आजकाल आळंदीला जाऊन लग्न लावायचं फॅड का वाढलंय | Alandi Lagna Sanstha | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 256

  • @amarsuryawanshi6765
    @amarsuryawanshi6765 Год назад +15

    पळून जाणार्यांचा शेवट निघत नाही.आमचा अनुभव सत्य आहे

  • @raviwayal4425
    @raviwayal4425 Год назад +12

    ज्यांना जायचंय पण कुठे असा प्रश्न ज्यांना पडतो त्यांना तुमच्या या व्हिडिओ मुळे प्रोत्साहणं मिळत अस नाही वाटत तुम्हाला तुम्ही माहिती देताय पण याचा काही मुल मुली ज्यांना हे माहित नव्हतं त्यांना पण माहित करून दिल मस्त हें

  • @Deepakjadhav-w7t
    @Deepakjadhav-w7t Год назад +147

    प्रेम म्हणजे 10 12 रात्रीचा खेळ असतो एकदा खेळ संपला की मग समजतं वासना म्हणजे प्रेम नाही.
    शेवटी आठवण येते आई वडिलांचा प्रेमाची. तेव्हा सगळं हातातून गेलेलं असतं.

    • @sameerambekar1492
      @sameerambekar1492 Год назад +6

      बरोबर दादा❤

    • @vinaybhopi
      @vinaybhopi Год назад +7

      Eak vel metropolitan court Madhe Jaun ya julvun lagn Keleli jodpi Sudha tithe domestic violence chi case chalvayala yettat Maza najret tar 60 ulataleli jodpi sudha ahet

    • @RamnathTayde
      @RamnathTayde 11 месяцев назад +1

      असे लग्न लावुन देणारावर ‌कारवाई केली पाहिजे, यांच्यामुळे दोन कुटुंबाच नुटसान तर होतच पण उंच. शिक्षणासाठी मुलींना लोक बाहेर गावी ठेवतील का?

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 Год назад +20

    पळून जाऊन लग्न करतात आईबाबाच मन दुखवतात चांगल करतात अशा मुलांना आशिर्वाद पण मिळत नाही सर्वाचे लग्न सक्सेस होत नाही

    • @avinashgondhali1905
      @avinashgondhali1905 Год назад

      😢 बहीण गेली आज माझी😢😢😢😢😢😢

    • @jayeshjadhav830
      @jayeshjadhav830 8 месяцев назад +1

      Ani aai bap jar mulich ch lagn jabardasti karat astil tr ky karaych

    • @pranaliwairkar9394
      @pranaliwairkar9394 8 месяцев назад +3

      प्रेम करून लग्न करतात त्यावर आक्षेप नाही पण आईबाबाचा विचार न करता पळून जातात त्याच्या मनाला किती आघात होता आईबाबा किती आजारी पडतात मी अनुभवलेल आहे आमच्या ताईने केलेल आई त्या नंतर कायम आजारीच पडत राहिलेली म्हणून मला खूप त्रास होतो आईबाबाना येवढ लहानाचा मोठ करतात त्याचा विचार न करता फक्त त्रास देण्याच काम करतात

    • @Harshvardhan-o1e
      @Harshvardhan-o1e 6 месяцев назад

      ​@@pranaliwairkar9394barobar aahe

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 Год назад +82

    आळंदीत लग्नाचा धंदा करणारे लोकं जास्त झाले आहे.

    • @vipultambe5294
      @vipultambe5294 27 дней назад

      Lagna cha chanda ti loka kartaat je fajra dundya saathi lagna kartaat. Hi sanstha samajik karya karte aahe.

  • @DhanshreePATIL-o4q
    @DhanshreePATIL-o4q 3 месяца назад +1

    अगदी बरोबर माऊली

  • @sameersayyad8445
    @sameersayyad8445 Год назад +13

    माऊलींची आळंदी भंगार करून ठेवलीय

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 10 месяцев назад +1

    आळंदी रिटर्न... नांदा सौख्यभरे 👍🌹🌹

  • @bhagyashrisawant7377
    @bhagyashrisawant7377 Год назад +16

    Prathamesh just love your gavran accent..... just woww

    • @vaibhavgodhade6520
      @vaibhavgodhade6520 Год назад +4

      Overacting वाटते मला ह्याची

  • @crazybaplek
    @crazybaplek Год назад +5

    घ्या....ह्या भाऊंनी आता पळून जाणाऱ्यांना नविन ठिकाण दाखवून दिले. आपण निवडलेल्या विषयाचा समाजावर काय प्रभाव पडू शकतो याचा विचार करायला पाहिजे.

