श्रवण देवरे साहेब खरंच आरक्षण गुणवंत आवाज दिला पाहिजे आरक्षण मुळे देशाची सुरक्षा व्यवस्था सुद्धा खिडकीत झालेली आहे याचं पण राजकीय नेत्यांनी भान ठेवले पाहिजे म्हणून मी एक सैनिक म्हणून आरक्षण गुणवंतराव झाला पाहिजे
डॉ . बाबासाहेबांनी समता , बंधुता आणि सगळ्यांना समान कायदा केला पण आरक्षण का समान नाही, सगळ्याच जातींना सामाजिक आणि आर्थिक अडचणी आहेत म सगळ्यांनाच नोकरी करावी लागते हे विचार कोण करतय . आरक्षण द्या नाहीतर समान कायदा करा.
वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही खऱ्याखुऱ्या मावळ्यांचे खऱ्या कार्यकर्त्यचे राज्य येणार आहेत . वंचितांचा प्रकाश
आपण कितीही स्वतःला पुरोगामी विचाराचे म्हणालो तरी स्वतःची जात मनातून जात नाही हेच खरं ! तेच श्रावण देवरे आणि सुषमा अंधारे यांच्या विचारातून स्पष्ट होते जी कधीच जात नाही ती जात हे अगदी बरोबरच म्हणायला पाहिजे जो तो उठतो आणि मी किती कायदेशीर तज्ञ आहे आणि मी किती हुशार आहोत हे सांगतो पण हे कुणी सांगत नाही माणुसकीने कसे वागावे? या अशा चर्चा करून जातीय तेढ कमी होईल का वाढेल याचा विचार करा? आहो आपण सुसंस्कृत महाराष्ट्रात राहतो हे विसरू नका, ज्यांचा संपूर्ण जगाने आदर केला ज्यांच्या मुळे हे महाराष्ट्र राज्य निर्माण झाले ते आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संपूर्ण जगाने मान्य केलेली भारत देशातील संविधान लोकशाही घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात राहतो हे जर तुम्हाला कळत असेल तर का हो तुम्हाला छत्रपती उदयनराजे भोसले , छत्रपती संभाजीराजे म्हणायला काय अडचण? आहो आम्हाला गर्व वाटायला हवा त्यांना राजे म्हटल्यावर... श्री प्रकाशजी आंबेडकर यांच्या बद्दल ही आदरयुक्तच बोलले पाहिजे कारण तेही एका महामानवाच्या वंवशातील आहेत याचा ही विसर पडू देऊ नये .... कायदा ,माणुसकी या दोन्ही बाजू वेगवेगळ्या आहेत याचा विसर पडता कामा नये.. माणुसकी कधी सोडू नये...आदराची भावना मनामध्ये पाहिजे. आपण बोलतो काय आणि आचरणात काय आणतो आणि आपल्या बोलण्याने समाजातील तरुण पिढी नी हितासाठी काय घ्यायचे ,का संघर्षच करायचा त्यांनी आयुष्य भर...अहो या इकडे आणि पहा खेड्यामध्ये किती उपासमार होतेय किती हाल अपेष्टा उपेक्षा सोसावी लागतेय माझ्या सर्वजातीय मित्रांना आणि तुम्ही मारा नुसत्या गप्पा... कायद्याच्या ,.... घटनेनी दिलेल्या आधिकराची पायमल्ली होऊ नये याचा विचार करा. आदरयुक्त बोला, तुमच्या कडून काही ही मिळाले नाही या चर्चेतून .... देशाच्या सीमेवर आपल्या प्राणांची आहुती देऊन आपले सर्वांचे रक्षण करणाऱ्या त्या माझ्या पराक्रमी सैनिकांची आठवण करत जा म्हणजे कळेल नुसत्या गप्पा काय कामाच्या नाहीत ते? ..... जय हिंद जय महाराष्ट्र.....
आरक्षण आम्हाला नाही मिळाले तर ज्यांना आरक्षण मिळते त्यांनाही मिळू नये .राजे आहात तुम्हि राजे सारखे वागा उगीच बालिश पणाचे वक्तव्ह करू नका हे वक्तव्य आपणाला शोभत नाहि राजे.आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहात हे विसरू नका. मराठा आरक्षणा बद्दल बोला उगीच वाद
बडे यांना खुप घाई आहे ..तुम्ही सर्व आरक्षण रदद करा असे म्हणा .....अरे ...संविधानात १० वर्षे दिले होते .....विलास बडे त्याबददल बोल...उगीच एरंडाचे गु-हाळ करू नको....
वा,वा मस्तच. आता हे मस्तच केलात. सवर्ण मुलाना डाॅक्टर, इंजिनिअर, कलेक्टर, आयएएस,बनता येत नाही. सवर्णाना कितीही चांगले मार्क्स असले तरी ते डाॅक्टर इंजिनिअर कलेक्टर आयएएस बनत नाहित. कितीही हुशार सवर्ण जातिचं मुल असल तरिही ते या आरक्षणाने मागे पडतं हे भयानक वास्थव आहे 😢😢😢😢
श्रावन देवरे साहेब तुम्हाला कडक जय भिम भारताला अश्या माणसाची गरज आहे तर कायदा _#_ महामानव, विश्वरत्न, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आहे तेच आमचे राजे आहेत_#_ जय भिम नमो बुद्धाय_#_💙🙏💙🙏
@@kundanlokhande6960 kelya kayda Kay ektyane lihilay ka. Amhi paise deun shikavle mhanun lihila. 😂😂😂😂😂😂😂 Amhi navala kayda manu nahi tar nahi manu tu Kay upatnar
त्यानाचं का म्हणतात धनगर नेते दलित नेते...... मराठ्यांना का बोलत नाही मराठे नेते महाराष्ट्राला समजुदे मराठ्यचे मराठे नेते किती आहे ???? भरपूर असावेत कदाचित म्हणून तुम्ही टाळता बोलायचे पण जनता वेढी नाही हे ध्यानी घ्या। .................. Jay Maharashtra
नमस्कार, माझ्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर मराठा जात आहे. मी जेव्हा 10वि पास झालो तेंव्हा मला जास्त गुण होते.परंतु मला 11वि विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला नाही कारण माझ्या दाखल्यावर जात मराठा होती.2000/पैसे मागत होते माझ्याकडे नव्हते. माझे आई वडील मजुरी, ऊसतोडी करायचे,घरात आठवडायचा बाजार कसा होईल याची त्यांना अडचण शिक्षणाचा खर्च खूप होईल म्हूणन कला शाखेत ऍडमिशन मिळाले.डोक्याला पत्रे लागत होते.तुरीचा कुड घरात, दोन शेळ्या, बाप मजुरी करून मेला 😭दवाखान्यात पैसे नव्हते. माझ्या बापाला पैस्याभावी वाचवू शकलो नाही. परंतु गुणवत्ता पुढे दिसून आली अजून ही तीच परिस्थिती आहे.. या माझ्या गावात मी दाखवतो.
आर्थीक दृष्टया मागास असणारांनाच आरक्षण दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे गुणवत्ता असेल त्यालाच प्राधान्य असलं पाहिजे. अॅट्रॉसिटी या कायद्याच्या आधारानं मराठा समाजाला धमकावून वेठीस ठेवणं, ब्लॅक मेल करणं ह्या जाचातून आता कायमची मुक्ती मिळणं ही खरी लोकशाही आस्तित्वात येणं गरजेचं आहे.
प्रश्न महाराष्ट्राचा चालू परिस्थितीचा अभ्यास करणे आवश्यक आहे राजकारण ,धर्म, जात याचा विचार करू नका , भुकेल्याना अन्न द्या व त्यांना जगू घ्या,याच्यावर विवाद करा.
