दोघेही खूप छान आहात.....महाराष्ट्रातील रत्न आहात...प्रथमेश cha आवाज ..आणि त्याला पाहिले तरी खूप छान वाटते...हसू येतेच..म्हणजे या चमूतील सर्वात बेस्ट comedian कोण असेल तर तो फक्त प्रथमेश आहे.....जुन्या काळात....मेहमूद, kesto मुखर्जी, जगदीप,जॉनी वॉकर ..आणखी काही जण आहेत...आताच्या काळात जॉनी लिव्हर यांना ते काही न बोलता त्यांच्या कडे पाहिले तरी हसू येते..अभिनय तर औरच....mhj मध्ये बाकीचे आहेत ना...त्यांची कॉमेडी ही लेखकाच्या लिखाणा वर अवलंबून आहे..तसा त्याकरिता त्यांना अभिनय जीव ओतून करावा लागतोच..त्यावेळी प्रेक्षकांना हसू येते... फक्त त्यांना पाहून हसू येत नाही...त्यांना काहीतरी करून दाखवावे लागतेच लागते.....shramesh hi खूप छान आहे..मला तर तो जॉनी लिव्हर च्या मुली सारखाच वाटतो...हावभाव आणि अभिनय करत असताना....बाकी प्राजक्ता che anchoring मी फॉरवर्ड करूनच भाग पाहत असतो...योगेश शिरसाट आणि प्राजक्ता हनमघर la बोलवा mhj मध्ये..खूप छान जोडी आहे ती..योगेश छान लिहितो..त्यातून समाजाला प्रबोधन होत असते....
श्रमेश तुझ्याकडे अतुलनीय टॅलेंट आहे,,, पल्लेदार लेखन, सहज सोपा अभिनय आणि सफाईदार शब्द फेक याचा त्रिवेणी संगम तू उत्तम साधतोस. तू फार मोठा झालेला पाहायला आम्हाला आवडेल.
प्रत्येक वाक्य हसवून सोडते यालाच म्हणतात महाराष्ट्राची हास्य जत्रा हे दोघे जबरदस्त याचे humour ची शैलीच वेगळी आहे ओक सर म्हणतात तस याचे विनोद इतर कलाकारा हून वेगळेच आहेत ते खूप हसवतात
असल्या विकट हास्य v अतिशयोक्त अंगविक्षेप, उद्गार कारणानेच आम्ही 'चला हवा येऊ द्या' बघत नाही. हे सर्व फार ओंगळवाणे वाटते. तुम्ही ह्या कार्यक्रमाचे स्टँडर्ड/ दर्जा वाढवून चांगली अभिरुची असणाऱ्या प्रेक्षकांना आणखी आनंदित करू शकता.
श्रमेस भावा या सिजन मध्ये तू गप्प गप्प आणि कॉन्फिडन्स कमी असल्या सारखे वाटत आहेस दबून दबून राहतो असे चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. तुला असे पाहवत नाही मित्रा..तू दिलखुलास च पाहायला मज्जा येते👍
भावानो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आपल्या कोकनातील जे ग्रुप आहेत त्याना एक प्लेटफार्म मिलवून देणे कारण आपल्या कोकनातील खुप ग्रुप खुप चांगले काम करतात तुम्ही ते लोकांच्या समोर आणावे
Skit चालू असताना प्राजक्ता आणि मागे बसलेले कलाकार ओंगळवाणे हावभाव करतात v निष्कारण monotonous बोलतात, ओरडतात. मला वाटते सचिन/मोटे साहेब खरं तर कलाकारांच्या खरंच सुंदर अशा performance मुळे हे skit बघणारे आम्ही प्रेक्षक मनापासून हसलो पाहिजे हाच ह्या सुंदर कार्यक्रमाचा उद्देश असावा, पण प्राजक्ता, मागे बसलेले कलाकार व जजेस त्यांच्या अतिशयोक्त विकट हास्य , अंगविक्षेप v अतिशयोक्त उद्गार ह्यामुळे आम्हा प्रेक्षकांचा अगदीच ' विरस ' होतो. आम्हाला हा कार्यक्रम खूप आवडतो पण वरील लोकांच्या वरील कृतीमुळे अगदी उबग येतो. दिग्दर्शक साहेब आपण इतके क्रिएटिव्ह v संवेदनाशील व्यक्ती असताना हे आपल्या कसे लक्षात येत नाही? आम्हा प्रेक्षकांचा आनंद, स्मित/ हास्य का हिरावून घेत आहात? दोन चार skits आमच्या सारख्या सामान्य प्रेक्षकाच्या भूमिकेतून बघून पाहा, मग तुम्हाला कळेल की आम्ही हा feedback देण्यासाठी/लिहिण्यासाठी आमचा वेळ v श्रम का वाया घालवत आहोत? ह्या लोकांचा हा सामान्य प्रेक्षकांचं हास्यसुख हिरावून घेणारा अत्याचार कधी थांबणार आहे का? आम्ही किती सहन करावे? ह्यामुळे ह्या एका दर्जेदार कार्यक्रमाचा चोथा होतोय हे आपल्या का लक्षात येत नाही? Very sad !!!
