आईसोबत संगमेश्वर बुधवार आठवडा बाजार । Weekly Wednesday Bazaar, Sangameshwar Market Ratnagiri | Kokan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 мар 2024
  • आईसोबत संगमेश्वर बुधवार आठवडा बाजार । Weekly Wednesday Bazaar, Sangameshwar Market Ratnagiri | Kokan
    #budhvarbazar #weeklymarket #AthwadaMarket #AthwadaBazar
    गावी आलो होतो, आपल्या कोकणातील निवळी गावी. रत्नागिरीतल्या संगमेश्वर तालुकयातील एक सुंदर गाव. गावी आलोच होतो तर आईला बाजारामध्ये खरेदी करायची होती. संगमेश्वर मध्ये बुधवारचा आठवडा बाजार असतो. गावचा आठवडा बाजार म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. बरेच जण सकाळी लवकर जाऊन मग दिवसभर खरेदी करतात. आम्ही सकाळी ११ च्या आपल्या लालपरीने निवळीतून संगमेश्वर मध्ये आलो. बरीच माणसे बाजार उरकून बस पकडायला परत निघाली होती. आई आणि काकी आज सोबत होत्या खरेदीसाठी. आईने कोलीम, सुकट, बल्या, वाकटी, म्हांदेली, बांगडा अशी बरीच सुकी मच्छी घेतली. सुक खोबरे घेतले. उन्ह भरपूर होते म्हणून उसाचा रस प्यायलो. आणि मग शेवटी ओली मच्छी (दांडवशी आणि कुपा) घेऊन आम्ही बस पकडायला निघालो. वाटेत तेल आणि बाकी उरले सुरले सामान घेतलो. संगमेश्वर बस स्थानकामध्ये पोचलो तर बस लागली होती आणि एकदम खचाखच भरली होती. कसबस चढलो आणि घरी आलो.
    आठवडी बाजार म्हणजे दर आठवड्याच्या एका विशिष्ट दिवशी व विशिष्ट स्थानी भरणारा बाजार होय. या ठिकाणी विक्रेते आपापला माल घेऊन येतात व विक्री करतात.ज्या ठिकाणी भरपूर दुकाने नाहीत व अशी दुकाने असणाऱ्या ठिकाणी जाणे गैरसोयीचे व आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसते, तेथे अशा प्रकारचा बाजार भरविला जातो.भारतात जास्त करून ग्रामिण भागात अजूनही अशा प्रकारची व्यवस्था आहे.अनेक शहरातही मोजक्या ठिकाणी असा बाजार भरतो. गावातील आठवडी बाजार ही गावच्या अर्थकारणासाठी महत्त्वाची बाब आहे.
    Places in Video :
    * Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
    * संगमेश्वर मार्केट / बाजारपेठ | Sangameshwar Market, Weekly Bazaar, Ratnagiri
    Month : February 2024
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    Weekly market sangameshwar
    weekly market sangameshwar ratnagiri
    weekly market sangameshwar bazar ratnagiri
    संगमेश्वरचा आठवड्याचा बाजार
    Sangameshwar Weekly Bazar
    Sangameshwar Market
    Sangameshwar Fish Market
    Sangameshwar Weekly Bazaar
    Sangameshwar Budhvar Bazar
    Sangameshwar Weekly Bajar
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Our Others Channel :
    Recipe Channel : / @recipeskatta
    Entertainment Katta : / @entertainmentkatta
    WhatsApp Channel: whatsapp.com/channel/0029Va5w...
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    Give Review about my Channel on Google Page :-
    g.page/r/CaTODKNH5-KtECA/review
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    RUclips : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Комментарии • 147

  • @panda-vlog8377
    @panda-vlog8377 4 месяца назад +16

    आजी सारखा मुका घेणारी जीव भावाची मानस फक्त आपल्या गावीच भेटतात.❤

  • @konkanimitra8600
    @konkanimitra8600 4 месяца назад +13

    आजीचो आशीर्वाद भारी होतो...आता अशी कमी माणसं आहेत...खूप भारी vlog..❤

  • @vijayshinde6812
    @vijayshinde6812 4 месяца назад +9

    आई सोबत मुलगा मार्केट ला किंवा अन्य ठिकाणी जाताना तिच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो ना ते फक्त त्या दोघांनाच माहीत आहे, आणि हा आनंदाचा सुख म्हणजेच स्वर्ग सुख आहे..😊😊

