माझ्या मना लागो छंद | हार्मोनियम नोटेशन | आसावरी बोधनकर जोशी | Mazya Mana Lago Harmonium Notation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 288

  • @nanabhauraskar6814
    @nanabhauraskar6814 4 года назад +2

    तबला वादन, एकच नंबर

  • @misalgurujialandigitarthpa1487
    @misalgurujialandigitarthpa1487 4 года назад

    खूपच छान ताई ! असच पाहिजे होतं ! मी सरोजाताईंना या प्रकारची मागणी केली होती मात्र त्यांचं काम तुम्ही आमच्यापर्यंत पोहचविलं आहे !
    ताई ! तुमची संपूर्ण फॕमिली संगीतक्षेत्राशी बांधीलच नाही तर अत्यंत उत्साहाने उतराई होण्याचा सतत प्रयत्न करीत आहात , माऊली ज्ञानेश्वर महाराज आपणा सर्वांना उदंड आयुष्य आणि शक्ती देवोत ही माऊली चरणी विनम्र प्रार्थना !
    .............मिसाळ गुरूजी आळंदी देवाची .

  • @kamaleshmestri2234
    @kamaleshmestri2234 4 года назад +2

    अप्रतिम ... सुरेल...खूपच सुंदर सादरीकरण । तबला पण उत्कृष्ठ....

  • @skenterprises2532
    @skenterprises2532 2 года назад

    खूप छान ताई आपण खूप छान बसला आहे
    राम कृष्ण हरी

  • @snehaskitchen6697
    @snehaskitchen6697 4 года назад +2

    खुपच छान दोघीही मस्तच

  • @prafullbhanushali5960
    @prafullbhanushali5960 Год назад

    वाह! खूपच आनंददायी. आवाज, संगीत सुरेख. माऊली, जय श्री हरि.

  • @vimalwaghmare3732
    @vimalwaghmare3732 4 года назад +1

    आसावरी बाळे सुंदर गोडआवज ऐकतच राहव सर्व आई मावशी बधुं वादक गायक असी संताण आई वडीलांची पुण्याइ लागते 🌹🙏🙏

  • @khobanadukare9648
    @khobanadukare9648 4 года назад +1

    Kharach khup chchan combination tai nice tabla theka

  • @sunilgawand4593
    @sunilgawand4593 4 года назад +7

    गुरुवर्य आसावरी जोशी सुमधुर आवाज आणि तबल्याची उत्तम साथ देणाऱ्या ताई यांचे विशेष अभिनंदन !

  • @haribhaktaparayandnyaneshw1334
    @haribhaktaparayandnyaneshw1334 7 месяцев назад +1

    छान छान जय हरी

  • @nilambarijoshi8800
    @nilambarijoshi8800 3 года назад

    वा वा वा खूपच आसावरी ताई

  • @uvpadole559
    @uvpadole559 2 года назад +1

    आवाज कर्णमधुर, गोड आहे, ऐकून मन प्रसन्न झाले. हार्दिक अभिनंदन

  • @devidasmodak197
    @devidasmodak197 Год назад

    अप्रतिम गायन,ताई.तितकेच जबरदस्त हार्मोनियम वादन व सार्थ तबला वादनाची साथसंगत.तुम्हा दोन्ही कलाकार भगिनींचे अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा.

  • @divakarwatve8097
    @divakarwatve8097 2 года назад

    सूंदर , अभ्यास पूरवक नोटेशन. नवीन हार्मोनी यम वादकाला अत्यन्त उपयूक्त.

  • @omkarpangarkar980
    @omkarpangarkar980 4 года назад +11

    अप्रतिम... खुपच छान गायन आणि तबला वादन तर खुपच भारी. तुमच्या अंभगाने दिवसाची सुरुवात आनंददायक आणि प्रसन्न झाली. 💐💐💐🙏

  • @laxmikantmahajan7679
    @laxmikantmahajan7679 4 года назад +1

    खूप छान गायन व तबला वादन वा!

  • @kailasborude5800
    @kailasborude5800 4 года назад +3

    खुप छान, माझ्या आवडीचा अभंग निवडला.
    खुप खुप शुभेच्छा

    • @khushalraut2636
      @khushalraut2636 4 года назад

      खुशाल राऊत नागपूर गायन छान आणि. तबला एकदम छान ताई

  • @satyanarayankalangutkaroff2745
    @satyanarayankalangutkaroff2745 3 года назад

    Wa sunderch👌👌👌👌🙏

  • @shridharpatil2900
    @shridharpatil2900 4 года назад +6

    तबला किती छान वाजवलाय तुम्ही काकी
    अप्रतिम अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏

  • @raghunathpangam2911
    @raghunathpangam2911 4 года назад

    खूपच छान, सुंदर, तबल्याची उत्तम साथ

  • @padamnabhtonape7017
    @padamnabhtonape7017 2 года назад

    खुप खुप छान, अभंग गायन वादन व साथही
    सुंदर....

