Manoj Jarange Patil : मराठा मतदार धनगर उमेदवारांना साथ देतील? | Dhangar | Maratha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 509

  • @BhalchandraG.
    @BhalchandraG. 3 месяца назад +59

    धनगर हा खुप मेहनती व प्रमानीक असल्याने त्यांना थेट मुंख्य मंत्री पद देण्यास ही हरकत नाही .
    🙏🙏💐💐 जय शिवराय!
    जय मल्हार..!!💐💐🙏🙏

    • @nikeshbhosale2553
      @nikeshbhosale2553 3 месяца назад +2

      Maratha manun kahi harkat nahi❤

    • @navnathmetkari2585
      @navnathmetkari2585 2 месяца назад +2

      ​@@Sare2900तू 11 माशी असल्यामुळे तुझ्यात घुसवला असल तो पण पुढून मागून नाही

    • @Sare2900
      @Sare2900 2 месяца назад +1

      @@navnathmetkari2585 aare marat.. nivadun aalyavar mantil naahi aata aamcha mukhyamantri Karu tumach bagu nantar.

    • @mohanbade5683
      @mohanbade5683 2 месяца назад +1

      धनगर समाजाचे उमेदवार पाडले....जारंगे नी

    • @somanathmane8564
      @somanathmane8564 2 месяца назад

      ​@@Sare2900
      Adhi nivdun tri yeu de ataprynt kiti alet

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 3 месяца назад +164

    धनगर समाजाला मराठा समाजाची साथ जर मिळाली तर मुख्यमंत्री दादा बोलतील तोच होनार

    • @Drone.eye.
      @Drone.eye. 3 месяца назад +9

      Anhi m to saglyna shivya det sutal😂

    • @SharadNagargoje-hn4xg
      @SharadNagargoje-hn4xg 3 месяца назад

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤​@@Drone.eye.

    • @hinduwarriorS98
      @hinduwarriorS98 3 месяца назад

      ​@@Drone.eye.अरे भ्रष्ट घोटाळेखोर जातीवादी नीच राजकारणी नेत्यांपेक्षा जरांगे पाटील ह्या भल्या खऱ्या माणसाच्या शिव्या बऱ्या.
      ते जे बोलतात स्पष्ट आणि बिंदास 🔥🔥 म्हणून जळणाऱ्याच्या बुडाला आग लागते

    • @dnyaneshwarmore2174
      @dnyaneshwarmore2174 3 месяца назад +9

      @@deepakmane6116 काही गरज नाही, तुमचे तुम्ही बघा

    • @laximankokare9622
      @laximankokare9622 3 месяца назад +10

      तुम्ही कधी धनगरांना मतदान केल नाही

  • @पाटील-ख4ह
    @पाटील-ख4ह 3 месяца назад +94

    धनगर समाज भाजप मुळे अडचणीत आले

    • @Rahulpatil_42161
      @Rahulpatil_42161 3 месяца назад +1

      ​@@Neet2022-bz5dhदत्तात्रय भरणे नारायण आबा पाटील सक्षणा सलगर

    • @vishal-ny6bp
      @vishal-ny6bp 3 месяца назад

      @@Rahulpatil_42161 अश्या तिकीट देते जिथे फिक्स पडणार आणि लोकसंख्या नुसार 30-40द्यायला पाहिजे

    • @somanathmane8564
      @somanathmane8564 2 месяца назад

      ​@Time2Changeurself
      Ana re bjp tyani tumhala yogya te pratinidhiva dil rajkiy arakshan dil st. Arakshan dil
      Fadnvis ni shafat ghetleli na nivdun alyavr pahilya cabinet mde arakshan

  • @sopan880
    @sopan880 3 месяца назад +85

    सत्य मार्ग ,खरे राज्य करते मराठा व धनगर राजे होऊन गेले!

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 3 месяца назад +64

    जानकर माडा मधे जर लडले असते तर पडू शकत नव्हते शरद पवार सोडून बिजेपी त पळून गेले ती चुक झाली

    • @suvarnabokare2186
      @suvarnabokare2186 3 месяца назад +3

      Jarange factor ne game kela.. Ani Jarange Sharad Pawar che shipayi he ata bhabdyana kalal ahe.

    • @Dhiraj38
      @Dhiraj38 3 месяца назад

      Ho ka 😂​@@suvarnabokare2186

    • @Don-x9b
      @Don-x9b 3 месяца назад

      ​​@@suvarnabokare2186
      तुझ्या आईची गांड आयघाल्या मग तुमच्या 80 टक्के ओबीसी काय शेट्ट उपटत होते का आयझवाड्या...😂😂
      लय डेंग्या मारत होते...😂😂
      झाटकर ने मराठा विरोध केला होता..
      पण आता सुधारला आहे आता ओबीसीच्या मागे गेला नाही तो..😂

    • @Rahulpatil_42161
      @Rahulpatil_42161 3 месяца назад +1

      शरद पवार साहेबांनी सांगितलं होतं ना तुम्ही माढ्यातून लढा

    • @anilsanapofficial4040
      @anilsanapofficial4040 3 месяца назад +6

      मग बारामती मधुन का शरद पवार नी टिकीट दिले नाही तेथुन ते ११० % जानकर साहेब निवडून आले असते😂😂😂

  • @dadabhand4041
    @dadabhand4041 2 месяца назад +3

    यावेळीस महाराष्ट्रात धनगर समाजाचा मुख्यमंत्री झालाच पाहिजेल. ...सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य जय मल्हार जय अहिल्यादेवी 💪✌️🔥🚩💪❤️✌️💪🔥🚩

  • @RamRaut6981
    @RamRaut6981 3 месяца назад +57

    Dhangar 16% + Maratha 33%
    16+33= 49%
    Lava takat
    CM👉 MARATHA
    Dcm 👉DHANGAR
    jarange patil ni Party kadhavi
    #DhangarReaservation , #MarathaReservation .

