खूप छान शूटिंग आणी तुझे जबरदस्त निवेदन, दोन्हीचा मेळ अप्रतिम आहे. खरंच मुक्ता,तुझ्यामुळे मला घरबसल्या निसर्गाचे सुंदर सुंदर दर्शन घेता येते. धन्यवाद.🙏🏻❤️
खूप व्हिडीओ बघत असतो नव्याने कोकणाच्या प्रेमात पडत असतो . पण आज काही अलग अनुभव होता . ताई तुझा आवाज .तुझी भाषेवरची पकड .आणी अध्यात्माचा अभ्यास . यामुळ आणखी च प्रभावी झाला आजचा व्हिडीओ . आणी रमुन गेलो वालावल् मध्ये 😌
वालावलं कुडाळातील आमचे सुंदर गाव,तु चक्क तिथली जी माहिती दिली फार छान वाटले,लक्ष्मीनारायण मंदिर ,तलाव त्यातील सुंदर नक्षिकाम,मी गावी गेलो की त्या शांततेत हरवून जातो,त्या तलावात पाय टाकून बसावे मासे चावतात गुदगुल्या होतात,छान वाटते.पुन्हा कारली नदी जवळ चहाचा घोट घेत निवांत सायंकाळी बसून राहावे कित्ती सुंदर,थँक्स,तिथेच असा एक बीच आहे.रात्री त्याच्या लाटंचा आवाज रक्षाससारखा येतो भोगवे,निवती पासून जवळ आहे
तुझे व्हिडीओ बघणे एक सुंदर अनुभव असतो! ठिकाण प्रत्यक्ष बघण्याची अनुभूती तर देतोच शिवाय बॅक ग्राउंड ला तुझे शांत आवाजातील धावते वर्णन ऐकताना खूप soothing वाटते!
मुक्ता ❤ खुप सुंदर, अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि तुझा सुंदर आवाज वर्णन अप्रतिम कला पण एक गोष्ट सांगावीशी वाटते तुला मंदिरात जाताना मंदिरच पावित्र्य राख तु दुपट्टा ड्रेस परिधान करून
खूप सुंदर विडीओ बनवला आहे. माहिती खूप छान दिली आहे. छायाचित्रण खूप सुंदर केले आहे. आपला आवाज खूप मधूर आहे त्यामुळे माहिती ऐकताना ऐकतच रहावे असे वाटते.असेच सुंदर विडीओ बनवत रहा. 👌👌👌👌👍👍🙏🙏🙏🙏💐💐💐💐
मुक्ता, तु माझ्या आजोळ दाखवलेलं. भोगव्याचा समुद्र किनारा फारच सुंदर आहे. मी जेंव्हा प्रथम गेले होते. संध्याकाळ तिथेच घालवायचे. बर्याच वर्षात जाता नाही आले. वालावल, जीवा हे फक्त ऐकून होते. तुझ्या व्हिडिओ मुळे बघता तरी आलं. तु राहिलेल्या घराचा व्हिडिओ आधी पाहिला होता. खुप छान त्यांनी विचारपूर्वक बांधलेलं आहे. भविष्यात तिथं जाण्याचा मानस आहे. धन्यवाद.❤
Hello.., tu mukta 😂navasarkhich tu mukt ashi... Tuja awajhi god... Tujya shabd bhandarasamor mala KY bolaych suchenach bg.... Khup mast vedio astat tuje.. Keep it up 👍
❤ कालसे माझ्या आईचं गाव. अतिशय सुंदर गाव. कर्ली नदी आणि तिच्या बाजूने भातशेती आणि माड. अप्रतिम दृश्य अजूनही मनात घर करून आहेत बालपणाच्या आठवणी. या किनाऱ्यावरून पलीकडे नावेची सैर करून भजिये खाउक जायचो आम्ही. आठवणी जाग्या करून दिल्याबद्दल खूप खूप आभार.❤❤❤
Instagram वरती सगळ्यात पहिल्यांदा तुझा video पहिला, तुझा आवाज खूप सुंदर आहे, नंतर youtube वर तुझे हे सगळे video पाहून कळलं की तुझा फक्त आवाज च सुंदर नाही तर तुझा शब्दभांडार आणि कधी न पाहिलेली ठिकाणे तू explore करतेस.. खूपच छान and all the best, अशीच नवं नवीन ठिकाणे explore करत जा तुझ्या सुंदर आवाजात..🤩
अप्रतिम निसर्गसौंदर्य, वालावल आणि भोगवे दोन्ही गाव खुप सुंदर आहेत, लक्ष्मी नारायण मंदिर तर फार शांत , प्रसन्न वाटते, पुर्वी बघितले आहे आणि eco friendly होम देखील खुप छान वाटले.
