Pudhari News | धनगर पावणार की आदिवासी कोपणार? | Dhangar Reservation | Aadivasi Reservation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 ноя 2024

Комментарии • 661

  • @RoshanKatkari-t2m
    @RoshanKatkari-t2m Месяц назад +148

    धनगर समाज कधीच आदिवासी होऊ शकत नाही...जय आदिवासी ❤

    • @janvidhale1812
      @janvidhale1812 Месяц назад +8

      होय घराकड

    • @indianmagic9663
      @indianmagic9663 Месяц назад +2

      ​@@janvidhale1812
      कुणाच्या तुझ्या का.....
      येतो थांब

    • @ajinkyakuchekar009
      @ajinkyakuchekar009 Месяц назад

      तुमचा अधिकार नाही धनगर आरक्षणाला विरोध करायचा धनगड यांचा अधिकार आहे तो धनगड म्हणजेच धनगर आहे कळलं का

    • @VishalPatil-os3zl
      @VishalPatil-os3zl Месяц назад

      gapre तुमचा 4 टक्के श्रीमंत मराठा बाकी 20 टक्के गरीब मराठ्यांना वेड्यात बनवल सारखं आहे खास करून मराठा नेते kay pn bolta
      मराठा समाजाल घाणेरडी सवय लागली आहे सारखा प्रथापित नेत्यांना सारखा निवडून देता बावळट कुटले शिवाजी महाराज kute Ani तुमचे गु खाणारे मराठा नेते .... तिकडे लक्ष द्या पाहिले

    • @VishalPatil-os3zl
      @VishalPatil-os3zl Месяц назад

      आदिवासी स्वतःला मर्द समजत आहे आरक्षण असे वाचवत आहे जसे की शिवाजी महाराज समजत आहे गांडीत दम असेल आदिवासी मुख्यमंत्री बनवून दाखवा

  • @rajmudrapratishta
    @rajmudrapratishta Месяц назад +5

    मा.राठोड सो.आपण ही सत्य बोलण्यास घाबरतात.हिदुस्थानात सत्य बोलणार्याचा दुष्काळ झाला आहे धनगराच्या संदर्भात.

  • @hanamantmokle6539
    @hanamantmokle6539 Месяц назад +12

    राठोड साहेबचं अगदी बरोबर बोललात तुमचा आभारी आहोत जय मल्हार जय महाराष्ट्र

  • @Hduajaa
    @Hduajaa Месяц назад +73

    घटनेत असेल तर भेटेल घटनेपेक्षा कोणी मोठे नाही 36 नंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे भेटणार❤🎉

    • @sanketchahakate9664
      @sanketchahakate9664 Месяц назад +8

      Are mg feb 2024 la supreme court cha nikal bghitla nhi ka

    • @PrashantPatil-uo8hx
      @PrashantPatil-uo8hx Месяц назад +14

      इंदूरचे होळकर हे धनगर ( मराठा) होते. म्हणजेच धनगर हे मराठा मध्ये येतात हे इंदूर गॅझेटियरमध्येही स्पष्टपणे लिहिलेले आहे.

    • @pkstuts4466
      @pkstuts4466 Месяц назад +5

      नाही भेटत

    • @jivanpawara3974
      @jivanpawara3974 Месяц назад

      आदिवासींना हिनवणारे आज आदिवासीं मधुन आरक्षण मागत आहे

    • @janvidhale1812
      @janvidhale1812 Месяц назад +3

      Chal nigh

  • @amitshisal1316
    @amitshisal1316 Месяц назад +5

    धनगर समाजाला 75 वर्षे आदिवासी समाजाने आरक्षणापासून वंचित ठेवले धनगर समाजाला आरक्षण एसटी मिळालेच पाहिजे

  • @kanhaiyashelke709
    @kanhaiyashelke709 Месяц назад +48

    साहेब माझ्या कडे पुरावा आहे.धनगर समाज मराठा समाज वर्गात आहे.

