"धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा..." सकल मराठा समाजाचा सरकारला इशारा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии • 568

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 5 дней назад +346

    दलित समाजाने सुद्धा देशमुख च्या गुणेगारा नाफाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली पाहिजे,

    • @mahadevmunde7176
      @mahadevmunde7176 5 дней назад +23

      दलीत समाजाबरोबर अगोदर सोयरिक करा,तुमच्या मुली अगोदर दलीत समाजातील मुलांबरोबर लग्न लाऊन द्या ,मग पाठिंबा मिळेल,बरोबर आहे ना?

    • @Helicopter-n4q
      @Helicopter-n4q 5 дней назад

      ​@@mahadevmunde7176 आधी तुझ्या घरापासूनच सुरुवात करावी लागण.

    • @RenukadasShinde
      @RenukadasShinde 5 дней назад +1

      😂😂​@@mahadevmunde7176

    • @sunilavhad3800
      @sunilavhad3800 5 дней назад +1

      Cort.aahena.hi.ghtna.vait

    • @lostboy5160
      @lostboy5160 5 дней назад +19

      ​@@mahadevmunde7176 तू नको सांगू मुंडे आम्हला

  • @ghogaredamaji2148
    @ghogaredamaji2148 5 дней назад +126

    स्वतः मुंढे नी मंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे

    • @OmDarade-p3w
      @OmDarade-p3w 5 дней назад

      Jalto kahun re brabri krr tuu😡😡😡😡😡

  • @banjaralengisamrat
    @banjaralengisamrat 5 дней назад +114

    सरपंच स्व. देशमुख याना राष्ट्रीय बंजारा क्रांती सेनेचे वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
    न्याय मिळालेच पाहिजेत.

  • @bgmiclutchs3968
    @bgmiclutchs3968 5 дней назад +70

    सरपंच संतोष देशमुख यांना न्याय भेट लाच पाहिजे

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 5 дней назад +104

    अगदी 💯 टक्के खरं वास्तव आहे 👍

  • @NavnathWaybhat-h6t
    @NavnathWaybhat-h6t 5 дней назад +79

    आमची पाठिंबा तुम्हाला फुल आहे जय शिवराय

  • @KamalakerSangle
    @KamalakerSangle 5 дней назад +67

    तिथले आमदार,तिथले खासदार ह्यांनी सुद्धा राजीनामे दिले पाहिजे , संविधान आणि कायद्या प्रमाणे संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे

  • @संजयपवार-ण5ह
    @संजयपवार-ण5ह 5 дней назад +22

    या दोन्ही बहीन भाऊ यांना सत्तेची मस्ती आली आहे

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 5 дней назад +76

    बरोबर आहे दादा

  • @mahadeoshingne6353
    @mahadeoshingne6353 5 дней назад +36

    स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे
    येळकोट येळकोट जय मल्हार

  • @Sanketart7028
    @Sanketart7028 5 дней назад +25

    मसा जोग ची घटना आणि परभणी ची घटना आहे दलित व आंबेडकरां अनुयायी संबंधित आहे संपूर्ण राज्याची जनता या दोन्ही घटनेच्या न्यायासाठीपाठिंब्याची समर्थ आहे

  • @ShivrajSagle-yw4ub
    @ShivrajSagle-yw4ub 2 дня назад +2

    ग्रेट भाऊ, बरोबर आहे..

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 5 дней назад +50

    गुन्हेगाराला कडक शिक्षा झाली पाहीजे जातीवरून कोणीही राजकारण करू नये व ज्याची हत्या झाली आहे त्याला योग्य न्याय दिला पाहीजे

  • @kishorchaudhari6481
    @kishorchaudhari6481 5 дней назад +31

    धनंजय मुंडे यांची बाजू घेणार्‍यांनी एका प्रश्नाचे उत्तर द्यावे त्यांच्या जिल्ह्यात ही घटना झाली अजूनही त्या कुटुंबाला भेटायला ते का गेले नाहीत