एकदा हे प्राजक्ता माळीचे मध्ये मध्ये ओरडणे मोबाईलवर पाहताना किंवा टीव्हीवर पाहताना किती अडचणीचे भासते हे गौरवला दाखवा म्हणजे तो त्याच्या भाषेत तिला समजवेल
श्रमेश आणि प्रथमेश खूप हुशार आहेत हे नक्कीच आहे पण खूपवेळा मी यांचे विचार बघितले जे खास करून भाजपला उद्देशून असतात. बाकी कुठ्ल्याहि पक्ष पार्टी बद्दल यांनी कधीही यांच्या लेखनातून विचार मांडले नाहीत. आजही श्रमेश ने "धर्मांधांची चलती आहे" असे शब्द वापरले. म्हणजे याचे म्हणणे आहे कि देशात जे धर्मभेद चालले आहे त्याला सर्वच धर्मातील कट्टर धर्मवादी कारणीभूत आहेत. जर हेच याचे आणि हस्यजत्रेतल्या सर्वांचे विचार असतील तर याने या खाली दिलेल्या लिंक जाऊन नीट बघाव्या आणि ऐकाव्या आणि नंतर ठरवावे कुठल्या धर्मधांची चलती आहे! आपण खूप हुशार आहे म्हणजे असे नाही की आपल्यालाच सगळे कळते. हा एक्स मुस्लिम साहिल आहे. हा ईस्लाम धर्माबद्दल किंवा मुस्लिम समुदायाबद्दल काय सांगतो ते नीट ऐका. याच्या दोन्ही विडिओ लिंक पाठवत आहे ते बघा त्याचे स्वतःचे एक्स मुस्लिम साहिल म्हणून चॅनेल आहे तिथे जाऊन आजून काही बघायचे असेल किंवा ईस्लाम बद्दल सत्य जाणून घ्यायचे असेल नक्की बघा. आणि येवढे बघूनही हिंदू मुस्लिम विषय हा तुम्हाला राजकारण वाटत असेल तर पुढे काय होणार ते देवच जाने.🙏 ruclips.net/video/a075dxW6vAc/видео.htmlsi=qCeoqwuOmQB6tdNz ruclips.net/video/J-JSxXM3I6Q/видео.htmlsi=7mFbI7nK9uaQuq8f
श्रमेशचे लिखाण आणि संवाद खूप छान! दोघांचा अभिनय देखिल छान!
फार सुंदर करता तुम्ही दोघे, त्याच वर्णन प्रसाद ओक सरांनी परफेक्ट केले आहे. MHJ is great.👍 😃
अतिशय दर्जेदार लेखन व उत्कृष्ठ सादरीकरण 👍👌❤️
रत्नागिरी ची दोन रत्न 👌👌
ही जोडी खुप चालणार आहे. जबरदस्त लिखाण आणि तगडा अभिनय.
मजा आली मित्रांनो.
These two boys are outstanding. They never fail to impress. Well done. God bless. I love the way they present themselves.
