राम कृष्ण हरी माऊली गुरुजींच्या पाठातील विद्यार्थी श्री संदीप दास महाराज काही कारणानिमित्त मी भजनाला येऊ शकलो नाही पण आपलं भजन ऐकल्यावर ते मनाला खूप तृप्तता वाटली आई सरस्वती माता आपला कंठा मध्ये विराजमान आहे आणि आपल्या गायनातून धन्यता वाटते व आपण जे मार्गदर्शन केला त्यामधून काहीतरी नवीन करायचं अशी चालना मिळते जय जय राम कृष्ण हरी दंडवत प्रणाम सिताराम राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐🚩🚩🚩
ताई आपले आणि गुरुजींचे मार्गदर्शन माझ्या सारख्या नवशिक्या व आवड म्हणून दुरून शिकणाऱ्यांना नेहमीच उपयोगी पडते. आपल्या चाली आम्हाला खुप आवडतात त्या आम्ही बसवण्याचा प्रयत्न करतो. आपण दरबारी कानडा रागाचा उल्लेख केला त्यामुळे त्या रागाचे आरोह अवरोह शोधून हे भजन बसवायला खुपच मदत झाली. आपले मनपूर्वक धन्यवाद. राम कृष्ण हरी
खूप सुंदर अभंग गायन, आदरणीय सरोजताई.आपण केवळ शास्त्रीय संगीतच नव्हे,तर सर्व प्रकारच्या संगीत प्रकारच्या गीत गायनाच्या महामेरू आहात.सुंदर गायनाकरिता खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.😂 गड
Vah ❤😊 khup chan 👌
राम कृष्ण हरि माऊली
फार छान वाटले 🙏🏼🚩
राम कृष्ण हरी माऊली गुरुजींच्या पाठातील विद्यार्थी श्री संदीप दास महाराज काही कारणानिमित्त मी भजनाला येऊ शकलो नाही पण आपलं भजन ऐकल्यावर ते मनाला खूप तृप्तता वाटली आई सरस्वती माता आपला कंठा मध्ये विराजमान आहे आणि आपल्या गायनातून धन्यता वाटते व आपण जे मार्गदर्शन केला त्यामधून काहीतरी नवीन करायचं अशी चालना मिळते जय जय राम कृष्ण हरी दंडवत प्रणाम सिताराम राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐🚩🚩🚩
Tumhi classes ghya tai online 🙏🏼🙏🏼🙏🏼
माऊली ❤
ताई आपले आणि गुरुजींचे मार्गदर्शन माझ्या सारख्या नवशिक्या व आवड म्हणून दुरून शिकणाऱ्यांना नेहमीच उपयोगी पडते. आपल्या चाली आम्हाला खुप आवडतात त्या आम्ही बसवण्याचा प्रयत्न करतो. आपण दरबारी कानडा रागाचा उल्लेख केला त्यामुळे त्या रागाचे आरोह अवरोह शोधून हे भजन बसवायला खुपच मदत झाली. आपले मनपूर्वक धन्यवाद.
राम कृष्ण हरी
आसावरी ताईंचा ही आवाज अतिशय गोड आहे मी त्यांना ही रोज ऐकते
फार,सुंदर,भजन,जय,हरि,माऊली,,तुमचे,रोज,भजन,ऐकतो
👌खूप छान🙏🙏
खूप छान ताई ❤❤
अप्रतिम गायन आणि वादन ताई
मी रोज दिवसातून खूप वेळा ऐकते तरीपण ऐकावेच वाटते
नोटेशन द्यावे हि विनंती ताई
Khup chan
ताई मी आपले सर्व व्हिडिओ आवडीने पाहत असतो आपण कीर्तनामध्ये जी साथ देता आम्हाला खूप आवडते पांडुरंग पांडुरंग
खूप सुंदर अभंग गायन, आदरणीय सरोजताई.आपण केवळ शास्त्रीय संगीतच नव्हे,तर सर्व प्रकारच्या संगीत प्रकारच्या गीत गायनाच्या महामेरू आहात.सुंदर गायनाकरिता खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.😂 गड
ताई या अभंगाचे नोटेशन द्यावे हि विनंती
ताई आपण छान गातात पन बोलणं थोडं कमी करा
मोठ्या गायकांविषयी असं लिहू नये, त्यांना काय सांगायचं ते लक्षात घ्यायला हवं ! कारण मोठी गायक क्वचितच आपल्याला टीप देत असतात ! धन्यवाद !