Mukta narvekar . सस्नेह नमस्कार.. तु स्वतः निसर्गानंद मनसोक्त उपभोगतेस आणि इतरेजनाना ही यथेच्छ निसर्गसंपन्न कोकण दर्शन ची आम्हाला ही वैभवशाली निसर्गानुभव प्रदान करतेस त्याबद्दल ... उस्फुर्त चैतन्यानंदी धन्यवाद.!!! ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 👍👍👍😊😊👌👌👌👌 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
खूप छान व्हिडिओ केला आहे ताई, मला आशा व्हिडिओ मधून खूप काही गोष्टींची माहिती मिळत आहे, मी Eco-Tourisom या विषयावर काम करत आहे, शहरातील लोक नेहमी आमच्याकडे येत असतात, मी माझ्या परीने त्यांना निसर्गातील जैवविविधतेची माहिती देत मनसोक्त सफर घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे.( सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि परिसरातील देवराई ,जि.सातारा,ता.पाटण,कोयनानगर,). गावाला Eco-Village बनवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. तुम्हाला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. 🌳🌴🌿⛰️👍👌😍💐🙏
सुंदर कोकण दर्शना बरोबर निसर्ग पशुपक्षी अगदी जवळून पहायला मिळतात ,त्याच बरोबर तिथल खाण पिणं पण जरा आणखी डिटेल्स मध्ये दाखवलं तर तुझा vlog आणखी सुंदर होईल ❤❤❤
खूप छान . मी असे ऐकले आहे कि वालावल मधील तलावाचे पाणी पावसाळ्यात काठा बाहेर येत नाही व इतर ऋतू मध्ये बाहेर येते. तसेच या गावात मांसाहार करायला बंदी आहे.
फारच मस्त जागा आहे ही...सुरेख माहिती दिली आहे...आपले धन्यवाद "Vinya Bhatkya" CH वरून. बरच काही शिकण्या सारखे आहे तुमचा कडून. तुमची मांडणी सुरेख असते 👍👍 वेळ मिळाला तर आमच्या CH कडे पण भेट द्या 😊😊
मुक्ता, खुप छान आहे व्हिडीओ मी दोन तिन वेळा गेलो होतो लक्ष्मी नारायण मंदिरात,भोगवे बीच वर पण तु दाखवलेली होडी सफर आणि ते बेट मात्र नाही बघीतले आणि श्री.तेली यांचे होम स्टे खुपचं सुंदर आहे.नक्कीच जाणार सध्या मी मुलाकडे जपान ला आहे.तिकडे आल्यावर नक्की जाण्याचा प्रयत्न करणार. पुढील व्हिडीओ साठी खुप खुप शुभेच्छा
खुप मस्त झालाय व्हिडिओ तिन्ही ठिकाणचा. भोगवे माझं गाव. एक गोष्ट मात्र तू मिस केलीस ओहोटी असल्यामुळे. वॉच टॉवर समोरच्या खडकावर भरतीच्या वेळी उभं राहिलं की लाटा खडकावर आदळून उंच उडतात त्यात भिजता येतं.
