खुपच छान सर आपल्या सेवा भावी उपक्रमा मुळे गरजू शेतकर्यां ना खुप माहीती आपण समजून सांगत आहात त्याचा नक्की गरजू शेतकर्यां ना फायदा होईल आपल्या या उपक्रमाला मना पासुन शुभेच्छा
Sir आमच्या इतर हक्कात नोंद आहे ६ गुंठे , तहसीलदार हुकूम १९८६ मधे ६ गुंठे गाळपेर आजोबांना दिली आहे . ती ६ गुंठे आता मुळ शेत्रात भोगवटादार मधे घेता येईल का. ६ गुंठे शेत्र फक्त इतर अधिकार मधे दिसते.
👍
Super
Good infrmeshan sar
खुप छान
Very nice Information Sir!! What will be the fee structure for doing the same?
मा ,साहेब छान माहीती दिली धन्यवाद,
खुपच छान सर आपल्या सेवा भावी उपक्रमा मुळे गरजू शेतकर्यां ना खुप माहीती आपण समजून सांगत आहात त्याचा नक्की गरजू शेतकर्यां ना फायदा होईल आपल्या या उपक्रमाला मना पासुन शुभेच्छा
आबासाहेब थँक्स
Me tekadyachi jamin ghavun level keli ahe tyat nala ahe ata purvi peksha kami pot khraba ahe ter to kahi percent kami hoel ka.
Sir वर्ग २ सातबाराचे वर्ग १ मध्ये रुपांतर करण्याचा एक video बनवा
Sir आमच्या इतर हक्कात नोंद आहे ६ गुंठे , तहसीलदार हुकूम १९८६ मधे ६ गुंठे गाळपेर आजोबांना दिली आहे . ती ६ गुंठे आता मुळ शेत्रात भोगवटादार मधे घेता येईल का. ६ गुंठे शेत्र फक्त इतर अधिकार मधे दिसते.
सर पोट खराब जागेवर जर पाण्यासाठी खदान ,करायची असलतर
सरकारी यंत्रणा मदत मिळेल का?
नाही
Saheb tumchyasarkhe sarv adhikari nahi
साहेब साहेब आपला मोबाईल नंबर स्क्रीन दाखवा
साहेब तुमचा मोबाईल नंबर द्यावा मला थोडी माहिती विचारायची आहे