‘दादा माणूस’ Dada Manus Ep 55 - आचार्य रजनीशनी दादा कोंडकेंना आश्रमात का बोलावलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 19

  • @nitindeshmukh1209
    @nitindeshmukh1209 8 месяцев назад +4

    Dada kharrach Lucky hote ki Tyanna Guru Rajnish Osho yaanni bolawale Ani Haat Aplya hatat ghetla....
    Far Kami lik ahet ki tyancha hat Guru Osho ni ghetla...
    Lok tyanchya paaya padayche... Ani Dada cha haat tyani ghetla....
    Great Immortal Touch....
    The Great Lucky Dada
    Dada

  • @vasantmhetar
    @vasantmhetar 9 месяцев назад +10

    मॅडम,आपले 'दादा माणूस 'यातील दादा कोंडके यांच्या बद्दल ची माहीती विवेचन खूपच छान. एकटा जीव सदाशिव व सोंगाड्या ही दोन्ही पुस्तके वाचून बरीच वर्षे झाली."दादा माणूस "मुळे आठवणींना उजाळा मिळाला.आताच्या विवेचनामध्ये घटनेचे साल/महिना तुम्हाला माहिती /आठवत असेल तर जरूर सांगा.सर्वांना नक्की आवडेल. धन्यवाद.

  • @dattatrayatat4374
    @dattatrayatat4374 5 месяцев назад

    You tub वर चित्रपट शेअर करा

  • @yogeshsangle-n5z
    @yogeshsangle-n5z 9 месяцев назад +11

    अतिशय छान माहिती सांगितलीत आपण.
    या चित्रपटातील एका भोंदू बाबाच्या आश्रमातील सीनबद्दल सांगीतलं आहे, हा सीन सत्य साईबाबा यांच्यावर प्रेरीत होऊन घेतला आहे हे अगदी खरं आहे.
    मात्र व्यक्तिरेखेचं नाव निजनिज बाबा असं होतं हे आठवतं.
    नावाच्या उच्चारामुळं रजनीश बाबा असं शब्द भ्रम निर्माण करणारा विडंबनात्मक उच्चार जणवु शकत असल्यामुळे रजनीश जी यांना तसं कुणीतरी सांगितलं असावं.
    असो या सीन मध्ये बाबाच्या समोर उपस्थित भक्तांना बाबा सांगतात की आपल्यापैकी कुणाला काही पाहिजे असल्यास पुढे यावं.
    मग खादीचं जॅकेट परिधान केलेला एक राजकारणी वृध्द येतो. त्याच्याकडे पाहिल्यावर असं जाणवतं की आतापर्यंत त्याने वेगवेगळ्या खात्यांचं मंत्रीपद भोगलं असावं.
    हा वृध्द बाबा जवळ येतो आणि सांगतो की आतापर्यंत समद्या इच्छा पूर्ण झाल्या पण मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे.
    तेव्हा बाबा म्हणतो हरकत नाही.मी तुम्हाला भस्म देतो ते तुम्ही पाण्यातून दिवसात तीन वेळा घ्या तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल.
    असं म्हणून तो बाबा आपला हात हवेत फिरवतो आणि त्या राजकारणी माणसाच्या हातावर जादूने भस्माची पुडी टाकण्याचा निष्फळ प्रयत्न करतो मात्र यश येत नाही. त्यावेळी बाबाचा सेवेकरी असलेले दादा हे कफनीमधये पार कोपरापर्यंत हात घालून ती भस्माची पुडी हातावर आपटण्याससाठी मदत करतात असा विडंबनात्मक सीन आहे अतिशय विनोदी.
    असो मात्र या चित्रपटात बांधकाम क्षेत्रातील गैरप्रकार तसंच भोंदू बाबा यांचे बाबत अगदी वर्मावर बोट ठेवलं होतं.
    गाणी तर अप्रतिमच मागच्या एपिसोडमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे आला थंडीचा महिना याचबरोबर होळीचं सोंग घेऊन ही गाणी तसंच काशी काशी हे कोळी गीताच्या धाटणीतलं युगलगीत फारच छान सुपरहिट गाणं होतं.
    लहानपणी हा चित्रपट पाहिला होता त्या आठवणी परत जाग्या झाल्या.
    धन्यवाद
    योगेश

