संगमनेर - अमोल खताळांसाठी हा युवक करतोय पायी प्रचार, उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 88

  • @SohamKurhe
    @SohamKurhe 17 дней назад +40

    अमोल खताळांसाठी पायी प्रचार करणारा युवक त्याच्या समर्पणाची आणि मेहनतीची खरी उदाहरण आहे. समाजासाठी कष्ट करणं हेच खरे नेतृत्व आहे!

  • @sarthakdhokane-b9q
    @sarthakdhokane-b9q 17 дней назад +31

    💐💐💐💐💐अमोल खताळ पाटील यांचे नेतृत्व म्हणजे विकास आणि परिवर्तनाचा प्रतीक🌸🌸🌸🌸🌸🌸

  • @virajshelke-p1t
    @virajshelke-p1t 17 дней назад +26

    उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करणं म्हणजे समाजाच्या विकासासाठी केलेले खरे प्रयत्न! या युवकाचे समर्पण आणि मेहनत नक्कीच रंगणार.

  • @adityaGamev5u
    @adityaGamev5u 17 дней назад +35

    🤩🤩🤩🤩अमोल खताळ नावच वादळ आता थोरात नावच राजकारण संपुष्टात आणल्याशिवाय थांबत नाही 💥💥💥💥

  • @babasahebrahane
    @babasahebrahane 17 дней назад +55

    आमोल भाऊ तुम्हीच खरे गरिबांचे कैवारी आहात

  • @dipaklahamge
    @dipaklahamge 17 дней назад +18

    पायी प्रचार म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी असलेली निष्ठा आणि मेहनत. असा प्रामाणिक प्रचार अमोल खताळांसाठी निश्चितच फायदेशीर ठरेल.

  • @tahirdeshmukh
    @tahirdeshmukh 17 дней назад +27

    अमोल खताळांसाठी पायी प्रचार करणारा युवक नवा आदर्श निर्माण करतो. यासाठी त्याचे अभिनंदन!

  • @riteshjadhav-r5z
    @riteshjadhav-r5z 17 дней назад +15

    आमोल भाऊ यांच्या नेतृत्वात कार्यक्षमतेचा आणि समन्वयाचा उत्तम नमुना दिसतो.

  • @abhishekthorat-b2e
    @abhishekthorat-b2e 17 дней назад +26

    💥 अमोल खताळ यांना उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता यंदा संगमनेर मध्ये यांचा विजय अटळ💥

  • @harshshirsath54fg
    @harshshirsath54fg 17 дней назад +12

    आमोल भाऊ हे एक जबाबदार नेता आहेत, जे प्रामाणिकपणे लोकांच्या हितासाठी काम करत आहेत.

  • @GANESHSHETE-q1u
    @GANESHSHETE-q1u 17 дней назад +25

    अमोल खताळ हे संगमनेरातील प्रत्येक सामान्य व्यक्तीचा आवाज बनले आहेत. ते नेहमीच जनतेसाठी उपलब्ध असतात.

  • @sunilkashid2115
    @sunilkashid2115 17 дней назад +8

    अमोल खताळ नाव ऐकूनच जोरात च्या पायाखालची वाळू सरकली अमोल भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. जय महाराष्ट्र. 🚩🚩🚩🚩🚩

  • @ananddalvi2450
    @ananddalvi2450 17 дней назад +7

    खरच मन भरून आला राव..... अमोल भाऊ 🎉

  • @ishwardube2275
    @ishwardube2275 17 дней назад +22

    दादा तुम्हाला व अमोल खताळ पाटील दादा तुमचे दोघांचेही मनापासून खूप खूप अभिनंदन 💪💪👍👍🙏
    संगमनेर तालुक्यातील परीवर्तन होणार च हे शंभर टक्के💯
    धनशती विरुद्ध जनशक्ती एक वैतागलेला शेतकरी कामगार पेमगिरी कर

