Sharad Pawar यांच्यासमोर Ajit Pawar यांनी Supriya Sule यांना का फटकारलं?| Sunil Shelke|Sunetra Pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #AjitPawar #SharadPawar #SupriyaSule #NCP #SunetraPawar #sunilshelke
    पुण्यातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बैठकीत मांडलेल्या मुद्द्यांवर मावळचे आमदार सुनील शेळकेंनी आक्षेप घेतला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं.
    ---------
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 160