चिमुरडीचा धक्कादायक मेडिकल रिपोर्ट समोर आला!! बंद बेकायदेशीर ठरवताना कोर्टाने हा व्हिडिओ पाहिला का?
HTML-код
- Опубликовано: 1 ноя 2024
- #shivsena #eknathshinde #maharashtranews #uddhavthackeray #shivsenaekvaadal #maharashtrapolitics #marathinews #marathibreakingnews #marathibatmya #devendrafadnavis #badlapur #badlapurnews
लोकशाहीच हत्यार काढून घेणे म्हणजेच हुकूमशाही , हुकूमशाही राजवट गेली पाहिजे.!! जय महाराष्ट्र!!
अन्यायाला वाचा फोडणारे अनिस दादा तुम्हाला जय महाराष्ट्र 🔥🔥🚩🚩
माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे प्रामाणिक नेतृत्व 🙏🙏 जय महाराष्ट्र दादा 🙏🙏🚩🚩🚩🚩
उद्धव ठाकरे ओन्ली 🎉🎉🎉
बदलापूर येथील हे प्रकरण याचा तपास करून आरोपी ला फाशी द्या. जनतेने आंदोलन केले म्हणून सरकार ला पोटशूळ उठला होता पण सरकार चे हे जे काही चाललंय त्याला जनता चांगली चपराक देणार. जनतेने आंदोलन करून या सरकारला वाकवले.
त्रिकूट सरकार चा निषेध 😡😡😡😡
एकजूटने आपल्या चिमुकल्या बाळा साठी जागे व्हा. चला आवाज उठवला पाहिजे जनतेने.
दादा,भयभीत वातावरणात न्याय मिळेल? खूप, खूप भयानक, भयभीत वातावरण.मन सुन्न झाले दादा.सप्रेम जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र अनिश साहेब न्यायालय मेनेज केली आहेत आता फक्त मशाल घेऊन रस्त्यावर उतरावे लागणार आहे आणि ह्याची धग सुप्रीम कोर्टात जाणवणार आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
*जज निवड प्रक्रिया ही कॉलेजियम पद्धत फारच घातक आहे, त्यामुळे न्यायाला विलंब लागतो, शिवसेनेची केस याचा धडधडीत पुरावा आहे!*
परॉब्लेम्स प्पा0 पा परतिबंधात्मक ⁰⁰p0⁰ पाp@@pratimjadhav4762
केंद्रात सरकार यांचं तसेच राज्यात सरकार यांचच. त्यामुळे न्याय त्यांच्याच बाजुने . न्यायालयात दाद मिळणार कशी.
जय महाराष्ट्र दादा ❤
न्याय पालिका संशयास्पद वागते हे लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे 😮
महाराष्ट्र शिंदे गट अपात्रतेची सुनावणी पुर्ण असुन न्यायालय तीन तासात निर्णय देऊ शकते पण ठरल्याप्रमाणे तीन वर्षे झाली तरी निर्णय देत नाही 😮
Dabaav asnaar, aaderniya nyayaalyaaver ase vaatte.
Brave Anish, you are all right.
न्यायालयाच्या माध्यमातून हुकूमशाही केले जात आहे
अनिष यात कोर्ट राज्य सरकार आणि मदतीला हे सदावर्दे वकील मिळून केलेला कट लोकांना समजला आहे त्यामुळे या पुढे लोकच काय तो निर्णय या इलेक्शन मध्ये देतील
जयमहाराष्ट्र दादा
या देशात कायदा नी सुव्यवस्था राहिलाय कुठं गुंdaraj सुरुय इथा
बदलापूर घटनेशी काही घेणे देणे नाही ह्या सरकार ला यांना फक्त लाडक्या बहिण योजना चा प्रचार करण्यात व्यस्त आहे. जय महाराष्ट्र अनिश दादा
हल्ली न्यायालय तोंडी एक बोलतात,,,,
लेखी आदेश वेगळंच देतात,,,,,
निकाल तिसरंच देतात,,,,,
सध्या न्याय व्यावस्था कशा ने पच्छाडले देवाला माहिती,,,,,,
,,,,,,,,,,,,,, जय महाराष्ट्र 🚩,,,,,,,,,,,,,,,,
न्यायालयानेही लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनाला नाकारून.पक्षपाती निर्णय घेतला असं सामान्य माणसाला वाटत आहे.
