Kolhapur | दरवर्षी पूर बुडतंय कोल्हापूर, गेल्या दहा वर्षांपासून कोल्हापूरकर त्रस्त | NDTV मराठी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • KolhapurPKG
    About NDTV Marathi (Marathi News Channel):
    NDTV मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सगळ्यात विश्वासार्ह वृत्तवाहिनी आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण,क्रीडा, बॉलीवूड आणि अन्य क्षेत्रांमधील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी NDTV मराठी वृत्तवाहिनी कटीबद्ध आहे. याशिवाय NDTV मराठीवर तुम्ही विस्तृत चर्चा, एक्स्लुझिव्ह मुलाखती, टॉक शो पाहू शकता.या वृत्तवाहिनीद्वारे प्रेक्षकांच्या हिताची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे अर्थात टीव्ही, इंटरनेट आणि मोबाईलद्वारे पोहचवली जाते.
    NDTV Marathi is a 24-hour Marathi news channel. NDTV Marathi is one of India's leading credible news channel, and is a preferred channel by an audience which favours high quality local and world news, rather than sensational infotainment. NDTV Marathi's popular shows revolve around: news, politics, economy, sports, entertainment, panel discussions with eminent personalities and noteworthy commentaries.
    ताज्या व्हिडीओंसाठी इथे क्लिक करा - : • Latest News & Updates ...
    NDTV मराठीचे सगळे प्रिमिअम शो पाहण्यासाठी इथे क्लिक करा- : www.youtube.co...
    दिवसातील सगळ्यात मोठ्या बातम्या, एनडीटीव्हीचे पत्रकार आणि वृत्तनिवेदकांचे ग्राऊंड रिपोर्ट आणि विश्लेषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा : • Reporter Vlogs
    न्यूज इन शॉर्टससाठी इथे क्लिक करा : • News In Shorts | न्यूज़...
    सगळ्यात विश्वासार्ह, निष्पक्ष आणि ताज्या बातम्यांसाठी आमचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.
    Subscribe to our channel to get latest news updates. Watch NDTV Marathi live news 24x7 for the latest from across the world.
    Follow us on Social Media:
    Facebook: / ndtvmarathi
    Twitter: / ndtvmarathi
    WhatsApp: whatsapp.com/c...
    Instagram: / ndtvmarathi
    Follow us on Google News for Breaking and Latest News Updates:
    NDTV Marathi - news.google.co...
    NDTV India (Hindi News): bit.ly/3mNVwMY
    NDTV: bit.ly/3e5ngbP
    Download NDTV Mobile Apps:
    www.ndtv.com/pa...
    #News #LatestNewsInMarathi #LiveNews #BreakingNews #Bulletin #NDTV #NDTVMarathi

Комментарии • 76

  • @yogeshpatil3428
    @yogeshpatil3428 2 месяца назад +29

    नदीतील वाळू,गाळ न काढल्यामुळे नदीची खोली कमी व पात्र रुंद होत चाललय

  • @ssagro-ww7yw
    @ssagro-ww7yw 2 месяца назад +33

    नदी चा गाळ काढा सगळा टेंडर करून कृष्णा कोयना वारणा पंचगंगा घटप्रभा ह्या नद्या गाळ काढा

    • @Purelikewater
      @Purelikewater 2 месяца назад

      Tu tax pay karat ja time var mag kadhu gal

    • @amitpise9011
      @amitpise9011 2 месяца назад

      Gap re makda ​@@Purelikewater

  • @ashutoshgadave6992
    @ashutoshgadave6992 2 месяца назад +22

    World बँकेने अशी पुर परिस्थिती कंट्रोल करण्यासाठी कर्ज दिलंय त्याच काय केलं ह्या सरकारं

  • @vajeer-lh9et
    @vajeer-lh9et 2 месяца назад +13

    नदी चा गाळ, आलमठी, बाधकाम,आणि राजकारणी

  • @shrikantpatil9147
    @shrikantpatil9147 2 месяца назад +8

    इथली लोक स्लोगन वर लोकप्रतिनिधी निवडून देतात मग काय होणार

  • @sppowar4474
    @sppowar4474 2 месяца назад +11

    काही राजकीय पार्टी च्या नेत्यांनी पुर शेत्रात बंधमकामा साठी मदत केली म्हणून पुर येतो कोल्हापुरात.