    • @गोदाकाठचाक्रांतिकारक
      @गोदाकाठचाक्रांतिकारक 3 месяца назад +9

      हे शक्य आहे पण धनगर समाजाने ओबीसी नेते यांच्या आणि राजकीय नेते यांच्या मागे जाऊ नय...
      ते पक्ष्याचे काम आणि अजेंडा राबवून विधानसभा आणि विधनपरिषद मध्ये धन्य मानतात..

    • @chaitanyajadhav9589
      @chaitanyajadhav9589 3 месяца назад +6

      धनगर समाजाच्या विरूद्ध जर मराठा उभा असेल तर भावा मराठा मते विसरून जा....

    • @गोदाकाठचाक्रांतिकारक
      @गोदाकाठचाक्रांतिकारक 3 месяца назад +4

      @@chaitanyajadhav9589
      अमोल कोल्हे ✖️आढळराव पाटील =कोल्हे
      काही पण बोलू नका क्षमता आणि सर्वसमावेशक भूमिका =विजय

    • @dajighutukade2665
      @dajighutukade2665 3 месяца назад +2

      जरांगे न तेवढ शरद च कुत्रा बनु नये ​@@गोदाकाठचाक्रांतिकारक

    • @chaitanyajadhav9589
      @chaitanyajadhav9589 3 месяца назад +2

      @@गोदाकाठचाक्रांतिकारक तो राष्ट्रवादी चा उमेदवार होता जरांगे साहेबांनी जर उमेदवार उभे केले तर हे शक्य नाही..

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp 3 месяца назад +69

    वंजारी समाज कडून शिकायला पाहिजे थोडं धनगर समाजानी

    • @TrueLegalQuestions
      @TrueLegalQuestions 3 месяца назад +3

      Kiti ahet vanjari amdar ..30 ka 50?..fekat jau naka ..7 te 10 amdar ahet fakta

    • @vishal-ny6bp
      @vishal-ny6bp 3 месяца назад +7

      @@TrueLegalQuestionsमग लोकसंख्या बघ धनगर समाज कोटी मध्ये आहे जर वंजारी समाज सारखी एकी झाली धनगर मध्ये तर महाराष्ट्र राजकारणामध्ये वेगळं चित्र दिसेल

    • @VedantShinde-xyz18
      @VedantShinde-xyz18 3 месяца назад

      ​@@vishal-ny6bptumhi gharche Amir asan re tumhi Vanjari lok pan aamche Dhangar Bhau Amir nahi aahe manun te nivdun yet nahi😢.
      Aata Nivdun Yala pahije Dhangar bandhav 10 te 20 tari😊.

    • @vishalmunde7609
      @vishalmunde7609 3 месяца назад

      ​@@VedantShinde-xyz18😂

    • @sunilkale.2366
      @sunilkale.2366 3 месяца назад +7

      ​@@TrueLegalQuestionsभाऊ धनगरांच्या निम्मी पेक्षा कमी आहे लोकसंख्या तरी सुद्धा वंजारी आमदार जास्त आहेत

  • @drvikaschoudhari8548
    @drvikaschoudhari8548 3 месяца назад +24

    धनगर समाजाचे किमान 60 आमदर 20 मंत्री झाले पाहीजेत

    • @Omkar67890
      @Omkar67890 3 месяца назад

      जरुर ❤🔥

    • @puru7642
      @puru7642 3 месяца назад

      😅😅

    • @keshav513
      @keshav513 2 месяца назад

      प्रकाश आंबेडकर ne सपोर्ट केलता मराठा आरक्षण... To स्वतः pn निवडून आला नाही.. मराठा लोकांनी मते दिली नाहीत.... यांच्यावर नका viahwas ठेऊ.... निवडणुकीपुरते हाताला धरतील... नंतर सगळे उमेदवार पडून नंतर धनगर लोकांच्या मागे लाथ घालून हाकलून दिले जाईल

  • @dilipbagal7440
    @dilipbagal7440 3 месяца назад +101

    होय पाटील धनगराला आमदार करू शकते

    • @prakashshewale3313
      @prakashshewale3313 3 месяца назад +4

      कधीच होणार नाही

    • @dnyaneshwarmore2174
      @dnyaneshwarmore2174 3 месяца назад +11

      @@dilipbagal7440 घंटा....फक्त वापर करू शकता धनगरांचा.