खूप सुंदर व्हिडिओ , दृष्य पाहून आणि वर्णन ऐकून फार आनंद झाला. वालावलचे लक्ष्मी नारायण मंदीर पाहिले आहे, पण परुळे गाव आणि तिथले सुंदर घर व बोट सफारी आणि भोगवे किनारा पाहण्याची तीव्र इच्छा मात्र या व्हिडिओ मुळे झाली आहे, लवकरच भेट देईन ! अनेक धन्यवाद आणि शुभेच्छा !
हॅलो मुक्ता तुझ्या मुले मला वीर देवपाट ला भेट देता आली ... मी जाऊन आलो मस्त आहे ... कोणतेही साधन न वापरता स्थानिक लोकांनी फुलावलेली नारळी फोफाळी च्या बागा ...कमाल होती...
Looks very long,cool & calm beach at Bhogwe.Interesting.Walaval village and Parule village especially the homestay bunglow are really fascinating.Serene beauty lies in the countryside.It's real treat to watch your video's Mukta.Thank you to bring it out to your audience.Also what I would like to mention is you always put up things in such a calm and composed manner, rather I should say very swiftly.Fantastic keep it up Mukta.
मुक्ता मॅडम तुम्ही परूळे गावामध्ये,दुतोंडवाडी येथे दत्तगुरू सामंत यांचेकडे एकदा जेवूण या. संपूर्ण सिंधूदूर्ग जिल्हामध्ये असे जेवण मिळणार नाही अनलिमीटेड मच्छी खायला मिळेल.
मुक्ता मस्तच कर्ली नदीतून फेरफटका मारायला खरोखरच मजा येते एक शांत अनुभव वालावल मंदिराला तर तोडच नाही होम स्टे बाकी छान आहे भोगवे बीच ला गर्दी नसतेच ते बाकी एक बरं आहे धन्यवाद असेच चालू राहू दे
Nice Video, वालावल my hometown, माझे माहेर,every ganpati l Visit कोकण, it's amazing 😍lovely❤ experience always कर्ली नदी boating must visit peaceful place, near lakshmi 🙏narayan mandir, kokan beach r clean, visitors pls🙏 keep it clean and enjoy lovely❤ nature
Download KukuFM
Download link:- kukufm.page.link/as4N1P1c9VJjiWHJ6
Coupon code:- MUKTA50
(Coupon code valid for first 250 users)
Maze.gav.
Nice video
I'm hppy
It also requires premium membership
Mukta तू माझा गावी गेली माझ गाव वालवल फार बर वाटल ते माझे काका आहेत हाेडीमधे 🤗👌👌👍
Ek number gav aahe tai tumch
👌🏻👌🏻👌🏻
Wa मस्त
दादा अजून काय काय आहे इथे बघण्या सारखे मी जाणार आहे पुढील आठवड्यात
@@amazingmayur3903have u visited
खूप छान शूटिंग आणी तुझे जबरदस्त निवेदन, दोन्हीचा मेळ अप्रतिम आहे. खरंच मुक्ता,तुझ्यामुळे मला घरबसल्या निसर्गाचे सुंदर सुंदर दर्शन घेता येते. धन्यवाद.🙏🏻❤️
धन्यवाद 😊🙏🙏
ताई तुम्ही प्रत्येक वाक्य पूर्ण करता, प्रत्येक क्षण पूर्णत्वास नेतां. तुमच्या सोबत निसर्ग एैकतांना, बघतांना मनाची सैर पूर्ण होते.
