हे म्हणजे असं झालंय ☺️☺️तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण !तरीच महीमान येईल कळो!!❤श्रीगुरु बाबांचा महीमा श्रीगुरु बाबांसारख्यांनाच कळतो......❤श्रीगुरु द्वयांचे प्रेम!येथ दीसतसे नीरुपम!कैसे आम्ही साधकांनी सर्वोत्तम!पुण्य केले!!❤i love you baba❤i love you Baba❤
माय आणि बाप श्री गुरु राऊत बाबा
राम कृष्ण हरी गुरुवर्य बाबा
काय वाणु आता न पुरे हि वाणी, मस्तक चरणी ठेवितसे,, 🙏🙏
*_राम कृष्ण हरी माऊली..हेचि व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास ❤😊_*
दंडवत
सद्गुरु जोग महाराज की जय
साष्टांग दंडवत
Baba cha charani sashtang dandvat
राम कृष्ण हरी
साष्टांग हे करी दंडवत🙏🙏🙏🙏🙏
🙇🙇👍👍👍
पूर्ण किर्तन टाका
टाकलेलं आहे
@@dnyaneshwargawande2819 लिंक द्या महाराज
@@maheshnandardhane2445 वाळवंटातील बाबांचे कीर्तने अस नाव टाका
काय वाणु आता.न पुरे वाणी
हे म्हणजे असं झालंय ☺️☺️तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण !तरीच महीमान येईल कळो!!❤श्रीगुरु बाबांचा महीमा श्रीगुरु बाबांसारख्यांनाच कळतो......❤श्रीगुरु द्वयांचे प्रेम!येथ दीसतसे नीरुपम!कैसे आम्ही साधकांनी सर्वोत्तम!पुण्य केले!!❤i love you baba❤i love you Baba❤
साष्टांग प्रणाम🙏
राम कृष्ण हरी