Hi lucky khara asa jast kurle bhetak lagleki thambaycha nahi thayser chalegat asta amka Anubhav elelo asa udarnarth tumka ji mothi kurli disli tie. Baki video Ekdum bhaji👌👌👌👍😊 Dev bare Karo
अचानक ते जाळे टाकता टाकता जे देवाचा कार्यक्रम चालू होता ना खूप छान होता ते गाणं खूप आवडतं मला आणि मस्त चालू होत सगळ अजून थोडा वेळ दाखवायला पाहिजे होत बाकी खेकडे पकडले ते तर खूपच झकास होत 1 नं भावा
दादा खरी गोष्ट हा.माझे बाबा पण कुर्ले पकडुक गेले कि 5/6कुर्ले गावले कि थांबत आणि सरळ घराक येयत.पयली कुर्ली मानशीवल्याक सोडून दियत.मोठे मोठे कुर्ले गावत.त्याच खाडित आमच्याच वरच्या वाडितले मुळगावकर आजोबा कुर्ल्याक गेल्ले .माझो तेव्हा जन्म झाला नाय होतो.ते कुर्ले धरुक पटाईत होते.पण तो दिवस काळ ठरलो तेंच्यासाठि कुर्ले गावात गेले भरती सुरू होती केला पाणी भरला तेंका समजाकच नाय आणि ते चिखलातच अडकले. त्यातच ते गेले.त्यांच badluck कि त्यावेळी थय आणि कोणच नाय .
दादा आणि एक गमतीशीर गोष्ट म्हणजे आमचे शेजारी रांगोळी सम्राट गुणवंत मांजरेकर त्यांच्या युवावस्थेत असताना खाडिवर कुर्ले पकडुक जायत आणि थय एक असा बिळ होता कि ते्ंका थय हमखास कुर्ली गावा.म्हणान त्या बिळाक माझ्या मोठ्या काकांनी नाव ठेयलला गुंडु बिळ.
Chalegat mhanje fakta khekdyanach nahi mag tumhi kahihi kadhayla kinva pakdayla ja ti vastu jastach milayla lagli tar tithe thambaychach nasta. Mag te mase asto. Phula asot kinva kaju, ambe asot....chalegat kuthehi lagte...
मेहनतीचे फळ भेटल.....video mst
पूर्वजांनी जे आपल्याला सांगितलं आहे ते शक्यतो पाळा.
खूप छान विडिओ लकी भाऊ
देव बरे करो जय गगनगिरी
बर्याच दिवसांनी एक चांगला खेकडे पकडण्याचा विडिओ पहायला मिळाला धन्यवाद
चाळीगत... माझ्या आज्जीने सांगितलेली fact 👍... शब्द ऐकान आठवण इली
Lucky video la Like kera bolayche garajech nahi.. video astatech bhari.. Dev Bhale Karo..
Hi lucky khara asa jast kurle bhetak lagleki thambaycha nahi thayser chalegat asta amka Anubhav elelo asa udarnarth tumka ji mothi kurli disli tie. Baki video Ekdum bhaji👌👌👌👍😊 Dev bare Karo
Yha khara ha bhava aamhi pn krluayk jatav aamka pn anubhav illo ha tya mule. Aani aata kurle shilka ny chipta gheun jatat mothi houk det cha ny😂
Asech video tak ajun lucky bhava
अचानक ते जाळे टाकता टाकता जे देवाचा कार्यक्रम चालू होता ना खूप छान होता
ते गाणं खूप आवडतं मला
आणि मस्त चालू होत सगळ अजून थोडा वेळ दाखवायला पाहिजे होत
बाकी खेकडे पकडले ते तर खूपच झकास होत
1 नं भावा
Khupch bhaari video hota
कीतीही दिवसानंतर विडीयो पाहिली खुप बर वाटल अस झालय की कधी रायगड ला जातोय माझ्या गावी
Pile denari khekdi olakata yete ka or male female
एक नंबर विडीओ भावा खूप मज्जा आली 🌹🌹👌👌
Ha Taimpaas Mast aahe rtari cha .khekade padaycha
Dada Rangapanchami vlog tak
तुझी प्रत्येक व्हिडीओ मी आवडीने बघतो
Kadak bhava
मला पण खूप खेकडे आवडतात . ❤
लकी दादा बरोबर आहे आमच्याकडे चेष्टा बोलतात big thumb
Cahlegat ! Barobar aamchya kolhapur la pan gavakade asach boltat,tyamule jast moh talava
First like
भावा तुझे विडियो खुप छान असतात
बरोबर दादा जास्तच खेकडे भेटायला लागले कि थांबायचं नस्त आणि video खूपच भारी आहे👌🏻
Dada amchyakde pagoli uchaltana pudhe delki asaleli kathi wapartat tyane kurly padat nahit karan rassi pagolichya perpendicular theun uchalli jate wapar karun Bagh
खेकडे म्हणजे माझो जीव की प्राण कधी पासून ह्या वीडियो वाट बघीतल हूतय .❤❤❤❤🙏🙏🙏🙏
Wow, Mast
Bumper report hota aaz....🦀🦀🦀🦀
खूप छान असतात तुमचे विडिओ. चाळेगत बाबत माहिती खरी आहे.
