Budget 2024 | प्रत्येक भारतीयाला खूप टॅक्स भरावा लागणार ? Middle Class Trap Explained | Sanket Awate

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Live Learning Community Join - qaczo.courses....
    Financial Planning Workshop link - forms.gle/Mb5a...
    WhatsApp Group Link -- whatsapp.com/c...
    Richmee Franchise - forms.gle/rJE1...
    Share Market Courses - 7385107220
    For Demat Account - 9322093181
    Richmee investment -- 9561192072// 7385207220
    Richmee Distributor Joining - 7385847220
    Open FREE Demat Account- richmee.com/st...
    Join WhatsApp Channel- whatsapp.com/channel/0029Va4wRioKwqSY6MbUB93N
    Share Market Courses- qaczo.courses....
    Richmee Education App- play.google.co...
    The best platform to invest and learn - richmee.com/
    Richmee App- play.google.co...
    Free Telegram Channel Link -- t.me/RichmeeSa...
    Instagram- / sanketawate111
    Email - contact@richmee.com
    #budget
    #stocksfortomorrow
    #budgetwithmelow income
    #budget2024
    #budgetstocks
    #pennystocks
    #pennyshare

Комментарии • 480

  • @dinkarkakade5447
    @dinkarkakade5447 Месяц назад +59

    खर बोलायला ताकद हवी जी तुमच्यामध्ये आहे.
    सत्य यापेक्षा भयानक आहे.

  • @abdulrazzakpatel7987
    @abdulrazzakpatel7987 Месяц назад +56

    मी हि बाब मागच्या पाच वर्षा पासून सांगत आलोय कि हे सरकार फक्त विशिष्ट लोकांसाठी देश चालवतेय।

  • @Mandy_K
    @Mandy_K Месяц назад +64

    LTCG हळूहळू २० % करणार हे सरकार... पण मग निदान ५ लाख पर्यंत तरी LTCG लाऊ नका.. STCG २० % अरे काय हे... ? विधानसभेला फटका बसायलाच हवा... कोपरानेे खणत खणत आता हे जेसीबी लावायलेत...

  • @Pajipanjabi276
    @Pajipanjabi276 Месяц назад +73

    कोणताही स्वतःचा फायदा न बघता आणी लोकांच्या हितासाठी नेहमी झगडणारा माणूस मराठी माणसाच्या आयुष्यात सुख समृद्धी आणणरा माणूस मा.विचारवंत व अर्थविचारवंत संकेत जी आहुटे सर. .❤

  • @subhashgholap9362
    @subhashgholap9362 Месяц назад +14

    सर, आपण वास्तव परिस्थिती यथार्थपणे मांडली आहे. We r with you.
    Thanks.

  • @shriharidhulgande7846
    @shriharidhulgande7846 Месяц назад +22

    मराठी माणूस अभिमान आहे आम्हाला

  • @hrushikesh8421
    @hrushikesh8421 Месяц назад +24

    अहो सर, मला वाटते की budget ची स्क्रिप्ट ही अंबानी अडाणी व मोठ्या लोकांच्या घरून, त्यांच्या सोयी नुसार ठरवली जाते.

  • @abhijeetwaghmare9724
    @abhijeetwaghmare9724 Месяц назад +37

    नमस्कार संकेत सर,
    मुघलांच्या शासन काळात देखील एवढी लूट होत नव्हती, एवढी लूट या राज्यकर्त्यांनी माजवली आहे. आणि ते ही छत्रपतींचे नाव घेऊन.