तुझ्या साठी आम्ही रोजच लाईक करत अतो कारण तु कोकणातली अती दुरमळ भाग लोकांना दाखवत असतेस म्हणून च तुला बाळा खुप खुप शुभेच्छा तु असीच काम करत रहा
खूप व्हिडीओ बघत असतो नव्याने कोकणाच्या प्रेमात पडत असतो . पण आज काही अलग अनुभव होता . ताई तुझा आवाज .तुझी भाषेवरची पकड .आणी अध्यात्माचा अभ्यास . यामुळ आणखी च प्रभावी झाला आजचा व्हिडीओ . आणी रमुन गेलो वालावल् मध्ये 😌
मुक्ता तझे आणि स्वनंदिचेविडिओ रोजच बघत असतो आणि हो प्रसाद गावडे हा पण आपल्या कोणासाठी भरपुर चांगलं काम करत आहे त्याला पण भरभरुन शुभेच्छा
वालावलं कुडाळातील आमचे सुंदर गाव,तु चक्क तिथली जी माहिती दिली फार छान वाटले,लक्ष्मीनारायण मंदिर ,तलाव त्यातील सुंदर नक्षिकाम,मी गावी गेलो की त्या शांततेत हरवून जातो,त्या तलावात पाय टाकून बसावे मासे चावतात गुदगुल्या होतात,छान वाटते.पुन्हा कारली नदी जवळ चहाचा घोट घेत निवांत सायंकाळी बसून राहावे कित्ती सुंदर,थँक्स,तिथेच असा एक बीच आहे.रात्री त्याच्या लाटंचा आवाज रक्षाससारखा येतो भोगवे,निवती पासून जवळ आहे
तुझे व्हिडीओ बघणे एक सुंदर अनुभव असतो!
ठिकाण प्रत्यक्ष बघण्याची अनुभूती तर देतोच शिवाय बॅक ग्राउंड ला तुझे शांत आवाजातील धावते वर्णन ऐकताना खूप soothing वाटते!
धन्यवाद 😊🙏
मुक्ता ❤ खुप सुंदर, अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि तुझा सुंदर आवाज वर्णन अप्रतिम कला पण एक गोष्ट सांगावीशी वाटते तुला मंदिरात जाताना मंदिरच पावित्र्य राख तु दुपट्टा ड्रेस परिधान करून
खूप सुंदर विडीओ बनवला आहे. माहिती खूप छान दिली आहे. छायाचित्रण खूप सुंदर केले आहे. आपला आवाज खूप मधूर आहे त्यामुळे माहिती ऐकताना ऐकतच रहावे असे वाटते.असेच सुंदर विडीओ बनवत रहा. 👌👌👌👌👍👍🙏🙏🙏🙏💐💐💐💐
मुक्ता, तु माझ्या आजोळ दाखवलेलं. भोगव्याचा समुद्र किनारा फारच सुंदर आहे. मी जेंव्हा प्रथम गेले होते. संध्याकाळ तिथेच घालवायचे. बर्याच वर्षात जाता नाही आले. वालावल, जीवा हे फक्त ऐकून होते. तुझ्या व्हिडिओ मुळे बघता तरी आलं. तु राहिलेल्या घराचा व्हिडिओ आधी पाहिला होता. खुप छान त्यांनी विचारपूर्वक बांधलेलं आहे. भविष्यात तिथं जाण्याचा मानस आहे. धन्यवाद.❤
या गावाला या मंदिराला व हा समुद्र किनारा नक्की पाहीन खूप मजा आली 👍
नक्की भेट द्या आणि तिथला अनुभव शेअर करा 😊😊
Hello.., tu mukta 😂navasarkhich tu mukt ashi... Tuja awajhi god... Tujya shabd bhandarasamor mala KY bolaych suchenach bg.... Khup mast vedio astat tuje.. Keep it up 👍
ताई तू व्हिडिओच्या सुरवातीला जे म्हणतेस ना हॅलो मी मुक्ता ते ऐकून खूप प्रसन्न वाटतं आणि तुझा आवाज खूप गोड आहे
❤ कालसे माझ्या आईचं गाव. अतिशय सुंदर गाव. कर्ली नदी आणि तिच्या बाजूने भातशेती आणि माड. अप्रतिम दृश्य अजूनही मनात घर करून आहेत बालपणाच्या आठवणी. या किनाऱ्यावरून पलीकडे नावेची सैर करून भजिये खाउक जायचो आम्ही. आठवणी जाग्या करून दिल्याबद्दल खूप खूप आभार.❤❤❤
तुझा आवाज सुंदर आहे पण तु जे वर्णन करते ते म्हणजे खूपच सुरेख आहे आणि तुझा कॅमरे मन ला सलुट आहे खुपचं छान वाटलं
मी तुमचा पहिल्यांदाच व्हिडिओ पहिला,
एकदम मार्मिक शब्दात आणि शांत भाषेत अनुवाद केला आहे.
