Anil Ambani Failure Story : वाटणीला 42 Billion Dollars आले तरी Anil Ambani कर्जबाजारी कसे झाले ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #BolBhidu #AnilAmbaniVsMukeshAmbani #AnilAmbani #MukeshAmbani
    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत बोलताना सांगितलं की, 'अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपला ३० वर्षांच्या भाडेतत्वावर दिलेली पाच विमानतळं पुन्हा राज्य सरकारच्या ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु आहेत, कारण अंबानींनी लंडन कोर्टात आपलं दिवाळं वाजल्याची कबुली दिलेली आहे.' आता राज्य सरकार ही विमानतळं पुन्हा ताब्यात घेईलच पण अनिल अंबानींकडून थकबाकीही गोळा करेल. थोडक्यात एकीकडे मुकेश अंबानी विमानतळ, बंदरं सगळ्यात गुंतवणूक करायला लागलेत, पण अनिल अंबानींवर मात्र हातातलं परत द्यायची वेळ आलीये.
    धीरूभाईनंतर संपत्तीत वाटणी झाली तेंव्हा मुकेश अंबानींच्या वाट्याला ४३ बिलियन डॉलरची संपत्ती आलेली, तर अनिल अंबानींच्या वाट्याला ४२ बिलियन डॉलरची संपत्ती आली. आजवर बोल भिडूच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला यशस्वी माणसांच्या गोष्टी सांगितल्या पण अयशस्वी माणसांच्या गोष्टी ऐकलेल्या शहाणपणाचं काम आहे. म्हणजे भविष्यात काय करायचं नाही हे लक्षात येतं. अशीच गोष्ट आहे अनिल अंबानी यांची. त्यांचा ४२ बिलियन डॉलर पासून ते शून्यापर्यंतचा प्रवास जाणून घेऊ..
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 218

  • @ramdasshisode743
    @ramdasshisode743 Год назад +207

    म्हणून मी MPSC व UPSC चा नांद सोडून वडिलोपार्जित शेती करायला सुरुवात केली व आज पर्यंत दोन एकर शेती खरेदी केली व किमान ५० मजुरांना कामपण देतोय 🙏🙏🙏

    • @akashbandivadekar9787
      @akashbandivadekar9787 Год назад +6

      Waah!!..khupach Chaan..keep it up

    • @swanandkhandge6440
      @swanandkhandge6440 Год назад +5

      अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐💐

    • @naryankawade9832
      @naryankawade9832 Год назад +10

      भाऊ अस काय उत्पन्न घेतात तेवढा खुलासा केला तर बर होईल

    • @sandeepmesharam9726
      @sandeepmesharam9726 Год назад +2

      छान छान छान

    • @vijaykokate6086
      @vijaykokate6086 6 месяцев назад +2

      आधी लग्न झालं का नाही ते सांग मग पुढचं बोलू

  • @शुरछत्रपती
    @शुरछत्रपती Год назад +74

    राजकारण सोडून, दुसरा विषय घेतल्या बद्दल मोहिनी तुमचे आभार .बोलभिडू
    थोडी जागा मैथिलीला ही देत जा

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Год назад +191

    उद्योग क्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्र असो , पण जरी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला तरी कर्तृत्व हे सिद्धच करावं लागतं हे अलिकडच्या घटनांवरून दिसून येते 😅😅😅😅

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Год назад +7

      हो आता बघ ना मामी कशी टरबूज च्या राजकीय धाक दाखवून स्वतःला स्वयंघोषित गाइका म्हणवून घेते.चेहरा कसा पूर्ण बदलून घेतला प्लास्टिक थोपवून .नको तिथे काहीही चाळे करत असते .

    • @saurabh6129
      @saurabh6129 Год назад +11

      ​@@tamrajkilvish9215मग हे सगळं सांगायसाठी तुला fake अकाउंट लागते का....