  • @DJBhujbal
    @DJBhujbal Год назад +12

    खरं आहे भाऊ
    आनि संसार म्हणल्यावर वाद भांडण सगळीकडे असतेच
    असो
    विषय भारीच होता
    मी अनुभवी आहे
    सुखी आहे
    आनि शेवटी
    ज्याचं त्याचा स्वतःचा निर्णय आहे
    काय करावे काय नाही

  • @rahulkamble1792
    @rahulkamble1792 8 месяцев назад +1

    सगळ्याना सोगतो भावानो ऐका आपन प्रेम करतो आपन तीच्या सोबत जगण्यात मरणयाच स्वप्न बगता आणी ती लग्न नाही झाली तर आपन कोनताही टोकाचा निर्णय घेतो तर तस काही करु नका हे केलेल अती उत्तम एकमेकांवर प्रेम करनारे हे दोगे आयुष्य घालवण्या साठी तयार असतात आणी आपन त्याना सपोर्ट करा काही पन करा पन टोकाचा निर्णय घेवु नका

  • @vishalnerlekar3987
    @vishalnerlekar3987 Год назад +106

    वर्ष भरापूर्वी भेटलेल्या एका छपरी पोरासाठी पोरी जन्मदात्या आई वडीलांना सोडून जातात आणि मग ज्यांनी जन्म दिला 20-22 वर्ष सांभाळ केला त्यांचं काय 😡 😡

  • @PLPatil-ee4ec
    @PLPatil-ee4ec Год назад +7

    आपल्या मनाप्रमाणे तरुणांनी लग्न जरूर करावे. ह्यामुळे आयुष्यभर पश्र्चाताप करत बसण्याची गरज नाही. जे होणार ते चुकलेले नाही. अशा लग्नाला माझे अनुमोदन आहे.

    • @PANKAJDESALE-ik3hw
      @PANKAJDESALE-ik3hw Год назад

      बघा मंग माझ्या साठी तुमच्या कढे आहे का मुलगी ..जो पर्यंत आपल्यावर येत नाही तो पर्यंत काहीच वाटत नाही .

    • @PLPatil-ee4ec
      @PLPatil-ee4ec Год назад

      @@PANKAJDESALE-ik3hw तुमचे नशीब हलके आहे, तुमच्या नशिबात बायको नाही.

    • @PANKAJDESALE-ik3hw
      @PANKAJDESALE-ik3hw Год назад

      @@PLPatil-ee4ec 😁😃😃 अरे माजः लग्न झाले आहे. वारे हुशार

    • @PLPatil-ee4ec
      @PLPatil-ee4ec Год назад +2

      @@PANKAJDESALE-ik3hw कश्याला झक मारायला म्हणतो मग बघा म्हणून.

    • @PANKAJDESALE-ik3hw
      @PANKAJDESALE-ik3hw Год назад

      @@PLPatil-ee4ec tula bolo ka re jhtu

  • @vaibhavgodhade6520
    @vaibhavgodhade6520 Год назад +35

    सगळ्यात फेमस प्रेमविवाह करायची जगा म्हंजे आमचं नृसिंहवाडी

  • @vipultambe5294
    @vipultambe5294 27 дней назад

    Mazya mate sampurna Maharashtra madhye pratyek jilhyat asha kamit kami 100 sanstha tari aslyach pahijet.

  • @shivraj-v2r
    @shivraj-v2r Год назад +13

    आमच्या इथ नरसोबावाडी, कोल्हापूर Same.