छान माहिती आहे
लक्ष्मी नारायण मंदिराने पावन झालेली गाव .निसर्ग सौंदर्य खूपच सुरेख समुद्रकिनारा आणि कोकण डोळे दिपवून निसर्ग सौंदर्य
धन्यवाद 😊🙏
मुक्ता तुझे पर्यटनाचे व्हिडीओ मला खूपच आवडतात. त्यातला हा एक. छान वालावलची आणि एकंदरित अविस्मरणीय अशी सफर घडवून आणलीत. तुला धन्यवाद.
कोकण आमचे छानच आहे. कॅलिफोर्निया पेक्षा भारी. आम्ही हे नेहमी अनुभवतो.
मुक्ता तुझ्या मृदू आवाजात पर्यटन स्थळांची माहिती खूपच लोभस वाटते.
Mukta...छान वाटला व्हिडिओ ..नेहमी येत रहा वालावल ला... वालावल आपलाच आसा❤
Instagram वरती सगळ्यात पहिल्यांदा तुझा video पहिला, तुझा आवाज खूप सुंदर आहे, नंतर youtube वर तुझे हे सगळे video पाहून कळलं की तुझा फक्त आवाज च सुंदर नाही तर तुझा शब्दभांडार आणि कधी न पाहिलेली ठिकाणे तू explore करतेस.. खूपच छान and all the best, अशीच नवं नवीन ठिकाणे explore करत जा तुझ्या सुंदर आवाजात..🤩
येस्स
अप्रतिम निसर्गसौंदर्य, वालावल आणि भोगवे दोन्ही गाव खुप सुंदर आहेत, लक्ष्मी नारायण मंदिर तर फार शांत , प्रसन्न वाटते, पुर्वी बघितले आहे आणि eco friendly होम देखील खुप छान वाटले.
धन्यवाद 😊🙏
Very Very Nice Information & Valaval Clip.
धन्यवाद अगदी सुंदर निसर्ग दाखवलेत तुम्ही ,,,निसर्ग आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरू आहे,,🌴🌴🌴🌱🌲🌻🌺🌳🍁🌼😊
खुप छान सुंदर वर्णन करून मन कोकणमय झाले मुक्ताबेटा 😊
Khup chhan koknatil walwal Goan mala far avadtat Gavatil video khupach chhanThamks Mukta share more videos
सर्व सुंदर दृश्य आणि तुमचा आवाज फार सुदंर आणि गोड आहे..
मुक्ता तुझी भाषा किती गोड् आहे आणि तु pan,
गोड ahes
अग बाळा मी वालावलीची आहे माझ सासर आहे हे आणी माहेर पाटाच अग माझ कोकण निसर्गाच्या सानिध्यात वसलेल आहे म्हणून ते अतीशय सुंदर आहे ❤❤❤❤
Video बघून अतिशय छान वाटलं.मंदिर ही खूप सुंदर आहे. Home stay खूपच सुंदर.
धन्यवाद 😊🙏
सुंदर गावाचा छान व्हिडिओ. निसर्ग रम्य वालावल गाव. सर्वांनी अवश्य भेट देऊन लक्ष्मी नारायण देवाचा दर्शन घेणे.
सुरेश वालावलकर,नाहूर मुंबई.❤
कोकण महणजे स्वर्ग च .
