खूप छान महाराज आम्ही तुमच्याशी सहमत आहोत... मुलांच्या आध्यात्मिक विचाराबद्दल आणि शाळेतील हरिपाठ नेम लागू व्हावे याबद्दल माझं असं मत आहे महाराज प्रत्येक घरोघरी संध्याकाळच्या वेळेत हरिपाठ व्हावे हे तुम्ही महाराज लोकं कीर्तनाद्वारे सांगण्याची विनंती
इंदूरीकर महाराज, महाराष्ट्रात सद्यःस्थितीला जातीयवादाचं विष पेरणा-या वृत्तीला रोखण्यास आपण आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन करावे ही नम्र विनंती. कारण आपण ज्या पद्धतीने लोकांना समजावून सांगत आहात ते त्यांना पटतंय.
आपल्यासारखा प्रबोधनकार उभ्या जगात कुठेही नाही पण आपण फक्त भारतीय संविधानाचे मूल्य आणि संविधान लोकांना समजून सांगितलं तर फार बरं होईल जय हरी जय महाराष्ट्र
कुणी काहीही म्हणा पण इंदुरीकर महाराज अध्यात्म आणि आजची सामाजिक सत्य परिस्थितीवर बोलतात ही आजच्या काळाची गरज आहे. फक्त नामा म्हणे, तुका म्हणे सांगून समाज सुधारणार नाही त्यासाठी आजची सामाजिक परिस्थीती काय आहे हे (न पटणारे विनोद/ दृष्टांत वगळून) किर्तनातून समाज प्रबोधन होणे गरजेचे आहे. 🙏🙏🚩
काळाची गरज आहे महाराज 💯👍🙏कान अर्धे खाले लोग जास्त आहेत हे मला माहिती तुम्हला आणि मंदिरातल्या पुजाराला समजले बोला तुमचे काय मत आहे ? अंध, बहिरी, आहेत तुमी अन मी बोला तुमचं काय मत आहे चुटकी बोला?
जय हरी माऊली
आमचे आवडते महाराज जयभिम जयशिवराय❤❤❤😂😂😂😂
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जालना लोकसभा निवडणुकीत😊😊💯💯💯🚩🚩
Vvgffggn good night good
अडाणी नेत्याच्या मागे अडाणी समाज आहे
रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
तुझा बाप अडाणी @@pdrt-productdemoreviwesand2216
O @@DATTARAMSHINDE-qe8nj
अखंड भारतातील एकमेव समाज परबोधन कर महाराज म्हणजेच ह भ एदोरीकर महाराज
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एकदम बरोबर इंदुरीकर महाराज साहेब 90% लोक खरोखर दारू पिता आणि हेच लोक मोर्चे काढता
😊p😊😊
महाराज छान जय महाराष्ट्र विश्लेषण करून मण प्रसन्न होऊन जाईल ग्रेट आहात
क्लीपच्या हेडलाईनवर बारस्कर धू धू धूतला ...कुठे धूतला...केवळ क्लीप बघावी म्हणून वेड्यात काढल्याबदल धन्यवाद...या क्लीपमधे समाज धू धू धूतला
😢😢
कीर्तनातून व्यावहारिक ज्ञान देणारे एकमेव असे कीर्तनकार,, इंदुरिकर महाराज
राम कृष्ण हरी❤
❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली अभिनंदन
एकच नंबर महाराज
जय शिवराय जय भीम 💙❤️ फक्त जरांगे पाटील
*मनोज जरांगे पाटील पुन्हा दौऱ्यांवर👍🏻👍🏻*
*‼️जगतगुरू -: संत तुकाराम महाराज*‼️🙏🏻🙏🏻🚩🧡
*Great Manoj Jarange Patil🧡*
*‼️शिवबाचे वारसदार आम्ही ‼️🙏🏻🚩🧡*
*जय जवान- जय किसान🙏🏻🙏🏻🚩🇮🇳🇮🇳🧡🧡* *Great Manoj Jarange Patil🧡*
ज्याने बारस्कर 18:11 chya नावाने व्हिडिओ अभिप्रित केला या मुळे धन्यवाद बारस्कर माऊली...तुमच्या मुळे बारस्कर वर प्रेम वाढवले..❤
महाराज खरं बोलले
🎉
महाराज शतः शतः नमन . जय महाराष्ट्र .💯💯💯👍🏾👍🏾👍🏾🙏🙏🙏🌟✨🌟🌷🌷🌷🌟✨🌟
😮😮सगळ्यांना ठोकतात महाराज एकाची ही सूटका नाहीं..पण खरं आहे...छानच धुतलं पण वाशिंग मशिनच नाहीं 😂
खूप छान महाराज आम्ही तुमच्याशी सहमत आहोत... मुलांच्या आध्यात्मिक विचाराबद्दल आणि शाळेतील हरिपाठ नेम लागू व्हावे याबद्दल माझं असं मत आहे महाराज प्रत्येक घरोघरी संध्याकाळच्या वेळेत हरिपाठ व्हावे हे तुम्ही महाराज लोकं कीर्तनाद्वारे सांगण्याची विनंती
Shalene १tas Adhytmacha thevava.
