मंडळ अधिकारी/ सर्कल ऑफीसर यांचे कामकाज||नियुक्ती कशी होते||पदोन्नती कोणत्या पदावर होते||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • मंडळ अधिकारी/ सर्कल ऑफीसर यांचे कामकाज||नियुक्ती कशी होते||पदोन्नती कोणत्या पदावर होते||

Комментарии • 86

  • @ranjitmohite2602
    @ranjitmohite2602 2 года назад +9

    तुमच्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून महत्वाची माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार आणि अभिनंदन. 💐💐

  • @gajanandalekar1361
    @gajanandalekar1361 Год назад +7

    मंडळ अधिकारी गैरव्यवहार करत असेल तर त्यांचा उपाय कसा करावा.खुप गैर मार्गाने पैसा कमवला आहे . कोनी पैसे देयाला नकार दिला तर त्याचे होनारे काम कधीच होत नाही.

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 Год назад +1

    सर, खूपच महत्त्वाची माहिती आपण सहजपणे सादर केली व आमच्या शंका दूर केल्या त्याबद्दल तुमचं मनःपूर्वक अभिनंदन🌹🙏

  • @ravindrajagtap362
    @ravindrajagtap362 Месяц назад

    मंडलाधिकारी यांच्या कडुन केस निकाल देण्यास उशीर झाला आहे मग काय करावे

  • @DIPAKKATRAPRAMESHKATRAP
    @DIPAKKATRAPRAMESHKATRAP 8 месяцев назад

    Thank you sir super knowledge ❤

  • @garuda287
    @garuda287 Год назад +1

    khup chan mahiti sir

  • @arunpatil4346
    @arunpatil4346 2 года назад +1

    Very nice information for mainly farmers thank you sirji,given valuable time,for awareness of rights please keep it up

  • @bhimraochoure4050
    @bhimraochoure4050 4 месяца назад

    धन्यवाद

  • @SanjayMestry-z3x
    @SanjayMestry-z3x 4 месяца назад

    👌🌹

  • @arvindchaudhari6847
    @arvindchaudhari6847 2 года назад +1

    Chan informetion sir

  • @radhakisangirnare7836
    @radhakisangirnare7836 Год назад +7

    महसूल अधिकारांमध्ये आणि कामकाजामध्ये काही व्यक्तीकडून लाचलुचपत घेतल्या जाते आणि त्यांच्यावर नको त्या परेशान आणि त्यांना मी शांत केले जाते आणि त्यांच्याकडून आम्ही घेतल्या जाते हे बंद करण्यासाठी आपण तहसीलदार या नात्याने सामान्य जनतेसाठी आणि अधिकाऱ्यासाठी काही सांगू शकत असाल तर एखादा व्हिडिओ बनवून अवश्य मार्गदर्शन द्यावे ही माझी आपणाला नम्र विनंती

  • @francisbhosale6668
    @francisbhosale6668 5 месяцев назад

    Mandal Adhikari chi kacheri ,mhanje hech Mandal Adhikari chi kacheri ka

  • @hemantkumarkamble7392
    @hemantkumarkamble7392 Год назад

    Good information sir thank you

  • @aaminpinjari1039
    @aaminpinjari1039 Год назад +2

    सर तलाठी जाल्यानतर मंडळ अधिकारी ची परीक्षा आपन कधि देउ शकतो का डायरेक्ट परमोशन होट असते

  • @akashgedam4750
    @akashgedam4750 Год назад +2

    महाराष्ट्र शासना कडून नवीन GR आज दिनांक ०७/१२/२२ ला आला आहे. "मंडळ अधिकारी" हा पद ह्यावेळी सरळसेवेने भरले जाणार आहे. एकूण ५१८ पदे भरले जाणार आहे.