    • @Rahulpatil_42161
      @Rahulpatil_42161 3 месяца назад

      बीजेपी ने केला फक्त ​@@dnyaneshwarmore2174

    • @laximankokare9622
      @laximankokare9622 3 месяца назад +3

      तुमच दाखवाचे दात वेगळे आहेत

    • @Believer3227
      @Believer3227 3 месяца назад

      😂😂

  • @BadrinathRodge-p2v
    @BadrinathRodge-p2v 3 месяца назад +28

    मराठा व धनगर एक झालाच पाहिजे धनगर समाज मराठा समाजासोबत राहिला तर धनगर समाजाचा खुप फायदा होईल जय शिवराय जय मल्हार

    • @pravinwaghmode4057
      @pravinwaghmode4057 2 месяца назад

      महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत त्यात १ परभणी याठिकाणी धनगर उमेदवार उभा होता त्याठिकाणी मोठा भाऊ किंवा मोठ्या मनाने जर इतिहासात एक खासदार होऊन दिला असता तर नेते माहित नाहीत पण सर्व सामान्य धनगर समाज आपल्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभे राहिले असते पण त्याठिकाणी काय झाले विजयी उमेदवार उघड सांगतात की मी कुणामुळे विजयी झालो
      जे मला माहीत आहे ते बोललो काही चूक असेल तर माफी असावी

    • @LaxmanBhawar-fz2rc
      @LaxmanBhawar-fz2rc 2 месяца назад

      तुझे पोट दुखू लागले काय 😂😂​@Time2Changeurself

  • @samadhanshelake8969
    @samadhanshelake8969 3 месяца назад +50

    भगवे आणि पिवळे वादळ पुन्हा एकत्र🎉

    • @dnyaneshwarmore2174
      @dnyaneshwarmore2174 3 месяца назад

      @@samadhanshelake8969 घंटा

    • @vishal-ny6bp
      @vishal-ny6bp 3 месяца назад +1

      पिवळे नाही भगवेच आहे धनगर पण

  • @changdevpawar3115
    @changdevpawar3115 3 месяца назад +9

    आपण जे मत मानलेला त्या सर्व समाज चांगल्या भावनेने काम करतील असे गोड बातमी आहे मनःपूर्वक धन्यवाद

  • @Neet2022-bz5dh
    @Neet2022-bz5dh 3 месяца назад +28

    मराठ्यांनी सतत आपले धनगर उमेदवार पाडले आहेत ..........आता गरज पडली की आठवले का धनगर

    • @ddambhoreambhore8651
      @ddambhoreambhore8651 3 месяца назад

      आरक्षणाच्या विरोधात गेलेले पाडले फक्त, तुमचे नेते भरकतले

  • @aniketpatil9198
    @aniketpatil9198 3 месяца назад +4

    धनगर समाज दुसऱ्या क्रमांकावर आहे एवढ्या वर्षात एक पंचवार्षिक तरी धनगर मुख्यमंत्री पाहिजे होता ❤

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 3 месяца назад +5

    मराठा समाज धनगर समाजाचा मुख्यमंत्री होण्यास पाठिंबा देऊ शकतो

  • @Neet2022-bz5dh
    @Neet2022-bz5dh 3 месяца назад +7

    Maratha लोकानी fake अकाउन्ट काडून धनगराच्या लोकांना फिरवू नये .............आम्ही फक्त माधव आहोत 😅.....गावठी मिथुन ला आम्ही ओळखत नाही 😅 जय श्रीराम 🚩🚩🚩

  • @audumbar_graphics
    @audumbar_graphics 3 месяца назад +13

    एवढा पुळका आहे धनगर बांधवांचा तर लोकसभेच्या वेळी परभणी मधून महादेव जानकर उभे होते त्यांना रात्र दिवस बैठका घेऊन पाडा म्हणून सांगितलं, 5 पिढ्या उभ्या नाही राहिल्या पाहिजेत मनले. व्वा! काय दुटप्पी भूमिका आहे. आम्ही जीवाचं रान केलं जानकर साहेबांसाठी, जारंगे नी जातीवाद नसता केला तर धनगर समाजाचा एकमेव माणूस खासदार झाला असता!

    • @kushaq1173
      @kushaq1173 3 месяца назад +8

      Te maratha arakshan virodhi hote

    • @digambarmadhekar4405
      @digambarmadhekar4405 3 месяца назад +6

      जानकर साहेबांनी मराठा आरक्षण उपोषण स्थळी भेट दीली नाही व छगनभूजबळ सभाला उपस्थिती दिली. परिणाम आपल्या समोर आहे. म्हणूनच यापूढे तरी गोरगरीब जनता सर्व जातीधर्मातील एक झाले पाहिजेत तरच न्याय मिळेल.

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 2 месяца назад +5

      भुजबळ चे पाय धरून मराठ्यांना शिव्या दिल्यावर निवडून येत असतो काय?

