थँक्यू पुणेकर जास्त करून पुणेकर येतात.. गोवा मध्ये आत्ता काही दम राहिलेला नाही तिकडे जास्त लुटा लूट चालू आहे..कोकणात खूप भारी फिरण्या सारखे ठिकाण आहेत..
@@vidulanakti3693 गोवा मध्ये सगळेच सारखेच आहेत..जेवण तर येवढं महाग करून ठेवलंय की विचारू नका..कोकणात कोणाच्या घरी गेला तरी फ्री मध्ये जेऊन पाठवतील आमची कोकणी लोक प्रेमळ आहेत..या कोकणात आणि अनुभव घ्या.
परप्रांतीयांना जमिनी विकू नका, भागीदार करू नका, स्वतः मालक व्हा.दापोलीत सर्रास परप्रांतीयांना जमिनी विकल्या जात आहेत, मुळ गावकरी परप्रांतीय व्हायची वेळ आली आहे.
Appreciate the detailed breakdown! A bit off-topic, but I wanted to ask: My OKX wallet holds some USDT, and I have the seed phrase. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). How should I go about transferring them to Binance?
Pan paisa Milton's says lokana Ara yethepen tu tyana Aple lok pan kay kami nay t karnari kartat Ani bharpur pramanaver kartayt laglet fakt tumhi Ani mi baki ahe vyavsay kara😊😊
आमच्या कोकण बंधु व भगीनी नियोजन व व्यवस्थापन मुळे यश मिळाले आहे🎉
कोकण रेल्वे मार्ग डबल लाईन करा . भारी काम होईल
राज ठाकरेंनी आधीपासून सांगुन ठेवलंय की कोकणातील पर्यटनाला चालना द्या
सर्वात जास्त इन्कम इथे आहे
कधी कळणार जनतेला राज ठाकरे
Khaj thakare bjp agent bjp noker bjp ca palatu 😂
🤣🤣@@cryptominingguide8810
@@cryptominingguide8810 हलाला ची पैदाईश 😂😂😂😂
सुपारीबाज मांडवली बादशहा खाज ठाकरे
अरे पण खरे बोलतात. चालना दिली तर लोक येतील ना कोकणात नाही तर या वर्षी गोवा ओस पडला आहे@@cryptominingguide8810
थँक्यू पुणेकर जास्त करून पुणेकर येतात.. गोवा मध्ये आत्ता काही दम राहिलेला नाही तिकडे जास्त लुटा लूट चालू आहे..कोकणात खूप भारी फिरण्या सारखे ठिकाण आहेत..
Tech kay daru n pub mdhe thevlay khara enjoy swastha n saglyanna parvadel asa malvan ahe tarkarli beach vaigare....
नक्कीच आपले कोकण हे गोव्यापेशा 100 पटींनी छान आहे, जय महाराष्ट्र जय शिवराय
Saglecha sarkhe nsatat
@@vidulanakti3693 गोवा मध्ये सगळेच सारखेच आहेत..जेवण तर येवढं महाग करून ठेवलंय की विचारू नका..कोकणात कोणाच्या घरी गेला तरी फ्री मध्ये जेऊन पाठवतील आमची कोकणी लोक प्रेमळ आहेत..या कोकणात आणि अनुभव घ्या.
@@vidulanakti3693 हो बरोबर बोलतोस तू सगळे सारखे नसतात
कोकण म्हणजे स्वर्गभूमी आहे ❤. मुम्बई गोवा महामार्ग गेली सोळा वर्षे रखडलेला आहे.
येवा कोकण आपलाच आसा ✌️❤️❤️❤️
तश्या पर्यटकांना सुविधा पण द्या कोकणामध्ये
आम्ही सुविधा देऊ पण सरकार सपोर्ट नाही करत..सरकार ने जस पाहिजे तस डेवलोप नाही केलं.नाहीतर लोकांना गोवा मध्ये जायची वेळ नसती आली.
बास कोंकणी मानसा जागा हो आपल्य जमिनी विकु नको बाबा🙏🙏🙏🙏🙏❤❤❤
राज ठाकरे चे शब्ध एका अक्ख्या देशाला कोकण पोसू शकतो
Akhya maharashtra la desha la nahi
सरकार ने पर्यटणा वर लक्ष द्यावे
Amhala nanar chi garaj ny fakt raste aani paryatan suvidha changali dya..
परप्रांतीयांना जमिनी विकू नका, भागीदार करू नका, स्वतः मालक व्हा.दापोलीत सर्रास परप्रांतीयांना जमिनी विकल्या जात आहेत, मुळ गावकरी परप्रांतीय व्हायची वेळ आली आहे.
