Devendra Fadnavis LIVE | संतोष देशमुख खून प्रकरणाचा तपास कुठपर्यंत? फडणवीसांचे काय इनपूट्स?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2024

Комментарии •

  • @vinodjadhav5067
    @vinodjadhav5067 8 часов назад

    ज्यांच्याकडे सर्व चांगले घर आहेत यांनाच भेटतात गरिबांना नाही देत

  • @nandakumarbhosle
    @nandakumarbhosle 10 часов назад

    2100 रुपये देणार होता मग 1500 का दिले

  • @shriramsarkate6811
    @shriramsarkate6811 11 часов назад

    बिड चे पालकमंत्री पद मुख्यमंत्री यानी भुषवावे

  • @vikramdeodhar7369
    @vikramdeodhar7369 10 часов назад

    सत्ता हे सेवेचं माध्यम आहे असं विदर्भातील मुख्यमंत्री म्हणतात. यांना सोयाबीन चा 2014 चा आणि आजचा भाव माहीत नाही का? हीच का यांची सेवा? नक्की काय अशा चुका करतात की शेतकऱ्यांवर ही परिस्थिती येते? Hypocrite and insincere CM.

  • @avadhutgangaji
    @avadhutgangaji 11 часов назад

    संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना कधी भेटणार व मारेकरी कधी आटक होतील या आपण आगोदर खुलासा करावा

  • @avadhutgangaji
    @avadhutgangaji 11 часов назад

    आपणास गांभिर्याने कधी घेणार महाराष्ट्र पेटल्यावर