  • @amitkumarbidrewadi1118
    @amitkumarbidrewadi1118 Год назад +6

    नमस्कार सर, आम्ही कसत असलेली जमीन ती वर्ग 2 ची आहे,सन 1953-54 सालापासून आमची संरक्षित कूळ म्हणून नोंद असून 1963 पासून ती नोंद कमी झाली आहे ,त्यावर जमीन कु का 43 अटीस पात्र असा शेरा आजही आहे, आणि कृषक दिनापासून ते आजतागायत तेथे आम्हीच कसने, वहिवाट करणे, कब्जा आहे,
    अलीकडे जमीन मालकाने गुंडांच्या संगनमताने तहसीलदारांच्या चुकीच्या म्हणजेच(without चलन व मालकाच्या बोगस मागणी अर्ज त्या मध्ये मालकाची बोगस सही) आदेशावरून मालकाने वटमुखत्यारपत्र च्या आधारे खरेदी दिलेली आहे ,ह्याबाबत काय करावे कृपया मार्गदर्शन करा

  • @balrajhajare6071
    @balrajhajare6071 Год назад +3

    सर एखाद्या फेरफारवर आक्षेप घेतल्यानंतर किती दिवसात तो फेरफार मंडळ अधिकारी निकाली काढतात

  • @Shrikant_8561
    @Shrikant_8561 Год назад +2

    Sir majhe varasnod jabab houn mandal adikaryani pudhe tahsil patahvale 2 mahine jhale Pan pudhil saheb te aajun 2 mahinyani hoil
    ITKE DIVAS LAGTAT KA

  • @hemantbhosale1669
    @hemantbhosale1669 Год назад +3

    Talathi to mandal adhikari.......how many years required.........

  • @rakeshkatkar7982
    @rakeshkatkar7982 2 года назад +4

    सर तुम्ही दिलेल्या नंबरवर वॉट्सआप करू शकतो का? जमिनीच्या संदर्भात एक प्रो्लेम विचारायचा होता

  • @kailasdhule9642
    @kailasdhule9642 7 месяцев назад

    मंडळ अधिकारी कोणतीच चवकशी करत नाही आणि दुसऱ्या ची जमीन दुसऱ्या कुणाच्या नावावर करून देतात

  • @Tinubaba333
    @Tinubaba333 Год назад +4

    पगार किती असतो सर

  • @user-cp1im9qs2h
    @user-cp1im9qs2h 3 месяца назад

    खुप छान आहे जय संविधान ☝️🌍✊

  • @baputulsirammoholkar
    @baputulsirammoholkar Год назад +2

    सर आम्हाला 1945 आली शासकीय जमीन भेटलेले आहे तेव्हापासून आम्ही कसंतआहे ती आता वन विभागाच्या नावाने झाले आहे तर आमच्या नावावर कशी होईल याची माहिती कृपया याची माहिती द्या

  • @sachinsonawane6668
    @sachinsonawane6668 Год назад

    No1

  • @sagarpadole8883
    @sagarpadole8883 Год назад +1

    Sir saralsevetil sarvat best post konti

  • @KhemaKachare-oy7zn
    @KhemaKachare-oy7zn Год назад

    किती फॉर्म आले आणि कोणत्या जिल्यात जास्त फॉर्म आले याचा विडिओ बनवा सर प्लिज( 2023)

  • @shreekantpandav
    @shreekantpandav Год назад +1

    Talathi 2023 add made mandal adhikari padacha samavesh aahe ka sir

  • @meghabhandlkar8769
    @meghabhandlkar8769 3 месяца назад

    What's app number pn video screen vr dakhva😊

  • @brbhoite1maratha
    @brbhoite1maratha Год назад +1

    नमस्कार सर 1980 च्या दरम्यान माझे गाव कुठल्या मंडळ क्षेत्रात होते हे कसं शोधायचं आता माझं गाव वेगळ्या मंगळ क्षेत्रात आहे

  • @sachingawali1320
    @sachingawali1320 Год назад

    सर, सातबारयातील पोट-खराब दुरुस्ती कशी करण्यात येते सांगा

  • @sumantmahangade7363
    @sumantmahangade7363 2 года назад +1

    जो फेरफार रजिस्टर खरेदीखता ने झाला असेल. तर तो रद्द करण्या साठी आधी खरेदीखत बेकायदेशीर ठरवावे लागेल आणि मग फेरफार रद्द करावा लागेल ना? . कृपया मार्गदर्शन करावे.