    • @secularsaint7991
      @secularsaint7991 5 дней назад

      Chongya ghatna ghatali mhanun jatiywadi rajkaran karnar ka? Punyat hi tashich ghatna ghadali ... to maratha navhata ka? Jarange chya chelyana karan pahije.. malmal hot ahe.. jatiywadi malmal..😅

    • @Lifechangingblogger
      @Lifechangingblogger 5 дней назад +6

      हिवळी अधिवेशनला का तू हजर राहणार होता का ...काही बी बोलतंय लका...मंत्री आहे तो ..अनडुपांडु खासदार आमदार थोडी हे ।।।बाप्पा संदीप सारखे

    • @jaihind8335
      @jaihind8335 5 дней назад

      पुरावे नसताना चौकशी च्या आधीच ऊग लोक म्हणतेत म्हणून एखाद्या ला आरोपी करता तुम्ही लोक, आरोपीची जात काढून त्या जातीच्या नेत्याला आरोपी करताय तुम्ही लोक, कुठला ही पुरावा नसताना काही जण तर पंकजा मुंडे च पण नाव घेतात म्हणजे किती हा जातीय द्वेष, स्थानीय भांडणातून झाले ल्या हत्येला तुम्ही जातीय रंग देणार वरून धनंजय मुंडे व पंकजा मुंडे नी कुटूंबाची भेट घ्यावी ही अपेक्षा ठेवणार, बर ते भेटीला आलेच तर चले जाव चा नारा तुम्हीच देताल त्यांचा विरोध तुम्हीच करतान, जस लोकसभेला फक्त पंकजा मुंडे चा विरोध केला होता बजरंग सोनवणे किंवा कुठल्याही मराठा उमेदवाराचा नव्हता केला, रोहित पवार पूर्ण महाराष्ट्रात हिंडत होता पण त्याचा विरोध नाही केला तुम्ही लोकांनी.

    • @ravishep768
      @ravishep768 5 дней назад +4

      न्याय मिळावा हे महत्त्वाचे की भेटणे. तुम्हाला फक्त मुद्दा काढून जातीय तेढ निर्माण करायचे आहे बाकी न्याय मिळावा याचा काही देणे घेणे नाही

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 5 дней назад +2

      Gav Bandi kuna sathi kelti

  • @madantaur883
    @madantaur883 5 дней назад +12

    एक नंबर बोललात दादा जय शिवराय

  • @keshavdukare8333
    @keshavdukare8333 5 дней назад +45

    बरोबर.आहे

  • @kiranpatil7749
    @kiranpatil7749 5 дней назад +18

    खुपच वाईट वाटलं😢😢😢

  • @dashrathrajaramsolanke4603
    @dashrathrajaramsolanke4603 5 дней назад +10

    100% बरोबर👍👍👍

  • @shrushtiganage3709
    @shrushtiganage3709 День назад

    भाऊ आपले आभार🎉

  • @sandeshbhagnure9626
    @sandeshbhagnure9626 2 дня назад +1

    दलित समाजाने सुद्धा सतोष देशमुख यांच्या कुटुबासोबत खबिर पने पाठीमागे रहा जय भिम जय शिवराय

  • @yogeshsomwanshi8674
    @yogeshsomwanshi8674 5 дней назад +91

    ओबीसी समाजाचे घर जाळले, तेव्हा नाही आली आंदोलन करायची आठवण का साहेब,

    • @nitindhat4512
      @nitindhat4512 5 дней назад

      कोणता ओबीसी मारला मला सांग बर

    • @G-g3vf
      @G-g3vf 5 дней назад +13

      केलास का जातीवाद....

    • @ganeshwagh-eg5mk
      @ganeshwagh-eg5mk 5 дней назад +10

      आमची माणसं मारल्यावर तुम्हाला काय शेंदूर लावून पूजा कराव काय

    • @navnathkale1629
      @navnathkale1629 5 дней назад +6

      O b c ni marathyanna arkshanala nadu naka. Mag ghare jalli janar nahit. Ani tumchyaa netyanna sanga maratha arkshanala virod karu naka.