म्हणून तर माझ तूझ कोकण सर्वाना आवडते
जबरदस्त शूटिंग आणि सुंदर निवेदन...छान माहिती मिळाली..
धन्यवाद 😊🙏
माझं आजोळ आहे वालावलीला,कधी गेलं तरी निघताना पाय आणि मन जड होतात.लहानपणापासूनच्या खूप आठवणी आहेत इथे आमच्या .
Mukta narvekar . सस्नेह नमस्कार.. तु स्वतः निसर्गानंद मनसोक्त उपभोगतेस आणि इतरेजनाना ही यथेच्छ निसर्गसंपन्न कोकण दर्शन ची आम्हाला ही वैभवशाली निसर्गानुभव प्रदान करतेस त्याबद्दल ...
उस्फुर्त चैतन्यानंदी धन्यवाद.!!!
❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
👍👍👍😊😊👌👌👌👌
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
खूप छान व्हिडिओ केला आहे ताई,
मला आशा व्हिडिओ मधून खूप काही गोष्टींची माहिती मिळत आहे, मी Eco-Tourisom या विषयावर काम करत आहे, शहरातील लोक नेहमी आमच्याकडे येत असतात, मी माझ्या परीने त्यांना निसर्गातील जैवविविधतेची माहिती देत मनसोक्त सफर घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे.( सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि परिसरातील देवराई ,जि.सातारा,ता.पाटण,कोयनानगर,).
गावाला Eco-Village बनवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. तुम्हाला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. 🌳🌴🌿⛰️👍👌😍💐🙏
सुंदर कोकण दर्शना बरोबर निसर्ग पशुपक्षी अगदी जवळून पहायला मिळतात ,त्याच बरोबर तिथल खाण पिणं पण जरा आणखी डिटेल्स मध्ये दाखवलं तर तुझा vlog आणखी सुंदर होईल ❤❤❤
एवढ्या सुंदर design केलेल्या घराच्या architect चं नाव विचारलं का? खूप innovative idea आहे 👌
किती मस्त ताई 😍
अप्रतिम , तुझा चॅनल खूप मोठा होऊ दे आणि तू असेच छान नवनवीन व्हिडिओ बनू देत 👍
ताई खूप सुंदर व्हिडिओ बनवला बघून समाधान वाटते अप्रतिम
पावस बद्दल चा संपूर्ण video बनव ना...
व्हिडीओ बघुन अतिशय छान वाटल मंदिर खुप सुंदर आहे तलाव मस्त 👌
धन्यवाद 😊🙏
Jayatu jayatu hindurastram
तुमच्याकडे शब्दधन भरपूर आहे
धन्यवाद 😊🙏
मुक्ता तू अगदी चांगल विश्लेषण करते
Khupch chan safar ghadavalit Tumhi
Muddam Pratyaksha jau lvkrch
Thank you
मुक्ता तुझा आवाज लोभस सोज्वळ. आहे कीप it अप 🎉🎉🎉
कोकणातील मुक्त असं निसर्ग मुक्ताच्या सुमधुर आवाजातून पाहणं म्हणजे, कोकणात असल्यासारखं वाटणं..
नेहमीप्रमाणेच खूप छान सादरीकरण..
धन्यवाद 😊🙏
Vlog अतिशय सुंदर आहे. वालावल गाव खूपच निसर्गदत्त आहे. Thank you!!
Kuku FM मध्ये code use करून पण 100 rs payment सांगत आहे.
Mukta ek no.👍 tuje video baghun kharach gavi aslya sarkhe vatte...thanks
मुक्ता, तुझा आवाज खुप छान आहे. ऐकतच रहावेसे वाटते
अतिशय सुंदर video 👌🏼. Home Stay तर अतिशय छान, आवर्जून भेट द्यावी असाच...
