When will we become true devotees of God? | Worship God - Satguru Shri Wamanrao Pai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 160

  • @shrikrishnakhokale7191
    @shrikrishnakhokale7191 5 месяцев назад +2

    Thankyou satguru tumhi aplya Rhudhya madhe aslelya parmeswarachi olakh karun dili Char hazar varsya purvi Dnyaneswar maharaja ni sangitale dev tujyach Hrudhyat ahe tech satguru sangtat devala ikade tikade na sodhalya peksha devala aplya madhe shodha ani satguru wamanrao pai tyahi palikade sangatat Dev ani Tu ekach ahe he adhi olkha mag hya dava olkhache asel tar ajch jivanvidya mission you tube channel subscribe kara ani satguruchya Dnyacha labh ghaya satguru chi khup khup krutnyata

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 5 месяцев назад +1

    जय सद्गुरु समर्था सद्गुरुराया, सर्वांचे भले कर, सर्वांचे रक्षण कर, सर्वांची कल्याण कर, सर्वांची भरभराट होवो ❤️🙏🙏❤️

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад +1

      God bless you...🙏

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 5 месяцев назад

    Thank you very much. viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @anitapatil8402
    @anitapatil8402 5 месяцев назад

    Thanq pai mauli deva 🙏🙏🌹🌹🌹

  • @sumandhavale2681
    @sumandhavale2681 5 месяцев назад +1

    Apratim margdarshan
    देव आपल्या जवळ च आहे , त्याला कुठेही शोधण्याची गरज नाही.
    कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू पै माउली माई दादा वहिनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचं भलं कर 🙏🙏🌷🌷

  • @jyotiyallal5643
    @jyotiyallal5643 5 месяцев назад

    अप्रतिम👌👌 विठ्ठल विठ्ठल माऊली🙏🙏💐💐

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @savitathakur3748
    @savitathakur3748 5 месяцев назад

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 सद्गुरू तुमची आणि दादांची खूप खूप कृतज्ञ आहे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @ashokravpatil5436
    @ashokravpatil5436 5 месяцев назад

    विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या देवा सर्वच भल कर देवा सर्वच कल्याण कर देवा सर्वच रक्षण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 5 месяцев назад

    Thank you so much satguru. khupch Sundar margdarshan. God bless all 🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      God bless you too...🙏

  • @sandhyapatil4950
    @sandhyapatil4950 5 месяцев назад

    विठ्ठल विठ्ठल आदरणीय वंदनीय पुज्यनिय सद्गुरू दादा माई वहिनी पै कुटुंबियांना आणि जीवनविद्या मिशन यांचे कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी आभार आणि सर्वाच्या मुलांना कामामध्ये प्रमोशन मिळुदे आणि मुलाची काम चांगले होऊ दे.

  • @saakshichavan1697
    @saakshichavan1697 5 месяцев назад

    Vitthal Vitthal Deva 🙏🌹🙏 God bless you and all Deva 🌹🙏 Deva sarvanch bhal kar 🙏🌹🙏 thanks Deva 🙏🌹🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @suryakantkhot8574
    @suryakantkhot8574 5 месяцев назад

    विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @suhasparab1240
    @suhasparab1240 5 месяцев назад

    देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏

  • @ArunaPawar-vu6bv
    @ArunaPawar-vu6bv 4 месяца назад

    आपल्या हृदयातील खऱ्या ईश्वराची ओळख होऊन आपण आपण देवाची भक्ती करू तेव्हाच आपण देवाचे खरे भक्त होऊ असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹

  • @sugandhakanase5332
    @sugandhakanase5332 5 месяцев назад

    Sadguru Shri Pai Mauli🙏🌹pai morning 🌄

  • @malanpatil7736
    @malanpatil7736 5 месяцев назад

    Very nice satguru shree wamanrao pai
    परमेश्वर आपल्या हृदयात आहे

  • @mirabhavsar173
    @mirabhavsar173 5 месяцев назад

    ,परमेश्वर गोड ,आनंदाचा सागर आहे प्रत्येकाच्या ह्रदयात आहे

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 5 месяцев назад

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 5 месяцев назад +2

    🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य विश्व संत सद्गुरु पै माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन सर्व पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन व अनंत अनंत मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️