    • @ravishep768
      @ravishep768 5 дней назад

      ​@@navnathkale1629तू घर जळणार आहेस का भुरट्या. घरी भाकर आहे का तुला खायला नालायक. तोंड वर करून स्वतःला पुरोगामी म्हणता. तुझ्या बापाचे राज्य आहे का घर जाळायला

  • @PramilaShirke-g6d
    @PramilaShirke-g6d 5 дней назад +18

    एकदम बरोबर आहे दादा

  • @Jadhav5698
    @Jadhav5698 5 дней назад +3

    माझा मराठा समाज 85% तालुका मध्ये जास्त आहे पण कधी कोणत्या दुसऱ्या समाजाला त्रास दिला नाही..

  • @surajkankate5870
    @surajkankate5870 5 дней назад +91

    हेच तर मराठा समाजाला सहन होत नाही आहे...म्हणून तुम्ही मुंडे साहेब ल राजीनामा द्या....पण हे कधी शके नाही.....

    • @adh1370
      @adh1370 5 дней назад +10

      Bhau magel time la munde mantri hote tayvile magni kile hote kay???? Hakalpatti kraa mhnun

    • @Yraypgdargfg
      @Yraypgdargfg 5 дней назад

      तुम्ही ना मराठ्यांचा फायदा घेत आहात संयमाचा

    • @poteatulgautam5447
      @poteatulgautam5447 5 дней назад +13

      आमचे माणसं मारा तरी बसतो आम्ही शांत

    • @kailasbhise8443
      @kailasbhise8443 5 дней назад

      जातीचा धर्माचं राजकारण करु नका मराठ्यांनी कधीचं जातीवाद केला नाही आणि करणार नाहीत ह्या खुणात जे कोन्हींही आसतील त्यांना आटक करा मंग मंत्री आसो कीवां नसो पण देशमुखाला खरा न्यांय मिळाला पाहीजेत

    • @surajkankate5870
      @surajkankate5870 5 дней назад +1

      @@poteatulgautam5447 tumche माणसं नाही मारत अहो....पोलिस करतील ना चोकशी....तू फक्त मुंडे साहेब, आणि ओबीसी समाज समोर जाऊ देत नाही आहे....म्हणून इतकं मोठ राजकारण सुरू आहे..

  • @shravantalekar4279
    @shravantalekar4279 5 дней назад +14

    ग्रेट मित्रा गणपतराव❤❤

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 5 дней назад +9

    भाऊ सोमनाथ सुर्यवंशी कोन होता.. त्याबद्दल अभ्यास करा वा तो संविधान योध्दा वडार समाजातील होता त्यांचा आम्हालाही अभीमान आहे

  • @sanjaykendre1140
    @sanjaykendre1140 5 дней назад +32

    काही केले तरी धनंजय मुंडे मंत्री झाले आहे त राजकारण आणि जातीय तेड फक्त राजकारण करण्यासाठी बोलणारे परत बदलून बोलले पाहिजे नाही तर पुरावे दिले पाहिजे तरच खरे आहे

  • @AnilPatil-nh8tg
    @AnilPatil-nh8tg 5 дней назад +5

    साहेब तुम्ही योग्य भूमिका घेतली आहे आम्ही तुमच्या सोबत आहे

  • @kavita-z1e9t
    @kavita-z1e9t 5 дней назад +3

    आगदि बरोबर आहे दादा

  • @vijayphate-v1n
    @vijayphate-v1n 2 дня назад

    धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या

  • @ajittat7388
    @ajittat7388 4 дня назад +2

    दोन्ही ... मुंडे च मुख्य आरोपी आहेत💯

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 4 дня назад +1

    न्याय मिळालाच पाहिजे बाकी काहीही कळत नाही .