मनुवादी ब्राम्हणाच्या पोटात आग डोंब उसळा आहे कारण 85% बहुजन समाज समान, समता, विश्व बंधुता व आनंदात जगतो हे ब्राम्हणाला बघवत नाही म्हणून हे अनेक प्रकारे कटकारस्थान रचणारे महा कारस्थानी ब्राम्हण समाज आहे. कारण मनुवादी आर एस एस समजला भारतीय संविधान मुळात मान्यच नाही. ब्राम्हण समाज मुळात कपटी समूह आहे.
बहुतांश प्रतिक्रिया ह्या जातीवर आधारित आहेत. पण जेंव्हा हा वर्ग एकाच नेत्याला दहापेक्षा जास्त वेळा आमदार वा खासदार म्हणून निवडून देतो, त्या वेळी आमच्यासाठी तू काय केले हा प्रश्न कुणाला विचारावा असे वाटत नाही.
EWS चे आरक्षण आहे त्याचा फायदा घ्या ,तसेच जर सर्व आरक्षण रद्द करायचे असेल तर सर्व संपत्ती , जमीन , कारखाने , आर्थिक संघटना , शैक्षणिक संस्था, सर्व आर्थिक व्यवहार इत्यादी इत्यादी सरकारच्या नावे करून साम्यवाद आणावा व सर्व सुखसुविधा संपूर्ण समाजाला देऊन जातीवाद नष्ट करावा व आरक्षण नष्ट करावा .
तूझ्या आरक्षण घेऊन संपत्ती कमावलेल्या बांध वाला विचार ते तयार आहेत का अगोदर आणि 70 वर्ष झाले फुकट च खाऊन अजून पोट भरल नाही का आम्ही कष्ट करून कमावलेल्या जमिनीवर डोळा आहे फुकट खाऊ लोकांचा त्यांचा काय दोष फुकट मिळत असल्यामुळे सर्व काही फुकट मिळावे अशी स्वप्ने पाहत असतात बिचारे
@@avinashrautrao4386 arashan he ardhik drushtya magas vargana dyala have mag to magasvargi aso ya marathi.... Kay manaych ahe..... Garibana arashan pahije jyanch utpan 2lack pesha kami asel tar
मराठा समाजाने दुसर्या समाजांना वेठीस न धरता अभ्यासपूर्ण समतामूलक मार्गाने आरक्षणाचा पाठपुरावा करावा. SC, ST, OBC, NT, VJNT आणि इतर समाजाला कोणत्या निकषांवर आरक्षण मिळत आहे याचा पुर्ण तपास करावा आणि मग जर इतर समाजाला ज्या निकषांवर मिळत आहे त्या निकषामधे मराठा समाज मोडतो का बघावे.
जाती धर्मीय आरक्षणे बंदच करा. इतकी वर्ष आरक्षणे दिलीत, आता ती बंद करा. द्यायचीच असतील तर ती सर्व जाती धर्मियांच्या आर्थिक मागासलेपणाचे निकष लावून द्या ही आग्रहाची विनंती.
गरजवंताला आणि गुणवंत विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात यावे जाती वरुन राजकारण करु नये चाँनल वाले चार जातीना बोलवून जाती जातीत वाद निर्माण करतात आरक्षण देताना माणुसकी हीच एक मानवजात समजून निर्णय घेण्यात यावे
शिक्षण क्षेत्रातील भरमसाठ फीवाढ थांबवा,सर्व खाजगी शिक्षण सवनस्था सरकारी करा, नोकर भरतीमधील घोडेबाजार बंद करा मग कोणालाच आरक्षणाची गरज पडणार नाहीत. कंत्राटी पद्धत बंद करा, जुनी पेन्शन चालू करा, बंद केलेले बोनस चालू करा, रिक्त पदी नोकर भरती करा.
समर , संग्राम , स्वातंत्र्य , संविधान ,समानता , समन्वय साधायचा असेल तर संसदेत संविधात्मक बदल करा आता आम्हाला ही समजतो हो संविधान होता का निधर्मी , धर्मनिरपेक्ष , ना धर्मी फक्त अधर्म करु नका पण ज्या गधड्यांना धर्म हा शब्द उच्चारला की फक्त " हिदु " धर्म दिसतो त्या शंखांना षंढांना कारण पक्षपात द्वेष " आहो संविधानात काय लिहीलयं ठावुक आहे का ? अगदी साधं समजण्या समान । एका व्यक्तीने केलेल्या अपराधाची शिक्षा दुसर्याला देता येणार नाही । सबब हजारो वर्षांपासुन आमच्यावर अन्याय झालाय हा काय बचावअसु शकतो . आणि मग असे असेल तर संविधान काय आमच्यावर अन्याय करायला स्विकारलयं का आमच्या पुर्वजांनी आरक्षणाचे लांगुलचालन " बंद " करा . देणे गरजेचे असेल तर जाती पेक्षा विद्यमान स्थितीला अनुसरुन आरक्षणे द्या नाही " पायउतार " व्हा .
श्रीमंत मराठा समाज 10/15%आहे त्यांच्याकडे 70/80% जमिनी आहेत..गरीब मराठा समाज जवळ जवळ शेतमजूर आहेत..जे आरक्षण मिळेल ते श्रीमंत मराठा कायद्यातून पळवाट काढून त्याचा फायदा घेईल..एवढेच नाही तर..बलाढ्य मराठ्यांनी आरक्षणासाठी आर्थिक परिस्थितीने गरीब असणार्या मराठाशेतमजूरांना लढण्यासाठी पुढं केलं.मेलेत गरीब..फायदा घेतला नालायक श्रीमंत मराठ्यांनी..
