सर नमस्कार माझं किडनी च ऑपरेशन झालं आहे माझी एक किडनी 80% आहे. एक किडनी 16%आहे तर याच ऑपरेशन झालं आहे मी 40%दिव्याग प्रवर्ग मध्ये मोडते का मला माहित नाही मला सांगा सर मेडिकल मधून बाहेर काढतील का
सर मला low vision ahe tar medicle madhe mla problem yeil ka ..mla dur ch clear disat nahi Ani..Ani चष्मा शिवाय पण दिसत नाहीं तर काही problem yeil ka sir
सर एका डोळ्याने खूप कमी दिसते आणि दुसऱ्या डोळ्याने खूप चांगले दिसते त्यामुळे बाहेर पाहताना दोन्ही डोळ्यांनी चांगले दिसते असे वाटते त्यामुळे मेडिकल मध्ये प्रॉब्लेम येईल का
नमस्कार सर, माझ्या डाव्या डोळ्याने अक्षर दिसत नाही, उजवा डोळा बंद केला की अक्षरे, वस्तू clearly दिसत नाहीत.. यामुळे काही समस्या होणार नाही ना..डॉ. कडे ही तपासून पाहिले पण ते म्हणाले जन्मापासून आहे... धन्यवाद 🙏
नमस्कार सर , खुल्या गटातील महिलांना non creamy layer certificate काढण्याची गरज नाहिये पण 30% महिला आरक्षण सर्टिफिकेट आणि नॉन creamy layer certificate एकच असते की ते काढावे लागणार आहे. Plz clear the confusion
काही प्रोब्लेम नाही होत... अंशतः म्हणजे किती टक्के आहे बधिरता...doctor कडून चेक करून टक्केवारी काढून घ्या...40% च्या वर निघत असेल जिल्हा रुग्णालयातून सर्टिफकेट काढून घ्या...आरक्षणात फायदा होईल
Sir. Namskar maje naav Vijay Jambhale. Aahe. Mala 47 to49 percentage marks aahet. Me project affected aahe. Aani open cast madhe aahe.. . tar maje kaam hoil kay..,?😲🤔. Please sangta kay ...... Namskar....🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir talathi madhe maze marks chan ae aahet yar mala rk prashn hota maze engineering zhe aahe pan sarv वर्षाचा marksheet nahit mazya javal tar kaay degree certificate var chalun jail kaa??? Fisrt second amd fourth year chi mark heet aahe fakt 3chi हरवली आहे
सर तलाठी भरतीच्या फॉर्म भरताना जर एखादा मार्क कमी टाकला असेल तसेच जर कास्ट व्हॅलेडीटी वर नंबर जर एक अंक सुटला किंवा चुकीच्या टाकला असेल तर काय होतं का ??फॉर्म भरताना माझ्याकडे ओरिजनल डॉक्युमेंट मी व्यवस्थितपणे अपलोड केले आहेत.....सर या प्रॉब्लेम मध्ये डॉक्युमेंट वेरिफिकेशन च्या वेळेस प्रॉब्लेम येतो का यावरती पण व्हिडिओ बनवा प्लीज सर याची मला चिंता वाटते
Sir 3 month agodr maz lagn zal aahe...but mazya navat kuthla badal ajun paryant kelela naslya mule me unmarried mhnunch form bharla aahe...tr documents varification chya veles mala problem jail ka sir please sanga....