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 Год назад +2

      @@tamrajkilvish9215 तुझ्या हृदयापर्यंत पोहोचले तेच म्हणायचे होते मला 😁😁😁

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Год назад

      @@saurabh6129 अरे चुतीया भक्ता तुला यूट्यूब वर सुद्धा ओरिजनल आईडी हवी आहे का .मग आधी मामीला सांग प्लास्टिक काढून आपल्या खऱ्या रुपात ये म्हणून 😂😂😂

    • @saurabh6129
      @saurabh6129 Год назад +3

      @@sachins9256 मग तुझ्या आईच्या भावाला सांग की 😂😂

  • @chetanchaudhari1377
    @chetanchaudhari1377 Год назад +35

    क्षेत्र कुठल पण असुदे कष्टाला पर्याय नाही! हे पटल आपल्याला .💯

  • @n.s443
    @n.s443 Год назад +46

    REAL LIFE STORY 👍👍👍
    गोष्टीतून खूप काही घेण्यासारखा आहे!

  • @ameyrane8312
    @ameyrane8312 Год назад +216

    Story nahi, ROAST आहे हा 😂😂😂

  • @broadwayeducationalconsult82
    @broadwayeducationalconsult82 Год назад +26

    पैसेवल्यानी किंगमेकर व्हायच असत किंग नाही ...वाहह 🎉❤

  • @akshghode4701
    @akshghode4701 Год назад +25

    परिपूर्ण माहिती साठी बोल भिडू एक उत्तम प्लॅटफ्रॉम ❤❤ मोहिनी ताई ❤❤

  • @nitindhalpe5164
    @nitindhalpe5164 Год назад +36

    मराठी माणूस एवढा श्रीमंत कधी होणार अंबानी बंधू यांची प्रगती महाराष्ट्रात घडली हे समजून घेतले पाहिजे

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 Год назад +4

      मराठी माणूस तेव्हाच एव्हढा श्रीमंत होईल जेव्हा महाराष्ट्र वेगळा देश होईल

    • @tejasnadge50
      @tejasnadge50 Год назад +2

      त्यासाठी बॅकेकडून कर्ज घेऊन ते NPA च्या नावाखाली बुडवावे लागते...आणि एवढं करूनही परत कर्ज काढून ते परत बुडायचं असतं....कर्ज एका गोष्टीसाठी कडून वापरायचं दुसर्या गोष्टीसाठी असतं......डि एस के डोळ्यासमोरचं उदाहरण आहे

    • @mohandesh1947
      @mohandesh1947 Год назад

      मग शरद पवार कोण आहेत

  • @pranavingvale9892
    @pranavingvale9892 Год назад +34

    कोकीळाबेन अंबानी यांनी कंपन्या देताना धाकट्या मुलाला झुकते माप दिले❤

    • @abhishekkasalkar7141
      @abhishekkasalkar7141 Год назад +1

      Te pan nakrtya fukat porala jyane kharach sagla Kolsa karun takla..zhanzhanit Anjan ahe fukat vadiloparjit sampattivar tapun baslelyansathi

    • @Qetuowry135
      @Qetuowry135 Год назад +4

      मुकेश अंबानींना १ बिलियन डॉलर जास्त मिळाले, तरीही अनिल ला झुकते माप कसे?

    • @sujitsawant5553
      @sujitsawant5553 Год назад

      ​@@Qetuowry135
      New Edge कंपन्या या अनिल अंबानी यांना दिल्या गेल्या, की ज्या भविष्यात मोठ्या होणार होत्या. जसे की telecom sector company जी उभी केली होती मुकेश अंबानी यांनी पण वाटणी मध्ये गेली अनिल अंबानी यांना.

  • @ÁßHIĴiŤ55
    @ÁßHIĴiŤ55 Год назад +25

    डॉक्टर बिस्वरूप रॉय चौधरी यांच्यावर व्हिडिओ बनवा. सर्व मेडिकल माफियांना एक्सपोज करून हा माणूस लाखो लोकांना आज बिना मेडीसिन नैसर्गिक पद्धतीने बरे करतोय.आणि त्यामुळें त्यांना खूप बदनाम केले जातेय आणि त्रास दिला जातोय.

  • @raghunair3549
    @raghunair3549 Год назад +18

    No gain without pain. Anil should learn from Mukesh Ambani

  • @gautamdalavi2541
    @gautamdalavi2541 Год назад +7

    बोल भिडू हा हा चॅनल खुप अप्रतिम आहे.अगदी सखोल अभ्यास करून आपण जो संदेश समाजापर्यंत पोहोचवता त्याला तोड नाही. संपत्ती कष्टाची असो की वडिलोपार्जित वारेमाप उधळू नये अन्यतः त्याची फार मोठी किंमत मोजावी लागते हे निर्विवाद सत्य आहे.
    धन्यवाद बोल भिडू..!!