सध्या असं चाललंय कि गरिबी/दारिद्र्य चा पहाड मराठ्यांवर च kosalala आहे आणि अन्य सर्व समाज टाटा अंबानी इतका श्रीमंत झालाय. बाकीच्या समाजा कडे एक.......... लाख......नाहीत. आरक्षण हि फक्त राजकीय हाराकिरी झाली आहे, राजकीय पक्षांची मजबुरी ठरत आहे. आर्थिक दुर्बलांना आरक्षण हीच काळाची गरज आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराज .श्री छत्रपती शाहू महाराजांनी जो समाज मुख्य धारे पासुन खुप दुर असल्याने त्याना बरोबरीची संधी मिळावी म्हणून प्रयत्न केला त्या छत्रपतीचा विसर पडला वाटत
मराठा समाजाने आता आरक्षण मुळीच मागू नये. तर सर्व आरक्षणे रद्द कशी होतील ह्यासाठी प्रयत्न करावेत. आरक्षण का दिले होते? किती काळासाठी दिलें होते ? त्यासाठी खलील मुध्ये समाविष्ट करून याचिका दाखल करावे. 1) आरक्षण दहा वर्षासाठी दिले होते आता 70 वर्षे झालीत म्हणून आरक्षण रद्द करावे. 2) प्रत्येक दहा वर्षानंतर आरक्षित समाजाचा मागासलेपणा तपासून कालावधी वाढवावा अशी तरतुद असताना कसलाही आढावा न घेता आरक्षण चालू ठेवले म्हणून आरक्षण रद्द करावे. 3) पूर्वी अस्पृश्यता पाळली जात होती म्हणून आरक्षण होते आता अस्पृश्यतेचे उच्चाटन झाले आहे.म्हणून आरक्षण रद्द करावे. 4) पूर्वी मंदिरामध्ये प्रवेश नव्हता म्हणून आरक्षण होते.आता कोणीही मंदिरात प्रवेश करू शकतो कुणालाही प्रवेश नाकारला जात नाही म्हणून आरक्षण रद्द करावे. 5) पूर्वी पंगती भेद पाळला जात होता आता तसा पंक्तीभेद कोणी करत नाही म्हणून आरक्षण रद्द करावे. 6)आंतरजातीय विवाहाला विरोध म्हणून आरक्षण होते आता अश्या विवाहाला कायदेशीर मान्यता आहे.मोठ्या प्रमाणात आंतरजातीय विवाह होत आहे म्हणून आरक्षण रद्द करावे. 7)आर्थिक मागासलेपण तर असा युक्तिवाद केला जातो की आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही. म्हणून आरक्षण रद्द करावे. 8) पूर्वी मराठा समाज जमीनदार होता आता ती परिस्थिती राहिली नाही. लोकसंख्या वाढ व विभक्त कुटूंब पद्धत त्यामुळे जमिनीचे वाटप त्यामुळे सर्व समाज अल्पभूधारक झाला आहे म्हणून आरक्षण रद्द करावे. 9) प्रत्येक जात आमचीच जात सर्वश्रेष्ठ आहे हे उच्चरवाने सांगत आहे.जर सर्वच जाती उच्च आहेत तर उच्च नीच हा भेद राहिला कोठे म्हणून आरक्षण रद्द करावे . 10)वरील सर्व बाबीचा विचार केला असता सामाजिक मागासलेपण सर्वच जातीचे संपले आहे म्हणून आरक्षण रद्द करावे. 11) आता प्रश्न आर्थिक मागासलेपण हे सर्वच जातीत कमी अधिक प्रमाणात आढळते. 12)ज्या कुटुंबाने आरक्षणाचा एकदा नोकरी साठी लाभ घेतला त्याचे आरक्षण काढून घेणे गरजेचे होते पण तसे झाले नाही. म्हणून आज जी जात, समाज, धर्म ,पंथ धरून आरक्षण आहे ते कायमस्वरूपी रद्द करून फक्त आणि फक्त आर्थिक मागासलेपण हा निकष तो सुद्धा सर्वच ठिकाणी नाही. जेथे गुणवत्ता महत्वाची आहे उदा.डॉक्टर इंजिनिअर असा ठिकाणी फक्त गुणवत्तेला प्राधान्य दिले जावे. मराठा समाजाने आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी करण्यापेक्षा ह्यांना आरक्षण देऊ नका अशी मागणी करावी त्यासाठी आंदोलन उभारावे. माझी खा nत्री आहे सर्वच समाजातून ह्याचे उस्फुर्त स्वागत होईल. जे जातीयवादी आहेत ते विरोध करतील.व त्यांचा खरा चेहरा उघड होईल.... *..प्रा.डॉ अशोक कोरडे पाटील.* *सकल मराठा समाज अहमदनगर*
मराठा आरक्षणाच्या मार्गावरील प्रमुख अडथळे :- 1)एकीचा अभाव . 2) विखुरलेले राजकीय नेत्रुत्व . 3) विश्वासाचा अभाव. 4) समाज कल्याण विचारांचा अभाव . 5)अक्रमकतेचा अभाव. 6) इतर जातींची कुटील राजनीती. 7) आरक्षणाचे फायदे न जानने. 8)भविष्याची चिंता नसणे. 9) खोटा आतीविश्वास, 10)राजकीय इच्छा शक्ती चा अभाव . 11)इतर जातींची आक्रमकता. 12)देशातील आरक्षणाचे महत्त्व न ओळखने. ....🧐🤔😡 वेळ आली आहे अंतिम लढाई ची . सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकले तर आपल्याला प्रगतीच्या मर्गावरून कोणीच रोखून धरू शकणार नाही.🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा सिध्द करा.!!
सदियों से इस देश में दो भारत बसते हैं। जाति प्रथा ने इस देश को दो भारत में विभाजित किया है। ऊंची जातियों का भारत अलग और नीची जातियों का भारत अलग। दोनों के बीच की खाई भरने की जगह और गहरी होती जा रही है। फेसबुक पर हो, व्हाट्सएप पर हो, मेट्रो में हो या किसी सहकर्मी से बहस। नीची जाति से घृणा का कारण आरक्षण को ही ठहराया जाता है। एक ही दलील दी जाती है कि आरक्षण का आधार जाति क्यों होनी चाहिए, आर्थिक क्यों नहीं? जब सदियों से शोषण का आधार जाति रहा है, तो उसके उद्धार का उपाय आर्थिक कैसे हो सकता है? यह उपाय भी जाति के आधार पर ही होगा। एक भिक्षा मांगने वाला ब्राह्मण भी एक पढ़े-लिखे और समृद्ध व्यक्ति का सिर्फ एक शब्द “चमार” बोलकर अपमान करने को अपना अधिकार मानता है, क्योंकि वह भीख मांगने वाला व्यक्ति ब्राह्मण है और पढ़ा लिखा व्यक्ति व्यक्ति दलित। फिर इनके बीच की असमानता का आधार आर्थिक कैसे हुआ? आरक्षण को आर्थिक असमानता को पाटने का हथियार मानना ही सबसे बड़ी भूल है। जातीय दंश आर्थिक से अधिक सामाजिक है। मेरे एक सहकर्मी यह दावा करते हैं कि मैं अपने बाल्मीकि चपरासी के हाथ का पानी पी लेता हूं या उसका टिफिन सप्लाई करने वाला चमार जाति का है, इसलिए यह मान लेना चाहिए कि जाति प्रथा भारत से खत्म हो गई है, तो उनकी इस मासूमियत पर मुझे हंसी आती है। यह ऊंची जाति वालों का भारत है, जो सब देखते बूझते हुए भी अनजान बने रहना चाहता है। यह उस नीची जाति वालों के भारत की ओर देखना ही नहीं चाहते, जहां एक दलित को अपनी बारात में घोड़ी पर बैठने के लिए पुलिस का सहारा लेना पड़ता है और सारी अगडी जातियां उसके खिलाफ लामबंद हो जाती हैं। और पढ़ें: “मुसहर जाति के लोटे से मेरा पानी पीना, घर वालों की नज़र में पाप था” ऐसे में न्यूज चैनल पर बोलती हुए उस महिला का चेहरा आंखों के आगे घूम जाता है, जो संविधान और कानून को धता बताकर पूरे दंभ के साथ बोल रही थी, अब ये लोग हमारी बराबरी करेंगे? ठाकुर तो ठाकुर ही रहेगा, ब्राह्मण-ब्राह्मण रहेगा और चमार-चमार ही रहेगा। ऐसे कैसे ये घोड़ी पर बैठेगा, फिर हमारी क्या इज्ज़त रह जाएगी? क्या वाकई हम 21वीं सदी में रह रहे हैं? क्या किसी जाति विशेष के घर जन्म लेना अभिशाप है? क्या शिक्षा में इतनी शक्ति नहीं कि वह इस जाति रूपी बुराई का अंत कर सके? इस बुराई का अंत करने के लिए ज़रूरी नहीं है कि किसी जाति विशेष में ही जन्म लिया जाए। क्या ऊंची जातियों की शिक्षित युवा पीढ़ी खुली सोच के साथ इस बुराई के अंत के लिए अपनी ज़िम्मेदारी समझेगी? अम्बेडकर और आरक्षण से घृणा करना सरल है पर उसे समझने के लिए इस वर्ग की पीड़ा से गुज़रना बहुत कठिन है। खैर, सकारात्मकता सदैव ही सुखद होती है और आशा एक नई सुबह की परिचायक।
मराठा आरक्षण नाही तो पर्यंत महाराष्ट्रात पोलीस भरती काय कुठलीच भर्ती होवु देणार नाही
एक मराठा लाख मराठा
जय जिजाऊ जय शिवराय
बरोबर
बरोबर
1 da krun dakhwa
😊@@navnathkale7872
याबाईला सांगा राजनामा दावा
श्रवण देवरे साहेब खरंच आरक्षण गुणवंत आवाज दिला पाहिजे आरक्षण मुळे देशाची सुरक्षा व्यवस्था सुद्धा खिडकीत झालेली आहे याचं पण राजकीय नेत्यांनी भान ठेवले पाहिजे म्हणून मी एक सैनिक म्हणून आरक्षण गुणवंतराव झाला पाहिजे
सुषमा अंधारे मॅडम खूप छान
समान कायदा लागू करण्यात यावा..जय शिवराय 🙏🚩
समान कायदा लागू करा ठीक आहे करा,पण त्या आधी राष्ट्रीयीकरण करा,
Saman nagri kayda karayla aani karun deyala amhi ready aahot pan aadhi jaati same kara ekach jaat theva maanus .