नमस्ते सर तलाठी पद भरतीच्या ऑनलाईन फॉर्म मध्ये सिस्टीम मध्ये दोन वेगवेगळी माहिती विचारली होती1) CRPC च्या सुरक्षिततेच्या कार्यवाही अंतर्गत तुमच्याकडून शांतता किंवा सुरक्षितता ठेवण्यासाठी कधी BONDअंमलात आणावे लागले होते का? 2) शाळा कॉलेजमध्ये असताना तुमच्यावर कधी UMC अंतर्गत कार्यवाही झालती का? तर या दोन्ही गोष्टी करता आपण कृपया माहिती दया.व जर कार्यवाही झाली असेल तर याचा काय issue असतो
सर माझे 10वि सप्लिमेंत्री म्हणजे मी 10 वी नापास झालो होतो नंतर मी माझे जे विषय गेले त्या विषयात मी पास झालो पण माझ्या marksheet मध्ये सर्व विषयाचे मार्क नाहीत फक्त ज्या विषयात पास झालो तेवढीच मार्क आहेत from भरतांना सर्व विषयाचे मिळून मार्क टाकले परंतु मी 2005मध्ये प्रथम 10वी परीक्षा दिली होती तेंव्हा मी नापास झालो एकूण मार्क750 होते पण 2010 ल पुन्हा परीक्षा दिली आणि पास झालो पण marksheet वर एकूण मार्क 650 आसे आहेत सर मी markaheet 2010च्या नुसार सर्व मार्क ची बेरीज करून टक्केवारी काढली सर याची काही आडचान येणार नाही ना सर please मला कळवा
सर, फॉर्म भरताना मी नावात बदल च्या ठिकाणी no म्हणाले आहे....पण माझं लग्न झाले आहे....marrital status yes mhnaley..... पण माझे documents माहेरच्या नावाने आहेत......काय problem नाही ना येणार....plz reply
Thanks sir about information....my surname also Deore
जय हिंद सर
सर तुमचा मोबाईल नंबर हवा मला करण तुम्ही खुप मार्गदर्शन करत आहात ❤❤🎉🎉
सर प्रायव्हेट मेडिकल रिपोट दिले तर चालतात का ?
कोणत्या पण गव्हर्मेंट हॉस्पिटल मधून
Sar maja dodyat squnt ahe tirde pna ahe chalel ka 😢😢😢😢 plizzzz sanga
एव्हढ टेंशन नका घेऊ मित्रांनो army सारखं कड क फ्यीसिकल नसत.जनरल असत.
Thanku soooooooo much ☺️👍🏻
😊 इत @@kondeshwarkashikar3076
@@kondeshwarkashikar3076jhala ka nahi kuthe select ajunparyant?
Can hiv positive ala tar job la guetal jat ka
तलाठी साठी colour blind असेल तर चालते का
Devare sir cha no...dya n koni tari
धन्यवाद सर या व्हिडिओची मी लय दिवसापासून वाट बघत होतो
Agadi barobar 👍🏻☺️
सर नमस्कार
माझं किडनी च ऑपरेशन झालं आहे
माझी एक किडनी 80% आहे.
एक किडनी 16%आहे तर याच ऑपरेशन झालं आहे मी 40%दिव्याग प्रवर्ग मध्ये मोडते का
मला माहित नाही
मला सांगा सर
मेडिकल मधून बाहेर काढतील का
Angavr tattoo aslyas problem yeto ka😢
डॉक्युमेंट व्हेरिफिकशन वर एक व्हिडिओ बनवा सर प्लीज
Good morning sir,
Please make videos on departmental exam for talathi and carrier prospect ...
सर मेडिकल टेस्ट आधी जर एखादी महिला प्रेग्नेंट असेल तर तिला अनफिट घोषित करतात का प्लिज reply द्या
Boltana adkhalat aset tr baher nighnar na
Sir diabetes asl tr chalel ky
Sir daru pili Asel tar
सर माझं किडनी ऑपरेशन झालं आहे.
जॉब वेळी निवड होऊ शकते का नाही
.
🙏🙏. सर धरणग्रस्त कसे काढायचे याच्यावर एक व्हिडिओ बनवा 🙏🙏
सर मला low vision ahe tar medicle madhe mla problem yeil ka ..mla dur ch clear disat nahi Ani..Ani चष्मा शिवाय पण दिसत नाहीं तर काही problem yeil ka sir
Vvidei पेक्क्षा जास्त माहिती कॉमेंट्स मधे समजते , please कॉमेंट्सला रिप्लाय देत करत रहा sir
सर ओबीसी असून ओपन मधून फॉर्म भरला. तर नॉन क्रिमीलेअर द्यावे लागते का 🙏🏻
Nahi
OverWeight , underweight consider krtat ka ?
Nahi
सर एका डोळ्याने खूप कमी दिसते आणि दुसऱ्या डोळ्याने खूप चांगले दिसते त्यामुळे बाहेर पाहताना दोन्ही डोळ्यांनी चांगले दिसते असे वाटते त्यामुळे मेडिकल मध्ये प्रॉब्लेम येईल का
Nahi adachan at kahi normal medical hot
Khi problem nahi tension naka gheu
@@rohanchavhan9545 Sir, mla Colour blindness aahe tr gramsevak madhe kahi problem hoil ka
Sir handicap chi medical kasi hote
Thank you so much sir for giving us motivation, blessings and guide every time 🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir majh c section jhal aahe ... Me medical pass hou shakto ka..?
