मार्मिक कीर्तन। जेथें कीर्तन करावें, तेथें अन्न न सेवावें। श्रीगुरु गाथामूर्ती राऊत बाबा। मुसळगांव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 207

  • @maulichemistrycoaching.1926
    @maulichemistrycoaching.1926 2 месяца назад

    आज अश्या कीर्तनाची गरज आहे बाबा.तुम्ही माझे आदर्श आहेत.राम कृष्ण हरी ह.भ.प.समाधान महाराज पाटील सोनगीर वाघाडी कर धुळे 🙏🙏

  • @desaletejasbhausaheb5864
    @desaletejasbhausaheb5864 9 месяцев назад +17

    साक्षात जगदगुरु तुकाराम महाराज च 🙏🙏🙏🙏🙏🥺🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 5 месяцев назад +7

    जय सेवालाल जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय जय राम-कृष्ण हरी हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावेत जय महाराष्ट्र 🌹🌹🌹

  • @dyanandkalunke6895
    @dyanandkalunke6895 8 месяцев назад +8

    बाबांच्या चरणी कोटी कोटी साष्टांग दंडवत

  • @ganeshchape
    @ganeshchape 7 месяцев назад +34

    असा अभग घेण्यासाठी हिंमत लागते जय हरी विठ्ठल गुरुजी

    • @prabhakar_maharaj_garud
      @prabhakar_maharaj_garud 6 месяцев назад +3

      हिंमत नाहि दादा अधिकार लागतो , अणि तो अधिकार रामभाऊ महाराज राऊत बाबा यांचा आहे ,असे महात्मे क्वचितच बघायला मिळतात, राम कृष्ण हरी 🙏🚩🙏🙏

  • @RajebhauKhavale
    @RajebhauKhavale 4 дня назад

    🚩🚩🙏🙏बाबांच्या जरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @DattatrayKhajinkar
    @DattatrayKhajinkar 5 месяцев назад +3

    या अभंगावर किर्तन करणारे हे पहिले महाराज पाहिले मी
    खूप किर्तन ऐकले पण कडीतोड धारबाज किर्तन पहियाच ऐकतो .
    असे निसकाम निक्षूलक कर्तन करणारे थोडे आहेत बाकी सगळे कीर्तनाचा व्यापार करतात .
    कसा समाज सुधरणार

  • @laxmanmaharajhinge9412
    @laxmanmaharajhinge9412 Год назад +79

    गुरुवर्य राऊत बाबा आचरण करून बोलतात नाहीतर अशा अभंगावर कीर्तन करायची लायकी पण नाही दुसऱ्याची शेवटी तुकोबारायांची कृपा आहे

    • @hanumanharkal1545
      @hanumanharkal1545 6 месяцев назад +1

      अगदी बरोबर बोललात माऊली

    • @nanasahebmohalkar6457
      @nanasahebmohalkar6457 6 месяцев назад

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤​@@hanumanharkal1545

  • @rajendralodhe
    @rajendralodhe 5 месяцев назад +1

    अशा अभंग वर किर्तन करण्यासाठी. हिम्मत लागते,ज्याचे आचार विचार शुध्द तेच यावर बोलू शकतात,.गुरुवर्य राऊत बाबजीस सा.दंडवत

  • @bhagvankhenar4181
    @bhagvankhenar4181 Год назад +27

    बर्याच किरतनकारांनी नुसता बाजार मांडला पाहून खुप दुख होते. पण राऊत बाबाना ऐकून समाधान झालो. मोठी चपराक दिली.

  • @ShatrughnMaharaj
    @ShatrughnMaharaj Год назад +14

    सद्गुरू चरणी साष्टांग दंडवत

  • @आदिनाथजाधव-ठ4ष
    @आदिनाथजाधव-ठ4ष 6 месяцев назад +2

    🙏🌹 रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏👌

  • @SantoshBorude76
    @SantoshBorude76 6 месяцев назад +2

    न मागे कोणाशी तो करा गुरु !
    उपदेश तारु होईल गा !
    जय हरि माऊली !

  • @kishordhondge8649
    @kishordhondge8649 6 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी माऊली जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावें या अभंगावर फक्त गुरुवर्य बाबा चिंतन करू शकतात अन्य कोणतेही कीर्तनकार चिंतन करू शकत नाही

  • @santoshrakhshe7272
    @santoshrakhshe7272 4 месяца назад +4

    आपली संत परंपरा बाबा सारख्या संतां मुळे टिकून आहे अनमोल असा अमृताचा ठेवा संत तुकाराम महाराज ज्ञानेश्र्वर माऊली यांच्या मुखातून श्रवण केल्याचा आनंद मिळाला धन्य अजी दिन संत दर्शनाचा आम्ही नशीबवान आहोत आपला सहवास yutub च्या माध्यमातून का होईना तुमचे दर्शन व श्रवण करायला मिळाले राम कृष्ण हरी विठ्ठल midiyanche पन धन्यवाद

