तुमच्या घरी झाडं आहेत का? | Cultivating Greenery with Pradip Barpande | Mitramhane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • In this engaging interview with Pradip Barpande, explore the world of plant care and gardening. Discover valuable insights on nurturing plants, selecting the ideal houseplants, and the innovative concept of vertical plantation. Get ready to transform your green thumb with this insightful discussion!
    Gifting Partner: Ashman
    / ashman.pebbleart
    Show your love, Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    Subscribe: / @mitramhane
    #Gardening #gardeningtips #mitramhane #marathipodcast
    • तुमच्या घरी झाडं आहेत ...

Комментарии • 81

  • @lalitabhave6251
    @lalitabhave6251 9 месяцев назад +2

    अप्रतिम प्रदीप
    मला खूप अभिमान आणि आनंद आहे कि तू माझा मित्र आणि गाईड आहेस
    तुझ्या साठ टक्के प्रवासाची मी साक्षीदार आहे 😊तुझ्या पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा

  • @kalyanibhosekar4086
    @kalyanibhosekar4086 5 месяцев назад +2

    उत्तम मुलाखत. नर्सरी मध्ये मार्गदर्शन milat नसल्याने बरेचदा unsuitable झाडं आणली जातात.

  • @savitapatankar2714
    @savitapatankar2714 10 месяцев назад +5

    Very informative episode! Soumitraji you have maintained versatility in your podcasts. Sorry but voice quality should be improved ,I feel it's quite inaudible.

  • @Smita-Shinde
    @Smita-Shinde 10 месяцев назад +2

    वाह दादा खूपच चांगला विषय घेतला. छान आणि उपयुक्त माहिती मिळाली... Go green ☘️🍀🌿🌿🌳🌿🌿💚🌿🌿🌿☘️🍀

    • @mitramhane
      @mitramhane  10 месяцев назад +1

      मनःपूर्वक आभार. एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. त्यांच्या घरी झाड आहेत ज्यांना त्याची आवड आहे.. अशा ग्रुपमध्ये पाठवा ..

    • @Smita-Shinde
      @Smita-Shinde 10 месяцев назад

      @@mitramhane Sure

  • @abhijitbhagwat
    @abhijitbhagwat 10 месяцев назад +2

    ‘झाडांशी बोललं पाहिजे…‘ हे वाक्यच इतकं कमाल आहे!

  • @jaeepandit8129
    @jaeepandit8129 10 месяцев назад +2

    This is so wonerful.. he is a magician.. its a happiness to see people like him exist and are already busy making this a better world.. ❤❤ simply wow!

    • @mitramhane
      @mitramhane  10 месяцев назад

      Thank you so much for your feedback. He has turn his passion into profession. Do subscribe our channel. Share this episode as much as you can.

  • @shailagaikwad4764
    @shailagaikwad4764 10 месяцев назад +4

    Excellent....he khare mitra..

  • @sunandajoshi8837
    @sunandajoshi8837 10 месяцев назад +1

    अगदी वेगळ्या विषयावर चर्चा झालीं. खूप आवडली. छान माहिती पण मिळाली.

    • @mitramhane
      @mitramhane  10 месяцев назад

      हो मुद्दाम थोडा वेगळा विषय घेतला.. आपल्या खूप सगळ्यात जवळचा. एपिसोड आवडला हे वाचून छान वाटलं. अशा लोकांना विषयांना प्रमोट केलं पाहिजे.. आवर्जून शेअर करा सोशल मीडियावर सांगा.. Tag करा 🙏🏼

  • @sadananddate6163
    @sadananddate6163 10 месяцев назад +1

    फारच सुरेख. व्यवसाय, छंद आणि कला यांचा उत्तम मिलाप. धन्यवाद!

    • @mitramhane
      @mitramhane  10 месяцев назад

      अगदी बरोबर.