    • @rsworld5129
      @rsworld5129 11 месяцев назад +1

      माहिती द्या

  • @rushikeshgaikwad2104
    @rushikeshgaikwad2104 Год назад +53

    असं एपिसोड दाखवून मुला-मुलींना पळून जाण्यास प्रवृत्त प्रवृत्त होऊन प्रोत्साहन दिल्यासारखे तुम्हाला वाटत नाही का

    • @yogeshbhil2254
      @yogeshbhil2254 Год назад +1

      बरोबर सांगातात तुम्ही

    • @himmatjadhav4545
      @himmatjadhav4545 Год назад +2

      सर तुम्हीं बरोबर बोलताय यांना त्याच काय पडलेल नाय यांना फक्त घरी बसून पैसे मिळवायचे आहेत त्यासाठी हे काय पन व्हिडोओ करून टाकत असतात ..🙏

  • @user-de4sj1sv7l
    @user-de4sj1sv7l Месяц назад +1

    हे सगळ्यांना माहीत आहे नवीन काय तरी सांग की 😂😂😂

  • @baburavo-ahir
    @baburavo-ahir 5 месяцев назад

    माझ्या मना सारक स्थळ मीळल तर मी आळंदी त राहिल जय हारी माऊली

  • @mukundshinde869
    @mukundshinde869 Год назад +1

    दादा तुम्ही विषय चांगले घेता .....

  • @clodhopper-dodo
    @clodhopper-dodo Год назад +1

    Very goid insightful explanation

  • @vikramranveer2962
    @vikramranveer2962 Год назад

    माऊली

  • @Krishhhhhn
    @Krishhhhhn Год назад +4

    Mazya 7 mitranchya lagnat me swata hoto aalandit... Sagle sukhi ahet. Kunacha hi vait zal nahi... Chaan

    • @pranavc24
      @pranavc24 Год назад

      माहिती दे जरा

  • @CreativeMindAkshayb
    @CreativeMindAkshayb Год назад +7

    Prathmesh bhau formalities cha form asel tr bharun taka.. Amchi vel aliye alandi LA jaychi..

  • @jay-tz3qx
    @jay-tz3qx Год назад +207

    पळुन जावून गेलेली ७५ % जोडपं सुखी नाहीत नंतर कळत कि भाई पिक्चर् मधल गोष्टी ह्या आपल्या संग काय जुळत नाहीत..😁

    • @uttampatil8820
      @uttampatil8820 Год назад +38

      तस काही नसत. प्रेमविवाह केलेली कीत्येक जोडपी आज सुखी आहेत.

    • @AMULTM23
      @AMULTM23 Год назад +10

      आकर्षण म्हणजे प्रेम नव्हे आणि आकर्षण ला‌ प्रेम समजून विवाह केलेलीच आज तुमच्या म्हणण्याप्रमाणे सुखी नाहीत

    • @vlm1002
      @vlm1002 Год назад +22

      ​@@uttampatil8820 घरच्यांना दुःखी करून कोण सुखी राहील....

    • @malshetteshyam2409
      @malshetteshyam2409 Год назад +1

      Abe salyaneo aai baba che 20 varsache Prem sodun .....tin char deves chan chan bolulun je prem gode vat te 😢 tyancya sarkhe murkh koni ch nahit

    • @akashrathod5573
      @akashrathod5573 Год назад +17

      99% फेल होतात

  • @karanpatil8254
    @karanpatil8254 Год назад +3

    Mazya gavatla porga mhnje maza purvicha mitra palun gela aani ithech tyane lagn kel .....pn tya poricha bapa ne aamha gava madhlya 3 mitrana pakdl ...bolt hote tumhich lokanni palavlay mazya porila ....
    Just athavl mhnun comment keli 😢😢

  • @AshokBankar-c6h
    @AshokBankar-c6h 6 месяцев назад

    फसवून पळून जाऊन लग्न करणे! कुणाला फसवुन ? जन्मदात्यां माता पित्यांना ? संसार सुरु करण्या पुर्वी संस्कृती जपणारा संस्कार पुर्ण विवाहात सर्वाचे आशिर्वाद नवदाम्पत्याला यश सुख समाधान आनंद व ऐश्वर्य स्थैर्य देऊ शकतात!

