माझा हि दोन दिवसा पुर्वी खूप मोठा accident झाला आम्ही 15 केदारनाथ बद्रीनाथ ला गेलो होतो आम्ही महिन्यात एकदा तरी गडकिल्ला वरती जातो आम्ही गेल्या वर्षी पण केदारनाथ बद्रीनाथ ला गेलो होतो गेल्या माझी बहिण पण माझ्या सोबत होती आम्ही कधीच श्री स्वामी समर्थ यंत्र सोबत ठेवले नाही पण या वेळी माझ्या बहिणीणे सांगितले तु स्वामी समर्थ यंत्र सोबत ठेव आणि आम्ही ते घेतले आणि निघालो आमच्या सोबत पण सेम असच accident झाला आमची गाडी बघुन लोकांना वाटत होते की कोणीच वाचले नसले पण माझ्या 9 वर्ष च्या मुलाला थोडंसं खरचटले पण स्वामी मुळे आम्ही सुखरुप घरी आलो
दादा सेम हिचं घटना माझ्या सोबत झाली मी दोन दिवसा पुर्वी 15 दिवसा चा केदारनाथ बद्रीनाथचा प्रवास करु शेवटचा दिवस होता घरी जाण्याचा आमचं घर फक्त 2 ते तीन 3 तास आंतरा वर होत आमचा पण खूप मोठा accident झाला आमची गाडी बघुन लोकांना वाटत होते की कोणीच वाचले नसले गाडी मधले आणि माझा छोटा मुलगा पुढे बसला होता त्याला फक्त काचा उडुन लागल्या आम्हाला कोणाच काही झाले नाही कर्म चांगले असले की आपलं कोणीच वाईट करतं नाही आम्ही दोन वर्षे झालो केदारनाथ ला चालत जातो केदारनाथ बाबा चा व आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद पाठीशी होता 😊 म्हणून आम्ही सुखरुप घरी
Hi Rushikesh Thank God You and Your Family Safe Bro.. वाईट वेळ होती निघुन गेली.. But You Are Charm Man .. ❤We Are Happy To see you all are safe .. and Kuthe Na Kuthe Dev ahe Ani tujhyavar Tyancha ashirvad ahe .. Take Care Bro ! 😊
दादा तुझ्या व्हिडिओमधून तू जो लोकांना नेहमी हसवतो ना त्या हसण्याने लोकांचे जीवन आनंदी होत असते त्यांच्या चेहऱ्यावर काही क्षण का होईना हास्य उमलते जगण्याची नवीन उमेद मिळते त्या सर्वांचे आशीर्वाद तुम्हा सर्वांबरोबर नेहमी राहील बी पॉझिटिव
भाऊ तुमच्या वर आमच्या सारख्या भरपूर फॅन्स चा आशिर्वाद आहे होता आणी असणार आणी तुम्ही कोणाच काही वाईट केल नाही हे आम्हाला माहीत आहे love you भाऊ देव तुमच्या पाठीशी आहे
दादा तुम्हाला काही जास्त झालं नाही... खूप आशीर्वाद आहे तुम्हाला सर्वांचा ..पण त्यातून एक कळलं की तुझ आरोहीवर असलेलं असलेलं प्रेम तू तिला धक्का सुद्धा लागू नाही दिला ... Get well soon.. सर्वांना ..