    • @kishorjagtap8717
      @kishorjagtap8717 2 месяца назад

      तू जाणकार धनगर आहे म्हणून जीवच रान केलं त्यो जातीवाद नव्हता का रे मग

    • @ddambhoreambhore8651
      @ddambhoreambhore8651 2 месяца назад

      ​@Time2Changeurselfतुम्ही मराठ्यांना चं मतदान करणार ही काळ्या दगडावरची रेघ, टरबूज कडे बघून

  • @sunilchindhe2324
    @sunilchindhe2324 2 месяца назад +1

    राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवा.शक्य होईल

  • @DsPatil-g4h
    @DsPatil-g4h 2 месяца назад

    Only Only Only
    *@Great Manoj Jarange Patil*
    *@ देवमाणूस...🙏🏻🙏🏻🚩🧡*
    *@ प्रेरणास्थान...🙏🏻🙏🏻🚩🧡*
    *@ शिवबाचे वारसदार आम्ही 🙏🏻🙏🏻🚩🧡*
    *@ संघर्षयोद्धा🙏🏻🙏🏻🚩🧡*

  • @BirhuDhramshale
    @BirhuDhramshale 2 месяца назад +1

    जय मल्हार जय अहिल्याबाई

  • @MAROTRAOBHALERAO
    @MAROTRAOBHALERAO 3 месяца назад +16

    🙏🌹 आमदार हे मराठ्यांचे नाही ओबीसीचे आहेत जात सांगतात आम्ही मराठा आहे

  • @anilsanapofficial4040
    @anilsanapofficial4040 3 месяца назад +8

    मग का जानकर साहेबांना परभणी मराठा समाजाने मतदान दिले नाही तेथुन ते ११० % जानकर साहेब निवडून आले असते
    येथे समजले की मराठा समाज कसा आहे😂😂

    • @kushaq1173
      @kushaq1173 3 месяца назад +1

      Swatah jankar saheb Elgar morchyat hote. Vanjaryachya virodhatle lokana nivdun deta ka tumhi?

    • @anilsanapofficial4040
      @anilsanapofficial4040 3 месяца назад +2

      @@kushaq1173 आम्ही कोणाला विरोधक मानत नाही आम्ही कोणाला ही निवडुन देतो

    • @anilsanapofficial4040
      @anilsanapofficial4040 3 месяца назад +2

      @@kushaq1173 मनोज दादानी २८८ जागा लढवाव्यात आम्ही त्या सर्वांना निवडून देऊ
      जय महाराष्ट्र

  • @Sumbaran108k
    @Sumbaran108k 3 месяца назад +5

    *Only प्रा. **#LaxmanHake** सर* 💥🇮🇩

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 3 месяца назад +3

    धनगर + मराठा..... नादच नाय 🔥🔥🔥🔥

  • @shankarwaghmode7486
    @shankarwaghmode7486 3 месяца назад +44

    धनगर +मराठा =महाराष्ट्र 🌹🌹🌹

    • @chaitanyajadhav9589
      @chaitanyajadhav9589 3 месяца назад +13

      मराठा मते धनगर समाजाला टाकत नाहीत भावा

    • @Dhiraj38
      @Dhiraj38 3 месяца назад

      Denar dhangar bandhav lahan bhav aahe marathya ncha ​@@chaitanyajadhav9589

    • @जयस्तुमराठा-झ1व
      @जयस्तुमराठा-झ1व 3 месяца назад

      ​@@chaitanyajadhav9589 येणार्या विधानसभा निवडणुकीत सांगोला माळशिरस करमाळा तालुक्यातील आमदार कोणाचे होतायेत ते? माढा लोकसभा मतदारसंघात तुम्ही आमंचा एक खासदार निवडून दिलाय त्या बदल्यात आम्ही मराठे तुमचे तीन आमदार निवडून आणू..

    • @Sare2900
      @Sare2900 3 месяца назад +1

      100%

  • @ramsethlande1687
    @ramsethlande1687 2 месяца назад +2

    धनगर समाजाचे मतदान घेन्या साठि चलेला केविलवाणा प्रयत्न

  • @pandurangbangar203
    @pandurangbangar203 3 месяца назад +21

    माधव पॅटर्न खुप चांगला आहे आणि यांची मन जुळलेले आहेत

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 2 месяца назад

      लोकसभेला माधव त्यांच्याच गांडीत घुसला

  • @VikasKharat-pv6pb
    @VikasKharat-pv6pb 2 месяца назад +2

    मराठा धनगरांच्या उमेदवारांना मतदान कदीच करणार नाही.

  • @laximankokare9622
    @laximankokare9622 3 месяца назад +6

    मराठा धनगरांना कधीच मतदान करत नाहीत

  • @keshav513
    @keshav513 2 месяца назад +1

    धनगर माळी लोकांना सुद्धा माहित आहे.. मराठा लोक दुस्र्याला कधीच मतदान करत नाहीत......

  • @Bhim-shkti9539
    @Bhim-shkti9539 3 месяца назад +19

    धनगर प्लस मराठा बरोबर मुख्यमंत्री🎉🎉 ही ही किमया फक्त म्हणून जरांगे पाटील गोपीचंद पडळकर एकत्र आले तर 100% होऊ शकते

  • @BalajiBarade-p9l
    @BalajiBarade-p9l 3 месяца назад +8

    अरे बाबा परभणी मध्ये पण धनगराच होता ना मग तिथं काय मला डोळे लागले होते का अरे यांचा धंदा खोटं बोल पण रेटून बोल हाच आहे यांच्यावर विश्वास कधीही करू नका

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 3 месяца назад

      BJP vrodhahota bhau

    • @kishorjagtap8717
      @kishorjagtap8717 2 месяца назад

      मग विरोध करून पण मत द्यावी काय त्याला

  • @hanmantgalande851
    @hanmantgalande851 3 месяца назад +62

    धनगरानो फसू नका.