    • @anittapadhyeAPP
      @anittapadhyeAPP  4 месяца назад

      मायाजाल ही आमची सिरीज बघा. चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा. धन्यवाद
      ://ruclips.net/video/1qTk-NUxgQg/видео.html

  • @mangeshbhise98
    @mangeshbhise98 8 месяцев назад +2

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @सूर्यकांतशिंदे-य7ठ

    ..... देशपांडे घाटपांडे जोशी यांची पत्रेआली😅😅

  • @padmakarnighute1803
    @padmakarnighute1803 9 месяцев назад +5

    मॅडम आपण ह्योच नवरा पाहिजे या दादांच्या चित्रपटावर तीन भाग सादर केले त्याबद्दल तुमचे अभिनंदन.
    ह्योच नवरा पाहिजे‌ चित्रपटाच्या नायिका जयश्री ‌टी.‌ यांचे आडनाव तळपदे. जयश्री व त्यांची धाकटी बहीण मीना या मराठी व हिंदी सिनेमात अभिनय करीत असत.
    हा चित्रपट त्यावेळी तुफान चालला मला हा चित्रपट पाहून ४३ वर्षे उलटली त्यामुळे त्यातील विनोद माझ्या आता लक्षात नाही. लेखामुळे आठवणींना उजाळा मिळाला.
    या चित्रपटात मला लागलाय खोकला या गाण्यावर नृत्य करणाऱ्या मधु कांबीकर 'मला घेऊन चला' या दादांच्या चित्रपटात नायिका होत्या. असो.
    आपण सादर केलेले भाग ऐकताना आनंद मिळतो.

  • @santkrupabhaktirajchannel7309
    @santkrupabhaktirajchannel7309 9 месяцев назад +2

    ❤❤❤❤

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 9 месяцев назад +2

    तुम्ही दादांच्या कोण?

  • @shyampareek8730
    @shyampareek8730 9 месяцев назад +5

    Osho great

  • @bipinupasani1699
    @bipinupasani1699 9 месяцев назад +2

    Karan khara sanatani hinduch itaka dusarya dharmabaddal sahishnu asto 🚩🚩🚩🚩🚩

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 8 месяцев назад +1

    धन्यवाद आपले,ताई

  • @satishyadav34569
    @satishyadav34569 9 месяцев назад

    Hii
    Good evening my dear di....

  • @santkrupabhaktirajchannel7309
    @santkrupabhaktirajchannel7309 9 месяцев назад +2

    Dadancha aavaj kadhi ikaela betanar

  • @satishyadav34569
    @satishyadav34569 9 месяцев назад +5

    मीही 1987 ते 1989 पर्यंत ओशो आश्रमात गेलोय पण तेथील भंपकपना मी आज ही विसरलेला नाही.
    अर्थात त्यावेळी मी फार तरुण होतो पण हे जाहीर प्रदर्शन मला आवडत नव्हते कारण ओशो फक्त हिंदू धर्मा विरोधातच बोलत असत
    इतर धर्मा बद्दल बोलायचे म्हंटले की kutark करून ते बोलने टाळत.
    म्हणूनच मी नंतर त्यांचे कडे जाणे टाळले आणि इतरही जाऊ नये म्हणून प्रयत्न केले.
    तद नंतर त्यांना म्हणणे हे jibvhwari येऊ लागले कारण ते...ते नव्हतेच तर तो भंपकबाबा होता.,(आई घा...) सांगलीकर.

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 5 месяцев назад +1

      Osho समजल्याच आव आणणारे बरेच काय भराम साठ लोक आहेत.पण Osho रजनीश कित्येक जण न पचले हे फार महत्त्वाचं आहे