    • @tahsildarnitinkumardeore
      @tahsildarnitinkumardeore  2 года назад +4

      अगदी बरोबर
      कोर्टात दाखल करा
      जेणेकरून कोर्ट आदेशात दोन्ही बाबी नमूद करेल

  • @samadhanbharade218
    @samadhanbharade218 2 года назад +1

    Sir maza 3year madhe ऐक विषय बॅकलॉग राहिला आणि तो मी आता clear kela ahe pan mala ajun degree certificate nahi milal ahe tar आता जर तलाठी भरती जाहीर झाली तर मला फॉर्म भरताना काय करावं लागेल

  • @akashkoli7621
    @akashkoli7621 7 месяцев назад

    Sir caste certificate sathi madal अधिकारी kashi chukshi kartat

  • @tukaramsable3445
    @tukaramsable3445 Год назад +1

    Ata nighali sir bharti... Direct circle officer

  • @GANESHPATIL-yf5cb
    @GANESHPATIL-yf5cb Год назад

    सर कोर्ट तडजोड झाली आहे कोर्ट वाटप करण्यात आले आहे. तडजोड.हुकूमनामा नुसार अडीच ऐकर..चे पोट हिससे.होतील का अर्ज.कुठे करावा लागेल

  • @yashbhatia2942
    @yashbhatia2942 2 года назад +1

    सर तलाठी पदबद्दल माहिती द्या भरती कशी होते

    • @tahsildarnitinkumardeore
      @tahsildarnitinkumardeore  2 года назад +2

      Video यापुर्वी टाकला आहे
      सर्च करा

  • @yogeshpatil2853
    @yogeshpatil2853 2 года назад +1

    Sir talathi la dept. Exam nste ka nayab tahsildar honyasati???

  • @sayajikadu9335
    @sayajikadu9335 9 месяцев назад

    मंडळ अधिकारी यांचा अहवाल कसा असतो

  • @NealGaikwad
    @NealGaikwad 2 года назад +1

    नवीन नियमानुसार तलाठ्यांना परीक्षा देऊनच मंडळ अधिकारी होता येतं आणि वयानुसार पदोन्नतीची पद्धत बंद केली गेली आहे याबद्दल स्पष्टीकरण द्यावे.

    • @tahsildarnitinkumardeore
      @tahsildarnitinkumardeore  2 года назад +1

      होय
      वयानुसार कालबद्ध ची सूट मिळते

  • @prafuldethekar
    @prafuldethekar Год назад

    Basic payment kay aste madal adhikari ch

  • @sushant_mote
    @sushant_mote Год назад +1

    BA graduation la bharta yeil ka sir

  • @avinashjadhav6954
    @avinashjadhav6954 Год назад +2

    Sir, Mahsul Vibhagamadhe Handicapped chy "PROMOTION" Baddal 1Chotasa VIDEO Banava Mahiti Dya.🙏🙏🙏

  • @kewalbhelave6501
    @kewalbhelave6501 2 года назад

    Sir.mrutupatracha.maze.navani.ferfar.zale.asta.baki.warsnani.bogus.waras.cHathaway.tAR.te.complent.karayechi.ka.tazathioprine.wa..mandalachi

  • @bsanytime6272
    @bsanytime6272 Год назад

    Patrata ya sathi sir??????????

  • @worldclass8562
    @worldclass8562 2 года назад

    मंडळ अधिकारी यांनी तांत्रिक कारणास्तव नोंद नामंजूर असा शेरा दिला आहे नोंद लावण्यासाठी मी काय करावे

  • @sachinphadtare8005
    @sachinphadtare8005 Год назад

    mandal adhikaryanchi aantar jilha badali hoto ka

  • @sumantmahangade7363
    @sumantmahangade7363 2 года назад +1

    उपविभागीय अधिकारी यांना फेरफार रद्द करण्याचा अधिकार असतो का?

