बोरीवली नेन्सी कॅालेनी ते पाचाड डेली msrtc बस सेवा उपलब्ध आहेत. ही बस ठीक रात्री १० वाजता बोरीवली येथुन सुटते आणि ठीक सकाळी ६ वाजता रायगडच्या पायथ्याशी पोहोचवते. रायगड दर्शनासाठी ही बस खुप फायदेशीर आहे.
वा सतिश बाळा खुप छान मस्त अप्रतिम वाटलं रायगड किल्ला बघून छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा व त्यांच्या संवगड्यांना तुम्ही बघताना आम्ही सुध्दा खुप सारे किल्ले बघितले त्याची आठवण झाली फक्त रायगड किल्ला बघायचा राहिला आहे तो सुध्दा वेळ आली बघू पण आता म्हातारी झाल्यामुळे पूर्वीसारखा उत्साह नसणार पण बघायची खुप इच्छा आहे तुम्हां सर्वांना खुप आनंद झाला असेल खरचं तुम्ही भाग्यवान आहेत खुप छान प्रकारे रायगड किल्ल्यावरची माहिती सांगितली त्या मुलाने माझ्या मिस्टरांना खुप प्रिय छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे किल्ले त्यांनी सर्व किल्ले बघून झाले आहेत त्यांच्या तरूण वयात ते तेव्हा ट्रॅकिंगला जात असे आम्हांला पण थोडे फार दाखवले सज्जनगड सुध्दा खुप सुंदर सुरेख अप्रतिम आहे तो सुध्दा तुझ्या मुलांना दाखव आणि हेच वय आहे त्यांच्यावर ऐतिहासिक काळातील माहिती जाणून घ्यायची त्यांच्या सारखे शूरवीर धाडसी हुशार व पराक्रमी होण्याचे एक नंबर विडिओ पुढील भाग सुध्दा मी नक्कीच बघेल तुम्हा सर्वांना देव बरे करो❤❤❤
Satish Da... Superb Video Blog... Jai Shree Shivaji... Jai Shree Bhavani... Jai Shree Kille Raigad and not but not the least Jai Shree Hiroji Indulkar ( Architect of Raigad Fort) ... Aapan Dakh villele Raigad Darshan Avismarniya...Local Guide is Good...BTW .. Aajkal Hiroji Jaise GUARANTEE ki Baat Hamare PM Shree Narendra Modi Ji le rahe hain!!!😢... I hope Modi Ji ki bhi GARANTEE sirf Elections Tak Simit (Limited) Na Rahe!!! 😊 Jai Hind... Jai Maharashtra... Thanks & Regards 🎉
खूप छान व्हिडिओ १ लाईक गाईड साठी सुद्धा तसेच प्रांजू प्रदणु यांना सुद्धा चांगले संस्कार होतील महाराजांचा इतिहास ऐकून खूप छान व्हिडिओ तुमची मेहनत पाहून खूप छान वाटले ❤
सतीश दादा विडीवोची सुरूवात छान केली छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी मानाचा मुजरा स॔वाना एकत्र बघुन छान वाटलं एक नंबर विडीवो असेच छान छान विडीवो दाखवत रहा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी 🙏🙏
सतीश सर, सर्वांना रायगड दाखवल्याबद्दल आभार,, खास करून संतोष गाईड,,❤ वर्षा वहिनी मग तुम्हा सर्वांचे आभार,,, हा व्हिडिओ सर्वांना आवडणार महाराष्ट्रातले सर्वजण लाईक करणार, हा माझा विश्वास गौरी देसाई❤❤❤,,
खरच राजधानी रायगड हा फक्त आपल्यासाठी गड नसुन एक मंदीर आहे. मनाला शांती समाधान आणि जगायची उर्जा मिळते .. 2 वेळा रायगडावर गेलो . शिवचरित्रात वाचल होते रायगड कसा आहे. खरच आपले महाराज किती ग्रेट होते.. शिवचरित्र खरच जगायच ते कस शिकवत..