  • @duhitamedhekar9187
    @duhitamedhekar9187 10 месяцев назад +2

    Khoopach interesting video, pradeep sir khoopach knowledgeable aahet

  • @abhaybhandari2033
    @abhaybhandari2033 10 месяцев назад +7

    This is something very interesting . You will be instrumental to increase oxygen in homes

  • @vaishaliupadhye8826
    @vaishaliupadhye8826 10 месяцев назад +2

    खूपच छान 👌🙏 very informative thank you sir 🙏

  • @natashatendulkar
    @natashatendulkar 10 месяцев назад

    खूप सुंदर. आणि सौमित्र तुमचे विशेष आभार चांगले प्रश्न विचारलेत. काय प्रश्न विचारावेत ह्याच खूप कमी लोकांना ज्ञान असत. तुमचा मुलाखत घेण्याआधीचा अभ्यास कौतुकास्पद.

  • @prajaktakt
    @prajaktakt 10 месяцев назад +1

    Khupach chan mahiti milali.

  • @pallavimurudkar9488
    @pallavimurudkar9488 10 месяцев назад +2

    Keep on cultivating !
    Thanks Mitra !
    Topic and interview 👍

  • @suneetagadre55
    @suneetagadre55 10 месяцев назад +2

    माझ्या जन्माच्या आधी पासून आमच्या कडे बाग, शेत आहे. माझं आता वय 80.
    बदलीच्या जागी सुध्दा जिथे जिथे शकय तिथे झाडं आहेत. किमान तुळस, देवाला वाहायला झाडं लावली. आता पुण्यात घराभोवती सगळी सुगंधी झाडं, वेळी, क्रोटांस, काही शोभेची झाडे आणि खाली जागा संपली मग गच्चीवर कुंड्या. गुलाब जाई जुई मोगरा, जास्वंद, अबोली, प्राजक्त, अनंत, निशिगंध, गोकर्ण आणखी अनेक, बेल तुळस, लिंबू, कढीलिंब, ओवा, आलं, शेवगा, पालक, अळू. बागे शिवाय पर्याय नाही. आणि काही डास वगैरे होत नाहीत.

    • @mitramhane
      @mitramhane  10 месяцев назад

      अरे वा हे खूपच कौतुकास्पद आहे. 80 वर्षाचे एव्हरग्रीन व्यक्तिमत्व आहात आपण. आपल्याला आरोग्यदायी शुभेच्छा. चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांना शेअर करा

    • @suneetagadre55
      @suneetagadre55 10 месяцев назад +1

      @@mitramhane धन्यवाद. मी आपले सगळे एपिसोड्स पाहाते. तुम्हाला आणि मित्र म्हणे च्या टीम ला दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा.

  • @ushakatige1429
    @ushakatige1429 10 месяцев назад +2

    The work done at Bengaluru airport is magnificent..felt proud that this is done by an Indian well Done Pradip sir 👏🏻🙏

    • @mitramhane
      @mitramhane  10 месяцев назад

      Yes. We are glad that you liked our episode. Do subscribe our channel do share this episode in all your WhatsApp groups. Stay connected

    • @pradeepbarpande4830
      @pradeepbarpande4830 10 месяцев назад +1

      Thanks for the appreciation 🙏

  • @Renuka_1963
    @Renuka_1963 10 месяцев назад +1

    खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद

  • @vaishalipawar5869
    @vaishalipawar5869 10 месяцев назад +1

    अतिशय सुंदर विडीओ, ज्ञानात भर पडली, मी आता ७६ ची आहे, मला झाडांमध्ये रमायला व त्याच्याशी बोलायला खूप आवडतं. वेगळा विषय घेतलात त्याबद्दल अभिनंदन 😊, त्यांना परत बोलावून आपल्या देशी झाडांबद्दल जसं कि वड पिंपळ तुळस, ही झाडं किती oxygen देतात , त्याबद्दल व तत्सम माहिती मिळाली तर बरं वाटेल, कारण माझ्यासारख्यांना गुगल वर सर्च करायला जमत नाही. असो खूप लिहीलंय 🙏☺️👍👍

