Dhangar Samaj Jagrutti
Dhangar Samaj Jagrutti
  • Видео 313
  • Просмотров 2 319 892

Видео

4 September 2024
Просмотров 1,7 тыс.14 часов назад
4 September 2024
धनगर नेते श्री राम गावडे यांनी धनगर अधिवेशनात मांडलेली भूमिका...
Просмотров 1,4 тыс.21 день назад
धनगर नेते श्री राम गावडे यांनी धनगर अधिवेशनात मांडलेली भूमिका...
सकल धनगर समाज आयोजित राज्यस्तरीय अधिवेशन - श्री नारायण खर्जे, मुंबई
Просмотров 99628 дней назад
सकल धनगर समाज आयोजित राज्यस्तरीय अधिवेशन - श्री नारायण खर्जे, मुंबई
पांडुरंग मेरगळ यांनी कोणती स्पोटक वक्तव्य केली पुण्यातील अधिवेशनात?
Просмотров 3,8 тыс.28 дней назад
पांडुरंग मेरगळ यांनी कोणती स्पोटक वक्तव्य केली पुण्यातील अधिवेशनात?
ईश्वर ठोंबरेनी खिल्लारे प्रकरणातील धनगर अधिवेशनात दिलेली धक्कादायक माहिती?
Просмотров 5 тыс.28 дней назад
ईश्वर ठोंबरेनी खिल्लारे प्रकरणातील धनगर अधिवेशनात दिलेली धक्कादायक माहिती?
राज्यस्तरीय धनगर समाज अधिवेशन - पत्रकार परिषद :- भाग -१
Просмотров 1,3 тыс.Месяц назад
राज्यस्तरीय धनगर समाज अधिवेशन - पत्रकार परिषद :- भाग -१
धनगर समाज अधिवेशन पत्रकार परिषद - भाग : ४
Просмотров 839Месяц назад
धनगर समाज अधिवेशन पत्रकार परिषद - भाग : ४
धनगर समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन - भाग- २ ( पुणे )
Просмотров 947Месяц назад
धनगर समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन - भाग- २ ( पुणे )
UPSC च्या परीक्षेत सिद्धार्थ तागड यांनी कसे मिळवले यश? यशवंतांशी गपा..
Просмотров 9113 месяца назад
UPSC च्या परीक्षेत सिद्धार्थ तागड यांनी कसे मिळवले यश? यशवंतांशी गपा..
जळगावच्या धनगर मजुराच्या लेकीने खडतर परिस्थितीत १० वीला मिळवले ९२% मार्क्स
Просмотров 2,1 тыс.3 месяца назад
जळगावच्या धनगर मजुराच्या लेकीने खडतर परिस्थितीत १० वीला मिळवले ९२% मार्क्स
३१ मे ला चौंडीत होणारा पु. अहिल्यादेवींचा शासकीय जयंती सोहळा निमंत्रण
Просмотров 1,2 тыс.3 месяца назад
३१ मे ला चौंडीत होणारा पु. अहिल्यादेवींचा शासकीय जयंती सोहळा निमंत्रण
बीडच्या बजरंग सोनवणेना पराभवाची चाहूल लागल्याने आदळआपट सुरु केलीय का?
Просмотров 11 тыс.3 месяца назад
बीडच्या बजरंग सोनवणेना पराभवाची चाहूल लागल्याने आदळआपट सुरु केलीय का?
चौथ्या फेरीअखेर अंतिम आकडेवारीत देशात कसे वाढले १ कोटी मतदार?
Просмотров 7563 месяца назад
चौथ्या फेरीअखेर अंतिम आकडेवारीत देशात कसे वाढले १ कोटी मतदार?
Pune : Porsche अपघातात बेपर्वाईचे बळी? कायद्याची लक्तरे वेशीवर टांगली?
Просмотров 1,1 тыс.3 месяца назад
Pune : Porsche अपघातात बेपर्वाईचे बळी? कायद्याची लक्तरे वेशीवर टांगली?
जरांगे Patil यांची लढाई मराठा आरक्षणाची की महाविकास आघाडीसाठी?
Просмотров 2 тыс.3 месяца назад
