गाडीला शेवटचा निरोप 😭सगळे रडले आज 🥺
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- Thanks for watching this vlog
Please subscribe to our channel ❤️and dont forget to watch daily vlogs ⚡️
Follow me on instagram: ...
#rushikeshgadekarvlogs #dailyvlogs #marathivlogger
गाडीसाठी काय बोलनार सर्व संकट स्वतः वर घेऊन तुम्हाला वाचवलं 👍👍😢😢😢खरी लक्ष्मी होती 😢😢👍👍
🎉🎉🎉
🙏🏻🙏🏻
♥️♥️
❤❤❤
त्या गाडीने तुमचा जीव वाचविला सर्व सुखदुःखात तुम्हाला खुप साथ दिली शेवटी तिचा शेवट झाला.
shorts X
youtube shorts X
5
short X
short video X
shorts video X
short videos X
yt shorts X
yt short X
home cleaning X
beauty
@@SatishMarathavlog U❤Mjjv
बरोबर बोललास भाऊ.
Ok
You can't understand the middle house problem
पहिली गाडी म्हणजे एक स्वप्नं असतं... आपली भावना असते... रडू आलं बघून... काळजी घ्या...❤
🥺खरंच यारं ऋष्या डोळ्यात पाणी आणलंस यारं तू भावा. जाऊदे साईबाबांनी तुला सुखरूप घरी आणलं बस अजून काय नय बोलू शकणार ❤️ओम साई राम
भाऊ ते नुसती गाडी नसून तुमची लक्ष्मी होती रे गाडी तेवढी द्यामेज होऊन तुम्ही काही सुधा झाल नाही ,तुमच्या वरच संकट सगळ गाडीने सोटवर घेतल 🙏
🥺❤️
ज्या गाडीने आपला जीव वाचवला निदान तिला scrap ला न देता आठवण म्हणून घरासमोर ठेवायची मी असतो तर तशीच ठेवली असती समोर आठवण म्हणून😭😭🥹🥹
1 no bhava
Barobr hy
खरंय गाडीने संकट स्वतःवर ओढून घेतलं.. आतून तुम्हाला सेफ ठेवलं.. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं म्हणायचं आणि पुढे चालायचं.👍
तुमच्या गाडीने खरच खूप साथ दिली तुम्हाला तुमचा जीव गाडी मुळेच वाचला खूप वाईट वाटलं दादा गाडी तुम्हाला सोडून जाणार हे ऐकून😢🥺😔❤❤
आज तुझा vlog पाहून मला सुद्धा रडू आले 😭😭भाऊ पण काही नाही तू नवीन गाडी लवकर घे आणि त्या साठी माझे आशीर्वाद कायम तुझ्या सोबत राहील खरच भाऊ मला सुध्दा रडू आला
आज तुझा vlog पाहून मला सुद्धा रडू आले 😭🥺 भावा पण काही नाही तू नविन गाडी लवकर घे आणि त्या साठी माझे आशीर्वाद कायम तुझ्या सोबत राहील आणि माझी पण तुला कायम माझा support राहील 👍😭🥲🥺
पहिली गाडी म्हणजे एक स्वप्न असतं.... दादा ती नुसती गाडी नसुन तुमची लक्ष्मी होती ✨ ❤
तुमच्या गाडीबद्दलच्या भावना व प्रेम समजू शकतो भावा, सर सलामत तो पगडी पचास , best wishes for New car 🚗 👍🏻💪😊
गाडीची अवस्था खूपच वाईट आहे .आम्हाला पण खूप वाईट वाटलं .पण त्या गाडीने तुम्हाला सुखरूप ठेवलं.हे पण तेवढंच महत्वाचं आहे.😊😊😊👍👍
भाऊ ती फक्त गाडीत नव्हते तुमच्यासाठी लक्ष्मी सुद्धा होती तिने तुमचा जीव देवाची कृपा की तुम्हाला काहीच झालं नाही😢😢
जेव्हा हा vidio मी प्रत्यक्ष बगितला तेव्हा माझ्या डोळ्यात सुध्दा पाणी लालेरे दादा.......................🥲🥹