मिडियाचे मनापासून आभार नवरात्रीचे कीर्तन ..... नवीन मुद्दा बारस्कर च्या नावाने youtubchi कमाई 🙏 धन्य
लवण्या हानायला पाहिजे you tub वाल्यांच्या
Yz हायेत हें जुन्याच नवं दाखवणारे
धंदा इमानदारीने करा रे युटुब वाले हो
😂
धन्य... धन्य ...झालो..
जय जिजाऊ जय शिवराय जय इंदोरी कर. महाराज
एकदम बरोबर
एक मराठा एक कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील झिंदाबाद
खैर साहेबच
जीवन जीवन ,सुंदर, टेन्शन मुक्त ,जगायचे असेल ना तर फक्त या महाराजांना फॉलो करा
एकच नंबर माऊली ⛳⛳⛳⛳
राम कृष्ण हरी माऊली
महाराजांचा स्वभाव हसवून किर्तन पटवून देतात जय शिवराय जय महाराष्ट्र
आधुनिक समाज प्रबोधनकार हभप श्री निवृत्ती महाराज इंदोरीकर, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व.
🎉
@@rangnathanpat37750
@@rangnathanpat3775c🎉x 7:52 7:54 dxddxxdrzexssdc6dxxx
@@rangnathanpat3775❤❤
@@rangnathanpat3775❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤,😊.
निकलो बाहर .........मनुवाद, पूँजीवाद और EVM के विरोध में संवैधानिक तरीके से जंग लढो........ हम भारत के लोग ...........देश के मूलनिवासी मालिक है
जय संविधान
Llllllllla this is a❤❤❤
निव्वळ हाश्य जत्रा मध्ये शोभेल अशी कॉमेडी एक निरथक विनोद कीर्तन तर नाहीच हे कीर्तन ठेवणारे धन्य त्यांचे करीताच समजावे
@@punjajikankal3080, cccu hu to b(9
मूळ निवासी म्हणजे
Nice
Ek maratha lakh maratha
इंदोरीकर महाराज जय महाराष्ट्र जय जवान जय किसान
इंदूरीकर महाराज,
महाराष्ट्रात सद्यःस्थितीला जातीयवादाचं विष पेरणा-या वृत्तीला रोखण्यास आपण आपल्या
कीर्तनातून समाज प्रबोधन करावे ही नम्र विनंती. कारण आपण ज्या पद्धतीने लोकांना समजावून सांगत आहात ते त्यांना पटतंय.
मानसशास्त्र : अभ्यासक इदोंरीकर महाराज शतप्रणाम :🙏🙏
जय महाराष्ट्र देशा
आमचे लय आवडते महाराज आहे❤❤ जय शिवराय 🚩🚩🚩
ईंदूरीकरची क्वाॅलीटी दोन दोन लाख सूपारी घेण्याची
एक नंबर महाराज
छान झाल किर्तन
Ek maratha koti maratha
माऊली ❤
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका माऊली 🙏🌹
राम कृष्ण हरी माऊली 😂😂❤😂😂😢❤❤
घराच्या बाहेरचं खाणं आणि घोटाळा बंद असेल तर,शंभर वर्ष पूर्ण होणारच.
एकच राजा इंद्रकर😂😂😂😂😂😂😂😂😂😂
संतसाधूमहानुभावां साष्टांग दंडवत प्रणाम.
🕉️🙏💐💐💐💐💐🙏🕉️
प्रेत्नेंवीण कार्य जालें। जेविल्यावीण पोट भरले। ज्ञानेवींण मुक्त जालें। हें तों घडेना।।
🙏(संत वाणी)🙏
एकदम झकास मराठी माणसा बरोबर आहे एकदम बरोबर आहे
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
Jay bhim jay Shivaraya.