  • @vijaygilwarkar
    @vijaygilwarkar Месяц назад +42

    धनगरांना st चे आरक्षण मिळाले तर काही मतदार संघ आरक्षित होतील म्हणूनच काही नेते मंडळीना धनगरांना आरक्षण मिळुन द्यायचे नाही

  • @kavajibhale..44..7
    @kavajibhale..44..7 Месяц назад +31

    जर आदिवासींच्या नादी लागाल तर वाट लावु

    • @यशवंतसेनामाहाराष्ट्र
    • @BankerBhau
      @BankerBhau Месяц назад +1

      ​@@यशवंतसेनामाहाराष्ट्र Tu gap

    • @harshadrupnar5538
      @harshadrupnar5538 Месяц назад

      😂😂😂😂

    • @abhinathkharje6665
      @abhinathkharje6665 Месяц назад +2

      Jay malhar 💛💛

    • @VishalPatil-os3zl
      @VishalPatil-os3zl Месяц назад

      आदिवासी st आरक्षण वाचवून स्वतःला मर्द समजत आहे गांडीत दम असेल तर आदिवासी मुख्यमंत्री बनवून दाखवा धनगर समाजाला विरोध करणे आणि करवून घेणे हे काम मराठा नेत्यांनी काही आदिवासी नेत्यांना उटारे आता विरोध सुरू करा परत 😅😅

  • @ShaileshMane-yw4fg
    @ShaileshMane-yw4fg Месяц назад +4

    आदिवासी ला धक्का ही लागणार नाही साहेब❤जय मल्हार जय बिरासा❤

  • @vijaykhupse3489
    @vijaykhupse3489 Месяц назад +20

    धनगर समाज बोलतात की आम्ही आदिवासी आहोत पण
    आदिवासी ठरवण्याचे जे निकष आहेत.त्यापैकी एक ही निकष धनगर पूर्ण करीत नाही.
    त्यामुळं त्यांची मागणी पूर्णत चुकीची आहे.
    जय जोहार जय बिरसा जय आदिवासी.
    उलगुलान जिंदाबाद.

  • @rohidasmemane239
    @rohidasmemane239 Месяц назад +2

    राठोर साहेब खरंच तुमचं करावं तेवढं कौतुक आहे तूम्ही खूप छान पध्दतीने अभ्यास केलं आहे.

  • @hanamantmokle6539
    @hanamantmokle6539 Месяц назад +2

    बरोबर आहे हाके साहेबचं 101 टक्के बरोबर आहे जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत जय मल्हार जय अहिल्या

  • @Pjcreation74
    @Pjcreation74 Месяц назад +36

    आदिवासी हा देशाचा मूळ मालक आहे म्हणून कोणीही त्यांचा नांद करू नये
    जय आदिवासीं
    जय जोहार
    जय भीम

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb Месяц назад +7

      कोणी भित नाही नादी न फादी काय बोलू नको धनगर भल्या भल्यांना जाग्यावर अंतो तुम्ही कोण खेत की मुली
      धनगर st आरक्षण संविधानात आहे ते कोणी रोखू शकत नाही
      जय मल्हार जय शिवराय जय भीम

    • @sg33323
      @sg33323 Месяц назад

      ​@@PandurangPole-fz9mbमाधव पॅटर्न माहित आहे ना कस गंडवल तुमच्याच माळी वंजारी लोकांनी तुमचा फायदा घेतला आणि आरोप आदिवासी वर लावता

    • @Pjcreation74
      @Pjcreation74 Месяц назад +8

      @@PandurangPole-fz9mb
      मेढरे जंगलात जाऊन वाघ नाही होणार रे बाबा
      अन ती धांगड जमात आहे धनगड नाही म्हणून अभ्यास थोडं जास्त कराव लागेल
      जो आज तक नही हुवा है वो आगे कभी नही होगा
      जय जोहार