    • @CodingGuide262
      @CodingGuide262 9 дней назад

      Palun jaun tech lgn krtat jyana gharche virodh krta. Mulga mulgi job krt asel 2gh sanskari astil mg ky krave sga tumhich

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 Год назад +39

    आळंदी लाल जाऊन लग्न केले त्यांची कीती लग्न यशस्वी झाली ती टक्के कीती लग्न झाली ते पन सांगा.

    • @nitingadekar6779
      @nitingadekar6779 Год назад +7

      100000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000 yeudi successful jalit

    • @akshay._762
      @akshay._762 Год назад

      10% only

  • @A2Advisory
    @A2Advisory Год назад +23

    Love at First sight.... and... Divorce on first fight

    • @BalajiBangar
      @BalajiBangar Год назад +3

      Lagna karna soppa aahe pan divorce ghena soppa nai😅

    • @purveshtamore4345
      @purveshtamore4345 Год назад +1

      हे भारी होत राव !

  • @Harshvardhan-o1e
    @Harshvardhan-o1e 6 месяцев назад

    Tumachya lekaranapan tasech aani tithach lagna karayala sanga

  • @kartikgamer3851
    @kartikgamer3851 Год назад +4

    ज्यांना पळून जायचे त्यांना पळून जाऊ द्या, चांगली फजिती होऊन जाऊ द्या.

    • @Harshvardhan-o1e
      @Harshvardhan-o1e 6 месяцев назад

      Barobar aahe pan te aai vadilanchya tondala kale phasun jatat aabrucha kachara karatat

  • @SM40802
    @SM40802 11 месяцев назад +5

    पळून जाऊन लग्न करा किंवा आरेंज करा adjustment केल्या शिवाय संसार होत नाही.
    आणि adjestment केली नाही तर अरेंज केले तरी ते टिकत नाही

  • @rutunil9047
    @rutunil9047 Год назад +1

    Chan information

  • @Somvanshi-jq4nd
    @Somvanshi-jq4nd 7 дней назад

    असे व्हिडिओ करना यूट्यूब ला टाक ना बंद करा

  • @rahulhiwale2114
    @rahulhiwale2114 Год назад +14

    तुम्ही असे व्हिडिओ दाखवून. मुला मुलींना पळून जाण्यास मदत करतात. लाजा धरा जरा.
    तुमची बहीण पळून गेल्यावर तुम्ही पण लावून द्या.
    आळंदीत लग्न.

  • @ravindraishi3826
    @ravindraishi3826 Год назад +2

    ज्ञानेश्वर माऊली या लग्नाला विदिवत समर्तन होते का,

    • @Mahesh_4242
      @Mahesh_4242 Год назад +1

      मंदीरात लग्न होतात तसेच इथही (आळंदीत) होतात.....

    • @ravindraishi3826
      @ravindraishi3826 Год назад

      @@Mahesh_4242 पडून जाण आणि लग्न करण योग्ये आहे का?आणि त्याला कायदा सारा देतो ,जात व्यवस्था ही धर्म टिकवणे साठी होती, भविष्यात जात धर्म राहणार नाही,तर देशाची ओडक काय हायब्रीड म्हणून सांगणार काय,मापी असावी पण विचार केला पाहिजे

  • @akashduragkar1920
    @akashduragkar1920 Год назад +6

    Comment vachnya sathi aale lya lokansathi jevena Chi soy keli aahe right side ne, 😆😆😆😆😆😆😁

  • @mukundshinde869
    @mukundshinde869 Год назад +9

    आळंदी देवाची, माऊलींची च आहे ..... लग्नाची लोकांनी बनवली

  • @santoshpagar6883
    @santoshpagar6883 11 месяцев назад

    Palunjaun lagan karnyach Thikan mhanje Shirdi,Nashik

  • @ravindrashinde6473
    @ravindrashinde6473 Год назад +6

    पालकांची सम्मती पत्र असल्या शिवाय लग्ना ला परवानगी देवू नये.

    • @akashgawai7984
      @akashgawai7984 3 месяца назад +1

      Abee mg tithe kashala aale aste lagn karayla lokk😂

    • @Vishal_k1234
      @Vishal_k1234 Месяц назад

      brabr bhau 😂 ​@@akashgawai7984

  • @Rocket_T2
    @Rocket_T2 Год назад +4

    ज्यांचे फोटो दाखवलेत ते कोर्टात गेले आहेत की जाण्याच्या तयारीत आहेत?