Saman nagri kayda kay ahe ty bagun abys kara
Kaydha samanchahe lagu kartana tumich paya maghe odle
अगदी बरोबर त्या आधी देशातील सर्व संपत्ती चे सर्वाना समान वाटप करा
डॉ . बाबासाहेबांनी समता , बंधुता आणि सगळ्यांना समान कायदा केला पण आरक्षण का समान नाही, सगळ्याच जातींना सामाजिक आणि आर्थिक अडचणी आहेत म सगळ्यांनाच नोकरी करावी लागते हे विचार कोण करतय . आरक्षण द्या नाहीतर समान कायदा करा.
👌
Saman nagari kayda v aarshan cha kadicha sambandh nahi
thodi mahiti ghya
purviche 2500 varshapasun je shudra aani ati shudra hote yanach reservation
aahe
SC St - Atishudra
obc -shudra
मग समान शेती जमीन करावीआस चालेल का???
@@suryakantsonawane3583 बरोबर आहे भाऊ
काही समाजाला फुकटच खायची सवय लागली आहे ते कुठंतरी थांबले पाहिजे आणि ज्याची खरोखरच आर्थिक परिस्तिथी बिकट आहे त्यांनाच आरक्षण द्यावं.
मुळात फुकटच खायची सवय लागली याच्या कारणांची मीमांसा कराल जरा महाशय ?
😊ह@@प्रशांत-त6ढ
उदयनराजे आपले अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
उदयन सिंह राजे हे राजेच आहेत आमचे तुम्ही न मानून काय युपयोग राजघराण्यातील आहेत राजेच आहेत कोण ही उठेल काही पण बोलेल उदयनराजे भोसले यांचा विजय असो
आरक्षण हे जात पाहून नव्हे तर परिस्थिती पाहून द्यायला पाहिजे असे मला तरी वाटते, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही खऱ्याखुऱ्या मावळ्यांचे खऱ्या कार्यकर्त्यचे राज्य येणार आहेत . वंचितांचा प्रकाश
जातीचे आरक्षन बंद करून आर्थिक परिस्थिती वर आरक्षण झाले पाहिजे.
00:00
आपण कितीही स्वतःला पुरोगामी विचाराचे म्हणालो तरी स्वतःची जात मनातून जात नाही हेच खरं ! तेच श्रावण देवरे आणि सुषमा अंधारे यांच्या विचारातून स्पष्ट होते
जी कधीच जात नाही ती जात हे अगदी बरोबरच म्हणायला पाहिजे
जो तो उठतो आणि मी किती कायदेशीर तज्ञ आहे आणि मी किती हुशार आहोत हे सांगतो पण हे कुणी सांगत नाही माणुसकीने कसे वागावे?
या अशा चर्चा करून जातीय तेढ कमी होईल का वाढेल याचा विचार करा?
आहो आपण सुसंस्कृत महाराष्ट्रात राहतो हे विसरू नका, ज्यांचा संपूर्ण जगाने आदर केला ज्यांच्या मुळे हे महाराष्ट्र राज्य निर्माण झाले ते आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संपूर्ण जगाने मान्य केलेली भारत देशातील संविधान लोकशाही घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात राहतो हे जर तुम्हाला कळत असेल तर का हो तुम्हाला छत्रपती उदयनराजे भोसले , छत्रपती संभाजीराजे म्हणायला काय अडचण? आहो आम्हाला गर्व वाटायला हवा त्यांना राजे म्हटल्यावर... श्री प्रकाशजी आंबेडकर यांच्या बद्दल ही आदरयुक्तच बोलले पाहिजे कारण तेही एका महामानवाच्या वंवशातील आहेत याचा ही विसर पडू देऊ नये .... कायदा ,माणुसकी या दोन्ही बाजू वेगवेगळ्या आहेत याचा विसर पडता कामा नये.. माणुसकी कधी सोडू नये...आदराची भावना मनामध्ये पाहिजे. आपण बोलतो काय आणि आचरणात काय आणतो आणि आपल्या बोलण्याने समाजातील तरुण पिढी नी हितासाठी काय घ्यायचे ,का संघर्षच करायचा त्यांनी आयुष्य भर...अहो या इकडे आणि पहा खेड्यामध्ये किती उपासमार होतेय किती हाल अपेष्टा उपेक्षा सोसावी लागतेय माझ्या सर्वजातीय मित्रांना आणि तुम्ही मारा नुसत्या गप्पा... कायद्याच्या ,....
घटनेनी दिलेल्या आधिकराची पायमल्ली होऊ नये याचा विचार करा.
आदरयुक्त बोला, तुमच्या कडून काही ही मिळाले नाही या चर्चेतून .... देशाच्या सीमेवर आपल्या प्राणांची आहुती देऊन आपले सर्वांचे रक्षण करणाऱ्या त्या माझ्या पराक्रमी सैनिकांची आठवण करत जा म्हणजे कळेल नुसत्या गप्पा काय कामाच्या नाहीत ते? .....
जय हिंद जय महाराष्ट्र.....
राजे असावे शत्रपति शिवाजी महाराज शत्रपती शाहू महाराज सारखे
आरक्षण आम्हाला नाही मिळाले तर ज्यांना आरक्षण मिळते त्यांनाही मिळू नये .राजे आहात तुम्हि राजे सारखे वागा उगीच बालिश पणाचे वक्तव्ह करू नका हे वक्तव्य आपणाला शोभत नाहि राजे.आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहात हे विसरू नका.
मराठा आरक्षणा बद्दल बोला उगीच वाद
सर्वांना समान हक्क आहे आरक्षण गुणांवर असावे
उदयनराजे यांची मागणी बरोबर आहे.
बडे यांना खुप घाई आहे ..तुम्ही सर्व आरक्षण रदद करा असे म्हणा .....अरे ...संविधानात १० वर्षे दिले होते .....विलास बडे त्याबददल बोल...उगीच एरंडाचे गु-हाळ करू नको....
होय जाते आरक्षण बंद झाले पाहिजे आणि गुणवत्तेवर आरक्षण मिळाले पाहिजे.
इतर राज्यात 50% पेक्षा जास्त आरक्षण चालत आणि महाराष्ट्रात चालत नाही वा न्यायमूर्ती महोदय
लोकशाहीच तुम्ही सांगू नका. लोकशाहीत सर्वांना समान अधिकार असतात.
लोकशाहीत सर्वांना समान अधिकार असतात साहेब पण ते कोणकोणते असतात हे पण भारतीय संविधानाने सांगितलेले आहेत सर.
7:56 दो@@siddharthwaghmare7000
ओ😊😊
शिक्षण /नोकरी मध्ये गुणवत्ते नुसार घ्या,
बाकी चालू द्या 5किलो 10किलो
वा,वा मस्तच. आता हे मस्तच केलात. सवर्ण मुलाना डाॅक्टर, इंजिनिअर, कलेक्टर, आयएएस,बनता येत नाही. सवर्णाना कितीही चांगले मार्क्स असले तरी ते डाॅक्टर इंजिनिअर कलेक्टर आयएएस बनत नाहित. कितीही हुशार सवर्ण जातिचं मुल असल तरिही ते या आरक्षणाने मागे पडतं हे भयानक वास्थव आहे 😢😢😢😢
समान जमीन कायदा करावा, समान संपत्ती कायदा करावा,आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ दयावा असे असेल तर आरक्षण बंद करावे
तुमच्या बापाची पेंड आहे काय
उदयन राजे कडे 35हजार एकर जमीन आहे ती पहिली जाईल.