  • @y.b.infrastructures5541
    @y.b.infrastructures5541 5 дней назад +118

    जरांगे ला समजून सांगा जातीवाद कमी करा

    • @Wagh96k-MARATHA
      @Wagh96k-MARATHA 5 дней назад +26

      Gap re uastod कामगार

    • @Shrinidhishorts
      @Shrinidhishorts 5 дней назад +35

      आपल्या जातीसाठी, आरक्षण मागणी, ह्याला जातिवाद म्हणत नाहीत,,,

    • @ganeshnakade6209
      @ganeshnakade6209 5 дней назад +4

      ​@@Wagh96k-MARATHA tuza aaiche puchi oli hote kamgar bhavitala ki

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 5 дней назад

      ​​@@Wagh96k-MARATHAऊस तोडणे ते आमचं काम आहे त्याच्यात काय एवढा विशेष देशी वाले जरांगे टोळी खूप जातिवाद करते

    • @AshokNanaware-q6c
      @AshokNanaware-q6c 5 дней назад

      बिडच्या राजकारणी लोकांनी स्वताच्या फायद्यासाठी भरकटलेल्या लोकांना हातासी धरुन खुन खंडणी खोरी करत आहे यानी बीडला बिहारच्याही मागे टाकले

  • @surajnagargoje4082
    @surajnagargoje4082 5 дней назад +31

    अरे बाबा किती घेतले संदीप सरीसागर कडून

    • @KavitaShelke-d5j
      @KavitaShelke-d5j 2 дня назад

      केळी वाटतोका जामग घे तुझ समाधान होईल

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 5 дней назад +3

    खर बोलता समाजासाठी हिताचे आहे

  • @वंजारी
    @वंजारी 5 дней назад +35

    धनंजय मुंडे यांना संपवण्यासाठी संतोष देशमुख यांच्या मृत्यू चे राजकारण हे लोक करत आहेत याचे खूप दुर्दैव वाटते

    • @dattaraobachate9144
      @dattaraobachate9144 5 дней назад +2

      तुझा भाऊ गेल्यास काय करशील

    • @atuldeore4168
      @atuldeore4168 5 дней назад +3

      Dhanya sant ahe ka ?

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 5 дней назад +2

      कधी कधी राजकारण हे करावे लागते .

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 5 дней назад

    Ekdum barobar saheb 1000℅

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 5 дней назад +6

    ग्रेट भाऊ अगदी बरोबर बोललात

  • @sambhajimunde437
    @sambhajimunde437 5 дней назад +35

    वाल्मीक अण्णा कराड चे नाव पुरावे नसताना घेणं आरोपी जातीचा आहे म्हणून मुंडे साहेबाना टार्गेट करण हेच तुमचे राजकारण आहे ना. तुमचे जातीवाद न करणे, राजकारण न करणे, यामध्येच तुम्ही सर्व काही करत आहेत.

    • @spstatuscreation5834
      @spstatuscreation5834 4 дня назад

      तोच आरोपी आहे फक्त जास्त दिवस सापडत नव्हता.आता चांगलाच कचाट्यात सापडलाय आता त्याची रवानगी जेलमध्ये आणि धनु आता घरी बसणार

    • @ट्रंपतात्या
      @ट्रंपतात्या 4 дня назад +1

      मग झाटु फरार का आहे समोर नाही येत

  • @santoshchavhan2406
    @santoshchavhan2406 5 дней назад

    एकच नंबर भाऊ जय शिवराय❤❤❤

  • @priyankasalunke1133
    @priyankasalunke1133 2 дня назад +1

    Barobar😢😢

  • @SurajPatil-f7j
    @SurajPatil-f7j 3 дня назад

    सदैव समाजा सोबत राहू आम्ही 🙏

  • @shivajikharde9393
    @shivajikharde9393 5 дней назад +8

    हे प्रकरण पोलीस न्यायालय ही चौकशी करून दिल कारवाई करेल आपण एकमेकात वाद उभा करून राजकारण करू नये व विनाकारण कोणाचे नाव घेऊ नये

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 2 дня назад

    जरांगे पाटील मुळे मराठा समाज शांत आहे, आम्हीच शांततेत मोर्चे काढून, उपोषण करून मागण्या मांडत आहोत, आम्ही जर यांच्या सारखे केले तर अवघड होईल.