    • @MusicManiacs541
      @MusicManiacs541 Месяц назад

      ❤❤​@@Pjcreation74

    • @yogesh2162
      @yogesh2162 Месяц назад +2

      ​@@Pjcreation74*हिंदी सुची बघ धांगड नाही धनगर स्पष्ट लिहिले आहे*

  • @Ansh022-b9z
    @Ansh022-b9z Месяц назад +3

    शेंडगे ❤❤❤❤राईट बोलले 👍👍👍👍👍🙏🙏

  • @rambodkhe5287
    @rambodkhe5287 Месяц назад +29

    आदिवासी मध्ये घुसखोरी चालणार नाही ....जय आदिवासी

  • @chandrabhandudhe5158
    @chandrabhandudhe5158 Месяц назад +23

    धनगर समाज ऑल रेडी एसटीमध्ये आहे फक्त अंमलबजावणी करा साहेब❤❤

    • @realowner54
      @realowner54 Месяц назад +5

      आदिवासी आणि धनगर जमीन अस्मानाचा फरक आहे

    • @Ansh022-b9z
      @Ansh022-b9z Месяц назад +1

      फक्त amlbajavani पाहिजे

    • @Ansh022-b9z
      @Ansh022-b9z Месяц назад +1

      कोणताच फरक नाही

    • @prakashshelke3381
      @prakashshelke3381 Месяц назад

      Ghe ghanta 😂

  • @pundlikadhav4996
    @pundlikadhav4996 Месяц назад +8

    धनगर समाज़ाला निवडूकीच्या आधी आरक्षन दिले नाहितर समाज् दाखवुन देईल धनगर समाज युतीचे सरकारला

  • @Ansh022-b9z
    @Ansh022-b9z Месяц назад

    राठोड साहेब जे आहे ते कायदेशीर आपण खरंच व्यवस्थित मांडलेले त्याबद्दल जय मल्हार ❤❤❤❤❤❤❤🎉💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @MahadevDevkate-o8f
    @MahadevDevkate-o8f Месяц назад +29

    एकदम बरोबर शेंडगे साहेब
    तुम्हाला मानाचा जय मल्हार

  • @NagnathChonde
    @NagnathChonde Месяц назад +1

    मा.शेंडगे साहेब,आपण योग्य भूमिका व्यक्त केली.
    मा.हरिभाऊ राठोडनी सुद्धा योग्य विचा मांडलात.
    राठोड साहेब आपले आभार.

  • @sujitsarak1099
    @sujitsarak1099 Месяц назад +3

    शेंडगे साहेब खूप छान विश्लेषण दिलं❤

  • @nageshpendor2271
    @nageshpendor2271 Месяц назад +62

    आदिवासी वर किती जळता रे तुम्ही!

  • @bapupagare197
    @bapupagare197 Месяц назад +1

    आदिवासींचा आरक्षण पाहिजे आदिवासींच्या पोटी जन्म जन्म घ्यावा लागतो मोर्चा काढून आदिवासी समाविष्ट होता येत नाही

  • @rameshwarbhusari2271
    @rameshwarbhusari2271 Месяц назад +4

    St आरक्षण धनगर समाजाला मिळालेच पाहिजे धनगर आदिवासीच आहे

  • @hanamantmokle6539
    @hanamantmokle6539 Месяц назад +1

    धन्यवाद राठोड साहेब जय मल्हार जय महाराष्ट्र

  • @allrounder2854
    @allrounder2854 Месяц назад +3

    धनगर समाजाची मागणी रास्त आहे, एवढा त्रास देणे चुकीचे आहे

  • @daryan8225
    @daryan8225 Месяц назад +1

    वेगळं बजेट, वेगळ्या योजना यावर विरोधक डोळा ठेवून आहे, हे आदिवासी समाजाने ओळखावे, 🏹🏹🏹

  • @ShashikantDhanagr
    @ShashikantDhanagr Месяц назад +1

    धनगड महाराष्ट्र मंदे नाई हाये हायेते धनगर हाये सेनगे साहेब बरोबर 👌💐 हाये

  • @Sanjay-c5f9g
    @Sanjay-c5f9g Месяц назад +5

    हरिभाऊ राठोड यांच्या मताशी सहमत

  • @sampatshendage7341
    @sampatshendage7341 Месяц назад +25

    नक्कीच पावणार धनगर समाज आरक्षण दिलं तर

  • @ashokrupnor6720
    @ashokrupnor6720 Месяц назад +12

    अहो मॅडम तीन टक्के नाही साडे तीन टक्के आहे.