देवाचे आशीर्वाद पाठीशी होते म्हणून तुमचा जीव वाचला....नशीबवान आहात खरचं.....आणि हा समृद्धी महामार्ग बनल्यापासून बरेच accedent तिकडे झाले आहेत.....काळजी घ्या👍
भावा काळजी नकोस करू,आपण कोणाच वाईट नाही करत,तर आपल्यावर पण वाईट नाही होणार,खरच देवाचे खूप खूप आभार आमचा मित्र आणि फॅमिली पूर्णपणे व्यवस्थित आहे🙏🙏काळजी घ्या सगळे 👍👍
देव तारी त्याला कोण मारी आई वडीलांचे पुण्याई आणि घरचे कुलदैवाताचे आशीर्वाद सदैव पाठीशी आहे म्हणून वाचलात तुमच सगळयाचे नशीब खूप भारी आहे आई तुळजाभवानी आणि स्वामी समर्थ सुख रूप घरी आणलेत जीवापेक्षा जास्त कोणती प्रॉपर्टी नाही
खूप आचर्य वाटतं एवढा जवळ ही घटना झाली आम्हला दुपारी कळली, गोदावरी पूल ते रेल्वे पूल ह्या दरम्यान हे घडलं, आणि तुम्ही जे लोकेशन दाखवता ते बिरोबा चौक म्हणून पुल आहे आणि जवळच आमच्या जमीन आहे, पण मी बाहेर होतो उद्या घरी जाणार तिकडे जाऊन विडिओ काढतो तिकडे गाडीच्या काचा असतीलच👍ok god bless you आता मी सांगतो तुमचा accident झाला त्या बाजूला बिरोबा मंदिर आहे right ला नरसिंह मंदिर आहे आणि शिर्डी पण जवळच आहे👍
भाऊ नशीब तुमचं वाचले तुम्ही देवाची कृपाच तुमच्यावर. तुमच्या ड्रायव्हर कडून झोपित गाडी रस्ता सोडून मधी मोकळ्या पट्यातून आली आहे.. म्हणुन गाडी खाली गेली. भाऊ गाडी जपून चालवत जा.
तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून साऱ्या भारत देशाला हसवणारे तुम्ही, तुमच्या घरच्यांना आणि तुम्हाला देव कसं काय तरी रडवणार लवकर बरे होणार तुम्ही दादा आणि टीम. श्री नवनाथ महाराज तुमच्या पाठीशी असतील....❤️🚩🌺
तुम्ही काही तरी पुण्य केले असतील म्हणूनच तुम्ही वाचलात नाहीतर येवढ्या वरून पडण सोप नाही खरच तुम्हाला काहीच नाही झाल पाहून खूप भारी वाटल ❤️अशी वाईट वेळ कोन्हावरच नाही येऊ गाडी दंमानी जरी असली तरी जे होयच ते होतच
Dada tumhi sgle khandeshi aahat ka karan mazi aai pn khandeshi h chopda chi h ti aani ti same tumhi kas bolt aahat na tasch mhnje tyaach tunnig ne ti bolt aaste
आरे भावा तुम्ही सगळे वाचले ही तर खुप मोठी गोष्ट आहे परमेश्वराच्या आशिर्वादाने वाचले तुम्ही सगळे 😒😒😟😔😭😭💔💔😥😥😔😔😓😢😢🙏🙏 खास करून देवाला सांगा त्यांनी वाचवल तुम्हाला 😢😢😢
दादा,तुमची आणि आरोही दीदी ची काळजी घ्या. खरोखरच खूप भयानक Accident झाला तुमचा. Luckly तुम्ही वाचला, हेच मोठं आहे... देव सदैव तुमच्या पाठीशी असो. आता लवकर Recover व्हा तुम्ही सगळेच... Take Care...
तुम्हाला मी एकच सांगेन की रात्री च travelling नका. करत जाऊ कारण दिवस भर आपण खूप दमतो काम करून त्या मुळे रात्री झोप ही most important आहे . तुम्हा आई बाबाची पुण्याई तुम्हाला आज उभी राहिली. किती ही वेळ लागला तरी चाललेलं पण रात्री च travel करू नका
काळजी घ्या स्वतःची खूप मोठ्या संकटातून वाचले आहे तुम्ही थोडस बाहेर जाणे टाळा वेळ वाईट होती पण नशीब चांगल होत म्हणून वाचले... देव सुखी ठेवो तुम्हाला हीच देवा चरणी प्रार्थना ❤