  • @hiramanvetal8362
    @hiramanvetal8362 5 месяцев назад

    👆 खुपचं सुंदर असा विचार सदगुरु श्री वामनराव पै माउलींनी सांगीतले..❤सदगुरु देवा यांचे भले कर,🌹देवा यांचे कल्याण कर,🌹देवा यांचा संसार सुखाचा कर,🌹देवा यांची भरभराट होवू दे.🌹🙏

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 5 месяцев назад

    🙏 *आई वडिलांच्या पुण्याईने व आपल्या संचित व कर्माच्या पुण्याईने आजचा मंगलमय, सुंदर असा दिवस आपल्याला सद्गुरुंच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹

  • @shobhanaashtaputre9230
    @shobhanaashtaputre9230 5 месяцев назад

    सदगुरु माऊलींनी खरा धर्म सांगितला... अनंत कोटी वंदन !

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 5 месяцев назад +3

    # Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 5 месяцев назад

    विठ्ठल 🙏🌹🙏विठ्ठल

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @manishagole1086
    @manishagole1086 5 месяцев назад

    खरा ईश्वर इकडे तिकडे दुसरीकडे कुठेही नसून तो आपल्याच हृदयात आहे आपणच आपले शत्रू आणि मित्र आहोत किती सुंदर मार्गदर्शन अप्रतिम खूप खूप धन्यवाद देवा 🙏🙏🙏🙏

  • @SachinGaikwad-ne6oq
    @SachinGaikwad-ne6oq 5 месяцев назад

    👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @manishkolhe2941
    @manishkolhe2941 4 месяца назад

    ईश्वर आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, हा शोध आजपर्यंतचा सर्वात मोठा शोध आहे.

  • @suyogmorye3981
    @suyogmorye3981 5 месяцев назад

    विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏🏼

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 4 месяца назад

    ❤❤❤❤❤❤

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 5 месяцев назад

    GOD

  • @PradnyaBhowad
    @PradnyaBhowad 5 месяцев назад

    Satguru Mai Dada vahini sarvana koti koti vandan Deva sarvache bale kar kalyan kar raksan kar

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 5 месяцев назад

    🙏🌹

  • @mandakiniwaman3021
    @mandakiniwaman3021 5 месяцев назад

    🙏🙏

  • @santoshgawade5790
    @santoshgawade5790 5 месяцев назад

    ❤🎉 विठ्ठल विठ्ठल

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @chandrakantkalgutkar9675
    @chandrakantkalgutkar9675 5 месяцев назад

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @jaymalharkedare3029
    @jaymalharkedare3029 5 месяцев назад

    Jai gurudev

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 5 месяцев назад

    "Apan Devache khare bhakt kevha hovu ?" .... Satguru Shree Wamanrao Pai....AZ ha sundarrr Vishay Mauline Ghetla Ahe. Dhanyavaad Mauli. Bless All🙏🙏🌺🌺

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 5 месяцев назад +3

    Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e 5 месяцев назад

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 5 месяцев назад

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ देत...आणि सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

  • @NamrataNK
    @NamrataNK 5 месяцев назад

    Thank you sadguru

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 5 месяцев назад

    परमेश्वराची भीतीने पूजा करतात . सद्गुरू सांगतात परमेश्र्वराची प्रितिने भक्ती करा.
    परमेश्वर गोड आहे, आनंदाचा सागर आहे, म्हणून आपल्याला त्याची गोडी असते.
    आपल्या जवळच परमेश्वर आहे.ते आपण लक्षात घेतले पाहिजे.
    थॅंकयू सद्गुरू दिव्य ज्ञान दिले 🙌🙌

  • @SoniyaBhovar-kl2ms
    @SoniyaBhovar-kl2ms 5 месяцев назад

    विठ्ठल विठ्ठल

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 5 месяцев назад +3

    Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 nice 👌👌🙏🙏 Great satguru mauli ❤️🙏💖

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 5 месяцев назад

    GOD is very close to us

  • @Mohinimore56
    @Mohinimore56 5 месяцев назад

    सद्गुरू राया तुम्ही दिलेल्या ज्ञानामुळे माझी अंधश्रद्धा गळुन पडली thanks देवा 🙏🙏🌹

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 4 месяца назад

    परमेश्वर अत्यंत गोड, प्रेमस्वरूप आनंदाचा महासागर आहे. हा परमेश्वर अंश रूपाने आपल्या जवळ आहे. म्हणजे प्रत्येकाच्या ह्रदयात " ईश्वर " आहे.

