घरासाठी भांडण || Part 2 || बायको चालली माहेरी || Episode 1225|| comedy video 😂 😂||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2024

Комментарии • 664

  • @rajendraghogare6883
    @rajendraghogare6883 Месяц назад +156

    मामा लुटेरे काहीतरी करा चिमणराव ला जमीन विकून देऊ नका😢😢😢😢

  • @tanmayparjane9313
    @tanmayparjane9313 Месяц назад +98

    सर जमीन विकून देऊ नका

  • @AtulYawale
    @AtulYawale Месяц назад +70

    चीमनरावचा. बायकोला. बती. बसली. पाहिजे. अस. कोणाकोणाला. वाटते😅

    • @prashil3321
      @prashil3321 Месяц назад

      CHL ghe CHL ghe 😂😂

  • @vitthallabade9872
    @vitthallabade9872 Месяц назад +149

    बायको गेली त जाउ द्या पण शेती विकु नका .

  • @jitendrawankhade-fp6bj
    @jitendrawankhade-fp6bj Месяц назад +170

    वावर विकले नाही पायजे वावर हाय तर पावर हाय 🎉🎉

  • @rupeshbhilpawar6469
    @rupeshbhilpawar6469 Месяц назад +76

    मामा असल्यावर व्हिडीओ बघायची मज्जाच वेगळी असते कट्टर ममा समर्थक 😂😂💪✌️💯

  • @nandkishorRaut-cr6sy
    @nandkishorRaut-cr6sy Месяц назад +40

    वावर विकून घर नका बांधू सर चिमणराव कडून न्याय मिळवून द्या

  • @SamuSarap
    @SamuSarap Месяц назад +41

    वावर विकू नको रे चिमण स्वतःचे सासऱ्याचे वावर विक मग समजते जो याला वाटते त्यांनी लाईक करा

  • @PrakashKurkute-l1l
    @PrakashKurkute-l1l Месяц назад +23

    चिमण राव भाऊ आज मनाले खूपच द्दुःख झाल आई वडील छातीवर दगड ठेऊन शेती आणि घर विकून नालायक सूनीची ईच्छा पुर्ती साठी काळजावर दगड ठेऊन समती दिली खूपच छान झाला व्हिडिओ धन्यवाद सर

  • @Shubham-gv6si
    @Shubham-gv6si Месяц назад +404

    चिमण रावच्या बायकोले बत्ती बसली पाहिजेत त्यांनी लाईक करा

    • @santoshmore148
      @santoshmore148 Месяц назад +5

      लय हानली पाहिजे

    • @saurabhbhaimotihari
      @saurabhbhaimotihari Месяц назад

      @@santoshmore148 barobar ahe

    • @Dattaphupate
      @Dattaphupate Месяц назад

      Bayko ch kahi pn ayko nahi mansan ....

    • @fathersfarming
      @fathersfarming Месяц назад

      तिले बापाच्याच घरि पाठवा एका वर्षासाठी.

    • @jitendrajaulkar
      @jitendrajaulkar Месяц назад

      बाई ले बत्ती नाही आता कंदील बुड्या ले टोपी

  • @anandmate6676
    @anandmate6676 Месяц назад +21

    शेती विकायची नसते तर ती राखायची असते..... वावर आहे तर पावार आहे...❤❤😢😢

  • @gopalgawande545
    @gopalgawande545 Месяц назад +9

    चिमणराव च्या सासऱ्याले पहिले बत्ती पाहीजे त्याले अककल,नाही 😊😢😂

  • @priyankajaikale6586
    @priyankajaikale6586 Месяц назад +8

    चांगल्या माणसाची आई आणि पत्नी मध्ये होणारी पिसाई मस्त दाखवली गुरुजी ने 👌🏻🙏🏻

  • @funny5049
    @funny5049 Месяц назад +276

    ज्याला वाटते चिमणराव च्या बायकोला धडा शिकवावा त्यांनी लाईक करा

    • @ShamJalamkar
      @ShamJalamkar Месяц назад

      100

    • @jitendrajaulkar
      @jitendrajaulkar Месяц назад

      ​@@ShamJalamkarतिचे बरोबर आहे घर पाहिजे बाईला मारणे शोब ते का यार

  • @bhojajimaharajbuildingmate9528
    @bhojajimaharajbuildingmate9528 Месяц назад +18