कधीतरी तुम्ही लोकांनी केलेले शिर्डी दर्शन बाबांचे दर्शन सफल झाले आता आणि वाचलात तुम्ही बाबांच्या कृपेने.. त्या दिवशी गुरुवार होता साईंचा माझ्या.. साई आणि स्वामी हे भिन्न नाही दोघे ही श्री दत्त अवतार आहेत हे बऱ्याच जणांना अजून सुद्धा माहीत नाहीत.. श्री स्वामी समर्थ श्री साईराम श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩
🙏🙏Plizzzzzz यापुढे ट्रेनमध्ये या बसने प्रवास करायचा कारनं चांगल्या लोकांवर जळणारे ही कमी नसतात यापुढेही सावधानी मध्ये राहावे कारण तुमच्या जसे एवढ्या कमी वयामध्ये प्रगती करणारे फार कमी असतात त्या मुळे plizzzzzz rushi bhag Aarohi take care 🙏🙏
माझ्या सोबत पण असा होता होता वाचलोय मी महाडला रात्री बोरिवली वरून निघालो कणकवली ला आणि कणकवली वरून त्याच दिवशी निघालो परत मुंबईला यायला झोप पूर्ण नाही झालेली महाड ब्रीज वरती डुलकी आली आणि डीवाईडर ला आपटली गाडी नशीब खाली पलटी झाली नाही सगळी स्वामींची कृपा 🙏🙏
दादा तुम्ही सगळे वाचलात तुमच्यावर श्री शिर्डी साई बाबांचे आशिर्वाद आहे झोप येत असेल तर गाडी साईटला लावा आणि आराम करा सकाळी तीन पाच या वेळेत जास्त झोप येत आणि कळत पण नाही 🙏
Rushi Bappa Always bless You all...Really He kharach khup Bhayan hot But Tumhi Sagale Khup Jast LUCKY aahat. Mi chak Radle ha Vlog pahun Don divsapurvich tu sangat hotas mi khup tension madhe aahe Aarohichi tabet tik navati but zali ti recover. Take Care All😊
दादा तो samrudhi mahamarg road khup mhanje khup bhayanakr road ahe. जसा तो चालू झालाय na tashe tyavar accident suru झाले आहे. आणि tumcha tr tyahun वाईट zaly. God is Always with you🙏🙏❤😊😊 and dada Get well soon ok
देवाचे खूप खूप आभार तुम्ही सुखरूप आहात ,कारण कोणी जाण्याचं दुःख खूप वाईट असतं .स्वामी तुमच्या सोबत आहेत
खरच भावा नशीब चागलं❤😊
Ho kharach Nashib van aahat tummi and swami samrth yanci krupa
Kahr ch deva chi krukp🙏
माझा हि दोन दिवसा पुर्वी खूप मोठा accident झाला आम्ही 15 केदारनाथ बद्रीनाथ ला गेलो होतो आम्ही महिन्यात एकदा तरी गडकिल्ला वरती जातो आम्ही गेल्या वर्षी पण केदारनाथ बद्रीनाथ ला गेलो होतो गेल्या माझी बहिण पण माझ्या सोबत होती आम्ही कधीच श्री स्वामी समर्थ यंत्र सोबत ठेवले नाही पण या वेळी माझ्या बहिणीणे सांगितले तु स्वामी समर्थ यंत्र सोबत ठेव आणि आम्ही ते घेतले आणि निघालो आमच्या सोबत पण सेम असच accident झाला आमची गाडी बघुन लोकांना वाटत होते की कोणीच वाचले नसले पण माझ्या 9 वर्ष च्या मुलाला थोडंसं खरचटले पण स्वामी मुळे आम्ही सुखरुप घरी आलो
Gp be adhbhkt
तुम्ही चांगले काम करता तुमची मनं चांगले आहे म्हणून स्वामी तुमच्या मदतीला आले श्री स्वामी समर्थ 🎉🎉
Kharrr
@@kiranwadiya5107 अरे ह्यांना घरी जाता जाता कन्टेन्ट मिळाला ह्यांना😂😂😂😂😂
स्मामी कुठय पण
💯
Swami samarth chya krupen tumhala kadhich jal nahi dada shree swami samarth 🙏🙏
साईबाबांचा आर्शिवाद होता तुमच्या पाठीशी......🙇♀️🙏🌍🙌