@@anandgaikwad9524 agodar tyanchya kadun ghyayla pahije ti jamin milvanyasathich te bjp madhe gele hote😀😀
Right
आरे तुमच्या बापजाधानी जमीनीवर कवडीमोलान विकल्या आणी परत जमीनीवर मागता ती काय खिरापत आहे काय
बरोबर आहे गुणवत्तेनुसार प्राधान्य दिले पाहिजे
आरक्षणाचा फायदा घेवून गाढव हे घोड्यापेक्षा पुढे जात आहेत
जुन्या काळात घोड्यावर इंग्रजांनी राज्य केले.
@@amitgopale11
Ani
Gadhav
Nehamich balatkarachi shikar
Dhenchu dhenxhu
😜🍌
माणसाला गाढव समजून बोबलणारे यांनी रानडुक्करे का झाले तर ते जंगलात शेतात
राहातात. हे ही लक्षात ठेवावे.
आरक्षण जिंदाबाद एक मराठा लाख मराठा
श्रावन देवरे साहेब तुम्हाला कडक जय भिम भारताला अश्या माणसाची गरज आहे तर कायदा _#_ महामानव, विश्वरत्न, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आहे तेच आमचे राजे आहेत_#_ जय भिम नमो बुद्धाय_#_💙🙏💙🙏
Savidhanat chuka ahet .
Kay ghanta savidhan changla ahe.
@@vbh4315 Are sanvidhan chalvnare nalayak astil tar sanvidhanala bolun kay upyog
@@kundanlokhande6960 savidhanach chukiche ahe.
Tu kitihi bombal kahich upyog nahi tyacha.
@@vbh4315 Tula jeva Fatke padtil Teva polisat n jata grampanchayt madhe jaun nyay mag ani coutat pan jau nko anpadh ahes tu ani kasla gamer ahes tu
@@kundanlokhande6960 kelya kayda Kay ektyane lihilay ka.
Amhi paise deun shikavle mhanun lihila.
😂😂😂😂😂😂😂
Amhi navala kayda manu nahi tar nahi manu tu Kay upatnar
देशात आरक्षण नकोच आरक्षण खत्म जाती भेद खत्म तरच आपण सर्व गुण्यागोविंदाने राहू
मेटे व पडळकर, यांनी विचारला तेव्हड्यात प्रश्र्नांची ऊत्तरं दिली पाहिजे.देवरे साहेब व सुष्माताई यांनी योग्य ती उत्तरे दिली.
Araksan kartyala arakshit brahaman ani obc sudha gadar zala ghatnecha satru zala tase maratha samaj vegale kay karnar araksan bhetale tari ghatnecya virodhat matdan karnar 🙏
एक मराठा कोटी मराठा 🚩 मराठयांचा योध्दा मनोज जरांगे पाटील साहेब
जय शिवराय जय शंभुराजे जय उदयनराजे🚩🚩🚩🚩🚩🚩
Ka shahu Maharaj cha naav ka nahi ghet tumhi 😂😂😂😂 jatiwadi sale
@@alwaysonrightside9346
Jai pqkya chapti gang
त्यानाचं का म्हणतात
धनगर नेते
दलित नेते......
मराठ्यांना का बोलत नाही
मराठे नेते
महाराष्ट्राला समजुदे मराठ्यचे मराठे नेते किती आहे ????
भरपूर असावेत कदाचित म्हणून तुम्ही टाळता बोलायचे
पण
जनता वेढी नाही
हे ध्यानी घ्या। ..................
Jay Maharashtra
👍
👌
समान नागरिक कायदा झाला पाहिजे.
समान नागरीक कायद्या मध्ये आरक्षण रद्द होऊ शकतं नाही.
0@@rameshdeshmukh6560
@@rameshdeshmukh6560oo😊m9lkookoomo99loz43 o😅0oko9 90zsszszollo 494😊9s😊
समान नागरी कायद्याची गरज आहे.....
समान नागरी कायदा लागू करवा
नमस्कार, माझ्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर मराठा जात आहे. मी जेव्हा 10वि पास झालो तेंव्हा मला जास्त गुण होते.परंतु मला 11वि विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला नाही कारण माझ्या दाखल्यावर जात मराठा होती.2000/पैसे मागत होते माझ्याकडे नव्हते. माझे आई वडील मजुरी, ऊसतोडी करायचे,घरात आठवडायचा बाजार कसा होईल याची त्यांना अडचण शिक्षणाचा खर्च खूप होईल म्हूणन कला शाखेत ऍडमिशन मिळाले.डोक्याला पत्रे लागत होते.तुरीचा कुड घरात, दोन शेळ्या, बाप मजुरी करून मेला 😭दवाखान्यात पैसे नव्हते. माझ्या बापाला पैस्याभावी वाचवू शकलो नाही. परंतु गुणवत्ता पुढे दिसून आली अजून ही तीच परिस्थिती आहे.. या माझ्या गावात मी दाखवतो.
सर्व जातीतील धन दांडगे यांना आरक्षण नको
आर्थीक दृष्टया मागास असणारांनाच आरक्षण दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे गुणवत्ता असेल त्यालाच प्राधान्य असलं पाहिजे. अॅट्रॉसिटी या कायद्याच्या आधारानं मराठा समाजाला धमकावून वेठीस ठेवणं, ब्लॅक मेल करणं ह्या जाचातून आता कायमची मुक्ती मिळणं ही खरी लोकशाही आस्तित्वात येणं गरजेचं आहे.
Are bhau ha kayda paise kmvnyasathi kelay,sawrakshanachya navakhali raj thakrench bhashan aik,tyat tyanni sangitly atrosity zalyavr dusrya minute mdhe yanna 2 lacks miltat .
Hatras chi ghatana aikali ka ?
@@anupriya4376 koni ataparyant kiti paise kamavale yacha hishob aahe ka tumchya kade ?
आज सुद्धा सर्वे करा संपूर्ण भारतात आरक्षण विरोधी 80 टक्के जनता आहे.
आमचं तीन छत्रपती त्यांनाच आम्ही ओळखतो
शेतीचाही विकास होणे करीता 7/2 वरील नावे रद्द करून सरकार अशी नोद करावी 11:09
प्रश्न महाराष्ट्राचा चालू परिस्थितीचा अभ्यास करणे आवश्यक आहे राजकारण ,धर्म, जात याचा विचार करू नका , भुकेल्याना अन्न द्या व त्यांना जगू घ्या,याच्यावर विवाद करा.
Barobar parntu he marathe aeiktch nahi as karu tas karu chalu ahe
मनुवादी ब्राम्हणाच्या पोटात आग डोंब उसळा आहे कारण 85% बहुजन समाज समान, समता, विश्व बंधुता व आनंदात जगतो हे ब्राम्हणाला बघवत नाही म्हणून हे अनेक प्रकारे कटकारस्थान रचणारे महा कारस्थानी ब्राम्हण समाज आहे. कारण मनुवादी आर एस एस समजला भारतीय संविधान मुळात मान्यच नाही. ब्राम्हण समाज मुळात कपटी समूह आहे.
Aarkshan gunvattevr dhyave hyala sahmti dyavi
@@tulshiramkamble635 तु नक्कीच भिमटा दिसतो
@@vijaysonone719 bhai tula jeva fees 80000 bharayla lagel na teva mala sang
आता आरक्षण पाहिजे जय महाराष्ट्र 🚩🚩
बहुतांश प्रतिक्रिया ह्या जातीवर आधारित आहेत. पण जेंव्हा हा वर्ग एकाच नेत्याला दहापेक्षा जास्त वेळा आमदार वा खासदार म्हणून निवडून देतो, त्या वेळी आमच्यासाठी तू काय केले हा प्रश्न कुणाला विचारावा असे वाटत नाही.