खरय,आमची पण स्कॉर्पिओ गाडी मागच्या महिन्यात विकली.त्या दिवशी मी खुप रडलो होतो कारण त्या गाडीने आम्हाला 13 वर्ष साथ दिली होती ❤❤😢😢
या गाडीने तुम्हाला खूप साथ दिली भावा विकायला नको पाहिजे होती ,तिने तुम्हाला किती साथ दिली आहे ती ,तुमचा प्राण वाचविला तिने खरंच किती भयानक होत यार काय सांगू 😢 आठवण म्हणून राहू द्यायला पाहिजे होती गाडी ला 😢😢शेवटी नशीबच तुमचा .तुम्ही खूप भाग्यवान आहेत❤❤
माणूस गाड्या कितीपण घेऊ शकतो पण ऐकदा जीव गेला तो कधी परत येऊ शकतं नाही तुम्ही सगळे वाचले हेच देवाचे कृपेने खूप मोठी गोष्ट आहे या पुढे काळजी घ्या भावा 😢
शब्दच नाही राहिले आज हा व्हिडिओ बघून काय बोलू काय समजत नाही तुझी पहीली गाडी होती तुझी गाडी तुझी लक्ष्मी होती आम्ही स्वामींची कृपा समज आज तुम्ही सगळे सुखरूप आहात 😭😭
स्वत संपली पण तुमचं रक्षण केलं खुप मोठया संकटातून वाचले तुम्ही, देवाच्या कृपेने जीवन आहे तर पुन्हा छान गाडी घ्याल ,
भावा या गाडीने तुमचा जिव वाचवलं आहे
तिला जाऊन देऊ नको किती पण पैसे लागुदे
ह्याच गाडी ला बनव 🙂
भावा गाड़ी विकु नको
Plz nako scrap karus gadi Pune la Brotomotive la vicharun paha tey detil chan repair karun
भावा निराश नको होऊ जीव वाचवला तुमचा तीने लवकरच भावासाठी गाडी घेशील अशी आई एकवीरा चरणी प्रार्थना.
घरा पुढे पडुन ठेवली असती तर चालले असते.... तुमचा जीव वाचवला गाडी ने
Tyadivashi bole ki amhi car denar nhi ani ata ti dili he sarv paise kamavanyache dhade ani he chutaya banavatat
अगदी बरोबर
हो मला पण असच वाटत
Jiv vachala tech khup ahe.jiv ahe tr kahi pn kru shakal.
@@aartitarare7958 हो पण ज्या गाडी मुळे ह्यांचा जीव वाचला तिचे उपकार हे लोकं विसरली आणि तिला भंगारात विकत आहेत काही शुल्लक पैश्यासाठी ... किती स्वार्थी बनलेत माणसे 🥺🥺
गाडी ने स्वतःचा अंत केला पण भावा तुमच्या कुटुंबाला काही होऊ दिल नाही
जीव लावला तर सर्व मरणा परियंत साथ देतात दोस्ता😢
Mis u gadi ahmi sagale khup miss karto .... And tya gadi ne tum cha jiv vachval aahe.... Tya gadi ne tumhi chi khup saath dile....... And mis u gadi ........ And chan jhala vlog dada 💓💞💞❤️😘😍🥰😘🤗✨😚😚😚❤️🤗
आपली गाडी आणि एखादी वस्तू च आपल्या आयुष्यात खूप महत्व असत,,ती आपल्या घरची एक पारिवारिक हिस्सा असते,ती आपल्या पासून दूर किंव्हा सोडून गेली त्याच दुःख हे मन हेलावणार असत,पण ईश्वर कृपेनें तुम्हा सर्वांचा जीव वाचला,हे खूप महत्वाच आहे,नवीन गाडी घरी तर येईल,पण आता काळजीपूर्वक गाडी चालावा,आणि स्वतःच्या जीवाला जपा,,तुमच्या घरी तुमची सर्व वाट बघतात,याचं भान ठेऊन सुरक्षित घरी या,हिच शुभेच्छा..