    • @janardhanpawar5297
      @janardhanpawar5297 Месяц назад

      Te Mughal hi sarkhe hote aani he sarkar hi sarkhe aahe 😂🤣🤣🤣🤣🤣

  • @Manjitkatkar
    @Manjitkatkar Месяц назад +7

    एकदम बरोबर बोललात सर सर्व समाम्य माणसाचं बजेट आजवर कुणाला कळलय

  • @avinashphand7281
    @avinashphand7281 Месяц назад +41

    खूप छान विश्लेषण. मूर्ख बनवत आहे सरकार आपल्याला 😡😡

  • @bharatdeshmukh6181
    @bharatdeshmukh6181 Месяц назад +27

    व्यवस्थित विवेचन केले आहे.
    आर्थिक साक्षरता दर कमी असल्यामुळे अनेकांना बजेट समजतच नाही.
    कितीही तुमच्या विरोधात काॅमेंट केले तरी काहीही फरक पडणार नाही.
    म्हणुन आवटे साहेब काय बोलतात तेआपण समजून घेऊ.

  • @maushidotcom4078
    @maushidotcom4078 Месяц назад +15

    एकदम बरोबर बोलत आहात .. 👍

  • @ganeshabanave9055
    @ganeshabanave9055 Месяц назад +7

    खूप छान विश्लेषण...

  • @galanderamesh1795
    @galanderamesh1795 Месяц назад +5

    हे आपण सर्व सागितले आहे ते बरोबर आहे. पण पर्यायी उपायाची माहिती सुद्धा मिळाणे गरजेचे आहे

  • @shrikantraut2012
    @shrikantraut2012 Месяц назад +6

    किती आणि कशाकशाचा टॅक्स वसूल करतेय सरकार ?? महागाई मुळे अगोदरच सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे त्यात भस्मासूरासारखा सरकार टॅक्स वसूल करतेय.

  • @shahidahmedtulve856
    @shahidahmedtulve856 Месяц назад +100

    आज पर्यंत चा सर्वात बेकार बजेट , गरिबाला आणखी गरीब करणारा आणि कॉर्पोरेट लॉबी ला अधिक श्रीमंत करणारा हा बजेट आहे.

    • @SuyogM84
      @SuyogM84 Месяц назад +1

      Ok

    • @meenakshilabdhe1796
      @meenakshilabdhe1796 Месяц назад

      बरोबर

    • @ramchandramahamuni5932
      @ramchandramahamuni5932 Месяц назад +2

      हा टिपिकल BJP विरोधी आहे .. मधून मधून गरळ ओकतो ... आणि ट कळत नाही मार्केट च ... APPROACH खराब आहे याचा ... 4000 कंपन्या आहेत .. SECTOR ANALYSIS आणि SECTOR SHIFT वर बोलला का कधी ... मोकार शायनिंग मारताय

    • @ramchandramahamuni5932
      @ramchandramahamuni5932 Месяц назад +4

      हा टिपिकल BJP विरोधी आहे .. मधून मधून गरळ ओकतो ... आणि ट कळत नाही मार्केट च ... APPROACH खराब आहे याचा ... 4000 कंपन्या आहेत .. SECTOR ANALYSIS आणि SECTOR SHIFT वर बोलला का कधी ... मोकार शायनिंग मारताय

    • @SOBRAMHANWADA
      @SOBRAMHANWADA Месяц назад +4

      गरिबाला गरीब आणि श्रीमंत ला पण गरीब करणारा बजेट

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri Месяц назад +5

    सोन्याचे भाव भारतात कधीच कमी होणार नाही. ते नेहमी वाढणारच, काही काळ कमी राहिले तरी.

  • @jagannathmahajan5065
    @jagannathmahajan5065 Месяц назад +2

    आपले म्हणणे अगदी खरे आहे. आदी भ्रष्टाचार, लूट चा बंदोबस्त करायला पाहिजे.

