🔴live कीर्तन गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत । राऊत बाबा Raut Baba Kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 11

  • @uttamagarkar8268
    @uttamagarkar8268 10 дней назад

    जयजय रामकृष्ण हरि धर्म कार्यासाठी राऊत महाराजांना धन्यवाद🎉 पाबळ पुणे

  • @prasadsonawane2149
    @prasadsonawane2149 Месяц назад +3

    बाबांच्या प्रती प्रणिपात जय जय राम कृष्ण हरी बाबुराव सोनवणे मुंबई

  • @rameshwagh722
    @rameshwagh722 Месяц назад +1

    बाबा चरणी दंडवत

  • @nageshnilkanthe5665
    @nageshnilkanthe5665 2 месяца назад +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @sheknathdhotre6369
    @sheknathdhotre6369 Месяц назад +1

    खूप छान किर्तन

  • @shivajimali9849
    @shivajimali9849 2 месяца назад +3

    गाथामुर्ती श्रीरामभाऊ राऊत बाबांना साष्टांग प्रणिपात शिवाजी माळी लातूर

  • @BhaskarBaburaobankar
    @BhaskarBaburaobankar 2 месяца назад

    खरे बोलणारा खरे चालणारा
    नर केसरी
    दंडवत प्रणाम
    जय महानुभाव

  • @gangaburange8945
    @gangaburange8945 2 месяца назад

    राम कृष्ण हरी

  • @kantamagar9820
    @kantamagar9820 2 месяца назад +1

    श्री गुरु बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत 🥀🥀🥀🚩

  • @dholeatul5965
    @dholeatul5965 2 месяца назад

    पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्व काळ ॥१॥
    तयाच्या चिंतनें तरतील दोषी । जळतील रासी पातकाच्या ॥ध्रु.॥
    देव इच्छी रज चरणींची माती । धांवत चालती मागें मागें ॥२॥
    काय त्यां उरलें वेगळें आणीक । वैकुंठनायक जयां कंठीं ॥३॥
    तुका म्हणे देवभक्तंचा संगम । तेथें ओघ नाम त्रिवेणीचा ॥४॥

  • @bhikajikokate7356
    @bhikajikokate7356 2 месяца назад +1

    कृपया किर्तनासाठी घेतलेला अभंग टाकत जा माऊली जय हरी