व्हिडिओ पाहुनच मन भरून आले 🥹तुमचे कॉमेडी व्हिडिओ पणं पाहतच असते नेहमी पणं आजचा video खूप इमोशनल होता🙏 गडीबरोबरचे तुमचे achivement Chan वाटले... गाडीने जीव वाचवला तर स्क्रॅपमध्ये नको द्यायला होते anyway.... गाडीमुळे तुमचा सर्वांचा दुसरा जन्म झाला आहे 🙏🙏🙏🙏
ऋषिकेश तुझे व्हिडिओ मी रोज बघते छान हसवतो पण आज मात्र हा व्हिडिओ बघताना खूप रडू आलं तुझ्या गाडीला वर्ष झालं अपघात झालेला पण मी आज व्हिडिओ पाहिला खरंच खूप वाईट वाटलं मला सुद्धा😢
🥹
दादा खुपचं साथ दिली आहे गाडी ने तुला🥺 आमच्या कडे अशिच गाडी होती मारुती गाडी च होती आमचा आमचा पन असाच अपघात झाला होता मीपन असाच रडलो होतो दादा आणि तुमच्या गाडी ने तेच खुप भारी... love you dada❤️❤️❤️❤️❤️❤️
Tumchy vrchi wait vel tya gadi ne swata vrti getli kharch khup chan sath dili tine last prynt n konla kahich houn dile nai.
भाऊ गाडी विकू नका ती तुमची लक्ष्मी आहे 🙏🙏
एक लक्षात ठेव,
त्या गाडीने तुमचे प्राण वाचवण्या साठी
स्वतः चं बलीदान केलं!
नाही तर,एवढी बेकार कंडिशन गाडीची झाल्यावर,
त्यात बसणारे लोक कसे सुखरूप राहिले हा प्रश्नच आहें.
देवाची कृपा!
तु नवीन गाडी घेतली.तुझं अभिनंदन!
आमचा,
ऋषी!
तुम्ही कोणत्या पन गाडीला जीव लावा ती गाडी तुम्हाला जीव लावेल 😔❤
ऋषी भाऊ, तुझ्या आयुष्यातील पहिली गाडी होती ती... तीला नसतं द्यायचं. Vlog बघून माझ्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं 🙂 भविष्यात तुझ्या जीवनामध्ये खूप भारी भारी गाड्या येणारं आहे. पणं या तुझ्या पहिल्या गाडी ने तुला व तूझ्या सह्याद्री परिवाराला दिलेल्या आठवणीं खूप अविस्मरणीय आहेत, हे तुझ्या vlog मधुन दिसुन आल्यात... ❤️ कोणतं ही वाहन आपल्या साठी लक्ष्मी च असते. तु तिला बाहेरून थोडा फार खर्च करुन तीला घराजवळ उभी जरी ठेवली असती तर चांगलं झालं असतं 😊 तुझ्या वर आणि सह्याद्री परिवारावर आलेलं संकट या अल्टो ने स्वतः वर वेढल. ही च खूप मोठी गोष्ट आहे 😊 तुम्ही सर्व जण सुखरूप आहात हे आमच्या साठी महत्वाचं आहे 💝
“ काळ आला होता पणं वेळ नाही ”
आनंदी रहा | सर्व जण काळजी घ्या | 😊
- सोमेश एस खेडेकर पाटील ( SK SAFAR VLOG )
🥺❤️
NCAP rating 4/5 aslelya car ghya ata..used ghya watlyas
Honda amaze
Toyota etios
Honda brio
गाडीची अशी कंडिशन आहे कि असे वाटते यातले कोणी वाचले नसणार खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्ही सुखरूप आहेत तुमची वेळ गाडीने आपल्यावर घेतली
रडु नको दादा जिव वाचला ही खुप आनंद गोष्ट आहे
गडी तर दुसर घेउया
BE HAPPY 😜😇
ज्या गाडीने जीव वाचवला ती गाडी फक्त तुम्ही scrap ला नव्हती द्यायला पाहिजे होती तिला कुठं पण ठेऊ शकले असते शेठ । scrap करून असे किती पैसे मिळणार पण जिने जीव वाचवला ती समोर असती तर कायम आठवण राहिली असती । माझं फक्त म्हणणं आहे शेठ बाकी तुमची इच्छा?