  • @bhagyeshthanage72
    @bhagyeshthanage72 Месяц назад

    तुम्ही जी काही माहिती सांगितली सर त्यामुळे आमच्या ही माहिती भर पडली त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद..... आणि खरोखरच जो व्यक्ती कष्टाने पैसे कमावणार आहे त्याला हे पैसे लपविण्यासाठी सरकारच प्रोत्साहित करत आहे असे म्हणावे लागेल....... खरंच यातून रिटेलर चा खूप मोठं नुकसान आहे नवीन उद्योजकांचे फार मोठं नुकसान आहे

  • @arunkulkarni9800
    @arunkulkarni9800 Месяц назад +3

    अतिशय वास्तव चित्र उभे केले. सरकारने लोकांना फसवलं आधी लोकांना मार्केटमध्ये आणलं. आता संख्या वाढली तसं त्यांचा पैसा लुटणार.

  • @yogitapawar6547
    @yogitapawar6547 Месяц назад +3

    सत्य बोलताय चागली माहिती आहे छान विडीओ

  • @sameerparab810
    @sameerparab810 Месяц назад +2

    संकेत सर खूप छान माहिती दिली टॅक्स बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @umeshkamtam9283
    @umeshkamtam9283 Месяц назад +1

    Sanket Sir खूप छान माहीती दिले आपण , सरकारचे हे बजेट मध्यम वर्गाला नुकसान आहे.
    आपण जे SGB बद्दल बोलत होते ते थोडेसे details सांगा, karan Rs. 26000 च्या FD ला 8 वर्षाला 8 % प्रमाणे साधारण 48,998.00 rs येतात व 26000 च्या SGB आता साधारण 70000 ahe + 2.5 % interest आणि tax cutting होऊन SGB amount किती येणार, कृपया SGB वर एक detail vedio करा sir. Thank you.

  • @asifsharif2625
    @asifsharif2625 Месяц назад +4

    सरकार ची इच्छा नाही सामान्य लोकांनी मार्केट मध्ये पैसे कमवयाल पाहीजेत

  • @Ironman-u5l
    @Ironman-u5l Месяц назад +18

    आता अस वाटतंय अमेरिकेच्या शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवायला लागतील

    • @v826
      @v826 Месяц назад +2

      Ya vishayavr C A Rachana Rande yancha video jarur bagha yogy khulasa hoel...

    • @avipatil8466
      @avipatil8466 Месяц назад +1

      बिन अकलेचे लोक सरकार मध्ये बसवलेत

    • @krishnaterian
      @krishnaterian Месяц назад

      ​@@v826tithe pn tax pay karava lagato ti Kai sangnte randade bai half information Varun full video bnvate ti

  • @gajanannaik5679
    @gajanannaik5679 Месяц назад +9

    शेअरबाजार मध्ये LTCG आणि STCG यात "तुफानी" वाढ
    घरांचे इंडेक्सेशन" सवलत "रद्द
    हे दोन फार वाईट निर्णय

  • @rajsaheb7096
    @rajsaheb7096 Месяц назад +8

    कमळाची दुर्गंधी यायला चालू झाली आहे.

  • @smitavaidya3742
    @smitavaidya3742 Месяц назад +3

    Ekdam kharepanane mahiti dili aahes sarva lokankarita dhanyavaad

  • @maheshvarpe3631
    @maheshvarpe3631 Месяц назад +7

    शेतकरी मरतो आहे.
    ना दुधाला भाव, ना सोयाबीनला, ना मका ला....
    त्यात एवढे टॅक्सेस लावले आहे.
    नेते जोमात, सर्व सामन्य जनता कोमात..))
    कटू आहे पण सत्य आहे!!

  • @dattatraysonawane2627
    @dattatraysonawane2627 Месяц назад +1

    सर सगळ्या लोकांनी मिळून याच्यावर आवाज उठवला पाहिजे.

  • @rameshperkar1323
    @rameshperkar1323 Месяц назад +1

    शेअर मार्केटमध्ये कितीही नुकसान झालं तरी मध्यमवर्गीयांचा हा किडा काही जाणार नाही.. त्यामुळे बजेट वर काही दिवस चर्चा होईल पुन्हा जैसे थे .. तिसरी महाशक्ती म्हणून लय डोक्यावर बसवले कितीही आपटले तरी पुन्हा मार्केटमध्ये येणारच.. त्यामुळे तुम्ही निर्भीडपणे माहिती पूर्ण व्हिडिओ बनवायचं थांबू नका...