  • @shivajikharde9393
    @shivajikharde9393 5 дней назад +7

    पोलीस चौकशी करत आहे त्यामध्ये जो कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा होईल पण विनाकारण कोणी कोणावर आरोप करू नये

  • @chaganmore554
    @chaganmore554 4 дня назад +1

    धनंजय मुंडे ला मराठी समाजाबद्दल राग आहे म्हणून तो अजून भेटायला सुद्धा गेला नाही

  • @aniljaju7998
    @aniljaju7998 3 дня назад

    आपण सहमत आहेत

  • @bhagwatmore8022
    @bhagwatmore8022 4 дня назад +2

    Nice sir

  • @sids4079
    @sids4079 5 дней назад +7

    न्याय मागण्यासाठी आंदोलन सुरू करावे का न्याय मिळे पर्यंत

  • @AvinashKad-dk7ql
    @AvinashKad-dk7ql 4 дня назад

    बरोबर ❤❤

  • @ArunJaybhaye-zr9oe
    @ArunJaybhaye-zr9oe 5 дней назад +17

    कितीही पोटात दुखूद्या काहीच होणार नाय dm pm झाले मंत्री 🤣😂✌️😎

  • @Gaikwad-1212
    @Gaikwad-1212 3 дня назад

    जहिर निषेध सकाळ (obc समाज)

  • @SatishDamale-zm8sv
    @SatishDamale-zm8sv 5 дней назад +38

    आरे तुम्हाला दुःख नेमक आमचा एक सरपंच मित्र गेल्याच झालं का... धनंजय मुंढे मंत्री झाल्याचं आहे हे एकदा ठरवा रे
    कीव येते तुमच्या विचाराची

    • @amits867
      @amits867 5 дней назад +4

      Te aaropi munde che lok hote ase disun yet aahe

    • @SatishDamale-zm8sv
      @SatishDamale-zm8sv 5 дней назад +3

      @amits867 ते सिद्ध होइलच पण आज आपण त्यांच्या कुटुंबाचा विचार केला पाहिजे त्यांना पाठबळ दिल पाहिजे .
      आपल्या सांगण्यावरून कोणाचं मंत्री पद जाणार ही नाही.आणि कोणी होणारही नाहीत. नको ते बोलण्याने, मूळ मुद्द्यावरून आपण भरकटतोय आस मला वाटत. बाकी ज्याचे त्याचे विचार!

  • @MahadevKshirsagar-n7i
    @MahadevKshirsagar-n7i 5 дней назад +1

    एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤

  • @jarahatake395
    @jarahatake395 5 дней назад +1

    योग्य मागणी केली आहे

  • @somnathkadam7287
    @somnathkadam7287 4 дня назад

    आगदी बरोबर आहे

  • @madhukarsonavane4144
    @madhukarsonavane4144 День назад

    धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 5 дней назад

    अजित पवारांनी पण यांत लक्ष घातलं पाहिजे

  • @RahulBhagade-m6u
    @RahulBhagade-m6u 5 дней назад

    वा वा

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam4435 3 дня назад

    अगदी बरोबर आहे सर जय शिवराय मूंढे ला घरी पाठवला पाहिजे

  • @rushikeshpawar2619
    @rushikeshpawar2619 4 дня назад

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @PrashantKadam7960
    @PrashantKadam7960 5 дней назад

    आता संविधान लेखक डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणी स्वराज्य रक्षक छत्रपती स्वराज रक्षक शिवाजी महाराज यांच्या सर्व मावळ्यां नी एकत्र येणें खूप गरजेचे आहे एक संविधान रक्षक ❤❤❤ एक rakshak❤️संविधान रक्षकांना मानाचा जय शिवराय जय संविधान #❤❤❤❤

  • @vasantraosuryawanshi4021
    @vasantraosuryawanshi4021 5 дней назад +4

    सकल मराठा समाजाने आता संतोष देशमुख साठी संपूर्ण महाराष्ट्रात उठाव करावा धनंजय मुंडेचा राजीनामा आणि वाल्मिक कराडला अटक करून तुरुंगात टाकण्यासाठी जोरदार आंदोलन करुन फडणवीस भाजपला आपली ताकद दाखवून द्यावी म्हणजे भविष्यात महाराष्ट्रात मराठा समाजाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत कुणाची होणार नाही.