Thank You Very Much Mukta & Rohit... 🙏🏼
Thank you so much 😊🙏
Thank you Mukta.....as always .....keep posting....always looking forward to your next post
All the best
Thank you 😊😊
Khup Masta vatala....ha vlog pahun... thanks
खूप छान . मी असे ऐकले आहे कि वालावल मधील तलावाचे पाणी पावसाळ्यात काठा बाहेर येत नाही व इतर ऋतू मध्ये बाहेर येते. तसेच या गावात मांसाहार करायला बंदी आहे.
फारच मस्त जागा आहे ही...सुरेख माहिती दिली आहे...आपले धन्यवाद "Vinya Bhatkya" CH वरून. बरच काही शिकण्या सारखे आहे तुमचा कडून. तुमची मांडणी सुरेख असते 👍👍 वेळ मिळाला तर आमच्या CH कडे पण भेट द्या 😊😊
Sweet simple narration in marathi.
Sweet innocent voice.
Very good photography.
काय सुंदर मराठी बोलतेस मुक्ता...❤
मुक्ता, खुप छान आहे व्हिडीओ
मी दोन तिन वेळा गेलो होतो लक्ष्मी नारायण मंदिरात,भोगवे बीच वर पण तु दाखवलेली होडी सफर आणि ते बेट मात्र नाही बघीतले आणि श्री.तेली यांचे होम स्टे खुपचं सुंदर आहे.नक्कीच जाणार
सध्या मी मुलाकडे जपान ला आहे.तिकडे आल्यावर नक्की जाण्याचा प्रयत्न करणार.
पुढील व्हिडीओ साठी खुप खुप शुभेच्छा
धन्यवाद शिरीष सर 😊🙏🙏
खुप मस्त झालाय व्हिडिओ तिन्ही ठिकाणचा. भोगवे माझं गाव. एक गोष्ट मात्र तू मिस केलीस ओहोटी असल्यामुळे. वॉच टॉवर समोरच्या खडकावर भरतीच्या वेळी उभं राहिलं की लाटा खडकावर आदळून उंच उडतात त्यात भिजता येतं.
अच्छा 😃😃 धन्यवाद 😊🙏
Ek Number Vlog❤
मस्त आहे खूप... बोटीतून फिरायचे किती पैसे घेतात महेश काका...
खूप सुंदर व्हिडिओ , दृष्य पाहून आणि वर्णन ऐकून फार आनंद झाला. वालावलचे लक्ष्मी नारायण मंदीर पाहिले आहे, पण परुळे गाव आणि तिथले सुंदर घर व बोट सफारी आणि भोगवे किनारा पाहण्याची तीव्र इच्छा मात्र या व्हिडिओ मुळे झाली आहे, लवकरच भेट देईन ! अनेक धन्यवाद आणि शुभेच्छा !
धन्यवाद 😊🙏
हॅलो मुक्ता
तुझ्या मुले मला वीर देवपाट ला भेट देता आली ...
मी जाऊन आलो मस्त आहे ...
कोणतेही साधन न वापरता स्थानिक लोकांनी फुलावलेली नारळी फोफाळी च्या बागा ...कमाल होती...
अरे वाह!! मस्तच
काय बोलू मी ...💚💫💫🌿🌿🌿 मुक्ताताई💕💕💕 👌👌😀❤️
तुमचे videos पाहिले की मनः शांती मिळते.
उत्कृष्ट Cinematography ❤️👍
आत्ताच वालावलं गावात लग्नासाठी 3 4 दिवस राहिलेलो खूप छान गाव आहे 😍. 🙏🏻लक्ष्मीनारायण मंदिर आणि करली नदी जवळून पाहता आली 💯
वाह!!
In which district n near by
Marathi var jabardast command aahe ..like. from Thane
Looks very long,cool & calm beach at Bhogwe.Interesting.Walaval village and Parule village especially the homestay bunglow are really fascinating.Serene beauty lies in the countryside.It's real treat to watch your video's Mukta.Thank you to bring it out to your audience.Also what I would like to mention is you always put up things in such a calm and composed manner, rather I should say very swiftly.Fantastic keep it up Mukta.