  • @rameshraut-x5r
    @rameshraut-x5r 17 дней назад +11

    ❤❤❤संगमनेर मध्ये आता महायुतीचं वादळ❤❤❤

  • @rutiksathe-f1f
    @rutiksathe-f1f 17 дней назад +16

    राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांचा समर्थन अमोल खताळ यांच्या पक्षासाठी जमेची बाजू आहे

  • @अमितआगलावे
    @अमितआगलावे 17 дней назад +5

    अमोल भाऊ च काम चांगला आहे अमोल भाऊ तुम्हाला विनंती आहे भाऊ तुमचे माझी ओळख नाही पण तुमच्या तालुक्यामध्ये आमचा आदिवासी महादेव कोळी समाज सर्व शासकीय योजनेपासून व जातीचे दाखले व वैधता प्रमाणपत्र पासून वंचित आहे, तेवढा प्रश्न सोडवावे

  • @amolkote-r9e
    @amolkote-r9e 17 дней назад +13

    अमोल खताळांसाठी पायी प्रचार करणं ही केवळ एक कर्तव्याची भावना आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने अशा प्रकारे काम करायला हवं

  • @harichoudhary-b1f
    @harichoudhary-b1f 17 дней назад +6

    अमोल खताळ यांची समस्या सोडवण्याची कार्यक्षमता आणि निर्णयक्षमता उल्लेखनीय आहे, त्यांच्यावर जनतेचा पूर्ण विश्वास आहे.

  • @ganeshkanawade1984
    @ganeshkanawade1984 17 дней назад +4

    अमोल भाऊ खताळ अभिमान वाढतोय आपला !♥️♥️ जय हो !

  • @Sujit-b5w
    @Sujit-b5w 17 дней назад +7

    अमोल खताळ हे राजकारणात तरुणांसाठी एक प्रेरणा आहेत, जे सामजिक कार्यांमध्ये सक्रिय आहेत.

  • @aniketjadhav9758
    @aniketjadhav9758 17 дней назад +12

    खरा जनसेवक फक्त आमोल भाऊ खताळ 💯✌
    ऐकदा संधी देऊन बघा हो नाही त्या संधीच
    सोन करून दाखंवल तर नाव बदलून ठेवा 💯🚩

  • @Pravingiri-p4x
    @Pravingiri-p4x 17 дней назад +13

    येऊन येऊन येणार कोण अमोल भाऊ शिवाय आहेच कोण

  • @AvinashLandge-k3y
    @AvinashLandge-k3y 17 дней назад +5

    परिवर्तन होणार 👍🙏🙏🙏🙏😍😍😍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SagarShete-x3z
    @SagarShete-x3z 17 дней назад +13

    अमोल खताळ हे संगमनेर मध्ये चांगल्या प्रकारे विकास करतील

  • @raghavgadhe
    @raghavgadhe 17 дней назад +7

    अमोल खताळ यांनी संगमनेरच्या विकासासाठी उत्कृष्ट योजना मांडल्या आहेत, ज्यामुळे शहराचा सर्वांगीण विकास होईल.

  • @sujitghorpade-m3h
    @sujitghorpade-m3h 17 дней назад +12

    थोरात ची दादा गिरी मोडीत काढणार अमोल खताळ पाटील

  • @Ni3.975
    @Ni3.975 8 дней назад +1

    जय श्री राम 🎉🎉🎉🎉

  • @SagarGorde-e9k
    @SagarGorde-e9k 17 дней назад +9

    संगमनेर कडून अपेक्षा तरी काय करू शकतो त्या थोरात ने वाट लावली पार

  • @ganeshvadak5833
    @ganeshvadak5833 16 дней назад +2

    अमोल भाऊ खताळ भावी आमदार संगमनेर

  • @YuvrajAtharepatil
    @YuvrajAtharepatil 17 дней назад +12

    अमोल खताळ संगमनेर मधून मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणार हे दिसू लागल्यानंतर थोरात वेडावला आहे 😝😝😝

  • @aditambe-p9h
    @aditambe-p9h 17 дней назад +9

    खलनायक थोरात ची दहशत संगमनेर ची जनता मोडून काढणार हे नक्की आहे. अमोल खताळ लाखाच्या लीड ने बाजी मारणार 🎉🎉🎉🎉

  • @mayurkote-x5o
    @mayurkote-x5o 17 дней назад +6

    अमोल खताळ नेहमी लोकांमध्ये राहून त्यांच्या अडचणी समजून घेतात आणि त्या सोडवण्यासाठी तत्पर असतात.