    चिमण राव सोबत जेव्हा परेंत मामा लुटेरे आहे तेव्हा परेंत चिमण राव ला भिन्याच काहीच कारण नाही ❤❤❤

  • @PDGEMAR-th6zo
    @PDGEMAR-th6zo Месяц назад +58

    मामा करते सासरे बुवा चा कार्यक्रम😂😂

  • @MarotraoChambhare
    @MarotraoChambhare Месяц назад +8

    चीमरावले वावर वीकू नका देऊ गुरूजी जमिणीच महत्व चीमनराच बायकोला वावराच महत्व समजुन धाय

  • @bhujangubale4116
    @bhujangubale4116 Месяц назад +58

    लुटेरे मामा साठी लाईक❤❤

  • @amolbansod7975
    @amolbansod7975 Месяц назад +7

    रुमणे संगटने कडून वावराचं आणी चिमणराव ची पत्नी व सासरे कानमंत्र मिळाले पाहिजे

  • @maharashtranews24live13
    @maharashtranews24live13 Месяц назад +27

    सरजी तुम्ही आम्हा सर्वांची रिक्वेस्ट पूर्ण करताना आता ही पण रिक्वेस्ट एवढी पूर्ण करा कारण की चिमणलाल च्या बायकोला आणि त्याच्या सासू-सासऱ्यांना एकदा तरी मामाच्या हातून टिपरी द्या हो गुरुजी एवढं प्लीज करा प्लीज प्लीज😊😊😊❤❤🎉🎉🎉

  • @rahullokhande7049
    @rahullokhande7049 Месяц назад +3

    चिमन च बाबा च सुरुवाती डिसिज़न एक no. आहे आज ची खरी परिश्ति
    हेच आहे
    गुरु जी मना पूरक आभार
    आई वडिल ही आपले खरे शुभ चिंतक आहे हो बाडु bhau च पहला शब्द १००%आहे हो चिमन राव जी बायको च नादि नको लागा हो तिला समझाओ हो

  • @bhagvatpatil7519
    @bhagvatpatil7519 Месяц назад +35

    मामा करेल काही 😂

  • @gajananelectricals7979
    @gajananelectricals7979 Месяц назад +18

    गजानन इलेक्ट्रिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स मोताळा 🙏🙏

  • @chetanzoting602
    @chetanzoting602 Месяц назад +7

    शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂

  • @Mjayshivaji
    @Mjayshivaji Месяц назад +3

    चिमण रावच्या बायकोले बत्ती... चिमण रावले मुक्ती...

  • @maulirautgrapes3668
    @maulirautgrapes3668 Месяц назад +5

    गुरुजी चिमणराव च्या बायकोला बत्ती बसली पाहिजे😮😮😮😮😮

  • @bhagwatbodkhe3811
    @bhagwatbodkhe3811 Месяц назад +7

    मारति लग्न पाहावे हे ❤❤🎉🎉🎉पाहोहेबदकरा

  • @balkrushnawankhade9923
    @balkrushnawankhade9923 Месяц назад +2

    बायको दूसरी भेटते पण जमीन भेटत नाही ❤❤

  • @uttamsupare4025
    @uttamsupare4025 Месяц назад +2

    अशी बायको व अशी सासूरवाडी भेटली तर संसाराचा कठच लागते.माझी परिस्थिती चिमणराव सारखीच आहे.