    • @mitramhane
      @mitramhane  10 месяцев назад

      मनःपूर्वक आभार आपण मांडलेलं मत नक्की विचारात घेऊ. आमचे इतर एपिसोडजही पहा कसे वाटतात सांगा

    • @rupalina9563
      @rupalina9563 8 месяцев назад

      Kharach, asha mansana 2 bhaagaat bolvat ja 🙏🏼​@@mitramhane

  • @poonamjadhav7359
    @poonamjadhav7359 10 месяцев назад +1

    Waa.. thank you so much 🌹😍
    Ghari zad lawaychi Prerana milali 👍

    • @mitramhane
      @mitramhane  10 месяцев назад

      अरे वा.. जरूर झाडे लावा आणि लावलीत की फोटो शेअर करा.. आम्ही ती शेअर करू आपल्या सोशल मीडियावर

  • @shubhadautgikar9624
    @shubhadautgikar9624 10 месяцев назад +1

    खुप सुंदर.

  • @rutuparnapadture5319
    @rutuparnapadture5319 10 месяцев назад +2

    सौमित्र दादा अविनाश धर्माधिकारी यांना एकदा बोलावं ना

  • @shyamkantparnaik5575
    @shyamkantparnaik5575 10 месяцев назад +1

    अभ्यासु विचार, स्वानुभव,यशस्वी व्यावसायिक, याचं मिश्रण असलेलं व्यक्तिमत्व

    • @mitramhane
      @mitramhane  10 месяцев назад

      धन्यवाद. इतर एपिसोड पहा. अशा एपिसोडना फार व्ह्यूज मिळत नाहीत.. कारण हा विषय वेगळा आहे.. पण आपल्यासारख्या लोकांनी तो जास्तीत जास्त शेअर केला. तर हिरवाई वाढेल.

  • @sarikahate510
    @sarikahate510 10 месяцев назад +1

    Khup changali information

  • @rajeshjangam7540
    @rajeshjangam7540 10 месяцев назад +1

    खूपच सुंदर ! पण अजून एक भाग हवा होता म्हणजे जरा अजून विस्तृतपणे हा विषय समजला असता.

    • @mitramhane
      @mitramhane  10 месяцев назад

      तसा हा वेगळा विषय आहे. याला प्रतिसाद कितपत मिळेल हे आधी पाहू.. म्हणून हा एक एपिसोड आणला. पुन्हा बोलता येईलच त्यांच्याशी

    • @amodpataskar5673
      @amodpataskar5673 10 месяцев назад +1

      या विषयावर इतर काही तज्ञांचे मत मिळाले पाहिजे, सामाजिक वनीकरण , उद्यानं ई साठी देशी पर्यावरण पुरक झाडंच लावली गेली पाहिजेत कारण वाढतं शहरीकरण आणि औद्योगिकीकरण ई मुळे पक्षी प्राणी यांच्या अधिवास नष्ट होत आहेत

    • @mitramhane
      @mitramhane  10 месяцев назад

      @@amodpataskar5673 noted

  • @preetithakare7089
    @preetithakare7089 10 месяцев назад +1

    अप्रतिम..informative interview 🙏

    • @mitramhane
      @mitramhane  10 месяцев назад

      मनःपूर्वक आभार. हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य अपेक्षित आहे.. यातूनच हिरवाई वाढेल

  • @sachintawde7916
    @sachintawde7916 9 месяцев назад

    Very nice Pradeep sir.

  • @sushamahuprikar7757
    @sushamahuprikar7757 10 месяцев назад +1

    Khoop chan

  • @anjalimanerikar
    @anjalimanerikar 9 месяцев назад

    Hello I expect one more session for details about home gardening. Thanks for this important information .