Thank you so much 😊😊❤️❤️
मुक्ताई एक नंबर अतिशय भन्नाट निसर्ग आपल्याला तर आवडलय पण तिथं कस जायचं हे पण सांग धन्यवाद
खुप छान वाटले वीडियो पाहून.
धन्यवाद 😊🙏
Nice clip sister
हे माझ आजोळ खूप इच्छा होते इथे जाऊन राहण्याची. आठवणीत राहण्याची
Khup chhan shoot kela aahe Vedio….👌👌👌
Very Very innocent voice....like to hear always. Also video is very informative.
भोगवे माझे गाव आहे, अगदी गावी गेल्यासारखे वाटले, धन्यवाद
लक्ष्मी नारायण हे आमचे देवस्थान आहे खुप सुंदर निसर्ग आम्ही नेहमी गावी जातो खुप छान वालावल चा विडीयो केल्या बदल धन्यवाद
धन्यवाद 😊🙏
Amazing video shooting
Very very nice video 👌👍
Mazya gavcho mhanjech Bhogvyacho samudra kinaro dakhavlas lay bara kelas tyabddal tuze abhar 😊😊
छान सुंदर भटकंती.
Khup aikun hoto ya gava baddle. Pan mukta tumhi khup Sundar vlogs banvata. Aata paryant kuthlyach marathi vlogs madhe asa disala navta thank you
Khupch Sundar
Thank you 😊
Tuze vedio khup chan astat me ajary astana stress madhe asaychi tuze vedio pahun bar vataycha visraycha mag savycha zali
धन्यवाद 😊🙏
Again Khup Chaan
Thank you 😊
Phar sunder....Konkan sunder swarga tar ahec pu. evdhe aphat ahe hain atta kalale....sindhudurga, Ratnagiri, madhale offbeat thikana dakhavlyabaddal dhanyavad.
आपण सुंदर माहिती सांगितली.
छान.
Khoop Relaxing Spot ahe.👌 Drone Shoot tar khoopach Chan kela👌👍
Thank you 😊😊
मुक्ता मॅडम तुम्ही परूळे गावामध्ये,दुतोंडवाडी येथे दत्तगुरू सामंत यांचेकडे एकदा जेवूण या.
संपूर्ण सिंधूदूर्ग जिल्हामध्ये असे जेवण मिळणार नाही
अनलिमीटेड मच्छी खायला मिळेल.
खूप सुंदर निसर्ग सौंदर्य 👌👌 आणि अप्रतिम सादरीकरण 😍
धन्यवाद 😊🙏
मुक्ता मस्तच कर्ली नदीतून फेरफटका मारायला खरोखरच मजा येते एक शांत अनुभव वालावल मंदिराला तर तोडच नाही होम स्टे बाकी छान आहे भोगवे बीच ला गर्दी नसतेच ते बाकी एक बरं आहे धन्यवाद असेच चालू राहू दे
धन्यवाद 😊🙏🙏
व्हिडिओ खूप छान आहे
M Kavathi गावची आहे. Vdo. छान आहे. तू छानच माहिती देते.
तुम्ही माऊली चे मंदिर दाखवा वरती सडावर आहे खूप छान आहे
ताई तूझा आवाज गोड आहे.
Your photography is best 👍💯
Nice Video, वालावल my hometown, माझे माहेर,every ganpati l Visit कोकण, it's amazing 😍lovely❤ experience always कर्ली नदी boating must visit peaceful place, near lakshmi 🙏narayan mandir, kokan beach r clean, visitors pls🙏 keep it clean and enjoy lovely❤ nature
Thank you 😊😊
Aurangabad वरून या ठिकाणी कसे यायचे है गाव कोणत्या जिल्ह्यात आहे
वालावलच्या पुढे आमचे गाव चेंदवन, माहितीसाठी इथेच व्हि.शांताराम यांचा चाणी चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे.
Tuza awaj khup god ahe khup chan eikat rahavese watate😊