ओळख वेदांची (भाग - १) | ऋग्वेद | डॉ. सुचेता परांजपे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 949

  • @samadhanmasal8709
    @samadhanmasal8709 Месяц назад +482

    अश्लीलता, स्वार्थ, फालतू आणि विकृत वीडियोज ने भरलेल्या या सोशल मीडिया च्या समुद्रात हा पॉडकास्ट मोत्या सारखाच मौल्यवान आहे. राष्ट्र सेवक टीम चे अभिनंदन 🎉

    • @dilipchari7991
      @dilipchari7991 27 дней назад +10

      Fantastic information all indians must know this for future development rgds chari

    • @VitthalDirgule
      @VitthalDirgule 27 дней назад +2

      Madam, very deep information, I awoke I am waiting dangerously for your further videos Thank you much

    • @sandipsutar503
      @sandipsutar503 27 дней назад +2

      खरं आहे....

    • @ganeshmali3535
      @ganeshmali3535 26 дней назад

      Band kra

    • @That_Perspective.
      @That_Perspective. 26 дней назад +2

      I'm a 16 y/o really interested in vedic knowledge, thankyou mam tumhi he podcasts karat aahat! *Pls tumhi RUclips var yet rha, active raha ani amhala tumcha kadun he sagle shikayla khup avdel* .❤
      I'm actually verryy happy, karan Marathi t khup kami spiritual podcasts aahet but knowledge kami nahi ae aplyakade. Me generally English n hindi spiritual podcasts aikte like of beer biceps/ TRS but "Raashtra sevak" I THANK YOU SO MUCH for bringing guests like these. 🙏 ❤️
      I love to explore topics like this one, I love to listen to you btw Me aai sobat aikte 😊 spiritual and vigyanic podcasts mala khup avadtat (but its sad that very less content of yours is available on RUclips though :) plss mam i would Love if you will share ur knowledge on RUclips by starting ur own channel 😅❤
      I really don't want this tresure of our land to get lost in this time. (Btw im a NEET 2026 aspirant wanna be doctor ofc 😊, I want to be educated and a well read person like youuu ❤❤ )
      I would love to learn Sanskrit from youuu as well (I'll make sure i do that after neet 2026) ❤

  • @sonofmotherindia
    @sonofmotherindia Месяц назад +146

    परांजपे महोदया तुमचे फार फार आभार... तुम्हाला थोडा त्रास होईल परंतु कृपया तुमच्याकडची ज्ञानाची गंगा आमच्यापर्यंत या माध्यमातून पोहोचवा.. आपले अजून एकदा शतशत आभार.

  • @patilsonia85
    @patilsonia85 Месяц назад +205

    एक आई जशी आपल्या मुलाला साध्या सरळ सोप्या पद्धतीने समजावते तसे आपण समजावले... खरंच आपणास आई म्हणूनच मी संबोधिन... आजच्या पिढीला हेच ज्ञान आत्मसात करणे खूप महत्वाचे आहे ... आपण असेच आम्हाला मार्गदर्शन करत राहावे हीच आंतरिक इच्छा...🙏

    • @OmNileshPawar
      @OmNileshPawar 26 дней назад +1

      Awesome Response 🙏

    • @That_Perspective.
      @That_Perspective. 26 дней назад +1

      I'm a 16 y/o really interested in vedic knowledge, thankyou mam tumhi he podcasts karat aahat! *Pls tumhi RUclips var yet rha, active raha ani amhala tumcha kadun he sagle shikayla khup avdel* .❤
      I really don't want this tresure of our land to get lost in this time. (Btw im a NEET 2026 aspirant wanna be doctor ofc 😊, I want to be educated and a well read person like youuu ❤❤ )
      I would also love to learn Sanskrit from youu (I'll definitely do that after neet 2026) ❤
      I love to explore topics like this one, I love to listen to you btw Me aai sobat aikte 😊 spiritual and vigyanic podcasts mala khup avadtat (but its sad that very less content of yours is available on RUclips though :)
      plss i would Love if you will share ur knowledge on RUclips by starting ur own channel 😅❤
      I'm actually verryy happy, karan Marathi t khup kami spiritual podcasts aahet but knowledge kami nahi ae aplyakade. Me generally English n hindi spiritual podcasts aikte like of beer biceps/ TRS but "Raashtra sevak" I THANK YOU SO MUCH for bringing guests like these. 🙏 ❤️

    • @sheelakhedulkar4021
      @sheelakhedulkar4021 22 дня назад

      अगदी सोप्या पद्धतीने समजेल असे आजच्या पिढीला प्रेरणादायी विचार आहेत,खरेतर आकलनाच्या कक्षेबाहेर सोप्या पद्धतीने सांगितल्या मुळे ,हा आपलामुळचा ग्रंथ खूप अभिमान वातोय. माऊली शतशः प्रणाम.