  • @ajayw.2090
    @ajayw.2090 4 месяца назад +12

    आजीचा जो आशीर्वाद भेटला तो खूप छान

  • @asmitaparab8125
    @asmitaparab8125 4 месяца назад +1

    संगमेश्वरचा आठवडी बाजार खरंच खूप छान दाखवलास. आपल्या कोकणात देखील परप्रांतीय लोक येऊन उद्योगधंदा करतायत हे बघून खूप वाईट देखील वाटलं. मराठी माणूस आपल्या राहत्या जागी देखील मागे पडत चाललाय याची खंत वाटतेय. दादा तुला एकच विनंती आहे की या पुढे खरेदी करताना तू आपल्या माणसांना प्राधान्य द्यावे आणि त्यांच्या मेहनतीला हातभार लागला जावा. बाकी तुझ्या पुढील वाटचाली साठी तुला खूप शुभेच्छा 💐💐

  • @vijayghag379
    @vijayghag379 4 месяца назад +8

    तू अतिशय सुंदर व्हिडिओ बनवतोस.आणि गावाचे व्हिडिओ तर खुप सुंदर असतात. असेच व्हिडिओ टाकत जा.आणि खुप खूप यशस्वी हो.

  • @RoyMarathishorts18
    @RoyMarathishorts18 4 месяца назад +3

    मी तुझे सगळे व्हिडिओ पहाते
    संभाजी महाराज यांची सासुरवाडी शंगारपूरचा व्हिडिओ बनवला तर तो खूप आवडेल

  • @ashishshinde9818
    @ashishshinde9818 4 месяца назад +5

    तु खरा कोकणी माणूस शोभतो खुप छान 👍👍👍👍

  • @himalivarad8283
    @himalivarad8283 4 месяца назад +3

    दादा, आजचा ब्लॉग खूप छान वाटला.आज तुझ्या बरोबर आई सुद्धा होती तिला ही जरा बर वाटलं असेल.

  • @user-wy8ol9uh6k
    @user-wy8ol9uh6k 4 месяца назад

    अविनाश लहानपणीच्या आठवणी जाग्या केल्यास. आम्ही पण गावाला गेलो ना की संगमेश्वरच्या बाजारात जायचो शिगटा घेण्यासाठी खास मुंबईला घेऊन यायचा असायचा. पण आता कित्येक वर्षात मी गेलीच नाही माहेरी बाजार तर लांबच राहिला. तुझे मनापासून आभार तुझ्यामुळे आज कित्येक वर्षांनी गावच्या बाजाराचे दर्शन झालं.

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 4 месяца назад +2

    Avi kup chaan video aaila gheun aalas market laa mast superb video lovely 🎉

  • @sanjaymore6946
    @sanjaymore6946 4 месяца назад +1

    Khup chaan video

  • @user-kw6zq3im7f
    @user-kw6zq3im7f 4 месяца назад +3

    दादा खूप छान विडीओ आहे आई आणि काकु छान बाजार छान सुकी मासळी ओली मासळी बाजार पाहिला तोंडाला पाणी सुटले खरे सुख आहे सदिच्छा दादा

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 4 месяца назад +1

    Naralachi jhade kami aahet tumchyakade, gaavi bhav karayla majja yete, gaavchi aathavan jhali❤👍🙏

  • @AjayBorse-sl5zk
    @AjayBorse-sl5zk 4 месяца назад +2

    अवि दादा की जय ❤❤❤❤

  • @RoyMarathishorts18
    @RoyMarathishorts18 4 месяца назад +1

    खूप छान होता संगमेश्वरचा बाजार अवि दादा

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 4 месяца назад

    आठवणी बाजार मस्त

  • @blackffgaming5426
    @blackffgaming5426 4 месяца назад +1

    Mast market ❤😍

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 4 месяца назад +2

    खुप छान भावा अविनाश गावाकडचा आठवडा बाजार लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 👌🌴👍 आमच्या गावी राजापुर येथे गुरुवारी आठवडी बाजार भरतो , बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🙏