  • @shashikantshinde5509
    @shashikantshinde5509 5 дней назад +4

    🙏🙏

  • @sindhukhule6845
    @sindhukhule6845 5 дней назад

    एक नंबर भाऊ

  • @sohambodyfitness4730
    @sohambodyfitness4730 5 дней назад

    YEK maratha koti maratha 🧡💪👑

  • @mohanbade5683
    @mohanbade5683 5 дней назад +19

    सुपडा साफ 🤣🤣 obc tiger DM I support

  • @saylilomte
    @saylilomte 5 дней назад +4

    Karad la aattak kelich pahije khup gunda manus ahe, aani gundana beed madhye jaga ch dili nahi pahije

  • @KishorThore-yz3tn
    @KishorThore-yz3tn 4 дня назад

    सर्व आरोपींची चौकशी करून गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आणि जरांगे पाटलांनी जातिवाद करू नये कारण ते एकाच जातीचे आरक्षण मागत आहे आमच्या पण भरपूर मागणी आहेत दलित समाजाच्या ओबीसी समाजाच्या त्यांच्यावर पण त्यांनी बोललं पाहिजे कारण

  • @babajishinde9550
    @babajishinde9550 5 дней назад

    शिवाजी महाराज की 🚩🚩🚩🚩🚩

  • @angadmisal555
    @angadmisal555 5 дней назад +2

    दोन्ही मंत्री पद फक्त वंजारी समाजाला भेटल्या मुळे यांचा जळफळाट होतोय

    • @YogeshAloorkar
      @YogeshAloorkar 4 дня назад

      Tumchya vichrala trivandrum vandan

    • @KavitaShelke-d5j
      @KavitaShelke-d5j 2 дня назад

      जात बघुन चे अशी गान विचारांची लोक पाठीशी घालता

  • @SanjayPhadtare-kg1qv
    @SanjayPhadtare-kg1qv 4 дня назад

    एक मराठा लाख मराठा.

  • @anilnikalje8799
    @anilnikalje8799 5 дней назад

    मुंढे गँग तडीपार करा
    तरच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली होईल

  • @shivajikharde9393
    @shivajikharde9393 5 дней назад +14

    याच्यामध्ये बरेचसे लोक धनंजय मुंडे पंकजाताई यांना टार्गेट करत आहे वाल्मिकी यांना कराड यांना देखील टारगेट करत आहे त्यासाठी पोलीस आहेत ना ते करतील कारवाई

    • @GorakhShingare
      @GorakhShingare 5 дней назад +3

      न्याय कसा भेटणार धनंजय मुंडे मध्ये हस्तक्षेप करतो कोणत्याही प्रकरणात आपल्या जातीच्या मागे उभा राहणार

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 4 дня назад

    न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @dipakshelke5751
    @dipakshelke5751 5 дней назад +2

    बरोबर आहे अध्यक्ष

  • @kisanchalke2898
    @kisanchalke2898 5 дней назад +1

    संभाजी मुंडे 437 जरा काय चालले आहे त्याचा परिपूर्ण अभ्यास करा.अहो जे खरं आहे ते जनतेच्या मुखातून बाहेर पडत आहे.

  • @rsk.6630
    @rsk.6630 5 дней назад +10

    बहीण भाऊ कॅबिनेट मंत्री झाल्यापासून " बऱ्याच जणांच्या " ढुंगणाला आग लागली 😄😄😄

  • @kumarmahendrasarda3151
    @kumarmahendrasarda3151 5 дней назад +5

    💯💯💯

  • @sharadkharate8856
    @sharadkharate8856 4 дня назад

    न्याय मिळालाचं पाहिजे

  • @HarshadaSurve-l8s
    @HarshadaSurve-l8s 4 дня назад

    100% barobar .

  • @SHUBHAMSHINDE-bi6zb
    @SHUBHAMSHINDE-bi6zb 5 дней назад

    वारंरं मराठा 🔥👌👌🔥🔥🔥🔥 ....