    • @ManojKachare-n8e
      @ManojKachare-n8e 3 месяца назад +6

      Jarange sobt ,dhanger

    • @अभिव्यक्ती.932
      @अभिव्यक्ती.932 3 месяца назад +4

      वंजारी सांगतील तेच करा

    • @rameshwarbhosle438
      @rameshwarbhosle438 3 месяца назад +7

      वंजार्यांनी कोणाचं भलं केलं आहे.पुजा मनोरमा खेडेकर ला विचारा

    • @anonymous.4314
      @anonymous.4314 3 месяца назад +1

      याच ऐका आणि नुकसान करून घ्या 😂

    • @Neet2022-bz5dh
      @Neet2022-bz5dh 3 месяца назад +6

      Maratha लोकानी fake अकाउन्ट काडून धनगराच्या लोकांना फिरवू नये .............आम्ही फक्त माधव आहोत 😅.....गावठी मिथुन ला आम्ही ओळखत नाही 😅 जय श्रीराम 🚩🚩🚩

  • @omkarmohite3597
    @omkarmohite3597 2 месяца назад

    अगदी बरोबर आहे मराठा व धनगर समाजाने एकत्र यायला च पाहिजे दोघाचे धेय एक आहे हाके साहेब व जानकर साहेबानी पण साथ घ्यायला पाहिले त जय मल्हार जय शिवराय🚩🚩

  • @angadwaje7566
    @angadwaje7566 2 месяца назад +1

    धनगराला उपमुख्यमंत्री आणि मराठा मुख्यमंत्री पाटील देऊ शकतात

  • @subhashpathrikar1064
    @subhashpathrikar1064 2 месяца назад

    मस्त विवेचन 👍

  • @vikasnagre7864
    @vikasnagre7864 3 месяца назад +17

    शरद पवारानी फक्त धनगर समाजाचा वापर करून घेतला मुन्ढे साहेबान धनगर समाजाला न्याय दिला

    • @Rahulpatil_42161
      @Rahulpatil_42161 3 месяца назад

      नाही दिला

    • @kushaq1173
      @kushaq1173 3 месяца назад

      😂😂😂 ulte

    • @dattagaikawad2330
      @dattagaikawad2330 3 месяца назад +2

      कशा मध्ये न्याय दिला एखाद उदाहरण द्या बर

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 3 месяца назад +9

    एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 3 месяца назад +3

    प्रत्यक जातीत एक जंरागे तयार व्हावा !

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 3 месяца назад +1

    बरोबर सर

  • @Srk73869
    @Srk73869 3 месяца назад +15

    ओ बी सी किंग प्रोफेसर लक्ष्मण हाके सर ❤❤

    • @Sp71407
      @Sp71407 3 месяца назад +2

      आपण देवू निवडून हाकेला पण पण असली गुणे सोडली पाहिजेत😂

    • @kushaq1173
      @kushaq1173 3 месяца назад +1

      😂😂😂 vanjari Ani malyani pudhe ghatlela bhamta

  • @parmeshwardongre5296
    @parmeshwardongre5296 2 месяца назад +1

    Hoy मनोज दादा सर्वांना सोबत घेऊन चालतील

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 3 месяца назад +3

    धनगर भाजपला सोडणार नाही !

  • @maheshtidke9
    @maheshtidke9 3 месяца назад +4

    आरे याच्या नादी लागू नका हा शेवटी शरद पवारलाच मतदान करायला लावणारं आहे

  • @aniketpatil9198
    @aniketpatil9198 3 месяца назад +1

    जाती वादी नाही हिंदूत्वादी बना
    हर हर महादेव जय मल्हार जय शिवराय ❤

  • @aniruddhapatil8222
    @aniruddhapatil8222 3 месяца назад +5

    मला प्रश्न पडला आहे..शेंडगे ला कुठ adjest करावं

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 2 месяца назад

    Yes

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 2 месяца назад +1

    मराठा धनगर आणि 18 पगड जातीच्या युतीचा विजय असो

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 2 месяца назад

    Yes bro

  • @balirammagar140
    @balirammagar140 2 месяца назад

    अगदी बरोबर आहे

  • @rajendrashinde7484
    @rajendrashinde7484 3 месяца назад +1

    पाटलांना शरद पवारांचा मुख्यमंत्री बनवायचा आहे त्यामुळे इतर समाजात वाद निर्माण करून तुम्ही आमच्याबरोबर या अशी साद घालण्याचा प्रयत्न करत आहेत

  • @dattatraybhoite8745
    @dattatraybhoite8745 3 месяца назад +1

    आभारी आहे

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 3 месяца назад

    जारांगे पाटील सारखे मानस खरंच राजकारणात आलं पाहिजे,, महाराष्ट्राला खर्च अश्या माणसांची गरज आहे 🔥