जरांगे Patil यांची लढाई मराठा आरक्षणाची की महाविकास आघाडीसाठी?
Modi :राज्यात संपत आलेल्या मोदी जादूला OBC चा बुस्टर मिळालाय का??
Просмотров 7633 месяца назад
Modi :राज्यात संपत आलेल्या मोदी जादूला OBC चा बुस्टर मिळालाय का??
OBC/Dhangar:ओबीसींना राजसत्ता संपादित करण्याशिवाय आता पर्याय नाही ?
Просмотров 2,6 тыс.3 месяца назад
OBC/Dhangar:ओबीसींना राजसत्ता संपादित करण्याशिवाय आता पर्याय नाही ?
Lokasabha 2024 : महाराष्ट्रात निवडणुकीत OBC फॅक्टर जाणवला का??
Просмотров 4,9 тыс.3 месяца назад
Lokasabha 2024 : महाराष्ट्रात निवडणुकीत OBC फॅक्टर जाणवला का??
#भून्डीस #bhundis #Trailor धनगर समाजाच्या वास्तवावर मराठी चित्रपट
Просмотров 96 тыс.3 месяца назад
#भून्डीस #bhundis #Trailor धनगर समाजाच्या वास्तवावर मराठी चित्रपट
परभणीत बंडू जाधवला धक्का, सख्या भावाची महादेव जानकर यांना साथ
Просмотров 75 тыс.4 месяца назад
परभणीत बंडू जाधवला धक्का, सख्या भावाची महादेव जानकर यांना साथ
छ. संभाजीनगर लोकसभेला रामनाथ मंडलिक मैदानात, कोणत्या विषयावर लढणार??
Просмотров 5 тыс.5 месяцев назад
छ. संभाजीनगर लोकसभेला रामनाथ मंडलिक मैदानात, कोणत्या विषयावर लढणार??
जरांगे पाटलांची ९०० एकरवर विराट सभा, धनगरांची ५ एकरवर का होत नाही?
Просмотров 3,5 тыс.5 месяцев назад
जरांगे पाटलांची ९०० एकरवर विराट सभा, धनगरांची ५ एकरवर का होत नाही?
यंदा माढ्याचा राज्याभिषेक कोणाचा होणार? लोकसभा २०२४ निवडणूक
Просмотров 4,8 тыс.6 месяцев назад
यंदा माढ्याचा राज्याभिषेक कोणाचा होणार? लोकसभा २०२४ निवडणूक
मेंढपाळ कन्येची MPSC परीक्षेत उत्तुंग भरारी, उत्तुंग यश कसं मिळवलं?
Просмотров 3,4 тыс.6 месяцев назад
मेंढपाळ कन्येची MPSC परीक्षेत उत्तुंग भरारी, उत्तुंग यश कसं मिळवलं?
श्री देवेंद्र फडणवीसांनी धनगर जमातीला या १० मुद्द्यावर कसं फसवलं??
Просмотров 5 тыс.6 месяцев назад
श्री देवेंद्र फडणवीसांनी धनगर जमातीला या १० मुद्द्यावर कसं फसवलं??
Automobile क्षेत्रात बेरोजार युवक व युवतींना रोजगाराच्या विविध संधी..
Просмотров 6846 месяцев назад
Automobile क्षेत्रात बेरोजार युवक व युवतींना रोजगाराच्या विविध संधी..
धनगर- ओबीसींना आता एकसंघ व्हावंच लागेल, नाहीतर विनाश अटळ आहे??
Просмотров 5 тыс.6 месяцев назад
धनगर- ओबीसींना आता एकसंघ व्हावंच लागेल, नाहीतर विनाश अटळ आहे??
दिल्लीचे शेतकरी व महाराष्ट्राचे मराठा आरक्षण आंदोलनातून धनगरांनी काय शिकावं?
Просмотров 2,5 тыс.6 месяцев назад
दिल्लीचे शेतकरी व महाराष्ट्राचे मराठा आरक्षण आंदोलनातून धनगरांनी काय शिकावं?
म्हसवडचे उपोषण स्थगित का केलं? मुख्यमंत्र्यांनी डाव टाकून कसं फसवलं?
Просмотров 6 тыс.6 месяцев назад
म्हसवडचे उपोषण स्थगित का केलं? मुख्यमंत्र्यांनी डाव टाकून कसं फसवलं?