  • @RForRajat06
    @RForRajat06 2 месяца назад +3

    तरी नशिब कोल्हापूर मधल्या दोन मोठ्या नदया दुधगंगा आणि वेदगंगा पंचगंगेला मिळत नाहीत.

  • @Rocky-dz2bd
    @Rocky-dz2bd 2 месяца назад +19

    पावसाचं प्रमाण वाढलंय... ढगफुटी सदृश्य पाऊस एका दिवसात लागतो...तसेच अलमट्टी च काही एक देणंघेणं नाही...नियोजन शून्य जलसंपदा विभाग...पावसाच्या येण्याआधीच आणि पाऊस चालू झाल्यानंतर पाण्याचा विसर्ग नाही.. नियोजन नाही..graphical method ne कामाचं नियोजन नाही..end to end anylysis कमी पडत आहे...तसेच नद्या पूर्णपणे गाळाने भरून गेल्या मुळे त्यांना प्रहावित होण्यासाठी अडथळे निर्माण झाले आहेत.. उदाहरणार्थ नद्या ना मार्गच भेटत नाही आणि अती पावसामुळे पाणी एकत्र साचात आहे...अलमट्टी चा काही एक संबंध नाही..या मध्ये असे मला वाटते..

    • @229vishwajeetekashinge6
      @229vishwajeetekashinge6 2 месяца назад

      Kolhapur tch rahtys nvka ky sngalys allmti cha smbnd nhi, 3 lakh cusec ky updyla visrag karat ahet ky mg ata almmatitan

    • @virrajj_jadhav
      @virrajj_jadhav 2 месяца назад

      उन्हाळ्यात पंचगंगेतून गाळ व वाळू न काढल्यामुळे पण पाणी पात्राबाहेर जात असावे. तसेच ओढे,नाले, गटारी कचरा व दगड मातीने भरून असल्यामुळे पावसाचे पाणी इतरत्र पसरत आहे.

  • @DipaliKamble-mb6we
    @DipaliKamble-mb6we 2 месяца назад +3

    नदीतील वाळू उपसा बंद आहे त्यामुळे नाद्यांना लगेच पूर येतोय.खूप गाळ आहे.

  • @mesafar
    @mesafar 2 месяца назад +5

    इकडे आम्हीं सांगलीकर गॅस वर आहोत..

  • @kapiljadhav4828
    @kapiljadhav4828 2 месяца назад +6

    कर्नाटक मध्ये आता काँग्रेस सरकार आहे ते तर ताटंनारच😂 महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे ना😂

  • @abhayjadhav3840
    @abhayjadhav3840 2 месяца назад +6

    अजून करा भराव टाकून नदीजवळ अतिक्रम 😂😂

  • @krishnatpowar1698
    @krishnatpowar1698 2 месяца назад +6

    नदी मधील वाळू उपसा जो पर्यंत होत नाही त्या कारणाने नदी ला पूर येतात

  • @anantjadhav3163
    @anantjadhav3163 2 месяца назад +3

    नद्यांची खोली वाढला

  • @mahendrashivji6872
    @mahendrashivji6872 2 месяца назад +2

    अलमट्टी धरण च्या व्यवस्थापनाला सांगा जेवढा सप्टेंबर महिन्यात पाणी ठेवायचा आहे ते आता का ठेवलेत

  • @travellinglover5
    @travellinglover5 2 месяца назад +2

    पंचगंगा व चांदोली ची उंची वाढवली पाहिजे किंवा लेग टॅपिंग करून आजूबाजूची मोठी तलाव जोडली जावी आणि पाणी अल्माती ला जण्या पेक्षा नदी जोड प्रकलाप करावा

  • @nilisharathod3757
    @nilisharathod3757 2 месяца назад +1

    नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी झालेली बांधकाम पाडा.