    • @latashrivastava8275
      @latashrivastava8275 20 дней назад

      ऋग्वेदाचे संक्षिप्त पुस्तक कोणते वाचावे ,याबाबत सांगवे pl. हरीॐ ताई

    • @sunitamahajan7121
      @sunitamahajan7121 11 дней назад

      सुंदर

  • @raghavramon2051
    @raghavramon2051 Месяц назад +96

    बाईंच्या मुखातून साक्षात वाग्देवता बोलत आहे. अप्रतिम

  • @medhadeshpande1452
    @medhadeshpande1452 23 дня назад +14

    तरूणांपर्यंत पोचलात बरं का तुम्ही.....कारण हा व्हिडिओ माझ्या मुलीने मला फारवर्ड केला ...मी साठाव्या वर्षी ऐकतेय ... वेदांबद्दल...ती आत्ताच. ...
    काय बोलू?.....सतत सतत ऐकत रहावं वाटतं .तुम्ही अतिशय रंजकतेने गहन विषय सोपा आणि उत्सुकतेने ऐकत रहावा,असा करून सोडलाय.. तुम्ही गार्गीच आहात.धन्य झाले मी.नमन !

  • @arvindsheral6857
    @arvindsheral6857 Месяц назад +92

    आज यमद्वितीया आणि मी या अप्रतिम संवादाची अनुभूती घेतोय. तुमच्या अफाट ज्ञानाची आणि खूप तळमळीने, सर्वसामान्यांना ते समजावून देण्याची असोशी, यासाठी केवळ "आभार, धन्यवाद" हे शब्द खूप अपुरे पडतात. परांजपे मॅम, तुम्ही ही श्रुंखला अशीच पुढे चालू ठेवली व मराठी मध्ये, वेद आणि उपनिषद समजून घेण्यासाठी कोणती उत्तम पुस्तके उपलब्ध आहेत याबद्दल मार्गदर्शन केले तर या विषयात उत्सुकता असणा-यासांठी खूप मदत होईल. मुलाखत घेणा-या देशपांडे यांचेही खूप आभार.

    • @That_Perspective.
      @That_Perspective. 26 дней назад +2

      I'm a 16 y/o really interested in vedic knowledge, thankyou mam tumhi he podcasts karat aahat! *Pls tumhi RUclips var yet rha, active raha ani amhala tumcha kadun he sagle shikayla khup avdel* .❤
      I really don't want this tresure of our land to get lost in this time. (Btw im a NEET 2026 aspirant wanna be doctor ofc 😊, I want to be educated and a well read person like youuu ❤❤ )
      I would also love to learn Sanskrit from youu (I'll definitely do that after neet 2026) ❤
      I love to explore topics like this one, I love to listen to you btw Me aai sobat aikte 😊 spiritual and vigyanic podcasts mala khup avadtat (but its sad that very less content of yours is available on RUclips though :)
      plss i would Love if you will share ur knowledge on RUclips by starting ur own channel 😅❤
      I'm actually verryy happy, karan Marathi t khup kami spiritual podcasts aahet but knowledge kami nahi ae aplyakade. Me generally English n hindi spiritual podcasts aikte like of beer biceps/ TRS but "Raashtra sevak" I THANK YOU SO MUCH for bringing guests like these. 🙏 ❤️

    • @chandrashekharkale-f5e
      @chandrashekharkale-f5e 24 дня назад +2

      अतिशय स्तुत्य उपक्रम आहे हा. यासाठी श्री. रोहन देशपांडे व संघाचे खूप आभार. आदरणीय ताईंनी द्रविड नावातील अक्षराशी ऋग्वेदाचा संदर्भ दिला त्यावरून द्रविड ही आर्यांशी जोडलेले आहेत हे स्पष्ट होते. आपण कृपया आर्य आणि द्रविड संबंधावर ताईंनची एक मुलाखत प्रसिद्ध करावी ही इच्छा.

    • @ipH031
      @ipH031 2 дня назад

      Indeed We are in their Debt now

  • @kishorekakade1607
    @kishorekakade1607 29 дней назад +51

    असाच एक सुचेताजींचा व्हिडिओ मी पाहिला.आणि त्यांना बेळगावला यायला विनंती केली.आणि ऑक्टोबर 2023ला त्यांनी बेळगावात सुंदर व्याख्यान दिलं.प्रचंड किंवा प्रगाढ ज्ञान असलेल्या सुचेता ताईंना ऐकण्याचा,भेटण्याचा योग आला.

  • @arunpujari8048
    @arunpujari8048 Месяц назад +24

    पुढच्या पिढीला सांगण्यासाठी खूप छान माहिती दिली आम्हीही अजून अज्ञानीच आहोत

  • @sampatraoshinde8885
    @sampatraoshinde8885 28 дней назад +25

    आदरणीय ताई गायत्री मंत्राच्या रूपाने वेद पठण करत आहे हे स्वतःलाच माहिती नाही केवळ वेद अतिशय अवघड त्यामुळे कधी ऐकून अभ्यास करण्याची इच्छाच झाली नाही ती तुमच्या सहज सोप्या वाणी ने झाली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @sonalraskar1775
    @sonalraskar1775 29 дней назад +36

    वेदांबद्दल अशी प्राथमिक माहिती हवीच होती. पण हे व्याख्यान त्यापलीकडचे बरेच काही आहे. ताईंचा व्यासंग, अभ्यास, वेदांबद्दल अभिमान, रसाळ वाणी या सगळ्यासाठी त्रिवार नमन🙏🙏🙏

