‘दादा माणूस’ Dada Manus - दादा कोंडकेंच्या आत्मचरित्रावर त्यांच्या बहिणीची प्रतिक्रिया ? एपिसोड 89

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • ‘दादा माणूस’ Dada Manus
    कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके , अवलिया...अलौकिक आणि असामान्य... महाराष्ट्राचा चार्ली चॅप्लीन , सिने रसिकांचं दैवत कॄष्णाष्टमी हा दांदाचा वाढदिवस. दिनांक ६ सप्टेंबरला असलेल्या कॄष्णाष्टमीच्या दिवशी दादांच्या वाढदिवसानिमित्त दादा माणूस’ हा युट्युब चॅनल लेखिका आणि सिने अभ्यासक अनिता पाध्ये यांच्या अनिता पाध्ये प्रॉडक्शन व्दारे आम्ही सुरु करत आहोत. दादा कोंडके हा महाराष्ट्राच्या सिनेसॄष्टीतील एक स्वतंत्र अध्याय आहे. या अवलियाने लागोपाठ ९ ज्युबिली चित्रपट देऊन गिनिज बुक रेकॉर्ड्स मध्ये आपलं नाव नोंदवलं. त्यांचा हा रेकॉर्ड आजपर्यंत कुणीही मोडलेला नाही. द्वि-अर्थी संवाद म्हणून ज्यांनी दादांची हेटाळणी केली तीचं पांढरपेशी मंडळी हळूच दादांचे चित्रपट बघत असत. परंतु दादा म्हणजे केवळ द्वि अर्थी संवाद म्हणणारा अभिनेता नव्हता. त्यांच्या आगळ्या वेगळ्या अभिनयाची-विनोदीची , हजरजवाबी पणाची जातकुळी अनेकांना कळली नाही. आजच्या सिनेमातील , टिव्ही कार्यक्रमातील विनोद ऎकल्यावर-बघितल्यावर दादांच्या विनोदातील हजरजबाबीपणा, बुध्दीमत्ता लक्षात येते. केवळ कोट्या करायच्या म्हणून दादा विनोद करत नसत. त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेसह हिंदी व गुजराती भाषेतील चित्रपटांची निर्मिती केली. ’विच्छा माझी पुरी करा’ या वगनाट्याव्दारे दादा कोंडके महाराष्ट्राला माहिती झाले. सुप्रसिध्द निर्माता-दिग्दर्शक भालजी पेंढारकरांच्या ’तांबडी माती’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ’सोंगाड्या’ चित्रपटासह ते चित्रपट निर्माता बनले. एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, ह्योच नवरा पाहिजे, बोट लावीन तिथे गुदगुल्या आदि त्यांच्या चित्रपटांना भरपूर यश मिळालं.
    संकल्पना व सदारकर्त्या :- अनिता पाध्ये

Комментарии • 28

  • @subhashkelkar1475
    @subhashkelkar1475 5 месяцев назад +2

    Great

  • @chaitnyagopale.0978
    @chaitnyagopale.0978 5 месяцев назад +2

    खूप उत्तम माहिती दिली आहे तूम्ही खूप नशीबवान आहात तूम्हाला दादांचा व त्यांच्या परिवाराचा सहवास लाभला

  • @BhushanMusicPlatform8482
    @BhushanMusicPlatform8482 5 месяцев назад +1

    ❤❤❤

  • @ramchandraambekar5183
    @ramchandraambekar5183 5 месяцев назад +3

    आपली सांगण्याची भाषा छान आहे ऐकत राहावे असे वाटते

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  2 месяца назад

      ruclips.net/video/pAw7VGuQ-4U/видео.htmlsi=Ou7syx1z5I_RwMk2

  • @rahulyetale9494
    @rahulyetale9494 5 месяцев назад +2

    खुप छान किस्सा सांगितला होता. आपण कधी मायाजाळ चालू करणार आहेत. आपल्या दादा माणूस या पुस्तकावर चित्रपट बनवला पाहिजे.

