मला उमगलेली माझी स्त्री शक्ती|| ही मी, अशी ही मी| लेखिका: सौ विनया कुलकर्णी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 мар 2022
  • #chiefhomeofficer
    #counsellor
    #respecthomemaker
    #housewife
    #fulltimemother
    #आईकुठेकायकरते
    #beyourownboss
    #women's day
    #dietician
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 68

  • @manishaupasani4400
    @manishaupasani4400 3 месяца назад +2

    खूपच सुंदर लेखन अन् तितकंच प्रभावी अभिवाचन . महिला दिनाच्या दिवसाला एक उत्तम,नितांत सुंदर विचार ऐकायला मिळाला.वेगळाच,लक्षवेधी,आतून आलेलं,अगदी खरा खरा ! स्मिता ताई त्तुझ अभिवाचन लाजवाब,! कित्ती कौतुक करावं ग? प्रत्येक शब्द स्पष्ट,बोलका,विराम स्वल्पविराम ,आवाजातला चढ उतार मस्तच.तुझ दिसण म्हणजेच प्रसन्न, चंद्राची शीतलता की परिजकाचा सडा? तू बोलताना अगदी खरी आहे हे स्पष्ट दिसत.खूपच गोड!

  • @pallaviparandekar6001
    @pallaviparandekar6001 2 года назад +2

    👏👏🌷 अतिशय सुंदर उत्स्फूर्त संभाषण. त्यातला शब्द न शब्द अगदी तंतोतंत खरा आहे. हे सांगतांना विनया तुझ्या चेह-यावरचा सात्विक भाव, आनंद साफल्याचा विश्वास, गृहिणीपदासाठी घेतलेल्या निर्णयावरची ठाम श्रदधा आणि ते निभावून नेण्याची चिकाटी-क्षमता वाखाणण्याजोगीच आहे. या प्रवासात किती सुखी समाधानी आहे त्यात कसलाही गर्व-अहंकार नाही उलट कर्तव्यदक्षतेची पूर्ततेची वीण कशी घट्ट विणली त्याचा साक्षात्कार आहे. सर्वांच्यासाठी भक्कम कणा बनून राहून सुद्धा स्वतःकडेसुद्धा तितकेच तत्परतेने लक्ष देणे, ठणठणीत राहणे हे किती गरजेचे आहे याची जाण असलेली एक सुहृद सर्व शिखराच्या उच्च स्थानावर बसलेली-उच्च विभुषीत सुगृहिणीची भूमिका मनापासून समरसून जगणारी सर्वांनाच प्रिय हवीहवीशी वाटणारी, सर्वांचे विश्व असलेली तू चैतन्य शक्ती आहेस. हे मिळवलेले यश असेच तुला तुझ्या संसास प्रांगणात अविरत मिळत राहो, तुझ्या चेह-यावरचा हा सात्विक, लोभस आनंदाच्या तेजाने जे तुझ्या हास्य मुखकमलावर विराजत आहे ते अबाधित राहो हीच ईश्वर चरणी मनःपूर्वक प्रार्थना. 🙏👍
    खूप खूप सुंदर 🤝🤝💐👌👌
    धन्यवाद हे सर्वांच्यासाठी प्रसृत केल्याबद्दल. 🙏
    निता तुझे खूप खूप मनापासून कौतुक हा व्हिडीओ पाठवण्याचे औदार्य मनाचा मोठेपणा दाखवल्याबद्दल.
    धन्यवाद-आभार
    ज्या गोड कळीने तुला ही पूर्णवेळ गृहिणीची प्रेरणा दिली त्या तुझ्या लाडक्या पिल्लाचे आणि अंतरीक हाक ऐकणा-या तुझे आणि तुझ्या निर्णयाला मनापासून भरभरून दाद-सहकार्य देणा-या तुझ्या कुटुंबियांचे अभिनंदन 🤝🙏 नक्कीच उचित वेळी घेतलेला योग्य निर्णयाचे सहर्ष स्वागत. 💐👍
    तुझ दिसणंच इतकं आश्वासक आहे. प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे.
    तुझ्यातल्या ' टाॅटरला ' खरच मनापासून ' मानाचा मुजरा '🙏🤝
    🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌷💐

    • @smilysmitu
      @smilysmitu  2 года назад

      Thank u

    • @vinayakulkarni4072
      @vinayakulkarni4072 2 года назад

      Dhanyawad tai... 🙏सादरीकरण माझ्या मैत्रिणीने केलंय पण तुमची प्रतिक्रिया वाचून खूप खूप जास्त भारी वाटलं 🙏

  • @avantikakale2155
    @avantikakale2155 3 месяца назад +2

    Sundar

  • @saritakulkarni6830
    @saritakulkarni6830 2 года назад +1

    खुपच सुंदर वाचन...सादरीकरण..छान
    प्रोत्साहन मिळाले.....All the best.