Tumche sarv video khup chan astat sir
Sir mala rhemutoid Arthritis aahe 6 varshapasun. Medicine ghete. He sarv medical madhe sangav lagel ka. Nahi sangital tar Kahi problem hoil ka
DV साठी LC/TC कोणता असावा.
१०वी,१२वी,degree पैकी एक का तिन्ही पाहिजेत??
3 paiki kontahi ek
Tahasildar padasathi colour blindness cha ky farak pdto ka ?
Zal ka tumch medical?
Colour blindness Fit or Unfit ?
Sir maza glass number -3.5 ahe. Talathi bhartee la chalel ka??
नमस्कार सर,
माझ्या डाव्या डोळ्याने अक्षर दिसत नाही, उजवा डोळा बंद केला की अक्षरे, वस्तू clearly दिसत नाहीत.. यामुळे काही समस्या होणार नाही ना..डॉ. कडे ही तपासून पाहिले पण ते म्हणाले जन्मापासून आहे...
धन्यवाद 🙏
सर याची मला काळजी वाटत आहे चिंता वाटत आहे की डॉक्युमेंट वेरिफिकेशन च्या वेळेस काय प्रॉब्लेम येईल का?????
Kiti marks aahe
नमस्कार सर ,
खुल्या गटातील महिलांना non creamy layer certificate काढण्याची गरज नाहिये पण 30% महिला आरक्षण सर्टिफिकेट आणि नॉन creamy layer certificate एकच असते की ते काढावे लागणार आहे.
Plz clear the confusion
Maze potache mothe operation zaly tr chalte ka
सर अंशतः कर्ण बधीर प्रमाणपत्र लावले नसेल व नंतर एकू येण्यात कमी निघाले तर
काही प्रोब्लेम नाही होत... अंशतः म्हणजे किती टक्के आहे बधिरता...doctor कडून चेक करून टक्केवारी काढून घ्या...40% च्या वर निघत असेल जिल्हा रुग्णालयातून सर्टिफकेट काढून घ्या...आरक्षणात फायदा होईल
@@sharadnarawade2111 Sir, माझा Colour blindness चा problem आहे तर काही अडचण येणार नाही ना ग्रामसेवक साठी
सर एखादा गंभीर आजार असेल उदा., कॅन्सर तर प्राॅबलम्स होईल का?
Result laglyawar कळेल ताई
Sir maz married chya jagi chukun anmarried zaly kahi problem yeil ka
Sir. Namskar maje naav Vijay Jambhale. Aahe. Mala 47 to49 percentage marks aahet. Me project affected aahe. Aani open cast madhe aahe.. . tar maje kaam hoil kay..,?😲🤔. Please sangta kay ...... Namskar....🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir mazha birth date chukichi lagliy board certificate madhye kahi problem hoil ka
मला चष्मा आहे पण नंबर कमी आहे काही प्रॉब्लेम येईल का
No
Samja dibeties Asel tar tyacha Kahi problem yevu shakto Ka medical fitness madhe
Sir zala la tumcha medical... Fit or unfit remark milal tumhala
10 varshourivichi criminal case aslyawar kahi problem hota ka sir
Thanks for sharing such a nice information...
Sir talathi madhe maze marks chan ae aahet yar mala rk prashn hota maze engineering zhe aahe pan sarv वर्षाचा marksheet nahit mazya javal tar kaay degree certificate var chalun jail kaa??? Fisrt second amd fourth year chi mark heet aahe fakt 3chi हरवली आहे
Sir zp chya baki chya post cha abhyas kasa karyachaa yaach pls margdarshan Kara
सर लैंगिक चाचणी होती की नाही ....माझा आर्मीत त्याच्यामुळे point निघाल होता sir
He ky ast
😢🤔
मोठयाने खोकला काढायला सांगतात 😅
Sir mala color blindness problem ahe
Zal ka sir tumch selection ? Please reply...