  • @ARKisavailable
    @ARKisavailable 10 месяцев назад +1

    Really nice perspective

    • @mitramhane
      @mitramhane  10 месяцев назад

      Glad you enjoyed it

  • @meghanashah8358
    @meghanashah8358 6 месяцев назад

    छान माहिती

  • @sunandajoshi8837
    @sunandajoshi8837 10 месяцев назад +1

    Thanks for replying my comment 😊

  • @shamakshirsagar6480
    @shamakshirsagar6480 10 месяцев назад +1

    Excellent

    • @mitramhane
      @mitramhane  10 месяцев назад

      Thank you! Cheers!

  • @surendradeshmukh3377
    @surendradeshmukh3377 10 месяцев назад

    अतिशय सुंदर मुलखात

  • @ganeshmore8463
    @ganeshmore8463 10 месяцев назад

    khup mast vatala ha episode baghatana.

  • @PrashantChalak-j9g
    @PrashantChalak-j9g 10 месяцев назад +1

    very informative
    👌👌👌

  • @suneetagadre55
    @suneetagadre55 10 месяцев назад

    बागेत पाणी घालताना मन शांत, प्रसन्न होतं. आणि त्यांच्याशी बोलताना, त्यांचे मुड कळतात. किती लिहिलं तरी कमी. सर्वात मह्त्वाचं केमिकल न वापरता फक्त घरातला ओला कचरा वापरून बाग फुलली आहे.

    • @mitramhane
      @mitramhane  10 месяцев назад

      किती छान. आपलं काम फारच कौतुकास्पद आहे. हा एपिसोड आपल्याला आवडला याचा समाधान वाटतं. चॅनल जरूर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत एपिसोड पोहोचवा.

  • @nilimapatil9541
    @nilimapatil9541 10 месяцев назад +1

    Please improve audio quality

  • @mvs7926
    @mvs7926 10 месяцев назад

    मित्र म्हणे ला माझी एक विनंती आहे की you ट्यूब वर हिरवं स्वप्न ही संस्था झाडांवर किती काम करते social वर्क म्हणून ते बघा व त्यांचा interview घेऊन त्यांचा समाजात प्रसार करा

    • @mitramhane
      @mitramhane  10 месяцев назад +1

      Noted

    • @mvs7926
      @mvs7926 10 месяцев назад

      सौमित्रजी तुम्हाला approch कसे होता येईल

    • @mitramhane
      @mitramhane  10 месяцев назад

      @@mvs7926 he is on insta. Or FB. Or u can mail on mitramhane@gmail.com

  • @mvs7926
    @mvs7926 10 месяцев назад +2

    वरचा inter view ऐकता काहीच माहिती मिळाली नाही त्यापेक्षा individual अशी माणसे आहेत त्यांना जास्त माहिती आहे

    • @shubhamvharkate6556
      @shubhamvharkate6556 7 месяцев назад

      मन लावून ऐकलात तर नक्की माहिती मिळेल.

  • @ptwcivil
    @ptwcivil 10 месяцев назад +1

    He is passionate about his work, worked with him in 2006-7

  • @shilpamanmohan
    @shilpamanmohan 10 месяцев назад +1

    Please, please share course details.

    • @mitramhane
      @mitramhane  10 месяцев назад +1

      If you are from Pune to visit biophilia.

    • @pradeepbarpande4830
      @pradeepbarpande4830 9 месяцев назад

      Sure, I will inform BIOPHILIA team about it

  • @ashishdabhade1736
    @ashishdabhade1736 10 месяцев назад

    खूपच छान माहितीपूर्ण एपिसोड. यांचा फोन नंबर कृपया discription मध्ये लिहावा.

    • @mitramhane
      @mitramhane  10 месяцев назад

      पुणे बायोफिलिया असं गुगल केल्यानंतर तुम्हाला त्यांची माहिती मिळेल

  • @shilpamanmohan
    @shilpamanmohan 10 месяцев назад

    Please share courses of details at Pune. Please.

  • @vaishalichavan4554
    @vaishalichavan4554 10 месяцев назад +2

    Tumacha. Contact. No. Please

    • @shilpamanmohan
      @shilpamanmohan 10 месяцев назад

      Especially, the details of courses at Pune. Share details.