Комментарии

  • @New_Rashtriya_Samaj_Party
    @New_Rashtriya_Samaj_Party 53 секунды назад

    इस धनगर ST आरक्षण के मुददे पर धनगर समाज बंधुओ का उपोषण सोलापुर महाराष्ट्र में जो हो रहा है न्यू राष्ट्रीय समाज पार्टी का पुरा समर्थन है और रहेगा |

  • @pratapmarkad8182
    @pratapmarkad8182 28 минут назад

    He sarkar eakac jatice aaslyasarke vagat aahe karn jyce aabhinandan ghatnet aahe tyana janunbujun aarkashan aamlbajavni kart nahit aahe jyana ghatnetac aarkashan nahi tyasathi ratrndivs kamala laglele distay baga dhangar samajyacya lokano....!!!????

  • @pratapmarkad8182
    @pratapmarkad8182 33 минуты назад

    100 % dhangar samajyacya lokani aatta (tisara dola uagdnyaci vel aali aahe ❤) yetya vidhan shabha nivdnuk madye prstapit lokana tyaci jaga dhakhvnyaci 100 % hic vel aahe uath dhangara jaga ho dhangar samajyacya pandrpu yethil ❤ st ❤ aarkashana ca dhaga ho dhangar samajyatil tamam bandhuna namrvinanti vinanti aahe ❤❤❤❤❤

  • @pralhadpalve4026
    @pralhadpalve4026 34 минуты назад

    वजारीसमाजाचापाटीबाआहे

  • @prashantkolekar7433
    @prashantkolekar7433 49 минут назад

    Jay malhar 💛

  • @जयमल्हारGBM
    @जयमल्हारGBM 56 минут назад

    गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड.. धनगर आरक्षण..स्वातंत्र्याची 75-76 वर्ष झाली.. अशा लोकशाहीचा, शासन व्यवस्थेचा धिक्कार असो..

  • @user-rh1xl8ir2d
    @user-rh1xl8ir2d Час назад

    St aarakshnala dhakka n lavta dhangarana aarakshan dya jse dhangar nete marathyana obc aarakshnala dhakka n lavta marathtana aarakshan dya mahntahet ts

  • @venkatsurnar4661
    @venkatsurnar4661 2 часа назад

    आंबेजोगाई येथून समाज बांधवांनी patimba

  • @sagarsul3459
    @sagarsul3459 2 часа назад

    🎉❤❤🎉❤🎉❤

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 2 часа назад

    🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh Nivant Kolekar Saheb Ekach Nara ST Aarakashan उपोर्षण बांधवांना सांगली जिल्हा सकल धनगर समाजातर्फे जाहीर पाठिंबा Jay मल्हार

  • @dattatraychavan5901
    @dattatraychavan5901 2 часа назад

    माझी खासदार विकास महात्मे साहेब यांच्या धनगर समाजाचा अखेरच्या लढा या आंदोलन साठी नागपुर ला 2013 ला सकाळी आठ ते रात्री 9 पर्यंत नागपूर ला बसलो नंतर ते खासदार झाले पण धनगर समाज ला एसटी आरक्षण मिळाले नाही आणि त्यावेळेस सत्तेत मंत्री राम शिंदे,महादेव जानकर,पंकजा मुंडे, ग्रिरीश महाजन, आणि इंदोर ची खासदार सुमित्रा महाजन लोकसभा सभपती होते तरी आपले आरक्षण लागू केलं नहीं त्यामुळं या आंदोलन बरोबर संपुर्ण महाराष्ट्रात उमेदवार ची यादी तयार करा तुम्ही सागशाल त्यांना मतदान करू त्याचा प्रचार करू वंचित बहुजन आघाडी सारखं लढा देऊ कारण आपण सर्वा पार्टीना देऊन झाली नाहीतर आपल जाट,गुज्जर,पाटीदार यांच्या सारखं होईल जिथं आपले उमेदवार नाही तिथे तुम्ही सांगशाल त्यांना मतदान करू