बाप्परे.... तुम्ही सगळे ठिक आहात हे खुप चांगली बातमी आहे.... काळजी करु नका सर्व काही निट होईल.... देव नेहमी तुमची रक्षा करो हिच प्रार्थना...🙏❤❤
Rushikesh bhava dolyat paani aale raav
नशीब तुम्ही सगळे सुरक्षित आहे 😢😢😢☺️☺️☺️☺️🥺🥺🥺🥺🥺
भाऊ देवा शप्पत आंगवर काटा आला रे रडलो मी🥺💯 बाप्पा आणि शंकर बाबा सदैव तुमच्या पाठीशी आहे ❤️🥺
देवाचे आभार माना तुम्ही वाचला ही खूपच मोठी गोष्ट आहे आरोही ...... तुमचा परिवार कायम सदैव सुखी राहो हीच ईश्वरा चरणी प्रार्थना
दादा सेम हिचं घटना माझ्या सोबत झाली मी दोन दिवसा पुर्वी 15 दिवसा चा केदारनाथ बद्रीनाथचा प्रवास करु शेवटचा दिवस होता घरी जाण्याचा आमचं घर फक्त 2 ते तीन 3 तास आंतरा वर होत आमचा पण खूप मोठा accident झाला आमची गाडी बघुन लोकांना वाटत होते की कोणीच वाचले नसले गाडी मधले आणि माझा छोटा मुलगा पुढे बसला होता त्याला फक्त काचा उडुन लागल्या आम्हाला कोणाच काही झाले नाही कर्म चांगले असले की आपलं कोणीच वाईट करतं नाही आम्ही दोन वर्षे झालो केदारनाथ ला चालत जातो केदारनाथ बाबा चा व आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद पाठीशी होता 😊 म्हणून आम्ही सुखरुप घरी
दादा गाडीचं एवढं नुकसान बघता कळतं की खरंच तुमच्या पाठीशी देव आहे ❤
तुम्ही सुखरूप आहात हीच लय मोठी गोस्ट आहे ❤️🥰 गाडी काय कधी पण घेता येईल ☺️
Hi Rushikesh Thank God You and Your Family Safe Bro.. वाईट वेळ होती निघुन गेली.. But You Are Charm Man .. ❤We Are Happy To see you all are safe .. and Kuthe Na Kuthe Dev ahe Ani tujhyavar Tyancha ashirvad ahe .. Take Care Bro ! 😊
Bhuddhas bless you my dear celebratis cute couples
😱
दादा तुमचे सर्व जनाचे कर्म चांगले आहेत...❤
काळजी घे दादा....
दादा तुम्ही सगळे बरे आहात ना आरोही दिदि पण बरी आहे तुम्हाला सगळ्या नां चांगल बघून बर वाटल आई मोहटादेवी तुमच्या पाठीशी उभी आहे ❤🙏
दादा खरोखरचं देव तुमच्या पाठीशी आहे.नाही काही होऊ शकत तुम्हाला लवकर बरे व्हा...😌😔🥺🙏
तुम्हाला साई बाबांनी काहीच होऊ दिलं नाही 🙏🙏🙏😱😱😱😱
😢😢😢😢😢😢
😱😱😱😱😱😱😱😱😱😭😭😭😭😭😭😭😭😭
@@sangitagarud2887🥺
Nahi Kay Hot Aaru & Rushi😢
दादा तुझ्या व्हिडिओमधून तू जो लोकांना नेहमी हसवतो ना त्या हसण्याने लोकांचे जीवन आनंदी होत असते त्यांच्या चेहऱ्यावर काही क्षण का होईना हास्य उमलते जगण्याची नवीन उमेद मिळते त्या सर्वांचे आशीर्वाद तुम्हा सर्वांबरोबर नेहमी राहील बी पॉझिटिव
भाऊ तुमच्या वर आमच्या सारख्या भरपूर फॅन्स चा आशिर्वाद आहे होता आणी असणार आणी तुम्ही कोणाच काही वाईट केल नाही हे आम्हाला माहीत आहे love you भाऊ देव तुमच्या पाठीशी आहे
तुम्ही सगळे सुखरूप आहात. देवाचे मनापासून खूप खूप आभार. देव तुमच्या सदैव रक्षण करो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना
दादा तुम्हाला काही जास्त झालं नाही... खूप आशीर्वाद आहे तुम्हाला सर्वांचा ..पण त्यातून एक कळलं की तुझ आरोहीवर असलेलं असलेलं प्रेम तू तिला धक्का सुद्धा लागू नाही दिला ... Get well soon.. सर्वांना ..