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 месяца назад

      धन्यवाद. आपल्या comments खूप छान असतात. त्यामुळे नवनवीन Video करायला अजून हुरूप येतो. Thank you so much. नेहमी असेच सोबत रहा

  • @nihaljadhav6782
    @nihaljadhav6782 4 месяца назад +3

    मस्त व्हिडिओ दादा...खूप छान वाटत तुझे व्हिडिओ बघुन ❤

  • @jahiroman1739
    @jahiroman1739 4 месяца назад +1

    खूप छान वाटलं

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 4 месяца назад +2

    लय भारी विडियो

  • @KALYANIRGM
    @KALYANIRGM 3 месяца назад +1

    Very nice video 👍👍👍

  • @rupalisawant7778
    @rupalisawant7778 4 месяца назад +2

    गावचा आठवडी बाजार फिरताना खूप छान वाटत आम्हीपण गावी येतो तेव्हा आमच्या देवरुख च्या बाजारातून मुंबई साठी सुखी मच्छी सुख खोबर ही आणतो

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 4 месяца назад +3

    मस्त आहे विडीओ

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 4 месяца назад +2

    खूप छान भरतो बाजार असाच वसई पश्चिमेला पापडी बाजार भरतो शुक्रवारी अशीच गर्दी असते ओली मछी खूप स्वस्त मिळते आवडला विडियो गावी एक जून्यातली स्कूटी बघ म्हणजे बर पडेल अस मला वाटते

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 месяца назад

      Timing काय असतो. वसईच्या बाजारचा

  • @rushikeshsalvi5835
    @rushikeshsalvi5835 4 месяца назад +1

    Khare sukh aahe he😊

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 4 месяца назад +3

    Ek number aae barobar bazar.
    God bless aae kush. Dev kush.

  • @kaveridhurat864
    @kaveridhurat864 4 месяца назад +3

    😍😍😍market

  • @rahulmatters
    @rahulmatters 4 месяца назад +2

    मस्त वीडियो ❤

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 4 месяца назад +1

    Chchan video

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs 4 месяца назад +1

    Mast vedio❤

  • @sonalinikam4418
    @sonalinikam4418 4 месяца назад +2

    Khup Chan ❤

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 4 месяца назад +2

    Very Nice Video

  • @SunilPanchal-vg2sg
    @SunilPanchal-vg2sg 4 месяца назад +2

    Mast zala weekly bazaar avinash

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 4 месяца назад +2

    वाह...मस्त व्हिडिओ रे !

  • @yogeshmali2172
    @yogeshmali2172 4 месяца назад +2

    मस्तच दादा

  • @SAMURAIGAMERS-hl2kb
    @SAMURAIGAMERS-hl2kb 4 месяца назад

    ❤👌

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 4 месяца назад +6

    अविनाश खुपच छान गाव आणि घर तुझे सुंदर व्हिडीओ निसर्ग जबरदस्त छानच

  • @nandadeepchavan5860
    @nandadeepchavan5860 4 месяца назад +1

    आठवडी बाजाराची मजा काय औरच असते. गावाकडच्या आठवणी जाग्या झाल्या,भावा. Vdo खूपच छान.❤

  • @SujitJadhav-tb3ee
    @SujitJadhav-tb3ee 4 месяца назад +3

    Hi Avinash Dada big fan ❤

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 4 месяца назад +1

    Khup Chan Video 👌❤

  • @alkachamlikar8028
    @alkachamlikar8028 4 месяца назад +1

    👌

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 4 месяца назад +3

    Nice 👍👍👍👌👌👌❤️❤️❤️

  • @vijaysangare3762
    @vijaysangare3762 4 месяца назад +1

    आम्ही कळंबस्ते चे। आता माथेरान लाआहे🙏👍

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 4 месяца назад

    आजी गोड आहे

  • @kanhaiyawadke4724
    @kanhaiyawadke4724 4 месяца назад +3

    कृपया मराठी माणसांकडून सामान विकत घ्या ... आजीचा आशीर्वाद लाखमोलाचा भावा

  • @Fit8t8rgdryi7tdfcc
    @Fit8t8rgdryi7tdfcc 4 месяца назад +1

    Mast video dada

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 4 месяца назад +1

    Khup chan Vlog! ❤

  • @nustatravel
    @nustatravel 4 месяца назад

  • @amrutasrecipe3952
    @amrutasrecipe3952 4 месяца назад

    दादा माझ्या मामाच गाव आहे हे संगमेश्वर😊 आम्ही गेलो की सुट्टीत आमचे आज आजोबा घेऊन जायचे आम्हाला बुधवारी बाजारात विडिओ बघून जुने दिवस आठवले 😊खूप छान विडिओ दादा 👍👌

