धनगरांचा खरा शत्रू धनगरचं? ग्रामीण भागात कसे वागतात धनगर एकमेकांशी?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 44

  • @pramodkorde1008
    @pramodkorde1008 3 месяца назад +1

    जय मल्हार
    चांगली चर्चा घडवून आणली फार छान

  • @nagarande7978
    @nagarande7978 3 месяца назад +2

    जय मल्हार

  • @tukarambhojane4357
    @tukarambhojane4357 3 месяца назад +1

    गोफणे सरांनी सुरू केलेले प्रबोधनाचे कार्य महान आहे. समाज सुधारला पाहिजे.

  • @santoshGadhe-o3s
    @santoshGadhe-o3s 3 месяца назад +5

    हे 100% खर आहे आपलेच माणसं आपल्या समाजाला मागे खेचतात द

  • @vishvajeetyele9491
    @vishvajeetyele9491 3 месяца назад +4

    खरच आहे.

  • @Sopanfanse
    @Sopanfanse 3 месяца назад +4

    एकदम बरोबर आहे

  • @padamnathmisal9290
    @padamnathmisal9290 3 месяца назад

    एकदम बरोबर आहे भाऊ

  • @dattamhaske4034
    @dattamhaske4034 3 месяца назад +4

    जय मल्हार 💛

  • @shahurajhulge2701
    @shahurajhulge2701 3 месяца назад

    अगदी खरं आहे कि, आपलाच समाज आपल्या माणसाला कमी समजतो, मीच हुशार आहे, मीच खरा नेता आहे.
    हे आम्ही कोठून शिकलो तर आज जे नेते करत आहेत, त्याच्यापासून शिकलो कारण नेतेच आस करतात, समाजासाठी नेते एकत्र येत नाहीत, हे वस्तुस्थिती आहे.

  • @harshavardhanbudhanavar2419
    @harshavardhanbudhanavar2419 3 месяца назад +4

    बरोबर

  • @dagdubawajir7258
    @dagdubawajir7258 3 месяца назад +3

    🎉

  • @subhashbhinge7630
    @subhashbhinge7630 3 месяца назад +4

    राजकारणाची चर्चा करण्यापेक्षा मुलांना शिकवा डाॅक्टर,इंजिनियर,आॅफिसर करा.कसला वाद घालताय.

  • @vrushalikale9995
    @vrushalikale9995 3 месяца назад

    समाजाला दोष देता येणार नाही नेतृत्व व संघटन चांगले पाहिजे. बदल घडेल ..

  • @abhijeetkolekar8151
    @abhijeetkolekar8151 3 месяца назад +7

    चिंताळे साहेब... समाजात अनपढ लोक आहेतच त्यांच आपण समजू शकतो, पण ते आपण धनगर आहोत ते मानतात स्वतःला,
    पण जे लोक शिकलेले आहेत त्यातले पण जास्तीत जास्त लोक अतिशहाणे आहेत त्यांना आपण धनगर असल्याची लाज वाटते ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे समाजाची... बाकीच्या तर अनेक गोष्टी आहेतच,
    धनगरी जत्रा आणि कारभारी सतरा या जुन्या म्हणी प्रमाणे आहे...
    म्हणून प्रत्येकाला वाटत मीच बॉस झालो पाहिजे,
    जोपर्यंत ही वृत्ती बदलत नाही तोपर्यंत समाजाचं काहीच होऊ शकत नाही...
    त्यासाठी समाज एकत्र कसा येईल यासाठी प्रयत्न करावेत नक्कीच काही तरी बदल होईल... 🙏🏻

    • @SudamGore-vi2ds
      @SudamGore-vi2ds 3 месяца назад

      जय मल्हार सर आपल्या निदर्शनास एक चांगला उपक्रम आणू इच्छितो आमच्या गावातील तळेगाव येथे समाजातील तरुण एकत्र येऊन त्यांनी एक भव्य मंगळ कार्यालय उभे केले त्या साठी सर्व आर्थिक तरतूद समाजातून उभारली व एक भव्य स्वप्न पूर्ण केले आहे

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 3 месяца назад +4

    समाज प्रबोधन करणे आवश्यक आहे

  • @krishnapawade6311
    @krishnapawade6311 3 месяца назад +5

    आपल्या लोकना निवडनूक लढ़वनेआणि समाजने मदत करने हाच उपाय

  • @Indian_Entertainer_15
    @Indian_Entertainer_15 2 месяца назад

    Jai malhar

  • @subhashbhinge7630
    @subhashbhinge7630 3 месяца назад +4

    समाजात विचारवंत,साहित्यिक, लेखक तयार झाले पाहिजेत.