देवाचे आशीर्वाद पाठीशी होते म्हणून तुमचा जीव वाचला....नशीबवान आहात खरचं.....आणि हा समृद्धी महामार्ग बनल्यापासून बरेच accedent तिकडे झाले आहेत.....काळजी घ्या👍
भावा काळजी नकोस करू,आपण कोणाच वाईट नाही करत,तर आपल्यावर पण वाईट नाही होणार,खरच देवाचे खूप खूप आभार आमचा मित्र आणि फॅमिली पूर्णपणे व्यवस्थित आहे🙏🙏काळजी घ्या सगळे 👍👍
आणी गाडीची हलत पाहून कोणालाच नाही वाटणार की यातले कोणी वाचले पण असतील् म्हणून .खरच तुमचं नशीब चांगल होत
ह्याच समृद्धी महामार्गामुळे परवा बस च्या आगीत किती जणांनी आपला जीव गमावला...💔😐 देव करो कोणाच्या वाटी असा प्रसंग येऊ नये😢
देव आहे पाठीशी तुमचा दादा ....... असली वेळ कोनावर पन येऊ नये 🙏🙏
बापरे खरच कि भयानक गाडीची अवस्था झालीये, तुमचं नशीब चांगल म्हणून वाचलात 🥺
नशीब चांगलं होत
देव तारी त्याला कोण मारी आई वडीलांचे पुण्याई आणि घरचे कुलदैवाताचे आशीर्वाद सदैव पाठीशी आहे म्हणून वाचलात तुमच सगळयाचे नशीब खूप भारी आहे आई तुळजाभवानी आणि स्वामी समर्थ सुख रूप घरी आणलेत जीवापेक्षा जास्त कोणती प्रॉपर्टी नाही
दादा खूप मोठ्या संकटातून वाचला त ,तुमचे कर्म चांगले म्हणूनच वाचलात, तुम्ही सगळे जण सुखरूप आहात यातच सर्व आहे 🙏
खूप आचर्य वाटतं एवढा जवळ ही घटना झाली आम्हला दुपारी कळली, गोदावरी पूल ते रेल्वे पूल ह्या दरम्यान हे घडलं, आणि तुम्ही जे लोकेशन दाखवता ते बिरोबा चौक म्हणून पुल आहे आणि जवळच आमच्या जमीन आहे, पण मी बाहेर होतो उद्या घरी जाणार तिकडे जाऊन विडिओ काढतो तिकडे गाडीच्या काचा असतीलच👍ok god bless you आता मी सांगतो तुमचा accident झाला त्या बाजूला बिरोबा मंदिर आहे right ला नरसिंह मंदिर आहे आणि शिर्डी पण जवळच आहे👍
Thanks god u guys are safe..its a blessings u got which u guys hv done something good for others...thats it ❤❤
दादा ही गाडी कधीच स्वतः पासून दूर करू नको कारण हे गाडीनी संकट स्वतःवर ओढवून घेतलं पण तुम्हाला तिने काही होऊ दिलं नाही खरंच 😢
Absolutely correct tai😢😢
Are muddam view sathi kadhla video
भाऊ नशीब तुमचं वाचले तुम्ही देवाची कृपाच तुमच्यावर. तुमच्या ड्रायव्हर कडून झोपित गाडी रस्ता सोडून मधी मोकळ्या पट्यातून आली आहे.. म्हणुन गाडी खाली गेली.
भाऊ गाडी जपून चालवत जा.
Tumchi luck mhanav ki gharchyancha aashirvad konala kahi hi zal nahi te pn samrudhdhi mahamargavarti..... Get well soon all guys ❤️
😢दादा ब्लॉग सुरू केल्या केल्या माझ्या डोळ्यातुन पाणी आल .आस कस होवु शकत.😢😢बर झाल तुम्ही सुखरूप आहात. 😢
Mi pn khup rdli😢
1. khushi
2. landon
3.babita
4.gada electronics
5.mangutai
6.sevklal
7.veky
8.kanpur/bhopal
9.bhondulal
10.surma bhai
11.jevala
12.karim khan
13.tanvi
14.tun baba😂
15.goa
16.dr.khutkhutiya
17. 3500.rs
18.jetha ke jabaj
19.chanda ramani
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Tmkoc episodes i love you so very much ❤❤❤❤❤❤❤
20.