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 4 месяца назад +3

    खुप छान बाजार

  • @DARSHANPARAB
    @DARSHANPARAB 4 месяца назад +1

    Bhava malvan ❤️❤️💝 sindhudurg 🎉

  • @tembulkarmilind2592
    @tembulkarmilind2592 4 месяца назад +1

    Cchan video

  • @nehamate3783
    @nehamate3783 4 месяца назад +1

    Mast distoys dada pan khup mja aali ❤kolim ghya kolim❤❤❤❤❤

  • @santoshbandekar9164
    @santoshbandekar9164 4 месяца назад +1

    काय ती गर्दी काय तो आवाज अविनाश।

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 месяца назад

      हो. एकदम बाजार गजबजून गेलाय. आता होळी मधे अजून

  • @Sureshpatidar123
    @Sureshpatidar123 4 месяца назад +2

    🙏🚩🙏🚩

  • @AnnasahebJadhav-du6gw
    @AnnasahebJadhav-du6gw 4 месяца назад +2

    मला पण तुमच्या गावाला यायचं आहे एकदा

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 4 месяца назад +3

    Khup chan sadha saral swabhav avi dada tuzha video tr any time awesome ❤

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 месяца назад +1

      धन्यवाद

    • @HarshadSakharkarVlogs
      @HarshadSakharkarVlogs 4 месяца назад

      @@KokankarAvinash गुहागर ला यंदा आहेस का होळी ला मी येणार आहे अडुर ला

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 месяца назад

      @@HarshadSakharkarVlogs थोड मुश्किल आहे. तिकडे यायचे तर आहे पण Schedule मधे बसत नाही आहे

    • @HarshadSakharkarVlogs
      @HarshadSakharkarVlogs 4 месяца назад

      @@KokankarAvinash ka dada yanda Dapoli la shoot karnar ahes ka

  • @nehamohire2999
    @nehamohire2999 4 месяца назад +1

    Are bava tuze gav nay sangitas ta ....khup Chan videos kelay ...sandeep ....Mohire ...Andheri ...gav sadavli ...devrukha...

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 месяца назад

      निवळी संगमेश्वर रत्नागिरी

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs 4 месяца назад +2

    Kay To bajar ky ti gardi

  • @anitaanant92
    @anitaanant92 4 месяца назад +22

    संगमेश्वर देवरुख बाजारात गुजराती मारवाडी यांच्याकडून आख्खा गरम मसाला घेऊ नये जुना असतो धने बडीशेप ला हिरव्या कलर मध्ये बुडवून सुकवलेला असतो पण लोक न बघता घेतात.

    • @Hobby--corner153
      @Hobby--corner153 4 месяца назад +3

      Ekdam barobar

    • @Hemant-no8es
      @Hemant-no8es 4 месяца назад +7

      बाहेरून आलेले कोकणात धंदा करतात हाच मोठा problem आहे....कोकणाची मुंबई होईल लवकरच...सावधान कोकणकर....धंदा business करायला सुरुवात करा

    • @Hemant-no8es
      @Hemant-no8es 4 месяца назад +3

      बाहेरून आलेले कोकणात धंदा करतात हाच मोठा problem आहे....कोकणाची मुंबई होईल लवकरच...सावधान कोकणकर....धंदा business करायला सुरुवात करा