गाडीवर एवढं प्रेम आजच बघितला विडिओ
same bhava. mazya kade hi gadi hoti. tya kadicha 2 vela chhota apghat zala pan konala kahi zale nahi. tisaryanda apghat zala tyaveli gadit 4 manase hoti konala kahi zale nahi. pan gadichi halat tumcha gadi sarakhi zali. mi aksharsha gadi baghala suddha gelo nahi. fakt photo madhe baghitali. khup vaet vatale hote. mazi pahile new car hoti ti. mazya mulachya birthday la ghetali hoti.
खरच फार दुःख होते गाडी सोडताना । माझा पण accident जानेवारीत झाला आणि गाडी टोटल लॉस झाली । फार वाईट वाटले। सगळी परिस्थिती माझ्यावर बेतलेली आहे । same to same ।।। जाण है तो जहान है दोस्त ।
Maza Don mahinyapurvi scooty var accident zalta..tyat hat facture zala maza v operation hi zal..tumhi far nashibvan aahat ki khahi nahi zal.🎉
@@sunitaingle9789 get well soon, sunita ji!
Ho 2 wheeler risky ch aahe car peksha but car cha accident zalayvr pn trasa hoto
Nirjiv vastu hi nakaltpane kadhitari sath deun jatat....tine swatala scrap madhe ghalavale pn tumha 4 na punarjanm deun geli....good by gadi.
I am literally crying here...So bad😢...Don't worry you will be buy a new car soon...God bless you all....
30 la diun tak bahiya last condition kashi aslie tarhi engine veklas tarhi 25 yetat !!
खरच खूप वाईट अवस्था झाली गाडीची छान होती गाडी तुझी लक्ष्मी होती ते म्हणून तर एवढा मोठा एक्सीडेंट होऊन पण काही नाही झाल तुम्हाला .
जाऊदे एवढ मनाला लाऊन नको घेऊ
सर सलामत तो पगडीया पचास! जे झालं ते वाईट झालं, वाईट वाटणंही स्वाभाविक आहे, पण तुमच्या सर्वांचा जीव वाचला हे सर्वात मोठं आहे! लवकरच नवीन गाडी घरी येईल. काळजी करू नका.👍
मी गाडी विकली नस्ती भाऊ कारण. ति गाडी ने तुम्हाला काही पण होऊ नहि दिले😢😢😢
Dada radu nako gadi punha geu shakto karodocha pn jiv nahi yeu shakat ❤❤❤ love you your family या accesident madhye aukhrup vachla he imp aahe
Video पाहुन खरोखर माझ्या डोळ्यात पाणि आल 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
खरच दादा
Ya galimulch tumchya etkya mothya apghatatun jiv vachla he gali tumchya sathi khup lucky hoti 😢❤ aamhi ha divs kadhich nahi visru shkt tumchli first gali khp bahri hoti pn aata tya galila visrun tumhi ek nvin gali ghya aani tichya sobt navin aathavni tyar kra❤☺️
अरे मित्रा गाडी scrap ला विकू नकोस आठवण म्हणून ठेव ती तुला नवीन गाडी attract करून देईल... खूप मोठी चूक करीत आहात तिला scrap मध्ये विकून 😠😠😠
Bhau radu nako yaar mahitiye ki Tula visrayla time lagl pan je jala te tula accept karav lagel dada ani tu jivnat yachya peksha bhari bhari gadya gheshil tya gadine tar tuzya yashasvi honyachi ek zalak lokana dakhavli we are always with you rushi da
जाऊदे दादा रडू नको दुसरी घेऊ आपण😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢
It's so Emotional. Gadi ne jiv vachavla hich moti goshta bhai . Lucky astat asha gadya... Dusri geshil ti pn gadi lucky asel tula❤All the best bhai❤
भावा गाडी निट चालव आणि दुसऱ्यांदा पुन्हां अशी चूक करू नकोस घे परत दुसरी गाडी 👍
गाडि आपन नवी घेउशतौ पण माणस नाही तुमि वाचलात हेच महतवाच आहे
त्याच गाडी मुळे तुमचा जीव वाचला.. आणि 20-25 हजार साठी गाडी दिली तुम्ही.. भंगार मध्ये असली असती घरी तर चालली असती ना..