  • @vilasgawari5798
    @vilasgawari5798 Месяц назад +30

    साहेब ते धांगड (Dhangad) असे आहे धनगड नाही व धांगड ही Oron ची उपजमात आहे आपण या विषयावर अधिक अभ्यास करा

    • @indrajeetchaudhari-q8s
      @indrajeetchaudhari-q8s Месяц назад +9

      आरे बाबा oron या शब्दाचा अर्थच धनगर होतो
      .

    • @bhojanesuraj430
      @bhojanesuraj430 Месяц назад

      ​@@indrajeetchaudhari-q8sअरे lavdya अभ्यास कर कोर्ट cha निर्णय बघ

    • @kakasahebmote560
      @kakasahebmote560 Месяц назад

      बरोबर​@@indrajeetchaudhari-q8s

    • @king_111.
      @king_111. Месяц назад

      Kel ghe mendru😂😂😂kutun aaikla tu hai​@@indrajeetchaudhari-q8s

    • @sanketchahakate9664
      @sanketchahakate9664 Месяц назад +4

      ​@@indrajeetchaudhari-q8sare ts ast tr supreme courtani feb2024 cha nirnay tyanchya bajune dela asta na

  • @balasahebsolankar9288
    @balasahebsolankar9288 Месяц назад +3

    आदिवासी मध्ये सुद्धा सुधारलेले आहेत त्यांचेच आमदार खासदार आहेत त्यांना ओपन मध्ये टाका आणि इतरांना सब कॅटेगिरी करा

  • @KomalKulal-lt5rw
    @KomalKulal-lt5rw Месяц назад +1

    प्रकाश सर तुम्ही जे बोलतात ते सगळे बरोबर आहे

  • @ShashikantDhanagr
    @ShashikantDhanagr Месяц назад +2

    धनगड महाराष्ट्र मंदे नाई हाये

  • @raghuveerkeskar6518
    @raghuveerkeskar6518 Месяц назад +2

    घटनेत आदिवासी हा शब्द नाही.अनुसूचित जमाती असा शब्दप्रयोग आहे हे लक्षात ठेवा.

    • @VinitLoke
      @VinitLoke Месяц назад

      अनुसुचीत जमातीमधेच आदिवासी येतात

  • @arunpardeshi5216
    @arunpardeshi5216 Месяц назад +2

    धनगर जमातीवर खुप अन्याय झालेला आहे. आता समाज जागा झाला आहे.

  • @MahadevSontakke-ud4iz
    @MahadevSontakke-ud4iz Месяц назад +5

    आदिवासी समाज MH मध्ये आहे, तेच साऱ्या भारतात पण आहे. मग धनगड समाज MH नाही पण भारतात पण धनगड समाज नाही, हे धनगड समाज आलं कोठून, माझं सांगायचं तात्पर्य हे आहे कि धनगड हाच धनगर आहे.

    • @sudhirbhawari1817
      @sudhirbhawari1817 Месяц назад

      तुझं तात्पर्य व्हाट्स ऍप्प वरून आलाय बाळा ओरण धनगड जमात मध्य प्रदेश छत्तीसगड, ओडिसा मधी आहे पूर्वी राज्य निर्माण नसताना मध्य प्रदेश, छत्तीसगड महाराष्ट्र चा भागाला छोटा नागपूर बोल जायचं तिथे ओरण धनगड राहत होते आता राज्य निर्मिती झाल्या नंतर ओरण धनगड वेगळ्या राज्यात गनले गेले शेगडे आणि आरक्षण ची खोट मागणी करत आहे

  • @bhartkanrnr6322
    @bhartkanrnr6322 Месяц назад +4

    राज्य शासन निर्णय धनगरांना आरक्षण न दिल्यास धनगर समाज राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न करेल

  • @sakharambobade1171
    @sakharambobade1171 Месяц назад +7

    धनगर जमतीचे S T आरक्षण आमलबाजनी झाली पहिजे

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn Месяц назад +20

    माननीय, भुसारा साहेब उतम विश्लेषण केले, जय आदिवासी

  • @ramkumare4631
    @ramkumare4631 Месяц назад

    जबरदस्त प्रश्न मॅम❤❤❤

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 Месяц назад +2

    हरिभाऊ बंजारा समाज आदिवासी समाजामध्ये मोडू शकतो. आदिवासी समाजाची वैशिष्ट्ये बंजारा समाजामध्ये आहे.