  • @madhurideshpande7561
    @madhurideshpande7561 Месяц назад +2

    चिमण राव च्या बायको पेक्षा तिची बहिण किती चांगली आहे मामा बरोबर किती चांगली राहते मामाचे भाचे पण सांभाळते

  • @samavlogs0
    @samavlogs0 Месяц назад +3

    चिमनराव च्या सासऱ्या बत्ती बसली पाहिजे 😂😂🎉

  • @rameshwarrojatkar7694
    @rameshwarrojatkar7694 Месяц назад +4

    गुरूजी घरासाठी शेती विकू नका देऊ वाटलस तर चिमणराव च्या बायकोला समजून सांगा की घर कधीही होईल पण एकदा का शेत विकल कि जन्मात कधी विकत घेऊ शकणार नाही

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 Месяц назад

    कंदील बुडा लयच छाकटा आहे इचीन, उसात जाते पण पानचोई लागू देत नाही आंगाले 😀😀👌👌🙏🙏

  • @UmeshKalapad-x3w
    @UmeshKalapad-x3w Месяц назад +73

    MH 37 वाशिम वरुण कोण कोण पाहत आहे

    • @gajanankalapad2066
      @gajanankalapad2066 Месяц назад

      Mi ahe

    • @armotivation3270
      @armotivation3270 Месяц назад +1

      Karanja lad

    • @ParshantWankhade-zh8zj
      @ParshantWankhade-zh8zj Месяц назад

      मि पाहता आहे भाउ

    • @vaibhavkamble946
      @vaibhavkamble946 Месяц назад

      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 1:00 1:01 1:02 1:02 1:02 1:02 1:03 1:03 1:03 1:03 1:04 1:04 1:04 1:04 1:04 1:05 1:05 1:05 1:05 1:05 1:06 1:06 1:06 1:06 1:07 1:07 1:07 1:07 1:07 1:08 1:08 1:08 1:08 1:08 1:09 1:09 1:09 1:09 1:09 1:10 1:10 1:16 1:19 1:20 1:21 1:23 1:25 1:26 1:26 1:26 1:26 1:27 1:27 😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

    • @vishaldakhore6119
      @vishaldakhore6119 Месяц назад

      Mi

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 Месяц назад +2

    चिमणराव वावर ईकु नका कोरोना आला तर सगळ्या शहरातील लोकांना गावतील घर व शेतीने सांभाळले विसरु नका, शहरात घर घ्या पण स्वकष्टाने घ्या. बायको ऐकत नसेल तर जाऊ द्या बापाकडे कीती दिवस वागवेल ईन लाईनवर. ❤❤❤❤

  • @ranamakeshwar493
    @ranamakeshwar493 Месяц назад

    मास्तर बर झाल मामा ची एन्ट्री झाली बर वाटल वावर खपते का काय 🎉🎉😂😂 पण बाळू भाऊ चे दिवस असे येईन मले नाही वाटल भाडे घासून रायले ना😂😂😂😂😂

  • @ramdassatpal6447
    @ramdassatpal6447 Месяц назад +2

    वावर आहे त पावर आहे, मामा लुटेरे च यावर तोडगा काढू शकते

  • @Hituchocolategirl
    @Hituchocolategirl Месяц назад +2

    चिमण राव ची बायको सासर्याने लाडून ठेवली. सासऱ्याले पहिली बत्ती द्या नऊनंतर बायकोले बत्ती द्या

  • @dattrayabelkhede5940
    @dattrayabelkhede5940 Месяц назад +3

    कंदिल आबाजी घबाडा च्या बजेट मध्ये घर व शेत घेते वाटते .🤔🤔

  • @akshaychandure9798
    @akshaychandure9798 Месяц назад +4

    मामाला आमच्याकडे पाठवा गुरुजी तळपात्री घेऊन रहाटगाव, अमरावती ला

  • @sahebraodeshmukh3071
    @sahebraodeshmukh3071 Месяц назад +1

    बाप दादाची शेती आहे तर विकू नये वावर आहे तरच पावर आहे, नाही तर मुलाचं लग्न होत नाही बर