    • @swatisurve9646
      @swatisurve9646 22 дня назад +1

      अत्यंत अभ्यासपूर्ण 🙏

  • @subhashdeshpande3645
    @subhashdeshpande3645 Месяц назад +46

    खूप खूप धन्यवाद सुचेता ताई . गीतारहस्य ग्रंथात बऱ्याच ग्रंथाचं संदर्भ आहे, त्यातील काही ग्रंथ मी वाचले आणि मति गुंग झाली इतके अफाट ज्ञान या ग्रंथांमध्ये लपलेलं आहे, आपण आणि अगदी विद्वान सुध्दा सनातनच्या पहिल्या पायरीवर उभे राहू शकत नाही. तुम्हाला खूप खूप धन्यवाद अतिशय साधेपणाने उत्कृष्ट उदाहरणासह विवेचन केले . भारतीय संस्कृतीने एक काम चांगले केले आहे टिंगल तावलीला विपर्यास करणाऱ्यांना थारा दिला नाही.

    • @MarutiMane-or8pq
      @MarutiMane-or8pq 26 дней назад +1

      सुचिता ताईंची साध्या सोप्या भाषेत सर्वसाधारण माणसाला समजेल अशा स्वरूपात ऋग्वेद वेदाची सुंदर माहिती दिली धन्यवाद.

  • @SharvariSalvi-hw6he
    @SharvariSalvi-hw6he 29 дней назад +31

    आज मला धन्य होणे म्हणजेच काय हे कळले. हा भाग ऐकून मी धन्य झाले❤ शब्द नाहीत आभार प्रदर्शनास. सुचेता माई🙏

  • @sumatikulkarni9114
    @sumatikulkarni9114 Месяц назад +23

    सुचेता ताई तुम्ही हे दार उघडून दिलेत,तुमचे आभार मानायला शब्द नाहीत.

  • @sudhirabhange5086
    @sudhirabhange5086 Месяц назад +43

    डॉ सुचेता ताईंचे कौतुक करण्यासाठी मला अवगत असलेले शब्द अपुरे अपुरे पडतात... अमूल्य ज्ञान ठेवा आमच्यासमोर एवढ्या तळमळीने ठेवण्यासाठी आपले मनापासुन धन्यवाद

    • @namratarane2706
      @namratarane2706 Месяц назад +3

      Sucheta mam tumche aabhar manave tevdhe thodech

  • @manjirikolatkar7146
    @manjirikolatkar7146 Месяц назад +18

    डॉ.सुचेता ताई आज आपल्या मुळे ऋग्वेदाची तोंड ओळख झाली.आपली सांगायची पद्धत खूप छान आहे.आपल्या जवळील हा ज्ञानचा ठेवा आहे.तो असाच आमच्या पर्यंत पोचवा.

  • @venkateshdeshpande9185
    @venkateshdeshpande9185 26 дней назад +17

    खूप छान विश्लेषण! सुचेता ताईंचे ज्ञान अफाट आहे. अजून वेगवेगळ्या ग्रंथावर यांचे विश्लेषण बघायाला आवडतील. 🕉💯👏💐🙏

  • @satyagiri1561
    @satyagiri1561 Месяц назад +38

    ज्याच्या विषयी लहानपणापासून ऐकत होतो व तो आपला प्रांत नव्हेच असे वाटत होते त्या विषयाची सोप्या साध्या भाषेत आपण ओळख करून दिलीत, आपले मनापासून खूप खूप आभार.... 🙏

  • @sumitrabodasjoshi5249
    @sumitrabodasjoshi5249 Месяц назад +17

    खुपच छान माहिती कळली.
    श्री. देशपांडेंना धन्यवाद. आदरणीय सुचेताताईंचे आभार मानावे तेवढे थोडेच
    आहेत.

  • @Dr_Kulkarni
    @Dr_Kulkarni Месяц назад +22

    अप्रतिम माहिती. आपल्यासारख्या विदुषी ही सुध्दा आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. ह्या वाहिनी चे आभार आणि आपल्याला मनापासून नमस्कार

  • @PrakashTamore-f4d
    @PrakashTamore-f4d Месяц назад +21

    गोर्यानी आपल्या संस्कृतीवरच हल्ला केला आणि भरतीय ग्रंथा मध्ये बर्याच अनावश्यक मिसळल्यामुळे भारतीय संस्कृतीचे खुप नुकसान केल मलाही माझ्या संसक्रुतीचे द्यान नाही ह्याचे अत्यंत वाईट वाटते

  • @ashokpatwardhan8233
    @ashokpatwardhan8233 Месяц назад +12

    ज्ञानाने वेड व्हायला होईल असे हे सूत्र आहे

  • @anantthadve6062
    @anantthadve6062 26 дней назад +7

    राष्ट्रसेवक चैनल चे खूप खूप आभार
    चारही वेदांवर चा सखोल अभ्यास याविषयी असेच चर्चासत्र आयोजित करून नवीन तरुण मंडळींना ज्ञान द्यावे ही नम्रतेची विनंती
    खूप खूप आभार मानायला शब्द कमी पडत आहेत धन्यवाद

  • @swapnadeshpande7767
    @swapnadeshpande7767 23 дня назад +5

    नुसतं ऐकूनच एवढा अभिमान वाटतो आहे...धन्यवाद सुचेताताई आणि RS

  • @narayansheth6297
    @narayansheth6297 Месяц назад +9

    फारच उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद, सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन आपल्या चारही वेदां चे जाहीर पणे पठण करावे आणि पाठींबा द्यावा.