  • @Sharadthokal23
    @Sharadthokal23 Год назад +1

    खेड तालुक्यातील आळंदी आता लग्न नगरी तयार झाली आहे काहतरी दर्जा मिळाला हवा... या ठिकाणाला

  • @gamermukund1821
    @gamermukund1821 9 месяцев назад +2

    मुलामुलींनी असे पाऊल उचलू नये आई-वडिलांच्या सहमतीने लग्न करावे अशा गोष्टींचा आई-वडिलांना खूप त्रास होतो

    • @ajitwaghmare2481
      @ajitwaghmare2481 Месяц назад

      Aai vàdilànnà ajkàl muli bhétatàt kà

    • @vipultambe5294
      @vipultambe5294 27 дней назад

      Ani Aai-vadilanni jabardasti ne lagana lavun swatah vr atushyabhar swatah var balatkar karun ghetana mula-mulinna traas nahi hot ka ? Bursatlele vichar kadhun taka dokyatun.

  • @Akshayypatil7
    @Akshayypatil7 Год назад +29

    मी तर आपल्याच साताऱ्यात केलंय..पळून जाऊन 😂😂

    • @akshaydhas2149
      @akshaydhas2149 Год назад

      Bhavu mo no send kr na

    • @dream11raja
      @dream11raja 10 месяцев назад

      Bhai please reply me please ❤

    • @Akshayypatil7
      @Akshayypatil7 9 месяцев назад

      ​@@dream11rajabol na bhai

    • @Akshayypatil7
      @Akshayypatil7 9 месяцев назад

      ​@@akshaydhas2149bol na ith

  • @pankajmane5927
    @pankajmane5927 Год назад +2

    पवित्र स्थनाची महिमा मलिन का करता

  • @swapnil-patil
    @swapnil-patil Год назад +6

    जगतगुरू तुकाराम महाराज होते

  • @mahadeoannalanghe7012
    @mahadeoannalanghe7012 Год назад +3

    आळंदीत जाऊन दोन लग्न केलेत बाळा मी दोन्हीही टिकले नाहीत.....🤔

  • @ajitwaghmare2481
    @ajitwaghmare2481 Месяц назад

    Sagleçh pàlun jañàre khàràb jodpe nàste

  • @abasahebakolkar6052
    @abasahebakolkar6052 Год назад +1

    देवाच्या नावावर चाललेला व्यवसायिक गोरख धंदा बनला आहे.

  • @shraddhagidde7634
    @shraddhagidde7634 Год назад +12

    मी पण आळंदि ला जाऊन लग्न केलंय आता आम्हि खुप खुश आहे

    • @sopankad5125
      @sopankad5125 Год назад +11

      तुझे आईबाबा सूखि आहेत का

    • @Ayush_online
      @Ayush_online Год назад +5

      ​@@sopankad5125 कसे सुखी असणार

    • @dattatraysalunkhe2982
      @dattatraysalunkhe2982 Год назад +1

      @@sopankad5125 😂😂😂

    • @janardhanpawar5297
      @janardhanpawar5297 Год назад

      Awhard milale pahije🎉🎉🎉🎉😂😂😁🤣🤣🤣

    • @Royal_Shetkari14
      @Royal_Shetkari14 Год назад +1

      एखादा भारतरत्न शिल्लक असेल तर टाका देऊन यांना

  • @shauryadip2453
    @shauryadip2453 Год назад +38

    हे पोरीच्या बापाला विचरा कस वाटाय जेव्हा छपरी घेऊन जातो

    • @vipultambe5294
      @vipultambe5294 27 дней назад

      Tula kasa mahit ki to mulga chhapari aahe ?

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 9 месяцев назад

    पळून जाणारे यांचे वाटोळे होते

  • @Creativeevent2827
    @Creativeevent2827 Год назад +3

    अवघड विषयाला हात घातला

  • @SanjeevaniNandkishorMahajan
    @SanjeevaniNandkishorMahajan Год назад

    Jithe aai vadil nahi tithe dev bhramhan ani mauli n chya sakshine ,fayda kay....