  • @amrutaathawale9419
    @amrutaathawale9419 3 месяца назад +1

    Very good thought salute

  • @blossomofkokan9401
    @blossomofkokan9401 2 года назад +1

    ग्रेट ग्रेट ग्रेट

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 3 месяца назад +1

    खुपच सुंदर

  • @PoojaMore-wt5jp
    @PoojaMore-wt5jp 19 дней назад +1

    Khup sundar ❤

  • @ruchirarane7234
    @ruchirarane7234 Месяц назад +1

    Khup sunder

  • @milindkulkarni219
    @milindkulkarni219 2 года назад +1

    खूप छान.......

  • @rajeevmantri8328
    @rajeevmantri8328 2 года назад +1

    वाह खूप छान पद्धतीने सांगितले धन्यवाद 👍

  • @artilele2539
    @artilele2539 3 месяца назад +1

    Kiti Sundar lekhan kel ahe,partek homemaker lady chya आयुष्यातली खरी गोष्ट

  • @priyabapat9510
    @priyabapat9510 8 месяцев назад +1

    खूप सुंदर लेखन...माझं मन कुणीतरी वाचतय असंच वाटलं.....
    अभिवाचन थेट ह्रदयी पोहचलं.....❤❤

  • @priyanikumbha5598
    @priyanikumbha5598 2 года назад +1

    खूपच सुंदर आणि अप्रतिम असे स्री शक्तीचे रूप दाखविले आहे 👌👌🙏🙏

  • @gayatrivaishampayan3092
    @gayatrivaishampayan3092 2 года назад +1

    विनया ताई, तुम्ही खूप सुंदर लिहिले आहे ...

  • @pradnyagaikwad599
    @pradnyagaikwad599 5 месяцев назад

    अप्रतिम

  • @chandrakanttayade.sambhaji9018
    @chandrakanttayade.sambhaji9018 2 года назад +1

    खूपच छान...👌👌

  • @shitalbankar578
    @shitalbankar578 2 года назад +1

    अतिशय सुंदर आणि अप्रतिम....प्रत्येक शब्द न शब्द खरा....

  • @kanchanneve6941
    @kanchanneve6941 2 года назад +1

    अप्रतिम 💐💐

  • @aparnanargund8909
    @aparnanargund8909 2 года назад +1

    Sunder

  • @shirishsmile4032
    @shirishsmile4032 2 года назад +1

    Superb...खूप सुंदर अभिवाचन, आणि लेख! 💐💐💐

  • @mrunalinikulkarni5173
    @mrunalinikulkarni5173 2 года назад +1

    बोलणे खूप छान

  • @sarikagupte8451
    @sarikagupte8451 2 года назад +1

    Khup chaan 👌👏 kiti sunder shabdaat vyakt keley ani kiti simple bhashet mandle. Mastach 👏👍🙏

  • @madhaviranade8847
    @madhaviranade8847 2 года назад

    मस्तच 👍

  • @sunandakulkarni571
    @sunandakulkarni571 2 года назад

    👍खुपच सुंदर. विनयाताई,स्त्री-शक्ती.अशीच असते अशीच असायलाही हवी.अप्रतिम लिहीलय् तुम्ही आणि स्मिताताई सादरीकरण करणार म्हणजेच काय दुधात साखर. दोघींचही मनापासुन अभिनंदन.

  • @milindkulkarni219
    @milindkulkarni219 2 года назад +1

    Best......

  • @gayatrivaishampayan3092
    @gayatrivaishampayan3092 2 года назад +1

    Just perfect क्या बात है वा स्मिता आगे बढो

  • @cookwithpallavi8848
    @cookwithpallavi8848 3 месяца назад +1

    सुंदर !

  • @smilingstars5232
    @smilingstars5232 2 года назад +1

    खूपच छान अगदी हृदयस्पर्शी👌
    तुमचं बोलणं संपूच नये असं वाटत होत... 👍

  • @shubhangiathavale1077
    @shubhangiathavale1077 Год назад +1

    सुंदर लेख आणि सादरीकरण ही सुंदर!!!

  • @mrunalinikulkarni5173
    @mrunalinikulkarni5173 2 года назад +1

    लेखन अभिवचन खूप छान

  • @pallaviparandekar6001
    @pallaviparandekar6001 2 года назад +1

    प्रत्येक महिलेला नवचैतन्य देणारे, स्त्री-शक्तीचा साक्षात्कार घडवणारे तिच्या मनातले न्यूनगंड घालवून नकळत असलेली अपराधी भावना घालवणारे सुंदर भाष्य.

    • @smilysmitu
      @smilysmitu  2 года назад

      Thank u mam

    • @smilysmitu
      @smilysmitu  2 года назад

      किती छान लिहिलाय तुम्हीच

  • @panchashiladeogade2004
    @panchashiladeogade2004 7 месяцев назад

    Mla upcoming competition participate kraych pl whtapp no. Dya kiva grup chi link... Any competition abt dewali? I'm interested quick lavkar dya

  • @pallaviparandekar6001
    @pallaviparandekar6001 2 года назад +1

    टाॅपरला असे वाचावे

  • @dhananjaygore6588
    @dhananjaygore6588 3 месяца назад +1

    खुप सुंदर आहे