बापरे किती भयंकर आहे सगळं. तुझ्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्राचं आशीर्वाद आहे त बाळा... ...काही होणार...तुमाला
या सर्व घटनेत व्हिडिओ बनवणे नाही विसरलात... यालाच बोलतात डांग मस्ती... रियल व्लॉगर... ☺️ 😊
😂😂
हो
Exact followers and like sati kahi pan kartat rao😭
100 barobar bolala bhau😅😅😅😮
आणि ते पण रडत रडत video काढतायत.. काय चेष्टा लावलीये राव.😅😅
Thanks to God , you both are safe ❤❤
अल्टो कार मध्ये वाचले म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे भावांनो देव तुमच्या पाठीशी आहे म्हणून चं वाचलात Get Well Soon Guy's❣️👍
Haa naa ही गाडी येवडी safety ची नाहीये
Rishi Dada 🙏एक खर सांगु तुमच्या पाठीची आई एकविरेचे आशिर्वाद आहे 🛕🛕🛕
दादांना नशीब तुमचं किती चांगलं आहे पुलावरून गाडी पलट्या खात खात खाली आली तरी काही झालं नाही देवाचा हात तुमच्या डोक्यावर आहे
दादा तुमी वाचला है महत्वाचं 👍👍❤
Dada tumi vzchle bar zale
काळ आला होता पण वेळ नाही😢 god bless you ❤
तुमचं नशीब चांगलं आहे की तुम्ही वाचलात आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत ❤❤❤❤❤❤❤❤
खूप भयंकर प्रसंग तुमच्यावर येऊन गेला आहे देवाचे खूप खूप आभार आणि कृपा करून भावा रात्रीचा प्रवास टाळता येईल तेवढा टाळावा 🙏🙏🙏🙏😡😡😡
येवढं झाले आहे तरी शूटिंग मात्र थांबले नाहि मस्त बर का 😢😢 तुम्ही सगळे बरे ahet ना
देवाच्या खूप खूप आभारी तुम्ही वाचले आहे स्वामी स्वामी ची कृपा आपल्यावर आहे
तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून साऱ्या भारत देशाला हसवणारे तुम्ही, तुमच्या घरच्यांना आणि तुम्हाला देव कसं काय तरी रडवणार लवकर बरे होणार तुम्ही दादा आणि टीम. श्री नवनाथ महाराज तुमच्या पाठीशी असतील....❤️🚩🌺
झोप येत असेल तर गाडी साईटला लावा आणि आराम करा सकाळी तीन ते पाच या वेळेत जास्त झोप येते आणि कळत पण नाही 😮
ho na khar ahe
Javabdar manse Ashi vichar thevtat
Kharcha tumch nashib
हे खरे आहे ३ते ५ कृपया रात्री गाडी चालवू नका झोप येत असल्यास साईड ला लावा नाहीतर जीवाला मुकाल भयंकर accident होईल
Khar aahe bhau
तुम्ही काही तरी पुण्य केले असतील म्हणूनच तुम्ही वाचलात नाहीतर येवढ्या वरून पडण सोप नाही खरच तुम्हाला काहीच नाही झाल पाहून खूप भारी वाटल ❤️अशी वाईट वेळ कोन्हावरच नाही येऊ गाडी दंमानी जरी असली तरी जे होयच ते होतच
मी तर रडले😢😢देवाची कृपा मनायची तुम्ही सगळे सुखरूप आहात 😭
हो नशीब साथ असेल तर काही होत नाही
Dada tumhi sgle khandeshi aahat ka karan mazi aai pn khandeshi h chopda chi h ti aani ti same tumhi kas bolt aahat na tasch mhnje tyaach tunnig ne ti bolt aaste
Get well soon rushi dada ❤️ love from Manegaon
आरे भावा तुम्ही सगळे वाचले ही तर खुप मोठी गोष्ट आहे परमेश्वराच्या आशिर्वादाने वाचले तुम्ही सगळे 😒😒😟😔😭😭💔💔😥😥😔😔😓😢😢🙏🙏 खास करून देवाला सांगा त्यांनी वाचवल तुम्हाला 😢😢😢
साईं बाबाच्या आशिर्वादा मुळ वाचले तुम्ही तूमचे कर्म चागले खुप वाईट वाटल रुषि दादा 😔😥😭
दादा,तुमची आणि आरोही दीदी ची काळजी घ्या.
खरोखरच खूप भयानक Accident झाला तुमचा.
Luckly तुम्ही वाचला, हेच मोठं आहे...
देव सदैव तुमच्या पाठीशी असो.
आता लवकर Recover व्हा तुम्ही सगळेच...
Take Care...