  • @yuvarajkedar
    @yuvarajkedar Год назад +1

    सर,महसूल सहायक व तलाठी मधून अवल कारकुन व मंडळ अधिकारी संवर्गात पदोन्नती प्रमाण किती असते

  • @shubhangipatil6165
    @shubhangipatil6165 Год назад

    Vistar adhikari statistics ya baddal saga

  • @chaitraraut7846
    @chaitraraut7846 Год назад

    कर निर्धरक पदा बद्दल पण माहिती द्या सर

  • @paaaaa939
    @paaaaa939 Год назад +3

    Manadal अधिकारी chya post यावेळेस paper gheun भरणार आहे का sir plz reply

  • @ganpatsavale1233
    @ganpatsavale1233 2 года назад

    Aka ghat number kiti raste data Yamato.

  • @HariomMagar-rs2dt
    @HariomMagar-rs2dt 7 месяцев назад

    Mandal aadhikari kon aahe

  • @poonams234
    @poonams234 7 месяцев назад

    Mandal adhikari class 2 ki class 3

  • @ravisvalvi8030
    @ravisvalvi8030 2 года назад

    Sarkal var rti kasa lihava

  • @vipulvalvi8573
    @vipulvalvi8573 2 года назад

    सर तलाठी कार्यलया शी निगडित ऑनलाईन कामासाठी पैसे घेण्यात येतात का 🙏मला मोला चे मार्गदर्शन करावे सर

    • @tahsildarnitinkumardeore
      @tahsildarnitinkumardeore  2 года назад

      शसकीय शुल्क आकारले जाते

    • @vipulvalvi8573
      @vipulvalvi8573 2 года назад +1

      @@tahsildarnitinkumardeore वेळात वेळ कडून मला मोलाचे मार्गदर्शन केल्या बदल खुप खुप आभारी आहें सर

  • @vandanasawant9775
    @vandanasawant9775 2 года назад

    Mandal adhakari hany moj map na karta raste karnacha adhikar aahi kai

  • @dikshitkodape2280
    @dikshitkodape2280 2 года назад

    सर मंडळ अधिकारी हे पद सरळसेवेने भरल्या जाते का ???

    • @akashgedam4750
      @akashgedam4750 Год назад

      होय, ह्यावेळी हा पद सरळसेवेने भरले जाणार आहे. एकूण ५१८ पद भरले जाणार आहे.

  • @jordiii-fj7hz
    @jordiii-fj7hz 2 года назад

    mandal adhikari kontya class cha job ahe

  • @nileshbhosale6417
    @nileshbhosale6417 Год назад

    मंडळ अधिकारी हे पद वर्ग 2 चे आहे की वर्ग 3 चे आहे?

    • @newspcertification
      @newspcertification Год назад +1

      3 ,पण पगार वर्ग २ चा मिळतो

    • @nileshbhosale6417
      @nileshbhosale6417 Год назад +1

      @@newspcertification thanks 🙏

    • @Karansharmaheyitsme
      @Karansharmaheyitsme 11 месяцев назад

      kiti pagar asti circle officer aani talathi la, please sanga @@newspcertification

  • @vishallondhe4487
    @vishallondhe4487 2 года назад

    Sir circle Adhikari class 3 cha Adhikari ahe ka class 2 cha...

  • @anantshinde5615
    @anantshinde5615 2 года назад

    नमस्कार सर माझ्या घराचा रस्ता सामाईक आहे तरी पुढे राहणारी व्यक्ती जाण्या_येण्यास मजाव करतात त्रास देत असतात तरी यावर कोणाकडे दखल नोंदवायची कृपा करून मार्गदर्शन करावे आम्ही नाशिक शहरात राहत़ो.

  • @mohanejayesh9180
    @mohanejayesh9180 Год назад

    सर तलाठी हे पद पण एमपीएससी घेणार आहे का

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 2 года назад

    Talathi Qualifications?

  • @bsanytime6272
    @bsanytime6272 Год назад

    Patrata ya sathi sir??????????

  • @bsanytime6272
    @bsanytime6272 Год назад

    Patrata ya sathi sir??????????

  • @bsanytime6272
    @bsanytime6272 Год назад

    Patrata ya sathi sir??????????

  • @bsanytime6272
    @bsanytime6272 Год назад

    Patrata ya sathi sir??????????