एकदम भारी एक नंबर ब्लॉक
खूप छान भाई
खूपच भारी
Mast ekda visit keli pahije lucky tujaya kade
Pajule vikat miltil ka
Kimat kiti pl. Sanga
Ekdum Bhari video
Khup Chan vlog!❤
कुरल्या पकडायाचो व्हिडिओ आवडतात आमका बघुक 👍
खुपच छान👏✊👍 खेकडे पकडायची मजाच वेगळी मस्तच देव बरे करो येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍
झकास ❤️❤️❤️❤️❤️
Fantastic lucky 👍
खुप भारी
खूप छान व्हिडिओ 👍👍
Kurlyacho dhando tejit zalo bhari
Chalegat hoti ti 1 kg chi.....
याच खाडी मध्ये तुम्हाला आणि हरी भाऊंना मोठा मासा मिळालेला ना..
Wow
Dada Chaan Ani Informative Video Hota Dada Mala Ajun Chalegat Badal Mahit Aaikaila Avdel. Baki Khup Prem Tula Ani Tujha Family La❤
Exciting! What is your address? I will come to Malvan.
Fishing video kadhi yenar ahe
दादा खरी गोष्ट हा.माझे बाबा पण कुर्ले पकडुक गेले कि 5/6कुर्ले गावले कि थांबत आणि सरळ घराक येयत.पयली कुर्ली मानशीवल्याक सोडून दियत.मोठे मोठे कुर्ले गावत.त्याच खाडित आमच्याच वरच्या वाडितले मुळगावकर आजोबा कुर्ल्याक गेल्ले .माझो तेव्हा जन्म झाला नाय होतो.ते कुर्ले धरुक पटाईत होते.पण तो दिवस काळ ठरलो तेंच्यासाठि कुर्ले गावात गेले भरती सुरू होती केला पाणी भरला तेंका समजाकच नाय आणि ते चिखलातच अडकले. त्यातच ते गेले.त्यांच badluck कि त्यावेळी थय आणि कोणच नाय .
chalegat malvani mansan mhanakach hoya hya 🤣 khup kurle milak laglyavar
मस्त खेकडे
Bhari
Rangapanchami vlog tak re dada
Lai bhari
दादा आणि एक गमतीशीर गोष्ट म्हणजे आमचे शेजारी रांगोळी सम्राट गुणवंत मांजरेकर त्यांच्या युवावस्थेत असताना खाडिवर कुर्ले पकडुक जायत आणि थय एक असा बिळ होता कि ते्ंका थय हमखास कुर्ली गावा.म्हणान त्या बिळाक माझ्या मोठ्या काकांनी नाव ठेयलला गुंडु बिळ.
Good catch
Mast dada ♥️🔥🔥🔥
याची रेसिपी दाखवा....आईंच्या हातची!
Nice vlog
Chalegat mhanje fakta khekdyanach nahi mag tumhi kahihi kadhayla kinva pakdayla ja ti vastu jastach milayla lagli tar tithe thambaychach nasta. Mag te mase asto. Phula asot kinva kaju, ambe asot....chalegat kuthehi lagte...
👌🏼👌🏼👍🏼👍🏼
🎈❤️😍
नम्या ग्लास घेऊन फिरतो आहे 🥃
2+3,=5
❤😊👍😋😋👏👏💐💐
मसाला पाहिजे फोन नंबर पाठव
9405739161