  • @Paradise-08s
    @Paradise-08s Год назад +8

    कष्टाला पर्याय नाही अगदी सत्य आहे 👊

  • @narayankasalwad1685
    @narayankasalwad1685 Год назад +4

    या वरून येवढे लक्षात आले की, कीतीही श्रीमंत असले तरी property sathi भांडण होतात...

  • @arunpuranik2060
    @arunpuranik2060 Год назад +6

    रिलायंस पॉवर या आईपीओ मधे फसल्या गेलेल्या सामान्य गुंतवणूकदारांची हाय हे याचे प्रमुख कारण आहे

  • @Enjoynams123
    @Enjoynams123 Год назад +4

    मॅडम ला कशाची घाई होती काय, थोड तरी सविस्तर माहिती द्यायची ना, 2009 मध्ये रिलायन्स ने gsm सेवा सुरू केली, पण तुम्ही तर सरळ 2015 ला पळालात

  • @Jungle_boy123
    @Jungle_boy123 Год назад +16

    अनिल ला राजकारणाचा नाद लागला अशी बोलते जशी बाई चा नाद लागला😂

  • @sunilchabukswar2930
    @sunilchabukswar2930 Год назад +10

    Business madhe nirnay chuku shaktat....
    Aaj 200 billion loss aahe... Udya 200billion profit hau shakti... Profit is part of business.... And loss also part of business... Loss aalelya business man la khalchya najaren pahaichi sawai aahe indian lokanna...

    • @NSCBSCINDEX
      @NSCBSCINDEX Год назад +1

      Agdi barobar

    • @SM-ih3go
      @SM-ih3go Год назад

      Anil Ambani madhe kshamta hoti mhanun vaatni zaali nahitar nasti zaali. Bhandan naste zaale tar Mukesh ne madat keli asti. Aiee vadilanni velevar vaatni karun dyavii, tyane bhandan hot nahi.

  • @AzharpathanPathan-ug2fj
    @AzharpathanPathan-ug2fj Год назад +2

    Major reason of bankruptcies 1) bad investment decisions. 2) show off

  • @FilmyShorts2
    @FilmyShorts2 Год назад +3

    सोन्याचा चमचा होता पण त्या चमच्यानं ..... खल्ला

  • @mahipatikashid2886
    @mahipatikashid2886 Год назад +7

    ह्यापेक्षा कमी रकमेला बुडविणाऱ्या लोकांना ईडी अटक करते मग हा मोकाट कसा?

    • @VaibhaviW
      @VaibhaviW Год назад

      No political benefits

  • @ramanlovebabe
    @ramanlovebabe Год назад +4

    money is long term game.....you cannot earn short time !!

  • @mrdg007
    @mrdg007 Год назад +7

    क्रिकेट fixing च्या आजपर्यंत च्या इतिहासावर व्हिडिओ बनवा.

  • @siddheshbhavsar27
    @siddheshbhavsar27 Год назад +7

    हि गोष्ट खूप खतरनाक वाटली😅

  • @sujitsawant5553
    @sujitsawant5553 Год назад +3

    अनिल अंबानी यांना Page 3 वर झळकण्याची वाईट सवय आहे. शोबाजी करणे, विचार न करता गुंतवणूक करणे. यामुळे ते डबघाईला आले.

  • @BhagadBilaa
    @BhagadBilaa Год назад +2

    दादा तुकाराम मुंडे याच्या बद्द्ल अजुन part 2 video बनवा ना....सद्या कोनत्या क्षेत्रात कोनत काम करता त्या बद्द्ल

  • @rmulayutube
    @rmulayutube Год назад +4

    सादरीकरण उत्तम आहे.

  • @dixitsantosh2
    @dixitsantosh2 Год назад +2

    अनिल भाई ने धिरुभाईंच्या इच्छे प्रमाणे मुकेश भाई बरोबरच धंदा केला असता तर रिलायन्स आज जगातील पहिल्या टॉपच्या 50 high Market cap कंपन्यान मध्ये असती!

  • @BhagadBilaa
    @BhagadBilaa Год назад +3

    bol bidu मधे प्रत्येक विशयावर अतिशय खोल वर आनी समजेल अशी महिती देत...असता त्या बद्द्ल आभार....आता ED बद्द्ल येक संपूर्ण माहिती देनारा video बनवला तर बर होयील.

