🕉छान हरिपाठ. श्रोत्यांनाही कोरसमध्ये गाता येईल असा हरिपाठ. अनावश्यक असे आलाप नाहीत. फार घाई नाही.संथगतीत आहे म्हणुन ज्यांना हरिपाठ पाठांतर नाही त्यांनाही गाता येईल.🚩रामकृष्णहरि जय जय विठोबा रखुमाई 🚩
जय हरी,🚩🚩 माऊलींचा हरिपाठ सुंदर रेकॉर्डिंग झाली आहे. शक्य असल्यास जगद्गुरू तुकोबायांनी स्वर्गलोकीहून पाठवलेले बारा अभंग आणि शांतिब्रह्म नाथबाबा यांचा हरिपाठ रेकॉर्डिंग केली तर खूप बरे होईल. धन्यवाद 🙏🏼 जय हरी 🚩🚩
Khup khup khup sundar...... Ahe haripath🙏
एकदम सुंदर सांप्रदायिक चालीत माऊलींचा हरिपाठ...!👏💐💐💐
🚩🕉
रामकृष्णहरी बाबाजी!👏💐
जय जय राम कॄष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी बाबा खूप छान जय श्रीराम
गोड आवाज राम कृष्ण हरि
Aatishay sundar haripath.
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी खूप छान 🎉
जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
खुप सुंदर गायन
🕉छान हरिपाठ. श्रोत्यांनाही कोरसमध्ये गाता येईल असा हरिपाठ. अनावश्यक असे आलाप नाहीत. फार घाई नाही.संथगतीत आहे म्हणुन ज्यांना हरिपाठ पाठांतर नाही त्यांनाही गाता येईल.🚩रामकृष्णहरि जय जय विठोबा रखुमाई 🚩
❤❤❤🎉
छान छान
राम कृष्ण हरी🙏🙏🙏❣️❣️🙏🙏🙏
Jay Hari
जय हरी,🚩🚩
माऊलींचा हरिपाठ सुंदर रेकॉर्डिंग झाली आहे.
शक्य असल्यास जगद्गुरू तुकोबायांनी स्वर्गलोकीहून पाठवलेले बारा अभंग आणि शांतिब्रह्म नाथबाबा यांचा हरिपाठ रेकॉर्डिंग केली तर खूप बरे होईल.
धन्यवाद 🙏🏼
जय हरी 🚩🚩
फार च सुंदर हारिपाठ आभंग गायले आहे जय हरी वेळ काढून संपूर्ण तुकाराम गाथेचे गायण केले तर फार मोठेकाम होईल धन्यवाद
जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली
❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली खुप छान धन्यवाद
❤🎉
आजिचें हें मज तुम्ही कृपादान ।
दिलें संतजन मायबापीं ॥१॥
आलीं मुखावाटा अमृतवचनें ।
उत्तीर्ण तीं येणें नव्हे जन्में ॥२॥
तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ ।
शृंगारिलें बाळ कवतुकें ॥३॥
❤ जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कॄष्ण हरी🙏🙏🙏🙏