  • @prakashbhujbal3998
    @prakashbhujbal3998 Год назад

    तुम्हाला पण मुलं-मुली होणारच

  • @alandivivahregistermarriag9980
    @alandivivahregistermarriag9980 Год назад +1

    Alandi vivah Pune

  • @gulabsonawane9242
    @gulabsonawane9242 3 месяца назад

    आळंदी देवाची आहे पण आत परीस्थिती वाईट आहे

  • @suhaskanwade4900
    @suhaskanwade4900 Год назад +2

    Jee aai bapachi hou shakli nhi ti tuzi ky honaar.....😢😂

  • @himmatjadhav4545
    @himmatjadhav4545 Год назад +9

    प्रथमेशराव आपन कोनत्या बिषयावर निवडला आहे यांच पन भान ठेवत जा,असे व्हिडीओ करून आपन त्यांना पळून जान्यास प्रवृत्त तर करत नाही ना याचा पन विचार करा …🙏

  • @ravindraishi3826
    @ravindraishi3826 Год назад +5

    आळंदी त ज्याचे लंग्न झाले त्याचे संसार सरकारने तपासले पाहिजे सुकी आहेत का दुःखी

  • @pankajmane5927
    @pankajmane5927 Год назад +2

    ही नाटके करणारे कुठे ही करतात आळंदी चे नाव घेऊन काही ही सांगू नका
    पळून जाणारे ज्यास्ती आळंदी ला जातात असे नाही पण असल्या विकृत व्हिडिओ मुळे नक्की तेथील

  • @ramadhangekarofficial__926
    @ramadhangekarofficial__926 Год назад +3

    चालतय जातो मग..पळुन तेवढं पोरीचं बघा..😢😢

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 9 месяцев назад +1

    जी मुलगी पळून जाते तिला 1 रुपयाही देऊ नये
    कारण तिला समजले पाहिजे आई वडील लहान पनापासून कसे संभाळतात

  • @VithaalGite
    @VithaalGite 8 месяцев назад

    पलुन जायला पण किती वय लागत दादा

    • @Full_webseries_Katta
      @Full_webseries_Katta 28 дней назад

      मुला च 21 पूर्ण
      मुलीच 18 पुर्ण पाहिजे
      हे दोन गोष्टी पूर्ण असेल तर कोणी पण तुम्हला आडवू शकत नाही

  • @SantoshSavant-g8z
    @SantoshSavant-g8z 8 месяцев назад

    राम राम

  • @ajay_mhalaskar.
    @ajay_mhalaskar. Год назад +16

    सुप्रीम कोर्ट ने सांगितल 92% घटस्फोट प्रेम विवाह वाल्यांकडून होतात

  • @vasantgarad4903
    @vasantgarad4903 27 дней назад

    कुणाचे लग्न झाले याची यादी आसते का ??

  • @surajbudhawale3323
    @surajbudhawale3323 Год назад +4

    ते फोटो मधली जोडी कोण आहे त्यांनी व्हिडिओ बघितल्यावर😂

  • @sanketchalke1735
    @sanketchalke1735 Год назад +7

    आमच्याकडे रत्नागिरिला गणपतीपुळे आणी देवरुखला अशी लग्न होतात कमी खर्चात.