  • @शामरावलवंदे

    बिडचा बिहार झाला आहे ❤

  • @nivruttijadhav9127
    @nivruttijadhav9127 4 дня назад

    जन्मठेप झाली पाहिजे असा कोणता दादा वाया चालला तुमचं नातू एक जरी असला तरी त्याला जन्मठेप झालीच पाहिजेल

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 4 дня назад

    सर्व काही EVM चे मुद्दा मागे टाकायचा होता BJP ले , त्याला सजा मिळालीच पाहिजे.

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 5 дней назад

    बरोबर बोललात दादा

  • @SiddheshwarGhalke
    @SiddheshwarGhalke 5 дней назад

    बरोबर बोलतात दादा

  • @Mohan-m4u
    @Mohan-m4u 5 дней назад +1

    धंने वाद काका जसं संतोष भैय्या च झालं तसंच झालं पायजी त्या आरोपीचे झालपायजी

  • @PrimeInfotech-o3h
    @PrimeInfotech-o3h 5 дней назад

    अख्खा महाराष्ट्र ज्यांनी लुटून खाल्ला,त्यांना राजीनामा मागा.
    सगळ्या बीड जिल्ह्यातील आमदार खासदार यांनी राजीनामा द्यावा.

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 5 дней назад +2

    गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे

  • @y.b.infrastructures5541
    @y.b.infrastructures5541 5 дней назад +19

    Gap kelya 😂😂

  • @Shivajiauti-01
    @Shivajiauti-01 5 дней назад +2

    आरोपीला व सहआरोपिला तात्काळ कठोर शिक्षा झालीच पाहिजे , मग तो कुणीही असो,
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩

  • @ShankarGaydhane
    @ShankarGaydhane День назад

    सरपंचाच्या निर्गुण हत्येत वाल्मिक कराड यांची भूमिका संशयास्पद आहे वाल्मिक कराड धनंजय मुंडे चा उजवा हात असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे बोल घेवडे पणात प्राविण्य प्राप्त असलेले महाराष्ट्राचे गृहमंत्री दोन-चार महिने धनंजय मुंडे यांना सत्य बाहेर ठेवू शकले नाही उलट पक्षी श्री उद्धव साहेबांनी पूजा प्रकरणात संजय राठोड यांना सत्तेबाहेर केले होते चित्रा वाघ अस्वस्थ झाली होती देवेंद्र फडणवीस संजय राठोड यांना सत्य बाहेर काढण्यासाठी सतत ओरडत होते परंतु आता फडणवीस मंत्रिमंडळात संजय राठोड व धनंजय मुंडे हे दोघेही आहेत बोल घेवडे गृहमंत्री मुंडे सत्तेत कसे जरुरी आहे हे सर्व महाराष्ट्राला समजावून सांगू शकते शेवट निर्लज्ज नालायक कपटी बोल घेवडे

  • @chetanghuge6532
    @chetanghuge6532 5 дней назад +8

    जातीवाद करू नको रे gadi.....

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 5 дней назад +2

    🙏👍

  • @HS-me2fg
    @HS-me2fg 5 дней назад +6

    आंदोलनाच्या धमक्या देणं बंद करा आंदोलन काय तुमी एकटेच नाही करू शकत आता जशास तसे उत्तर देऊ बस्स झाली तुमची नाटक

  • @BabasahebSambare-xh3pg
    @BabasahebSambare-xh3pg 5 дней назад +1

    बरोबर

  • @bhaskarshinde8813
    @bhaskarshinde8813 4 дня назад

    मराठा सकल समाजाची मागणी योग्य आहे. आरोपीला अटक झालीच पाहिजे अन् मुख्य सूत्रधार सापडला पाहीजे

  • @ssgssg1992
    @ssgssg1992 2 дня назад

    धनंजय मुंडे च मास्टर माइंड आहे

  • @bambudalke-p7m
    @bambudalke-p7m 3 дня назад

    एक मराठा लाख मराठा