नौकरी तर खरोखर टक्के वारीवर रच असायला पाहिजे जाला जास्त मार्क त्यालाच नौकरीत समाविष्ट करायला पाहिजे हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
जातीनिहाय आरक्षण रद्द झालेच पाहिजे
Udyan Bendok Ahae Quote Adv Prakash Ambedkar ✍️
EWS चे आरक्षण आहे त्याचा फायदा घ्या ,तसेच जर सर्व आरक्षण रद्द करायचे असेल तर सर्व संपत्ती , जमीन , कारखाने , आर्थिक संघटना , शैक्षणिक संस्था, सर्व आर्थिक व्यवहार इत्यादी इत्यादी सरकारच्या नावे करून साम्यवाद आणावा व सर्व सुखसुविधा संपूर्ण समाजाला देऊन जातीवाद नष्ट करावा व आरक्षण नष्ट करावा .
तूझ्या आरक्षण घेऊन संपत्ती कमावलेल्या बांध वाला विचार ते तयार आहेत का अगोदर आणि 70 वर्ष झाले फुकट च खाऊन अजून पोट भरल नाही का आम्ही कष्ट करून कमावलेल्या जमिनीवर डोळा आहे फुकट खाऊ लोकांचा त्यांचा काय दोष फुकट मिळत असल्यामुळे सर्व काही फुकट मिळावे अशी स्वप्ने पाहत असतात बिचारे
@@avinashrautrao4386 arashan he ardhik drushtya magas vargana dyala have mag to magasvargi aso ya marathi.... Kay manaych ahe..... Garibana arashan pahije jyanch utpan 2lack pesha kami asel tar
हो सर्व आरक्षण रद्द करून ज्यांच उत्पन्न 2 लाख आहे त्या सर्वांना आरक्षण मिळाल पाहिजे या मताचा मी आहे
@@avinashrautrao4386 जज
विवेक जागा ठेवून वक्तव्ये करावीत साहेब,
आरक्षण हा विषय केंद्र सूची मध्ये समाविष्ट आहे.
सगळंच खाजगीकरण झाल्यावर आरक्षणाचा काय व कसा फायदा होणार? प्रथमत: खाजगीकरण थांबवण्यासाठी काय करता येईल यावर मंथन होणं गरजेचं व आवश्यक आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले च पाहिजे.
मराठा समाजाने दुसर्या समाजांना वेठीस न धरता अभ्यासपूर्ण समतामूलक मार्गाने आरक्षणाचा पाठपुरावा करावा. SC, ST, OBC, NT, VJNT आणि इतर समाजाला कोणत्या निकषांवर आरक्षण मिळत आहे याचा पुर्ण तपास करावा आणि मग जर इतर समाजाला ज्या निकषांवर मिळत आहे त्या निकषामधे मराठा समाज मोडतो का बघावे.
मग इतर जातीवाद्यांचा मराठा आरक्षणाला विरोध का?
आरक्षण फक्त 10 वर्ष च होते बाबासाहेब आंबेडकरांनी
एखादया कुटूंबाला १० वर्ष आरक्षण दयावे नंतर दुसऱ्यांना दया, जे श्रीमंत आहे तेच श्रीमंत होतात
खरच देवरे सर आपण फारच छान वैचारीक आणि सर्व समावेशक विचार मांडलेत. धन्यवाद!
जाती धर्मीय आरक्षणे बंदच करा. इतकी वर्ष आरक्षणे दिलीत, आता ती बंद करा. द्यायचीच असतील तर ती सर्व जाती धर्मियांच्या आर्थिक मागासलेपणाचे निकष लावून द्या ही आग्रहाची विनंती.
राजे आम्ही तुमच्या सोबत
जाती नुसार जनगणना करा....त्यानुसार आरक्षण द्या.......😃😃
अगदी बरोबर आहे दादा
जातनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे
त्यानुसार ज्या जातीची जेवढी लोकसंख्या त्या जातीला तेवढ्या प्रमाणात आरक्षन
हे सर्वात योग्य राहिल.
अगदी बरोबर आहे दादा
ज्या जातीची जेवढी लोकसंख्या त्या जातीला तेवढ्या प्रमाणात आरक्षन अशी मागणी करावि
आणी हे योग्य राहिला
तुम्ही कोणत्या जातीचे आहेत
बरोबर
Aarakshan milonaytar nay milo pan udayanraje maharajanbadal nitbolayche maderchodano
उदयनराजे भोसले यांनीआरक्षणाचा एल्गारपुकारला असूनसर्वच आरक्षण रद्द करून गुणवत्तेवर आरक्षण द्यावेअतिशय उत्तम मार्ग काढलाजय शिवराय
50% 50% हि आरक्षणाची समानता आहे नाहीतर मराठयांनि जमिनिचे इतर जातीने समान वाटप करावे
जनतेने दिलेले राजे छत्रपती शिवाजी महाराज वारसदार
छत्रपती शिवाजी महाराज🙏
Kaya Sambandh !! 📢😩✍️
Jay shivray
Jay hindavi swarajta .
Jay hind .
ल Pt tu tu also naam ghar shaa akka panam z Maslu9inzo😮@@jayBharatiraanga6425
गरजवंताला आणि गुणवंत विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात यावे जाती वरुन राजकारण करु नये चाँनल वाले चार जातीना बोलवून जाती जातीत वाद निर्माण करतात आरक्षण देताना माणुसकी हीच एक मानवजात समजून निर्णय घेण्यात यावे
सुषमा.ताई.Good .जय.भीम
देत नसेल तर सरवांचे रदद करा जो शिकेल तोच टिकेल मग बघु कोण किती ऊडया मारतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे❤❤❤
सुषमाताई मराठा आरक्षणाला विरोध नाहीतर प्रत्येक वेळेस याचिका कोण दाखल करते
I8
विनायक मेटे यांनी खूपच छान मार्गदर्शन केले आहे आणि खरोखरच आहे बाकीचे पक्ष पातीपणाकरतात
Devre sir ..nice
शिक्षण क्षेत्रातील भरमसाठ फीवाढ थांबवा,सर्व खाजगी शिक्षण सवनस्था सरकारी करा, नोकर भरतीमधील घोडेबाजार बंद करा मग कोणालाच आरक्षणाची गरज पडणार नाहीत. कंत्राटी पद्धत बंद करा, जुनी पेन्शन चालू करा, बंद केलेले बोनस चालू करा, रिक्त पदी नोकर भरती करा.
उदनराजे भोसले यांची आपली राजेशाही सोडून स्वतःची सर्व मालमत्ता गरिबाला दान करा ,श्रीमंत राहून आरक्षण कशाला
Arkshan te jantesathi magat ahet swathasathi nhi
Pahile swatala raje mhanun ghenare nivdun yaychi pan takad nahi.
तू किती बापचा आहेस,,तुला तरी माहीत आहे का,,, तू हरामी तुला आरक्षण असेल म्हणून आता तुला दुसऱ्याच्या संपत्ती पण पाहिजे काय,,,, हारामखोर
बाळा तुझं तू बघ फक्त, गप्प गुमान
🚩🚩
समान नागरी कायदा झाला पाहिजे ..
जात निहाय जनगणना करून अजून जातीव्यवस्था किती मजबूत करणार आहेत जी जात संपण्याची आज वेळ आली आहे ....
Jativyavastha strong ahech mhanun tar discrimination ahe.
देवरे साहेब सुषमा अंधारेच अनुकरण करा.
आर्थिक निकसवार द्यावे आरक्षण
रयतेसाठीच राज्य करणारे छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी राजे, शाहू महाराज हेच खरे छत्रपती, बाकीचे कर्तृत्वाने शून्य फक्त कर्माने छत्रपती, म्हणे राजे ?