सतीश सर तुम्ही हा व्हिडिओ दाखवून खूप छान काम केले आहे,,खास करून छोटा सह्याद्रीचा मावळा❤ परु तुमचा छोटा मुलगा/आणि आमचा गाईड,,,, संतोष,, तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा वर्षा वहिनींना देखील हॅपी जर्नी रायगड,, खूप छान माहिती व व्हिडिओ दिली,,, त्याबद्दल सह्याद्रीचा मावळा अंकुश देसाई कडून तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा,,,,,
Mahad😍 majhe mamache gaon.....Aamhi pan Raigad 3-4 vela chadhalo aahot, ata 55 years chi aahe ata cable car ne ch jave lagel😅 pan unhe vayachya aat gad chadhala pahije.... Ata bharpur badalale aahe pan ek avismaraniya aathavan aahe hi ...je Maharajancha sparshane pavan jhale aahe, aadarniya aahe🙏🏻🙏🏻🙏🏻🚩asha gadala bhetane keval bhagya aahe🙂🙏🏻
🚩Jay Bhavani 🚩 🚩Jay shivaji 🚩
जेव्हा हरल्या सारखं वाटेल तर रायगड किल्या वर यायचे ग्रेट line सतीश भाऊ जय शिवराय ♥️
खुपच छान. माझी पण ईच्छा आहे गड पहाण्याची बघु कधी योग येईल.
आत्ता पर्यंतच्या video मधील सर्वात बेस्ट video. JAY SHIVAJI JAY BHVANI JAY SAMBHAJI
धन्यवाद दादा तुम्ही आम्हाला घरबसल्या रायगडचे दर्शन घडवून दिले आम्हीं पण जाणार लवकरच नक्की छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩
आम्ही गेलो तर 4 तास चढाई करावी लागली होती.. खूप दमलो होतो.. तुम्ही मुलांना खांद्यावर पण नेले.. छान 👌🏼.. एकदा का होईना रायगड दर्शन केलेच पाहिजे 👍🏼
❤️❤️
आम्ही आजच रायगड ला आहोत
खूप खूप छान वाटले video बघून आम्ही सुद्धा नक्कीच रायगड गडा वर जाऊ🙏 शिवाजी महाराज की जय 🙏
Superb video 👍👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏❤️🚩
जय शिवराय...
खूप छान सतीश दादा
बोरीवली नेन्सी कॅालेनी ते पाचाड डेली msrtc बस सेवा उपलब्ध आहेत. ही बस ठीक रात्री १० वाजता बोरीवली येथुन सुटते आणि ठीक सकाळी ६ वाजता रायगडच्या पायथ्याशी पोहोचवते. रायगड दर्शनासाठी ही बस खुप फायदेशीर आहे.
वा सतिश बाळा खुप छान मस्त अप्रतिम वाटलं रायगड किल्ला बघून छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा व त्यांच्या संवगड्यांना तुम्ही बघताना आम्ही सुध्दा खुप सारे किल्ले बघितले त्याची आठवण झाली फक्त रायगड किल्ला बघायचा राहिला आहे तो सुध्दा वेळ आली बघू पण आता म्हातारी झाल्यामुळे पूर्वीसारखा उत्साह नसणार पण बघायची खुप इच्छा आहे तुम्हां सर्वांना खुप आनंद झाला असेल खरचं तुम्ही भाग्यवान आहेत खुप छान प्रकारे रायगड किल्ल्यावरची माहिती सांगितली त्या मुलाने माझ्या मिस्टरांना खुप प्रिय छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे किल्ले त्यांनी सर्व किल्ले बघून झाले आहेत त्यांच्या तरूण वयात ते तेव्हा ट्रॅकिंगला जात असे आम्हांला पण थोडे फार दाखवले सज्जनगड सुध्दा खुप सुंदर सुरेख अप्रतिम आहे तो सुध्दा तुझ्या मुलांना दाखव आणि हेच वय आहे त्यांच्यावर ऐतिहासिक काळातील माहिती जाणून घ्यायची त्यांच्या सारखे शूरवीर धाडसी हुशार व पराक्रमी होण्याचे एक नंबर विडिओ पुढील भाग सुध्दा मी नक्कीच बघेल तुम्हा सर्वांना देव बरे करो❤❤❤
Khup abhar kaku...junya aathavani na ujala...asech prem asudya 🙏🙏
Jai bhavani jai Shivaji
Great @satish
जय भवानी जय शिवाजी
जय जिजाऊ जय शिवराय
Satish Da... Superb Video Blog... Jai Shree Shivaji... Jai Shree Bhavani... Jai Shree Kille Raigad and not but not the least Jai Shree Hiroji Indulkar ( Architect of Raigad Fort) ... Aapan Dakh villele Raigad Darshan Avismarniya...Local Guide is Good...BTW .. Aajkal Hiroji Jaise GUARANTEE ki Baat Hamare PM Shree Narendra Modi Ji le rahe hain!!!😢... I hope Modi Ji ki bhi GARANTEE sirf Elections Tak Simit (Limited) Na Rahe!!! 😊 Jai Hind... Jai Maharashtra... Thanks & Regards 🎉