  • @loveandsadstatus1253
    @loveandsadstatus1253 Год назад +2

    सूर्या डेरी वाठर तर्फ वडगाव जिल्हा. कोल्हापूर ह्या बदल माहिती नक्की सांगा एक सामान्य व्यक्ती टे एका महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध असणारी सूर्या लस्सी खरच एक सामान्य माणसा ची असामान्य कामगिरी आहे त्यांची त्या बदल बोलावं अशी नम्र विनंती

    • @loveandsadstatus1253
      @loveandsadstatus1253 Год назад +1

      नक्की विचार करा ह्या कमेंट बदल

    • @swaruppatil5712
      @swaruppatil5712 Год назад +1

      कुल्फी लय भारी आहे सूर्याची आम्रखंड पण आणि स्वस्त पण

  • @shivajiparkar3300
    @shivajiparkar3300 Год назад +1

    या पेक्षा वेगळे घडणार नाही.अनिल अंबानी कडुन विमानतळ काढून घेऊन अदानीकडे देणार.

  • @manojbalasahebpawar114
    @manojbalasahebpawar114 Год назад +2

    Business ahe loss, profit hotoc... Aaj loss jhaly कदाचित udya profit hou shakto... Anil ambani ek divas growth kartil..

  • @Royal1111-r2b
    @Royal1111-r2b Год назад +4

    Mukesh ambanichya dokyavr gov.cha hat ahe ho.

  • @digvijayd123
    @digvijayd123 Год назад +2

    Mukesh ni मुद्दाम याची माती केलीय

  • @factwithkartik7398
    @factwithkartik7398 Год назад +1

    Kast kelyshivay paryay nahi

  • @HarshalShroff
    @HarshalShroff Год назад +1

    Ar Ce O Am cha CDMA .....he che bhasha chi safai.

  • @mahadeohowal9788
    @mahadeohowal9788 Год назад +1

    Engginiring admission cap round information.

  • @kishan7650
    @kishan7650 Год назад +2

    पोदीजींनी राफेल च कंत्राट पण दिलं तरीही .

  • @dipeshambekar6892
    @dipeshambekar6892 Год назад +3

    Reliance mumbai metro 1 vr chaltay aata anil ambanincha karbhar .....

  • @sanketchalke1735
    @sanketchalke1735 Год назад +2

    माझे 22 हजार रु याने खाल्लेयत शेअर्स मध्ये.

  • @I.R.O.N.M.A.N
    @I.R.O.N.M.A.N Год назад +1

    *_राजकारण लय वाईट.._*

  • @bhushansuryawanshi1986
    @bhushansuryawanshi1986 Год назад

    दादा आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज याचा नविन चित्रपट एनार आहे कधी कधी आपल्या महाराज्यान साठी एक व्हिडियो बनून दे तुमच्या सारखे लोक आपल्या राज्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकान पर्यंत पोचवू शकतात तर एकदा तर ( सुभेदार) साठी एक व्हिडियो बनून दे

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 Год назад +6

    बाकीचं जाऊ दे तू भारी दिसतेस. 😘❤️😍🍫

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 Год назад +2

      यामुळेच तू अंबानी होणार नाही

    • @user-bt4ct6yh1s
      @user-bt4ct6yh1s Год назад +1

      तुंबला आहे हा 😂

  • @user-qu8gu4lt6c
    @user-qu8gu4lt6c Год назад +1

    Tumchach juna vedio parat sanagatat tech tech navin nahu kahi mage kela hota same video

  • @AkshayDeshmukh-cj9gj
    @AkshayDeshmukh-cj9gj Год назад +6

    किती गोड दिसतेस तू खूप खूप आवडतेस तू मला मोहिनी ..❤️❤️❤️❤️🍫🍫😘😘😘💯😍😍😍🍭🍭❤️❤️❤️❤️I love you ❤️😊😊😊