Mere Do Anmol Ratan 😍😍😍
करण अर्जण
दोघेही खूप छान आहात.....महाराष्ट्रातील रत्न आहात...प्रथमेश cha आवाज ..आणि त्याला पाहिले तरी खूप छान वाटते...हसू येतेच..म्हणजे या चमूतील सर्वात बेस्ट comedian कोण असेल तर तो फक्त प्रथमेश आहे.....जुन्या काळात....मेहमूद, kesto मुखर्जी, जगदीप,जॉनी वॉकर ..आणखी काही जण आहेत...आताच्या काळात जॉनी लिव्हर यांना ते काही न बोलता त्यांच्या कडे पाहिले तरी हसू येते..अभिनय तर औरच....mhj मध्ये बाकीचे आहेत ना...त्यांची कॉमेडी ही लेखकाच्या लिखाणा वर अवलंबून आहे..तसा त्याकरिता त्यांना अभिनय जीव ओतून करावा लागतोच..त्यावेळी प्रेक्षकांना हसू येते... फक्त त्यांना पाहून हसू येत नाही...त्यांना काहीतरी करून दाखवावे लागतेच लागते.....shramesh hi खूप छान आहे..मला तर तो जॉनी लिव्हर च्या मुली सारखाच वाटतो...हावभाव आणि अभिनय करत असताना....बाकी प्राजक्ता che anchoring मी फॉरवर्ड करूनच भाग पाहत असतो...योगेश शिरसाट आणि प्राजक्ता हनमघर la बोलवा mhj मध्ये..खूप छान जोडी आहे ती..योगेश छान लिहितो..त्यातून समाजाला प्रबोधन होत असते....
Mind Blowing performance 🤗❤️😘 Awesome.. All time Favourite Prathamesh and shramesh❤️
ओओओ़़़
I like this Jodi...and their comedy...what a SAHITYA...Kamal.... 👍👍👍
mst comment😊😊
श्रमेश लेखन आणि अभिनय अप्रतिम
श्रमेश तुझ्याकडे अतुलनीय टॅलेंट आहे,,,
पल्लेदार लेखन, सहज सोपा अभिनय आणि सफाईदार शब्द फेक याचा त्रिवेणी संगम तू उत्तम साधतोस.
तू फार मोठा झालेला पाहायला आम्हाला आवडेल.
महिन्यात दोघे एकतरी एपीसोड ध्या plzzzzzzzzz 👏👏👏👏👏👏👏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏classsssss जोडी सुपर से उपर
Oak sirancha observation superb ahe and cmnts tooo .....👍
Keep making this Faltugiri shramesh and prathmesh ...I like this ❤️
श्रमेश प्रथमेश ओंकार भोजने दिसलें कि माझ्या नवीन जीव आल्यासारखं भास होतोय. 🙏❤
Shramesh prathemesh are best actors 👍👍👍👍
प्रत्येक वाक्य हसवून सोडते यालाच म्हणतात महाराष्ट्राची हास्य जत्रा हे दोघे जबरदस्त याचे humour ची शैलीच वेगळी आहे ओक सर म्हणतात तस याचे विनोद इतर कलाकारा हून वेगळेच आहेत ते खूप हसवतात
Shramesh Prathamesh tumachi comedy aani punch vaglech astat mhanun sarkhe baghavese vatatat
एक नंबर भावांनो तुमच्या मुळेच हा कार्यक्रम बघतो.
01:31 Reaction 🤩
Shramesh Prathmesh mast 👌👌👌
जबरदस्त लेखन... हॅट्स ऑफ
मोटे गोस्वामी सर प्लीज प्राजक्ता ला आवरा. स्किट ची मजाच जाते
11:31 lekin yaha mai pighal gaya☺☺
Jodi 👌👌👌👌
नमस्कार सोनी मराठी आपण माझ्या मोबाईल वर नेहमी नव नवीन एपिसोड पाठवतात त्या बद्दल मी आपला खूप खूप खूप खूप खूप च आभारी आहे🙏 धन्यवाद सोनी मराठी
priya 💕 u
Khup aavdle
😂😂🎉🎉kdkch
Both are great.