  • @shrivakratundinterior
    @shrivakratundinterior 17 дней назад +7

    देव माणूस.
    अमोल दादा

  • @rutiksharma-e1k
    @rutiksharma-e1k 17 дней назад +4

    अमोल खताळ हे समाजसेवक आहेत, जे नेहमीच जनतेच्या कल्याणासाठी कार्य करत आहेत.

  • @Jaishankar12345
    @Jaishankar12345 17 дней назад +9

    निष्क्रिय बिनकामाचा व गोड बोलून खोड मोडणारा आमदार

  • @Msikajiskasj-j1d
    @Msikajiskasj-j1d 17 дней назад +4

  • @JalindarLohakane-pf9tf
    @JalindarLohakane-pf9tf 17 дней назад +5

    100/.खताळ आमदार होणार

  • @VVP....1103
    @VVP....1103 7 дней назад

    मी तुमच्या मतदार संघाची नाही.
    पण संगमनेर च्या लोकांनी खरंच परिवर्तन घडवावे.

  • @ty-ece55pratikshinde97
    @ty-ece55pratikshinde97 17 дней назад +1

    Amol bhau 🔥🔥

  • @Avinash_Ghogare_Patil
    @Avinash_Ghogare_Patil 17 дней назад +1

    Dila thoratana 40 varsha yanda matra Amol khatal saheb fix sangamner ❤❤❤❤❤❤❤❤

  • @SunilSansare-gy1ys
    @SunilSansare-gy1ys 11 дней назад

    अमोल भाऊ खताळ तुम आगे बढो हम तुमारे साथ हैं

  • @DipakKhemnar-y5g
    @DipakKhemnar-y5g 17 дней назад +4

    आमचे आमदार अमोल खताळ पाटील

  • @sahebraogaikwad2732
    @sahebraogaikwad2732 17 дней назад +2

    100,,❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @ravipaimode3424
    @ravipaimode3424 16 дней назад +1

    संगमनेरमध्ये गरिबाच बोरग अमोल खताळ यास निवडून दया 🏹🏹⏰🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

  • @gorakshavhad3501
    @gorakshavhad3501 17 дней назад +1

    Amol bhau nivdun alech pahije badal pahije.tarach samanya mandacha vikas hoil apan sarvani tharvle pahije yuva netrutwachi garaj ahe.

