Jai aadivasi aapdi aadivasi parampara takavi rakhnar ava tamam bhavesh bagul mara param mitra sahit sov no khub khub dhanyavad all team all the best Rj pawar Dangi singer😍 tarafthi hardik subhkana
खूप सुंदर भावेश भाऊ. पालघर फेमस singer रोशन भाऊ, काजल ताई यांना song देऊन खुप खुप फेमस song होणार. Parshu raut music आदिवासी फिल्म प्रौढकशन यांच्याकडून खुप खुप शुभेच्छा
एकदम भारी, जबरदस्त, भावेश बागुल यांच्या लेखणीतून अजून एक उत्कृष्ट कलाकृती 🔥🔥🔥, पालघर स्टार रोशन दादा आणि काजल ताईंच्या आवाजाला तोड नाही आणि त्यात RK King चे म्युझिक म्हणजे दुधात साखर 😇. अजून अशेच गाणे आणून आदिवासी समाजाची प्रतिमा उंचावण्याची जिद्द मनात ठेवून प्रयत्न करू. जय आदिवासी ❤️❤️❤️
खूप सुंदर आवाज आहे. रोशन आणि काजल या दोघांचे आवाजात एक जादू आहे. तारपावर नाचणे ही एक आदिवासी समाजातील संस्कृती आहे.आपण आदिवासी पण कमी नाही. पुढच्या गाण्यासाठी अभिनंदन भाऊ.. 💐💐
"सून सून सून तारप्याची धून सून" भावेश बागुल music channels वरती जेवढे गाणे प्रदर्शित केले.. तसेच हे पण गाणे खूपच अप्रतिम असे..खूपच सुंदर गाणे तयार केले आहे तसेच गाण्याला एकदम छान चाल लावून छान गायले..आणि. उत्तम कलाकारी नृत्य आदिवासी परंपरा गत छान गीत रंगून गेलेले आहे... एडिट खुपचं छान केल्यामुळे..अधिकच सुंदर बनले आहे... खूप खूप आवडलं गाणं... अप्रतिम..पुढील गाण्याची आतुरतेने वाट बघत राहू.. all the best..😘.. Thank you ❤️🔥🔥🔥
Song tar chan aahech pan mala Dance, tarapkari, dressing and lyrics khup aavadl. 1:45 to 3:10 part 1no aahe. Team very good. शेअर करतो, मित्रानो तुम्ही पण शेअर करा
Lyrics ek number ahet bhavesh dada ani dance pn khup chan ahe pradip sir,kajal mam acting superb😍 Camera, editing superb 🎬🎥🎥,सगळ्या टीम ला खूप खूप शुभेच्छा🎥🎬🎧 song nkkich trending la jael🎧🎬
😘खपू छान भावा आपली आदिवासी परंपरा तुमच्या गाण्यामध्ये दिसते.. तुमच्या सर्व टीम ला प्रवीण राऊत चा मानाचा मुजरा🙏 /nice brother, our tribal tradition is seen in your song..keep it bro💐💐
खूपच छान...... भावेश भाऊ आणि पुर्ण कलाकार व टिम खुप खुप अभिनंदन सर्वांचं अशीच जोरदार गाणी पुनः प्रदर्शित कराल हीच अपेक्षा व पुढच्या वाटचालीस शुभेच्छा..
तारपा हे फक्त संगीताचं वाद्य नसून सर्व आदिवासींच्या हृदयाचे वाद्य आहे. Tarpa is a not only musical instrument but also tarpa is a all aadivasis heart instrument, जय आदिवासी
Hi सर , सुपर हिट तारपा गाणं आहे। तारप्याची वेगवेगळी नृत्य मस्त वाटलीय । रोशन सर आणी काजल ताई चा आवाज next level💖 / सर्व टीमने मस्त काम केलंय / Lyrics- Acting - story-music-dance superb आहे All the Best 🙏 Thank you 🙏
Khup bhari lyrics bhavesh dada,
Song bhari zhaly 🥰🤗👌all team well-done🥰👆🤗
धन्यवाद पालघरची अलका याज्ञीक..💐💐तुमच्याच आवाजाची जादू आहे ही
✨🥀👑🤗
Hii
Very nice editig
तुमचा आवाज भारी आहे
song मस्त आहे
Bhavesh bagul cha number dena
outstanding performance superb 👌🔥🔥
धन्यवाद
✨🥀👑💖
खूपच छान गायन,नृत्य आणि दिग्दर्शन.... सगळंच!