👌👌👌👍👏👏
प्रथमेश आणी श्र मेश तुम्ही खरच कमाल आहात प्रसाद सर म्हणतात तसा तुमच ह्युमन इतर कोणात च नाही तुम्ही खूप खूप मस्त कलाकार होणार यात शंकाच नाही
Ultimate writer 👏 🙌 👌 ❤️ ♥️
Both are exceptionally talent ed
खूप जोडी छान आहे
महाराष्ट्राचे चार्ली चॅप्लिन.
Shramesh and prathamesh is great ...
Khup chan..
Chi sau me......👍👍👍👍
Both is best😂😂
Keval shramesh likhan karit nahi tyat prathmesh chahi vata motha ahe
As....❤ Fan.... ची सौ का. _ ला.व.ले. 😂😮😅
Ratnagiri 's two 💎 diamonds.
उत्कृष्ट!
❤❤
जबरदस्त अभिनय
छान
असल्या विकट हास्य v अतिशयोक्त अंगविक्षेप, उद्गार कारणानेच आम्ही 'चला हवा येऊ द्या' बघत नाही.
हे सर्व फार ओंगळवाणे वाटते. तुम्ही ह्या कार्यक्रमाचे स्टँडर्ड/ दर्जा वाढवून चांगली अभिरुची असणाऱ्या प्रेक्षकांना आणखी आनंदित करू शकता.
Wa chan vinod astat tumche 👌 mast khup chan hot skit
श्रमेस भावा या सिजन मध्ये तू गप्प गप्प आणि कॉन्फिडन्स कमी असल्या सारखे वाटत आहेस दबून दबून राहतो असे चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. तुला असे पाहवत नाही मित्रा..तू दिलखुलास च पाहायला मज्जा येते👍
श्रमेश हा कार्यक्रम मोठे माणसं बघतात तू कार्टून नेटवर्क मध्ये काम करायला जा
Changle kalakaar ahet
Prathmesh,,ची best acting
👍👍👍👍👍
Mast Business man
😂😂🤩🤩👌👌👌
mast !
क्लास of writing
श्रमेश=गरिबांचा हेमंत ढोमे😂😂😂
कोणत्या सदराखाली मुलखात घेतली !? हे नाही सांगितलं..
भावानो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आपल्या कोकनातील जे ग्रुप आहेत त्याना एक प्लेटफार्म मिलवून देणे कारण आपल्या कोकनातील खुप ग्रुप खुप चांगले काम करतात तुम्ही ते लोकांच्या समोर आणावे
Excellent speech
या एपिसोड मध्ये प्राजक्ता खूप छान दिसतेय 😊
आम्ही फक्त प्राजक्ताचे स्किट मध्ये हसण्याचे किडे केव्हा बन्द होते याची वाट पाहत आहे.
Ase bolu nye kontyahi mulin baddaltyancha man krava
Jsa Shivaji Maharaj. Yanni kela
Skit चालू असताना प्राजक्ता आणि मागे बसलेले कलाकार ओंगळवाणे हावभाव करतात v निष्कारण monotonous बोलतात, ओरडतात. मला वाटते सचिन/मोटे साहेब खरं तर कलाकारांच्या खरंच सुंदर अशा performance मुळे हे skit बघणारे आम्ही प्रेक्षक मनापासून हसलो पाहिजे हाच ह्या सुंदर कार्यक्रमाचा उद्देश असावा, पण प्राजक्ता, मागे बसलेले कलाकार व जजेस त्यांच्या अतिशयोक्त विकट हास्य , अंगविक्षेप v अतिशयोक्त उद्गार ह्यामुळे आम्हा प्रेक्षकांचा अगदीच ' विरस ' होतो. आम्हाला हा कार्यक्रम खूप आवडतो पण वरील लोकांच्या वरील कृतीमुळे अगदी उबग येतो. दिग्दर्शक साहेब आपण इतके क्रिएटिव्ह v संवेदनाशील व्यक्ती असताना हे आपल्या कसे लक्षात येत नाही? आम्हा प्रेक्षकांचा आनंद, स्मित/ हास्य का हिरावून घेत आहात?
दोन चार skits आमच्या सारख्या सामान्य प्रेक्षकाच्या भूमिकेतून बघून पाहा, मग तुम्हाला कळेल की आम्ही हा feedback देण्यासाठी/लिहिण्यासाठी आमचा वेळ v श्रम का वाया घालवत आहोत?