Bhari vattle dada mahad bhgyla milale 2 years nantar aata shimga la jau Teva bhguch❤🤩🤗✨
😊दादा आयुष्यात एकदा तरी रायगड़ चि वारी केली पाहिजेल नाहीत जिवनाला अर्थ नाही😊 आपला बापा इतिहास काय आहे हा महित झाला पाहिजेल😊 जय शिवराय🌏🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय
Khupch chan dada khup chan mahiti milali
खूप खूप भारी दादा 👌👌जय शिवराय 🚩🚩छान वाटलं रायगड पाहून एक वर्षझालं पाहून thank you दादा माहिती दिल्या बद्दल 🙏🙏🙏🙏
खूप छान व्हिडिओ १ लाईक गाईड साठी सुद्धा तसेच प्रांजू प्रदणु यांना सुद्धा चांगले संस्कार होतील महाराजांचा इतिहास ऐकून खूप छान व्हिडिओ तुमची मेहनत पाहून खूप छान वाटले ❤
Khupch chan vlog Guide khupch chan mahiti det hota very nice 👍👍👍👌👌👌
मी तुमचे नेहमी व्हिडिओ बघते आज पहिल्यांदा कमेंट करते आजचा व्हिडिओ एकदम भारी होता 🚩जय भवानी जय शिवाजी 🚩🙏🙏
खूप छान व्हिडीओ आणि तया गाईडने खूप छान माहीती सांगितल अस वाटत होत व्हिडीओ संपूच नये जय शिवाजी जय भवानी
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सतीश दादा विडीवोची सुरूवात छान केली छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी मानाचा मुजरा स॔वाना एकत्र बघुन छान वाटलं एक नंबर विडीवो असेच छान छान विडीवो दाखवत रहा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी 🙏🙏
सतीश सर, सर्वांना रायगड दाखवल्याबद्दल आभार,, खास करून संतोष गाईड,,❤ वर्षा वहिनी मग तुम्हा सर्वांचे आभार,,, हा व्हिडिओ सर्वांना आवडणार महाराष्ट्रातले सर्वजण लाईक करणार, हा माझा विश्वास गौरी देसाई❤❤❤,,
शिवाजी महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Dada khup chan vlog❤ Jay Bhavani Jay shivaji🚩🚩🚩
Jai Bhvani Jai Shivaji.🚩🚩
आजचा vedio खुपच छान होता आणि खुप माहिती दिली
Nice vlog ❤❤ jai bhavani jai shivaji ❤❤ shivaji maharaj ki jai ❤❤
आयुष्यात एकदा तरी रायगड व महाराजच दर्शन घेतलं पाहिजे जय भवानी जय शिवाजी महाराज
जय भवानी जय शिवाजी शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩
सतीश खुप छान व्हिडिओ माहिती छान दिली मुलांना खूप मज्याआली असेल जय भवानी जय शिवाजी ❤
Khup chan vlog bhari mahiti sangitli jay shivray 🚩🚩🚩🚩🚩🚩
एक नंबर ब्लॉग, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🙏🙏🙏
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
Jay bhavani jay shivaji 🚩
Very,very awesome bhai.nice block.
Jai bhavani Sunder
Khupch chan mahiti dili hya gaid ne
🚩🚩🚩🚩 खूप सुंदर व्हिडिओ ❤❤❤
Very good👌👌😊 Jai Shivaji Jai Bhavani 🙏🙏🚩🚩
जय भवानी जय शिवराय
जय महाराष्ट्र , खूप छान गड & परिसर beautiful environment very nice vlog!!!!
खूप सुंदर माहीती. मीळाली आजचा व्हिडिओ बेस्ट. 👌👌🙏🙏
Chaan vlog.guide khup chaan mahiti det hota janu toh tya kalat pan tithe hota.wah👏👏👏👌👏
Pradnu लहानपणी खुप छान दिसतो खुप धमाल केली आहे मी ते विडिओ बघत आहे
खूप मस्त किल्ला आहे कधी पाहिले नवते तूझा मुळे पाहायला मीळाला मस्त आहे👌👌
Jai Bhavani, Jai Shivaji, nice journey of Raigad fort
Lay bhari Mast video
Raigad kilyachi maheti khup sangitali haa video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali thanks for your satishdaada
Guide is intelligent n wìth good knowledge
जय भवानी जय शिवाजी
दादा सर्व विडिओ पाहिले पण सर्वत mast विडिओ🚩
गाईड छान माहिती देतोय माझे आकर्षण आहे रायगड शाळेची सहल आली होती तेव्हा पाहिला होता
Khup khup khupach chhan video . Chatrapati Shivaji Maharaj ki Jay.