तुम्हाला मी एकच सांगेन की रात्री च travelling नका. करत जाऊ कारण दिवस भर आपण खूप दमतो काम करून त्या मुळे रात्री झोप ही most important आहे . तुम्हा आई बाबाची पुण्याई तुम्हाला आज उभी राहिली. किती ही वेळ लागला तरी चाललेलं पण रात्री च travel करू नका
दादा हे पाहून खरंच डोळ्यात पाणी आल. खरचं खूप भयानक हादसा होता हा..😢
भाऊ रडू नका आता जाऊद्या वाचले तुम्ही❤❤❤❤
😢😢
Shri swami samarth 🙏 ❤ Maharaj tumhi raksha karo hicha prathana 🤲🙏❤
काळजी घ्या स्वतःची खूप मोठ्या संकटातून वाचले आहे तुम्ही थोडस बाहेर जाणे टाळा वेळ वाईट होती पण नशीब चांगल होत म्हणून वाचले... देव सुखी ठेवो तुम्हाला हीच देवा चरणी प्रार्थना ❤
कधीतरी तुम्ही लोकांनी केलेले शिर्डी दर्शन बाबांचे दर्शन सफल झाले आता आणि वाचलात तुम्ही बाबांच्या कृपेने.. त्या दिवशी गुरुवार होता साईंचा माझ्या.. साई आणि स्वामी हे भिन्न नाही दोघे ही श्री दत्त अवतार आहेत हे बऱ्याच जणांना अजून सुद्धा माहीत नाहीत.. श्री स्वामी समर्थ श्री साईराम श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩
Tai mala Aaj mazhya gurunche Satyakalale thanks
@@jattisir1527 ओके taai 👍🏻👍🏻
दादा तुमच नशीब खूप चांगल आहे. तुम्हाला काही नाही होनार देव तुमच्या पाठीशी उभे आहेत, लवकरच बरे वा 😇
भाऊ देवा शप्पत आंगवर काटा आला रे रडलो मी 😢😢बापावर आणि शंकर बाबा सदैव तुमच्या पाठीशी आहे❤😢😢😢
भाऊ गाडी म्हणजे सोपं सोपं नाही वेळोवेळी थांबून तोंडावर पाणी मारून शांत डोक्यांनी गाडी चालवायची तरच गाडी चालवावी विनंती गॉड ब्लेस यु 💐
आरोही दिदि गाडी नको विका ती गाडी खुप लकी आहे तुमच्या साठी.. तुमच्या जीव वाचला तुमच्या 🙏🙏♥️😍
दादा मी खुप खुप खुश आहे तुम्ही सर्वजण सुखरूप आहे स्वामी तुमच्या पाठिशी आहे तुम्ही ती गाडी वीकु नका तीन तुम्हाला वाचले आहे😢😢😢😢😢😢😢😢
साई बाबा तू हमेशा मेरे साथ रहे 🙏🚩
हे कर्म आहेत तुझे भावा आहेस तू love u 😘 bro ❤ get well soon
भावा देवाणीच मदत केलं शेवटी ☺️ हॉस्पिटल च नाव पण आत्मा मालिक 🙇🏻♂️❤️🙏
देवाचे आभार माना खरंच कोणाला जास्त काही लागलं नाही.तुमचं नशीब बलवत्तर आणि साईंची कृपा.इथून पुढे लक्ष देवून आणि झोप येत असेल तर अजिबात ड्राईव्ह करू नका
🙏🙏Plizzzzzz यापुढे ट्रेनमध्ये या बसने प्रवास करायचा कारनं चांगल्या लोकांवर जळणारे ही कमी नसतात यापुढेही सावधानी मध्ये राहावे कारण तुमच्या जसे एवढ्या कमी वयामध्ये प्रगती करणारे फार कमी असतात त्या मुळे plizzzzzz rushi bhag Aarohi take care 🙏🙏
देवाची कृपा की तुम्ही वाचला 😢😢 साई व स्वामी आहेत पाठीशी 😭😭🥹🙏🙏❣️god bless you
Strongest & Buddha bless u rushikesh sir ❤️👍💕
खूप नशीबवान आहात तुम्ही सगळे....
थोड खरचटले...फक्त..