अभिनंदन प्रदिप & भावेश,प्रवीण सर्व टिम कणसरा फ़िल्म प्रोड्युकॅशन कडून तुमच्या सर्वांचं खुप खूप अभिनंदन व पुढिल वाटचालीस शुभेच्छा
धन्यवाद-Ravi pawar 💫🙏
Thank u ❤️
Bhavesh dada naice song uttamgavit nashik suragana 💗💖💐💐
Jai aadivasi aapdi aadivasi parampara takavi rakhnar ava tamam bhavesh bagul mara param mitra sahit sov no khub khub dhanyavad all team all the best
Rj pawar Dangi singer😍 tarafthi hardik subhkana
Thank u rj bhai
खूप सुंदर भावेश भाऊ. पालघर फेमस singer रोशन भाऊ, काजल ताई यांना song देऊन खुप खुप फेमस song होणार.
Parshu raut music
आदिवासी फिल्म प्रौढकशन
यांच्याकडून खुप खुप शुभेच्छा
Thank u 💖✌️
एकदम भारी
Jabardast bhari
खूपच छान गीत.... भावेश बागुल टीम ला हरसूलकरांच्या वतीने भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐👍🏻
खुप छान नृत्य आणि गीत सादरीकरण केले. जय आदिवासी
धन्यवाद
एकदम भारी, जबरदस्त, भावेश बागुल यांच्या लेखणीतून अजून एक उत्कृष्ट कलाकृती 🔥🔥🔥, पालघर स्टार रोशन दादा आणि काजल ताईंच्या आवाजाला तोड नाही आणि त्यात RK King चे म्युझिक म्हणजे दुधात साखर 😇. अजून अशेच गाणे आणून आदिवासी समाजाची प्रतिमा उंचावण्याची जिद्द मनात ठेवून प्रयत्न करू. जय आदिवासी ❤️❤️❤️
✨🥀🤩👑
Thank u 💖
Thenkayou bhai ji aaju sog banva ne aamabar pahtva h pills 🌹love you Aoll
Thank you
खूप सुंदर आवाज आहे. रोशन आणि काजल या दोघांचे आवाजात एक जादू आहे. तारपावर नाचणे ही एक आदिवासी समाजातील संस्कृती आहे.आपण आदिवासी पण कमी नाही.
पुढच्या गाण्यासाठी अभिनंदन
भाऊ.. 💐💐
धन्यवाद भाऊ
Supr song
Thank you
shan song, kailas valvi, nandurbar
Thank u
अगले गाना मां रणजीत गावित ला तारपकारी ली जा
Super bhava jay adivasi
अप्रतिम गाणं आहे धन्यवाद सर्व टीमचे आभारी
Thank u
गाण तर छान आहे. आणि त्या आधारीत नाच ही खूप सुंदर आहे. खूप खूप अभिनंदन सर्व कलाकारांचे
धन्यवाद भाऊ
उत्कृष्ठ गान आहे सुंदर सुदंर अतिशय सुंदर
खुप खुप शुभेच्छा सर्व टीम ला
धन्यवाद
🎉👑✨🥀
खूप छान गीत भावेश बागुल टीमला चिंचले बागुल परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा जय आदिवासी
धन्यवाद सर
आपली संस्कृती आपला अभिमान. जय जोहार.
जय आदिवासी जय जोहार
All team well done .
Tarapkari chi far mast acting.
एक नंबर 💐💐💐
पुढिल गाण्याची आतुरतेने वाट पाहत आहे...