  • @sanjaykamble8128
    @sanjaykamble8128 29 дней назад +12

    धन्यवाद...
    आज एका ऋषी, मुनींची प्रत्यक्षात भेट या ब्राडकास्ट द्वारे झाली. वेदांचे मौखिक ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्याची परंपरा ऋषीतुल्य सुचेता परांजपे करत आहेत. त्या खुपच चांगली माहीती सुंदर पद्धतीने मांडत आहेत. त्या पेक्षाही त्यांची स्मरणशक्ती ची कमाल वाटत आहे. त्या बद्दल त्यांना शत - शत नमन🙏...
    पुढील भाग पाहण्याची उत्सुकता लागली आहे.
    पुनःश्च धन्यवाद !!!

  • @shardamore464
    @shardamore464 28 дней назад +4

    अतिशय ज्ञानवर्धक वसुंधरा विवेचन
    सुचेता ताईना शतशः नमन

  • @alakasawant730
    @alakasawant730 Месяц назад +10

    खूप छान विवेचन!!! आणि चांगला उपक्रम.

  • @neelbarsode6796
    @neelbarsode6796 Месяц назад +11

    केवळ अप्रतिम आणि अफाट, धन्यवाद हा शब्द खूपच तोकडा... ताई यांचे प्रचंड उपकार आल्यावर झालेत, माझी अशीच भावना व्यक्त आहे.. Absolute brilliant 🙏

  • @ganeshmule5284
    @ganeshmule5284 22 дня назад +4

    सहज थोडेसे ऐकाव म्हणल पण काय सांगु संपुर्ण ऐकले हो ! किती सहज आणि सोपी सुंदर भाषा , ओघवती शैली ,मधुर वाणी,काय काय सांगु अजुन.
    किती अवघड,गुढ वाटले होते आपले वेद पण सहजपणे आम्हाला प्रेरणादायी माहीती दिली. खूप खूप धन्यवाद. खरेतर धन्यवाद शब्द खूप कमी वाटतो. मनापासून नमस्कार.

  • @adinathjawanjale5157
    @adinathjawanjale5157 Месяц назад +17

    खूप खूप धन्यवाद 🙏🏽🙏🏽मी फार वेद वाचन करण्यासाठी विचार करत होतो परंतु त्याची प्रारंभीक माहिती किंवा प्रस्तावना स्वरूपात मिळत नव्हती या रूपाने ती पूर्ण झाली खूप खूप धन्यवाद माझ्या वेदवाचन संकल्पला प्रो्हात्सान मिळत आहे.

  • @VidyaPatil-jf2cg
    @VidyaPatil-jf2cg Месяц назад +7

    आदरणीय सौ.ताईंनी खुप मोलाचे ज्ञान दिले ,आपल्या वाणीतून सरस्वती ज्ञान देत आहे असे वाटत होतं,👏🪷

  • @jaiganesh304
    @jaiganesh304 28 дней назад +5

    अतिशय सुंदर विवेचन सर्व तरुण लोकांनी हे पाहण आणि ऐकणं गरजेचं आहे

  • @aparnabramhe8617
    @aparnabramhe8617 27 дней назад +4

    खूप दिवसांपासून विचार करत होते वेदाभ्यास सुरू करायचा.. आता प्रेरणा मिळाली आणि चैतन्य ही मिळाले.. आता नक्कीच वाचणार. तुमचा guidance खूप कामी येईल. खूप खूप आभार.

  • @anuradhakulkarni5383
    @anuradhakulkarni5383 29 дней назад +6

    ताई, मी तुमच्यावर खूप खूष आहे. तुमच्या ऋणात कायम आहेच. काय सुंदर विषय घेतलाय, अभ्यासपूर्ण विवेचन, गोड आवाज आणि भाषा, सादरीकरणात सौंदर्य आहे. तुम्हाला अनंत शुभेच्या❤❤❤

  • @vimalbendale3150
    @vimalbendale3150 24 дня назад +3

    अनादि आणि अनंत असं अक्षर धन ऋग्वेद यावरुन हे अभ्यास पूर्ण व सहजसुंदर विवेचन ऐकून , ज्ञानेश्वरांनी वर्णन केलं तसंच म्हणावंसं वाटलं..देखिला अक्षरांचा मेळावा,तैं विस्मयाचिया जीवा विस्मयो जाहृला!