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 2 месяца назад

    50 आमदार धनगरांचे 50 आमदार मराठ्यांचे 50 आमदार मुसलमानांचे 50 आमदार दलितांचे बाकी सगळे शेतकऱ्यांचे

  • @SajjanraoBhosale-s7f
    @SajjanraoBhosale-s7f 3 месяца назад

    सर अतीशय छान

  • @SudhakarKharat-ls2rf
    @SudhakarKharat-ls2rf 3 месяца назад +5

    धनगराचा मुख्यमंत्री होईल का हे शरद पवार साहेबांना 1999 ला त्यांनी काढलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या जन्मापासून त्यांनी जेथे जेथे धनगर निवडून येतात ते ते मतदारसंघ तोडून त्यांना जे योग्य वाटते अशी मतदारसंघ तयार करून घेतलेले आहेत धनगराचा कधीही उपमुख्यमंत्री होऊ शकत नाही आणि ते मतदान देत

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 2 месяца назад +1

    मराठा समाजाला निवडून आनणारा धनगर समाज आहे, धनगर जात पात मानत नाहीत, मराठा समाजाने धनगर समाजावर कायम अन्याय केला आहे, म्हणून मराठा समाजाचे सर्वात जास्त आमदार आहेत..

  • @kiranyamgar-patil
    @kiranyamgar-patil 3 месяца назад +8

    माधव त्रिकुट कायम राहील थोडे दिवस थांबा धनगर मुख्यमंत्री होईल

  • @rameshdhas7891
    @rameshdhas7891 3 месяца назад +1

    बरोबर आहे

  • @shrinivasgite
    @shrinivasgite 3 месяца назад +6

    महादेव जानकर ला का पडला

  • @ShantaramJadhav-js5zd
    @ShantaramJadhav-js5zd 12 дней назад

    हे फक्त tod च्या पत्रकारचे मानसिक समाधान आहे

  • @sandeepkhandagle6279
    @sandeepkhandagle6279 3 месяца назад +2

    अरे बाबा बाकीचे समाज है की नाही की फक्त मराठा आणि धनगरच आहे या महाराष्ट्रात

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 3 месяца назад +12

    96 कुळी मराठा व 18 अगडपगड जाती एकत्र येत नाही म्हणून अल्प समाजाचा नेता मुख्य मंत्री व प्रधान मंत्री होतो. आजपर्यंत 8 ब्राम्हण प्रधान मंत्री झाले. व महाराष्ट्रात 3 मुख्य मंत्री

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 3 месяца назад

      बामण बहुजन लोकांच्यात भांडण लावतात व सत्ता घेतात

    • @pravin8845
      @pravin8845 3 месяца назад +3

      सर्वात जास्त तर मराठा च मुख्यमंत्री झाले मग आता काय मराठे धनगर समाज चे मुख्यमंत्री करणार आहे का

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 3 месяца назад

      @@pravin8845 करण्याने कोणी होत नसतो तेवढं पक्षासी संपर्क कष्ट नाद लागतो

    • @SanjayKulkarni-u6h
      @SanjayKulkarni-u6h 2 месяца назад

      पोटदुखी झाली

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 2 месяца назад

      @@SanjayKulkarni-u6h तस नाही जो समजुन घेतो त्याला समजावुन गप्प केलं जातं मात्र इतरांनी आपला स्वार्थ साधवायचा महाराष्ट्रत मराठा सोडला तर इतर सर्व जातीवर जातात त्यात ब्राह्मण एक नंबरला पोटशूळ नाही तरी पण कावा ओळखला नाही

  • @राजकीयसत्तासंघर्ष

    धनगर समाजाचा उपमुख्यमंञी झाला पाहिजेल.

  • @ganeshgalande9942
    @ganeshgalande9942 3 месяца назад +4

    महादेव जानकर पार्टी

  • @mahadevshabaji7334
    @mahadevshabaji7334 3 месяца назад +1

    Correct 💯

  • @SudhakarKharat-ls2rf
    @SudhakarKharat-ls2rf 3 месяца назад +4

    धनगर समाज कधीही भाजप मुळे अडचणीत आलेला नाही इथल्या स्थानिक पक्ष्यांच्या मुळे अडचणीत आलेला आहे

  • @avinashmasal_baramati5727
    @avinashmasal_baramati5727 3 месяца назад +2

    आता जरांगे पाटील तुम्हीच राहिला होता आमचा धनगर समाजाला घोडे लावायचा.
    तुमच्या गुरूने म्हणजेच शरद पवार यांनी तर जस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरकार या महाराष्ट्र मध्ये निवडूण सत्तेत आले तेव्हा पासुन आत्तपर्यंत घोडे लावायचेच कामं केले.

