आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खरच खूप खूप प्रेरणादाई आहे.आज प्रचंड चिंता वाटत होती आणी अचानक मोबाईल हातात घेताक्षणी तुमचा आजचा विषय माझ्या खरोखरच ऊपयोगी पडणारा किंवा मला आधार देणारा होता.आता न डगमगता वसंत ॠतु आपल्या जीवनात एक न एक दिवस येईलच निराश होऊन चालणार नाही. ताई धन्यवाद .🙏👍😊
खूपच सुरेख सुभाषित !! आठवड्याच्या कोलाहलामुळे तप्त आणि निराश झालेल्या मनावर ताई, तुम्ही अलगदपणे दवबिंदू शिंपडलेत… पुन्हा उभारी घेण्यासाठी !! तुम्हाला उदंड यश मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खरच खूप खूप प्रेरणादाई आहे.आज प्रचंड चिंता वाटत होती आणी अचानक मोबाईल हातात घेताक्षणी तुमचा आजचा विषय माझ्या खरोखरच ऊपयोगी पडणारा किंवा मला आधार देणारा होता.आता न डगमगता वसंत ॠतु आपल्या जीवनात एक न एक दिवस येईलच निराश होऊन चालणार नाही.
ताई धन्यवाद .🙏👍😊
खूपच सुरेख सुभाषित !!
आठवड्याच्या कोलाहलामुळे तप्त आणि निराश झालेल्या मनावर ताई, तुम्ही अलगदपणे दवबिंदू शिंपडलेत… पुन्हा उभारी घेण्यासाठी !! तुम्हाला उदंड यश मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
मनाला छान संय्यम शिकवणारा श्लोक व आपले रसाळ विवेचन आजकाल प्रत्येक जण दुसऱ्याला सांगतो ना 'सकारात्मक रहा 'हेच ते 👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻
खूप सुरेख, सरल विवेचन! आत्मसंयम कसा आवश्यक आहे ते छान समजावलं आहे। धनश्री ताई, खूप खूप आभार! 😊
वाह, धनश्री ताई, किती सोपं करून समजावलंत... आजकालच्या जगात खरोखरच वसंत येईल या आशेवरच जगायचं आहे ❤
नवी दृष्टी दिली ताई.... धन्यवाद 🙏
ताई मी तिसऱ्या एपिसोड ची खूप वाट बघत होते.फार सुंदर.
🎉 खूप सुंदर, मनाला उभारी देणार विवेचन .
अगदी बरोबर.... वसंत बहरणार प्रत्येकाच्या आयुष्यात 🌹
वा!धनश्री ताई, आपण, किती छान, पद्धतीने सांगता!लगेचच हुरूप येतो. 🌹🙏👌
खुप छान किती सोपे करून सांगितले. धन्यवाद आणि नमस्कार
Adgi sunder thank you Dhanashree foe this sweet reminder
नमस्कार 🙏
हे भामिनीविलास आम्हाला अभ्यासाला होते एमए ला एका पेपरसाठी, निवडक सुभाषिते व भावनांचा अभ्यास, ते सर्व आठवलं 👌 धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर.खूप खूप शुभेच्छा धन्यवाद.
खूप खूप छान!
हे ही दिवस जातील.खूप छान विवेचन.
💐
Tai Khup khup chan sangata.me aple saglech episode ektat aste
🕉️🎵👏उत्तम!!!👍🎶🕉️
❤❤❤❤❤❤❤
👌👌👍
नमस्कार अप्रतिम . बोलणं, सांगणं हृदया पर्यंत पोहोचतं
धीर धरी रे धीरापोटी, फळे रसाळ गोमटी.
जय जगन्नाथ महाराजांचं
जय श्री कृष्ण ताई
खूप सुदंर .सोपे करून सांगतानां सहजता ठेवयची हातोटी
ताई कृपया मेघदूत आणि शाकुंतलवर आधारित मलिका बनवावी हि विनंती 🙏🙏
अप्रतिम
🎉🎉🎉
🙏👍
Apli Appointment melel ka?? Apan kuthe asta tai
खूप छान
🌺🌺🌺🙏🙏🙏👍🌺🌺🌺
Tumhi haripath samajavun sangava ashi mazi manapasun iccha aahe
♥️👏👏👏👏👏🌺🌺💐💐
👌👌🌹🌹👍🎊
ताई आपल्याला आदरपूर्वक नमस्कार.तुमच्याशी प्रत्यक्ष बोलायचे आहे कृपया हे कसे शक्य होईल हे सांगाल?
श्री कृष्णाने पुनर्जन्म घेतला आहे का अवतार घेतला आहे. जय श्री कृष्ण.