धन्यवाद
Bhavesh Thanks Bro
Mast
एक नं गीत जय आदिवासी
Thank u 💖
Akdam.zakash.all
Bro
धन्यवाद
खुप खुप खुप खुप खुप छान
✨🔥खूपच छान भावेश दादा... पूढील वाटचाली सर्व टिमला सूभेच्छा 😇👍🌹🌹🎉🏹जय आदिवासी 🏹🎉 Only Surganakar 👑
धन्यवाद भाऊ
Khup Chan khup sunder song ahe Roshan bhau Ani kajal Tai khup Chan aavaj ahe song ek no zala ahe dance ,editing sarv ekch no
Thank u 💖
आदिवासीची कला जपली सर
शासकीय विद्यानिकेतन पासून पाहत आहे तुला खूपच छान खूप प्रगती केलीस अशीच प्रगती होत राहो
धन्यवाद
खुप छान गीत आहे पुढील वाटचालीस Best luck 👍👍👍👍👍👍👍👍👍
धन्यवाद सर
मस्त आहेत एकदम 👍👍👍👍💐💐💐🙏🙏🙏🙏💐😁😁😁😁💃💃💃💃💃👌👌👌
धन्यवाद
"सून सून सून तारप्याची धून सून" भावेश बागुल music channels वरती जेवढे गाणे प्रदर्शित केले.. तसेच हे पण गाणे खूपच अप्रतिम असे..खूपच सुंदर गाणे तयार केले आहे तसेच गाण्याला एकदम छान चाल लावून छान गायले..आणि. उत्तम कलाकारी नृत्य आदिवासी परंपरा गत छान गीत रंगून गेलेले आहे... एडिट खुपचं छान केल्यामुळे..अधिकच सुंदर बनले आहे... खूप खूप आवडलं गाणं... अप्रतिम..पुढील गाण्याची आतुरतेने वाट बघत राहू.. all the best..😘.. Thank you ❤️🔥🔥🔥
✨🥀🤩👑
Thank u so much sanket sir
खूप छान गाणं झालं भावेश दादा ,👌👌👌👌
धन्यवाद ताई
Bhavesh dada naice 💗 song uttamgavit nashik suragana bhormal💐💐💐🌹💖
धन्यवाद दादा
Pradip bhau👌🏻🔥🔥
खूपच सुंदर ❤️😍
धन्यवाद
khupach sundar song ahe ...bhavesh bagul ant team keep it up
Thank you for your Support
Khup c mast song 🔥🔥🔥🔥♥️sampurn team che abhinandan 🥳🥳♥️🎶
धन्यवाद भाऊ
Nice song bhau.. congratulations
धन्यवाद
खूप सुंदर साँग भावेश भाऊ 👌
आदिवासी तारप्याची धून कानावर पडली रे पडली तारपेवर फेर धरून पाय व मन नाचू लागते.
धन्यवाद भाऊ
टारप्याची धुंद तर खूपच भारी आहे
मनाला खूप चांगलं वाटते
गाणं ऐकून
एकच नंबर भावेश भाऊ
सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा
Thank u 💖✌️
एक नंबर 👌👌
Kadak bhava
Thank u ☺️
खूप छान सोंग आहे भा़वा लई भारी तारपा डांन्स 👍👍👍👍💖💖🤗🤗🎸
धन्यवाद
Song tar chan aahech pan mala Dance, tarapkari, dressing and lyrics khup aavadl. 1:45 to 3:10 part 1no aahe. Team very good. शेअर करतो, मित्रानो तुम्ही पण शेअर करा
Thank you
Bhava mast song aahe. aavadla dance pan khu bhari aahe
Thank you
Khupch chhan song aahe jay aadiwasi ❤️❤️
Jay aadivasi
Nice song Bahvesh Bhau
Thank you bhau
तारपकरी अलबाड सर यांचं नृत्य खूपच आवडल एकदम ओरिजनल .चांगली कला दाखवल्या बद्दल अभिनंदन सर आपल.