सकारात्मक बातमी 🙏
फक्त लुटू नका नाहीतर गोवा सारखी अवस्था होईल 😁😁😁😁😁😁😁
Chipi airpot madhun Tondavli Malvan la Jaiche 4500₹ 5500₹ bola amhala Private Cab, 37kms
Ani Tondavli to Kankavli 39kms aahe ani amhi 1500 madhe jato innova madhe.
Airpot varun jast paise ghetat Goa sarkhe
जमिनी विकू नका फक्त एवढ करा
एवढं उत्पन्न पर्यटनातून होतंय मग विनाशकारी प्रोजेक्ट साठी घाट का घातला जातोय?
Amhi pan jaun alo ❤majja ali 🎉🎉
राजसाहेब खर. बोलतात कोकण बदल
The hospitality of Konkani Manus is awesome.
आपलं कोकण आहेच भारी...
फक्त किंमती आवाक्यात ठेवा नाहीतर गोवा होयाला वेळ लागणार नाही...गोवा रिकामा झालाय 😅
राज ने हे कधी पासून बोलतोय.
ह्या सरकार ने बघाव पर्यटना तुन कोकण कसा शाश्वत विकास होईल.. आम्हाला विनाशकारी प्रकल्प नको.. कोकण जस आहे तसच राहुदे निसर्ग समृध्द..😮
कोकण आहेच खूप भारी ❤
Konkan is swarg and all time favourite
Aamcha shrivardhan bhari❤
कोकणकरांना मिळालय की बाहेरून येऊन कोकणात व्यवसाय करणारया व्यापारांना मिळालाय ईतका... म्हणुनच कोकणकरांनी आत्तातरी ओळखा आणि स्वतःही व्यापारी व्हा
Sarkar ne laksh dyav kokan varti
Tamhini ghat ajun wide kara rasta baki rasta chan ahe
सर्व संधी आहेत, वाजवी वाहतुकीसह आदरातिथ्य करण्यावर लक्ष केंद्रित करा.
Food quality aani lodging services avdi development keli tr 2× paisa yeil koknat
Deva bhau sarv karel 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Deva bhau fakt up bihar karnar ahe Maharashtra cha 😂
सर्वात जास्त कमाई आमच्या अलिबाग कडूनच असणार. 💪💪
आपल कोकण लय भारी
कोकण खूप चांगल आहे
Kick off Goa and Visit Konkan beaches, Temples, Nature.......
Dapoli❤❤❤
फक्त जमिनी विकू नका
Appreciate the detailed breakdown! A bit off-topic, but I wanted to ask: My OKX wallet holds some USDT, and I have the seed phrase. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). How should I go about transferring them to Binance?
रिक्षा वाल्या नौ गोवा टॅक्सी वाल्या सारखी चूक करू नाका नाहितर येनारी संधि गमवाल.
fakt
MH12❤
कोण बोलतोय भारत गरीब देश आहे
Punyache lok yetat tyanche swagat.
Kokkan NO 1
गोवा मध्ये फक्त स्कॅम चालु असतात
कोकण ला इंडस्ट्री आणून ते प्रदूषित करू नका.. त्याला पर्यटन नि निसर्गाचा च्या दृष्टीनी जपा...
माननीय राज साहेब ठाकरे यांनी कोकणाचा पर्यटन खूप वर्षांनी ओळखला आहे परंतु त्यांच्या हातात सत्ता नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव
Ekta Maharashtra state tourism var paisa kamvu shakel Konkan tar ahech pun koknat barsu refinary jaitapur sarkhe projects anun nemka fayda konacha hyavar dekhil vichar karnyachi garaz aahay kokni mansanni
नही तर हिते पण बहेरुण येउन सगला घेउन जातिल जाग हो कोंकणी मानसा जागा हो
चला आता जमिनी विकुया
Barasu sarakhe vishari project bajula theva.. Aani parayavaran ani paryatan yavar jast laksh dil pahije सरकार ने...
Ani sthanik bhumiputra pan upashi nay marnar
vishay khol nhyaki mg jara jatai ga baga
Paryatanatach paisa ahe he hya politition lokana kadhi kalnar challet refinary banavayla kokanat
au puchit bula
Sagle baherche astil he yenare🥲
Pan paisa Milton's says lokana
Ara yethepen tu tyana
Aple lok pan kay kami nay t karnari kartat Ani bharpur pramanaver kartayt laglet fakt tumhi Ani mi baki ahe vyavsay kara😊😊
Koknat khup kahi ahe, parytanasathi best ahe maharashtramadhe , koknat sarkar ne nit lakh dil tr khup pudhe jail aapla Maharashtra parytan
Second goa