गां ड जाळली वाटते
khare aahe
सही
गंड जळली तू
हे तर बालिश लेकरा सारखं झालं त्याला जी आईस्क्रीम घेतलाी तशीच मला पाहीजे नाहीतर त्याची आईस्क्रीम फेकून देणार...मूर्खांचा बाजार
सही
Saman nagri kayda
@@purushottamkithe8867 I agree with Raje
Tuc murkh
समर , संग्राम , स्वातंत्र्य , संविधान ,समानता , समन्वय साधायचा असेल तर संसदेत संविधात्मक
बदल करा
आता आम्हाला ही समजतो हो संविधान
होता का निधर्मी , धर्मनिरपेक्ष , ना धर्मी
फक्त अधर्म करु नका
पण ज्या गधड्यांना धर्म हा शब्द उच्चारला की फक्त " हिदु " धर्म दिसतो त्या
शंखांना षंढांना
कारण
पक्षपात द्वेष
" आहो संविधानात काय लिहीलयं ठावुक आहे का ? अगदी साधं समजण्या समान
। एका व्यक्तीने केलेल्या अपराधाची शिक्षा दुसर्याला देता येणार नाही ।
सबब हजारो वर्षांपासुन आमच्यावर अन्याय झालाय हा काय बचावअसु शकतो .
आणि मग असे असेल तर संविधान काय आमच्यावर अन्याय करायला स्विकारलयं का आमच्या पुर्वजांनी
आरक्षणाचे लांगुलचालन " बंद " करा .
देणे गरजेचे असेल तर जाती पेक्षा विद्यमान स्थितीला अनुसरुन आरक्षणे द्या
नाही " पायउतार " व्हा .
हा समाज भटका भूमिहीन अल्प भूधारक मजुरी करणारा आहे म्हणून हे आरक्षण आहे व मराठा समाज सकल भरपूर शेत जमीन असणारा आहे मराठा आणि obc हा फरक आहे
श्रीमंत मराठा समाज 10/15%आहे त्यांच्याकडे 70/80% जमिनी आहेत..गरीब मराठा समाज जवळ जवळ शेतमजूर आहेत..जे आरक्षण मिळेल ते श्रीमंत मराठा
कायद्यातून पळवाट काढून त्याचा फायदा घेईल..एवढेच नाही तर..बलाढ्य मराठ्यांनी आरक्षणासाठी आर्थिक परिस्थितीने गरीब असणार्या मराठाशेतमजूरांना लढण्यासाठी पुढं केलं.मेलेत गरीब..फायदा घेतला नालायक श्रीमंत मराठ्यांनी..
आरक्षण हे आर्थिक निकषांवर आरक्षण देणे हाच एकमेव पर्याय आहे जाती भेद खुप झाला आता
सध्या असं चाललंय कि गरिबी/दारिद्र्य चा पहाड मराठ्यांवर च kosalala आहे आणि अन्य सर्व समाज टाटा अंबानी इतका श्रीमंत झालाय. बाकीच्या समाजा कडे एक.......... लाख......नाहीत. आरक्षण हि फक्त राजकीय हाराकिरी झाली आहे, राजकीय पक्षांची मजबुरी ठरत आहे. आर्थिक दुर्बलांना आरक्षण हीच काळाची गरज आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराज .श्री छत्रपती शाहू महाराजांनी जो समाज मुख्य धारे पासुन खुप दुर असल्याने त्याना बरोबरीची संधी मिळावी म्हणून प्रयत्न केला त्या छत्रपतीचा विसर पडला वाटत
बुद्धिमत्ता काय जातीवर अवलंबून असते काय?
आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण दिले गेले पाहिजे
मराठा समाजाने आता आरक्षण मुळीच मागू नये. तर सर्व आरक्षणे रद्द कशी होतील ह्यासाठी प्रयत्न करावेत.
आरक्षण का दिले होते?
किती काळासाठी दिलें होते ?
त्यासाठी खलील मुध्ये समाविष्ट करून याचिका दाखल करावे.
1) आरक्षण दहा वर्षासाठी दिले होते आता 70 वर्षे झालीत म्हणून आरक्षण रद्द करावे.
2) प्रत्येक दहा वर्षानंतर आरक्षित समाजाचा मागासलेपणा तपासून कालावधी वाढवावा अशी तरतुद असताना कसलाही आढावा न घेता आरक्षण चालू ठेवले म्हणून आरक्षण रद्द करावे.
3) पूर्वी अस्पृश्यता पाळली जात होती म्हणून आरक्षण होते आता अस्पृश्यतेचे उच्चाटन झाले आहे.म्हणून आरक्षण रद्द करावे.
4) पूर्वी मंदिरामध्ये प्रवेश नव्हता म्हणून आरक्षण होते.आता कोणीही मंदिरात प्रवेश करू शकतो कुणालाही प्रवेश नाकारला जात नाही म्हणून आरक्षण रद्द करावे.
5) पूर्वी पंगती भेद पाळला जात होता आता तसा पंक्तीभेद कोणी करत नाही म्हणून आरक्षण रद्द करावे.
6)आंतरजातीय विवाहाला विरोध म्हणून आरक्षण होते आता अश्या विवाहाला कायदेशीर मान्यता आहे.मोठ्या प्रमाणात आंतरजातीय विवाह होत आहे म्हणून आरक्षण रद्द करावे.
7)आर्थिक मागासलेपण तर असा युक्तिवाद केला जातो की आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही. म्हणून आरक्षण रद्द करावे.
8) पूर्वी मराठा समाज जमीनदार होता आता ती परिस्थिती राहिली नाही. लोकसंख्या वाढ व विभक्त कुटूंब पद्धत त्यामुळे जमिनीचे वाटप त्यामुळे सर्व समाज अल्पभूधारक झाला आहे म्हणून आरक्षण रद्द करावे.
9) प्रत्येक जात आमचीच जात सर्वश्रेष्ठ आहे हे उच्चरवाने सांगत आहे.जर सर्वच जाती उच्च आहेत तर उच्च नीच हा भेद राहिला कोठे म्हणून आरक्षण रद्द करावे .
10)वरील सर्व बाबीचा विचार केला असता सामाजिक मागासलेपण सर्वच जातीचे संपले आहे म्हणून आरक्षण रद्द करावे.
11) आता प्रश्न आर्थिक मागासलेपण हे सर्वच जातीत कमी अधिक प्रमाणात आढळते.
12)ज्या कुटुंबाने आरक्षणाचा एकदा नोकरी साठी लाभ घेतला त्याचे आरक्षण काढून घेणे गरजेचे होते पण तसे झाले नाही.
म्हणून आज जी जात, समाज, धर्म ,पंथ धरून आरक्षण आहे ते कायमस्वरूपी रद्द करून फक्त आणि फक्त आर्थिक मागासलेपण हा निकष तो सुद्धा सर्वच ठिकाणी नाही. जेथे गुणवत्ता महत्वाची आहे उदा.डॉक्टर इंजिनिअर असा ठिकाणी फक्त गुणवत्तेला प्राधान्य दिले जावे.
मराठा समाजाने आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी करण्यापेक्षा ह्यांना आरक्षण देऊ नका अशी मागणी करावी त्यासाठी आंदोलन उभारावे.
माझी खा nत्री आहे सर्वच समाजातून ह्याचे उस्फुर्त स्वागत होईल.
जे जातीयवादी आहेत ते विरोध करतील.व त्यांचा खरा चेहरा उघड होईल....
*..प्रा.डॉ अशोक कोरडे पाटील.*
*सकल मराठा समाज अहमदनगर*
समान नागरी कायदा मुळात 50% वाला पुढे 75% वाले मागे तुम्हाला तरी पटत का हे ...म्हणे मेरा भारत महान
You are Right
Ekdam barobar bhava
जमिनीच काय
@@gondrajsonkamble9219 फकट पाहिजे सगळ .हा हा हा
50%वाल्या कोणाला जॉब भेटला आहे दाखव मला चॅलेंज आहे तुला...