  • @machindravhadgar4905
    @machindravhadgar4905 2 часа назад

    अख्खा धनगर समाज गोपीचंद पडळकर यांच्या मागे असेल

  • @chagannangre2552
    @chagannangre2552 2 часа назад

    पण बारामती आंदोलन करण्याची ते मान्य केल नाही. असाच आरक्षण मिळता मिळता लांबल ते आज तासांत. जर त्यावेळी धनगर आरक्षण घोषणा झाली असती तर ते न्यायालयात टिकविणे जबाबदारी शासनाची राहिली असती. व हे दहा वर्षे व्यर्थ गेली. प्रबोधन मंच चे जवळ जवळ चार कोटी रुपये वाचले असते. तसेच आपल्या नेत्यांनी मोठ्या कष्टाने मिळालेली संधी वाया गेली(2008, 2009,2010 चे टक्कर आंदोलने, 2010 आगष्टते7 /9/2010सालची संपूर्ण महाराष्ट्रभर काढलेली संदेश यात्रा आदिवासी आयुक्त पुण आंदोलन, व वेंकट चलया आयोग दावा निकाल धनगराना अनुकूल धनगड च धनगर बदल होऊन ही धनगरांचे पदरी) बारामती आंदोलनाचे वरचे फलीत आहे. पण या आंदोलनाने धनगर समाजात थोडी जागृती झाली. हे बरे झाले. हिला ही मंडळी समावेश करा म्हणत हे थांबल. व अमलबजावणी करा म्हणू लागले. पण 10वर्षे गेली ती गेलीच.

  • @HanumantWaghamode-mp7tm
    @HanumantWaghamode-mp7tm 2 часа назад

    उपोषणाचा आजचा तिसरा दिवस. आजच्या लाइव्ह वजा आवाहनानुसार, श्री निवांत कोळेकर सरांचे, समाज बांधवांना केलेलं आवाहन आणि विश्लेषण तंतोतंत खरे आणि परीणामकारक आहे. प्रश्न आहे ,अनिश्चित दिवसापर्यंत चालणा-या,उपोषणाला पाठिंबा म्हणून, किती दिवस,लोकानी एकत्र जमायचे. समजा मोठ्या संख्येने,समाज बांधव गोळा झाले तरी ,निर्णयापर्यंत ह्या एकत्रित लोकांच्या,अत्यावश्यक गरजा भागवणे, आवाक्याबाहेरची गोष्ट ठरणार आहे. तात्पर्य -भविष्यातील निर्णय संकेतांचा, अंदाज घेऊन, एक दिवस निश्चित करून, मग सकल धनगर समाजाला, उपोषण स्थळी येण्याचं,आग्रहाचं ,जाहीर आवाहन करावे,ही एक सुचना वजा नम्र विनंती आहे.

  • @india.9977
    @india.9977 3 часа назад

    धनगर आणि मराठ्याला कधीच आरक्षण भेटणार नाही कारण लोक नेते बिकाऊ आहेत 😂😂😂

  • @umakantkesgire7720
    @umakantkesgire7720 3 часа назад

    We support Dhangar reservation implementation demand

  • @chagannangre2552
    @chagannangre2552 3 часа назад

    कालच पांडुरंग मेरगळ यांच भाषण ऐकले. जीव तोडून राज्यातील धनगर नेत्याना 11/9ला पंढरपूर येथे येण्यास विनंती करीत होते. समाजाने एकवटल पाहीजे. ही काळाची गरज आहे. आसच 16 व17 जून 2014 ला शरद पवार सो यांचे बरोबर दोन दिवस मिटींग होती. पवार सो सचीव आदिवाशी वआयुक्त आदिवासी संशोधन हे हजर होते. आमचे कडे सर्व पुरावे पवार सो सचीव यानी पाहिले. त्याना ते पटले. धनगराना आरक्षण लागू करणे बाबत ची घोषणा..... एक सदस्य आयोगाकडून हे सर्व मान्य करून घेऊन आठ दहा दिवसात करणे ते ठरले. बैठक संपली. इकडे पंढरपूर ते बारामती मोर्चा 21 जून पासून काढणे चा घाट तरून नेते... त्यात मेरगळ आण्णा होते. पवार साहेबा बरोबर बैठकी करणारे नेते अण्णासाहेब डांगे, राम हरी रूपण वर, कै. गणपतराव देशमुख आबा..... यानी परोपरीने समजावले एक महिना बारामती आंदोलन थांबवा. या मुदतीत नाही घोषणा झाली तर आम्हीही तुमचे बरोबर आंदोलनात आहे.