  • @kamajinaykude7476
    @kamajinaykude7476 Месяц назад +4

    सरकारला धनगर समाज डावलून चालणार नाही

  • @UttamGShravane
    @UttamGShravane Месяц назад +4

    धनगर समाजाला एसटी आरक्षन मीळाल,पाहीजेत,नाही तर समाज वीसरनार नाही,

  • @gurudeoChide
    @gurudeoChide Месяц назад +3

    साडेतीन टक्के आरक्षण एसटी मधून मिळाला पाहिजे

  • @shobai2467
    @shobai2467 Месяц назад +37

    आमचा विषय धनगर धनगड एक आहे असा नाही तर st प्रमाणपत्र अंमलबजावणीचे आहे

  • @Maratha-y9z
    @Maratha-y9z Месяц назад +1

    राठोड साहेब खुप समजदार आहे मराठा ओबीसी मध्ये खुप भूमिका मांडली, मराठा समाज चा तुमचा बददल आदर वाढला 🙏🙏

  • @gurudeoChide
    @gurudeoChide Месяц назад +2

    धनगर आरक्षण अंमलबजावणी झाली पाहिजे

  • @SureshKengale-et8nb
    @SureshKengale-et8nb Месяц назад +12

    हरीण पळत दूध गळ्याचे उत्तर प्रकाश शेंडगे यांनी द्यावा जय आदिवासी

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g Месяц назад +2

      @@SureshKengale-et8nb जात दळन ते जात घे उत्तर मी एक धनगर आहे

    • @VishalPatil-os3zl
      @VishalPatil-os3zl Месяц назад

      आदिवासी st आरक्षण वाचवून स्वतःला मर्द समजत आहे गांडीत दम असेल तर आदिवासी मुख्यमंत्री बनवून दाखवा धनगर समाजाला विरोध करणे आणि करवून घेणे हे काम मराठा नेत्यांनी काही आदिवासी नेत्यांना उटारे आता विरोध सुरू करा परत 😅😅

  • @Ansh022-b9z
    @Ansh022-b9z Месяц назад +3

    धनगर आदिवासी होत नाही असं नाही राज्यघटनेत ऑलरेडी धनगर हा आदिवासी मध्ये आहे.

  • @vikas7831
    @vikas7831 Месяц назад +18

    राज्य सरकार. मणिपूर सारखा महाराष्ट्रा. चे हाल करणार्यच्या. तयारीत आहे

  • @ramananvar5448
    @ramananvar5448 Месяц назад +19

    धनगर समाज हा जन जंगलात रानावनात त्याचा संबंध आहे.

  • @vilasdarro2727
    @vilasdarro2727 Месяц назад +1

    कोर्टात जे निर्णय दिले तर त्यांना समजत नाही काय धनगर आणि धनगड जे तुम्ही सांगत आहात येवढं तुम्ही हुशार आहात कोर्टा पेक्षा.... जय आदिवासी .. आदिवासींचा आरक्षण फक्त आदिवासींचा आहे बिगर आदिवासींना नाही

  • @Philosopher_Guru
    @Philosopher_Guru Месяц назад +13

    काका कालेलकर आयोग (OBC),1953
    बॉम्बे प्रांतात अनुक्रमांक 82 वर धनगर ची लोकसंख्या 202807 दाखविले आहे. 1955 मध्ये काका कालेकर आयोगाने मेंढपाल समूहाला धनगर,हटकर, हतगर ला अतिमागास OBC म्हणून विशेष उल्लेख केला आहे.

  • @harshupatle45
    @harshupatle45 Месяц назад +2

    सरकारने जरी separate आरक्षण दिले धनगर ला तरी आम्ही तुम्हाला ST मध्ये प्रवेश करु देणार नाही....