  • @NELSON7901
    @NELSON7901 Месяц назад

    Too good. Very well explained. Has put in maximum effort. Pinpoint explanation. Thank you

  • @avinashbansode7319
    @avinashbansode7319 Месяц назад +3

    STCG tax, 2 वर्षावर नेली म्हणजे, सरकारचे income सरळ double झाले

  • @user-xx9sf4xw8j
    @user-xx9sf4xw8j Месяц назад +1

    सर आजची हेडलाईन्स बरोबर आहे यासाठी bjp सरकार पडले पाहिजे नाहीतर मध्यमवर्गीय टॅक्स चया ढिगाऱ्याखाली गाढला जाईल.

  • @C02754
    @C02754 Месяц назад +1

    SEBI, Govt don't want middle class, retailers to earn money. सगळे ह्याचा विरोध करा..

  • @GangadharpatilKakde
    @GangadharpatilKakde Месяц назад +1

    खूप छान विश्लेषण

  • @mohanrokade8487
    @mohanrokade8487 Месяц назад +3

    सर तुमच्या मुळे सरकारची खर बजेट गेम समजला अशी माहिती youtub ला कोणी कोणी सांगितली नाही त्यामुळे आपले खूप धन्यवाद 🙏🙏

  • @dnyandeoyadav4096
    @dnyandeoyadav4096 Месяц назад +4

    बरोबर आहे. अटपर्यंतचे सर्वात खराब बजेट

  • @drayman1525
    @drayman1525 Месяц назад

    For all listed assets, the holding period is proposed to be 12 months to qualify the gains as long-term capital gains. This will apply to a) Listed stocks, b) Listed bonds, c) Equity ETFs, d) Gold ETFs, e) Bond ETFs, f) Real estate investment trusts (REITs), and g) Infrastructure investment trusts (InvITs). Not 2 years only 1 year as per old terms

  • @manishkamble9445
    @manishkamble9445 Месяц назад +1

    Sir Kay faydaa Evdhee skills vadhvun learning Karun shevtiii Ardhe paise government and corrupt politicians chya khishat jatat

  • @rajeshchede5244
    @rajeshchede5244 Месяц назад +2

    भारतामधील मध्यमवर्ग संपविण्याचा या सरकारचा डाव आहे

  • @sanjayofficials18
    @sanjayofficials18 Месяц назад +12

    F&O मध्ये पण रिटेलर्सवर पद्धतशीरपणे गेम केला सरकारने..

  • @pandurangjadhav6619
    @pandurangjadhav6619 Месяц назад +5

    व्यापारी सरकार आहे छठ आणि पठ आपलाच

  • @pandharinathdhakwal1346
    @pandharinathdhakwal1346 Месяц назад +14

    Maharastra bjp janar he nakki

  • @user-qd4fx5cc6n
    @user-qd4fx5cc6n Месяц назад +8

    खुप छान विश्लेषण सर.... Govt ने सामन्या माणसाची लूट चालू केली आहे.....डायरेक्ट टॅक्स , indirect tax, gst ... आपण घरा साठी कमी आणि govt साठी जास्त राबतो आहे 😢
    ट्रेडिंग प्रॉफिट झाला तर टॅक्स आणि लॉस झाला तर आपले नशीब अजून काय 😢

  • @harishchaudhari5814
    @harishchaudhari5814 Месяц назад +3

    प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांची वाट लागलीय....

