पेट्रोल पंप वाल्यांनी मापात मारलेला काटा बाटलीत पेट्रोल दिल्याने स्पष्ट दिसतो..हे नागरिकांना माहित होऊ नये म्हणून बाटलीत पेट्रोल दिले जात नाही.... हे पण पेट्रोल न देण्यामागील एक मुख्य कारण आहे
आपण पेट्रोल भरण्यामधे करत असलेले मापात पाप बाहेर जनतेला कळू नये म्हणून प्लास्टिक बाटलीमधे पेट्रोल देत नाहीत. हे आणि हेच एकमेव कारण आहे. बाकी कारणं ही सारवासारव आहेत.
I think on our Maharashtra, no petrol pump will supply aluminum Cans to public, Sir, you are telling us rule, but practically it might not be implemented by petrol pump owners.
ॲल्युमिनियम कॅन मी आजपर्यंत मी एका सुद्धा पेट्रोल पंपावर बघितलं नाही आणि त्याबद्दलचा बोर्ड सुद्धा बघितला नाही. आज पहिल्यांदाच हि माहिती मिळाली.
पेट्रोल पंप वाल्यांनी मापात मारलेला काटा बाटलीत पेट्रोल दिल्याने स्पष्ट दिसतो..हे नागरिकांना माहित होऊ नये म्हणून बाटलीत पेट्रोल दिले जात नाही.... हे पण पेट्रोल न देण्यामागील एक मुख्य कारण आहे
खुप छान माहीती सांगीतली सर धन्यवाद
खूपचं उपयुक्त माहिती दिलीत सर धन्यवाद
Thank you sir
Useful information
छान माहिती दिलीत.
nice information about petrol
Informative
आपण पेट्रोल भरण्यामधे करत असलेले मापात पाप बाहेर जनतेला कळू नये म्हणून प्लास्टिक बाटलीमधे पेट्रोल देत नाहीत.
हे आणि हेच एकमेव कारण आहे. बाकी कारणं ही सारवासारव आहेत.
सर्व पंपावर weights & measures department द्वारा प्रमाणीत 5 लिटर चे माप असते. त्याने dispensing unit ची delivery check करून खात्री करायची असते.
I think on our Maharashtra, no petrol pump will supply aluminum Cans to public, Sir, you are telling us rule, but practically it might not be implemented by petrol pump owners.
Nice information sir.
Sir petrol chi kadi kiti literchi aste
आमच्या इकडे तर देतात, कधी बाटली नसेल तर, प्लास्टिक कॅरी बॅग मद्धे पन देतात.
Te ky sakhar ahe ky
😅
मी तरी खात्री करून पेट्रोल भरीन 👍🏻
Goa mdhe sarras Bottle mdhe Petrol rastyavr vikle jatat😂Black mdhe
शहरी नाही पण गावा कडील पैटोल पंपावर देतात सर
Great india
डिझेल का बाटलीत दिल जात