लोकांनी सुप्रीम कोर्टात जावे
जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩
आता त्या लेकरांना आणि त्यांच्या पालकांना संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी घ्यावी लागेल कारण त्यांना जबाब फिरवण्यासाठी दबाब येऊ शकतो.ही जबाबदारी कोणाची आहे
न्यायव्यवस्था हीसत्ताधाऱ्यांची रखेल झालेली आहे.. सदावर्ते यांचा बोलविता धनी फडणवीस हे आहेत... फडणवीस हे स्वतःच्या गृह खात्यावर पांघरून घालायचे काम करत आहे...😢
mulatch ya b j p chya dalindar fadn20s aani gaddar CM Eknath shinde la jantene kharch nagade karun rastyavar aanun marale pahije laj vatate ya b j p chya dalindar fadn20s aani gaddar CM Eknath shinde la.
🚩🚩 जय महाराष्ट्र दादा साहेब🚩🚩
अगोदर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना कामावर ठेवलच कसं? या प्रकरणाला शाळा प्रशासन सर्वस्वी जबाबदार आहे...
जय महाराष्ट्र 🚩🐯🔥
अनिष दादा
त्या नराधमला आणि अशा राजकारणी शाळे शोभत असे कायदे बनवायला पाहिजेत की असे कृत्य करताना सुद्धा मरण यातना दिसल्या पाहिजेत सोबत जे ह्या प्रकारणाला निर्लज्ज पणे जो कोणी राजकारण करतात अशा सरकारलाही चांगलाच कायदा करायला हवा.
जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🏹🚩🏹🚩
त्या न्यायमूर्तीलाच घेरावा घालावा लागणार इतक्या लवकर निकाल आलाच कसा
घेराव पाहिजे की घाव ठरवा एकदा
जय महाराष्ट्र साहेब
या देशातील सर्वच खरेदी केले kamlabai ने
Anis dada jai Maharashtra❤ only shivsena Udhavji Thakarey 💯🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
*न्यायाला विलंब म्हणजे न्यायला नकार असे आता वारंवार होत आहे आणि याचे एकमेव कारण म्हणजे न्यायमूर्तींची निवड प्रक्रिया अर्थात कॉलेजियम पद्धतीने निवड ही आहे! कॉलेजियम पद्धत बंद करण्यासाठी आंदोलन केले पाहिजे!*
संवेदनाहीन प्रकार चाललंय.जनता सर्वतोपरी आहे.
जयमहाराष्ट्र अनिशभाऊ तुम्हाला लाख लाख धन्यवाद. छान विश्लेषण केले.
निर्मलजम सरकार आहे
त्या शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापिका दोन तास सायकल चालवू शकतात का तर या लहान मुली कशा दोन तास सायकल चालवू शकतात किती मुर्ख बनवणार जनतेला
कोर्ट सरकारची रखेल आहे. ती काय न्याय करणार. आत्ता जनतेने ठरवलं. पाहिजे
आपली न्यायव्यवस्था न्याय देईल पण तोपर्यंत त्या मुलीं म्हाताऱ्या होतील
सरकार वर भरोसा नाही
सध्या लोकशाही नाही हुकूमशाही ला सुरुवात झाली आहे
*जज निवड ही कॉलेजियम पद्धतीने होते आणि ही पद्धती पूर्णपणे अयोग्य रीतीने आणि याला संविधान सभेची सहमती नव्हती, आधी ती बंद व्हायलाच पाहिजे!*
❤ जय महाराष्ट्र दादा ❤
जय महाराष्ट्र ठाकरे साहेब झिंदाबाद
शिंदे गटात गेलेल्या कडवट शिव सैनिकांना हे कसे काय सहन होत आहे?????
ते शिवसैनिक नाहीच,, ते हरामखोर नेत्यांचे सतरंज्या उचलणारे होय,,, म्हणजेच 20 आहे 30 पाहिजे,,
बंद करून काही होत नाही.... कडक कायदा करिता प्रयत्न करा.... आणि तो आणा.
जय महाराष्ट्र. प्रणाम अनिशजी गाढवे प्रणाम. जय महाराष्ट्र.
भारतात न्याय व्यवस्था आहे का? असली तरी ती दुसर्या वर अवलंबून आहे. प्रत्येक कोर्टाचे निकाल बघा.