  • @Harsh-bv8vf
    @Harsh-bv8vf Месяц назад +1

    Flat is depreciation asset against inflation.by removing indexation benefits for LTCG tax government indirectly impose inheritance tax to common man

  • @Crazyboygaming375
    @Crazyboygaming375 Месяц назад

    Barobar ahe Sir

  •  Месяц назад +4

    I absolutely agree with you Sanket, this is the worst budget
    Me nehmi mhanto he so call modi sarkar gelya 10 varshyat literaly samanya mansachya khishyat hath ghalunun paise kadhle,
    insurance premium war pan aapan GST bhartoy, hotel madhe jevayla ja tithe pan GST, property kharadi kara GST dya, Kapde ghya GST dya aani uarun Salaried employee ni income tax kapun urli surly salary ghaychi.
    Yevdhach aahe tar petrol and daru ka GST chya under aahant nahi.
    Shame on this government.

  • @sadhanapowle1995
    @sadhanapowle1995 Месяц назад

    एकदम बरोबर

  • @RavsahebPatil-v9f
    @RavsahebPatil-v9f Месяц назад +1

    Khup chan sopya भाषेत सागितले

  • @ShubhamGorde-rv9hb
    @ShubhamGorde-rv9hb Месяц назад

    Appreciate the analysis and very simply explained updated taxation.. Thanks

  • @pradeepangachekar7223
    @pradeepangachekar7223 Месяц назад

    It's true. Some people will understand it, but many people will not understand it or just ignore it as they're .........

  • @rajsaheb7096
    @rajsaheb7096 Месяц назад

    सर ! एकदम सत्य सांगत आहेत.

  • @MakarandKirloskar
    @MakarandKirloskar Месяц назад

    Your observation is 100% correct which will affect election in future.

  • @gautamawhad528
    @gautamawhad528 Месяц назад +2

    E V m jovar aahe to var garibi vadhathch jaanar karan adani ambani la gulam swastat pahije.

  • @shridharjoshilkar1130
    @shridharjoshilkar1130 Месяц назад

    1.Village madhe kiti family kade 20 tole chya var gold aahe. Te lok kadich gold viknar nahi, te fakt eka kadun dusarya kade transfer hoil
    2. Flat , land buy/sell fakt business lok kartat, salary vale lok khup kami aasatat.
    3. Mutul fund minimum 3 to 5 years hold kartat, salary employee kitichi SIP kartat

  • @nileshtejasdhongade7574
    @nileshtejasdhongade7574 Месяц назад

    You are right, correct explanation, observation😇

  • @pseries8647
    @pseries8647 Месяц назад +4

    खावजी लोक आहेत,साठ वर्षांत जेवढे कर्ज देशांवर नव्हते तेवढे दहा वर्षांत झाले, सामान्य माणूस बेजार केला व भरपूर पैसा खाल्ला.भ्रस्टाचार वाढला,काळा पैसा जास्त काळा झाला, जुन्या चा नवा झाला,

  • @deepaksalunkhe7988
    @deepaksalunkhe7988 Месяц назад

    तुमच्यासोबत सहमत आहे सर 🙌🙌🙌

  • @pdborole4191
    @pdborole4191 Месяц назад

    You are correct the budget is not understand by common mam unless he is financial graduate
    Madhyam manusala sulawar chdhwane cha ha prakar

  • @rajkumarnarkhade1873
    @rajkumarnarkhade1873 Месяц назад +3

    सगळ्यात खराब बजेट . लुटारू बजेट

  • @मराठीमाणूस-र3ल
    @मराठीमाणूस-र3ल Месяц назад +2

    सर तुमच्या सारखी शिकाऊ आणि सभ्य प्रामाणिक माणसं या महाराष्ट्रात खूप आहेत पण त्यांना हे सरकार पुढे येऊ देत नाहीत ...
    आत्ता फक्त मनापासून एकच इच्छा आहे
    मतदान करण्यापेक्षा
    ज्यांना निवडणूक लढवायची असेल त्यांनी पेपर सोडवावा ज्याला जास्त मार्क तो मत्री करावा

  • @manikghaytidak2007
    @manikghaytidak2007 Месяц назад

    Tumche Correct ahe sir

  • @ganeshdevadkar9392
    @ganeshdevadkar9392 Месяц назад

    Sir I think tumhi show kelelya NEW LTCG TAX RATE AND DETAILS sheet madhe ek error ahe,
    As I heared budget, FM mam ni asa sangitala ahe ki "all listed asset jyanch holding period 12 month ahe, te as long term consider kele jatil ani all non listed asset sathi 24 months holding period aasel" correct me If I am wrong.