Kharch bhai tumchi gadi. Mhanje dev 😢😢❤❤🎉🎉
नुकसान झाले असेल पण या पेक्षा भारी गाडी घेशील नको मनाला खाऊ तुम्ही सर्व सुख रूप हेच तुमच भाग्य
खरच ऋषी भावा मला हे ब्लॉग बघुन रडू आल. काय राव इतकी चांगली गाडी.. इतकि साथ दिली त्या गाडी नि.. तुमचा जीव वाचावला.. 🥺😟😞😞
Bhai I am totally emotional now & After watching this video I am missing my queen Renault kwid 😢🥺
Same brother I have 3 car xylo safari2023 ciaz 2022. But I also miss my kiwd I have red kiwd I really love that car
Mi aata baghitale re bhai tumhi vachale hecha mothi bat ahe kalji ghe re dada ithun pude😢😢😢😢😢😢😢😢😢😢
दादा काय बोलु कळतंच नाही आहे तुझ्या लहान भावाला बघून खूप रडायला आलं
भावा ही गाडी खुप लकी होती तुम्हा सर्वांसाठी, हा विचार कर कि या गाडीने स्वतःच्या बॉडीचे हे नुकसान करून घेतले पण तुम्हाला काहीही होऊ दिले नाही, जणू गाडीने स्वतःचा जीव कायमचा घालवून घेतला, स्वतःच्या आयुष्याचा शेवट केला पण तुम्हा सर्वांना वाचवले, ही गाडी नसुन तुम्हा सर्वांची जीवन दाईनी ठरली😊😊😊
Dada tumchi car just like tarzn car aahe na tsi aahe tarzn madhe tyadadache father hote pn tumchya gadi madhe tumcha jiv hota tumi tila kdich antr dilaa nahi manun tine tumcha jiv vachvla just like tarzn car ne tichya malkacha jiv vachvla hota tss same 🥺🥺🥺😭😭😭 tumchi car tumchya life madhli tarzn hoti 🥺🥺🥺🥺
Khup chan zala ahe vlog dadu 🎉😊❤tuzya gadi na tuza jiv vachvla
तुम्ही आणि तुमची गाडी पण खूप लकी आहे.गाडीला air bag नसतानी तरी तुम्हाला काही होऊ दिलं नाही..खूप साथ दिली गाडी ने तुम्हाला ..
Gadi janar he tyach divshi vatal tevhach radu alele mhanje amhi hi emotional tuch hoto tumchya sobat so don't worry kai tari changlech ghadnarya asel an ghadal hi tumhi al thik ahat gadimulech an lavlrch new bhari gadi yeilch all the best❤️❤️❤️🥰
भाऊ गाडी गेली चालते तुम्ही वाचन महत्वाचे आहे भाऊ😭😭
खूप वाईट वाटले दादा पण तुम्हाला गाडीने शेवट पर्यंत साथ दिली तिने तुम्हाला वाचवले हेच खूप मोठे झाले आणि परत driving करताना काळजी घ्या जपून राहा तुम्ही व्हिडीओ या जे backround music दिले त्यामुळे तर खूपच रडायला आले असो काळजी घ्या
आम्ही कधीच विसरू नाही शकणार 🥺😭😭😭
Tya gadine swatta thokr khaun tumhala sglyanna vachvl aahe.