इंन्साफ का तराजू हा झीनत आमन आणि राजबब्बर व पद्मिनी कोल्हापूर यांच्या सिनेमा पाहा.न्याय म्हणजे काय ते कळेल
या प्रकरणातील मुख्याध्यापिका यांची दुसऱ्या शाळेत बदली झाली आहे अशी बातमी आली आहे सदर शाळेतील मुलींचे आयुक्ष धोक्यात आहे, त्या शाळेत शिकत असलेल्या मुलींच्या पालकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, कारण सदर महिला अत्यंत डेंजरस आहे
निरागस बालिका वर अन्याय करणारेना जनतेच्या हवाली करा जनताच आरोपीना जिवंत पेटवू दे
जय माहाराष्ट साहेब दादा तूमचा नंमबर दया कि
❤Q
दादाचे आधीचे व्हिडिओ बघ न दिला आहे
अनिशजी, अगदी सडेतोड आणि तांत्रिक दृष्टया परीपूर्ण विश्लेषण आपण केले आहे. जन कल्याणाच्या आत्मिक तळमळी हे शक्य नाही.धन्यवाद
जय महाराष्ट्र 🙏 🙏 🚩 🚩 🚩 🚩 🚩
हे सगळं एकूण दादा त्या सदावर्ते चां एखादा तरी शिवसेना स्टाईल सत्कार केला पाहिजे मग किती पण केसेस लागल्या तरी चालेल.... जय महाराष्ट्र
पुढारी न्यूज विनंती करतो की तेच तेच प्रसंग भोईटे साहेब सतत चर्चा करू नका,तर कोर्टा तून निकाल न्याय लागेल अशी चर्चा करा व तिव्र लागेल असा दबाब आणा कारण त्या मुली व त्यांच्या पालकांचा विचार करा ,जय महाराष्ट्र.
दादा तू पुढारी ची बातमी सांगितल्यावर अंगावर शहारे आले ही बातमी का कुठेच दाखवली नाही दादा खरे सांगतो जर गणपती विसर्जनाच्या आत निकाल लागला नाही तर आपण जनताच त्याचा न्याय करू सॉरी पण त्या चिमुकलीच्या कळा आता मला सहन होत नाही 🙏🏻
त्या मुलीचया वर्ग शिक्षिका त्यावेळी कोण होत्या तीची पण चौकशी झाली पाहिजे.
पोलीस पहा-यात असताना जसं अतिक अहमद आणि त्याच्या भावाचा जसा न्याय केला तसेच काही तरी झाले तरच त्या चिमुकल्यांना न्याय मिळेल.
जय महाराष्ट्र दादा❤❤
कडक कारवाई झालीच पाहीजे
जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤
अनिश दादा जय महाराष्ट्र
जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय मल्हार 🔥🚩
Jay Maharashtra 🚩🙏
दादा,सामान्य लोकांना आगोदर पासूनच माहीत आहे की कोर्ट कुणा सामान्य माणसाचा विचार करत नाही म्हणून आज पण गावाकडे शहाण्याने कोर्ट ची पायरी चडू नये म्हणतात.कालच प्रकार बगून तर खर वाटतंय...
जय महाराष्ट्र भाऊ 🚩🚩🚩
Jay maharashtra dada 🚩🚩
जय महाराष्ट्र साहेब तुम्ही तरी नाय द्यायला मदत करा
Jai Maharashtra saheb
जय महाराष्ट्र 👌🙏💐
जय महाराष्ट्र जय शिवराय
This is called original hukumshahi
जय महाराष्ट्र दादा 🙏🙏🚩🚩🚩🙏🙏
जय महाराष्ट्र
Jai Maharashtra
Jay Maharashtra 🇮🇳
जय महाराष्ट्र साहेब ❤
मानाचा जय महाराष्ट्र
भाजपनी उज्वल निकम याची नेमणूक केली आहे हा तर भाजपचा कडवट प्रवक्ता आहे लोक सभेचा उमेदवार होते यामुळे निकालाच सांगु शकत नाही 🔥🚩🙏🏻🙏🏻
Jay maharashtra
Jai Maharashtra Dada
Jai Maharashtra.
Jay Maharashtra Anishji 🙏👌🙏
जय महाराष्ट् दादा
🚩 जय महाराष्ट्र 🚩 दादा
Jay Maharashtra
जय महाराष्ट्र,
जय महाराष्ट्र दादा
Barobar ahe
जय महाराष्ट्र अनिश दादा
जय महाराष्ट्र दादा🔥🚩
हो दादा,जनतेच्याच हातात द्यायला हवं त्या नराधमाला.
Pan hi batmi jast vel nahi dakhavali geli .kay chalale aahe he .batmi yiekun kan thijale😢
जय महाराष्ट्र अनीश भाऊ 🙏
Jay maharashtr saheb
Jay Maharashtra Dada
जय महाराष्ट्र अनिश भाऊ
जय महाराष्ट्र अनिस
Jay Maharashtra sir
Ji Maharashtra
जय महाराष्ट्र भाऊ
दोन तास सायकल चार वर्ष वयाच्या मुली चालवू शकत नाही पण असे प्रश्न विचारून आरोपीला वाचविण्याचा सरकारचा आणि पोलिसांचा प्रयत्न आहे का
Anasji bold disclosure. Keep up the good work.
जय महाराष्ट्र दादा आता एकच प्रत्येक आपल्या ताईंना सर्वांनी तलवार द्या आता काळाची गरज आहे आता