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni7476 Месяц назад

    Jai Ho Rampur ke ♥️ Jai Ho super 💯 mama ke sir

  • @SatishBele-l1e
    @SatishBele-l1e Месяц назад +1

    आहे त्या परिस्थितीमध्ये साथ देणारी बायको पाहिजे

  • @OmLanjewar-jd5px
    @OmLanjewar-jd5px Месяц назад +22

    MH.27 Amravati Maharashtra ❤

    • @gopalkalane6401
      @gopalkalane6401 Месяц назад +1

      रासेगाव ता.अचलपूर जी. अमरावती. Mh 27

    • @swapnilpanire303
      @swapnilpanire303 Месяц назад +1

      👍

    • @surajgathe356
      @surajgathe356 Месяц назад +1

      itki antergaon talhuka Drayapur Gilha Amravati.MH27

    • @indrajitgayakwad8646
      @indrajitgayakwad8646 Месяц назад +1

      मोर्शी जि अमरावती MH 27

  • @madhukarraodeshmukh8428
    @madhukarraodeshmukh8428 Месяц назад +2

    चिमनराव यांची जमिन ही विकली गेली नाही पाहिजे बायकोला चांगला धडा शिकवा सर

  • @GopalBhure-j8l
    @GopalBhure-j8l Месяц назад +1

    अप्रतिम सर जी ,
    परंतु भविष्यात शेतीच सर्वोत्तम आहे सर जी , शेती विकून घर बांधने किंवा घेने हे १००% चुकीच निर्णय घेण्यात येत आहे सर , शेती न विकता चिमणराव भाऊच घर होईल आणि त्यांच कुटुंब सुरळीतपणे चालेल असं काही तरी योग्य निर्णय घेऊन त्यांच्या कुटुंबाला स्थैर्यशिल न्याय मिळवून देण्यात सहकार्य करावे हि नम्र विनंती सर जी .....!!
    धन्यवाद ........!!!

    • @ganeshvinchurkar280
      @ganeshvinchurkar280 Месяц назад

      शांताराम भाऊच करु शकतो सरकं

  • @amolkhajbage1825
    @amolkhajbage1825 Месяц назад +1

    सर चिमणराव चे घर विकलं गेलं पाहिजे नाही, कमाईवर प्रॉपर्टी घ्यायची मला

  • @amolnaik9926
    @amolnaik9926 Месяц назад +2

    दिवदास न जसं देवलाल च्या बहिण ले जावयाले सुधरवल तसं चिमणच्या बायको ला सुधरवा,,,, नाही सुधारली तर झुंबरं च्या आईकडे पाठवा,,, जास्त परेशान करणं लावलं बिचारा चिमण ला,

  • @shivabharsakale8114
    @shivabharsakale8114 Месяц назад

    सगळ्या मित्रा विनंती आहे सर्वानी प्रयत्न करा 3 लाख पूर्ण करा मारूती चे लग्न दिवाळी ला करायचे आहे 🎉🎉🎉 ही विनंती आहे🎉🎉🎉🎉

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 Месяц назад +4

    शेतीचे भाव खूप वाढले आमच्या इकडे हायवे टच रेट हा 1 करोड रुपये प्रति एकर आहे सर

  • @VitthalkogadeVitthalkogade
    @VitthalkogadeVitthalkogade Месяц назад +285

    अकोल्यावरुन कोण कोण आहे

  • @MarotiGhodkhande-zz9fs
    @MarotiGhodkhande-zz9fs Месяц назад +5

    चिमणराव ची बायको जरा जास्तच शहारलेली दिसते असं बोलणं वाईट वाटते मला पण
    पण हे सर्व विजेता नवरा बायको झरीन थैली उचलून आयत जायचे हे सर्व चुकीचं आहे तुझं

  • @yogeshwarudkar1273
    @yogeshwarudkar1273 Месяц назад

    Sir khupch chan satya paristhiti ahe

  • @PandurangankushdhakneDhakne
    @PandurangankushdhakneDhakne Месяц назад +2

    बाबाजी जमीन विकू नंतर लेख सून बघत नाही म्हातारपणी

  • @rameshwardhole9988
    @rameshwardhole9988 Месяц назад

    Chimanraw la wachwa wawar Ghar nahi vikal pahije eakdam sadh kutumb aahe chimanrawchi bayko sodun .garib bicchare aaiwadil .laksh thewa guruji .🎉🎉❤🎉