He khup bhagyach aahe.
Aani tya gadila sodun tumhala jav lagnar aahe thod vait vatnarch 😢
Gadila bghun konch mhanna nahi ki gaditli sgli vachli aastyal mhanun....
Nashib tumch khupch moth hot srvancha aashirvat hota tumchya pathishi.Take care..☺☺
पन दादा तुला विसराव लागेल😔🥺
😂😂😂😂😂 swatachya gharat lakshua dya Pahila
😂😂😂😂...kai faltu pana aahe ha. Kasha var pan video banvat bastai😂😂.
Maratana pan video.
Aata gafi detana pan video😂😂
Aayushat kai dheya aahe ki nahi
. Ki fakt vlog karat 😂😂😂 .. radtana pan video😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@@rs-ky4znHey sagale yedzawey maansik rogi aahyet..Video banwnarey aani Follow karnarey pan....Mala tar watat yacha accident pan fake aahey,views milwnya karta phakta...!!!!
Bhava gadi nit chalvat java asa nko krus maghe pn mercedes 300D hoti mi pan asach ekda gavi challo hoto georai margi maghi pn asach same accident zala ghata mdhe mi ani maghe sis hoto dogho front seat la mi drive krat hoto ani sis bajulach hoti amhi dogha airbags malun vachlo nytar ami titech rip hoto pls asa nko krus be carefull tumhi tr khup ghan vacgle amchitari mercedes hoti mhnun vachlo bhai tumchykad tr alto hoti god la thankyu mhan 😭
भाऊ तिला दुरूस्त करता येणार नाही का 😑, तिचा ढाचा तयार करून घ्या , थोडे पैसे जातील पण आठवणी राहतील 😐
भाऊ तुझी गाडी स्क्रॅप करावी लागली, मी सुस्थितीत अल्टो विकली खूप दुःख झालेले मला, मी पण राडलेलो, आणि आज तुझा विडिओ पाहून पुन्हा रडलो...
For us our vehicle is precious, it's not machine, it's our family member...even me get angry when any scratch on my car....don't worry brother...ur lives are important, we wish u will get new vehicle soon...but now this is a lifetime lesson....so carefully drive..and don't drive in night with family....take care u all...
दादा तू कमवलेल पुण्य आणि प्रामाणिक पणाच फळ तुला मिळालं देवानं सगळ्यांना सुखरूप ठेवलं .बस अजून काय पाहिजे.
आज voleg बघतानी डोळ्यात पाणी आल दादा ....😢
It feels painful seeing all the emotions for the car, mainly Harshad's attachment made me feel cry. It reminded me of my broken bicycle when I was hit by truck. God has already blessed you, may you be able to fulfil all your and your family's dreams.
Bhava tu second gadi ghe thode divas thab mg Inova cresta 2012 chi model ghe 5 kivha 6lakha parent ghe dusri gadi family car aahe ti manun mhanato tula
As a car Enthusiasts I can feel your situation 💖
जाऊद्या बंधू
ईश्वराने जीवन वाचवले हे फार मोठे आहे.