  • @nilkanthchoudhariid1380
    @nilkanthchoudhariid1380 Год назад +9

    🎉 जय हरी माऊली कोटी कोटी दडवत

  • @vijaymusale6629
    @vijaymusale6629 5 месяцев назад +1

    खूप दिवसाची इच्छा होती हा अभंग ऐकण्याची ती आज पूर्ण झाली

  • @SanjayuttamPawar
    @SanjayuttamPawar 9 месяцев назад +2

    छान विश्लेषण महाराज ,राम कृष्ण हरी

  • @jitendranimkar2766
    @jitendranimkar2766 5 месяцев назад

    असं आहे तर अवश्य संत गणपती महाराज, अजातिय मानव संस्था येथे भेट द्यावी ही विनंती, जयहरि माऊली असे किर्तनकार आज दिसतच नाही 🙏🙏🙏🏳🌼क्षमा करावी

  • @nanachaudhari2504
    @nanachaudhari2504 4 месяца назад

    जय हरी बाबा आता अगोदरच दक्षिणा पाॅकीट ठरवतात

  • @atulkakade8794
    @atulkakade8794 Год назад +10

    रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी🙏

  • @babasahebmulik8605
    @babasahebmulik8605 7 месяцев назад +3

    बाबांना साष्टांग दंडवत

  • @ghanshyamdube5200
    @ghanshyamdube5200 10 месяцев назад +1

    बाबा चरणी सा दंडवत रामकृष्ण हरी

  • @SundarJadhav-mn8lw
    @SundarJadhav-mn8lw 7 месяцев назад

    राम कृष्ण हरि महाराज

  • @arungadade2525
    @arungadade2525 5 месяцев назад

    बाबा ना सा.दंडवत

  • @dineshgawali4899
    @dineshgawali4899 Год назад +13

    गुरुवर्य बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @KadubaHiwale-q3e
    @KadubaHiwale-q3e Год назад +11

    सत्य परमार्थ लोकांसमोर आला पाहिजे धन्यवाद बाबा

  • @VishnuSurvase-bp6nn
    @VishnuSurvase-bp6nn 6 месяцев назад +2

    जय हरी बाबा

  • @ShankarKharat-q3r
    @ShankarKharat-q3r Год назад +9

    बाबांच्या चरणी दंडवत

  • @sandipdhere2611
    @sandipdhere2611 6 месяцев назад

    राम कृष्ण हरि

  • @NarhariasaramdongareDongare
    @NarhariasaramdongareDongare 6 месяцев назад +2

    पहील्या दिवशी बाबांचे किर्तन झाले आणी दुसऱ्या दिवशी दुसरे बाबा उलट किर्तन करतात मि प्रत्यक्ष ऐकले या वर्षी सिरस मार्ग येथे रामकृष्ण हरी 🎉

  • @balshiramlandge6450
    @balshiramlandge6450 Год назад +5

    ,बाबाच्या। च रनी। दंडवत

  • @milindvedpathak9739
    @milindvedpathak9739 5 месяцев назад

    जय श्रीराम !

  • @prakashdone6984
    @prakashdone6984 6 месяцев назад

    सत्य परमार्थ लोकासमोर आला पाहिजे धन्यवाद बाबा

  • @rajendrajane
    @rajendrajane Год назад +1

    राम कृष्ण हरि माऊली निरूपणासाठी घेतलेला अभंग आजच्या बाजारूना निश्चितच आवडला नसेल.
    राऊत बाबा You are Great
    🙏🙏

  • @santoshbansode1257
    @santoshbansode1257 Год назад +11

    अशा किर्तन कारणांमुळे इतरांवर थोडासा फरक पडेल
    राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @ramkishanjadhav331
    @ramkishanjadhav331 Год назад +3

    राम कृष्ण हरी बाबा

  • @gangadhartipras2803
    @gangadhartipras2803 6 месяцев назад

    जय गुरुदेव जय श्री राम सद्गुरु दुनिया दास महाराज की जय सद्गुरु दत्तात्रेय महाराज जय जय राम कृष्णा राम कृष्णा राम कृष्णा राम कृष्ण 🙏

  • @pappumaharajsonkhedkar
    @pappumaharajsonkhedkar 5 месяцев назад

    श्री तुकोबाराय❤

  • @RAMDASKASAR-xb1ql
    @RAMDASKASAR-xb1ql 6 месяцев назад +2

    साक्षात तुकाराम महाराज

  • @padmajagtap1133
    @padmajagtap1133 9 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी माऊली❤❤❤❤❤❤