  • @BalajiShevale
    @BalajiShevale Месяц назад +11

    छान आहे 😘 की

  • @pritamdahiwale8590
    @pritamdahiwale8590 Месяц назад

    I sir ky krt ah Rao vavar nka iku deu❤❤😂😂tya baile akkl aali pyje

  • @vitthalkharabephotographyc1259
    @vitthalkharabephotographyc1259 Месяц назад +3

    चिमनराव चा बाबा च बरोबर आहे 🙏

  • @seemababar1157
    @seemababar1157 Месяц назад +1

    बाळूभाऊ भांडी 😂😂घासू राहीले 😂😂😂😄🤣

  • @PrafulGawande-bm3rd
    @PrafulGawande-bm3rd Месяц назад

    कंदील बुडा लयच भारी आहे बावा 😂😂 मामा च्या ताब्यात दया आता हे केस तेव्हाच हेंडल होऊ शकते 😂😂 solutions काढतेच मामा अन् चिमण च्या बायकोले पण फटके दया 😂😂

  • @gajananasurve415
    @gajananasurve415 Месяц назад +9

    मामा आले मनजे कार्यक्रम बरोबर होते
    फक्त शेती विकुन घर घेणे योग्य नाही
    मला पटल नाही

  • @_RohiT4EditZ_
    @_RohiT4EditZ_ Месяц назад +1

    3 lakh soon guruji❤❤❤

  • @Nagesh_Janjal_
    @Nagesh_Janjal_ Месяц назад

    मामा लुटेरे ला द्याना गुरुजी बटाई ना😂

  • @rambhumbar85
    @rambhumbar85 Месяц назад

    अकोट तालुका मध्य देऊळगांव आहे तिथुन पाहत आहो राऊत सर राम राम ❤🎉🎉

  • @vishalkale3928
    @vishalkale3928 Месяц назад

    बाकी मानलं पण गरूजी तुम्हाला मामा एपिसोड मध्ये आला की दिल खुश होऊन जाते त्यांना तुम्ही मस्त बिजनेस देता पण गुरुजी

  • @maheshbhoyar2222
    @maheshbhoyar2222 Месяц назад +2

    सर जमीन विकू देऊ नका चिमणराव च्या पुढच्या पिढी साठी खूप मोलाची आहे विकू देऊ नका

  • @Rahul1akola
    @Rahul1akola Месяц назад +4

    🔥एकच लाल 🔥शिवलाल 🔥भावी आमदार 🔥

  • @dipakpatil1928
    @dipakpatil1928 Месяц назад

    चिमणरावचा प्रॉब्लम मामा लुटेरे च सोडवू शकतो आणि सासर्याला अद्दल घडवते सर🎉🎉😢😢😂😂😂😅😅

  • @ChandrashekharModankarModankar
    @ChandrashekharModankarModankar Месяц назад +3

    Barobar aahe chiman raowachya babach

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni Месяц назад +2

    🙏🏻🌹 जय भीम गुरुजी 🌹🙏🏻 चिमण राव साठी लाइक

  • @devesh_3418
    @devesh_3418 Месяц назад +1

    मामा बोलते ना हो 💥💪🏻

  • @PratikKhirade-o7y
    @PratikKhirade-o7y Месяц назад

    ऐकच वादा मामा दादा 😂

  • @pandurangshinde7933
    @pandurangshinde7933 Месяц назад +2

    चिमराव रावच्या बायकोला बत्ती दया सर एकड़ा

  • @vikichikate2640
    @vikichikate2640 Месяц назад

    चिमणराव चे बाबा एकदम बरोबर बोलले

  • @ujwaljadhao2138
    @ujwaljadhao2138 Месяц назад +2

    Nhi विकायचं नाही हो गुरुजी शेतकरी शेत आहे म्हणूनच आहे

  • @JustinLipshitz
    @JustinLipshitz Месяц назад

    मामा लुटेरे जय हो ❤

  • @nitindeokarpatil.malegaonl8100
    @nitindeokarpatil.malegaonl8100 Месяц назад +2