  • @AkshayDeshmukh-cj9gj
    @AkshayDeshmukh-cj9gj Год назад +4

    I really love you 😘🥰🥰😘❤️❤️❤️💯

  • @channappatiparade9179
    @channappatiparade9179 Год назад +1

    कष्ट केल्य शिवय फळ मिळत नाही

  • @santoshukarde
    @santoshukarde Год назад +2

    जे मूल कमकुवत असत त्याला आई वडील झुकत माप देतात

  • @Sachin-en9kt
    @Sachin-en9kt Год назад +7

    मराठी माणसाला खूप आनंद होतो कोणी व्यावसायिक कर्जबाजारी झाला तर

    • @ravindranikam6026
      @ravindranikam6026 Год назад

      बराबर बोललास डिगरा ये मराठी माणुस एकदम डरपोक असते त्याला ना निट पैसा खाता येते ना कमवता येते ना बुडवता येते ते फक्त मजा बघते

    • @shankarrakshe5977
      @shankarrakshe5977 Год назад

      आसे फक्त तुम्हाला वाटत असेल मराठी माणसाला नाही उगच मराठा समाजाला बदनाम नका करु

    • @Sachin-en9kt
      @Sachin-en9kt Год назад

      @@shankarrakshe5977 हो का

  • @beingindian1335
    @beingindian1335 Год назад +1

    Very mediocre analysis. Like uneducated farmer analysing corporate case study. The major differentiating factor between both brothers was possession of big cash cow called reliance industries ltd. It went to Mukesh and rest is the history. While Mukesh got huge cash generating machine anil had received all new age high cash guzzling business which needed constant infusion of cash due to frequent changes in technologies and regulatory business environment. Both of them knew this beforehand that's why they had quarrelled over possession of the flagship money making machine called reliance industries ltd which went to Mukesh and made his destiny.

  • @rohitn707
    @rohitn707 Год назад +5

    Pn 1 billion kmi dile pn 🙃

  • @vinodjadhav9025
    @vinodjadhav9025 Год назад

    कोण कर्ज बाजारी होत नाही यांच्या सर्व सेअर्स असतात फक्त नावाला लोकांना फसवत आहे

  • @rahulwaghmare723
    @rahulwaghmare723 Год назад

    Jab paisa ata hai to sab taraf se ata hai
    Aur jab nhi ata to kahi se nhi ata

  • @prakashpatil2531
    @prakashpatil2531 6 месяцев назад +1

    पैशाची मस्ती
    रिलायंस एनर्जी च्या कामगारांच्या हाय लागली म्हणून हे अनिल भाई रोडपती झाले

  • @vinayakmodak507
    @vinayakmodak507 Год назад +3

    अनिल चा uध्दव झाला..... माज नडला..... भावा शी जूळवायच... भावा शी partnership करायची...

  • @saisangat
    @saisangat Год назад

    Chaan explain karta tumhi lok..

  • @roshanraut6832
    @roshanraut6832 Год назад +1

    I think ha video repost kela ahe

  • @vishnuwagh8406
    @vishnuwagh8406 Год назад +2

    चांगली महीती milali

  • @jyotsnadhuri6754
    @jyotsnadhuri6754 6 месяцев назад

    छान माहिती दिलात

  • @sanjayt1250
    @sanjayt1250 Год назад +1

    Very Bad EGO is dangerous can destroy you and it's not easy to handle business on emotions I feel very bad for Anil Ambani but he himself was in that fomo for seperation and dreaming big but no able to handle it in strict guidelines took impulsive decision and made everything ground to zero to negative he must have Very bad feeling I pray God it shouldn't happen with anybody coming down from Rich to poor is the most bad thing in this world

  • @tvssajet
    @tvssajet Год назад +1

    अनिल अंबानी संपला नाही अजून तो पुन्हा येईल

  • @mehesh_6766
    @mehesh_6766 5 месяцев назад

    42 बिलीयन डॉलर म्हणजे भारतीय रुपये किती
    सांगा plz

  • @usha3660
    @usha3660 Год назад +1

    परफेक्ट

  • @lavmanocha
    @lavmanocha Год назад +1

    Kal sarkha Rahat nahi

  • @PS-zt1ne
    @PS-zt1ne Год назад

    खुप दिवसांनी तु्हाला बघून आनंद झाला

  • @theoptimist3218
    @theoptimist3218 Год назад

    मी अजून हि रिलायन्स कार्ड वापरत आहे.

  • @sanjujoseph786
    @sanjujoseph786 Год назад

    Ratan Tata cha video banva please.