  • @ashokraopatil1457
    @ashokraopatil1457 2 месяца назад +3

    वाळू उपसा बंदी उठवली पाहिजे
    तरच नदीची खोली होईल
    सरकार ला टँक्स पण जमा होईल

  • @akshayjadhav5001
    @akshayjadhav5001 2 месяца назад +1

    Almatti धरण नव्हे तर purreshet केलेली बांधकामे, 5 नद्यांचे पाणी पास करायला मार्ग मोकळा नसल्याने असे fugvte येत आहेत. नदीतील गाळ युद्धपातळीवर काढला पाहिजे. नदी खोलीकरण केले पाहिजे आनि purreshetil बांधकाम hatvle पाहिजे

  • @videosjust7867
    @videosjust7867 2 месяца назад

    पुराचं पाणी दुष्काळ भागात वळवायचे सोडून राजकारण करतात

  • @nivaskamble4278
    @nivaskamble4278 2 месяца назад

    गाळ माती वाळू काडायची बंद केल्या मुळे पाणी पसरतय आणि त्यामुळे वाळू विटा महाग गरीबांन घर बाधा यची कशी

  • @akshaysalokhe2555
    @akshaysalokhe2555 2 месяца назад +6

    हायवे काय 2018-2019 ला बांधला आहे का?

  • @anshghatage
    @anshghatage 2 месяца назад +1

    आरे नदी नांगरन करा पात्र खोल करा साधी गोष्ट आहे ,

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 2 месяца назад +3

    लोकांनीं नदी फार च कमी केली आहे

  • @himmatmujawar9558
    @himmatmujawar9558 2 месяца назад +3

    Walu che tendar kadha
    2017 pasun walu upsa band zhalyamule purstithi

  • @santoshshinde5857
    @santoshshinde5857 2 месяца назад +1

    कर्नाटकातील अकलीफुलावर जो भरावा आहे तो काढला पाहिजे पहिला

  • @kumarjadhav50
    @kumarjadhav50 2 месяца назад +1

    Highway cha problem ahe ha. Sangli fatyapasun unchgaon paryant jo bharav takla ahe tya mule purvipramane pani pass hot nahi.

  • @googleaccountofficial9419
    @googleaccountofficial9419 2 месяца назад +6

    National Highway cha kahi samandh nahi

  • @anitapawar319
    @anitapawar319 2 месяца назад +1

    असं काय बोलू नका हो नाही तर मुली कोण देणार नाहीत आमच्याकडे

  • @ansarmulla7941
    @ansarmulla7941 2 месяца назад +1

    डोकी फिरवणारी कुठे आहेत

  • @gpatil387
    @gpatil387 2 месяца назад +1

    वाळु ऊपसा केला पाहिजे

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 2 месяца назад

    Virat batting

  • @suvicharkhanappa4303
    @suvicharkhanappa4303 2 месяца назад

    शेतकरी नेत्याला पाडल्यामुळे

  • @pramodghatage4129
    @pramodghatage4129 2 месяца назад +1

    वाळू उपसा चालू केली पाहिजे 😮

  • @dinanathjakhi9876
    @dinanathjakhi9876 2 месяца назад

    आमच ठरलय , आमच काम बोलतय

  • @म्हांळुरानगे
    @म्हांळुरानगे 2 месяца назад

    वाळु उपसा करा

  • @tractorlavrs8416
    @tractorlavrs8416 2 месяца назад

    कृष्णा भिमास्थीरीकरण योजणेचे काय झाले

  • @भरत_हजारे
    @भरत_हजारे 2 месяца назад

    वालू उपसा चलू करा हरीत लवादाला आनून दाखवा ..ज्यानी हरीत लवादाकङे गेलेत त्याना पण.