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 5 месяцев назад +2

    Jeevanvidya Aajacya kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Anant Anant Anant..... Kadaci Garaj Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 5 месяцев назад

    सद्गुरू कृपेने आपल्यातील परमेश्वराला जाणून घेतले तर जीवन सार्थकी लागले समजावे.🙏

  • @NamrataNK
    @NamrataNK 5 месяцев назад

    Thank you dada

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 5 месяцев назад +2

    देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @sunilghadi8880
    @sunilghadi8880 5 месяцев назад +8

    👌👌अप्रतिम, *जोपर्यंत खऱ्या परमेश्वराची ओळख होत नाही तोपर्यंत परमेश्वराची भीती वाटते! एकदा का खऱ्या परमेश्वराची ओळख झाली की मग प्रीती वाटायला सुरुवात होते! परमेश्वर अत्यंत गोड आहे, प्रेमळ आहे, मायाळू आहे, आनंदस्वरूप आहे, आनंदाचा सागर आहे! ज्याला आपण परमेश्वर बोलतो तो आपल्या जवळच आहे! तो सूक्ष्म स्वरूपात हृदयस्थ ईश्वर आहे! म्हणून तो आणि तू एकच आहेस! जोपर्यंत खऱ्या देवाची ओळख नाही तोपर्यंत तू खरा धार्मिक नाही, भक्त नाही, उपासक नाही! खऱ्या देवाची ओळख करून देतात ते खरे सद्गुरू......*
    कोटी कोटी वंदन सद्गुरुराया......

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 5 месяцев назад +1

    परमेश्वर गोड आहे,आनंद आहे, तो आपल्या अगदी जवळ आहे. ईश्वर आपल्या हृदयामध्ये आहे पण तो तूच आहेस,तुझा मित्र व शत्रू तूच आहेस.
    देवाबद्दल भिती नको तर प्रिती पाहिजे.
    Excellent philosophy 👍👌🙏
    Thank you Satguru mauli 🙏🙏

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 5 месяцев назад +3

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад +1

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 5 месяцев назад +1

    माऊली सांगतात परमेश्वर तुझ्या जवळ आहे.तो तुझ्या हृदयात आहे. त्याला तू तुझ्या आत मधेच शोध.कारण आहे तो तूच आहेस ह्याची तुला जोपर्यंत तुला ओळख होत नाही,तोपर्यंत तू खऱ्या अर्थाने धार्मिक नाहीस,खऱ्या अर्थाने भक्त नाहीस.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @padmavatinarkar4188
    @padmavatinarkar4188 5 месяцев назад

    ईश्वरस्य सर्व भूतानांम् हृद्येषुर्जन तिष्ठति | हा सर्वात मोठा शोध भगवत् गीतेत चार हजार वर्षांपूर्वी लागला आणि आपण मात्र देवाच्या शोधात ईकडे तिकडे फिरतो.. 🙏
    खऱ्या देवाची ओळख सद्गुरू करून देत आहेत. 🙏

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 5 месяцев назад +1

    लोकांना परमेश्वराची भीती वाटते... उपास मोडला की लोक घाबरतात
    .... परमेश्वर अत्यंत गोड आहे...परमेश्वरासाठीच तुमच सर्व चालेल आहे...अंश रूपाने तो आपल्या जवळ आहे प्रत्येकाच्या ह्रदयात देव आहे...असे चार हजार वर्षापूर्वीच गीतेत सांगितले आहे... परंतू ते आम्ही विसरलो....आणि परमेश्वरला इकडे-तिकडे शोधतो...परमेश्वर तू स्वतःच आहे...तुझा मित्र आणि शत्रू तू स्वतःच आहेस. .. ..अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन सद्गरूंचे O Great Satguru you god on to you 🙏 🌹🙏🌹🙏

  • @leenakale3888
    @leenakale3888 5 месяцев назад +1

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🙏जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @kishorsankhe6766
    @kishorsankhe6766 4 месяца назад

    Good

  • @arvindudyavar4191
    @arvindudyavar4191 4 месяца назад

    Drva sarvanch bhal kar kalyan kar rakshankar sarvanchi bharbharat hovu de

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 5 месяцев назад

    सद्गुरू आपणच परमेश्वर हा विषय समजून सांगितला, आपण परमेश्वर हा विषय सोपा करून सांगितला आम्ही किती भाग्यवान आहे,असे सद्गुरू मिळणे भाग्य.