  • @tanmeshraul8842
    @tanmeshraul8842 27 дней назад +3

    तुमचा हा उपक्रम खरचं अप्रतिम आहे...असेच छान छान एपिसोड करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळो...त्याचा आम्ही जरूर जरूर लाभ घेऊ..सुचेता ताई च वाक्चातुर्य ची तोड नाही...mr.देशपांडे तुमचाही ज्ञान उच्च आहे. धन्यवाद

  • @aparnawalse4016
    @aparnawalse4016 29 дней назад +7

    वा!खरंच ताई दिवाळी खऱ्या अर्थाने आज साजरी झालीशी वाटले.
    गेले कित्येक दिवस शोधत होते ते गवसले.
    वाट पहातेय पुढल्या भागाची 🙏🙏🙏
    धन्यवाद हा शब्द फारच तोकडा आहे या ज्ञानासाठी.
    पण तरीही
    मानावे तेव्हढे आभार कमीच 🙏🙏🙏

    • @ashiwinipalav6974
      @ashiwinipalav6974 28 дней назад +1

      खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🌹

  • @VishramKulkarni
    @VishramKulkarni Месяц назад +7

    खूपच छान, तुम्ही सांगितलं कि तरूण पिढीला यातून शिकावे अशी इच्छा झाली तर ते यश म्हणाले पाहिजे. पण मी 68 वर्षाचा आहे आणि मला याचा अभ्यास करण्यासाठी तरूण झाल्यासारखे वाटत आहे. खरोखर या पोडकास्ट साठी मनापासून धन्यवाद.

  • @madhurimaharao6170
    @madhurimaharao6170 26 дней назад +3

    डॉ.सुचेता ताईंंनी खूप छान,प्रेमाने रुग्वेद समजावला,उलगडला आहे.त्यांचे खूप आभार.

  • @surencholkar
    @surencholkar 29 дней назад +5

    श्री स. कृ. देवधर यांचं ऋग्वेद हे पुस्तक वाचायला घेतलं. त्यात अनेक ठिकाणी सूक्तांची पुनरावृत्ती थोड्याफार फरकाने दिसत होती. त्यामुळे अस्वस्थ होतो. तेवढ्यात सुचेताताईंचा व्हिडिओ सापडला. आता ऋग्वेदावर आणखी वाचायला आणि समजून घ्यायला स्फूर्ती मिळाली. ताईंची अगदी प्रेमळ आणि सौम्य भाषेत समजावून सांगण्याची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. धन्यवाद.

  • @Shashikalaa20
    @Shashikalaa20 Месяц назад +7

    अप्रतिम माहिती दिली आहे, खूप धन्यवाद!

  • @user-ve7bt4xz3u
    @user-ve7bt4xz3u 18 дней назад +1

    अहो भाग्य आहे खरचं खूप ग्रेट खूप खूप खूप छान आणि कोटी कोटी कोटी धन्यवाद 🚩🙏🙏👌

  • @uttamchavan4625
    @uttamchavan4625 21 день назад +6

    ताई, धन्यवाद. तुम्ही देत असलेले ज्ञान मुळातच दुर्मिळ आहे आणि देणाऱ्यांची संख्या कमी आहे. अनमोल ज्ञान.

  • @vijaym1906
    @vijaym1906 Месяц назад +6

    अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻
    इतकं सुंदर उलगडून सांगितल्याबद्दल मनपूर्वक आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nkunte7319
    @nkunte7319 Месяц назад +5

    अप्रतीम, अतिशय ज्ञानवर्धक माहिती समजली. मना पासून धन्यवाद

  • @ajitraonimbalkar3767
    @ajitraonimbalkar3767 День назад

    हे ज्ञान आपल्या मुळे सामान्य माणसा पर्यंत पोहचत आहे ❤ आपल्या चरणी शत शत नमन 🙏💐❤️

  • @ytshivay
    @ytshivay Месяц назад +9

    निव्वळ अप्रतिम.अशीच उत्तमोत्तम माहिती पुढच्या पिढी पर्यंत पोहोचलीच पाहिजे.यासाठी चॅनलला आणि ताईंना खुप खुप धन्यवाद!🙏🏻

  • @pinoshpatankar8289
    @pinoshpatankar8289 Месяц назад +20

    बाष्कल संहिता आणि बाष्कळ बडबड हा अर्थ लावणे म्हणजे किती गहिरा अभ्यास असला पाहिजे या माऊलीचा ......😊

  • @bhavanadubli7638
    @bhavanadubli7638 Месяц назад +7

    राष्ट्र सेवा टीमचे मनःपूर्वक अभिनंदन

    • @AtmaramWaradkar
      @AtmaramWaradkar Месяц назад +2

      डॉ सुचेता ताई आपले राष्ट्सेवा समितीचे अनंत आभार.जगाला आर्दश ठरेल असं तत्वज्ञान आपल्या महान ऋषींनी सांगिलेले वेदांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे .ते आपण त्याची माहीती सांगीतलेली आहे. सर्वसामान्या पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे.धन्यवाद

  • @sunitaparkhe6426
    @sunitaparkhe6426 24 дня назад +1

    आ.सुचेताताई, खुप खुप धन्यवाद. आपल्या मुखातून ज्ञानाची गंगा वहातीय मी त्यामध्येही नखशिखांत चिंब भिजलीय. ऋग्वेदाचे अमोघ ज्ञान आपण देत आहात. साक्षात सरस्वती बोलत आहे.