  • @chaitanyapandhare773
    @chaitanyapandhare773 Месяц назад +74

    धनगर समाजाला stआरक्षण मिळाले पाहिजे नाहीतर शिंदे सरकार पडणार

    • @udaysingvalvi2409
      @udaysingvalvi2409 Месяц назад +30

      नाही मिळणार पाड आता सरकार 😂😂😂

    • @indanarmylovers7013
      @indanarmylovers7013 Месяц назад +2

    • @r.r.m8881
      @r.r.m8881 Месяц назад

      😂😂😂

    • @PavanRaut-ky8tn
      @PavanRaut-ky8tn Месяц назад +7

      कुणालाही पाडा, 😂पण St मध्ये आरक्षण नाही

    • @nitinchaudhari7472
      @nitinchaudhari7472 Месяц назад +2

      Arkshan ka Ganpati cha parsad ahe lages dil janar tr, pada sarkar ny betnatr ST mdn Arkshn

  • @krishnabargal1865
    @krishnabargal1865 Месяц назад +3

    , धनगर समाजावर खूप खूप अन्याय झालेला आजपर्यंत शेंडगे अण्णा व राठोड साहेब यांनी योग्य भूमिका मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @RushikeshRupnar-k8y
    @RushikeshRupnar-k8y Месяц назад +1

    मानाचा जय मल्हार ❤❤

  • @ashokrupnor6720
    @ashokrupnor6720 Месяц назад +2

    धनगर व धनगड हे एकच आहेत फक्त स्पेलिंग मिस्टेक आहे. हे राजकारणी व आदिवासी नेते का घेत नाहीत.

  • @vijaykhupse3489
    @vijaykhupse3489 Месяц назад +2

    SC आणि ST कॅटेगरी मध्ये वर्गीकरण करण्याला आमचा विरोध आहे.

  • @RAJENDRAGAVIT-k8m
    @RAJENDRAGAVIT-k8m Месяц назад

    Barobar bole bhusar saheb

  • @kamajinaykude7476
    @kamajinaykude7476 Месяц назад +1

    २५ आमदारांचा विचार करू नका धनगर समाज १०० आमदार निवडून अनु शकतो

  • @appasahebbhawale9621
    @appasahebbhawale9621 Месяц назад +1

    जय संविधान..

  • @mutyannaaliwad112
    @mutyannaaliwad112 Месяц назад +22

    24/4/1985 चा शासन निर्णय अभ्यास करावा धनगर धांगड वेगळे आहेत

  • @digvijaysingparadake3057
    @digvijaysingparadake3057 Месяц назад +3

    मूळात सध्याचा काळ खुप संवेदनशील आहे...
    आपल्यातील हेवेदावे विसरून समाजासाठी काम करावं लागणार आहे
    भावांनो आपलं आरक्षण शाबूत राहील तरच आपलं काही तरी अस्तित्व राहील...
    विसरू नका
    MPSC 2021 च्या Merit list मध्ये राज्यात ST मध्ये पहिले आलेले डॉ. अर्जून पावरा सरांची रँक 593 वी होती
    या रँक पर्यंत NTC चे 150+ मुलं होती.
    एवढ्या तर जागा पण नसतात...
    सरळसेवा असो की MPSC सर्व च लिस्ट मध्ये OPEN च्या जागांवर OBC नंतर NTC च्याच मुलांचं प्रभुत्व आहे.
    कोणतीही लिस्ट काढून बघा...

    • @janvidhale1812
      @janvidhale1812 Месяц назад +2

      अरे दादा बरोबर आहे तुझ पोलीस भरती मध्ये सुधा ओपन च्या जागा NT C घेत आहे 15 ते 17 जिल्ह्यात सर्वाधिक गुण हे NT C चा मुल आहेत. समजल ना .... भेटणार महंजे भेटणार आम्ही ते मिळवणार