  • @aaryasangeetclasses8586
    @aaryasangeetclasses8586 3 года назад

    Ram Krishan Hari Chan

  • @annasawant5146
    @annasawant5146 4 года назад +1

    खुपच सुरेल आवाज सप्रेम जय हरी

  • @rohidasgatir2337
    @rohidasgatir2337 4 года назад +1

    वाह छान अभंग गायिला माऊलींनी

  • @badrinathgavande5803
    @badrinathgavande5803 3 года назад

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत, खूप छान आवज, आपणास कोटी धन्यवाद

  • @sandipshingate5985
    @sandipshingate5985 2 года назад

    खूप छान दोन्हीही ताईंचे

  • @naadaniruddha_prasadNamnaik
    @naadaniruddha_prasadNamnaik 4 года назад

    अतिशय सुंदर गायन व तबला वादन व हारमोनियम वादनही खुप सुंदर

  • @dhanajibiradar6894
    @dhanajibiradar6894 4 года назад +1

    व्वा ! जबरदस्त !!सुंदर नोटेशन!!!

  • @amarsing2072
    @amarsing2072 Год назад

    अप्रतिम.... खरंच, तबलावादन तर जबरदस्त आहे

  • @vishwanathmahajan6688
    @vishwanathmahajan6688 Год назад

    फारच सुंदर गायन व तबल्याची साथ❤

  • @shivramparab2066
    @shivramparab2066 3 года назад

    khupch sundar tai...vadan ani gayan mast

  • @dattagojamgunde3384
    @dattagojamgunde3384 4 года назад +1

    खुपच छान मना पासुन आवडल आवाज. सुनदंर

  • @badrinathgavande5803
    @badrinathgavande5803 Год назад

    राम कृष्ण हरी माऊली खुप छान अभिनंदन

  • @sandhyaavachat6141
    @sandhyaavachat6141 2 года назад

    खुप छान भजन म्हटलें तबला खुप छान वाजवला आहे

  • @yogeshjadhav3155
    @yogeshjadhav3155 Год назад

    अतिशय सुंदर हार्मोनियम वादन गायन तसेच तबल्याची ही अतिशय सुरेख साथ 👏🏼

  • @babasahebkedar8395
    @babasahebkedar8395 3 года назад

    आसावरी ताई खुप छान तयारी झालेली आहे तुम्ही व सरोजाताई एकदा केज ला घरी आला होता त्यावेळी मला अॉडीओ कॅसेट भेट दिली होती व आपण तेथून रात्री कार्यक्रम साठी धारूर तालुक्यात संगीत रजनी कार्यक्रमास गेलो होतो. खुप छान तयारी झाली आहे. खुप उंच भरारी घेण्यासाठी माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा ताई

  • @madhavsabale8606
    @madhavsabale8606 2 года назад +1

    अप्रतिम आवाज आहे ताई तुमचा आवाजाला काही तोडत नाही आणि खूप छान आहे सरस्वती मातेची कृपा आहे तुमच्यावर तुमच्या जिभेवर सरस्वती माता प्रसन्न आहे आणि असेच प्रगती तुमच्या जीवनामध्ये हो अशीच आम्ही देवाला प्रार्थना करतो अशाच शुभेच्छा तुम्हाला आमच्याकडून आहे आणि आम्ही पण भजन गातो ताई आणि जय कृष्णा राम कृष्ण हरी धन्यवाद

  • @girishkulkarni7608
    @girishkulkarni7608 7 месяцев назад +1

    Khup cha mast apala sound sumadhur ahe like from shri girish kulkarni kaka family natepute city

    • @girishkulkarni7608
      @girishkulkarni7608 7 месяцев назад +1

      Ok gane asavari bhodhanakar joshi like girish kulkarni family natepute city

  • @pappusutarkuppatgirisutar8660
    @pappusutarkuppatgirisutar8660 4 года назад +3

    Mastach chan jalay abhang pn kiti comment karal tevd kamich👍👍👍👌👌👌👌

  • @ravindramestry9726
    @ravindramestry9726 Год назад +1

    सुंदर आवाज आणि सादरीकरण, तबला साथ आणि तल्लीनता या साठी शब्द नाहीत, पुष्कळ भावले सादरीकरण, ताई