दादा रडू नको
Dadu gadila scrap mdhe dyaych mhnlyavr sglech khup sad zalet....ya gadichya khup aathvanee ahet....dadu sglech khup jast imotional zalet....khup jast mis krnare sglech ya gadii la....khup kast kasta gheun tu hi gadi ghetli hoti.....and jevha first time gadi ali tevha sglech khup happy hote.....but ata tyach gadila scrap mdhe dyaych mhnlyavr khup jast tras hotoy.....😢😮 don't warry dadu tu jast sad feel kru nko Ani sglyanch apset houn nko deu..... life mdhe tu ajun khup hardwork krun parat ekda car gheshil.....zal ahe te tr bdlu shkt nhi pn apset n hota parat ekda tumhi sgle ektra mehnat ghya.....🤞🥺lots of best wishes dadu 🤞🤗😍 and sad hou nko tu parat ekda car gheu shkto Karan tu tevdha capable ahes.... Ani tu khup kasta krun parat ekda car gheshil I'm 💯 sure.....😊love u so much dadu and diii ❤️❤️❤️ gbu 🤗🤞 don't warry sgl chan honare......😊
तू परत सुरुवात कर बंधू आजून मोठी गाडी घेशील आणि तुम्ही वाचलात सुखरूप हेच मोठा आहे 👍
Dada khup junya athvni ahet tuja gadi sobt tu khup attached hotas dada manun tr gadi ne tumcha jiv vachvla n dada ☺️ hi ek changli athvn deun geli gadi ❤ ani khrch khup radayla aale dada 😢 😭 srwacha aashirvadane tu na lavkr new gadi gheshil dada 😊😊
Keep it up Keep it up bro
Always support bro 💯
Stay strong
दादा मी जेव्हा vlog पहिला तेव्हा मला सुद्धा रडू आहे होते 🥺😔 पण दादा खुप वाइट वाटतय आणी दादा जेव्हा जुन्या आठवणी पहिल्या तेव्हा तर खुप वाइट वाटल पण आता आपन नविन गाड़ी घेऊ आणी हर्षदला सांग रडू नको
Bhai peheli gadi ki feeling hi alag hoti he 😭
Same Mazi pan wangnor ahe, 2008 pan me new creta ghetali , pan maza 1st car la sell nahi kel.. old is 🥇
दादा गाडी विकू नकोस
Are dada tuhmi sagle vachle tevdach khup zal ti gadi tuzyasathi khup lucky ahe tuhmala Navin jindgi dili
Bhai tu khup mhenat karto tu nakki cha lavkar cha gadi gheshil❤ ani lavkar brra ho ani ankhi pragati kar❤❤
Khup mast gadi hoti.....pn tumhi khachun jauu naka sagal thik hoil....eknaek divas gadi lamb janar ch hoti....pn tumhi tenshan gheu naka radu naka ❣️🥺
Bhava Gadi dusri yeil pan manus nahi
माझ्या पण गाडीचा झाला आहे भावा मी भोगलोय मला तुझ दुःख कळते कारण मी पण यातूनच गेलोय माझ्या गाडीत मी 1 टाच होतो उसाच्या ट्रॅक्टर ला आडवी धडक दिलेली त्यात माझी चुक पण nahuti मी सीट बेल्ट लावलेला होता म्हणुन मला काही नाही झाले माझी गाडी HYUNDAI I10 2008 मॉडेल होती रे भावा खुप कष्टातून स्वताच्या हिमतीवर्ती घेतली होती पण सगळे नष्ट नाही झाले परत मेहनत करुन न्यू शोरुम घेणार भावा हा शब्द आहे माझा आणि स्क्रॅप मध्ये मला ओन्ली 30 हजार आले हे सगळ्यात 7मोठे दुःख आहे तुझ्या ईमेल ल वाटल्यास टाकतो फोटो 😢😢😢😢
Gadi Ne Jivv Vachavla...Tar Tumhi Suddha Tila Navin Jivandaan Dyala Havv Hott...Totally Restore Karta Aali Asti Car...Total Loss Navti Zali Gadi.... Palti Vagare Zaleli Distey...Puha banavta Aali Asti...Showrooms Madhe Nuste Chutiye Bharlele Ahet..Tyana Fakt Spares Replacement Mahiti Ast...Ani Kichkat Jobs Nako Astat Cars Che...Pan Baher Itke Chaan MultiBrand Workshops Ahet..Tyani Tumchi Car Restore Karun Dili Asti...
Tumhi vachalat khup changl zal. Jiv vachla te mahtvach aahe 10 Gadya gheshil tu ajun miTra
एकदम हॉर्ड vlog आहे तुझा भावा / रडवलास यार तूनी😢😢
ऋषी भाऊ तुझं हे सारे बघून माझ्या डोळ्यातून पाणी आल
Keep working hard brother ❤
So sad