  • @cintamanjadhav5973
    @cintamanjadhav5973 3 месяца назад +36

    जानकाराना षडयंत्र करुन जरागेन पाडलं हे त्यांनी वीसरू नये

    • @yourajdangade2502
      @yourajdangade2502 3 месяца назад +4

      जानकर साहेब कधी पवरांसोबत कधी फडणवीस सोबत ठाम रहा कुठे तरी जारंगे पाटलांनी फक्त पाडा सांगितलं होत कोणच नाव घेतलं नाही मंग जानकर साहेबाना पाडलं असं कोणीच ठाम पणे सांगू शकत नाही

    • @eonjkv2533
      @eonjkv2533 3 месяца назад +7

      😂😂अरे तो जिंकलाय कधी? पाडण्यासाठी मराठ्यांची गरज नाही जानकरांना ते स्वतःच पडतात

    • @suvarnabokare2186
      @suvarnabokare2186 3 месяца назад

      Hyat pan ek Shadyantr asu sakte,

    • @gajananvharkate5576
      @gajananvharkate5576 3 месяца назад +1

      जरंगे परभणी मध्ये 7 दिवस फिरत होता हे आम्हाला माहीत आहे

    • @digambarmadhekar4405
      @digambarmadhekar4405 3 месяца назад +1

      ओबीसी मेळावे सभा गाजवल्या ते दिसत नाहीका आपल्याला. मराठा उपोषण स्थळी एक वेळेस जरी भेट दिली असती तरी विजय नक्की होता.

  • @balasahebsapkal7777
    @balasahebsapkal7777 3 месяца назад +2

    भगव पिवळ वादळ जिंदाबाद

  • @shrikantarole4491
    @shrikantarole4491 3 месяца назад +2

    यातून एकच गोष्ट लक्षात येते गोड गोड बोलून महाराष्ट्रातील सत्ता काबीज करून स्वार्थ साधून आपलाच फायदा कसा होईल

  • @vandanakhande8156
    @vandanakhande8156 3 месяца назад

    एक नंबर फाॅर्मुला आहे
    गोरगरीब जनतेसाठी चालु आमदार यांनी काहीच केले नाही त्यामुळे आता २८८आमदार नविन पाहिजेत

  • @dadapisal5666
    @dadapisal5666 3 месяца назад +2

    100% हे होणे गरजेचे आहे....

  • @dattafalke3469
    @dattafalke3469 3 месяца назад +1

    बरोबर

  • @NitinAshture
    @NitinAshture 3 месяца назад +1

    Correct bhava

  • @Dk-lb7dl
    @Dk-lb7dl 3 месяца назад +6

    महाराष्ट्रातील सर्व पक्षांना विनंती अस होत असेल तर तुम्ही काय तुमचे उमेदवार उतरवू नका. तुमचा पक्ष तात्पुरता बंद ठेवा.

  • @mohanshejal6429
    @mohanshejal6429 3 месяца назад +16

    धनगर.समाज.वंजारा.माळी.याच्या.बरोबरच.राहाणार.मराठा.आणि.धनगर.समाजाचे.कधीच.जुळणार.नाही.आज.पर्यत.मराठा.नेत्यानी.धनगर.समाजाचे.वाटोळे.केले.आहे.हे.धनगर.समाजाला.माहित.आहे.

    • @Omkar67890
      @Omkar67890 3 месяца назад +1

      बीड मधे सगळे पद वंजार्याना सगळे अधिकारी वंजारी पंकजा ने धनगर समाजाचा फक्त उपयोग करुन घेतला जानकर साहेबाची सीट खाल्ली विधान परिषदेची

    • @sandeepk6833
      @sandeepk6833 3 месяца назад

      ​@@Omkar67890फक्त बिड मध्ये वंजारी अधिकारी नाहीत तर पुर्ण महाराष्ट्रात आहेत. लातूर चा SP सोमय मुंडे, लातूर चे कलेक्टर वर्षां घुगे आता हे काय अमित देशमुख ने मुद्दामहून केले का. अकोला SP संदीप घुगे , Add SP अभय डोंगरे, धाराशिव कलेक्टर सचीन ओंबासे, कोकण डीआयजी दराडे आर अशी लीस्ट बनवली तर खूप नाव नीघतील. उगाच दुसऱ्यावर जळून काही फायदा नाही.

    • @Kunbi123
      @Kunbi123 2 месяца назад

      Ya mule tumche aamdar khasdar nahit rajyat maratha virodh karun konihi rajkarnat mothe hou sakat nahi bjp ni fakt wapar kela tumcha

  • @shirinivasdevkate5861
    @shirinivasdevkate5861 3 месяца назад +9

    काय पण व्हिडीओ banun नका रे सगळ्यात वाटोळं धनगर समाजाचे तुम्हीच लोकांनी केल आहे धरण आमच्या शेतात बांधली आणि पाणी तुमच्या शेतात गेलं आहे

    • @kushaq1173
      @kushaq1173 3 месяца назад

      Tumchya jaminich aamchyakadun kul kaydyatun milalyat .

  • @vishwanathsalve4077
    @vishwanathsalve4077 2 месяца назад

    नक्की

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 2 месяца назад

    जय मल्हार जय शिवराय

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 2 месяца назад

    जरांगे पाटील आगे बढो सामान्य जनता तुम्हारे पिच्छे है।

  • @hinduwarriorS98
    @hinduwarriorS98 3 месяца назад +1

    जरांगे पाटील म्हणजे शक्ती युक्ती

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 3 месяца назад +1

    धनगर समाजाच्या नेत्यानी समाजाला भाजपशी बांघुन ठेवल ! मराठा समाजान ज्या प्रमाने प्रस्थापीत नेत्याना बाजुला केल तस धनगराना कराव लागेल !