  • @prashantthakure3548
    @prashantthakure3548 29 дней назад +3

    ताई खूप धन्यवाद तुमच्या सारखा शिक्षक असेल तर चारी वेद माणसांना शिकण्यासाठी खूप खूप मदत होईल तुमच्या सारखी व्यक्ती स्वतः एक ग्रंथ आहेत शत प्रणाम

  • @YallappaPatil-j9z
    @YallappaPatil-j9z Месяц назад +7

    फारच छान माहिती ऐकली धन्यवाद आई पुढच्या सत्राची आतुरतेने वाट पाहत आहे

  • @samidhakothe62
    @samidhakothe62 Месяц назад +5

    खुप सुंदर झाले अजुन अजुन ऐकायला आवडेल

  • @dattatrayvishwase3344
    @dattatrayvishwase3344 22 дня назад +1

    धन्यवाद! अप्रतिम, माझ्याकडे शब्दच नाही, वर्णन करण्यासाठी फार सुंदर धन्य झालो 👌🙏💥

  • @suvarnashinde9864
    @suvarnashinde9864 Месяц назад +5

    खुप छान आणी सोप्या शब्दांत ऋग्वेदाची ओळख करुन दिल्या बदल आभारी आहे ❤

  • @sunetram9079
    @sunetram9079 24 дня назад +1

    आज ऋग्वेदाबद्दल खूपच सखोल आशय पूर्ण व विस्तृत माहिती ऐकायला मिळाली। ...

  • @anjaliratnakar-h4l
    @anjaliratnakar-h4l 29 дней назад +5

    डॉ. सुचेताताई, नमस्कार. वेदांविषयी आपणाकडून जाणून घेणं नक्कीच आवडेल. माझी अनेक वर्षांची इच्छा आता पूर्ण होत आहे. पुढील भागांची वाट पाहात आहे. राष्ट्र सेवा टीमला मनःपूर्वक धन्यवाद.

  • @manglalande9551
    @manglalande9551 23 дня назад +1

    किती किती आभार मानावे डॉक्टर आपले.

  • @rameshdeo999
    @rameshdeo999 29 дней назад +5

    नमस्कार डाॅ.सुचेता.प्रगल्भ ज्ञानोपासना.योग्य,अचूक शब्दात विष्लेषण.धन्यवाद.आपला,रमेश श्रीनिवास देव.बी.ई.वय ७८.ठाणे महाराष्ट्र.

  • @shailabirajdar7183
    @shailabirajdar7183 25 дней назад +1

    ताई आपल्या ज्ञानाची आणि वाचनाची खोली प्रचंड आहे, आज आपल्या मार्गदर्शनाची अगदी शाळेतील विधा्यर्थ्यांना नितांत गरज आहे किंबहुना हा विषय सक्तीचा असावा.
    आपणास शिरसाष्टांग नमस्कार. 🙏

  • @rohiniganapule1083
    @rohiniganapule1083 Месяц назад +10

    फारच छान. संपूच नये, ऐकत रहावं असं वाटतं
    पुढचेही भाग ऐकण्याची खूप उत्सुकता आहे .
    राष्ट्रसेवक चे मनापासून आभार🙏🙏

  • @goodtoknoweverything22
    @goodtoknoweverything22 23 дня назад +1

    काय मी बोलू मला शब्द नाही अश्या तुम्हा सर्व टीम ला डॉ.सुचिता ह्यांना मी मनापासून धन्यवाद म्हणते, त्यांच्याच शब्दात धन्यवाद कशाला मी ऋणी आहे तुम्हा सर्वांची 🙏🏻🙏🏻

  • @ashwinipingle8832
    @ashwinipingle8832 29 дней назад +7

    अगदी पर्वणी आहे हे ऐकायला मिळणे

  • @Tuljara
    @Tuljara 28 дней назад +1

    यथार्थ ज्ञान, धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nishikantrajebahadur1682
    @nishikantrajebahadur1682 Месяц назад +11

    ताई आपण प़्राचीन संस्कृती चे महाद्वार खुले केले
    आहे! धन्य झालो
    उत्सुकता निर्माण झाली
    अभिमान वाटतोय ! !!

  • @rajendramasal1778
    @rajendramasal1778 Месяц назад +3

    खुपच छान आणि व्यवस्थित समजावून सांगितले आहे. अजून अजून ऐकायला आवडेल. 👌👌🙏

  • @savitakawade7670
    @savitakawade7670 23 дня назад +1

    खुप छान... आज त्या ज्ञानाची खरंच गरज आहे..🎉

  • @Jai-Mahakaal
    @Jai-Mahakaal 29 дней назад +9

    अद्वितीय !! अप्रतिम 👌 फक्त कलखंडबाबतीत थोडा संभ्रम वाटला. युधिष्ठिर शक सुरू होवून साधारण ५१५० वर्षे उलटून गेली. आणि महाभारताच्या काळात समाज चांगलाच प्रगत होता. याचा अर्थ ऋग्वेद नक्कीच ५००० वर्षांपेक्षा बराच प्राचीन आहे असे मला वाटते.