Khupch chan mahiti Thank you so much mahiti denare dada aadhi jaun aale pan aashi mahiti NAHI bhetli❤❤
khupach chhan mahiti milali dada
Kharcha Khup mast vatala ❤ 🚩Jay Bhavani 🚩Jay Shivaji 🚩
Jay bhavani 🚩🚩🚩🚩🚩🚩 jay shivaji 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.......shivaji maharaj ki jay 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup Chan vlog hota raigad cha
Khupchan dada video JAY BHAVANI JAY SHIVAJI 🙏♥️👍
Rajancha. Gad. Apratim. Swargiy. Sundar. 💛
Dada chan zal thumhi anna sobat gheun galye very nice family
!! जय भवानी जय शिवराय !!
Ek nmber❤❤
, खुप छान
खरचं आपल्या बापा इतिहास खुप मोठा आहे 😊आयुष्या निघुन जाईल🚩🚩🚩
खरच राजधानी रायगड हा फक्त आपल्यासाठी गड नसुन एक मंदीर आहे. मनाला शांती समाधान आणि जगायची उर्जा मिळते .. 2 वेळा रायगडावर गेलो . शिवचरित्रात वाचल होते रायगड कसा आहे. खरच आपले महाराज किती ग्रेट होते.. शिवचरित्र खरच जगायच ते कस शिकवत..
Thank you❤️
Apratim raigad fort Jai shivray....chaan Satish bhaiiii
Jay Bhavani ⛳❤ Jay Shivaji ⛳❤
❤ अप्रतिम व्हिडिओ
जय शिवराय🚩
Aadhi Pachad la jaun Ma sahebanchi Darshan ghya, nantar Raigad😊
🚩Jai bhavani🚩 🚩Jai Shivaji 🚩
Satish dada very nice video ❤
Thank you❤️
Very nice vide0
जय शिवराय❤
jai bhavani jai shivaji 🙏
सतीश सर तुम्ही हा व्हिडिओ दाखवून खूप छान काम केले आहे,,खास करून छोटा सह्याद्रीचा मावळा❤ परु तुमचा छोटा मुलगा/आणि आमचा गाईड,,,, संतोष,, तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा वर्षा वहिनींना देखील हॅपी जर्नी रायगड,, खूप छान माहिती व व्हिडिओ दिली,,, त्याबद्दल सह्याद्रीचा मावळा अंकुश देसाई कडून तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा,,,,,
❤️❤️🙏
Mast ahe kup chan❤
अहो दादा असे व्हिडिओ बनवा जे पर्यटन बद्दल माहिती देतील तुमच्या मंडणगड आणि आजू बाजू ची पर्यटन ची ठिकाण दाखवा
❤️❤️
🚩🚩
Mast👌
Nice 👌👌
Very nice journey and with family ❤
उत्तम 👌👌👌👌👌
Dada khup chan.. mahiti aiktana raigad bagay la khup chan vatka amcha gav ahe mahad ,raigad khup vela pahila ahe pan tumchya video madhun pahilyavar veglach vatla
Jay bhavani jay shivray ❤
Me pan gele hote 2000 year madhye THANK YOU SO MUCH for video Dada ❤🎉
Dada Vahini majhe aajol Mahad mandla gavchi aahe mahad la aai che mama hote aata thyachi mule aahet yadav vada pav Femas aahe yadvankade nakki jaun ya
माझा आवडता गड किल्ले रायगड❤❤❤
सतिश दादा एक नंबर ❤❤❤ सतीश दादा तुला भेटायची खूप इच्छा आहे.
Ek divas bhet hoil🙏
सतीश खूप छान
Mahad😍 majhe mamache gaon.....Aamhi pan Raigad 3-4 vela chadhalo aahot, ata 55 years chi aahe ata cable car ne ch jave lagel😅 pan unhe vayachya aat gad chadhala pahije.... Ata bharpur badalale aahe pan ek avismaraniya aathavan aahe hi ...je Maharajancha sparshane pavan jhale aahe, aadarniya aahe🙏🏻🙏🏻🙏🏻🚩asha gadala bhetane keval bhagya aahe🙂🙏🏻
Chattrapati Shivaji Maharaj ki jay jay bhim jay shivraya❤
मस्त छान विडिओ 👍👍👍👌👌👌
Masat hota video