Sir ek question hota provisional degree ani marksheet asel tar kahi problem yeteka mi Degree Certificate arun ghetla nahi
सर तलाठी भरतीच्या फॉर्म भरताना जर एखादा मार्क कमी टाकला असेल तसेच जर कास्ट व्हॅलेडीटी वर नंबर जर एक अंक सुटला किंवा चुकीच्या टाकला असेल तर काय होतं का ??फॉर्म भरताना माझ्याकडे ओरिजनल डॉक्युमेंट मी व्यवस्थितपणे अपलोड केले आहेत.....सर या प्रॉब्लेम मध्ये डॉक्युमेंट वेरिफिकेशन च्या वेळेस प्रॉब्लेम येतो का यावरती पण व्हिडिओ बनवा प्लीज सर याची मला चिंता वाटते
Problem yet nahi affidavit dyav lagat bond vr kahi chuk zali asel tr
महिला गटातून निवड झाल्यास महिला आरक्षण प्रमाणपत्र सादर कराव लागत का?
Bahutek te band zaly as samjle
Sir 3 month agodr maz lagn zal aahe...but mazya navat kuthla badal ajun paryant kelela naslya mule me unmarried mhnunch form bharla aahe...tr documents varification chya veles mala problem jail ka sir please sanga....
Same problem
🙏🏻🙏🏻
Thank you sir for your valuable guidance
Sir news madhe १५ Augusta deat dili ahe niukti
State level sports che participate certificate cahlel ka sir ...ki rank asane garjeche ahe???
Rank pahije
Sir majhya kade 10thq12thLc and DedLc he chaltil ki BA lc lagel
सर गॅझेट कस करतात
validity cert कधी लागणार plz reply
Cafee madhe
Online website
Validity 6 months
@@tahsildarnitinkumardeore ty सर
Thanks so much for useful information...
Eye vision problem asel tar kahi problem yeto ka sir
Same question
Kahi mahiti aahe ka ya baddal
सर इंस्टाग्राम नाही use करत तर ई-मेल id किंवा telegram acc असेल तर द्याल plz थोडे problem आहेत plz plz
@nitinkumardeore
@@DnyaneshNikam-qu6lp ty
कुठला आहे हा
Sir pregnant असल्यास मेडिकल test pass hota yete ka please reply
होय
@@tahsildarnitinkumardeorethank you sir
Expected cutt off cha video taka sir ek
Sir cutoff baddal kahi andaj sangu shakta ka? Tyabaddal guidance Kara plz...
November month mdhe marks mahiti pdel na
@@Time-pass205 ho
Ho but score mahiti pdel ki percentage ??
नमस्ते सर तलाठी पद भरतीच्या ऑनलाईन फॉर्म मध्ये सिस्टीम मध्ये दोन वेगवेगळी माहिती विचारली होती1) CRPC च्या सुरक्षिततेच्या कार्यवाही अंतर्गत तुमच्याकडून शांतता किंवा सुरक्षितता ठेवण्यासाठी कधी BONDअंमलात आणावे लागले होते का? 2) शाळा कॉलेजमध्ये असताना तुमच्यावर कधी UMC अंतर्गत कार्यवाही झालती का? तर या दोन्ही गोष्टी करता आपण कृपया माहिती दया.व जर कार्यवाही झाली असेल तर याचा काय issue असतो
result kadhi ahe
Sar jalana ews fimel project affect 134 marks ahe please rippley 5 sbtembar 1st shift.
Open मधील महिलांनी 30% आरक्षण म्हणुन कोणते documents लागतात.
Ladies cha hb kami asel mhanje anaemia asel tr kahi problem yeil ka sir open female 160 marks ahet
सर तुमचे विडीओ खूप प्रेरणादायी असतात. खूप छान,,, धन्य वाद 🙏🙏🙏
Ex-servicemen vishayi kahi sanga ho merit list kiti lagel te
Cut off cha vdo taka na
Satara 126obc hoil ka
Sir jar Hemangioma ( similar to blood tumor ) ch operation zalel asel tr tyacha khi problem yenar nhi na?
Nahi
OBC Female जळगाव पण नॉन cremeylere नाही कोणत्या संवर्गात होईल सर मार्क्स 174 selection होऊ शकते काय?
Open male
Open मध्ये..female cutoff Kami lagel...silection hou shakate
सर वेतन संरक्षण बाबत माहिती हवी आहे....
सर तलाठी ला ट्रेनिंग असते का❓
Hoy
Sir mi obc madhe yete mazyakade non creamy layer aahe tr mala mahila arakshan milel ka..ki arakshnache certificate kadhave lagel..plz sanga sir.