    • @actualangel5133
      @actualangel5133 26 дней назад +3

      Ho… Mala pan he vichitra vatla…
      Rugved ha daha hazar varsha aadhi sangitla asava… karan treta yugat Ramayan madhe pan rugvedabaddal ullekh aahe.

    • @avinashdeshpande2193
      @avinashdeshpande2193 24 дня назад +2

      हो, पाच हजार वर्षांपूर्वी वेदकाळ होता अर्थात नक्की नाही सांगता येणार परंतु सात ते आठ हजार वर्षा पूर्वीचा आसवा हे पटते

  • @nilamghule6864
    @nilamghule6864 26 дней назад +2

    परांजपे मॅडम आणि हा पाॅडकास्ट सादर करणारे तसेच सर्व टीम चे आभार.,🙏

  • @geetakulkarni3670
    @geetakulkarni3670 Месяц назад +6

    फारच सुंदर विवेचन ऋग्वेदाचे केले डॉ.सुचेति ताईंनी केले आहे! नमस्कार! डॉ.सौ.गीता जगदीश कुलकर्णी पुणे

  • @vidulakudekar3266
    @vidulakudekar3266 28 дней назад +2

    सुचेताताई, रोहनजी व राष्ट्र सेवकची पूर्ण टीम, खूप खूप घन्यवाद!

  • @ChandrakantYadav-te6yn
    @ChandrakantYadav-te6yn Месяц назад +4

    नमस्कार आई साहेब जगदंब जय शिवराय

  • @akhedkar1
    @akhedkar1 24 дня назад +1

    हा पॉडकास्ट उपलब्ध केल्या बद्दल आपले आभार.
    साक्षात वेदगंगा अवतरल्यासारखे वाटले. परंतु त्यातही अतृप्ती वाटते कारण अजून खूप काही ऐकावेसे वाटते.
    ताई, आपण अजून वेग वेगळ्या सुक्तावर वेगळे व्हिडिओ अवश्य बनवून प्रस्तुत करावे अशी विनंती आहे 🙏

  • @skkukhda2060
    @skkukhda2060 29 дней назад +7

    पुढच्या भागाची वाट पाहते आहे. 🎉

  • @shreyadeshpande
    @shreyadeshpande 14 дней назад

    काही संवाद शिकवतात, काही संवाद प्रश्नांची उत्तरं देतात आणि काही संवाद हे दोन्ही सांधून त्यापुरते मर्यादित न राहता निखळ आनंद देतात! तसा हा संवाद झालाय. खूप खूप आनंद मिळाला. अनेक धन्यवाद 🙏🏻😇

  • @DarshanKhedgaonkar
    @DarshanKhedgaonkar Месяц назад +10

    डार्विनची Evolution ची theory आणि आपली प्राचीन भारतीय संस्कृती यात खूप गोंधळ होतो .

    • @pinoshpatankar8289
      @pinoshpatankar8289 Месяц назад +3

      हा गोंधळ जे डार्विनलाच मानतात अशा परदेशातील लोकांचा व्हायला हवा ....आपला गोंधळ होण्याचं काहीच कारण नाही ....त्यांना गरज असेल तर त्यांनी वेद समजून घ्यावेत ....😊

    • @mandar655
      @mandar655 28 дней назад +4

      दशावतार ही दुसरा काही नसून डार्विन चीच theory नव्हे का? म्हणजे पहिला मत्स्य पाण्यापासून सृष्टीची उत्पत्ती हळू हळू पूर्णावतार भगवान श्री राम आणि श्री कृष्ण

  • @PoojaKoli-t8j
    @PoojaKoli-t8j 22 дня назад

    खूप खूप धन्यवाद 🙏🙏 इतकं सगळं काही छान सांगितले ❤❤❤❤

  • @ArvindKolap-f4h
    @ArvindKolap-f4h Месяц назад +3

    ,आभार हा शब ही अपूर्ण पडेल.

  • @mayajoshi1627
    @mayajoshi1627 11 дней назад

    सुचेताताई खूप खूप धन्यवाद. एवढामोठा खजिना आपल्याजवळ आहे याची तुम्ही जाणीव करून दिलीत.

  • @XboxOne3023
    @XboxOne3023 28 дней назад +4

    ખૂબ સુંદર, અતિ સરળ અને સહજ રીતે આટલી ગહન વાત ni સમજણ આપી અને રસ उत्पन्न કરાવ્યો.
    ખૂબ j રસપૂર્ણ રજૂઆત અને પ્રશંસનીય વિડીયો banavava માટે ખૂબ ખૂબ આભાર.

  • @anuradhadeshpande8110
    @anuradhadeshpande8110 26 дней назад +1

    अतिशय उत्तम माहितीपूर्ण विश्लेषण!🕉️💯🚩🙏

  • @bhumikadeshmukh3394
    @bhumikadeshmukh3394 Месяц назад +12

    ह्यातल्या काही वाक्यांचे shorts नक्कीच करा.
    😊
    आज काही गोष्टी नव्याने कळल्या...
    खुप छान विषय...