  • @Anujdhangar663
    @Anujdhangar663 Месяц назад

    धन ग़र सामाज मराठा सामाज के साथ है

  • @tejasnichit9580
    @tejasnichit9580 3 месяца назад +2

    खरंय

  • @ganeshsalunke1490
    @ganeshsalunke1490 3 месяца назад +1

    👍👍

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 2 месяца назад

    आम्ही धनगर पाटील सोबत 🔥❤️❤️

  • @santoshbavdane87581
    @santoshbavdane87581 3 месяца назад +5

    धनगर आणि मराठा एक व्हायलाच पाहिजे

  • @brchanghte1491
    @brchanghte1491 2 месяца назад

    मराठा धनगर एकत्र आले. तर सर्व राजकीय समीकरण बदलून जाईल. जय शिवराय जय मल्हार

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 3 месяца назад +1

    Jarange पाटील आता प्रत्येक जातीला मताची भिक मागणार . आरक्षण बाजूलाच राहिले विधानसभा डोळ्यासमोर आहे

    • @udhavbhise8333
      @udhavbhise8333 3 месяца назад

      आरक्षणाची मागणी ही आता मतांच्या मागणीने पुर्ण होणार कारण ज्यांनी ते द्यायला पाहिजे होते ते मतांचे राजकारण करत आहेत.

  • @chandrakantMaghade14
    @chandrakantMaghade14 3 месяца назад +3

    महारष्ट्र मध्ये ऐक नंबर लोकसंख्या मराठा तर दोन नंबर लोकसंख्या मुस्लिम तर तीन नंबर लोकसंख्या महार ची तर मग बाकीचे आहे

  • @tusharpalasamkar1540
    @tusharpalasamkar1540 3 месяца назад +1

    Jarange patil nxt kejriwal.

  • @ArunKale-u2j
    @ArunKale-u2j 2 месяца назад

    Jay.shivray,Jay Jarange.patil

  • @siddheshpatil1271
    @siddheshpatil1271 3 месяца назад +1

    Dhangar maratha ❤️❤️

    • @Neet2022-bz5dh
      @Neet2022-bz5dh 3 месяца назад

      केळ घेतोस का आम्ही आमच्या हाके साहेबांसोबत आहोत 😅😅😅

  • @sosweetlittlearya4814
    @sosweetlittlearya4814 3 месяца назад +23

    जानकर साहेबांना पाडलं इथे सगळ्यात मोठी धनगराची फसवणूक केली आता पुन्हा धनगर फसणार नाही

    • @somnathjadhav3058
      @somnathjadhav3058 3 месяца назад +3

      जानकर साहेबाना जरंगेनी पाडल, जातीयवादी jarange

    • @yourajdangade2502
      @yourajdangade2502 3 месяца назад +1

      जानकर साहेब कधी पवरांसोबत कधी फडणवीस सोबत ठाम रहा कुठे तरी जारंगे पाटलांनी फक्त पाडा सांगितलं होत कोणच नाव घेतलं नाही मंग जानकर साहेबाना पाडलं असं कोणीच ठाम पणे सांगू शकत नाही

    • @shirinivasdevkate5861
      @shirinivasdevkate5861 3 месяца назад

      तुझा पवार कधी जीवनात एका बाजूला राहिला आहे

    • @sosweetlittlearya4814
      @sosweetlittlearya4814 3 месяца назад +3

      आम्ही जरांगे पाटलाच्या गावातलीच आहोत जाणकारांना पाडण्यासाठी बैठकी घेतल्या होत्या

    • @sudhir1873
      @sudhir1873 3 месяца назад +1

      ​@@sosweetlittlearya4814जाणकर छगनच पिल्लु आहे म्हणून आम्ही पाडल

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 2 месяца назад

    Only jarange patil saheb

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 2 месяца назад

    पाटील ऐक वचनी आहेत
    धनगरांचे आरक्षण वेगळे आहे
    वंजारा आरक्षण वेगळे आहे
    माळी समाजाचे आरक्षण वेगळे आहे
    Sc
    St
    सर्वांचे आरक्षण वेगळे वेगळे आहे
    मराठा ओबीसी मधी आला तर हया सर्वांना कायच फरक पडणार नाही
    कारण मराठा समाज ओबीसी मधी आला तर
    ओबीसी मधी 19/ वरती येतो
    मग कोणालाही काय फरक पडणार नाही
    हे
    सर्व समाजानी लक्ष्यात घेण्याची गरज आहे
    पाटील ऐक वचनी आहेत
    बोलतात ते करून धकवतात .

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 3 месяца назад +1

    Great

  • @dnyaneshwarsalunkhe6192
    @dnyaneshwarsalunkhe6192 2 месяца назад

    मराठा आरक्षण वरून कुठे घेऊन चालले हे राजकारण. जरांगेपाटील व आपण सर्वजण मराठा/धनगर आरक्षण मवीआ च्या दावनीला बांधण्याचे पाप केले.