  • @madhavmahajan8805
    @madhavmahajan8805 6 месяцев назад +1

    राम कृष्णा हरी माऊली

  • @annasahebrothe5207
    @annasahebrothe5207 Год назад +6

    जय हरी बाबा🙏🙏

  • @SantoshZange
    @SantoshZange 5 месяцев назад

    तुम्ही सेवन करत जाऊ नका राऊतबाबा,,, आम्ही मनुष्य काळजाचे आहोत,,, आम्ही भावीकलोकांच्या आग्रह विनंती प्रेमाला बळी पडुन जेथे किर्तन करतो तेथे अन्न सेवन प्रसादभावनाने जरूर करतो 🙏

  • @marotraothale8378
    @marotraothale8378 Год назад +8

    गुरुवर्य ह. भ. प राऊत महारांना साष्टांग दडवंत.... टाकळी माळी. ता. औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद

    • @parashrammagar5290
      @parashrammagar5290 Год назад +1

      ता. जिल्हा छञपती संभाजीनगर

  • @deoraogayakwad
    @deoraogayakwad 11 месяцев назад

    Guruvayoor raut baba nishkam karmyogi shat shat koto koto pranam

    • @deoraogayakwad
      @deoraogayakwad 11 месяцев назад

      Guruvayoor raut baba koto koto ool pranam

  • @manojjoshi3292
    @manojjoshi3292 Год назад +20

    गुरुवर्य राऊत बाबांच्या चरणी वंदन,
    मनोज जोशी गुरुजी लिंबेजळगाव गंगापूर येथुन..

  • @PankajPatil-w5w
    @PankajPatil-w5w 6 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 🎉🎉🎉

  • @santanchesangati
    @santanchesangati 5 месяцев назад

    🚩|| राम कृष्ण हरी || 🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshwarkadam-ji8lt
    @rameshwarkadam-ji8lt Год назад +13

    खरा परमार्थ सागतात बाबा

  • @bhimrajbhujade6541
    @bhimrajbhujade6541 Год назад +4

    🙏रामकृष्ण हरी🙏

  • @gajananarmal7727
    @gajananarmal7727 6 месяцев назад

    आता जास्त बाबा लोक उद्योगपती झाले जय हरी बाबा

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 Год назад +6

    RAM KRISHNA HARI MAULI 💐💐

  • @bandopantchincolkar
    @bandopantchincolkar Год назад +3

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित

  • @popatbachkar9830
    @popatbachkar9830 6 месяцев назад +1

    सत्य सत्य परमार्थ सांगतात महाराज🎉

  • @dnyneshwarbankar2293
    @dnyneshwarbankar2293 6 месяцев назад +4

    श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @govindlaxmanrao9011
    @govindlaxmanrao9011 Год назад +14

    गुरुवर्य बाबांच्या चरणी कोटी कोटी दंडवत 🙏🏻🚩

  • @sopanraopatil6359
    @sopanraopatil6359 Год назад +1

    बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @vilasghule3090
    @vilasghule3090 Год назад

    गुरुवर्य बाबांच्या चरणी दंडवत

  • @नमोज्ञानदेवायहरिओमकाळे

    🙏रामकृष्णहरीविठ्ठलकेशवा🙏

  • @rekharaghatate2785
    @rekharaghatate2785 Год назад

    Ram krishna hari Mauli ji Baba

  • @prabhakar_maharaj_garud
    @prabhakar_maharaj_garud 6 месяцев назад

    राम कृष्ण हरी बाबा , धन्य धन्य आहात आपण राम कृष्ण हरी

  • @ShripadShinde-t8f
    @ShripadShinde-t8f 6 месяцев назад +6

    साक्षात तुकोबाराय ❤

  • @laxmandhandar4752
    @laxmandhandar4752 Год назад +3

    गुरूवर्य बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत.

  • @Krishna-tm5ei
    @Krishna-tm5ei 8 месяцев назад

    ❤राम कृष्ण हरी जय हारीमाउली❤

  • @gunavantvaryvarybestkirtan2359

    Jay jay ram kirshna hari mauli 👏🌹🌺🌹🌷

  • @स्वामीविनायकजीमहाराज

    राम कृष्ण हरि

  • @nandkumarmandre2584
    @nandkumarmandre2584 6 месяцев назад +1

    महाराजांचे विचार क्रांतीकारी आहेत पाकीट स्विकारणार्‍या व देणार्‍या दोघांनाही चपराक यातून मिळेल

  • @santoshbhagade6638
    @santoshbhagade6638 Год назад +5

    गुरुवर्य बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी बाबाविठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी बाबा .

  • @rajaramkondalwade1067
    @rajaramkondalwade1067 Год назад +5

    प पु गुरूवर्य , गाथामुर्ती हभप बाबा चे चरणी कोटि कोटि वंदन .राम कृष्ण हरी.