    शेती विकायची नसते शेती राखायची असते
    जाने जाने शेती विकली ते आज पैदल झाले

  • @IrfanShaikh-ip6vc
    @IrfanShaikh-ip6vc Месяц назад +2

    कट्टर मामा भांजें समर्थक ❤❤

  • @kundlikshinde7265
    @kundlikshinde7265 Месяц назад +2

    चिमणराव बायको सोडा पण शेती विकायची नाही mh38 Hingoli

  • @sanjayshindesanjayshinde4355
    @sanjayshindesanjayshinde4355 Месяц назад +4

    वावर आहे तर pawar आहे दादा

  • @SumitMore-vo6nv
    @SumitMore-vo6nv Месяц назад +2

    ❤❤❤❤❤😂😂😂

  • @Sagalethe
    @Sagalethe Месяц назад +2

    Jyana jyana chimn rao sarkhi bayko bhetli tyanch ayushya barbad zal samja 😢😅😂

  • @SwarajTailors
    @SwarajTailors Месяц назад +3

    वरूड तालुक्यातून जिल्हा अमरावती कोण कोण पाहत आहे

  • @pavanwankhade2595
    @pavanwankhade2595 Месяц назад

    दुसरी बायको दया चिमण राव ल❤

  • @sumitbawane5177
    @sumitbawane5177 Месяц назад +1

    Vavar ahe tr power ahe guruji vavar gel nahi pahije chimnrav ch❤

  • @atulkondekar2851
    @atulkondekar2851 Месяц назад

    जय हो मामा

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 Месяц назад

    मामा चिमणरावले सांभाळा❤❤

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 Месяц назад

    वावर हाय त पावर.. आहे गुरुजी

  • @AtulPakade
    @AtulPakade Месяц назад

    Chimanrao mama le sanga sasryale zodpe dya superb video Raut sir

  • @mahadevtayade666
    @mahadevtayade666 Месяц назад

    मामा चिमणराव, तुम्ही सासऱ्याला गंमत दाखवा.😅😅माग खोली करायच्या वेळेस त्याने गोंधळ केला होता.❤❤

  • @ranjanaingole7034
    @ranjanaingole7034 Месяц назад

    चिमण राव तुम्ही पण खोट बोलता. बाळू भाऊ यांनी घेतले पाहिजे म्हणून. खर खर बोला.
    चिमण राव यांना Sagle मदत करतात.

  • @priyankamankar6281
    @priyankamankar6281 Месяц назад

    बायको ला चांगल्या प्रकारे बत्ती दया चिमणराव..... तसेच सासऱ्या ले दया

  • @PriyaDobale
    @PriyaDobale Месяц назад

    Mama lutere 1 number 👍

  • @santoshbhagat9476
    @santoshbhagat9476 Месяц назад

    सर एक नंबरचा व्हिडिओ बनला नांदेड जिल्ह्यातून किनवट येथून

  • @SamadhanGawai-q3u
    @SamadhanGawai-q3u Месяц назад +1

    बिग fan samadhan gawai,
    चिखली तालुका, गुरुजी 👍😊

  • @atulzine8260
    @atulzine8260 Месяц назад

    वावर विकून घर घेऊ शकतो पण घर विकुन वावर नाही घेऊ शकत ,वावर आहे तर पावर आहे 😊

  • @sachingawai7184
    @sachingawai7184 Месяц назад

    मामा असले की काही टेशन नाही वावर नाही जात मंजे नाही जात ओनली मामाचे फ्यान ❤❤❤

  • @rahuldevate9521
    @rahuldevate9521 Месяц назад

    आयत खाऊन माज आला चिमन राव च्या बायकोले😅😅

  • @BalajimarotiKharode
    @BalajimarotiKharode Месяц назад +11

    वावर विकु नका चिमणराव

  • @arunmore3599
    @arunmore3599 Месяц назад

    mama 1ch no