  • @Useptsr3264
    @Useptsr3264 3 месяца назад +5

    मुळात शिक्षण ज्ञानाचा अभाव आहे..😑 वेक्तिक सबंध आणि सामूहिक जात सबंध हे दोन्ही वेगळे असतात.👏.इतका धनगर समज सुज्ञ करायची गरज आहे....त्या साठी धनगर "मल्हार शक्ती पीठ"मध्यमतून धार्मिक सामजिक उथान करणं आवश्यक आहे

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 3 месяца назад +7

    कोणाचं तरी एकाच नेत्र्तव स्वीकारा.
    ओबीसी सोबत रहा फूट पडू देऊ नका

  • @vitthalshinde405
    @vitthalshinde405 2 месяца назад

    गोपणे विषय बरोबर आहे

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 3 месяца назад +1

    समाज कल्याण करण्यासाठी nukari, साहित्यक जागृती, वकील अशा लोकांनी राजकारणी आपले समाज सुधारक अशा लोकांनी जागृती घडवून एकाच्या मागे जाणे व वाद आप आपसात ले सोडवून आपुलकी निर्माण झाले पाहिजे. समाजाने शिक्षनाकडे लक्ष दिले पाहिजे असं वाटते

  • @shahadevdhalpe9061
    @shahadevdhalpe9061 3 месяца назад +6

    समाजाचे खेकडा वृत्ती बंद होत नाही

  • @SanjayKatare-f2f
    @SanjayKatare-f2f 3 месяца назад +1

    समाजातील लोकांनी दुसऱ्यांची लाचारी करणे बंद केले पाहिजे समाजातील लोकांनी आपले नेतृत्व वाढवले पाहिजेत
    तरच समाजाचे प्रश्न सुटतील

  • @subhashbhinge7630
    @subhashbhinge7630 3 месяца назад +4

    आकलन आणि अभ्यास वाढवा.

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 3 месяца назад +5

    हाके सर अभ्यासू माणूस

  • @tukarambhojane4357
    @tukarambhojane4357 3 месяца назад

    बरोबर बोललात पण परीस्थिती बदलणे आवश्यक आहे ना सर

  • @rajmudrapratishta
    @rajmudrapratishta 3 месяца назад

    आपण आपसातच वाद घातलेत तर समाजाची दुरास्था जैसे थेच ठेवाल ??
    कार्य दाखवले तर समाज डोक्यावर घेईल.निस्पृष्ह माणूस समाजाची अवहेलना टाळलेच पाहिजे व आपल्या माणसाला आपणच मोठे करण्याचा ध्यास घेतला पाहिजे.

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 3 месяца назад +4

    कोणत्याही एका पक्षा सोबत रहा फूट पडू देऊ नये

  • @shahadevdhalpe9061
    @shahadevdhalpe9061 3 месяца назад +2

    चर्चेमध्ये जे पाहुणे आहेत त्यांच्यातच एकमत नाही आहे तर समाज कधी अखंड होणारे

  • @nathudhangarulakadhangar153
    @nathudhangarulakadhangar153 3 месяца назад

    घरातच जर शत्रू असणार तर आपण कोणतेही युद्ध जिंकू शकत नाहीत..ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

  • @vishvajeetyele9491
    @vishvajeetyele9491 3 месяца назад +8

    सहकारी साखर कारखाने, दूध डेरी,सहकारी सोसायटी,शाळा,बँका या गोष्टी असतील तर लोक एकत्र ठेवण्याचं काम करू शकतो.money power.

  • @TruptiHajare-xk6km
    @TruptiHajare-xk6km 3 месяца назад

    United Nations madhe sadhya jevdhe UN member ahet tyatil 120 deshapeksha jyast loksankhya hi Maharashtra til dhangar samajachi ahe tri gelya 78 varsha pasun dhangar samajala bhartiy sansdet sthan n bhetne he jagatil sarvat mothya lokshahi che lakshn mulich nahi