    • @prafulmahadik7161
      @prafulmahadik7161 4 месяца назад +3

      सुकी मच्छी वाली पण हिंदी बोलतात

    • @sameerdhamaskar3073
      @sameerdhamaskar3073 4 месяца назад +1

      Again barobar

  • @Smit0812
    @Smit0812 4 месяца назад +2

    First viewer ❤

  • @vishnunaik778
    @vishnunaik778 4 месяца назад +3

    😂👌

  • @rupeshpatil4065
    @rupeshpatil4065 4 месяца назад +2

    Hyach karna mule mi malvani bayko keli 😊

  • @tusharchaudhari4641
    @tusharchaudhari4641 4 месяца назад +2

    आपल्या माणसाकडून सामान घेत जावा

  • @sureshkadam8001
    @sureshkadam8001 4 месяца назад

    भावा, चिपळूण च्या पुढे अजून ग्राउंड डेवलपमेंट का नाही जसे रस्ते, ईमारती, घरे , बस डेपो व बाजारपेठ डिटेल व्ही डी ओ बनव

  • @rashmitawde8630
    @rashmitawde8630 4 месяца назад

    Maza gav sakhrpa budruk ahe

  • @bhartidalal1844
    @bhartidalal1844 4 месяца назад

    Kuthal. Gaav. Aahe?

  • @ganeshborade3962
    @ganeshborade3962 4 месяца назад

    बाजारात सर्व परप्रांतीय धंदेवाले आहेत आणि स्थानिक मुंबई पुणे त काय दुदैव आहे

  • @chetanavaze4302
    @chetanavaze4302 4 месяца назад +2

    Dada goda madala recipe please

  • @VivekBhoir-qs3ku
    @VivekBhoir-qs3ku 4 месяца назад +1

    Dada mi mumbicha ahe mi yekda sgmeswrla gelo hoti khar batli gav ahe tithe

  • @SunitaPatil-jc1bk
    @SunitaPatil-jc1bk 4 месяца назад +2

    भाऊ तुम्ही होली ला गावाला येणार तेव्हा पालखीचे वीडियो टाका आईची खूप काळजी घेता खूप छान

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 месяца назад

      हो नक्किच 😊 त्या अगोदर मुंबईत जाईन आणि मयुरी अवनीला घेऊन येतो

    • @SunitaPatil-jc1bk
      @SunitaPatil-jc1bk 4 месяца назад

      @@KokankarAvinash ओके

  • @Digvijay.1996
    @Digvijay.1996 4 месяца назад +1

    गावच्या आठवडी बाजारात फिरायची मज्जाच वेगळी आहे,गर्दी नसेल तर तो कसला आठवडी बाझार नाई का? एसटी बस ची वाट पाहायला, बाजार दिवशी वडाप नाई का भरत तुमच्या route ला?

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 месяца назад

      आठवडा बाजार म्हटले तर गर्दी हवीच... वडाप लवकर निघून जातात

  • @haridhanawade7524
    @haridhanawade7524 4 месяца назад +1

    Amhalapan hach bajar bhetato karan amach gav dingani ahe

  • @jaypatil23
    @jaypatil23 4 месяца назад

    बाजारा मध्ये माल विकणारे कोकणी आहेत की बाहेरचे आहेत...

  • @mak940
    @mak940 4 месяца назад +2

    सुखी मच्छी लपवून ठेवली का मांजर पळवतात 😂😂

  • @manishayadav5446
    @manishayadav5446 4 месяца назад

    Hi tumhi nspla kuthe rahata

  • @pratibhasurve1234
    @pratibhasurve1234 4 месяца назад

    Dada bangde kase

  • @sanjaykadam8281
    @sanjaykadam8281 4 месяца назад +1

    २००rupay किलो cocunt

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs 4 месяца назад

    Ksa dila kolim

  • @user-ww7ri9gz9n
    @user-ww7ri9gz9n 4 месяца назад +2

    मुंबईची नोकरी सोडली का ? की काढलं कामावरून😮 चिकन,फ्राय,मासे फ्राय दाखविण्या बरोबर तुझ्या गावातील पण समस्या चा व्हिडिओ कर की राव 😊

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 месяца назад +1

      मुंबई आपलीच आहे... नौकरी सोडणार नाही आणि मला कोणी काढणार नाही... कामा बद्दल खास update दिवाळी मध्ये देणार.. आता काय बोलायचे ते बोला... एवढे सांगतो. काम व्यवस्थित सुरू आहे माझे. त्यामुळे काळजी नसावी

    • @nustatravel
      @nustatravel 4 месяца назад +1

      ​@@KokankarAvinash
      अश्या लोकांना रिप्लाय न दिलेला बरा.... 😂