  • @jitendrashingare8427
    @jitendrashingare8427 Год назад +10

    कसेही लग्न करा पण् एक मेकांच स्वभाव ओळखून व धर्माच्या बाहेर जाऊन नको

  • @abhishekbhosale4023
    @abhishekbhosale4023 Год назад +3

    पहिले लाईक❤🔥😻😘

  • @vaibhavborade7433
    @vaibhavborade7433 Год назад +3

    First like ❤

  • @pradoshpatil2595
    @pradoshpatil2595 Год назад +7

    Amhala kai karaichay amhi single 😂

  • @aanu-q7e
    @aanu-q7e Год назад

    Dada jar lagn zal aani jar gharchyan kadun jar dhoka aasan tar kay karav

  • @priyankasoni7728
    @priyankasoni7728 8 месяцев назад

    Yaha shadi karne ki process kya hai pls bataye

  • @omsaijadhav6024
    @omsaijadhav6024 Год назад

    2024..lavkrch ❤

  • @imranpatel1020
    @imranpatel1020 Год назад +1

    Majha mitrane pan kele lagn aadandi la

  • @NagnathVachane
    @NagnathVachane Год назад +1

    हे असे लोक आळंदीत कशाला

  • @shailesh4297
    @shailesh4297 8 месяцев назад

    खाज संपली कि आई बाप आठवतंत 2-4 महिन्यात

  • @bapukhare9002
    @bapukhare9002 8 месяцев назад

    पळून लग्न केलेल्या मुली एक दिवस मुलाला फासावर लटकवतात हे 100% खर आहे

    • @vipultambe5294
      @vipultambe5294 27 дней назад

      Tumhi ekach vakyat logic cha murder, antim-sanskar ani varsha-shraddha karun swatah chi akkal siddha keli 😂😂😂.

  • @MurliPanchal-in4tj
    @MurliPanchal-in4tj 8 месяцев назад +1

    आळंदी ही संतांची भूमी आहे ते भर्माचारी होते तेथे हे नको

  • @bandukhemnar4662
    @bandukhemnar4662 Год назад

    Yadi taka sukhi sansarachi

  • @MILINDNEWTON
    @MILINDNEWTON Год назад

    Marnache Mangal karyalay banvun thevlet dokyala taap ahe nusta. Traffic jam krat rastyavr gaadya lavun. Hey Mangal karyalay kuthe te kuthe vichrt bastat.

  • @attitudeboy1704
    @attitudeboy1704 Год назад

    ♥️♥️

  • @riteshmahadik1280
    @riteshmahadik1280 Год назад

    saloon pn form madhye ahet

  • @angelafernandes9186
    @angelafernandes9186 11 месяцев назад

    डोकमेंट काय काय lagtil

  • @ramkanherkar7354
    @ramkanherkar7354 Год назад

    Bootan Hana Yana vaasyana

  • @thekrushiratnfarm2294
    @thekrushiratnfarm2294 Год назад +2

    Lagna adhi sukhi ka lagna natr sukhi plz sanga😂

  • @shlokpatil5365
    @shlokpatil5365 Год назад +2

    Bhau je marrige certificate ti lok detat te certidied nst tyala kuthech manya kel jat nhi ti lok fkt agreement bnvun detat 100rs chya stamp vr n te kuthech accept kel jat nhi .ha khup motha scam ahe

  • @MrErPratikParab
    @MrErPratikParab Год назад +10

    Arrange marriage tari sdhya kuth thik ahe🤦, arrange marriage la pn khup expectations and past vala partner (she or he) bhetu shkto ......
    Ghor kalyug 🫣😑

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 Год назад +2

    आमच्या आळंदीत खाण करू नका

  • @vaibhavmane67
    @vaibhavmane67 Год назад +2

    मी 35 जोडप्याची लग्न लाऊन दिली सगळे सुखी आहेत

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 10 месяцев назад

    मला मिळेल का कोणी महीला किंवा मुलगी? I am ३१ married handsome boy. ❤️

  • @jaywantwagh3559
    @jaywantwagh3559 8 месяцев назад

    अशी लग्न कोर्टात ग्राह्य धरली जातात का?

    • @vasantgarad4903
      @vasantgarad4903 27 дней назад

      एखाद्याचे लग्न झाले असृल कोर्टात घटस्फोटाचा दावा दाखल असेत...
      तर माळ घालता येती का ??
      समजा मुलीचा ही कोर्टात दावा दाखल केलेला असेल....आणी
      मुलाचाही कोर्टात दावा दाखल असेल घटस्फोटासबंधी...
      तर वरिल दोघांनाही माळ घालता येती का ??

  • @pratikthakare16
    @pratikthakare16 9 месяцев назад

    Mala karayche aahe

  • @jai_hindbharat7747
    @jai_hindbharat7747 Год назад

    Laffdebaazoki 1 choice

  • @sachinwaghmare9767
    @sachinwaghmare9767 Год назад

  • @prakashnikam1343
    @prakashnikam1343 9 месяцев назад

    संस्थेचे फोन नंबर सांगा

  • @mh-50
    @mh-50 Год назад

    आता गण्या नावच मूलच नसतात
    काय पण