  • @hajisabnadaf9016
    @hajisabnadaf9016 Месяц назад +1

    या सरकार ने प्रतेक गोष्टीवर टैक्स लावले अजून थोडे दिवस थांबा या सरकार ने हागण्यावर टैक्स नाही लावलातर बघा,या निर्मला ने निरमा लाउन धुतला गोरगरीबांना.. विरोध नक्की झाला पाहिजे

  • @heyshubham8278
    @heyshubham8278 Месяц назад

    बजेट मधे सगळयात वाईट indexation आहे आणि LTGTआणी STGT. WORST BUDGET in all time

  • @vishalshinde2505
    @vishalshinde2505 Месяц назад

    मला एक कळत नाही, हे सरकार आपल्या देशातल्या लोकांसाठी आहे की परदेशातल्या लोकांसाठी.. यांना नेमकं कोणाचं भल करायच आहे.. मध्यमवर्गीय सर्वसामान्य माणूस थोडासा मोठा व्हायला लागला की लागले यांच्या पोटात दुखायला... आपली माणसं मोठी करायला शिका.. उघडा डोळे बघा नीट.. सपोर्ट only संकेत सर..

  • @ujwalanimbhore1843
    @ujwalanimbhore1843 Месяц назад +4

    खूप छान माहिती दिली सर तुम्ही बोलता ते बरोबर गरीब गरीब आणि श्रीमंत आधिक श्रीमंत गोरगरिबाची किती होळी होती ते Ac खाली बसलेल्या लोकांना काय समजणार

  • @jayprkashchalke2555
    @jayprkashchalke2555 Месяц назад

    Whether housing property sold before this budget ie inthis current year indexation benifit is available or otherwise

  • @mayurdolas7484
    @mayurdolas7484 Месяц назад

    एकदम सत्य परिस्थिती

  • @dattatraykelkar3373
    @dattatraykelkar3373 Месяц назад

    अहो मध्यम वर्ग, म्हणजे सखलात बसलेली आज्जी.
    ते ना धड खालच्यांच्यात ना धड वारच्यांच्यात. म्हणून त्रिशंकू. ल्टका असेच.

  • @ramchandramore58
    @ramchandramore58 Месяц назад

    संकेत खरी माहिती देतो.

  • @yogeshwargita
    @yogeshwargita Месяц назад

    Barobar aahe

  • @ankushtalpade9607
    @ankushtalpade9607 Месяц назад +5

    खूप छान विश्लेषण....
    सरकार सामान्य माणसाला फक्त लुबाडत चाले आहे.......
    आपल्या लुबाडून बाहेर च्याना सवलती द्यायच्या
    अजबच

  • @nileshjain4837
    @nileshjain4837 Месяц назад +1

    गरीब हा गरीबच होत जानार यात शंका नाही....

  • @meenavodth4230
    @meenavodth4230 Месяц назад

    Sir old regime che standard deduction 50000 ch ahe pan new regime la standard deduction 75000 keley

  • @sheetaltoche7116
    @sheetaltoche7116 Месяц назад

    Agreed

  • @prasadwagle7800
    @prasadwagle7800 Месяц назад

    एकदम बरोबर

  • @pramodkamble7182
    @pramodkamble7182 Месяц назад +1

    परखड ❤❤

  • @tsq514
    @tsq514 Месяц назад

    perfect analysis

  • @sudhakarsawant8723
    @sudhakarsawant8723 Месяц назад

    Keep it up Sir!!!
    Really Good analysis!!!