महिला आरक्षणाचे सरटिफिकेट काढून ठेवा
Ith selection honar ka nai tyachi bhiti ahe medical ch vichr nai kela aajun
सर माझे 10वि सप्लिमेंत्री म्हणजे मी 10 वी नापास झालो होतो नंतर मी माझे जे विषय गेले त्या विषयात मी पास झालो पण माझ्या marksheet मध्ये सर्व विषयाचे मार्क नाहीत फक्त ज्या विषयात पास झालो तेवढीच मार्क आहेत from भरतांना सर्व विषयाचे मिळून मार्क टाकले परंतु मी 2005मध्ये प्रथम 10वी परीक्षा दिली होती तेंव्हा मी नापास झालो एकूण मार्क750 होते पण 2010 ल पुन्हा परीक्षा दिली आणि पास झालो पण marksheet वर एकूण मार्क 650 आसे आहेत सर मी markaheet 2010च्या नुसार सर्व मार्क ची बेरीज करून टक्केवारी काढली सर याची काही आडचान येणार नाही ना सर please मला कळवा
Nahi yenar !
Thank you sir
Document verification sathi konti LC/TC chalel 10th,12 th ki degree . Karan mazi degree ycmou madhun zali ahe. Mhanun mazyakade degree chi TC/LC nahi others TC ahet chalel ka .
Kontihi original tc chalte
Sir maz dream hot ki me ya sarv goshti anubhav ghayv pan maza Talathi cha score kami aala .😢😢😢😢
Kiti ala
1 year padun mehnat keli 110 aala.
@@poonamkanojiya5639 catagory konti yete tai
thanks sir ji
Sir sc beed male 140 kahi hope tevavi ka 22 August 1 shift
100℅ u will be selected on 140 marks best of luck
@@kapilkamble982 thanks bro
sir mazya kade cast certificate ahe pn cast validity nahiye kahi problem yeil ka..?
Cast validity 2 year नंतर लागते joining नंतर
Sir tumhi malegaon Washim che tahsildar ka❤
Nashik
@@r.sachin999 sir mi pn Nashik la aste proper
Thank you so much sir for this important information
Sir spects astil tr chalel na....
हो..काही प्रोब्लेम नसतो स्पेक्ट चा
Sir Cut off Normlayzation Baddal vhdio taka..
Sir msc. Chi T. C chalel ka? Document verification sathi
12 class ch asle tri chalte fakt tya waril dob chek kartat
Hoy
सर डॉक्युमेंटमध्ये विवाहित पुरुषांसाठी विवाह नोंद दाखला लागतो का...?
Mazakde pn nahi gazzete ahe
Nahi lagat
@@tahsildarnitinkumardeore ladies sathi lagte ka sir marriage certificate mazakade nahiye fakt gazzete ahe
सर, फॉर्म भरताना मी नावात बदल च्या ठिकाणी no म्हणाले आहे....पण माझं लग्न झाले आहे....marrital status yes mhnaley..... पण माझे documents माहेरच्या नावाने आहेत......काय problem नाही ना येणार....plz reply
Sir private part pn check hotat ka
Ho 😂😂
सर तलाठी मधे जर माजी सैनिकांच्या व अंशकालीन च्या जागा रिक्त राहिल्या किंवा तेवढे फॉर्म्स आलेच नाही तर त्या जागा general मधे add होतात का
Yes
शक्यतो अस होत नाही.पण अपवाद असू शकतो.
@@kunalbahiram1413 district talathi?
@@PRATHMESH_BHOYE_ dhule
माजी सैनिक रिकाम्या नाही राहणार
कोणत्या गावाचे तुम्ही तहसीलदार साहेब
सर मला तुमचा मो. No. द्या रस्त्या बाबतीत बोलायचे आहे
Malegaon che tahsildar ahe te
Sir majhe 67 yet aahe.... response sheet madhe.....open female Raigad sathi........
Kahi chance aahe ka? Plsss pllss... Reply kra....mala lay tension hote
sc 142 raigad?
Sir namaskar,
Majhya caste certificate ani validity madhe surname spelling mistake aahe ? Document verification saathi kay adchan yeil? Correction karun milel ka ? Ki Gazette banwl tr chalel ? Please margdarshan kara.
Tasech duplicate school leaving certificate saathi apply kelay ..te document chalel na ?
Same maza problem aahe bhava mi पण तेच विचारत आहे
Sir ..low vision certificate 40% ahe ..Ani medicle zalyanantr tyamdhe kmi aale tr ky hote