  • @rekharaghatate2785
    @rekharaghatate2785 Год назад

    Ram krishna hari Mauli

  • @nandkishorkale2319
    @nandkishorkale2319 Год назад +3

    रामकृष्ण हरी परतुर जालना

  • @vishnusahane7669
    @vishnusahane7669 Год назад +2

    Sadar Pranam

  • @rameshwarbhosle438
    @rameshwarbhosle438 Год назад +4

    जय योगेश्वर

  • @BalajiKorewad
    @BalajiKorewad Год назад

    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

  • @प्रशांतभोगाडे-श8त

    सर्व किर्तन ऐका ही विनंती अप्रतिम

  • @namdeogaikwad5198
    @namdeogaikwad5198 Год назад

    Ram Krishna hri विठ्टल महाराज

    • @pundaliksurse6888
      @pundaliksurse6888 Год назад

      ह. भ. प. महंत गाथा मूर्ती रामभाऊ महाराज राऊत आपल्या चरणी नतमस्तक होऊन दंडवत प्रणाम. आपली या अभंगामुळे कोणाला दुःख वाटू नये. जे सत्य आहे ते सत्यच आहे.

  • @dnyneshwarbankar2293
    @dnyneshwarbankar2293 6 месяцев назад

    राम कृष्ण हरी

  • @AbaUmap
    @AbaUmap 5 месяцев назад

    Good

  • @ujwalashingne6431
    @ujwalashingne6431 Год назад

    राम कृष्ण हारि🙏🙏

  • @deoraogayakwad
    @deoraogayakwad 8 месяцев назад

    Shri ramkrushan hari ram ram ram

  • @गजाननपाफुकट

    जय हरी माऊली

  • @laxmamkadam9895
    @laxmamkadam9895 Год назад

    बाबांचे कीर्तन प्रवचन म्हणजे साधकास मेजवानी म्हणून ते अखंड मिळण्यासाठी पुस्तक रूपाने प्रसिध्द व्हावे अशी पांडुरंगाचे चरणी प्रार्थना करतो.

  • @santoshmore6731
    @santoshmore6731 5 месяцев назад

    नुसतं जेवायचं नही आणि कीर्तनचे पैशे घ्यायचे कि नाही हे नाही सांगितले महाराज.
    कीर्तन करणं धंदा कि समाज प्रबोधना चा यज्ञ या विषयी पण सांगा महाराज 😎😎

  • @mahendrakhandagle5395
    @mahendrakhandagle5395 Год назад +1

    राम कृष्ण हरी 🙏

  • @AshokBangal-t8t
    @AshokBangal-t8t 6 месяцев назад

    जय हरी

  • @jalindarghule62
    @jalindarghule62 Год назад

    लातूर हुन साष्टांग दंडवत माऊली 🙏 🙏🌹🌹

  • @ratankuwar5779
    @ratankuwar5779 Год назад

    जय जय राम कृष्ण हरी माऊली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @bhausahebgayke8210
    @bhausahebgayke8210 Год назад +1

    ram krushna hari

  • @rangnathchokhat8878
    @rangnathchokhat8878 Год назад

    Jay jay Ram krusna Hari

  • @dipakghule3592
    @dipakghule3592 Год назад +4

    आजच्या कीर्तनातील बाबांनी जो अभंग घेतला अभंगामुळे ठराविक लोक नाराज झाले पण अभंग एकच नंबर आहे राम कृष्ण हरी

    • @missiongourajyam6406
      @missiongourajyam6406 9 месяцев назад

      ha abhang koni ghet nahi karan tyanna swatachich laaj vatel na

  • @Shailaborkar-pu2we
    @Shailaborkar-pu2we Год назад

    आदेश बाबा 🙇🙇🙇🙇🙇

  • @laxmanbhurbhure4451
    @laxmanbhurbhure4451 Год назад

    लक्ष्मण प्रभाकर भुरभुरे हिंगोली जिल्हा राम कृष्ण हरी🚩🚩🚩

  • @jalindarghule62
    @jalindarghule62 Год назад

    जय हरी माऊली 🙏🙏🌹

  • @abhishekmore2735
    @abhishekmore2735 6 месяцев назад

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल व

  • @Walmik-m6u
    @Walmik-m6u 6 месяцев назад

    Ramkrshnharl

  • @nageshnilkanthe5665
    @nageshnilkanthe5665 Год назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @gunavantvaryvarybestkirtan2359

    Jay jay ram kirshna hari mauli

  • @abahake5789
    @abahake5789 Год назад

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @vinodnalawde323
    @vinodnalawde323 Год назад +4

    राम कृष्ण हरी माऊली ...तुमच्या चरणावर माझा दंडवत 🙏🙏