  • @GorshNaik
    @GorshNaik 12 дней назад

    अमोल भाऊ शिवसेना जिंदाबादq🌹🌹 जय श्री राम जय हनुमान

  • @vikasbhor4008
    @vikasbhor4008 11 дней назад

    Only Amol Bhau

  • @रोहिणीताईराऊत
    @रोहिणीताईराऊत 17 дней назад +2

    अमोल खताळ पाटील महायुती उमेदवार निवडून येणार

  • @VikasUgale-r7v
    @VikasUgale-r7v 17 дней назад +1

    Only Amol

  • @techwithbalya189
    @techwithbalya189 17 дней назад

    अमोल भाऊच निवडून येणार❤

  • @SubhashNagare-n6k
    @SubhashNagare-n6k 17 дней назад +4

    थोरात पाडा 40 वर्ष काय केलं

  • @mangeshsodnar8426
    @mangeshsodnar8426 4 дня назад

    Bhau tumchi mehnat kami ali...🎉🎉🎉🎉

  • @dhruvthorat8678
    @dhruvthorat8678 17 дней назад

    Amol saheb only

  • @punjadere729
    @punjadere729 10 дней назад

    अमोल खताळ फिक्स आमदार होणार आहे

  • @nileshbarde1049
    @nileshbarde1049 14 дней назад

    Amol bhau 🎉🎉🎉🎉

  • @vetalsandip585
    @vetalsandip585 17 дней назад

    फक्त अमोल भाऊ खटल🔥🔥🔥

  • @comedyvideo469
    @comedyvideo469 17 дней назад

    अमोल खताळ 100% विजयी होतील

  • @sandipdighe3442
    @sandipdighe3442 17 дней назад +5

    अमोल

  • @navnathjadhav6852
    @navnathjadhav6852 16 дней назад

    Amol Khatal yancha Vijay Ho

  • @dhruvthorat8678
    @dhruvthorat8678 17 дней назад

    Amol khatal saheb 👑

  • @DnyandeoPande
    @DnyandeoPande 17 дней назад +4

    आता गरीबा ला संधी द्या

  • @abhijeetbhagade7415
    @abhijeetbhagade7415 17 дней назад +1

    अमोल खताळ 100%

  • @BhaktiBagal-f5h
    @BhaktiBagal-f5h 17 дней назад

    Jyoti ho

  • @CineHeist
    @CineHeist 17 дней назад

    40 वर्षे सत्ता भोगून ही निम्मी संगमनेर ची गाव म्हणताय आम्हाला पाणी नाही..!!! ही खरंच भयानक वास्तव शोकांतिका आहे. 40 वर्षे साधं गावात पाणी न पोहोचवू शकलेला माणूस परत आमदार म्हणून निवडून तरी कसे देतात हे संगमनेर वाले

  • @ramdasmurtadak393
    @ramdasmurtadak393 17 дней назад

    Only vikhe patil

  • @bharatlokhande3294
    @bharatlokhande3294 17 дней назад

    अमोल भाऊ ख़ताळ आमदार संगमनेर

  • @AtoZMotivationGuru
    @AtoZMotivationGuru 17 дней назад

    40वर्ष यांनी सत्ता गाजावाली असा एक तरी माणूस आहे का यांचे उपाकार मानणारा

  • @MangalVarpe-v7t
    @MangalVarpe-v7t 12 дней назад

    Amol bhau khatal ch yenar nivdun

  • @chhayakanawade1035
    @chhayakanawade1035 17 дней назад +2

    बाळासाहेब थोरात साहेब 🎉❤❤❤❤❤❤❤

  • @Aarya_Hole_Digger_Tractor_Pile
    @Aarya_Hole_Digger_Tractor_Pile 17 дней назад +1

    एकच साहेब थोरात साहेब भावी मुख्यमंत्री

  • @nitinphatangare3796
    @nitinphatangare3796 17 дней назад +3

    26/12/2022 लां उपसा सिंचनाची मंजुरी रद्द केली विखेंनी तेवढी बघा आधी नाहीतर पाणी जाईल एक्स्प्रेस पटाने राहता

    • @Avinash_Ghogare_Patil
      @Avinash_Ghogare_Patil 17 дней назад

      Guuuuuu khanara distoy tu Balu Thorat cha 😂😂😂😂😂😂

  • @ZaneshwarDighe
    @ZaneshwarDighe 17 дней назад +6

    फसवा धंंदा हा कसं करा फक्त थोरात साहेब

  • @jamirmaniyar8842
    @jamirmaniyar8842 17 дней назад +4

    डोक्यावर मार लागलेला माणूस गजनी आहे उद्या म्हणणार कोण अमोल खताळ मी नाही ओळखत त्याला काहीपण खोट्या कथा सांगून सत्ता पाहिजे म्हणून सॉंग घेतले

  • @VikasKadlag-l2c
    @VikasKadlag-l2c 17 дней назад

    हा भाऊ कोन पायी हिडंतो
    घरी आई बापाची काळजी

  • @Suyogkan
    @Suyogkan 17 дней назад

  • @mukeshlokhande8989
    @mukeshlokhande8989 15 дней назад

    अमोल