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  2 месяца назад

      ruclips.net/video/pAw7VGuQ-4U/видео.htmlsi=Ou7syx1z5I_RwMk2

  • @subhashthorat1979
    @subhashthorat1979 5 месяцев назад +3

    मायाजाल ही करा,दादा माणूस बंद नका करू ताई

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  2 месяца назад

      ruclips.net/video/pAw7VGuQ-4U/видео.htmlsi=Ou7syx1z5I_RwMk2

  • @prakash_irakal
    @prakash_irakal 5 месяцев назад +1

    ❤😅dada....

  • @rohidasbhagat2972
    @rohidasbhagat2972 5 месяцев назад +2

    मुंबईत दादाच घर आज आहे का आणि कुठे आहे कस आहे ते सांगा

  • @vikrampagare9988
    @vikrampagare9988 5 месяцев назад +1

    😊 Namskar madam 😊

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  2 месяца назад

      ruclips.net/video/pAw7VGuQ-4U/видео.htmlsi=Ou7syx1z5I_RwMk2

  • @DipakAmbre-o4x
    @DipakAmbre-o4x 5 месяцев назад +2

    ताई तुम्ही कोणत्या दूरचित्र वाहिनी साठी काम करत हे जाणुन घ्यायला आवडेल

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  5 месяцев назад +3

      zee Hindi, zee marathi , e tv marathi n mee marathi

    • @DipakAmbre-o4x
      @DipakAmbre-o4x 5 месяцев назад +1

      टी.व्ही मराठी कडे सोनीयाचा उंबरा नि आन्नदाता हे कार्यक्रम होते यावर पन बोलाल का

    • @DipakAmbre-o4x
      @DipakAmbre-o4x 5 месяцев назад +1

      ई टिव्ही

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  2 месяца назад

      ruclips.net/video/pAw7VGuQ-4U/видео.htmlsi=Ou7syx1z5I_RwMk2

  • @satishyadav34569
    @satishyadav34569 5 месяцев назад +1

    छान!अप्रतिम!!दुसरी गोष्ट आनिता दीदी आपण tv channel वर केलेल्या सिरीअल्स चे नाव सांगा ना please.
    जयहिंद

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  5 месяцев назад

      khup ...abhalmaya, sanjbhul, pimpalpaan, reshimgathi, shriyut gangadhar tipre....khup aahet

    • @satishyadav34569
      @satishyadav34569 5 месяцев назад

      धन्यवाद दीदी....

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  2 месяца назад

      ruclips.net/video/pAw7VGuQ-4U/видео.htmlsi=Ou7syx1z5I_RwMk2

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 5 месяцев назад +3

    अजिबात बोअर होत नाही एपिसोड संपूच नये वाटते

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  5 месяцев назад +1

      धन्यवाद ताई. दादांची एक म्हातारी हिरॉईन आहे ती , तिचा मुलगा आणि नातु वेगवेगळ्या नावांनी घाणेरडे, धमकी देणारे आणि चॅनलला नावे ठेवणारे मेसेजेस करत असतात. मी लक्ष देत नाही..हाथी चले अपनी चाल कुत्ते....

    • @rekhashetty5567
      @rekhashetty5567 5 месяцев назад

      @@anittapadhyeAPP barobar ahe madam

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  2 месяца назад

      @@rekhashetty5567 ruclips.net/video/pAw7VGuQ-4U/видео.htmlsi=Ou7syx1z5I_RwMk2

  • @Prabhu_Desai
    @Prabhu_Desai 5 месяцев назад

    Dadani officially lagna kela kaa ka naahi maahit naahi pan tyanchi 3-4 birhade hoti aani te sarvanchaa kharchachi jabdari ghet hote he fact aahe kaa?In fact mahimlaach tumchyaa gharajawal ase ek kutumb hote aani dadanchi van 2/3 divas khaali ubhi ase.

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  2 месяца назад

      ruclips.net/video/pAw7VGuQ-4U/видео.htmlsi=Ou7syx1z5I_RwMk2