सदावर्ते सरांना ......बोलवायचा ना....😃😃
Dein ka bolun yana
त्याचा 20रू चष्मा
तू पण ये त्याचा सोबत ,,सांगतो तुला हारामी
येत आहेत
To yekta sagalyana bhari ahe .
सगळ्यांना समान कायदा आरक्षण कोणालाच नाही
जय जिजाऊ जय शिवराय
सदा वर्ते पाहिजे होता इथे सगळ्यांना गप केलं असत 😂😂
Tyani gappya kelech ahe te vegal tyani saglyanchi thuka lawun marli he vegal
👍
अगदी बरोबर
शेळ्या मेंढ्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था लांडगा करणार
३०/४० वाल्यांना आरक्षण, मग ९०/९८ टक्केवाला का मागे सारले जाते. मग सर्वच ठिकाणी आरक्षणाच्या कुबड्या रद्द करा.
tula kadhi 40 % war mark padale aahet ka re manuwadu dukkar?
10वर्षासाठी दिले होते
माझं आयुष्य कराड मध्ये मजूर म्हणून गेलं मला आता राजकीय पाहिजे माझ्या मुलांसाठी शैक्षणिक बी पाहिजे
आज पासून भारतीय एक जात ठेवा
ना कोणी हिंदू ना कोणी मुस्लिम ना कोणी दलित
वी
शुषमा ताई👍👍👍👍
मराठा आरक्षणाच्या मार्गावरील प्रमुख अडथळे :- 1)एकीचा अभाव . 2) विखुरलेले राजकीय नेत्रुत्व . 3) विश्वासाचा अभाव. 4) समाज कल्याण विचारांचा अभाव . 5)अक्रमकतेचा अभाव. 6) इतर जातींची कुटील राजनीती. 7) आरक्षणाचे फायदे न जानने. 8)भविष्याची चिंता नसणे. 9) खोटा आतीविश्वास, 10)राजकीय इच्छा शक्ती चा अभाव . 11)इतर जातींची आक्रमकता. 12)देशातील आरक्षणाचे महत्त्व न ओळखने. ....🧐🤔😡 वेळ आली आहे अंतिम लढाई ची . सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकले तर आपल्याला प्रगतीच्या मर्गावरून कोणीच रोखून धरू शकणार नाही.🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा सिध्द करा.!!
Barobar ahe
समान नागरिक कानून साठी याचिका दाखल करा
Saman nagri kaydya baddl knowledge ahe ka
आनंद दवे your right... !!
भारतात आरक्षण छत्रपति शाहु महारानी सुरुकेल त्या छत्रपति परिवार कडुनच समतेचि पुन्हा सुरवात. जय किसान जय हिंदूस्थान.
आम्हांला म्हणून तुम्हांला नाही हा कोणता न्याय
समान नागरी कायदा असावा .गुणवत्तेवर विचार झाला तर वेगवान गुणवत्तापूर्ण देशाचा विकास होईल.जातीयत्ता कमी होईल. समानता निर्मान होईल.
फक्त एकच करा जात नष्ट करा आणि पहीली ते बारावी पय॔त शिक्षण मुक्त करा जय छत्रपती शिवाजी महाराज की जय
समान नागरी कायदा लागू केला पाहिजे
सदियों से इस देश में दो भारत बसते हैं। जाति प्रथा ने इस देश को दो भारत में विभाजित किया है। ऊंची जातियों का भारत अलग और नीची जातियों का भारत अलग। दोनों के बीच की खाई भरने की जगह और गहरी होती जा रही है। फेसबुक पर हो, व्हाट्सएप पर हो, मेट्रो में हो या किसी सहकर्मी से बहस। नीची जाति से घृणा का कारण आरक्षण को ही ठहराया जाता है। एक ही दलील दी जाती है कि आरक्षण का आधार जाति क्यों होनी चाहिए, आर्थिक क्यों नहीं?
जब सदियों से शोषण का आधार जाति रहा है, तो उसके उद्धार का उपाय आर्थिक कैसे हो सकता है? यह उपाय भी जाति के आधार पर ही होगा।
एक भिक्षा मांगने वाला ब्राह्मण भी एक पढ़े-लिखे और समृद्ध व्यक्ति का सिर्फ एक शब्द “चमार” बोलकर अपमान करने को अपना अधिकार मानता है, क्योंकि वह भीख मांगने वाला व्यक्ति ब्राह्मण है और पढ़ा लिखा व्यक्ति व्यक्ति दलित। फिर इनके बीच की असमानता का आधार आर्थिक कैसे हुआ?
आरक्षण को आर्थिक असमानता को पाटने का हथियार मानना ही सबसे बड़ी भूल है। जातीय दंश आर्थिक से अधिक सामाजिक है।
मेरे एक सहकर्मी यह दावा करते हैं कि मैं अपने बाल्मीकि चपरासी के हाथ का पानी पी लेता हूं या उसका टिफिन सप्लाई करने वाला चमार जाति का है, इसलिए यह मान लेना चाहिए कि जाति प्रथा भारत से खत्म हो गई है, तो उनकी इस मासूमियत पर मुझे हंसी आती है। यह ऊंची जाति वालों का भारत है, जो सब देखते बूझते हुए भी अनजान बने रहना चाहता है। यह उस नीची जाति वालों के भारत की ओर देखना ही नहीं चाहते, जहां एक दलित को अपनी बारात में घोड़ी पर बैठने के लिए पुलिस का सहारा लेना पड़ता है और सारी अगडी जातियां उसके खिलाफ लामबंद हो जाती हैं।
और पढ़ें: “मुसहर जाति के लोटे से मेरा पानी पीना, घर वालों की नज़र में पाप था”
ऐसे में न्यूज चैनल पर बोलती हुए उस महिला का चेहरा आंखों के आगे घूम जाता है, जो संविधान और कानून को धता बताकर पूरे दंभ के साथ बोल रही थी,
अब ये लोग हमारी बराबरी करेंगे? ठाकुर तो ठाकुर ही रहेगा, ब्राह्मण-ब्राह्मण रहेगा और चमार-चमार ही रहेगा। ऐसे कैसे ये घोड़ी पर बैठेगा, फिर हमारी क्या इज्ज़त रह जाएगी?
क्या वाकई हम 21वीं सदी में रह रहे हैं? क्या किसी जाति विशेष के घर जन्म लेना अभिशाप है? क्या शिक्षा में इतनी शक्ति नहीं कि वह इस जाति रूपी बुराई का अंत कर सके?
इस बुराई का अंत करने के लिए ज़रूरी नहीं है कि किसी जाति विशेष में ही जन्म लिया जाए। क्या ऊंची जातियों की शिक्षित युवा पीढ़ी खुली सोच के साथ इस बुराई के अंत के लिए अपनी ज़िम्मेदारी समझेगी? अम्बेडकर और आरक्षण से घृणा करना सरल है पर उसे समझने के लिए इस वर्ग की पीड़ा से गुज़रना बहुत कठिन है। खैर, सकारात्मकता सदैव ही सुखद होती है और आशा एक नई सुबह की परिचायक।
@@Healthyme9 आपने मेरी आँखे खोल दी
बरोबर आहे साहेब धन्यवाद
सगळे लोक आपापल्या परीने राज्यघटनेचा अर्थ लावतात..बाकी काही नाही. या सर्व मंडळींना आरक्षण चा आ सुद्धा माहिती नाही...
Babasahebeni. Kadhi ase kele nste
बरोबर आहे भाव...
प दे ना
... ,,४३१ 34:38
@@saidumanchand5688
खरंच आरक्षणाचा विषय खूप वाईट आहे या आरक्षणामुळे मराठा समाज अविकासित राहिला मागास राहिला हे निश्चित मित्रांनो 🙏🚩