  • @dattalakade-zj6bm
    @dattalakade-zj6bm 4 часа назад

    Jay Malhar

  • @shrirangvalkunde8757
    @shrirangvalkunde8757 4 часа назад

    पंढरपूर येथे सुरु असलेल्या धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी साठी सुरु असलेल्या उपोषण कारयकरमास समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित राहावे हि विनंती शुभेछुक दीनबंधू सन्मान पुरस्कार प्राप्त श्रीरंग बापु वळकुंडे दलितमित्रपुरषकार महाराष्ट्र शासन अध्यक्ष भारतीय धनगर परिषद महाराष्ट्र राज्य मुंब ई

  • @user-jb6jq6qv8x
    @user-jb6jq6qv8x 4 часа назад

    माळी समाज छगन भुजबळ च्या पाठीमागे उभा राहतोय वंजारी समाज मुंडे घराण्याच्या पाठीशी उभा राहतोय आणि मराठा समाज जरांगे पाटलाच्या पाठीशी उभा राहतोय मग धनगरांनी धनगरांच्या पाठीशी का उभा राहू नये ❤जागा हो धनगर जागा हो ❤आरक्षणाचा धागा हो❤

    • @जयमल्हारGBM
      @जयमल्हारGBM 58 минут назад

      पडळकर मागे आहेत की

    • @user-jb6jq6qv8x
      @user-jb6jq6qv8x 5 минут назад

      @@जयमल्हारGBMपडळकर मागे खंबीरपणे उभा राहणं हे आपलं कर्तव्यच आहे परंतु त्याच बरोबर आपल्या आरक्षणाची लढाई जे आरक्षण युद्धे सहा जण उपोषणाला बसले आहेत त्यांनाही पाठिंबा देणे फार गरजेचे आहे तेथे जाऊन

  • @user-jb6jq6qv8x
    @user-jb6jq6qv8x 4 часа назад

    धनगर जमात अशी आहे की ती झोपेचं सोंग घेत आहे जो झोपला आहे त्याला उठवता येत परंतु झोपेचं सोंग घेणारा ला काहीच करता येत नाही जागो धनगर जागो❤

  • @GulabSul-t3p
    @GulabSul-t3p 4 часа назад

    जय अहिल्या जय मल्हार

  • @user-jb6jq6qv8x
    @user-jb6jq6qv8x 4 часа назад

    मुळात आपल्या समाजाचा आमदार निवडून आलाच तरी पण त्याला दोष देऊ नका आरक्षण मिळवण्याचे हे एका आमदाराचे काम नसून त्यासाठी अनेक आमदार निवडून आणावे लागतील

  • @user-jb6jq6qv8x
    @user-jb6jq6qv8x 4 часа назад

    मुळात धनगर समाजच अडाणी आहे मुळात राजकारण समजून घेत नाही राजकारणातले गनिमी डाव समजून घेतले जात नाही राजकारण हे गनिमी डावा शिवाय नाही

  • @VishalMane-qs4ww
    @VishalMane-qs4ww 5 часов назад

    जय मल्हार जाहीर पाटींबा

  • @SwanandDepe-x2l
    @SwanandDepe-x2l 5 часов назад

    Jay Malhar

  • @SwanandDepe-x2l
    @SwanandDepe-x2l 5 часов назад

    Jay Malhar

  • @user-zn9nd5do6x
    @user-zn9nd5do6x 6 часов назад

    Jay malhar

  • @SudamGore-vi2ds
    @SudamGore-vi2ds 6 часов назад

    जय मल्हार गोफने सर

  • @govindpaikekar
    @govindpaikekar 7 часов назад

    Jai Malhar

  • @vitthalshinde405
    @vitthalshinde405 7 часов назад

    पांडुरंग मेरगळे साहेबांनी मांडलेले विषय बरोबर आहे

  • @sambhajimisal1720
    @sambhajimisal1720 8 часов назад

    अहिल्यानगर,नेवासा सकल समाजाचा जाहिर पाठींबा जय मल्हार

  • @Datta21B
    @Datta21B 8 часов назад

    ❤❤फलटण तालुका, जिल्हा सातारा येथून सकल धनगर समाजाचे वतीने आपणास जाहीर पाठिंबा❤❤

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 9 часов назад

    जो दिन धनगर नेता या पंढरपुरा मधील उपोषणाला सहकार्य करणार नाही त्याचं आम्ही कोणी धनगर बांधव ऐकणार नाही ही काड्या काड्या दगडावरील रेग आहे जो धनगर धनगराचा नेता आहे तो त्यांनी जर पंढरपुरा मधील उपोषण कर्त्याला जर सहकार्य नाही केलं तर आम्ही त्याचं अजिबात ऐकणार नाही म्हणून तो कोणीही असो