  • @dattatraykamat2866
    @dattatraykamat2866 27 дней назад +1

    Thanks

  • @dattatraypotdar1025
    @dattatraypotdar1025 Месяц назад +3

    स्तिमित करणारी माहिती! अप्रतिम

  • @watchlatestmemes
    @watchlatestmemes 25 дней назад +1

    प्लीज अजून खूप खूप एपिसोड्स करा.. हे ज्ञान असं आहे की शक्यतो कोणी त्याच्या वाट्याला जायला बघत नाही.. पण ताईंनी खूपच उत्कृष्टपणे समजून सांगितले.. कोणालाही ऐकत राहावंसं वाटेल असं..
    आपल्या आजच्या पिढीला ह्या गोष्टींचा गंध तरी असणे गरजेचे आहे..❤

  • @SJ-xk6tq
    @SJ-xk6tq Месяц назад +3

    छान आणि अगदी अभ्यासपूर्ण विवेचन

  • @sheetalsonar8464
    @sheetalsonar8464 17 дней назад

    सुचिता ताईंनी ऋग्वेदाची माहिती अप्रतिम सांगितली आहे. दैनंदिन जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी आपण अनुभवत असतो परंतु अज्ञानात. आज खऱ्या अर्थाने म्हणजे काय हे समजले. धन्यवाद सुचिता ताई 🙏🏻

  • @hrishikeshrajpathak2036
    @hrishikeshrajpathak2036 Месяц назад +3

    खुप सुंदर व्हिडीओ आहे
    सगळे भाग अपलोड करा
    खुप छान समजून सांगितलं 👌🙏🙏🙏

  • @hemantdeshpande9091
    @hemantdeshpande9091 22 дня назад +1

    विदुषी डॉ सुचेता परांजपे यांनी अतिशय सुरेख अशी माहिती सांगीतली. धन्यवाद 🙏

  • @vijayalaxmimangaonkar3107
    @vijayalaxmimangaonkar3107 Месяц назад +4

    This channel shall grow. Grow a lot. Harder.

  • @UmeshJoshi-zq2bz
    @UmeshJoshi-zq2bz День назад

    शत शत नमन आपल्या मुळे असामान्य ज्ञान प्राप्त झाले

  • @rajivharolikar6971
    @rajivharolikar6971 22 дня назад +7

    क्रुपया ताईंना विचारा की ज्या लोकांना संस्कृत न शिकायला मिळाल्याने मूळचे वेद ग्रंथ वाचता येत नाहीत त्यांच्या साठी हे सोप्या भाषेत समजावून सांगणारी मराठी पुस्तके कोणती, यांची नावे सांगावी.
    धन्यवाद.

  • @deoyanijoshi3836
    @deoyanijoshi3836 17 дней назад

    खूप खूप आभार ताई 🙏🙏🙏
    आपल्या मुखातून आपल्या मागे असलेली, साक्षात माता सरस्वतीच बोलतेय असा आणि असाच ऐकतांना भास होतोय.😊
    आपण माझ्यासारख्या सर्व सामान्यांना समजेल अश्या भाषेत ऋग्वेदा सारख्या क्लिष्ट समजल्या जाणाऱ्या विषयाची सहज उकल करताय , धन्यवाद !!
    🙏🙏🙏

  • @anannyanaik
    @anannyanaik Месяц назад +3

    Apratim

  • @rash29238
    @rash29238 22 дня назад

    Khup sundar.. khup khup abhar ya session sathi🙏🙏

  • @FutureFusion365
    @FutureFusion365 Месяц назад +3

    खूप छान, पुढचा भाग नक्की लवकर यावा ही अपेक्षा !! धन्यवाद

  • @rupadevirajage6563
    @rupadevirajage6563 29 дней назад +2

    शतशः नमन ताई आपणास 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @jagdishramanathan2091
    @jagdishramanathan2091 Месяц назад +3

    Most welcome with your viewpoint on rigved.❤❤❤❤❤

  • @tanmaydeo9334
    @tanmaydeo9334 26 дней назад

    ताईंचं ज्ञान आभाळा एवढं आहे आणि त्यांची वाणी पावसा प्रमाणे आहे. आमच्या रुक्ष मेंदूवर त्या पावसाचं अनंत सिंचन होत राहो असं वाटतं.

  • @shyam_10836
    @shyam_10836 Месяц назад +14

    स्वामी दयानंद सरस्वती यांनी भाषांतरीत केलेले चारही वेद माझ्या कपाटात आहेत परंतु मी जास्त serious नव्हतो परंतु आता मात्र मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही.

    • @DharmikSanatani1008
      @DharmikSanatani1008 28 дней назад +1

      स्वामी दयानंदांनी चारी वेदांचा खरा अर्थ निरुक्त शास्त्राचा उपयोग करून सर्व मानव जातीला उपलब्ध करून दिला आहे .

    • @shrirangkhobrekar9061
      @shrirangkhobrekar9061 16 дней назад

      हे मराठीत भाषांतर आहे का सर

    • @shyam_10836
      @shyam_10836 16 дней назад

      @@shrirangkhobrekar9061 स्वामी दयानंद यांनी मराठीत भाषांतरीत केलेले वेद सध्या तरी माझ्या पाहण्यात आणि ऐकण्यात आलेले नाहीत.