  • @MahadevDevkate-o8f
    @MahadevDevkate-o8f Месяц назад +3

    जय मल्हार

  • @Uddhavkolekar
    @Uddhavkolekar Месяц назад +1

    आत्तापर्यंत भटकंती करणार्या धनगर समाजावर अन्याय झाला आहे

  • @ramdasgunjal616
    @ramdasgunjal616 Месяц назад +29

    धनगर म्हणता आम्ही आदिवासी मध्ये आहे पण असं नाही आदिवासी वेगळा आहे धनगर वेगळा आहे संविधान हेच सत्य आहे

    • @Manu-k9l3q
      @Manu-k9l3q Месяц назад

      Dhangar adivasi nahitch
      Te schedule tribe madhe aahet
      Tribe=jamat

    • @king_111.
      @king_111. Месяц назад

      ​@@Manu-k9l3qdhangar obc madhi ahe 🙂

  • @Sopanfanse
    @Sopanfanse Месяц назад

    राठोड सरांचे हार्दिक अभिनंदन

  • @king_111.
    @king_111. Месяц назад

    डॉक्टर दाभाडे सर यांना चर्चे साठी बोलवत जावे 🙂जय आदिवासी

  • @bhagwangaware6972
    @bhagwangaware6972 Месяц назад

    Jay aadivasi 💪💪🏹🏹

  • @ankushkale393
    @ankushkale393 Месяц назад +1

    जय अदी वासी जय वाल्मिकी❤

  • @Swayam-s7k
    @Swayam-s7k Месяц назад +3

    Nagpur ch Nagpud दिसते का पाहा बर Hindi newspapers madhe kahi pan bolyale

  • @kumarthakare2998
    @kumarthakare2998 Месяц назад +2

    धनगर समाजाला जे आरक्षण आहे त्यातच त्यांना वाढवून द्यावे आमचं काही म्हंन नाही पण आमच्या आदिवासी मध्ये मुळीच नाही उद्या आजुन दुसऱ्याने उठायचं आणि म्हणायचं आम्ही पण जनवरा पळतो आम्हाला सुधा आदिवासी मध्ये आरक्षण द्याना म्हणजे प्रत्येकाला बुळबुला आला वाटत आदिवासी होण्याचा

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 Месяц назад

      Udya Bihari mhanti Aamchya Kadey Mhashi aani Gai aahet Aamhla Pan Adiwashi madhe Yewu dya

  • @RoshanAjvlog07
    @RoshanAjvlog07 Месяц назад

    Jai aadivasi only power

  • @ashokvalvi546
    @ashokvalvi546 Месяц назад

    Jai aadivasi

  • @SantoshRaut-h8j
    @SantoshRaut-h8j Месяц назад +2

    धनगर समाजाला आरक्षण मीळालेच पाहीजे

  • @dmg7800
    @dmg7800 Месяц назад +2

    धनगर व आदिवासी संस्कृती मध्ये मोठया प्रमाणात भिन्नता आहे..धनगर व आदिवासी मध्ये भौगोलिक, भाषा, राहणीमान, रोटी बेटी व्यवहार नाहीत.. तसेच आदिवासी समाज निसर्ग पूजक आहे..आदिवासींचे कुलदैवत डोंगऱ्यादेव असून धनगरांचे कुलदैवत वेगळे आहे.. त्यामुळे धनगर आदिवासी नाहीत.

  • @vishalpawar0331
    @vishalpawar0331 Месяц назад

    Jai aadiwashi jai johar ❤

  • @ambubaimendke5135
    @ambubaimendke5135 Месяц назад +2

    धांगड आहे साहेब

  • @santoshshinde1368
    @santoshshinde1368 Месяц назад +2

    100% सरकार पडणारहोय धनगर

  • @RKSTARvlog
    @RKSTARvlog Месяц назад +1

    #jay_adivasi

  • @rajendragadhe8582
    @rajendragadhe8582 Месяц назад +3

    धनगर समाज आदिवासीत आहेच 36 नंबरला आतापर्यंत

  • @ansunikahinya
    @ansunikahinya Месяц назад

    आमचे समाज बांधव कधी ही काही मागणी केलं नाही पण हा अन्याय दूर करावा ही विनंती

  • @madhavdurke
    @madhavdurke Месяц назад +8

    धनगड समाजाचे st सर्टिफिकेट दिले तेव्हा धांगड किंवा धनगड का होतं तुम्हाला माहीत नव्हतं का सरकारने कुठल्या मुद्द्यावर दिले