  • @raghunathkoli9033
    @raghunathkoli9033 4 года назад

    उत्तम समजावून देण्याची पद्धत फार छान आहे

  • @rajeshtandel4218
    @rajeshtandel4218 4 года назад +1

    खुपच सुंदर. धन्यवाद🙏🏻💐

  • @amitnarvekar6053
    @amitnarvekar6053 4 года назад

    Tai khup sundar tabala vadan khupach sundar

  • @avinashkhapare9807
    @avinashkhapare9807 4 года назад

    Khup chhan Tai ,tabla vadak Taiche khup khup Abhinandan

  • @cbmhatre504
    @cbmhatre504 3 года назад

    खुप छान आसावरी मधुर आवाज

  • @ujwalakulkarni1335
    @ujwalakulkarni1335 4 года назад +1

    वावा आसावरी खूप खूप छान तुजा आवाजात खूप गोडवाआहे

  • @vishnukamthe457
    @vishnukamthe457 2 года назад

    Excellent Tai Excellent 💐💐👌👍💐💐

  • @gopalpatil2312
    @gopalpatil2312 4 года назад +1

    बापरे काय आवाज आहे तुमचा , आणि तबल्याचे बोल तर नादच खुळा अप्रतिम ताई.

  • @technogamerVITHAL
    @technogamerVITHAL 4 года назад +2

    खुप खुप सुंदर आवाज आणि तबला वादक ताईला खुप खुप शुभेच्छा

  • @manoharharad3392
    @manoharharad3392 3 года назад

    Tai khup Chan, gayan ani Vadan..

  • @madhavsabale8606
    @madhavsabale8606 2 года назад

    ताई आवाज खूप छान आहे तुमचा अप्रतिम गोड एकदम आवडला मला असं वाटतंय अप्रतिम तुमच्या गायनाला शुभेच्छा धन्यवाद

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Год назад

    खूपच छान गायन वादन..👌👌🌹🌹

  • @ravindrajadhav4162
    @ravindrajadhav4162 4 года назад

    माझ्या मना ःः अभंगाचे नोटेशन सांगत सांगत गाऊन दाखवून अलापासह समजावून सांगणे कठीण असते ते सुद्धा आपण फारच छान पध्दतीने केले आहे त्या मनापासून अभिनंदन करतो . जय क्ष्री हरी।

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 Год назад

    अप्रतिम ताई आवाज फार गोड आहे सादरीकरन छान धन्यवाद

  • @vishnumungurwade5838
    @vishnumungurwade5838 4 года назад +3

    🙏 🙏 खूप छान तबला वादन ताई सुंदर तुमच आभिन नंदन धन्यवाद 👍👍

  • @kiranhale5644
    @kiranhale5644 3 года назад

    Aasavri Didi Tumhi Khup Ch
    an Gata

  • @asaramdhurwade326
    @asaramdhurwade326 4 года назад

    अप्रतिम तबला वादक काकी व अभंग खुप छान गायला👌👌🌹🌹

  • @sarthakyadav2788
    @sarthakyadav2788 2 года назад

    Khup chan tai

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 4 года назад +5

    खूपच सुंदर अप्रतिम गायन वादन कान तृप्त झाले notetion दिल्याबद्दल धन्यवाद आपण ही मालिका सुरू करणार हे काल एकादशीला सांगितले तुमच्या आई ने on line सांगितले आपले मनःपूर्वक आभार सुप्रभात

  • @cbmhatre504
    @cbmhatre504 3 года назад

    खुप छान आसावरी ऐकुन समाधान वाटल आसच ऐक्त जावे.

  • @tukaramjagtap2627
    @tukaramjagtap2627 9 месяцев назад

    एक नंबर गायन माऊली जय हारी जय हारी जय हारी

  • @yogeshmauli
    @yogeshmauli 4 года назад

    खुप गोड आवाज ताई......
    आणि तबला पण खुपच अप्रतिम..
    अप्रतिम मार्गदर्शन....👍👌

  • @chandumore5862
    @chandumore5862 Год назад

    Khup chan tai tabala pn best 1nambar kya bat he supar 🎉🎉❤

  • @saikrishnacreation977
    @saikrishnacreation977 4 года назад

    खुपच सुंदर, आभारी आहे

  • @pandurangshelkeram
    @pandurangshelkeram 4 года назад +2

    खुपच छान गायण आणि वादण

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 4 года назад

    उत्तम तबला वादन,कर्णमधुर गायन,नोटेशन सांगण्याची पध्दत छान. सगळंच उत्कृष्ट.