धन्यवाद सर
Bhava tuz gav konte
सुरगाणा नाशिक
Yaaaa🥳 kadak ❤️💯🤞
धन्यवाद
Hit hai boss 💥✨
Thank you boss
Lyrics ek number ahet bhavesh dada ani dance pn khup chan ahe pradip sir,kajal mam acting superb😍 Camera, editing superb 🎬🎥🎥,सगळ्या टीम ला खूप खूप शुभेच्छा🎥🎬🎧 song nkkich trending la jael🎧🎬
Thank u so much rajan bhau
Bo bhari kajal hiroin 😘😘😘😘😘
Thank you
सुंदर तारप्याची झुंण गाणं आहे
Thank u 💖☺️
खूप सुंदर. 👍👍👍
अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐
धन्यवाद सर
Pradip & kajal mast ackting 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 super song
धन्यवाद
Tarpychi dhund very best
Thank you
एक दम मस्त गाण आहे बागुल सर
आणि रोशन दादा
Thank u ☺️
Very nice 💚💚💙💚💚🤍🤍मस्त all team outstanding performance 🔥
Thank you so much
Sir mla dance karaycha aahe tumchya grup mdhe..plz ad karsal ka 🙏🏻
100% चान्स मिळेल 🤗
नक्कीच संधी देऊ✨💯🥀
😘खपू छान भावा आपली आदिवासी परंपरा तुमच्या गाण्यामध्ये दिसते.. तुमच्या सर्व टीम ला प्रवीण राऊत चा मानाचा मुजरा🙏 /nice brother, our tribal tradition is seen in your song..keep it bro💐💐
Thnk you
Bavesh dada shan gana
Khupach Sundar Ani dance tar ekach nombar 🥰
Thank you
ek नंबर सांग भावेश भाऊ ...
Thank you so much
खूपच छान गाणं झालंय भावेश भाऊ ..त्याला पालघरचे स्टार रोशन आणि काजल ताईंचा आवाजाची जादू आणि rk च संगीत अप्रतिम 1 च नंबर .....👌
धन्यवाद भाऊ
1 nambar song
खूपच छान भावेश सर🔥🔥
Dhanywad
Kdddddk
खुप छान अस गीत सादर केलंय ❤️💫
धन्यवाद
तारपा वाला काय भारी डान्स करतोय 💯😀
Thank u 💖💞
खूपच छान...... भावेश भाऊ आणि पुर्ण कलाकार व टिम खुप खुप अभिनंदन सर्वांचं अशीच जोरदार गाणी पुनः प्रदर्शित कराल हीच अपेक्षा व पुढच्या वाटचालीस शुभेच्छा..
धन्यवाद
1नंबर
खुप छान गाण आहे सर्व टिमचे आभिनंदन
धन्यवाद
❤🇮🇩 अतिशय सुंदर गायन व नृत्य आणि गीतकाराच्या ओळी खूपच छान कलाकारांचे खूप खूप अभिनंदन🇮🇩🇮🇩❤💐💐💐💐💐🇮🇩❤❤❤❤❤
धन्यवाद सर
खुप छान मस्त आहे गाणं 👌👌🌹🌹🌹👍👍
धन्यवाद
Nice concept nice song bhavesh bagul mast gaan aahe bhava
Thank you भाई..असाच सपोर्ट करत राहा
❤️❤️❤️
तारपा हे फक्त संगीताचं वाद्य नसून सर्व आदिवासींच्या हृदयाचे वाद्य आहे. Tarpa is a not only musical instrument but also tarpa is a all aadivasis heart instrument, जय आदिवासी
✨🥀🤩👑
जय आदिवासी सर...
अप्रतिम सोंग आहे सर्व टीमच्या अभिनंदन keep growing 💗❤️🤩😇
Thank u 😊
वाव सुपर music 🎶🎶🎼 nice Voice .and Dance,🎤💃🕺 best of luck all team जोहार जय आदिवासी
धन्यवाद
Hi सर , सुपर हिट तारपा गाणं आहे।
तारप्याची वेगवेगळी नृत्य मस्त वाटलीय ।
रोशन सर आणी काजल ताई चा आवाज next level💖 / सर्व टीमने मस्त काम केलंय / Lyrics- Acting - story-music-dance superb आहे
All the Best 🙏
Thank you 🙏
Thank u so much keep support ❤️
Most welcome sir 💖
खूप सुंदर आहे गाण दाजी छान नाचता
धन्यवाद भाऊ
Bole to Ekdam zakaaaaaassssss 🤟🏻🥳🥳 😍❤️
धन्यवाद
Khupch shaaaaaaan dada
Thank you
BHAU love me very happy
खूप शान गाणं
खुपच छान आहे 👌🏻👌🏻
Thank u 💖
Very nice song and dance
अप्रतिम 👍🏻
मस्त 👌🏻👌🏻
Hy
खुप छान गाणं आहे...❤❤👌
संपूर्ण टिमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍👍
Thank u 💖
मस्त
Thank u 💖
Nice song bhau
Thank you bhau
खुप छान
धन्यवाद