Jay maharatr
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे❤
बारस्कर महाराजचा शब्द तरी आहे का या विडिओ मध्ये असे फसू नये 🙏🏻🙏🏻🙏🏻
tyachya nawa khali tumhala he iakawal.....😂😂😂
Hona mnunch mi open kele pn chan aahe he pn
तरी त्याला लागू होते .. बारस्कर ल
@@rajkadam3504😊😊
ल@@shitaldhere9281
महाराज तुम्ही पण
एकदम बरोबर महाराज
वा.काय बनवलाय धु धु विशिंग
सांप्रदायिक कीर्तन कर
आपल्यासारखा प्रबोधनकार उभ्या जगात कुठेही नाही पण आपण फक्त भारतीय संविधानाचे मूल्य आणि संविधान लोकांना समजून सांगितलं तर फार बरं होईल जय हरी जय महाराष्ट्र
जय हरी महाराज
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
खूप छान
Kdakkkkkk
जय हरी 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
Waah .😂.Wa.🤣.Chhaan.🤳.Sundar.👌.Samrpak💐..Samaaj Prabodhan kaari Kirtan ki Je ati garjeche aahech ki.👍.An ithe tr H.B.P.Shri.Indurikar Maharaj Sahaj saral shabdaarunn maarrmij tole gamti-jamti sah saangun Jan-Jaagruti hi karit aahetch.🌄.An Aadhyaatmik,Hari-Naam,Bhajan,Abhang hi uchit pane muddya var yevun kathan kartaat ki te.👄.Sundar pane maandun patvun hi detaat agdi Dill-Khulaas pane.🤣😂.He visheyh h ki.👍.Tnx..🥀
⛳Jay Jay RaamKrishnaHari..🙏Jay Guru.👍.Jay Tukoba.👣.Jay Shivaba..⛳
बारस्कर मराठा असूच शकत नाही.......१०० टके
बरोबर आहे
एकदम बरोबर बोलत आहे महाराज
छान समाज प्रबोधन करतात महाराज शतश नमन 🙏👌👌
अगदी बरोबर
Super ❤❤❤❤sar jayshiram super
काय हेडलाईन्स टाकतात तुमच्या चॅनेलला धंदा आहे की नाही.
बरोबर आहे महाराज
एकच नंबर 👌👌
एक मराठा लाख मराठा🚩
इंदुरी कर महाराज 8 वा आजूबा आहेत
भाऊ एवढ खोट नसाव
बरोबर महाराज
जय शिवराय ⛳⛳ राम कृष्ण हरी 🙏
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏
राम कृष्णा हरी🙏😍❤ एक दम सही😂🎉
🙏राम कृष्ण हरी 🙏
जय शिवराय
Chhan maharaj ji😅😅
राम कृष्ण हारी
The words of the indourikar maharaj thats a future reality
Great Maharaj 🚩
कुणी काहीही म्हणा पण इंदुरीकर महाराज अध्यात्म आणि आजची सामाजिक सत्य परिस्थितीवर बोलतात ही आजच्या काळाची गरज आहे.
फक्त नामा म्हणे, तुका म्हणे सांगून समाज सुधारणार नाही त्यासाठी आजची सामाजिक परिस्थीती काय आहे हे (न पटणारे विनोद/ दृष्टांत वगळून) किर्तनातून समाज प्रबोधन होणे गरजेचे आहे. 🙏🙏🚩
हा संतांचा अपमान आहे याचा मी निषेध करतो संताच्या प्रप्तीशिवाय देवळाची भेट शक्य नाही त्यामुळे संताच्या अभंगाशिवय समाज प्रबोधन कलियुगात शक्य नाही
राज ठाकरे कधीच हसत नाही
ग्रेट इंदुलकर महाराज
कीर्तन सोडून राजकारणात प्रवेश करा महाराज
महाराज... काय राईट बोललाय... ✌🏽
🙏top ,,,,samaj prabhodhan,,,,,,addhyatamik guru,,,,,,🇳🇵indurikar maharaj 🇳🇵
😂😂mast
एक मराठा कोटी मराठा
❤❤❤
राम कृष्ण हरी महाराज
आभासू महाराज
❤❤❤❤❤❤
बरोबर महाराज बिगरकामी महाराज होत आहेत....सत्य...
एक ओबीसी लाख ओबीसी
😂😂😂कॉपी
😂😂😂😂
🎉 आज काल सर्वथरातील माणसं लहान मोठे सारेजण कमकुवत झाली आहेत 🎉 पुर्वीसारखी तंदुरुस्त राहिले नाहीत 🎉
चिंती परा, ते येई घरा
youtube.com/@EmanuelFAN-RE?si=pxgxEbUVvGlP6DKL?sub_confirmation=1
यात बरकरचा कुठेच उल्लेख नाही
महाराज लोक राजकारणी भाषा बोलू लागले की सांप्रदाय धोक्यात येते.
काळाची गरज आहे महाराज 💯👍🙏कान अर्धे खाले लोग जास्त आहेत हे मला माहिती तुम्हला आणि मंदिरातल्या पुजाराला समजले बोला तुमचे काय मत आहे ? अंध, बहिरी, आहेत तुमी अन मी बोला तुमचं काय मत आहे चुटकी बोला?