  • @inspiringinnovations7457
    @inspiringinnovations7457 2 месяца назад +1

    Pavsa pan tharlay. Papi lok ithech bhognar....😂😂😂

  • @amitkumarkamble6953
    @amitkumarkamble6953 2 месяца назад

    Atikraman

  • @asifkamate7794
    @asifkamate7794 2 месяца назад +1

    वालू उपसा बंदी कोनी केली? काढ़ा ना लीलाव?

  • @sagarnalawade2699
    @sagarnalawade2699 2 месяца назад

    हायवेला काही समंद नाही ह्या मध्ये नदी गाळाने भरली आहे

  • @MilanNikalje
    @MilanNikalje 2 месяца назад +1

    Valu upsa Kara nahitar kayam asch hot. Rahnar

  • @dhana4577
    @dhana4577 2 месяца назад +1

    Te pani uajni madhe firva

  • @khanolkarsagar
    @khanolkarsagar 2 месяца назад

    Jikde sakhal bhag hota tikde bhar takun buildings atikraman zhala aahe

  • @jiyauddinmulla79
    @jiyauddinmulla79 2 месяца назад +3

    Walu upsa bandi

  • @semanticvoice5587
    @semanticvoice5587 2 месяца назад

    मानस ऐकतायत म्हणून काहीही सांगाल का.

  • @Rahul-w1i5f
    @Rahul-w1i5f 2 месяца назад

    Pan kharash Kai koni kam Karna hai ka kharaj koni Lakshya Dena hai ka pavsala Sanjay fakta Lakshya deta kahan hai local public kya Karun Murali sabhi logon Ko apna Ghar banana hai sage local layout tab tak kunihar ka Lakshya dena ra

  • @ravirajkurne2222
    @ravirajkurne2222 2 месяца назад

    Ekach kam kara pani almatti kade na patvata sangali chya dishkali bhagat patava.

  • @santoshchavan9221
    @santoshchavan9221 2 месяца назад

    Don't think about kolhapur

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 2 месяца назад

    Low

  • @sagarsutar3022
    @sagarsutar3022 2 месяца назад

    यास स्वार्थी राजकारणी आहेत, अनेक बळी घेतले यांनी पण सत्य समोर काही येई ना,जय हिंद

  • @sourabh5999
    @sourabh5999 2 месяца назад +2

    Kahi pan logic lavtat hey

  • @someshekharsakunatti446
    @someshekharsakunatti446 2 месяца назад

    Aalamatti ch kahich sambandh nahi..... Samudr sapatich antar varun yach kahich sambandh nahi.... Avaidnyanik bandhakam, vadhat nagarivasti hech mool Karan Ani naditil vaalu, Gaal.....

  • @atikkhochikar_5352
    @atikkhochikar_5352 2 месяца назад

    Gatar mujvun je bekaydesher bandhkaam kelet tyacha parinam ahe ha

  • @shashanksalunke1864
    @shashanksalunke1864 2 месяца назад

    ABP Majha che sagle NDTV vaale recruit karat ahet

  • @vijaysutar1198
    @vijaysutar1198 2 месяца назад

    Valu upasayala paravangi dya

  • @mangeshkore2824
    @mangeshkore2824 2 месяца назад

    Rahul Khichadi Super Report

  • @himmatmujawar9558
    @himmatmujawar9558 2 месяца назад

    Nirmaan jhali aahe

  • @RaeesTsayyed
    @RaeesTsayyed 2 месяца назад

    sambaji राजे la सांगा पाणी kadayla

  • @murlipatole3211
    @murlipatole3211 2 месяца назад +2

    आलमटीचा काहीच समंध येत नाही उगाच बेअकल होऊन काहींवण सांगू नका