    • @king_111.
      @king_111. Месяц назад +1

      अनुसूचित जमातीचा सूचित धनगर आणि धनगड हे दोनी शब्द नाही राज्यात धनगड ही जमातच नाही धनगर ही जात आहे जमात नाही
      महाराष्ट्र राज्याचा अनुसूचि जमातीचा यादीत क्रमांक 36 वर ओरान जमात आहे तिची पोटजमात धांगड आहे ओरान ही भारतातील प्रमुख जमात आहे तिला 7 राज्याचा सूचित दर्शवलेला आहे

  • @Hijj425
    @Hijj425 Месяц назад +10

    अहो रिपोर्टर बाई तुम्हाला अरक्षणाबडल काही माहीत नाही तर reporting कशाला करत 😂😂😂

  • @kuldippawar664
    @kuldippawar664 Месяц назад +4

    फक्त तुम्ही त्याचा फायदा घेत आहेत... ST A, STB असं करता येईल...

    • @VishalPatil-os3zl
      @VishalPatil-os3zl Месяц назад

      आदिवासी st आरक्षण वाचवून स्वतःला मर्द समजत आहे गांडीत दम असेल तर आदिवासी मुख्यमंत्री बनवून दाखवा धनगर समाजाला विरोध करणे आणि करवून घेणे हे काम मराठा नेत्यांनी काही आदिवासी नेत्यांना उटारे आता विरोध सुरू करा परत 😅😅

  • @baburaogadhave3930
    @baburaogadhave3930 Месяц назад +4

    धनगर आणि धनगड धनगड एकच आहे

  • @shahajikarande1692
    @shahajikarande1692 Месяц назад +2

    धनगर समाज पहिल्यापासून एसटी आहे

  • @ravib.kulmethe2944
    @ravib.kulmethe2944 Месяц назад

    जय मल्हार वाले जय सेवा जय जोहार कसे होऊ शकतात

  • @BITS93598
    @BITS93598 Месяц назад +27

    अजून 100 वर्ष ST मध्ये आरक्षण मिळणार नाही

    • @ShaileshMane-yw4fg
      @ShaileshMane-yw4fg Месяц назад +1

      खायची आदत काय जात नाही म्हण की 😂😂

  • @deshmukhrajendra1
    @deshmukhrajendra1 Месяц назад +11

    हाई कोर्ट सुप्रीम कोर्टाने थोबाडीत दिल्या नंतर पण थोबाड वर करुन बोलणे हि काय घान सवय

  • @Water_Forest_Land
    @Water_Forest_Land Месяц назад +2

    आदिवासी कोपनार नाही, कारण मोजके सोडले तर कोणत्याच आदिवासी लोकांना काहीच माहीत नाही.

    • @laxmanwanole9952
      @laxmanwanole9952 Месяц назад

      Bhau tujha Bhas ahe amhi kunala Kahi kalaychya Adhi fadun takto

    • @s.t.4890
      @s.t.4890 Месяц назад

      याला म्हणतात बोगस आदिवासी​@@laxmanwanole9952

  • @ajitsid8094
    @ajitsid8094 Месяц назад

    Ok 👍

  • @kiranyamgar-patil
    @kiranyamgar-patil Месяц назад +6

    शेंडगे साहेब जय मल्हार ❤

  • @ramgavali6886
    @ramgavali6886 Месяц назад +1

    लवकर अंमलबजावणी करा सरकारला विनंती

  • @dr.nitintandel5503
    @dr.nitintandel5503 Месяц назад

    Bhusara saheb 1 number

  • @madhukargangurde7684
    @madhukargangurde7684 Месяц назад +2

    न्यायालय चा आदर धनगर समाजाने करावा

    • @balajinarute.8540
      @balajinarute.8540 Месяц назад

      वर्गीकरण च आदेश देण्यात आला आहे.supreme court मध्ये

  • @faujilover687
    @faujilover687 Месяц назад +1

    भुसार साहेब जिंदाबाद