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 9 часов назад

    तमाम जालना जिल्ह्यातील धनगर समाजाच्या वतीने पंढरपुरा मधील पोषण कर्त्याच्या कर्त्याला आमचा पाठिंबा आहे

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 9 часов назад

    जाहीर पाठिंबा

  • @DevendraMadane-hg1kl
    @DevendraMadane-hg1kl 9 часов назад

    या आंदोलनाला महाराष्ट्र धनगर प्राध्यापक महासंघाचा,सोलापूर प्राध्यापक संघाचा,धनगर कर्मचारी संस्थेचा ,सोलापूर धनगर प्रबोधन मंचाचा पाठिंबा आहे.

  • @DevendraMadane-hg1kl
    @DevendraMadane-hg1kl 9 часов назад

    धनगर समाजाचे नेत्यांची धनगर एस. टी आरक्षणाविषयी भूमिका विषयी चर्चा चालू आहे.राज्यपातळीवरील सर्वच नेत्यांचा पाठिंबा आहे.मराठा समाजाची ओबीसी आरक्षण द्यावे यासाठी गेली वर्षभर मराठा समाज आंदोलन करत आहेत पण मराठा समाजातील मंत्री आमदार हे इतर समाजाची मते मिळावीत यासाठी मराठा आंदोलनात अपवाद वगळता मराठा समाजाचे आमदार फिरकतना दिसत नाही.मराठा समाजाचे उपोषण कर्ते मनोज जरांगे हे कोणत्याही मराठा समाजाच्या आमदारांना बदनाम करत नाहीत हे आपण पाहतो.पण आपले आजचे आंदोलकर्त्यांनी दुसऱ्याच दिवशी धनगर समाजाचे आमदार आणि राज्य पातळीवरील नेत्यांना टार्गेट करून त्यांना या आंदोलनात. ओढून त्यांना अडचणीत आणण्याचा डाव खेळला जात आहे.विद्यमान आमदारांनी सरकारवर दबाव आणून एस. टी.आरक्षणाची अंमल बजावणी करावी यासाठी कार्यरत राहावे.असे आमदारांना आवाहन करतो.

  • @VijayEdake-jl4bs
    @VijayEdake-jl4bs 10 часов назад

    तुम्हाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे

  • @VijayEdake-jl4bs
    @VijayEdake-jl4bs 10 часов назад

    उपळाई खुर्द मधून

  • @narayannare2665
    @narayannare2665 16 часов назад

    समाजाचे नेते मा.महादेव जानकर,मा .गोपीचंद पडळकर,मा.राम शिंदे,मा.भरणे मामा,मा.रुपनवर, मा,गणेश हाके,मा.रमेश शेंडगे,मा अण्णा डांगे इ शेकडो नेते यांनी समाजासाठी अनेक आंदोलने करून योगदान दिले आहे.सगळ्या नेत्यांनी आंदोलनाला मार्गदर्शन आणि आशीर्वाद द्यावेत ही नम्र विनंती.

  • @tukaramsolankar5260
    @tukaramsolankar5260 17 часов назад

    Jay malhar sampurn dhanagar samaj aplya pathishi ubha ranar ahe aek dhangar lakh dhangar Jay Ahilyamata

  • @mahadeogadhave6422
    @mahadeogadhave6422 17 часов назад

    आता लढाई आरपारची आता माघार नाही.

  • @shivajikokare2572
    @shivajikokare2572 17 часов назад

    तमाम.कोल्हापूर जिल्हा धनगर जमात कडून पंढरपूर मधील धनगर आरक्षण उपोषणास जाहिर पाठिंबा..

  • @ParmeshwarMaske-mm9sn
    @ParmeshwarMaske-mm9sn 17 часов назад

    जय मल्हार

  • @shivajizingare1979
    @shivajizingare1979 17 часов назад

    जय मल्हार 🙏

  • @shivajizingare1979
    @shivajizingare1979 18 часов назад

    वास्तव आहे आन्ना

  • @sunilchindhe2324
    @sunilchindhe2324 18 часов назад

    थिनंगी पडली आता आगडोंब उसळला पाहिजे