खूप छान, प्रेरणादायी शॉर्ट फिल्म, श्री. प्रदीप नवले यांनी अतिशय चांगली भूमिका केली आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या शॉर्ट फिल्म मधील सर्वांचे अभिनय चांगले झाले आहेत, निरंजन देशमुख पत्रकार
व्वा...! कमाल. मलाना कमालच वाटते राव तुमची. केवढी ती जिद्द आणि केवढं ते धाडस कारण जळगांव मध्ये येऊन चित्रपट बनवणं काही खायची गोष्ट नाहीये. पण तुम्हाला ना खाता पण येत नाहीत गोष्टी. साधी सरळ गोष्ट ये location कुठलं आहे तर जळगांव चं, लोकं कुठली आहेत तर जळगांव ची, चित्रपटाचा आशय कुठला आहे तर जळगांव चां, आणि पात्र ' व्हय', असले शब्द बोलतायत. so called ब्राम्हणी प्रमाण भाषा बोलण्याचा जो गोड अट्टाहास केलाय त्यात पण तर माती खाताय तुम्ही लोकं. मग मला एक समजत नाही विषय जर आपल्या जळगांव च्या तलागळतल्या लोकांचा आहे तर आपली भाषा वापरायला का दातखिळी बसते तुमची.?? का लाज वाटते?? का viral न होण्याची भीती वाटते??. विचारा स्वतःलाच... सिनेमा जर बनवायचाच असेल ना तर बनवा तावडी भाषेत, उलट तो आपल्याच लोकांना जवळचा वाटेल. आधी किमान आपल्या लोकांना तरी तो जवळचा वाटू द्या मग बाकीच्या लोकांचं बघता येतंय. पाहा भो काय कऱ्याचं ते...
खुप प्रेरणादायी व्हिडिओ thanks to all team
खूप छान प्रेरणादायी video Thanks to all team
Chhan video👏👏 सर्वांचे अभिनंदन 👏👏👏
खूपच छान वीडियो प्रेरणादायी मार्गदर्शन, सर्वानी सुंदर काम केले आहे, सर्वांचे कौतुक...🎉
all team ने छान काम केले आहे 🎉👏
Mast
Mulagi ka vitner gavatun jalgaon madhalya RR school madhye geli
खूप छान,
प्रेरणादायी शॉर्ट फिल्म,
श्री. प्रदीप नवले यांनी अतिशय चांगली भूमिका केली आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या शॉर्ट फिल्म मधील सर्वांचे अभिनय चांगले झाले आहेत,
निरंजन देशमुख पत्रकार
व्वा...! कमाल.
मलाना कमालच वाटते राव तुमची. केवढी ती जिद्द आणि केवढं ते धाडस कारण जळगांव मध्ये येऊन चित्रपट बनवणं काही खायची गोष्ट नाहीये. पण तुम्हाला ना खाता पण येत नाहीत गोष्टी. साधी सरळ गोष्ट ये location कुठलं आहे तर जळगांव चं, लोकं कुठली आहेत तर जळगांव ची, चित्रपटाचा आशय कुठला आहे तर जळगांव चां, आणि पात्र ' व्हय', असले शब्द बोलतायत. so called ब्राम्हणी प्रमाण भाषा बोलण्याचा जो गोड अट्टाहास केलाय त्यात पण तर माती खाताय तुम्ही लोकं. मग मला एक समजत नाही विषय जर आपल्या जळगांव च्या तलागळतल्या लोकांचा आहे तर आपली भाषा वापरायला का दातखिळी बसते तुमची.?? का लाज वाटते?? का viral न होण्याची भीती वाटते??.
विचारा स्वतःलाच...
सिनेमा जर बनवायचाच असेल ना तर बनवा तावडी भाषेत, उलट तो आपल्याच लोकांना जवळचा वाटेल. आधी किमान आपल्या लोकांना तरी तो जवळचा वाटू द्या मग बाकीच्या लोकांचं बघता येतंय.
पाहा भो काय कऱ्याचं ते...
Sanjana patil As well as Mamta sonavane also student of deepsthamb foundation...🎉
👍🏻
Vitner vale hajeri lava re bho😊
Great nice Aboli beta congrauchulation
खूप छान 👍👍👍👍👍
Super video
Congratulations🎉🎉
How many here from rr
छान व्हिडिओ
Keep it up aboli ❤😊
अभिनंदन सर्वच
👌🏻👌🏻🎯🎯🎯
छान
Congratulations 🎉
👍👌
Chhan kam ahe sarv team che
Nice
Khoop chan
❤❤
खुप छान
Great
Harsha Rajput 🙏😎