  • @kaluramlokhande5523
    @kaluramlokhande5523 4 года назад

    खुपच छान आभंग ताई

  • @balasahebgaykar3140
    @balasahebgaykar3140 4 года назад +3

    Tai Khup Sunder ani tabla sath pun shan asech Manoranjan kara ani amhala pun shikta yete thanks tai

  • @laxmantendulkar1637
    @laxmantendulkar1637 3 года назад

    Apratim asavari tai

  • @व्यंकटेशराणे
    @व्यंकटेशराणे 2 года назад +1

    खूपच छान !! 👌👌👌🙏

  • @harishchandrapalav6725
    @harishchandrapalav6725 4 года назад +1

    वा. खुपच सुरेल.

  • @shivbhosale1389
    @shivbhosale1389 4 года назад +1

    Kupch sundar abhag tai

  • @gopallohar2560
    @gopallohar2560 4 года назад +2

    Kup chan gaayn

  • @babajaybhaye3202
    @babajaybhaye3202 3 года назад

    Apratim Gayan Tai.jay Hari

  • @dasharathborhade6516
    @dasharathborhade6516 4 года назад

    खूप छान अभंग गायला आहे धन्यवाद

  • @sopancashify2123
    @sopancashify2123 2 года назад

    Ya vayat pn vadan khup chan

  • @yogeshwarchobhe6470
    @yogeshwarchobhe6470 4 года назад +1

    दोघेही जबरदस्त

  • @Jayprakashmishra-mo8fi
    @Jayprakashmishra-mo8fi 4 года назад +2

    गायन सुंदर पण तबला अति सुंदर 🙏🙏👌👌😄😄🌹🌹💐💐

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 4 года назад +1

    खुपच छान अप्रतिम गायन आणि वादन दोन्हीही

  • @pradeepparadkar4268
    @pradeepparadkar4268 4 года назад

    खूप खूप छान ,तबला साथसंगत उत्तम धन्यवाद.

  • @pandurangmakhar5358
    @pandurangmakhar5358 4 года назад +1

    तबला आणि हार्मोनियम दोन्ही अप्रतिम

  • @dhondirammali2971
    @dhondirammali2971 4 года назад +1

    फारच सुंदर,नमस्कार ताई

  • @anilgholap5137
    @anilgholap5137 3 года назад

    खुपच छान🙏👍👌

  • @anilgholap5137
    @anilgholap5137 4 года назад +1

    जय हरी.ताई खुपच छान नोटेशन आवाज

  • @AshokPatil-rm1nu
    @AshokPatil-rm1nu Год назад

    आम्ही ऐकणारे इतका आनंद सुटलो. तर तुम्ही
    याचा किती आस्वाद लुटला असाल!. धन्यवाद

  • @suvarnashelke5731
    @suvarnashelke5731 4 года назад +1

    तुम्ही सर्व भावंडे अप्रतिम आहात खूप सुंदर

  • @gopalkulkarni1239
    @gopalkulkarni1239 4 года назад +1

    फुल पॅकेज दिलंत ताई..,रेग्युलर म्हणून दाखवलत तबला साथी सह..आमचा आत्मविश्वास वाढतो. तबला वाजवताना व हार्मोनियम वाजवताना तसेच गाताना पण
    फार छान

  • @ss-rs9kn
    @ss-rs9kn 4 года назад +3

    Khup chan Very beautiful✨

  • @MadhavravRahate
    @MadhavravRahate 4 месяца назад

    तबला वादक आई ला माझा साष्टांग प्रणाम ❤

  • @sandipbendre8356
    @sandipbendre8356 4 года назад

    👍👌🙏असेच मार्गदर्शन मिळो आपले आभार🙏

  • @girishkulkarni7608
    @girishkulkarni7608 7 месяцев назад

    Asavari bhonakar joshi khup fine singing very good like from shri girish kulkarni family natepute city

  • @sanskarnaiknvare5538
    @sanskarnaiknvare5538 Год назад

    राम कृष्ण हरी माऊली पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @omkarkaralewrites
    @omkarkaralewrites 4 года назад

    Apratim vaadan gaayan mauli🙏🌸🙏🙏

  • @yogeshshinde7618
    @yogeshshinde7618 4 года назад +1

    Khup chan ..v.v. thanxx tai khup khup dhanyawad

  • @madhukars3843
    @madhukars3843 4 года назад

    ताई अप्रतिम नोटेशन धन्यवाद

  • @shashankdhumal4591
    @shashankdhumal4591 2 года назад

    खुप छान ताई धन्यवाद 🌹

  • @vilasbaravkar2588
    @vilasbaravkar2588 4 года назад

    अप्रतिम, आसावरी ताई.

  • @prakashsawant5713
    @prakashsawant5713 Год назад

    Superb 🎉 peti wajwun gane,apratim,tabla pan uttam.all the best for future

  • @mohammedsayed7117
    @mohammedsayed7117 4 года назад

    Khup chaan aawaj Tai