जीव वाचला हे महत्वाचं,,
Next time रात्रीचा प्रवास जर सांभाळून करा,,,god bless you ❤
दादा रडू नको तुम्ही वाचले हीच मोठी गोष्ट आहे😢😢😢 देवाला धन्यवाद करा
देवा तुझे खुप खूप आभार🙏 🙏वाचवले सगळ्याना
get well soon dada 💯🥀 love from Kopargaon❤ atma malik student ✌🏻🖤
I am also a student of Atma Malik School
Me yeola Cha ahe
माझ्या सोबत पण असा होता होता वाचलोय मी महाडला रात्री बोरिवली वरून निघालो कणकवली ला आणि कणकवली वरून त्याच दिवशी निघालो परत मुंबईला यायला झोप पूर्ण नाही झालेली महाड ब्रीज वरती डुलकी आली आणि डीवाईडर ला आपटली गाडी नशीब खाली पलटी झाली नाही सगळी स्वामींची कृपा 🙏🙏
😢Thank god u guys are safe..its a blessings u got which u guys hv done something good for others...thats it❤
Dada tumhi Sai Baba chya gaon javal hote soo tyacha ashirwad tumchya pathishi hota ..... Very Happy that you are saved .... Om Sai Ram ❤
बर झाल तुम्ही वाचला I❤u so much dada and didi❤you so much 😘😘😘😘
Get well soon ❤ CHHATRAPATI BLESS ALL OF YOU 🚩🙏
आई बाबां च्या आशीर्वादाने सुखरूप आहेत 😔❤️🙏
😢 Bappa always blessed you yar real bahot denger hua aap logo ke saath bhagwan kabhi kisi ke bhi saath hone mt dena😢
दादा तुम्ही सगळे वाचलात तुमच्यावर श्री शिर्डी साई बाबांचे आशिर्वाद आहे झोप येत असेल तर गाडी साईटला लावा आणि आराम करा सकाळी तीन पाच या वेळेत जास्त झोप येत आणि कळत पण नाही 🙏
सलाम त्या डायवरला😢?😂
दादा तुम्ही खूप नशीबवान आहात मारणाच्या दारातून बाहेर पडलात स्वामी तुमच्या पाठीशी आहेत
साई बाबां चा आशिर्वाद आहे भाऊ तुमच्यावर बाबांनी तुम्हांला काहिच नाही होऊन दिल हा बाबा चमत्कार आहे भाऊ ओम साई राम
साई बाबांनीचा गेम फसला
Get well soon dada ☺️ god always with u 👀 he always stand there when u need 💝 love u dada 💞
देवाचे आभार मानले पाहिजे तुम्ही सगळे जण ठिक आहे आरोही खूप नशीबवान आहे दादाच किती प्रेम करतो तुझ्यावर तो
Alto is safety car..5 star rating🎉❤
Rushi Bappa Always bless You all...Really He kharach khup Bhayan hot But Tumhi Sagale Khup Jast LUCKY aahat. Mi chak Radle ha Vlog pahun Don divsapurvich tu sangat hotas mi khup tension madhe aahe Aarohichi tabet tik navati but zali ti recover. Take Care All😊
Sai baba nehmi tumhala aandi ani sukhi theo ❤
दादा तुला कसं काय काही होऊ शकत 😢❤❤❤❤ love you bro ❤❤❤
😢😢😢 भावा मागच्या जन्माच पुण्य समज
Bappa always with you guys 😢😢 stay healthy anytime 😮😮
Bappa ni nahi driver ni vachavla
दादा तो samrudhi mahamarg road khup mhanje khup bhayanakr road ahe. जसा तो चालू झालाय na tashe tyavar accident suru झाले आहे. आणि tumcha tr tyahun वाईट zaly. God is Always with you🙏🙏❤😊😊 and dada Get well soon ok
2:01 🤔 gadi kuthun khali geli?ewdha motha katta astana ani katta la khich nhi zal🤔mg gadi khali geli kuthun🤔katta vrun udun khali geli ky🤔
Get well soon dada be strong 💪🏻💪🏻
Dev tumcya pathishi ahe
बर झाले ऋषी तु ठीक आहे आणी आरोही पण ठीक आहे आणी मित्र पण ठीक आहे . लवकर बरे व्हा भाऊ
Tumhi sagle jan sukhrup ahe he mahtvacha devache khup khup dhanyavad ...god bless you
सर्व जन बरे आहेत ना गाडी मधले रुषी
हा याला दिसत नहीं आहे तू सांगून दे बरे आहेत का नाही
😢😢😢😢 गाडी जाऊद्या तुम्ही सगळे वाचले बर झाल🙏🙏