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      God bless you...🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      देव तुमचे खूप खूप भले करो... 🙏

  • @tanushrijamsandekar
    @tanushrijamsandekar 3 месяца назад

    🙏

  • @leenakale3888
    @leenakale3888 5 месяцев назад

    देव कसा आहे हे सोप्या भाषेत सांगत आहे देव आपल्या अगदी जवळ आहे पण आपण इकडे तिकडे शोधत फिरतो तो तुझ्या हृदयामध्ये आहे तूच ईश्वर स्वरूप आहे याची तुला जाणीव नाही हे सर्व समजण्यासाठी सद्गुरू लागतात हे फक्त सर्व पै माऊली समजून देतात. यासाठी भाग्य लागत ते आम्हाला लाभले आम्ही धन्य झालो सद्गुरूंना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 5 месяцев назад +7

    देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏 देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 5 месяцев назад +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 5 месяцев назад

    परमेश्वरावर‌ प्रेम कसे करावे ‌याचे खुप सुरेख ‌मार्गदर्शन🙏🏼🙏🏼

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 5 месяцев назад +1

    आदरणीय ,वंदनीय ,पूजनीय ,श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली, मातृतुल्य शारदा माई, युथ मेंटॉर ज्ञानगुरू आदरणीय श्री प्रल्हाद दादा, आदरणीय मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी वंदन 🙏🙏 ट्रस्टी ,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏 🙏

  • @vinodkarjekar3905
    @vinodkarjekar3905 5 месяцев назад +1

    थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल.सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.

  • @nitinhpatil7979
    @nitinhpatil7979 5 месяцев назад +8

    GOD .. परमेश्वर अत्यंत गोड, प्रेमस्वरूप .. आनंदाचा महासागर आहे. सद्गुरु श्री पैनाथ पुढे सांगत आहेत.. हा परमेश्वर अंश रूपाने आपल्या जवळ आहे. म्हणजे प्रत्येकाच्या ह्रदयात " ईश्वर " आहे. देवाला खऱ्या अर्थाने शरण जाण्यासाठी आधी काय ओळखायला हवे ?? अवश्य जाणून घ्या .. सद्गुरुनाथांच्या मुखातून !! 🙏🙏

  • @hemantrege2661
    @hemantrege2661 5 месяцев назад

    परमेश्वर कृपा अणि कोप करत नाही God bless all

  • @anantjade7982
    @anantjade7982 5 месяцев назад

    1:33 a😊😊

  • @mirabhavsar173
    @mirabhavsar173 5 месяцев назад

    खऱ्या परमेश्वरा ची ओळख झाली पाहीजे तो आणि तू एकच आहे

  • @yogitabhor9888
    @yogitabhor9888 5 месяцев назад

    Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @shwetajamsandekar2458
    @shwetajamsandekar2458 5 месяцев назад

    Today people are afraid of God. They think If i break fast, any rituals, God will curse me. Punish me Mauli says God has already given all goodwill to you, you have to use it appropriately. Actually God is beautiful, sweet, full of love, and kindness. We want God because God is blissful and as it is our swaroop,nature we want God. God is with us in the form of ansh, small form. There is no bigger discovery than the proof invented by our culture 4000 years back is the God/ parmeshwar/ Atmashakti/ Atmadev whatever you call, is in the heart of everyone. Eshwars sarva bhutanam, hrudesherjun tishtati- Bhagwat Geeta. It also says God and you are the same, all good and bad things you only do. When you understand that you and God are the same then only we can say you have surrendered to God. First you must get introduced with God by understanding this principle. Thank you so much Mauli 🙏

  • @QWE-ht4li
    @QWE-ht4li 5 месяцев назад

    Comments madhe Bhakti Bhavane kahitari lihinyapeksha Sadguru je bolale ahet tyachya tipa / notes liha.

    • @indian62353
      @indian62353 5 месяцев назад

      अगदी बरोबर 👍

  • @anupdhuri3752
    @anupdhuri3752 4 месяца назад

    🙏💐🙏💐

  • @arjunlad9630
    @arjunlad9630 5 месяцев назад

    🙏🙏🙏

  • @archanakulkani8415
    @archanakulkani8415 5 месяцев назад

    विठ्ठल विठ्ठल

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 месяцев назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @user-bc1yj1qt7y
    @user-bc1yj1qt7y 5 месяцев назад +1

    🙏🙏🙏🙏🙏💐