  • @ashokkshatriya3539
    @ashokkshatriya3539 Год назад +2

    कान बंद करून डोळे उघडा असाच
    यातून बोध

  • @pratikkhamkar13
    @pratikkhamkar13 Год назад

    Thumbnail vachun vatal aaila kharach Navin buisness kadhla vatt 😂

  • @amolshinde1920
    @amolshinde1920 Год назад +1

    टायटल एकदम साजेस आहे....आहे ते जपा..तरच यशस्वी व्हाल....

    • @sachinnanaware9841
      @sachinnanaware9841 Год назад

      तुमचा एखादा चॅनल (यशस्वी) आहे का ?

  • @itsrkpatil1540
    @itsrkpatil1540 5 месяцев назад

    Aani jr dogh bhavani midun ha game kela asel tr?

  • @jagdambaenterprisesworkwel9429

    Nice mahit mdam

  • @bandekarshivraj
    @bandekarshivraj Год назад +2

    अनिल आंबानी लवकरच रिचेस्ट पर्सन मध्ये येणार आहे, टेंशन घेऊ नका.

    • @prasad7391
      @prasad7391 Год назад +1

      Ani apn fkt kautuk krt rahu apn nhi honr bhau shrimant

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 Год назад

      आणि तुम्ही त्याचा कंपनीत जॉब करणार

  • @AshishA777
    @AshishA777 Год назад

    nice information

  • @arjun354
    @arjun354 Год назад +1

    Thumbnail 😅

  • @house-property-
    @house-property- Год назад

    हमम...

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860 Год назад

    Nice information

  • @nileshrane280
    @nileshrane280 Год назад +1

    चामाडी matter मुळे गेला असेल

  • @sanjaykoyal8513
    @sanjaykoyal8513 Год назад

    अप्रतिम सादरीकरण.

  • @prasadpatil4273
    @prasadpatil4273 Год назад +1

    Only mota Bhai Ambani...💹💸

  • @user-jz2wm9kh4v
    @user-jz2wm9kh4v 6 месяцев назад

    यालाच म्हणतात विळा मोडून खिळा करणे

  • @sunilkashid6820
    @sunilkashid6820 Год назад

    त्याने , स्वतः चे नव्हे तर , सर्वसामान्यांचे घर जाळून , कोळशाचा व्यापार केला आहे !

  • @rajubarve7328
    @rajubarve7328 Год назад

    ह्या माहिती मूळे थोड ज्ञान मिळाले

  • @harshalpatil7036
    @harshalpatil7036 Год назад

    👌

  • @sanjujoseph786
    @sanjujoseph786 Год назад

    Mukesh laa changlya company alya.

  • @huihuihui9438
    @huihuihui9438 Год назад

    Bhai tai la ly raag ala ahe bho😂😂

  • @AkshayDeshmukh-cj9gj
    @AkshayDeshmukh-cj9gj Год назад +1

    You are so so osm ❤️😘💯

  • @Rammy.Circle2449
    @Rammy.Circle2449 Год назад +9

    शेठनीं पण जवळ जवळ ऑर्डनन्स फॅक्टरी विकलीच होती राफेल बरोबर पण शेठचा मागे याची पनोती लागली 😜🤪😂🤣

  • @Shubham_Borkute
    @Shubham_Borkute Год назад

    Mohini tu mala Mohini Keli 😍🤩🥰

  • @rohitn707
    @rohitn707 Год назад +1

    Ata Adani

  • @sunilmhettar290
    @sunilmhettar290 Год назад

    खूप काही शिकायला मिळाले 👍🏿💯

  • @user-og2br5hy8g
    @user-og2br5hy8g Год назад +1

    This is roast video 😅

  • @girishdada1991
    @girishdada1991 Год назад

    Bhavala bhava n ch dabarat gatla

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 Год назад

    कारण त्यांना कोळशात हिरे दिसले व ते महाग असतात म्हणून...😂😂😂😂

  • @pravinmurade7560
    @pravinmurade7560 Год назад

    Good story 👍👍

  • @JaysingBhaigade-sk9ni
    @JaysingBhaigade-sk9ni Год назад

    business kam shauk jada

  • @rahulganore5653
    @rahulganore5653 Год назад

    👍

  • @krishnapatait5197
    @krishnapatait5197 Год назад +1

    😂काय ईज्जत काढली बाबा

  • @rashantgawaii176
    @rashantgawaii176 Год назад

    👍👍👍