ह्या लोकांचा हा सामान्य प्रेक्षकांचं हास्यसुख हिरावून घेणारा अत्याचार कधी थांबणार आहे का? आम्ही किती सहन करावे?
ह्यामुळे ह्या एका दर्जेदार कार्यक्रमाचा चोथा होतोय हे आपल्या का लक्षात येत नाही?
Very sad !!!
Superb
Fakt ratnagiri kar 🦾
Doghepan great aahet
श्रमेश च क्षमेश करून टाकल रे यांनी.
Big fan
Prajakta
Vere nice comede
. kokan chi 2 ratn❤
श्रमेश उत्तम नट आहे
Nice
नवीन हंगाम मस्त पण प्राजक्ताचे स्किट चालू असताना ओरडायचे किडे काही बंद नाही झाले
Exactly
Tila anchor nay judge vatat
Naka ho mali
मग काय. Bangar प्राजक्ता
मधी मधी ओरडती
😂😂😂😂😂
एकदा हे प्राजक्ता माळीचे मध्ये मध्ये ओरडणे मोबाईलवर पाहताना किंवा टीव्हीवर पाहताना किती अडचणीचे भासते हे गौरवला दाखवा म्हणजे तो त्याच्या भाषेत तिला समजवेल
Prathmesh ani Shramesh he doghehi script lihitat he baryach janana mahit nahi ase disate
प्राजक्ता माळीचा माईक स्किट सुरु असताना बंद ठेवा
क्षमेष आहे का श्रमेष
Can someone write the dialogue said from 4:50 ...
श्रमेश हे नाव आहे
श्रमेश आणि प्रथमेश खूप हुशार आहेत हे नक्कीच आहे पण खूपवेळा मी यांचे विचार बघितले जे खास करून भाजपला उद्देशून असतात. बाकी कुठ्ल्याहि पक्ष पार्टी बद्दल यांनी कधीही यांच्या लेखनातून विचार मांडले नाहीत. आजही श्रमेश ने "धर्मांधांची चलती आहे" असे शब्द वापरले. म्हणजे याचे म्हणणे आहे कि देशात जे धर्मभेद चालले आहे त्याला सर्वच धर्मातील कट्टर धर्मवादी कारणीभूत आहेत. जर हेच याचे आणि हस्यजत्रेतल्या सर्वांचे विचार असतील तर याने या खाली दिलेल्या लिंक जाऊन नीट बघाव्या आणि ऐकाव्या आणि नंतर ठरवावे कुठल्या धर्मधांची चलती आहे! आपण खूप हुशार आहे म्हणजे असे नाही की आपल्यालाच सगळे कळते. हा एक्स मुस्लिम साहिल आहे. हा ईस्लाम धर्माबद्दल किंवा मुस्लिम समुदायाबद्दल काय सांगतो ते नीट ऐका. याच्या दोन्ही विडिओ लिंक पाठवत आहे ते बघा त्याचे स्वतःचे एक्स मुस्लिम साहिल म्हणून चॅनेल आहे तिथे जाऊन आजून काही बघायचे असेल किंवा ईस्लाम बद्दल सत्य जाणून घ्यायचे असेल नक्की बघा. आणि येवढे बघूनही हिंदू मुस्लिम विषय हा तुम्हाला राजकारण वाटत असेल तर पुढे काय होणार ते देवच जाने.🙏
ruclips.net/video/a075dxW6vAc/видео.htmlsi=qCeoqwuOmQB6tdNz
ruclips.net/video/J-JSxXM3I6Q/видео.htmlsi=7mFbI7nK9uaQuq8f
श्रमेश आहे क्षमेष नाही
Superb......
Prajakta khoop ordate, tila gappa basavayla have
Prajkta kinkalu nako
मना नाही आली
Shramesh aani Prathamesh hya doghanipn aaplya comedy chi ek vegali chaap sodli aahe hasyajatremadhe tyancha skit chi mi nehmi vaat baghto aani aani tyanche skit ekda nahi khupvela baghto
Tya bhikardya malin bai la jara bhunkane kami karayala sanga
Abrupt sampla or edit madhe Gandla !
दम नाही
Khup Chan 💗
😂😂