  • @harshadaborkar5113
    @harshadaborkar5113 Месяц назад

    खूप छान माहिती 👌

  • @tryambakninawe3352
    @tryambakninawe3352 Месяц назад

    You are right sir. I agree with you.

  • @rajuingle9971
    @rajuingle9971 Месяц назад

    100% Right

  • @Success-KK
    @Success-KK Месяц назад

    Budget fakt sarkar vachavnyasathi aahe....sarv kahi Aandhra Pradesh aani Bihar la dile...
    Sarvat jast Tax maharashtra tun jato tya maharashtra la nuste dakhavnyala thode dile...
    Baki Stock market chya retailers la zodpun kadle...

  • @sursarla785
    @sursarla785 Месяц назад

    Gr8 sir but what we can do
    Is. Ca helo to save tax

  • @sandippawar847
    @sandippawar847 Месяц назад

    आपन कितीही चर्चा केली तरी काही उपयोग नाही कारण वाढलेला टॅक्स सरकार कमी करत नाही शेवट हे सर्व लोक स्विकारतात गरीब हा गरीबच राहणार यांचा वाली कोणी नाही

  • @amitpandit012
    @amitpandit012 Месяц назад

    चहा विकनारा देश चालवत असेल तर हेच होनार. अजुन ५ वर्ष बघा तो कसा भिकेला लावतोय जनतेला.

  • @vijaykumarmhetre4758
    @vijaykumarmhetre4758 Месяц назад

    Super duper sir 🙏 👌 ❤️ ❤❤

  • @kailashkondekar7513
    @kailashkondekar7513 Месяц назад

    I agree with you sir, thanks

  • @balasahebkadu1929
    @balasahebkadu1929 Месяц назад

    Yes sir absolutely right

  • @C02754
    @C02754 Месяц назад

    सभी retailers, traders, investors आवाज उठाओ. Petition to oppose Unfair & Arbitrary rules.... Retailers कब तक चूप रहेंगे ? Govt & Sebi are suppressing retailers by making unfair rules daily. They don't want retailers to make money. Sb Retailers Awaj uthao, Hum 10cr he. Govt ऑर SEBI ki तानाशही नही चलने देंगे.

  • @sumitdiwanji50
    @sumitdiwanji50 Месяц назад

    टॅक्स वाढ मुळे मोठ मोठे व्यापारी देश सोडून जात आहेत.या कडे लक्ष दिले पाहिजे होते सरकार ने टॅक्स घ्यतले पाहिजे परंतु त्यामानाने सुविधा पण लोकांना प्रधान केल्या पाहिजे. फालतू योजना आणून लोकांचा टॅक्स चा पैसे वाया घालवला सरकार ने

  • @mohanmarghade3989
    @mohanmarghade3989 Месяц назад +1

    सामान्य माणसाला कोणताही फरक पडत नसते sir, ज्यांची दुकानें बंद पडणार त्यांनाच problem होईल जे Ac मध्ये बसून lecture देतात त्यांना जास्त फरक पडणार

    • @SharadPawar-hs8yp
      @SharadPawar-hs8yp Месяц назад

      Tu tax bharto mitra,,indirect way ne .tuza paise kashat kharch hoto te baghav vatat nahi ka

  • @naturalbeauty505
    @naturalbeauty505 Месяц назад

    Everything information are True

  • @sunnybhai6161
    @sunnybhai6161 Месяц назад

    Middle class disappointed with budget
    I agree with the views in the video

  • @user-fc3zq1ys4t
    @user-fc3zq1ys4t Месяц назад

    Barobar ahe sir... middle class chi vaat lavli jat ahe...

  • @pradipkumarkamble2005
    @pradipkumarkamble2005 Месяц назад +1

    ,म्युच्युअल फंड चेक काय?

  • @anilpatil9629
    @anilpatil9629 Месяц назад

    Yes Very Right