचा आवाज विधानसभा उचलण्यासाठी..ग्रेट बाळासाहेब आंबेडकर
Rokhthok Balasaheb Ambedkar...only VBA for us.
Yenarya nivdnukit sagla Ambedkari samaj Vanchit bahujan aaghadi la matdan karnar aahet Jay bhim jay sanvidhan 💙💙
Only one VBA जय भीम जय शिवराय
VBA jindabad Jaybhim jayShivray Namo Budhay Jay Lahuji Salam walekum Jay Malhar jay Birsa Jay sevalala jay Basav Jay Jinendra jay Ravidas Jay Bharat.....VBA Only
VBA all time right 💯📚📘📖🖊️🙏 one and only Ambedkar all time power 💯✌️🙏🤝💐
आंबेडकर पावर
एकच नर.... आंबेडकर...
Khup chan mulakhat hoti❤
चांगल्या आणि रोख ठोक नेतृत्वाला थांबविले जाते.
Prasannaji great interview with Indians great leader,a very very talented person adarniya Adv Balasaheb Ambedkar. VBA jindabad
स्वाभिमानी नेता बाळासाहेब आंबेडकर
Only one BALASAHEB AMBEDKAR
Only one VBA
Vote for VBA 2024🙏🙏❤❤🙏🙏
Aamache mai bap
Only one BALASAHEB AMBEDKAR
Only one VBA
एसटी आणि ओबीसी यांना हिचं सुधारण्याची संधी आहे,बाळासाहेब आंबेडकर गेली 40 वर्ष संघर्ष करत आहेत,
Hon.Balasaheb Ambedkar is only leader of sc st obc minorities peoples. Great Salute to him for leadership for sc st obc and minorities peoples
ही मुलाखत प्रत्येकाने पाहायला हवी. बाळासाहेब सारखा विद्वान माणूस ह्या महाराष्ट्रात आहे त्यांच्या पाठीशी उभे रहा त्यांना साथ दया. जय भिम 🙏
शक्यतो अहिंसा, नाहीतर हिंसा हे बुद्धाचे तत्वज्ञान आहे. बाळासाहेब आंबेडकर जे म्हणतात ते सत्य आहे.
Thanks.. Broadcast marathi..
For wonderful interview..!!❤
आता यापुढे फक्त बाळासाहेब आंबेडकर.
अतिशय कुशल आणि अभ्यासु नेतृत्व म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर vba जिंदाबाद
स्वाभिमानाने स्विकारले तरच सोबत जावे....