एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम....श्री मिसाळ गुरूजी, हभप.सहदेव महाराज व हभप.दत्ता महाराज आळंदी.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम । आणिकाचे काम नाही तेथे ।
    मोडूनीया वाटा सूक्ष्म दस्तर केली राज्यभार चाले ऎसा ॥१॥
    लावोनी मृदंग श्रुति टाळ घोष । सर्व ब्रह्मरस आवडीने ॥२॥
    तुका म्हणे महापातकी पतीत होती जीवनमुक्त हेळामात्रे ॥

Комментарии • 22

  • @anitakumbhare2413
    @anitakumbhare2413 Год назад

    अतिशय सुंदर चाल लावली महाराज रामकृष्ण हरी

  • @DamodarGangal
    @DamodarGangal 2 года назад

    छानच. बुवा नमस्कार. तबल्याची साथ उत्तम.

  • @nedunuri9
    @nedunuri9 2 года назад +1

    NICE TO SEE GURUJI PLAYING TABLA WITH GOOD DEVOTION AS ALWAYS.

  • @rajpalbiradar435
    @rajpalbiradar435 2 года назад

    छान गुरुजी

  • @madangosavi3891
    @madangosavi3891 2 года назад +1

    दिवाळी च्या आपणास खुप खुप शुभेच्छा

  • @kishorkankhar8379
    @kishorkankhar8379 2 года назад +1

    फार छान! आकल्प आयुष्य लाभो हिच प्रार्थना!

  • @vasantmisal3612
    @vasantmisal3612 2 года назад

    खुपच सुंदर चाल महाराजांनी गायली, मनाला त्रृप्त करुन गेली.

  • @vasantmisal3612
    @vasantmisal3612 2 года назад

    महाराजांनी हार्मोनियमची अभंगाच्या शेवटी शेवटी खुपच सुंदर नोटेशन घेतलय, खुप सुंदर

  • @vaibhavgode8811
    @vaibhavgode8811 Год назад

    स्क्रीनवर शब्द पाठवावे

  • @mandakinijoshi4378
    @mandakinijoshi4378 Год назад

    शब्द स्पष्ट कळत नाही स्क्रीनवर शब्द दाखवावे भजन छान आहे

  • @sadananddaundkar5326
    @sadananddaundkar5326 2 года назад

    गुरुजी मोबाईल नंबर पाठवा