लग्नातला विहिनिंचा मनोरंजक कार्यक्रम💃💃💃 पाहून थक्क व्हाल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • आदिवासी लग्न परंपरा
    लग्नात साऱ्या विहिनी मिळून वरमाई ला पावडर लावतात.
    केस विंचरून अंबाडा घालतात.. रीबिनिने केस बांधतात.
    कंपाळी भांगात कुंकू मळवट भरतात. वरमाई चे पाय धुतात.
    आणि साऱ्या जनी मिळून मनसोक्त नाचतात.. ही एक आदिवासी परंपरा महिलांच्या मनोरंजनासाठी आदिवासी डांगान भागात अविरत चालू आहे... त्याचाच घेतलेला हा व्हिडिओ.... आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा.

Комментарии • 56

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 3 месяца назад +4

    आमच्या खान्देशी भागात पण आहे हा रिवाज अजूनतरी ❤😊 धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यात

  • @pushpalatamundhe
    @pushpalatamundhe Месяц назад +3

    आमच्या जुन्नर आंबेगाव मध्ये पण आहे ही रित खूप छान एखादं गाणं टाकायला हवं होतं

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 3 месяца назад +3

    खूप खूप खूप गोड कार्यक्रम,विहिनीच्या कवतुकाचा...विहिनीचै गाणे पण टाका हं,👌👌👌💐💐💐🙏

  • @devramchaudhari1166
    @devramchaudhari1166 3 месяца назад +10

    लग्नातील रितीरिवाज छानचं

  • @SureshKolage-y1c
    @SureshKolage-y1c 11 дней назад +1

    ❤❤❤❤❤❤❤ Khupch chan

  • @radhikamulik8498
    @radhikamulik8498 Месяц назад +1

    Pahilyanda pahil mast aamchya koknat nahi hi riti riwaj ❤❤

  • @SeemaPhalke-f1s
    @SeemaPhalke-f1s 3 месяца назад +4

    खूप खूप छान कार्यक्रम आहे

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 3 месяца назад +5

    छान मज्जा वेहिनबाई ची 👌👌💐💐

  • @smitakumavat4541
    @smitakumavat4541 2 месяца назад +15

    पूर्वी तर वरमाईला पायघड्या टाकून वाजतगाजत मिरवणूक काढत . मी लहानपणी बघितलय . सोन्याची टिकली पण द्यायचे वरमाईला .

  • @ashwinichine9400
    @ashwinichine9400 2 месяца назад +5

    झाल देतात वरमाय ला

  • @latakatore9114
    @latakatore9114 2 месяца назад +1

    रुखवत नाचवतात मस्त कुरडया पापड्या छान

  • @Marathi933
    @Marathi933 3 месяца назад +3

    Nagar Nashik made aste 😊

  • @AanusayaBhangare
    @AanusayaBhangare 2 месяца назад +1

    खुप छान 😊

  • @dilipshengal128
    @dilipshengal128 3 месяца назад +3

    लग्नातला रितीरिवाज फक्त आदिवासी भागामध्येच साजरा केला जातो

  • @ashwinichine9400
    @ashwinichine9400 2 месяца назад +2

    Ho amch kade aahe Nashik

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 2 месяца назад +1

    खूप छान

  • @latakatore9114
    @latakatore9114 2 месяца назад +3

    आमच्या नगर मध्ये ययनीला खुर्ची वर बसवता मस्त सजवतात 😂😂😂

    • @nirmalatukaramkachare
      @nirmalatukaramkachare  2 месяца назад +1

      🙏😊

    • @nirmalatukaramkachare
      @nirmalatukaramkachare  2 месяца назад +1

      Tai आम्ही पण अकोले,नगरचे 🙏😊

    • @latakatore9114
      @latakatore9114 2 месяца назад

      @@nirmalatukaramkachare मी संगमनेर मधे कळस ला रहातो अकोले कळस

    • @nirmalatukaramkachare
      @nirmalatukaramkachare  2 месяца назад +1

      @@latakatore9114 आमचं गाव शिळवंडी, कोतुळ

    • @nirmalatukaramkachare
      @nirmalatukaramkachare  2 месяца назад +1

      @@latakatore9114 माहिती आहे ताई.तुमचं गाव😊😊छान आशी कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @dipalibule5455
    @dipalibule5455 2 месяца назад +1

    Khup chan

  • @AmrapaliThorat-hg6pn
    @AmrapaliThorat-hg6pn 3 месяца назад +2

    Kontya sideche ritiriwaz ahet

  • @mohanahire9
    @mohanahire9 Месяц назад +1

    खानदेशात पूर्वी ही पद्धत होती

  • @kundapatil7035
    @kundapatil7035 23 дня назад +1

    It is good for body movements

  • @deepaksarkate8202
    @deepaksarkate8202 Месяц назад +1

    Nice

  • @Swati-u5p
    @Swati-u5p 3 месяца назад +1

    कोणत्या गावात आहे ही पद्धत

  • @jyotishirke2734
    @jyotishirke2734 3 месяца назад +1

    👌👌👌👍👍

  • @KalpanaMutheOfficial
    @KalpanaMutheOfficial 3 месяца назад +1

    👌👌👌

  • @sangitaborude5628
    @sangitaborude5628 3 дня назад +1

    ताशा वादक गाण पाहिजे पूर्वी होत